Prathmesh tuz he gaan roj eiklya shivay maz 10 month cha baby zopatach nahi...zoptana kitihi radat asla tar me gaan lavla ki lagech shant Basto..😊 khup khup mast avaj ahe tuza
जय श्रीराम , प्रथमेश तुझ्या काकांनी रचलेली हे गीत इतके सुदर आहे आणि ते तू श्रवणीय केलं. खरं तर जेव्हा ऋचा ने हे गाण गायलं तेव्हा ते मला माहित झालं आणि मी तुझ्या आवाजातली हे गाण युटयुब वर शोधलं. त्या दिवसापासून ते माझ्या रोजच्या गाण्या च्या यादीत आले. मी रोज हे गाणे ऐकते
प्रथमेश तुला लीटील चँप होताना मी पाहीलंय. नंतर सावरकरांचे ने मजसी नेतांना पाहण्याचा छंदच लागला होता. नंतर बरेच दिवस गेले. पण तुला आणी त्या छोट्या प्रथमेश ला नाही विसरलो. पल्लवी जोशी तुला गोड "मोदक" असे म्हणायची. अजुन तॆ आठवतेय. तुझ्यावर श्री रामांची कृपा अखंड राहो!
ऋचाने आदेश बांदेकरांनी घेतलेल्या एका मुलाखती मध्ये हे पद घेतलं होतं....खुप मनाला भावलं म्हणून youtube वर search केल... प्रथमेश ने तर छान गायलंयच आहे पण अजून ही तीने जे गायलं आहे... ते डोळे बंद करून ऐकावेसे वाटते... !!!❤❤
प्रथमेश,,,, गाय गायलास तू,, श्रीरामांचे भजन,,,,!! अप्रतिम,,, मी परवाच एका वारकरी संप्रदाय मध्ये हेच भजन गायले,, मंडळी जाम खुश झाली,,,!! सरल शब्द,, प्रत्यक्ष प्रभू श्रीराम साक्षात दर्शन देत असल्याचा अनुभव येतो,,,!! ,,,,,, मंत्रमुग्ध झालो,,, तुझ्या गायकीने,,,!!
प्रथमेश आणि ऋचा ह्या दोघांनी खूप छान गाणे गायले आहे.ऋचा मुळे गाणे माहीत झाले.ह्याच गाण्याचा अजून एक व्हिडिओ तुमच्या दोघांचा झाला तर ऐकायला खूप छान वाटेल. एक कडवे प्रथमेश आणि एक कडवे ऋचा चे. तुम्हा दोघांना शुभेच्छा.
त्या निगेटीव्हीटीचं पॉझिव्हिटीमध्ये रूपांतर व्हावं यासाठीच सदैव प्रयत्नशील आहे.. सध्या त्याची खूप गरज आहे.. आपणही सगळ्यांनी हा प्रयत्न करूया.. || श्रीदत्त || || श्रीराम || || जय हनुमान ||💐🙏
रचना, संगीत भक्तीने ओथंबलेली आहे. अर्थात भक्तिगीत गाताना नेहमीच तूही भक्तिभावाने गातोस. रामनवमीचे वेध लागलेले असताना हे भाव जास्तच भिडतात मनाला. तुझ्या काकांना मन:पूर्वक नमस्कार आणि लघाटे कुटुंबाला धन्यवाद
खरोखरचं अप्रतिम आहे तुझा आवाज,, तुझ हे गाणं ऐकण्याच एकमेव कारणं म्हणजे zee marathi वरील एक Home minister program बघत असताना भिवंडी ची एक मुलगी ऋचा नावाची तीन सांगितले की मी प्रथम हे song गायले म्हणून मला तिथेच हे song आवडले अन तुमचं नाव सर्च केलं आणि पूर्ण song ऐकले खूप अप्रतिम शब्दरचना आणि आपला आवाज thank you so much ❤❤ ऋचा आणि प्रथमेश दादा दोघांनाही पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤❤❤🎉🎉
प्रथमेश तुझ्या आवाजात १) *ही रामनाम नौका.... * हे गाणं ऐकायला नक्कीच आवडेल आणि दुसऱ्या गाण्याची मागणी किंवा आवड म्हणशीत तर २) *कल्याणकरी रामराया.....* अतिशय सुंदर गोड गळा नेहमी तल्लीन होऊन फक्त ऐकत रहावं असं खूप खूप शुभेच्छा तुला असाच गात राहून कोकण गंधर्व हे नावाचं बिरूद सार्थ ठरव 🎉🎉🎉
प्रथमेश गाण फार सुंदर आहे .जेव्हा वेळ भेटेल तस ऐकत असतो मी. मन प्रसन्न होत. मी श्री गणपती बाप्पाच एक गाण एका कार्यक्रमात ऐकलय अजून तरी ते गाण मी कोणत्या गायकाकडून ऐकलेल नाही google आणि you tube ला सुद्धा सर्च केल पण नाही भेटल.जर ते अजून कोणी रेकॉर्ड केल नसेल तर तुम्ही ते कराल का ,फार सुंदर चाल आहे आणि श्रवणीय आहे.
22 एप्रिल 2021 रोजी माझे वडील श्री राम चरणी लिन झाले, फक्त एक दुःख आहे त्यांना मी नाही भेटू शकलो शेवटच्या क्षणी, श्री राम, पप्पा खूप प्रेम आणि आठवणी❤❤❤❤😢😢😢😢😢
ऋचा ची झी मराठी वर मुलाखत होती त्यात तिने या गितातील एक ओळ खुपच सुंदर गायली होती आणी हे गाण पुर्ण ऐकन्याची खुप ईछा झाली खरच खुप सुंदर आहे हे गित मन प्रसंन झाले ऐकून
प्रथमेश आपण गायलेले श्री रामाचे भजन अप्रतिम असल्यामुळे जीवाला अंतरात्माला भेटून जाते असे छान वरचे वर्गांचा हीच आमचे सगळे एकता ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे तुला अनेक अनेक आशीर्वाद धन्यवाद एकता ज्येष्ठ नागरिक संस्था पुणे
खुप छान,मी दररोज सकाळी उठल्यावर पहिले सिद्धमंगल स्तोत्र व त्यानंतर हे भजन ऐकतो,🙏अगदी भरुन येते,अष्टससात्विक भाव जागृत होतात🙏 खुप खुप शुभ आशीर्वाद व शुभेच्छा दादा,🙏🙏 🙏🌹जय जय श्रीराम 🌹🙏
निःशब्द, अतिशय उत्कृष्ट सादरीकरण, सुंदर शब्दरचना, कितीही ऐकलं तरी सतत ऐकत राहावंसं वाटतं, धन्यवाद प्रथमेश आणि काकांचे, खरोखर या गीतातून काकांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केलीय प्रथमेशने,उत्तरोत्तर अशीच श्रवनीय भजनं सादर करावीत, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा -उदय पाटील आणि परिवाराकडून 🙏
खूपच भावपूर्ण गायलायस...हे तुझं गाणं डोळे मिटून ऐकलं की तल्लीन व्हायला होतं आणि अंगावर रोमांच उभे रहातात...मंत्र मुग्ध करून टाकलंस..तुझं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.. शब्द कमी पडतात....केवळ अप्रतिम..
Prathmesh tuz he gaan roj eiklya shivay maz 10 month cha baby zopatach nahi...zoptana kitihi radat asla tar me gaan lavla ki lagech shant Basto..😊 khup khup mast avaj ahe tuza
जय श्रीराम , प्रथमेश तुझ्या काकांनी रचलेली हे गीत इतके सुदर आहे आणि ते तू श्रवणीय केलं. खरं तर जेव्हा ऋचा ने हे गाण गायलं तेव्हा ते मला माहित झालं आणि मी तुझ्या आवाजातली हे गाण युटयुब वर शोधलं. त्या दिवसापासून ते माझ्या रोजच्या गाण्या च्या यादीत आले. मी रोज हे गाणे ऐकते
Same here, gelei 6 months majhi 6 months chi mulgi he gane aaikun झोपते... तिचा साठी आंगाई आहे
परमेश्वराचा प्रत्यक्ष वास आहे आपल्या कंठात खूप छान दादा 🎉🎉
प्रथमेश तुला लीटील चँप
होताना मी पाहीलंय. नंतर
सावरकरांचे ने मजसी नेतांना पाहण्याचा छंदच
लागला होता. नंतर बरेच
दिवस गेले. पण तुला
आणी त्या छोट्या प्रथमेश
ला नाही विसरलो.
पल्लवी जोशी तुला
गोड "मोदक" असे
म्हणायची. अजुन तॆ
आठवतेय.
तुझ्यावर श्री रामांची
कृपा अखंड राहो!
उकडीचा मोदक. अजूनही तितकाच गोड आणि सात्विक आहे प्रथमेश
ऋचाने आदेश बांदेकरांनी घेतलेल्या एका मुलाखती मध्ये हे पद घेतलं होतं....खुप मनाला भावलं म्हणून youtube वर search केल...
प्रथमेश ने तर छान गायलंयच आहे पण अजून ही तीने जे गायलं आहे... ते डोळे बंद करून ऐकावेसे वाटते... !!!❤❤
प्रथमेश,,,, गाय गायलास तू,, श्रीरामांचे भजन,,,,!!
अप्रतिम,,, मी परवाच एका वारकरी संप्रदाय मध्ये हेच भजन गायले,, मंडळी जाम खुश झाली,,,!!
सरल शब्द,, प्रत्यक्ष प्रभू श्रीराम साक्षात दर्शन देत असल्याचा अनुभव येतो,,,!!
,,,,,, मंत्रमुग्ध झालो,,, तुझ्या गायकीने,,,!!
श्रीराम ❤️ अंबज्ञ नाथसंविध आई बाबा दादा 😘😘😘
@@sheetalpawar4536णश///,/////////४'
सुंदर! अगदी गाव्या देवळात श्रीरामासमोर बसून ऐकत आहे असे वाटले!😊 6:24
प्रथमेश तुझा आवाज खरंच खूप छान आहे.आम्ही तुझ्या लहानपणापासूनची सर्व गाणी ऐकतो.आवाजात खूप गोडवा आहे.आणखी नवीन वर्षात गाणी केली असशील तर जरूर पाठव.
खूपच सुंदर प्रथमेश.... अशीच सुंदर गाणी गात रहा....
खूप छान प्रथमेश दादा मनाला प्रसन्न करणारा हे आपले हे गायन
वाःखुपच सुंदर रचना आहे,संगीत संयोजन ,गायन सर्वच खुपसुंदर झाली आहे रचना.
प्रथमेश ....अद्वितीय गीत ,संगीत आणि तुझे स्वर...श्री रामाचा आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत राहोत
खरोखरच अप्रतिम काय आवाज लागलाय प्रथमेश! गाण्यातून प्रत्यक्ष श्री राम जाणवले. तुझ्यावर सदैव श्री रामाची कृपा राहील. शुभेच्छा व आशिर्वाद आहेतच 🚩✌⚘
राम च करून घेतो ही सेवा
खूप छान प्रथमेश
❤
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Ho Khup God 👌🙏🏻🙏🏻
Khupach sundar geet aani tyat tumcha tumcha aawaj... Khup khup sundar 🙏 Jai Shree Ram 🙏
प्रथमेश आणि ऋचा ह्या दोघांनी खूप छान गाणे गायले आहे.ऋचा मुळे गाणे माहीत झाले.ह्याच गाण्याचा अजून एक व्हिडिओ तुमच्या दोघांचा झाला तर ऐकायला खूप छान वाटेल. एक कडवे प्रथमेश आणि एक कडवे ऋचा चे. तुम्हा दोघांना शुभेच्छा.
प्रथमेश 😇🌹 "श्रीराम भजन "खुप छानं गायलास, एकरुप होऊन, वाह!वाह! मस्त 😄👌
रुचा रा. भिवंडी हीने हेच गाणे खुपच मधुर सुरात गायले. 1 नं.
तू गायलेले सगळेच अभंग विष्णुसहस्त्रनाम मी रोज ऐकते. तुला खूप आशीर्वाद.
नाना रूप नाना रंग अवघा मायेचा प्रसंग हा अभंग म्हणशील का?
ऋचा मुळे आलोय. खूप छान भजन आहे ❤
Me pn
I'm also
मी पण.
Mi pan
Khup god ahat tumhi doghahi❤ God bless you always
देवाचिये व्दारी....ऐकायचे आहे....प्रथमेश
हे श्रीराम. गीत केवळ अप्रतिम.....अप्रतिम शब्द आणि सुरेल सुरांचा सुरेख मेळ....
काय बोलू रे. आजूबाजूला एवढी नेगेटिव्हिटी पसरली असताना तुझा स्वर म्हणजे फुलातून होणारा पाण्याचा शिडकावा आहे.
त्या निगेटीव्हीटीचं पॉझिव्हिटीमध्ये रूपांतर व्हावं यासाठीच सदैव प्रयत्नशील आहे.. सध्या त्याची खूप गरज आहे.. आपणही सगळ्यांनी हा प्रयत्न करूया.. || श्रीदत्त || || श्रीराम || || जय हनुमान ||💐🙏
Well Said Sirjee
रचना, संगीत भक्तीने ओथंबलेली आहे. अर्थात भक्तिगीत गाताना नेहमीच तूही भक्तिभावाने गातोस. रामनवमीचे वेध लागलेले असताना हे भाव जास्तच भिडतात मनाला. तुझ्या काकांना मन:पूर्वक नमस्कार आणि लघाटे कुटुंबाला धन्यवाद
व्वा बुवा मस्त छान आवाज आहे जय श्री राम 🙏🙏
खरोखरचं अप्रतिम आहे तुझा आवाज,,
तुझ हे गाणं ऐकण्याच एकमेव कारणं म्हणजे zee marathi वरील एक Home minister program बघत असताना भिवंडी ची एक मुलगी ऋचा नावाची तीन सांगितले की मी प्रथम हे song गायले म्हणून मला तिथेच हे song आवडले अन तुमचं नाव सर्च केलं आणि पूर्ण song ऐकले
खूप अप्रतिम शब्दरचना आणि आपला आवाज thank you so much ❤❤ ऋचा आणि प्रथमेश दादा दोघांनाही पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤❤❤🎉🎉
Good, thanks for having on you tube
प्रथमेश तुझ्या आवाजात १) *ही रामनाम नौका.... * हे गाणं ऐकायला नक्कीच आवडेल
आणि दुसऱ्या गाण्याची मागणी किंवा आवड म्हणशीत तर
२) *कल्याणकरी रामराया.....*
अतिशय सुंदर गोड गळा नेहमी तल्लीन होऊन फक्त ऐकत रहावं असं
खूप खूप शुभेच्छा तुला असाच गात राहून कोकण गंधर्व हे नावाचं बिरूद सार्थ ठरव 🎉🎉🎉
खूप सुंदर प्रथमेश. ⚘⚘⚘
वारंवार ऐकावसं वाटतं असे गीत. सुंदर.
प्रथमेश अप्रतिम रे. काय आर्ततेने गायलेस
तू तर तुझ्या आर्त स्वरांनी प्रभु रामांचे दर्शन आम्हास दिले. मूर्तीमंत श्रीराम समोर उभे केलेस.🙏🏻🙏🏻
खूप यशस्वी हो प्रथमेश !!
Ekda dada sway Shri Ram prabhu aikti kush lv ramayn gatiii te mhanana....
राम कृपेने हे भक्ती गीत आज पूर्ण ऐकण्याचा सुंदर योग आला. प्रथमेश व त्यांच्या काकांचे खूप खूप आभार. श्रीराम समर्थ❤❤
Apratim gayan prathamesh... gana eiktana dolyatale ashru thambat nahiyet.... kiti swachha sundar aani sahaj gatos... asach chhan gaat raha... 🙌🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर अप्रतिम श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा
Ati sundar kan trupat khale nayan barun aale ashirvad bala 🙏
ऋचा हिने परत तुझ्या गाण्याला नवसंजीवनी दिली हे मान्यच करावे लागेल. अतिशय सुंदर भजन गायले तू.
प्रथमेश गाण फार सुंदर आहे .जेव्हा वेळ भेटेल तस ऐकत असतो मी. मन प्रसन्न होत.
मी श्री गणपती बाप्पाच एक गाण एका कार्यक्रमात ऐकलय अजून तरी ते गाण मी कोणत्या गायकाकडून ऐकलेल नाही google आणि you tube ला सुद्धा सर्च केल पण नाही भेटल.जर ते अजून कोणी रेकॉर्ड केल नसेल तर तुम्ही ते कराल का ,फार सुंदर चाल आहे आणि श्रवणीय आहे.
प्रथमेश! राममय व्हायला झालं..तू रामरायाच्या दर्शनासाठी जेवढा उत्सुक आहेस ,त्यापेक्षा कैकपटीने रामरायाच तुझ्या दर्शनासाठी नक्कीच आतूर झाले असतील, एवढ्या आर्ततेने गायला आहेस.हंडाभर शुभेच्छा.
❤❤🙏जय श्रीराम 🚩🙏
रूचा च्या reel वरून हे गान अकण्या साठी आलो अती सुंदर आहे भजन आणि तुमचा आवाज पण
मीपण
Sadhyachya Dombivli chi ti Little champ ticha Vedio paahun he gaane shodhat aalo aani Raam bhetle 🙏🏻
Bhiwandi chi ahe Rucha
Apratim geet aani Apratim aawaj Prathamesh
Prabhu shriramanchi tuzyawar sadyiwa krupa raho
प्रथमेश, खूपच श्रवणीय झाले आहे. बहुत मजा आया. वारंवार ऐकावे असे वाटते. 🚩🚩👌👌
He avaj aklyas shivay maza mulga zopat nit daroj
Khup chaan dada❤
22 एप्रिल 2021 रोजी माझे वडील श्री राम चरणी लिन झाले, फक्त एक दुःख आहे त्यांना मी नाही भेटू शकलो शेवटच्या क्षणी, श्री राम, पप्पा खूप प्रेम आणि आठवणी❤❤❤❤😢😢😢😢😢
ऋचा ची झी मराठी वर मुलाखत होती त्यात तिने या गितातील एक ओळ खुपच सुंदर गायली होती आणी हे गाण पुर्ण ऐकन्याची खुप ईछा झाली खरच खुप सुंदर आहे हे गित मन प्रसंन झाले ऐकून
Waah ...Tumchyavar Shreeramachi Krupa aahe ..
खुपच सुंदर प्रथमेश दादा 🌹🌹👌👌🙏🙏
नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर सुश्राव्य, सुरेल, शब्दच नाहीत. आपल्या अंतरात्मा राम प्रभू ने भरून जावो अशी श्रीराम प्रभो चरणी सविनय प्रार्थना 🙏🙏🙏🙏
मी दोन तीन वेळा एकले तरी मन भरत नाही एवढं अप्रतिम 😍
खूप छान
या भक्तीगीतासारखे अजुन आईकले नाहि खुप सुंदर गायले असेच भक्तीगीत आईकायला भेटलेच पाहिजेत पुन्हा
अप्रतिम 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
Rucha mule aloy khup chhan bhajan💖💖
अंतकरण तृप्त करून प्रत्यक्षात भगवंताच्या सहवासात घेऊन जाणार अप्रतिम सुंदर भक्ती गीत... 💐💐💐
Ati Sunder bhajan Bhavjagruti zali.Ase bhajan aikla khoop anand hoil.
खूप छान प्रथमेश खूप सुंदर गाणे आणि आवाज मस्त 👌👌👍👍जय श्री राम
🙏🏻jai shree ram 🙏🏻❤❤❤khup khup sundar
खूप खूप छान !! सुरुवातीलाच प्रथमेशने श्रीराम अशी आर्त साद घातली, आणि आम्ही भारावूनच गेलो. खूप सुंदर शब्द आणि रचना आहे.
Correct.. Directly took in front of Lord Rama 🙏..
प्रथमेश आपण गायलेले श्री रामाचे भजन अप्रतिम असल्यामुळे जीवाला अंतरात्माला भेटून जाते असे छान वरचे वर्गांचा हीच आमचे सगळे एकता ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे तुला अनेक अनेक आशीर्वाद धन्यवाद एकता ज्येष्ठ नागरिक संस्था पुणे
खूप खूप छान 🌹🙏🌹
खूप सुंदर आहे mantle
खरोखर फार सुंदर आवाज आणि मन लिन करून टाकणारे स्पष्ट शब्द उच्चारण.
जय श्री राम 🙏🏻🚩
प्रथमेश छान.. खूप सुंदर रचनाआहे आवाजही तुझा फार सुंदर आहे
अप्रतिम अप्रतिम.....👌👌
सुंदर गायन
राम कृष्ण हरी 🚩
खुप खुप छान प्रथमेश ❤
खूप छान म्हटलं आहेस प्रथमेश, सुरेल सुश्राव्य. तुझ्या सांगितिक वाटचालीस अनेक शुभेच्छा
Khuup sunder abhang👌👌 ani khuup chaan gaayan kele prathmesh dada👏👏🙏 abhang famous jhalay
खूप छान झालं गीत दादा❤️😍🙌🚩दत्त दर्शनला जायचं लय आवडत😍
प्रथमेश दादा हे तुझं गीत दररोज ऐकून खूप आनंद होतो.
निजरूप दाखवा हो हे कधीतरी ऐकवा.
भावपूर्ण शब्द रचना त्याला संवेदनशील आवाज !अभिनंदन प्रथमेश !(किर्तनकार डॉ.पाठक )
Khupach chan,sundar Prathamesh!
शब्द नाहीत माझया कड़े ईतक मधुर भजन ऐकवलत प्रथमेश अति सुंदर सु स्वर धन्यवाद बहुत बहुत
माझ्या ईष्टाचे दर्शन आणि अखंड अश्रुधारा ....शरिर पुलकित....अवर्णनिय अनुभव!
प्रथमेश,
अप्रतिम! डोळे मिटून ऐकल्यावर आगळाच आनंद मिळाला!
Jay shree ram 🚩😊
ह्या गाण्याचे शब्द, संगीत आणि तुझे अंतरीचा ठाव घेणारे सुर, सर्वंच अप्रतिम.... मन प्रसन्न झाले.... 👍👌👌👏👏👏👏🙌🙌
खूप छान गायलस प्रथमेश ❤
माझा मुलगा 11 महिन्यांचा आहे...त्याला तुझ हे गाणं खूप आवडतं,....तो असेल तिथून येतो तुला एकायला आणि पाहायला😊
Jay shree ram.....ashich anek gani tu gaat rahavas as vatl🙏
खुप छान,मी दररोज सकाळी उठल्यावर पहिले सिद्धमंगल स्तोत्र व त्यानंतर हे भजन ऐकतो,🙏अगदी भरुन येते,अष्टससात्विक भाव जागृत होतात🙏 खुप खुप शुभ आशीर्वाद व शुभेच्छा दादा,🙏🙏
🙏🌹जय जय श्रीराम 🌹🙏
प्रथमेश! हरकती आणि भाव लाजवाब! साक्षात श्रीराम गवसतात तुझ्या सुरेल आवाजातून!! असाच आनंद लुटत रहा! श्रीराम....
श्रीराममय केलंस भावा 🥺🔥🙏🏻🚩
जय श्री राम
Koop. Sunder😊Awaj. , &Abhang
उत्तम.......श्रीरामाला मनःपूर्वक साद घतलेली जाणवते गायनातुन
खूप छान गीत आहे प्रथमेश ..खूप छान
खूप छान गाणं प्रथमेश👌 जय श्री राम 🙏
खूपच सुंदर, अप्रतिम, श्री राम 🙏🙏
प्रभू श्रीरामाचे भक्तीगीत प्रथमेश तुझ्या तोंडून ऐकताना तल्लीन होण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. अप्रतिम.
साक्षात मोक्षप्राप्ती ची अनुभूती..
🙏🏼
खूप सुंदर गाणे अतिशय प्रेमळ गोड आवाज सुरेख शब्दरचना श्रीरामांनाच डोळ्यासमोर आणलेस खूप खूप धन्यवाद
नमस्कार प्रथमेश,
अतिशय सुंदर गायलास हे पद.
आम्ही रोज ऐकतोय.
असाच छान गात रहा, आनंद वाटत रहा.
❤
प्रथमेश,नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर,प्रसन्न व भक्तीरसपूर्ण रचना आणि गायन!खूपच छान!
खूपच छान, किती आर्त साद घातली आहे.! श्रीराम श्रीराम.
सौ.विद्या गर्दे -पिसोळकर.
वा.... प्रथमेश, खूपच छान...सुंदर
मधुर..भक्तिमय...प्रचंड गोडवा..आकर्षक चाल..।तुला अगणित ,आभाळभर शुभेच्छा..
👌👌👌👌👌👌👌👌🤚🙏
दादा खूप छान , सुंदर गायले आहेस 👌👌👌 फार फार आवडले । श्रीरामाची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली 🙏🙏🙏🙏 जय श्रीराम 🙏🙏🙏🙏
खूपच छान.आवाज छानच.जय श्रीराम
Prathamesh, you are truly Devine soul. Gr8 buddy. Jai Shree Ram. ❤
निःशब्द, अतिशय उत्कृष्ट सादरीकरण, सुंदर शब्दरचना, कितीही ऐकलं तरी सतत ऐकत राहावंसं वाटतं, धन्यवाद प्रथमेश आणि काकांचे, खरोखर या गीतातून काकांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केलीय प्रथमेशने,उत्तरोत्तर अशीच श्रवनीय भजनं सादर करावीत, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा -उदय पाटील आणि परिवाराकडून 🙏
Rucha sobat once more houn jaude dada..we are waiting ❤❤❤❤❤❤❤❤
खूप प्रसन्न वाटलं. सुंदर. जय श्रीराम!🙏🙏
PRATHMESH TU ANI MUGDHA DOGHEHI KHUP PRAGATI KARAL. ALL THE BEST.
खूपच भावपूर्ण गायलायस...हे तुझं गाणं डोळे मिटून ऐकलं की तल्लीन व्हायला होतं आणि अंगावर रोमांच उभे रहातात...मंत्र मुग्ध करून टाकलंस..तुझं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे..
शब्द कमी पडतात....केवळ अप्रतिम..
Wah khup sunder awaj mitra asach gat raha abhinandan