व्हिडिओ खूपच महिती पूर्ण झाला आहे आम्ही गाई आणि म्हशी chaya शेणा नी घर अंगण सरवतो मेंढी chya शेणाचा वापर पहिल्यांदा बघितला शेण मऊ आहे काडी कचरा काही नाही. अतिशय निर्मळ वाटलं.
पहिल्यांदा मेंढ्यांच्या लेंडीचे सारवण पाहिले, खुप छान व्हिडिओ, बानाई चा हात दुखतो म्हणून घरचे शेतात काम करुन देत नाही तरी बानाई तु काय कमी काम करते का तरी चेहरा वर कीती आनंद आणि समाधान, खुप छान सारवले, ❤❤
मेढींच्या शेणानं सारवणं होतं हे प्रथमच माहित झालं. आणिक काय बोलू. विलास औताडे म्हणाले तसं हे सडा संमार्जन आता कालौघात लुप्तच होत चाललं आहे ना! आठवणी जाग्या होतात, पण कुठेतरी अंतरी गलबलूनही येतं हो. ते लहानपणीचे ते दिवस किती मोलाचे होते ते शब्दात नाही हो सांगता येणार! तुम्हचं हे सध्याचं जीवन अर्थात जगणं पाहून तेवढंच समाधान वाटतं. पण हे ही खरं की, आजच्या काळातलं तुम्हचं हे जगणं काही सहज साध्य नाहीय.अपार कष्टाचं आणि तेवढंच जिकिरीचं आहे हे मान्य ही आहेच. शेवटी काय,तर धनगर हा त्याच्या व्यवसायाचा राजाच तर आहे! तसाच निसर्ग राजा सुध्दा.आणि खंडोबा जो जगाचा राजा आहे, तो तर तुम्हचा सांगाती आहे. जय मल्हार.......
आम्ही लहानपणी सडा सर्व केलेलं आहे,खूप प्रसन्न वाटते,रोज चुलीला चूल पोतेरा करायचं आणि चुलिजवलच थोडंसं सर्वयच त्याला कुडवा मोडणे म्हणायचं ,आठवणी जाग्या झाल्या ❤
किती विलक्षण सुख आहे या नैसर्गिक जीवनात 👍👌🙏🌻🌺🌹🌷
👍🙏
सडा सारवण...मस्त ...जुन्या आठवणी ताज्या झाल्या ...काळाच्या ओघात ह्या सर्व गोष्टीं हळूहळू लुप्त होत चालल्या आहे.....!
🙏🙏
व्हिडिओ खूपच महिती पूर्ण झाला आहे आम्ही गाई आणि म्हशी chaya शेणा नी घर अंगण सरवतो मेंढी chya शेणाचा वापर पहिल्यांदा बघितला शेण मऊ आहे काडी कचरा काही नाही. अतिशय निर्मळ वाटलं.
🙏🙏👍
पहिल्यांदा मेंढ्यांच्या लेंडीचे सारवण पाहिले, खुप छान व्हिडिओ, बानाई चा हात दुखतो म्हणून घरचे शेतात काम करुन देत नाही तरी बानाई तु काय कमी काम करते का तरी चेहरा वर कीती आनंद आणि समाधान, खुप छान सारवले, ❤❤
घराचं नंदनवन करणारी स्री असते दोघं पती पत्नी कष्ट करणारी असली तिथं काय कमी नसत झोपडी पण स्वर्ग असते👌👌🙏
अरे भाऊ एकच नंबर खूप छान असतं सारोली जागा रोग होत नाही अशा जागेत राहिलं ना कुठलेही दुखणं होत नाही
🙏🙏👍
मेंढीच्या शेणानं सडा सारवण केलेलं प्रथमच पहिल आम्ही गाई व म्हशीच्या शेनानी सरवतो छान थंड वाटते
Mazya lahanpni gavala aaji sagal ghar gayichya shenane sarvaychi aata kakya nay sarvat gharala ladya lavlyat
Khup mast zala video chulutlya rakhadichi rangoli kada chan vatel
🙏🙏👍
मला खूप आवडते सार्वायला मी गावी सारवण केले आहे सरपण गोळा केले शेंगा खुरपले आहे मला आवडते सगळे करायला
या मेंढ्यांच्या शेनाला मोषा म्हणतात.नागपंचमीला नागाचे चित्र काढताना पण याने सारवतात.रांगोळी काढताना पण सार्वतात.
धूळदेवाच्या नावानं चांगभलं जय मल्हार दादा 🙏
आयुर्वेदीकंच आहे.❤
दादा आणि वहिनी दोघी या छान राहतात आणि तूम्ही झोपडीत राहणारा हा प्रकार फार आवडतो आणि जागा सारवण घुबड आवडते आणि दोघी घूब कष्ट करतात
दादा भूई छान एक सारखी बनवली आहे सारवणे हे कधीही उत्तमच जमीनीवर बसल तरी खुप ऊब मिळते 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤
👍🙏
खूप छान खरंच जुनं ते सोनं फरशीमुळे आजार वाढले आम्ही घरं सारवली आहे
खुप छान सारवलय मी पण लहानपणी सारवायचेशेण खुप मऊ आहे घर स्वच्छ ठेवलय टापटीप 😍😍🙏
🙏
Khup mhanje khupch chan ahe tikadcha parisar ani tumhi tyala ajun chan banvlet
🙏
मेढींच्या शेणानं सारवणं होतं हे प्रथमच माहित झालं. आणिक काय बोलू. विलास औताडे म्हणाले तसं हे सडा संमार्जन आता कालौघात लुप्तच होत चाललं आहे ना! आठवणी जाग्या होतात, पण कुठेतरी अंतरी गलबलूनही येतं हो. ते लहानपणीचे ते दिवस किती मोलाचे होते ते शब्दात नाही हो सांगता येणार! तुम्हचं हे सध्याचं जीवन अर्थात जगणं पाहून तेवढंच समाधान वाटतं. पण हे ही खरं की, आजच्या काळातलं तुम्हचं हे जगणं काही सहज साध्य नाहीय.अपार कष्टाचं आणि तेवढंच जिकिरीचं आहे हे मान्य ही आहेच. शेवटी काय,तर धनगर हा त्याच्या व्यवसायाचा राजाच तर आहे! तसाच निसर्ग राजा सुध्दा.आणि खंडोबा जो जगाचा राजा आहे, तो तर तुम्हचा सांगाती आहे. जय मल्हार.......
🙏🙏
Kiti chan Saravale Banaine
Good
Hya kastala mol nahi... sukhache aayushya labho tumhala...⚘
🙏🙏
तुमचे सगड़ी वीडियो बग्गीप्ले दादा खूब छान
🙏🙏
लय भारी व्हिडिओ 👌👌👌👌
Khupch Chan Sarvle Kaku ni. 👍🚩🕉️🔱🙏🇮🇳
🙏
खूप छान ताई स्वच्छतागृह ठेवण्यात अभिनंदन ताई भाऊ तुम्हाला
Shabda yogya waprave. Swachhatagruh mhanje toilet. Tumhala bahutek gruhswachhata ha shabda hava hota. Aso
Banai ak number👍👍
Khup Chan aahe video bhava 👍
🙏
दादा तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान असतात. 👌😊
🙏🙏
Banaine khupachchan sarvle shenane sarvtat he mahit hote.
Kharch khup Chan..!!! Jay malhar Dada ani vahini
🙏
🙏
मला तूमचे video खूप आवडतात
🙏🙏
लहानपणाची आठवण करून दिली सिधुभाऊ.
खूप उबदार जमीन राहते सारवल्याने. 🙏
👍🙏
Mast mahiti saghitli dada👌
🙏
Khup chan video 👌👌🙏🙏
🙏🙏
खुपच छान मस्तच....
🙏
आम्ही लहानपणी सडा सर्व केलेलं आहे,खूप प्रसन्न वाटते,रोज चुलीला चूल पोतेरा करायचं आणि चुलिजवलच थोडंसं सर्वयच त्याला कुडवा मोडणे म्हणायचं ,आठवणी जाग्या झाल्या ❤
Dada mala tumche video khupch aavdat.👌👌happy rakhshbandhn dada
खूप छान वाटतं वातावरण बघून
Dada khup bhari jivan jagta tumi
🙏🙏
लय भारी आहे
🙏
Vahini kiti hushar ahe sarv kamat ...khup changala valan lavley vahini chya aai vadilani mhanun etaki chan ani nigutine sarv kam karat aste
🙏🙏😊
Dada , tumachi karbharin khoopach chaangali aahe . Sarva kaam kartat , kalaakusar kartat , kewadhe kashta kartat . Tumhi khoop lucky aahat . 🙏🏻👍🏻🙏🏻
🙏🙏😊
Khup Mastaa 👍😊
🙏
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏
भारीच सर
🙏🙏
छान बानाई ताई
खूप भारी वहिनी
🙏
जय मल्हार भाऊ 🙏💐
🙏
Beautiful 👌
Ekach number dada 👌
🙏
खूप छान 👌
🙏🙏
मस्त, गावाची आठवण झाली,☺️😊
🙏👍
मि आजुन सारवते काका मला खुप आवडतं सारवयल आजुन
👍
जय मल्हार
Very nice 👍
🙏
खुप छान सारवले बानाईने
Khupach chan
🙏
जय मल्हार.
Chaan,
🙏
Masst saravlays bsnai
Super
जय मल्हार दादा
मस्त
Jay malhar
सारवलेल्या घराचं वैशिष्ट्य च हे आहे की थंडीत ते उब देत आणि उन्हाळ्यात त्यात गार वाटत, निसर्गाची किमया
खरं घरच सुख आहे हे
very nice
🙏
भारी
🙏
Nice
बाणाई किती काम करतेस ग
भाऊ मेंढरा मागचा व्हिडिओ दाखवा
👍
भाऊ ऐक जागी किती दिवस राहता
कारण विटा लाऊन जागा सारखी करून खुप मेहनत करता म्हणून किती दिवस राहता ऐक जागी
Chan dada
🙏
Mast
🙏🙏
सारवलेली जमीनच चांगली .
आमच्या घरी पण आमी सारवतो लय भारी आमच घर आहे
अप्रतिम नजारा आहे
दादा मला माझ्या लहान पणाची आठव झाली मला खूप आवडायचे सारवायला शेणी थापायला
घरात चुल कशी बसवावी यावर व्हिडिओ बनवा .
Juni aathvn ❤❤
कोकणात शेतात रहाता तेथे देखील असंच कापड बांधून सावली करुन का रहात नाही ?
फ्लॅट मधी राहून आमचे पाई गुडघे गेले गारठून,,कधी उनाच नाही
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
👌👌
🙏
Lai bhari
👌👌🥰
🙏
आत्ता कुठ पुणे मावळात आहे का
दौंड तालुक्यात
🙏🙏
🙏
जुन ते सोन
Wade War
👍👍🙏🏼🙏🏼💯
🙏🙏
Monitization chalu kara tumhi paise kamau shakta UA-cam madhun
दादा तुम्ही तुमच्या गावी गेले का.
बाणाई तुझं कौतुक करावं तेवढं थोडच
मला पन आवडते शेतातील जिवन खुप छान वाटते सारवलेल गरमी होत नाही आणि शरीराला खुप छान आहे बिहारी होत नाही
राम राम भाऊ पाऊस कसा काय आहे
राम राम. पाऊस बरा आहे
राम राम. पाऊस बरा आहे
ताई खराटे सारवयच च ना हातला रुतत नाही बाकी मस्त सारवल
angan kharatyane saravtat ghar nahe tyanchasathi tyanch kahe divsacha gharch ahe he
हात फिरे तिथे ते लक्ष्मी
👍🏻
ते बाबा कोण आहे
वडिलांचे काका
मऊ कपड्याने पण फिरऊन सारवता येत. तळहातावर नाही त्रास होणार. पाणी शेण एकत्र करून
तुमची मुलगी दाखवा
Mala tumhala bhetyach mo no dya
जय मल्हार