श्रीदत्त,गाणगापूर ,भुतं पिशाच्च, अक्कलकोट,

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2025

КОМЕНТАРІ • 713

  • @AamchiMatiAamchiMannasa
    @AamchiMatiAamchiMannasa  3 роки тому +230

    सर्व दत्तभक्तांना दत्तभक्त संदीप भगत चा प्रणाम
    माझ्या देवाचा व्हिडिओ पाहिल्या बद्दल आभारी आहे 🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

    • @बारगीरशिवशंभुंचा
      @बारगीरशिवशंभुंचा 3 роки тому +5

      जपुन कारण हिंदुविरोधी अंधश्रद्वचे कारण देऊन तुम्हांला टार्गेट करतील

    • @mimymarathirecipe9689
      @mimymarathirecipe9689 3 роки тому +5

      Jey guru dew datt🙏🙏🙏🙏

    • @jsm4633
      @jsm4633 3 роки тому +1

      @@बारगीरशिवशंभुंचा यांना कशाला टार्गेट, जिथे ते चालू आहे तेथे टार्गेट करावे त्यांनी

    • @indumatibhamre6645
      @indumatibhamre6645 3 роки тому +1

      जय गुरूदेव दत्त

    • @mgteli
      @mgteli 3 роки тому

      Yml

  • @sangeetapadvi5437
    @sangeetapadvi5437 3 роки тому +9

    धन्यवाद गाणगापूर आणि अक्कलकोट दर्शन घडवल्या बदल 🙏🙏🙏 श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏

  • @savitapurnapatre4316
    @savitapurnapatre4316 3 роки тому +3

    संदीप आज सत्तर वर्षांनी मला गाणगापूर पहायला मिळाले.लहानपणी सोलापूरला रहात होतो तेंव्हा दरवर्षी जात होतो.सध्या मी खानदेशात साळीसगावला राहतै.तुझ्यामुळे मला दत्त दर्शन घडले . धन्यवाद

  • @vijaynavale8971
    @vijaynavale8971 3 роки тому +2

    अवधूत चिंतन ,श्री गुरुदेव दत्त !!!
    खुपचं छान दर्शन झाले ,पण माझे अंगात येणे यावर विश्वास नाही ,आजूबाजूला खूपच घाण परिसर आहे,सुधारणा होणे गरजेचे आहे .

    • @manohargarmale4054
      @manohargarmale4054 3 роки тому

      भाऊसाहेब भुतप्रेत योनी/शक्ती वर विश्वास नाही बसत हे खरं आहे कारण, चटक्यांचे त्रास आगीत स्वअवयव भाजले तरच कळते की चटका म्हणजे काय

    • @minadeshmukh5996
      @minadeshmukh5996 2 роки тому

      खर आहे

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 6 місяців тому

      ज्या दिवशी तुझ्या अंगात येईल तेव्हा विश्वास ठेव बाळा,
      श्री गुरुदेव दत्त..!

  • @deepasawant2437
    @deepasawant2437 3 роки тому +4

    🌹🙏🌹छान दर्शन घर बसल्या आम्हाला करून दिल्याबद्दल आभार तुमचे 😊👍 🙏अवधूत चिंतन गुरूदेवदत्त 🙏

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 Рік тому

    गुरू देव दत्त जय गणेश ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः ❤

  • @smitachavan3655
    @smitachavan3655 3 роки тому +27

    आहो. भाग्य. आमुचे. तुमच्या व्हिडीओ चया माध्यमातून आम्हाला घर. बसल्या. गाणगापूर देवस्थानचे. दर्शन झाले. जय गुरूदेव दत्त 🙏🙏🌺🌺🌺🌺🌺👌👌👌👌👌👌👌👍

    • @bhikajikamble5578
      @bhikajikamble5578 3 роки тому +1

      स्वामी समर्थ हा पेशवा होता..
      इंग्रजापासून लपून बसण्यासाठी त्याने अशा महाराजाचे सोंग घेतले..
      ह्याचा पुरावा आणि माहिती बामसेप कडे आहे..
      आतातरी डोळे उघडा रे..
      जग चालले कुठे तुम्ही कुठे..
      आज ही जपान एकही देव न माणणारा देश आहे.. तेथे मंदिरे नाहीत..
      ते कर्तृत्वावर विश्वास ठेवतात..म्हणून ते प्रगती करू शकले
      जे लोक संकटांना घाभरतात, तेच अशा कुठल्यातरी ढोंगी बुवा बाबा खोट्या संत महत्मांना पुजतात..
      आपला पैसा वेळ बुध्दी व्यर्थ खर्च करतात..
      मंदिरात लपून बसलेल्या पुजा-याच्या रूपात चोर दरोडेखोरांना श्रीमंत करता त्यांचे पोट भरता...
      बंद करा रे हे सारे..
      कोरोणा काळात दोन वर्षात तुमचा तोच देव कुलूप बंद का? तुमच्या नातेवाईकांना का वाचवू शकला नाही?
      कोरोणा का संपवू शकला नाही..
      आतात तरी विचार करा बुध्दी वापरा ..
      मंदबुध्दी बणू नका...

    • @vishalghumre.9580
      @vishalghumre.9580 3 роки тому

      @@bhikajikamble5578 👌👌👌❤️

    • @bhikajikamble5578
      @bhikajikamble5578 3 роки тому +1

      @@vishalghumre.9580 thanks sir

  • @शैलाजाधव-ब5श
    @शैलाजाधव-ब5श 3 роки тому +10

    माझे काका पण खूप मोठे भक्त आहे आम्हाला गाणगापूर चे दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद आम्ही इगतपुरी तालुका

  • @pritikothimbire6110
    @pritikothimbire6110 3 роки тому +13

    दादा आजचा व्हिडिओ खूप खूप आवडला
    मी लाईक केले अवधूत चित्त श्री गूरुदेव दत्त 👏👌🌹👍

  • @pragatisherkar7330
    @pragatisherkar7330 2 роки тому +1

    तुमच्यामुळे दोन वर्षानंतर भीमा अमरजा नदीचे दर्शन झाले खूप आनंद झाला दत्त स्वामी चे पण दर्शन झाले धन्यवाद

  • @yuvrajshete3754
    @yuvrajshete3754 11 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏🌺

  • @bhaskarpawar4459
    @bhaskarpawar4459 3 роки тому +2

    राम राम भाऊ, गाणगापूर दर्शन घडले, खूप खूप धन्यवाद, गुरुदेव दत्त 🙏🏼🙏🏼🙏🏼👍👌💐🌹

    • @kundagunjal9736
      @kundagunjal9736 3 роки тому

      Namskar dada aaj tumchy mule devdarshn zale gangapur

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 Рік тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @BankatGolande
    @BankatGolande Рік тому

    Sandip bhaw khupch Chan video banvla aahe aahe Jay Shri gurudev dutta

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 роки тому +18

    दादा आज तुमच्या मुळे गाणगा पुर येथील श्री दत्त महाराज दर्शन झाले.अक्कलकोट वासी स्वामी समर्थाच पण दर्शन झाल. नमस्कार सर्वानाच.

    • @reshmahigurav982
      @reshmahigurav982 3 роки тому +1

      आज तुमच्या मुळे श्री दत्त गुरू महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन झाले

  • @dattatrayghadage2491
    @dattatrayghadage2491 3 роки тому +14

    मनापासून आभार दत्त गुरूचे दर्शन झाले.

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 3 роки тому +1

    आजचा व्हिडिओ मला फार आवडला गाणगापूर दर्शन गुरुदेव दत्त

  • @anilwadgure9698
    @anilwadgure9698 3 роки тому +1

    श्री अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @anitamohite1741
    @anitamohite1741 3 роки тому +1

    धन्यवाद दादा खूप छान वाटले .दर्शन झाले

  • @poojashinde4903
    @poojashinde4903 2 роки тому +1

    खुप खुप धन्यवाद दादा दत्त महाराजांच दर्शन घडवलेत🌹🙏 ॥ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॥🙏🌹

  • @KSP002
    @KSP002 3 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤

  • @meenagawande9030
    @meenagawande9030 3 роки тому +2

    खूप छान वाटले .हे सगळे बघून धन्यवाद दादा जय गुरूदेव दत्त🙏🙏

  • @Shubhangimarathivlogrecipe
    @Shubhangimarathivlogrecipe 3 роки тому +8

    ॥ अवधुत चितन श्री गुरुदेव दत्त ॥
    दादा तुमच्यामूळे अशे वाटले कि प्रत्यक्ष मी गाणंगापूर ला गेले आणि दत्त महाराजांचे दर्शन घेतले...... धन्यवाद दादा🙏🙏

    • @bhikajikamble5578
      @bhikajikamble5578 3 роки тому

      स्वामी समर्थ हा पेशवा होता..
      इंग्रजापासून लपून बसण्यासाठी त्याने अशा महाराजाचे सोंग घेतले..
      ह्याचा पुरावा आणि माहिती बामसेप कडे आहे..
      आतातरी डोळे उघडा रे..
      जग चालले कुठे तुम्ही कुठे..
      आज ही जपान एकही देव न माणणारा देश आहे.. तेथे मंदिरे नाहीत..
      ते कर्तृत्वावर विश्वास ठेवतात..म्हणून ते प्रगती करू शकले
      जे लोक संकटांना घाभरतात, तेच अशा कुठल्यातरी ढोंगी बुवा बाबा खोट्या संत महत्मांना पुजतात..
      आपला पैसा वेळ बुध्दी व्यर्थ खर्च करतात..
      मंदिरात लपून बसलेल्या पुजा-याच्या रूपात चोर दरोडेखोरांना श्रीमंत करता त्यांचे पोट भरता...
      बंद करा रे हे सारे..
      कोरोणा काळात दोन वर्षात तुमचा तोच देव कुलूप बंद का? तुमच्या नातेवाईकांना का वाचवू शकला नाही?
      कोरोणा का संपवू शकला नाही..
      आतात तरी विचार करा बुध्दी वापरा ..
      मंदबुध्दी बणू नका...

  • @pareshjape78
    @pareshjape78 3 роки тому +1

    🙏🌹 जय गुरुदेव दत्त 🌹🙏 दादा छान दर्शन झाले! स्वामींचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले. धन्यवाद दादा . 🙏🌹 ॐ साईराम 🌹🙏

  • @pritipriti5236
    @pritipriti5236 3 роки тому +4

    खूप छान व्हिडिओ दादा.. खूप सुंदर दर्शन झालं मन एकदम प्रसन्न झालं.. जय गुरूदेव दत्त🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏

    • @bhikajikamble5578
      @bhikajikamble5578 3 роки тому

      स्वामी समर्थ हा पेशवा होता..
      इंग्रजापासून लपून बसण्यासाठी त्याने अशा महाराजाचे सोंग घेतले..
      ह्याचा पुरावा आणि माहिती बामसेप कडे आहे..
      आतातरी डोळे उघडा रे..
      जग चालले कुठे तुम्ही कुठे..
      आज ही जपान एकही देव न माणणारा देश आहे.. तेथे मंदिरे नाहीत..
      ते कर्तृत्वावर विश्वास ठेवतात..म्हणून ते प्रगती करू शकले
      जे लोक संकटांना घाभरतात, तेच अशा कुठल्यातरी ढोंगी बुवा बाबा खोट्या संत महत्मांना पुजतात..
      आपला पैसा वेळ बुध्दी व्यर्थ खर्च करतात..
      मंदिरात लपून बसलेल्या पुजा-याच्या रूपात चोर दरोडेखोरांना श्रीमंत करता त्यांचे पोट भरता...
      बंद करा रे हे सारे..
      कोरोणा काळात दोन वर्षात तुमचा तोच देव कुलूप बंद का? तुमच्या नातेवाईकांना का वाचवू शकला नाही?
      कोरोणा का संपवू शकला नाही..
      आतात तरी विचार करा बुध्दी वापरा ..
      मंदबुध्दी बणू नका...

  • @legendgaming6301
    @legendgaming6301 3 роки тому +2

    🙏🙏 जय श्री गुरुदेव दत्त धन्यवाद दादा तुम्ही आम्हाला घर बसल्या स्वामींची व दत्तगुरुंचे दर्शन घडवले जय श्री स्वामी 🙏🙏

  • @सनातनसत्य
    @सनातनसत्य 3 роки тому

    खूप छान व्हिडिओ#सनातनसत्य

  • @pavandeore6164
    @pavandeore6164 2 роки тому +1

    यामुळे सर्व लोक हैराण झाले आहेत

  • @shriramshelar9944
    @shriramshelar9944 3 роки тому +1

    गाणगापूर बघण्याची खूप दिवसांनी इछा होती ,तुमच्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून तरी पूर्ण झाली ,, श्री गुरुदेव दत्त ,,

  • @jdcreater6543
    @jdcreater6543 Місяць тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 5 місяців тому

    Jai Gurudev Datta Charni Kori Koti koti koti pranam Maharaj Gurudev ji ki jai ho baba ji ki jai ho baba ji ki jai ho baba ji❤❤❤❤❤❤

  • @shobhakangare6924
    @shobhakangare6924 3 роки тому +1

    अवधूतचिंतन गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय

  • @dipakkhadake3224
    @dipakkhadake3224 20 днів тому

    🕉 जय श्री गुरुदेव दत्त.....❤❤❤❤❤

  • @mangeshmahajan8
    @mangeshmahajan8 3 роки тому

    फार छान गाणगापूर व अककलकोट दर्शन घडविले धन्यवाद

  • @ashwinilonde7054
    @ashwinilonde7054 Місяць тому

    Dhanyawad shree guru dev datt 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shitaljankar4401
    @shitaljankar4401 3 роки тому

    Dada kharch kgup manapasun dhanyvad tumchyamule ya pavitr sthanach darshan jhal jivan kruty kruty jhalyasarkh vataty

  • @PrashanthiremathSwamiSamarth
    @PrashanthiremathSwamiSamarth 8 місяців тому

    Shree Swami Samartha Maharajaki jai 🙏 Gurudev Datta

  • @kiranborade9639
    @kiranborade9639 3 роки тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ . खूप छान दादा

  • @vinayakpofalkar3997
    @vinayakpofalkar3997 2 роки тому +1

    ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
    ।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।
    🕉🚩🔱🌼🌺🌹🙏🕉🚩🔱🌼🌺🌹🙏🕉

  • @SP-zh8ey
    @SP-zh8ey 3 роки тому +2

    मी फस्ट टाईम पाहिले गाणगापुर🙏धन्यवाद भाऊ

  • @pallaviadalinge270
    @pallaviadalinge270 3 роки тому +6

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ....🙏

  • @ushabari2512
    @ushabari2512 3 роки тому +7

    दादा खरच आज तुमच्या मुळे आज आम्हाला दत्त महाराजाचे दर्शन घडले बघा खुप खुप धन्यवाद दादा सगळे अगदी डिटेल दाखवले डोळे भरुन पाहिले समाधान झाले 🙏🙏🌼💮🌺

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Рік тому +1

      आमचा प्रयत्न पण पहा
      🙏

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 5 місяців тому

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree❤❤❤❤❤❤

  • @SantoshJadhav-fi9px
    @SantoshJadhav-fi9px Рік тому +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏
    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @dattatrayvispute3283
    @dattatrayvispute3283 Рік тому +1

    अवधूत गुरू देवदत्त महाराज की जय

  • @LaxmiLohakare-t5s
    @LaxmiLohakare-t5s Місяць тому

    आई.सदगुरु. माऊली गुरु देव दत्त❤❤

  • @KantaGurav-n1q
    @KantaGurav-n1q 19 днів тому

    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त

  • @ankushwade9655
    @ankushwade9655 2 роки тому +1

    अवधूत चिंतनश्री गुरू देव दत्त

  • @image3104
    @image3104 3 роки тому

    Dada khup khup Dhanyavad tumchyamule maharajche Darshan zale.

  • @rajendrawaghmare1167
    @rajendrawaghmare1167 3 роки тому +3

    दादा ,जय श्री गुरुदेव दत्त ,जय जय श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏

  • @shakshikale4719
    @shakshikale4719 3 роки тому +1

    Dada bhut hi accha kam kiya Mandir dikhaya 🙏🙏

  • @dhananjaypawar9216
    @dhananjaypawar9216 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ🙏

  • @shamraodabhade5827
    @shamraodabhade5827 Рік тому +1

    👌👌गुरुदेव दत्त 🌹🌹

  • @sandeshjadhav6559
    @sandeshjadhav6559 3 роки тому +1

    राम राम दादा श्री गुरु देव दत्त

  • @priyakulkarni6621
    @priyakulkarni6621 3 роки тому

    धन्यवाद दादा तुमच्यामुळे छान दर्शन घडले मी प्रथमच पाहत आहे हे कोटी कोटी प्रणाम

  • @obsessioniron8818
    @obsessioniron8818 2 роки тому +1

    Shree swami samarthay namah guru ❤❤️☀️🕉🙏🧿💯🌹

  • @bhumisvlogzz6288
    @bhumisvlogzz6288 3 роки тому +1

    खूप छान दर्शन दाखवला दादा छान व्हिडिओ आहे.🙏🙏🙏

  • @devidasphalke2133
    @devidasphalke2133 3 роки тому +3

    संदीप जी पोरनिमेचे गाणगापूर येथील सर्व परिसर व देवदर्शन करून दिलें त्या बद्दल आपणास लाख लाख शुभेच्छा व मनःपुर्वक अभिनंदन आपल्यावर देवाची कृपा राहो

    • @bhikajikamble5578
      @bhikajikamble5578 3 роки тому

      स्वामी समर्थ हा पेशवा होता..
      इंग्रजापासून लपून बसण्यासाठी त्याने अशा महाराजाचे सोंग घेतले..
      ह्याचा पुरावा आणि माहिती बामसेप कडे आहे..
      आतातरी डोळे उघडा रे..
      जग चालले कुठे तुम्ही कुठे..
      आज ही जपान एकही देव न माणणारा देश आहे.. तेथे मंदिरे नाहीत..
      ते कर्तृत्वावर विश्वास ठेवतात..म्हणून ते प्रगती करू शकले
      जे लोक संकटांना घाभरतात, तेच अशा कुठल्यातरी ढोंगी बुवा बाबा खोट्या संत महत्मांना पुजतात..
      आपला पैसा वेळ बुध्दी व्यर्थ खर्च करतात..
      मंदिरात लपून बसलेल्या पुजा-याच्या रूपात चोर दरोडेखोरांना श्रीमंत करता त्यांचे पोट भरता...
      बंद करा रे हे सारे..
      कोरोणा काळात दोन वर्षात तुमचा तोच देव कुलूप बंद का? तुमच्या नातेवाईकांना का वाचवू शकला नाही?
      कोरोणा का संपवू शकला नाही..
      आतात तरी विचार करा बुध्दी वापरा ..
      मंदबुध्दी बणू नका...

  • @socialwork6542
    @socialwork6542 16 днів тому

    Jai guru Dev Datta 🙏

  • @rekhachopde9855
    @rekhachopde9855 3 роки тому

    👍👌किती छान माहिती दिली भाऊ👏👏गुरु देव दत्त

  • @Shubhangisamre
    @Shubhangisamre Рік тому +1

    🎉श्री गुरुदेव दत्त🎉

  • @siddeshpadma1052
    @siddeshpadma1052 Місяць тому

    श्री गुरुदेव दत्त 🌺🌹🌼🌹🌸🙏🙏🚩

  • @snehavartak123
    @snehavartak123 3 роки тому +8

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🙏🏻

  • @manishavaidya7191
    @manishavaidya7191 3 роки тому

    आजचा व्हीडीओ खूपच छान होता.जय गुरुदेव दत्त

  • @nishajadhav6689
    @nishajadhav6689 3 роки тому

    Dada aaj mala tumchya mule Gangapurach darshan cha laabh milala khup khup dhanyavad

  • @sangitachaskar2730
    @sangitachaskar2730 3 роки тому +3

    🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @malini7639
    @malini7639 2 роки тому

    दत्त महाराज या अंगात येणाऱ्या लोकांच्या यातना थांबवा .

  • @dipalisrecipeandart9014
    @dipalisrecipeandart9014 3 роки тому

    Shree Gurudev Datta 🙏khupch chhan dada hya vediochya madhyamatun amhala gangapur yethil darshan ghadle

  • @rajeshkarajivakar5517
    @rajeshkarajivakar5517 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ.... 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amitpawar4965
    @amitpawar4965 2 роки тому +1

    अश्वत्थ नव्हे तो साक्षात नारायण जाण..!

  • @shantadodtalle7467
    @shantadodtalle7467 Рік тому

    खरच दादा थोडी जरी सेवा केली तरी फरक, किंवा अनुभव येतो, येतो नाही आलाय ओ

  • @vasantkumbhar6826
    @vasantkumbhar6826 3 роки тому

    एकदम छान व्हिडिओ आहे तुमच्या मुळे आम्हाला दर्शन झाले,🙏🙏

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 роки тому

    Dada khup chaan video khup prassana vatla aabharii aahot Avaduth chintan Shree Gurudev datta 🙏 Shree Swami samartha 🙏🙏💐

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 2 роки тому +1

    Awadut chinten Shree Guru dev dutt. 🙏🙏

  • @vaibhavmankare
    @vaibhavmankare 3 роки тому +1

    जिथ तिथं रूप तुझ दिसु लागल background गाणं मस्त आहे👌👌

  • @bhartiabnave6389
    @bhartiabnave6389 3 роки тому +2

    गुरू देव दत्त 🙏🙏🙏

  • @jayshreegilbile1846
    @jayshreegilbile1846 3 роки тому

    Jay gurudev Datta ,jay shree Swami Samarth 🙏 khup khup dhanyawad dada tumchyamule aaj me video chya madhyamatun gaganapur che darshan kele khup aanand zala

  • @pratibhadurgude6001
    @pratibhadurgude6001 Рік тому

    जय दत्तगुरु

  • @rajuawalekar4735
    @rajuawalekar4735 2 роки тому

    केलेल्या कर्माचा निवाडा परमेश्वर करतो म्हणतात, हे सत्य इथेच पाहता येते.

  • @mangalgangnali1967
    @mangalgangnali1967 3 роки тому +2

    अवधुत चिंतन श्रीगुरू देव दत्त

  • @sunilpangarkar9082
    @sunilpangarkar9082 3 роки тому +3

    Vivek patil saheb thanks for Gangapur Akalkot Darshan After Two year👍🙏

  • @subhashwagh481
    @subhashwagh481 3 роки тому

    राम राम दादा जय दत्त गूरु महाराज की जय

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak3723 3 роки тому +4

    🌹卐🙏ॐ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏卐 🌹卐 श्री स्वामी समर्थ 卐 ॐ साई राम 卐🙏🌹🌹🌹🌹

  • @dipalimhatre1219
    @dipalimhatre1219 Рік тому

    Mast aamhi aalo dada javun 4 divsa purvi 🙏

  • @gopalsapre9245
    @gopalsapre9245 3 роки тому +1

    Ramkrishna hari bhau 🙏
    Shree gurudev datta 🙏
    Shree swami samarth 🙏🚩

  • @dayneshoraahire4893
    @dayneshoraahire4893 2 роки тому

    सत नमो आदेश दादा जय गुरु देव दत्त

  • @Jhjbbmkj
    @Jhjbbmkj 3 роки тому

    II दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा II
    II श्री गुरुदेव दत्त II
    II श्री स्वामी समर्थ II

  • @sanjayshelhalkar2720
    @sanjayshelhalkar2720 Рік тому

    Shri gurudev datta🌺🙏

  • @suhasraut1211
    @suhasraut1211 3 роки тому

    Dada. Aaj. Tumchya mule. Donhi. Thikanache. Darshan milale dhanyavad

  • @श्रीशक्तिद्वार

    सदा सुखी रहा बेटा शुभाशिर्वाद तथास्तु आदेश राम राम ❤️

  • @taxconsultant2062
    @taxconsultant2062 3 роки тому

    खूप सुंदर video...

  • @gautamtapase8828
    @gautamtapase8828 3 роки тому

    श्री गुरुदेव दत्त
    दादा आम्ही पण जाणार अहोत 14डिसेंबर ला

  • @rameshwarapar1116
    @rameshwarapar1116 3 роки тому

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त

  • @shantakolekar9108
    @shantakolekar9108 3 роки тому

    श्री गुरू देव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज गड की जय 🙏🙏

  • @jairamgaikwad9014
    @jairamgaikwad9014 Рік тому +2

    आभारी आहे या अक्कलकोटचे दर्शन दर्शन जय श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त आभारी आहे

  • @sunitakasar9235
    @sunitakasar9235 3 роки тому +1

    दादा खूप छान व्हिडिओ..
    तुमच्या मुळे देवांचे दर्शन झाले..
    श्री स्वामी समर्थ.
    जय गुरुदेव दत्त

    • @bhikajikamble5578
      @bhikajikamble5578 3 роки тому

      स्वामी समर्थ हा पेशवा होता..
      इंग्रजापासून लपून बसण्यासाठी त्याने अशा महाराजाचे सोंग घेतले..
      ह्याचा पुरावा आणि माहिती बामसेप कडे आहे..
      आतातरी डोळे उघडा रे..
      जग चालले कुठे तुम्ही कुठे..
      आज ही जपान एकही देव न माणणारा देश आहे.. तेथे मंदिरे नाहीत..
      ते कर्तृत्वावर विश्वास ठेवतात..म्हणून ते प्रगती करू शकले
      जे लोक संकटांना घाभरतात, तेच अशा कुठल्यातरी ढोंगी बुवा बाबा खोट्या संत महत्मांना पुजतात..
      आपला पैसा वेळ बुध्दी व्यर्थ खर्च करतात..
      मंदिरात लपून बसलेल्या पुजा-याच्या रूपात चोर दरोडेखोरांना श्रीमंत करता त्यांचे पोट भरता...
      बंद करा रे हे सारे..
      कोरोणा काळात दोन वर्षात तुमचा तोच देव कुलूप बंद का? तुमच्या नातेवाईकांना का वाचवू शकला नाही?
      कोरोणा का संपवू शकला नाही..
      आतात तरी विचार करा बुध्दी वापरा ..
      मंदबुध्दी बणू नका...

  • @smahalingde.9410
    @smahalingde.9410 3 роки тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरू देव दत्त

  • @sushmapatil2536
    @sushmapatil2536 3 роки тому

    Jay Sadhguru 🙏🙏📿🕉️🕉️shree Gurudev Datta dhanyvad dada tumchey mule aamhal dharshan zaley

  • @tanajigorad5471
    @tanajigorad5471 3 роки тому +11

    21व्या शतकात आहोत मायबाप आपण..! पोरी मोठ मोठ्या कंपन्यांच्या CEO , काही राष्ट्रांच्या राष्ट्राध्यक्ष पदाची जबाबदारी पाड पाडत आहेत. तुम्ही अजुन अहं अहं अहं मध्येच आहात का?
    अज्ञानातुन बाहेर या. काळ बदलला आहे.

    • @RgBro72
      @RgBro72 4 місяці тому

      Ekda ja tikde aani anubhav gheoun ye mag bol...

    • @shivajiwakase7653
      @shivajiwakase7653 2 місяці тому

      Namaskar bhau he satya ahe.mi hi tuza sarkha hya vishayat jast interest navato.pan swathachya budala koni tari aag lawali ki sharan janyashivay paryay nasato.hya jagat lay vichitra lok ahet.hotyache navhate karun taktat.tuzya watyala koni ala nahi.changli gost ahe.jyachya watyala alay tyalach kalat bhau..

  • @dilipmahalkar8565
    @dilipmahalkar8565 3 роки тому

    धन्यवाद माऊली