Kashedi Ghat Horror Story: कधी गुराखी, कधी हडळ दिसते kashedi ghat night driving चं सत्य नेमकं काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 гру 2023
  • #BolBhidu #Kashedighatstory #KashedighatHorrorStories
    कोकणातला सगळ्यात मोठा घाट, भारतातले भीतीदायक रस्ते या दोन गोष्टी गुगलवर सर्च करुन बघा, कशेडी घाट हेच उत्तर मिळेल. या घाटाचे फोटो पाहिलेत, तर दोन्ही बाजूंनी हिरवळ, सह्याद्रीचे कडे आणि वळणावळणांचा रस्ता दिसेल. अरे काय सिन-सिनरी दिसते, पाऊस पडत असला तर निव्वळ जन्नत हे वर्णन ऐकायला मिळेल.
    पण बघून आणि ऐकून कितीही भारी वाटू द्या, प्रवास करायचा म्हणलं की एसी कारमधल्यालाही जिथं नाही फुटायचा तिथं घाम फुटतो, कारण लोकं म्हणतात कशेडी घाटात भुतं असतात... आता खरंच असतात की नाही, तेच सांगणारी ही स्टोरी.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @user-ly5dj5gx6u
    @user-ly5dj5gx6u 5 місяців тому +139

    भुत पिशाच निकट नहीं आवे महाबिर जब सुनावे❤😊😊😊

  • @avinashrane2940
    @avinashrane2940 5 місяців тому +69

    पूर्ण कोकण रहस्यमय आहे..हे जेवढे निसर्गाने समृद्ध दिसते तेवढेच ते तिथल्या प्यारानॉर्मल ऍक्टिव्हिटीनी समृद्ध आहे..कोकणातील प्रत्येक जिल्हा हा त्याच्या वैशिष्ट्य पूर्ण जीवनाने जिवंत आजे...राहता राहिला प्रश्न भुतांचा तर भूत हा प्रकार मानवी मनाच्या भीती या भावनेतून जन्म घेतो...🙏

    • @anandkhandekar6341
      @anandkhandekar6341 5 місяців тому +11

      पण भुतं ही असतातच. हनुमान चालीसा स्तोत्रात दिलं आहेच की भूत, पीसाच्छ निकट न आवे.. हे कसं नाकारता येईल?

    • @InnocentLightning-zk9ec
      @InnocentLightning-zk9ec 22 дні тому

      अगदीं बरोबर. मानवी मनातली भिती.

  • @ItsDennis100
    @ItsDennis100 5 місяців тому +421

    भुतांवर इतके विडिओ आलेय की आतापर्यंत चिन्मय भाऊ सगळ्या भुतांमध्ये पण फेमस झाला असेल😂

    • @lekhakadekar2107
      @lekhakadekar2107 5 місяців тому +5

      😂

    • @ashagunjal4511
      @ashagunjal4511 5 місяців тому +4

      😂😂😂😂😂

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 5 місяців тому +6

      ​@@riyapalkar1178🧐 मी भूत बघितलं आहे आणि आता सुध्दा कधी कधी आवाज येतो 😒

    • @Sanketshilwant
      @Sanketshilwant 5 місяців тому

      😂😂

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 5 місяців тому +1

      😂😂😂😂😂😂

  • @dreamer_kid
    @dreamer_kid 5 місяців тому +484

    कशेडी घाटात भूतान माझ्या आज्जा कड गाय छाप मागितली होती 😅

    • @gorakhnathgosavi2006
      @gorakhnathgosavi2006 5 місяців тому

      गाय छाप द्यचि पन चुना नाय द्याचा😂

    • @KIRANSHIGVAN111
      @KIRANSHIGVAN111 5 місяців тому +58

      कशेडी घाटात माझे आजोबा बैल गाडी ने जात होते आणि थोडा वेळ झोपले तेव्हा माझ्या आजोबांच्या डोक्याला वाघ चाटून गेला तेव्हा पासून माझ्या आजोबांच्या डोक्या वरचे केस गेले

    • @manojjadhavagricultureinfo4399
      @manojjadhavagricultureinfo4399 5 місяців тому +3

      😂

    • @NPKulkarni1
      @NPKulkarni1 5 місяців тому +3

      😂😂😂😂

    • @dreamer_kid
      @dreamer_kid 5 місяців тому +5

      @@KIRANSHIGVAN111 🤣🤣🤣

  • @yatinkeer
    @yatinkeer 5 місяців тому +103

    १२ वर्ष झाली ह्या घाटातून अनेक वेळा रात्री गाडी चालवतो.अपघात हे चुकीचा जजमेंट मुळे होतात.NH ६६ वर गडी चालवताना संयम हवा.बाकी चिन्मय भाऊ स्टोरी ऐकून मज्जा आली वेब सिरीज नक्की बनेल.

    • @prashantkabdule9243
      @prashantkabdule9243 5 місяців тому

      बोलभीडूने कोकणाला बदनाम करण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलाय वाटय

    • @paofworld4410
      @paofworld4410 5 місяців тому +1

      भाऊ भुताचा काही अनुभव ?? भीती वगैरे काही वाटलं का नाही कधी?

  • @TheMilinddhoke
    @TheMilinddhoke 5 місяців тому +68

    कशेडी मध्ये आता इतकी ट्रॅफिक असते कि भुताला पण कंटाळा येईल 🤣

  • @sandeepmayekar8299
    @sandeepmayekar8299 5 місяців тому +128

    चिन्मय भाऊ 15 वर्ष झाली माला कधी नाही दिसली भूत.. मी रात्री प्रवास करतो.... कशाला कोकण भूतमय करता....

    • @KIRANSHIGVAN111
      @KIRANSHIGVAN111 5 місяців тому +13

      भाऊ भुताच आणि कोकण च जुन्या काळापासुन च एक अतूट नातं आहे कोकण ची नाळ जोडली आहे त्याला तुम्ही तोडू नका आणि भूत फक्त कोकणी माणसाला दिसतात मग ती खोटी असो किंवा खरी पण ते ऐकण्यात एक प्रकारची मजा असते तर अशा काही गोष्टी आहेत ज्यात मजा आहे ती फक्त कोकणात राहूनच अनुभवता येते

    • @withbro9105
      @withbro9105 5 місяців тому +2

      Aata disayla survat hoil😂😂😂

    • @sandeepmayekar8299
      @sandeepmayekar8299 5 місяців тому +9

      @@KIRANSHIGVAN111 भावा कोकण आपल्या असा.... अस्या गोष्टी आयकूक बऱ्याच वाटत पण जो नवीन पोरा हत ते येऊक घाबरतील गावक

    • @CookinginVillage-rq4oh
      @CookinginVillage-rq4oh 5 місяців тому +2

      Ha na 😏

    • @KIRANSHIGVAN111
      @KIRANSHIGVAN111 5 місяців тому

      @@sandeepmayekar8299 जुन्या काळात म्हणजे जेव्हा तुमचे आजोबा होते तेव्हा भुताच्या गोष्टी त्यांच्या तोंडून ऐकल्या असाल ना तेव्हा तुम्ही लहान असताना गेलातच ना गावी आणि आता मोबाईल च्या पिढी ला भीती वाटेल म्हणून भूतच नाही असं आपण म्हणायचं हे बरोबर नाही खरं तर गावी असताना रात्री अपरात्री डोंगर कपाऱ्या म्हद्ये शिकारी साठी फिरताना मला भूत आहेत असं वाटतच नाही पण जुन्या लोकांनी जे सांगितलं ते मी शक्य तेवढ पाळतो

  • @Mrudul_More
    @Mrudul_More 5 місяців тому +20

    Ekach number dada, amazing narration 👏💐

  • @Ganu_borade
    @Ganu_borade 5 місяців тому +36

    घाटात रात्री तस्करी होते म्हणून काही लोक रात्री रोडवर येवून थांबतात😊😊

  • @vaishalivisal8406
    @vaishalivisal8406 5 місяців тому +100

    Ek no.story telling Chinmay 👌👌 फक्तं शब्दातून कशेडी घाटाची भीती दाखवली !!

    • @KiranSutar-kk2tn
      @KiranSutar-kk2tn 4 місяці тому

      Aaho amhi tithech राहतो काय पण आहे हे

  • @mangeshyadav7350
    @mangeshyadav7350 5 місяців тому +112

    मी या घाटातून खुप वेळा रात्री 12 वाजता गाडी चालवून गेलो आहे, हे सगळे खोटे आहे, भुत कुठेच नसतात.

    • @Google_Administration
      @Google_Administration 5 місяців тому +4

      म्हणजे चिन्मय आपल्याला गोळ्या देतोय 😂

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 5 місяців тому +5

      Devlopment झाली की सगळी भूत गायब होतात

    • @rohiniv1694
      @rohiniv1694 5 місяців тому +2

      मजा घालवू नको ना भाऊ 😅😅😅

    • @sushilshinde5639
      @sushilshinde5639 5 місяців тому +1

      टाईमिंग असतो आस म्हणतात

    • @nishant5156
      @nishant5156 5 місяців тому

      ​@@sushilshinde5639manje

  • @kaustubhpatayan5518
    @kaustubhpatayan5518 5 місяців тому +31

    कसली भुत 😂😂😂😂😂. आमचा नेहमीचा रस्ता आहे हा.... खुप धोकादायक वळण आहेत हेच अपघातांमागच कारण आहे..

  • @arunatambe3851
    @arunatambe3851 5 місяців тому +31

    आम्ही नेहमी जातो या घाटाने कोकणात रात्री सुद्धा ड्राईव्ह केलंय भूत वगैरे काही दिसलं नाही 😃

    • @aneeshlonkar8493
      @aneeshlonkar8493 2 місяці тому

      Khup purvi accident zala tyancha mhanun ugach ata tyawar rumors pasrat ahet.Andhar mhanla ki pahila bhoota chy navane anki rumors pasravayche😅

  • @pallavisathe4831
    @pallavisathe4831 5 місяців тому +6

    भुतांची types, pappa नाही ajja, हे फक्त चिन्मय भाऊ तूच. कडक

  • @samaysuyog2706
    @samaysuyog2706 5 місяців тому +54

    There are no ghosts in Kashedi . If someone really forgets remembering God or Goddess, then there is a possibility that you might encounter paranormal beings like hadal, ghost, etc. I had forgotten the god completely in 2015 in the village of Khed and I saw a child who is in tip top uniform, standing opposite the side of the road and looking at the school. I did not realize first what a boy is doing at midnight 2 AM and ready for school. He did not disturb me either as his eyes were tucked on the school, the boy who was standing upright and steady staring at the school. I passed through and realized that he was a ghost when I reached Sangameshwar HP Petrol Pump , and it was 3 AM

    • @Pranav_4119
      @Pranav_4119 5 місяців тому +4

      Bhut pisach nikat nahi ave , Mahavir jb naam sunave ❤

    • @samaysuyog2706
      @samaysuyog2706 5 місяців тому +1

      @@Pranav_4119 जय महाकाल भैरव 💚🙏🌙

    • @swashj
      @swashj 4 місяці тому +3

      Exact same incident happened with me when we were travelling from Panhala to Karad. While returning from Panhala we lost the road and we were driving towards konkan side instead of Kolhapur NH. And I saw a child with cap and bag and in good clothes standing on few meters from highway. Even driver noticed but didnt say anything. It must be somewhere around 1-2am. I didnt realise or feel strange, might be because I was looking out for right way to Karad. We came all the way almost 20-25 kms and realised the right turn was gone long back. When we reached Kolhapur - Karad highway and stopped to have tea, my driver asked me if I saw that boy and then I reaslied ohh yea that was something weird there. And its my true experience.

  • @sanilkadam9008
    @sanilkadam9008 5 місяців тому +16

    भाऊ आज ३ वर्ष खेड़ ते महाड़ प्रवास करतोय, रोज करतोय, आनी रात्री ,मिल्क सप्लाय ची गाड़ी आहे त्यावर ड्राइविंग करतो परंतु कढ़ी असा अनुभव नाही आला

    • @Mohan85871
      @Mohan85871 5 місяців тому +3

      दुधा ला पाहुन भुत जवळ येत नसतील😂😂😂😂😂😂😂😂

    • @malharmalhotra7411
      @malharmalhotra7411 5 місяців тому +1

      non veg khaun ja mag bola

  • @shreyshri
    @shreyshri 5 місяців тому +385

    मी कशेडी घाटात राहते... मला नाही दिसला ना माझ्या घरातील कुणाला ला कोणा गावाकऱ्याला... घाटातली दरेकर आहे मी, आम्ही दरेकरच डेंजर आहोत...😂😂

    • @omkarsasane9139
      @omkarsasane9139 5 місяців тому +5

      😂

    • @travelingwithnehavaidya7320
      @travelingwithnehavaidya7320 5 місяців тому +6

      😂

    • @prashantkabdule9243
      @prashantkabdule9243 5 місяців тому +1

      बोलभीडूने कोकणाला बदनाम करण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलाय वाटय

    • @MCG099
      @MCG099 5 місяців тому +10

      आता दिसतय 😂

    • @malharmalhotra7411
      @malharmalhotra7411 5 місяців тому +10

      ha barobar tumhi narbakshi aahat darekar tumhi dangerous aahat

  • @akshaysalvi7602
    @akshaysalvi7602 5 місяців тому +20

    खूप वेळा प्रवास केला आहे कशेडी मधून. अगदी रात्री 2 3 चा वेळी सुद्धा, पण असा अनुभव कधी आला नाही. आणि येऊ ही नहीं इतकीच अपेक्षा आहे😂😂

  • @2jeevan
    @2jeevan 4 місяці тому

    बोल भिडू मधील तुझे गोष्ट सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे.

  • @ganeayshmalussre5116
    @ganeayshmalussre5116 5 місяців тому +7

    भारी घाट आहे , रात्रीचा प्रवास च खूप छान वाटतो... ,

  • @sumeetpatwardhan5421
    @sumeetpatwardhan5421 5 місяців тому +50

    भावा मी रात्री बाईक ने कशेडी आणि वरंधा घाटातून गेलो आहे मला अजून तरी असा काही अनुभव आला नाही पण कशेडी मधून जाताना कानात हेडफोन होते आणि घट सुरू झाला आणि अचानक सहस्त्र कृष्ण नाम जप सुरू झाला आणि नंतर रामरक्षा सुरू झाली आणि घट संपला तेव्हा बरोबर रामरक्षा पण संपली.

    • @aniketchinchore9136
      @aniketchinchore9136 5 місяців тому +17

      Z plus security hoti tumchyasobat 🚩🙏

    • @pankajshirke9289
      @pankajshirke9289 2 місяці тому

      वरंधा घाटात भुताटकी शक्य नाही. कारण वरंधा घाट हा छत्रपती शिवाजी महाराज, बाजी प्रभू देशपांडे, समर्थ रामदास स्वामी, नरवीर तानाजी मालुसरे, येसाजी कंक आणि असंख्य मावळ्यांच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे. येथे कधीही negative energy असणे शक्यच नाही.
      मी या वरंध घाटातून एकटा बाईक वरून रात्री , मध्यरात्री खूप वेळा आलोय पण कुठेही मला negative energy वाटत नाही(आणि या भागात रात्री प्रवास करायला कोणतीही भीती वाटत नाही).
      आपल्या शिवछत्रपतींची राजधानी असलेला रायगड किल्ला, राजगड किल्ला दिसतो, तोरणा किल्ला आणि रायरेश्वर ज्या घाटातून दिसतात तिथे भुताटकी शक्यच नाही(काहीही हरयला तयार आहे मी जर या वरांधा घाटात कुणी भुताटकी असल्याचे सिद्ध केली तर).

  • @prasadkulkarni15
    @prasadkulkarni15 5 місяців тому +7

    अपघातात गेलेली माणसं त्याच ठिकाणी असतात जोपर्यंत मुक्ती होत नाही हे परम सत्य आहे... जिथे positive energy असते तिथे negative energy असतेच 🙏🏻🙏🏻

    • @sagunakulsange4788
      @sagunakulsange4788 5 місяців тому

      खरं तर भौगोलिक निगेटिव्ह एनर्जी फिल्ड मुळे मानवी मेंदू वर फरक पडल्या मुळे माणसाच्या डोक्यात असलेल्या भीतीदायक समजामुळे मेंदू त्या निगेटिव्ह एनर्जी च्या प्रभावात काल्पनिक विझन दाखवयला सुरु करतो त्यामुळे ते फक्त त्यालाच किंवा समान वृत्ती च्या व्यक्ती ला च जाणवते

    • @sagunakulsange4788
      @sagunakulsange4788 5 місяців тому

      मला आयुष्यात खूप वेळा रिअल वाटणारे विझन दिसलें आहेत पण त्याचे सातत्य प्रमाण जास्त झाल्या मुळे आणि ते मला टाळता न येऊ शकल्याने मी नंतर बहुसंख्य वेळा सामोरी गेली आणि तो फक्त भास असल्याचे सिद्ध झाले
      कुणाला असे काही जाणवत असल्यास सावध पणे सामना करा तुम्हाला सुद्धा पटेल अर्थात चोर, लुटारू, प्लॅन पासून सावध रहा 🙏🏻😊

  • @shivamaher5599
    @shivamaher5599 5 місяців тому +183

    Horror story writer_____The Chinmay bhau😂❤❤

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 5 місяців тому +3

    Ek no. Chinmay Bhau👍

  • @prakashatole9199
    @prakashatole9199 5 місяців тому +45

    दापोली कुर्षी विद्यापीठाची बस महब्लेशर घाटात पडलेली 3 वर्षा पूर्वी त्याचा सविस्तर व्हिडिओ बनवा चिन्मय सर

    • @vaibhavijoshi4088
      @vaibhavijoshi4088 5 місяців тому

      ती गाडी भुतामुळे पडलेली नाही..! 🤣

  • @hrishikeshvaidya4867
    @hrishikeshvaidya4867 5 місяців тому +13

    ज्यांचा पॉझिटिव्ह एनर्जी वर विश्वास आहे त्यांनी निगेटिव्ह एनर्जीवर अविश्वास दाखवणे म्हणजेच पॉझिटिव एनर्जीवर अविश्वास दाखवण्यासारखच आहे.

  • @yogeshjadhav4925
    @yogeshjadhav4925 5 місяців тому

    चिन्मय भाऊ तुला कुणीतरी कशेडी घाटातल्या गोष्टी रंगवून सांगितल्या जरी असतील, तरी त्यांच्यापेक्षा तु त्याचं गोष्टी त्यांच्यापेक्षाही भारी गोष्टी सांगतोस, जसं की अगदी आम्ही लहान असताना आमच्या आज्जीने सांगितल्या तशाच किंवा त्यापेक्षा खतरनाक, मज्जा आली.

  • @ankitch1542
    @ankitch1542 5 місяців тому +73

    मी इतक्या वेळा प्रवास केलाय घाटातून मला नाही दिसला कधी कुठला भूत विनाकारण कोकणला बदनाम केलंय भूत वैगेरे माहित नाही पण चोर चोटे लोक नक्की असू शकतात रात्रीच्या वेळी

    • @india3572
      @india3572 5 місяців тому +6

      Kokanat gramin bhagat Jaa ani junya lokanna vichar majja yeil😂

    • @swamiom1779
      @swamiom1779 5 місяців тому +6

      Depends on manushya gan ani rakshash gan

    • @ankitch1542
      @ankitch1542 5 місяців тому

      @@swamiom1779 तसं काही नाही नसते

    • @your5thdad.412
      @your5thdad.412 5 місяців тому

      Bidi gheun ja nahi gai chhap. Magtat mhne bhut 😂😂

    • @vaibhavijoshi4088
      @vaibhavijoshi4088 5 місяців тому

      Hoy khr ahe... माणगाव अन् बाकी पोलातपुर च्या आसपास पण असेल च चोर अन् बाकी आहेत...!

  • @sandy-ki3li
    @sandy-ki3li 5 місяців тому +61

    White dress wale bhoot दिवसा असतात त्यांची रात्रीचा भूतां पेक्षा जास्त भीती वाटते 😂

    • @mysticyogita27
      @mysticyogita27 5 місяців тому

      Amhala ti white dress Vali bhoot satarmadhech bhetli n gaychhap nay pn 500 rs magitle amhi pn jam ghabrleli. Tyamule amchi kiv kadachit kasheditlya bhootana ali asavi tyamule bhootancha samna hou shakla nahi...

  • @aezakmi3766
    @aezakmi3766 5 місяців тому +27

    Please make video on Ex army chief M M Naravane's new book 'Four Stars of Destiny: An Autobiography' and his claims, its really important.

  • @rajeshgugale5165
    @rajeshgugale5165 5 місяців тому

    लयच भयानक धन्यवाद माहिती दिल्याबद्दल🙏

  • @renukajavir263
    @renukajavir263 5 місяців тому +2

    Great भाऊ

  • @prasad2188
    @prasad2188 5 місяців тому +7

    भाऊ मी स्वतः गाडी चालवत गेलोय रात्री तीन साडेतीन च्या वेळेला कशेडी घाटातून गाडीतले सगळे झोपले होते मी आणि बाजूचा एकजण दोघेच जागे मला तर काहीच जाणवल नाही ह्या घाटात आणि माझं मनुष्यगण आहे मला खूप ठिकाणी negative एनर्जी जाणवते मी कितीतरी वेळा भूत पाहिलेली आहेत पण मला असला काहीच जाणवल नाही कशेडी घाटात मी 4 वेळा गेलोय आणि जस तू म्हणतोय तस नॉनव्हेज खाऊन सुद्धा गेलेलो आहे तिथून पण तस काहीच जाणवल नाही तिथे मला आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मनुष्यगण असलेल्या माणसाला अश्या ॲक्टिविटी जाणवतात आणि हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो अस खरंच अस्त आमच्या गावातील मी जन्मण्यागोदर मेलेल्या बाई च भूत मी पाहिलेलं आहे आणि तिला मी कधीच पाहिलेलं नव्हत मग तो माझा भास असूच शकत नाही कारण ज्या व्यक्तीचा चेहरा च आपल्याला माहिती नाही ती व्यक्ती च भास कस होऊ शकतो आणि त्या बाई ला पाहण्या अगोदर मला माहीत सुद्धा नव्हत अस कोणी मेल होत किंवा तीच भूत वैगेरे दिसत अस काहीच माहिती नसताना मला ती दिसली होती बाकी कशेडी घाटाच्य मी खूप कहाणी ऐकल्या आहेत पण मला तिथून 3-4 वेळा जाऊन सुद्धा काहीही जाणवलं नाही 🤗 तिथे काही भूत वैगेरे नाही

  • @pankajpawar6763
    @pankajpawar6763 5 місяців тому +26

    चिन्मय भाऊ एकच नंबर वाक्य बोललात. ,"बोगदा झाला की कशेडी घाटाची मज्जाच निघून जाईल". निसर्गरम्य काशेडी घाटाची मज्जाच काही औंर आहे.

  • @320-abhijitgaikwad7
    @320-abhijitgaikwad7 4 місяці тому +1

    you have amazing skill of story telling

  • @vinodadamane4033
    @vinodadamane4033 5 місяців тому

    मला वाटल बागुल बुवा सारखं स्टोरी असलं पण खरं काय लॉजिक आहे ते ऐकून भारी वाटल

  • @shekharkhonde8060
    @shekharkhonde8060 5 місяців тому +5

    Script is well written. Pn jara horror music add kara rao, ani complex & alankarik language cha vapar kami kara. Baki uttam ☺😊

  • @bahubali9799
    @bahubali9799 5 місяців тому +24

    भूतसुध्दा म्हणत असतील - चिन्मय भाऊ, ह्या वेळी आमच्या गावाची स्टोरी..

  • @rahulbhausahebbhamare4426
    @rahulbhausahebbhamare4426 5 місяців тому

    चिन्मय भाऊ तुम्ही खूप सुंदर पद्धतीने सांगता असं वाटतं एकचित्त होऊन ऐकावे

  • @GauravSawant-oq6zf
    @GauravSawant-oq6zf 5 місяців тому +12

    आम्ही daily मुंबई गोवा चालतो कशेडी घाटात असा असा कोणताच अनुभव नाही आला 10वर्ष ट्रॅव्हल करतोय कशेडीतून

    • @dipeshambekar6892
      @dipeshambekar6892 5 місяців тому

      येईल कधीतरी अनुभव ....

  • @yogirajmore1295
    @yogirajmore1295 5 місяців тому +36

    New stories on the way : बोगद्यात भूतं आहेत 🤣🤣🤣

  • @nitinbhande7342
    @nitinbhande7342 5 місяців тому +22

    "कशेडी घाटात माझ्या मामाने भुतासोबत कुस्ती खेळली होती"... "उग नाही माय आमचा मामा..."

    • @ravip6058
      @ravip6058 5 місяців тому +1

      Laturkar

    • @nisharathod6512
      @nisharathod6512 5 місяців тому

      😂

    • @nitinbhande7342
      @nitinbhande7342 5 місяців тому +1

      @@ravip6058 कसं olakhalas रे

    • @ravip6058
      @ravip6058 5 місяців тому

      उग नाही माय 😂😂
      Subscribed bhava tujya channel la

    • @nitinbhande7342
      @nitinbhande7342 5 місяців тому

      @@ravip6058 thank you re

  • @user-tq1vy3tt3k
    @user-tq1vy3tt3k 5 місяців тому

    Udya pasun butyavhya storya sanga .khoop bhari present karta. 🙏🔥

  • @AbhijeetRaykar
    @AbhijeetRaykar 5 місяців тому

    Bhau tuzya story telling la salute👌

  • @bramhanadan3158
    @bramhanadan3158 5 місяців тому +6

    आई शप्पत सांगतो २०१२ ला आम्ही कोकणातून येताना हायवेवर रात्री मधोमध हिरवी साडी घालून बाई बसली होती पदर खाली घातला होता तोंड दिसत नव्हत आम्ही ६ लोक गाडीत होतो सर्वांनी बघितलं आहे खूप घाबरलो जीवनात कधीच नविसरणारी घटना आहे माझा विश्वास ठेवा नाहीतर नका ठेवू.....

  • @kunal2751
    @kunal2751 5 місяців тому +28

    एकच वादा, चिन्मय दादा.. 🎉🎉

  • @pankajshirke9289
    @pankajshirke9289 4 місяці тому +2

    अश्याच गोष्टी ताम्हिणी, कसारा बद्दल ऐकली आहे.
    पण मी किती वेळेस ताम्हिणी घाटातून रात्री ११ वाजता बाईक वरून प्रवास केलाय(विळे भागड एमआयडीसी पासून सुरुवात केली तर पहिली गाडी मला निवे गावात दिसली) तरी पण ताम्हिणी मध्ये मला असे काय दिसले नाही.
    अश्याच पद्धतीने मी वरंधा, माळशेज, खंडाळा, आंबेनळी घाट, अंबा घाट, कसारा घाट, त्रिंबकेश्वर घाट मधून रात्री बाईक वर प्रवास केलाय(अजून पण करतो १६ वर्ष झालेत, कोणताही हॉरर प्रकार दिसला नाही).
    वाहतूक कमी असल्यामुळे मी शक्यतो रात्रीच प्रवास करतो जेणेकरून कुठे कोंडीचा त्रास होत नाही.

  • @kiranufade4171
    @kiranufade4171 5 місяців тому

    Lay bhari kay vishay anta sahib ek ch number❤❤❤❤❤

  • @prafullkotwal
    @prafullkotwal 5 місяців тому +60

    सगळे भूत कोकणात च असतात का 😂😂😂

    • @your5thdad.412
      @your5thdad.412 5 місяців тому +10

      Sea view lagto na Tyanna...😂

    • @akashk2424
      @akashk2424 5 місяців тому +3

      काय ती झाड़ी...काय ती किनारपट्टी.. काय काय नाही ये कोकनात 😅

  • @vikramkondekar634
    @vikramkondekar634 5 місяців тому +74

    आमचा अनुभव : कशेडी घाट जसा चालू झाला तसा संपला पण विचत्र काही दिसले नाही... हा पण तुम्ही आता सांगितल्यामुळे पुढील वेळी नखी निरखून पाहत जाईन 😂😂

    • @sanketsanjaymahadikvlogs7636
      @sanketsanjaymahadikvlogs7636 5 місяців тому +5

      Naka bagu hya storyan mule darode khor sapla rachtat😂😂

    • @arjundhunde2118
      @arjundhunde2118 5 місяців тому

      Ata tr ghatch fodla kaycha bhoot rahil pan

    • @shivsamrajyadholtashadhwaj3285
      @shivsamrajyadholtashadhwaj3285 5 місяців тому +1

      dada kiti varshe jhali tu gela nahi ahes hya ghatat ghaat kami ani express highway jaste ahe ata tar kashedi tunnel pan jhala ahe bhoot tar ase kadhi disle nahi mi 5 year jhale bike ni nhemi may mth made bike ni jato ani 3 la mi to ghat chadto kahi boltos dada ata ase kahi nahi ahe tithe ghaat highway mule pude todla gela ahe na nature kiva kahi plz ghaat ani kokan vachava ase video taak dada

    • @shivsamrajyadholtashadhwaj3285
      @shivsamrajyadholtashadhwaj3285 5 місяців тому

      ani dada tya bhokdyach bolshil tar to ready houn chalu pan jhala ahe ekda chal dada tula firvun anto

  • @ravinagaikwad5521
    @ravinagaikwad5521 5 місяців тому

    ‍ भाऊ काय बोलता तुम्ही मी तुम्हाला पाहूनच बघते एक no भाऊ

  • @Maulisarees
    @Maulisarees 5 місяців тому

    गावाचं गावपण कोकणातील लोकांनी जपलंय त्यामुळे या अशा कथा त्यातलाच एक भाग समजा.

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 5 місяців тому +11

    एकदा का एका विषयावर जास्ती views मिळाले की तोच तोच विषय चघळायाचा आणि लोकांना बोअर करायचे. अशिक्षीत लोकांनाच हा विषय आवडतो. बाकीचे लोक थट्टेवरी वर नेतात असले विषय.

    • @swanilauti
      @swanilauti 5 місяців тому +2

      He matr khar aahe,
      टाइम्स ट्रॅव्हल्स अँड भूत हे youtuber सध्या view साठी use करत आहे

  • @sameerpatil490
    @sameerpatil490 5 місяців тому +4

    बापरे एवढे दिवस मला नाही माहिती, ह्या गोष्टीबद्दल. मी पहिल्यांदाच ऐकतोय कशेडी घाटा बद्दल 😅😂

  • @nanasokolekar6046
    @nanasokolekar6046 5 місяців тому +1

    त्या घाटात मला गाडी चालवायला खूप मूड येतोय यार भारी वाटतंय हे सर्व खोटं आहे

  • @abhijeetatole6281
    @abhijeetatole6281 5 місяців тому +1

    एकच वादा, चिन्मय दादा😃

  • @ratgaikwad
    @ratgaikwad 5 місяців тому +7

    4 वेळा bike वर गेलो आहे वळण खूप धोकादायक आहेत त्या मुळे अपघात होतात

  • @mayurkumarsalunke8680
    @mayurkumarsalunke8680 5 місяців тому +3

    त्या दिवशी जर आम्ही बाईक वरून पडून जर काही vahit झाले असते तर लोकानी असेच सांगितले असते की दारू पिऊन वाहन चालवीत होते म्हणून असे झाले पण bhot खरे असते ज्याच्या सोबत घडले त्यलाच समजले

  • @49vaibhavmore53
    @49vaibhavmore53 5 місяців тому +1

    चिन्मय भाऊ! 😂🔥 जबरदस्त

  • @ninadbelose992
    @ninadbelose992 5 місяців тому +2

    परमेश्वर सर्व व्यापक आहे या भूतांना देखील परमेश्वर च चालवत आहे हा विचार दृढ झाला कि घाबरण्याची गरज नाही त्यामुळं
    जेथे जेथे भेटे भूत तेथे मानावे भगवंत
    पोलादपूर चा आहे मी कशेडी पायाखालचा आहे भूत काही भेटले नाही पण हो परमेश्वर आहे तिथे

  • @amjadkazi7053
    @amjadkazi7053 5 місяців тому +21

    😂आता भूते बिज़नेस करणार दादा.. भोगद्या चा मागे पुढे भूतानचेच होटल असणार...

    • @JohnGandhi597
      @JohnGandhi597 5 місяців тому +1

      खायला माणसाचं मटण देतील ताटात.

  • @643sohamkulkarni3
    @643sohamkulkarni3 5 місяців тому

    अरे भाईई.. लई खास व्हिडिओ 😂😂

  • @pranavsurve9752
    @pranavsurve9752 5 місяців тому +1

    मी बरीच वर्ष ह्या घाटातून प्रवास करत आहे. बऱ्याचदा रात्रीच प्रवास केला आहे. कधी भूत पाहिलं नाही आणि भुतांचा अनुभव देखील आला नाही.
    असो घाट रस्ता अगदी वर्णन केलं तसाच आहे, कोकणात असल्या मुळे सुंदर निसर्ग, अरुंद रस्ता आणि टोकदार वळण.

  • @carteblancheproduction7806
    @carteblancheproduction7806 5 місяців тому +8

    मि कशेडी घाटात कित्तेकदा रात्री 2-3 च्या दरम्यान प्रवास केला आहे..
    ते सोडा पण त्या पेक्षा हि भयानक तळ कोकणात अति निर्मनुष्य असे घाट आहेत तिथून मि रात्री अपरात्री 2-3 वाजता बाईक वर निवांत पणे गेलो आहे आणि आणि बऱ्याच वळणार थांबलो आहे..
    गेल्या 15 वर्षात भुत काय भुताचे ** पण दिसलें नाही, साप, गवे, कोल्हे, ससे मात्र दिसतात्..

    • @rameshbobade4044
      @rameshbobade4044 5 місяців тому

      कोणते घाट तळकोकण मधील?

    • @amrut6897
      @amrut6897 29 днів тому +1

      हो... हे एकदम बरोबर आहे..

  • @sagarsoman7209
    @sagarsoman7209 5 місяців тому +13

    Shiva mahimna stotra .. when I travel in any ghats late night it's onnn 😅

  • @prasadtavsalkar3860
    @prasadtavsalkar3860 5 місяців тому +1

    छान कथा. मी नेहमी रात्री तिथे गाडी चालवली पण बेपर्वा गाडी चालवल्यामुळे अपघात होतात. बाकी पुरणाची वांगी.

  • @siddhantdolas4738
    @siddhantdolas4738 5 місяців тому

    चिन्मय अरे कुठे होतास तू... भाऊ आहे तू आपला...🤩♥️ असा मधेच गायब नको राहत जाऊस...🤗

  • @atulamle9362
    @atulamle9362 5 місяців тому +3

    Positive energy aahe tsch negative pan aahch
    Jyana anubhv aah tech samju shktat he

  • @DeepikaNaik9
    @DeepikaNaik9 5 місяців тому +3

    कशाला नको त्या फालतू गोष्टी सांगता उगाच घाबरवता लोकांना.... चॅनल चालावं म्हणून वाटेल ते करतात हे यूट्यूबर्स. तुमच्या सारख्या माणसानंमुळेच ह्या जगातल्या अंधश्रदधा संपत नाही आहेत. जग खूप सुंदर आहे आणि जे सुंदर आणि चांगलं आहे ते दाखवा लोकांना... Negative विचार पसरवणे थांबवा आणि positive विचार करा. आयुष्य खूप सुंदर आहे

  • @sagarwani3287
    @sagarwani3287 5 місяців тому

    चिन्मय भाऊ एकच नंबर वर्णन

  • @nirajw9958
    @nirajw9958 5 місяців тому +1

    Nice video 😊😊😊

  • @anandk.5590
    @anandk.5590 5 місяців тому +158

    Now I am going to do PhD on Classification of Indian Ghosts and their Geographical presentation, spatial variability and sources of occurance😅😂🎉

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 5 місяців тому +3

      Surely you do. Their number and types, are worth doing PhD. !😄

    • @marutisapatale2595
      @marutisapatale2595 5 місяців тому +3

      Include you and me also?

    • @siddhantpatil292
      @siddhantpatil292 5 місяців тому +2

      I will read your books for sure 😂

    • @anandk.5590
      @anandk.5590 5 місяців тому +1

      @@marutisapatale2595 👍🏻😅

    • @anandk.5590
      @anandk.5590 5 місяців тому +1

      @@mendgudlisdaughter1871 Yeah, quite the descriptive study but seems worth doing 🤷🏻‍♂️🙌

  • @krishnashinde9824
    @krishnashinde9824 4 місяці тому +1

    भाऊची story सांगण्याची language म्हणजे 🔥🔥😂😂

  • @KSW5555
    @KSW5555 5 місяців тому +1

    भाऊ गेल्याच वर्षी या घाटातून स्वतः गाडी चालवून गेलो होतो . येताना परत काय या घाटातून आलो नाही कारण घाटच लय अवघड आहे. आणि आता तुझी स्टोरी ऐकल्यावर तर या घाटातून जायचा विचारच करणार नाही.

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 5 місяців тому +3

    Kokan ha nirsgachi den ahe.atishay sundhar Ani manuskini bharlela asa kokan yewa kokan apalch asa tamula afawa pasaru naye

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 5 місяців тому +5

    नाही ह्यात काही तथ्य नाही आहे. मी स्वतः बरेच वेळा ते ही बाइक वरून डब्बल सीट मित्रा बरोबर ते ही लक्ख काळोख्या अंधारात प्रवास केला आहे. असा भुताचा अनुभव मला कधीच आता पर्यंत आलेला नाही आहे. हे आपल्या माहिती साठी.

  • @nandinishejwal9333
    @nandinishejwal9333 5 місяців тому

    Sir hind dubbing tumcha voice sut hoil mast ahi 🙏

  • @amitk5116
    @amitk5116 5 місяців тому

    चिन्मय भाऊ असाच एक व्हिडिओ पुण्यातील नवले ब्रिज वर पण बनव

  • @dhanyakumarjadhav6719
    @dhanyakumarjadhav6719 5 місяців тому +13

    बोगदा झाल्यावर भूत कमुनिटी पेन्शनसाठी रस्त्यावर उतरणार आहे.
    तयारी जोरात चालू आहे.
    😂😂😂

  • @iindia18
    @iindia18 5 місяців тому +5

    आम्ही किती वर्षे प्रवास करतोय पण आम्हाला नाही कधी दिसली भुतं... 😂😂😂
    नवीन बोगद्याने वाहतूक वाढवण्यासाठी आता घाटात भुतं दिसायला लागली अचानक... कारण भविष्यात ह्याच भीतीने लोकं टोल देतील पण बोगद्यानेच प्रवास करतील... 😅😅😅

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl 5 місяців тому

    Narration Lai Bhari hay tumcha

  • @shashankdesale9152
    @shashankdesale9152 5 місяців тому

    चिन्मय एक नंबर स्टोरी telling

  • @warriortime5369
    @warriortime5369 5 місяців тому +3

    निर्लज्ज केंद्र सरकार, अजून काम संपत नाहीत

  • @rohankadam841
    @rohankadam841 5 місяців тому +6

    ये भाई, उगाच आमच्या कशेडी घाटाला बदनाम नको करू.... 28 वर्ष झाली रात्री अपरात्री आम्ही इथून प्रवास करतो, आमचं गावच कशेडी बंगला आहे. आमच्या विभागातील कोणालाच असा भुतांचा अनुभव नाही आला. तुमच्या सारखे लोकांना जे कारण नसताना घाब्रवतात ना त्यांनाच इकडे भूत आणि जकिन दिसते. उगाच नको बदनाम करू आमच्या गावाला. तू स्वतः ये एकदा मग तुला दाखवतो भूत काय असतो ते. आत्ता जरा चांगली कमेंट केले, परत अशी व्हिडिओ केलीस ना आमच्या गावाबद्दल तर मग समजून का काय उत्तर भेटेल ते.

    • @kpthokale
      @kpthokale 5 місяців тому

      आणि आम्ही कोंडवी चे आहोत

  • @pritesh1235
    @pritesh1235 5 місяців тому

    Nice video sir

  • @vinayakkondhalkar5888
    @vinayakkondhalkar5888 5 місяців тому

    भाऊ असाच 1 व्हीडिओ वाघजाई घाटावर पण बनव... भूतानसाथी नाही पण तेथील निसर्ग आणि भयावह वळणासाठी...

  • @kapiltm2249
    @kapiltm2249 5 місяців тому +7

    भूत माहीत नाही पण माकड नक्की असतात 😂😂

  • @mayurkumarsalunke8680
    @mayurkumarsalunke8680 5 місяців тому +5

    कोणी विश्वास करो अथवा नको करो पण आमच्या सोबत घडले हे मागील महिन्यात रात्री 12 वाजून 30/340 मिनटे झाली असतील तेव्हा एका टेकडी वरून काही तरी पडले आणि आम्ही बाईक थोडी हळू केली तेवढ्यात वरून पडलेले भूत गाडी समोर आले मी त्याचे पाय पाहिले उलटे होते हात पण उलटे होतें मी जोरात गाडी पळवली पल्सर 300 होती 20/30 फूट अंतरावर वर गाडी छा मागचा टायर फुटला आणि ते आमच्या गागे 2/3 km पडत आले असेल आम्ही तशिस गाडी पळवली गाडी मी दिवाळी ला नविन घेतली आहे

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 4 місяці тому

      Mg pude kay zale bhau

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 4 місяці тому

      Ajari padla ka

  • @govindchavhan8004
    @govindchavhan8004 5 місяців тому +2

    भाकड कथा सांगुन लाईक्स मिळवण्याचे धंदे 😅😅😅

  • @user-sx5lg2fi8k
    @user-sx5lg2fi8k 5 місяців тому

    खरच हाय का गोष्टी

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 5 місяців тому +4

    अस काही नाही मी अनेकदा गेलोय..🙏

  • @axt6760
    @axt6760 5 місяців тому +16

    Ghost stories are always very entertaining. The key word here is 'stories' because Ghosts don't exist

    • @vishak983
      @vishak983 5 місяців тому +4

      स्वतःला अनुभव आला की समजेल मग काय exist करतय ते..

    • @ameya408
      @ameya408 5 місяців тому +1

      If ghosts so called negative energy doesn't exists then even postive energy or GOD does not exists

    • @scarywizardyt
      @scarywizardyt 5 місяців тому

      ​@@vishak983😂😂😂😂😂😂 brrr maranachi bhiti baki kaahi nahi manus marayala Ghabarto

    • @scarywizardyt
      @scarywizardyt 5 місяців тому

      ​@@ameya408real ghost hai bhai lekin insano ke andar hai

    • @santoshkurale1945
      @santoshkurale1945 5 місяців тому

      Ghost 100%...exits bro......

  • @narayanbhandare9438
    @narayanbhandare9438 5 місяців тому

    Chinmay bhau Lay bhari. Ramase bandhucha cinema pahilyachi filling zali.👌😂🤣

  • @user-iy6gf1oj7f
    @user-iy6gf1oj7f 5 місяців тому +1

    चिन्मय भाऊ तुम्ही खूप भारी बोलता 😊

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 5 місяців тому +3

    Me lahanpanapasun kashedi ghatatun Pravas kartoy....
    Mla tari kadhich bhut nahi bhetle...
    Pan ekda Patteri Vagh matra bhetla hota!!! (Chiplun directionla border post cross kelyavar) 😊

  • @ajayjagadale4689
    @ajayjagadale4689 5 місяців тому +4

    Types of भूत, वळनांचा आज्जा, भूतांचा back up plan. हे चिन्मय तुलाच जमतंय भावा🤣🤣🤣

  • @fishrmanshark54
    @fishrmanshark54 4 місяці тому

    चिन्मय सर तुम्ही तुमचा स्वता चा UA-cam channel चालु करा खुप growth होईल,तुमची fan following खुप जबर आहे

  • @rameshdagade5928
    @rameshdagade5928 5 місяців тому

    चिन्मय भाऊ म्हणजे विषयच नाय ❤❤❤

  • @accurrent6363
    @accurrent6363 5 місяців тому +5

    Bol bhidu never disappoints

  • @pranitshirke2451
    @pranitshirke2451 5 місяців тому +4

    कदाचित पावसाळ्यात भूतांना सुट्टी असते 😂😂