घरोघर | विनिता ऐनापुरे कथा | vinita ainapure story | deepak rege kathakathan |
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- घरोघर | विनिता ऐनापुरे कथा | vinita ainapure story | deepak rege kathakathan |
@deepakrege
@sahityapandhari
@thelostswami8923
marathi katha by Vinita Ainapure |
marathi kathakathan by Deepak Rege |
free marathi audio book by Deepak Rege |
#marathikathavachan
#marathikatha
#deepakrege
#मराठीstory
#मराठीstorytelling
#kathavachanmarathi
#deepakregekatha
#deepakregekathakathan
#deepakregekathavachan
#marathiaudiobook
marathistorytelling
Join this channel to get access to perks:
/ @deepakrege
Copyright Disclaimer
Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as critisism,comment,news reporting,teaching,scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Not-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use.
🎉🎉 अगदी वास्तव कथा
🙏
छानगोष्ट सगळीकडचे वास्तव
धन्यवाद संगीता ताई
अतिशय वास्तव कथा. सुन्न करणारी
धन्यवाद कृष्णा भाऊ
Kiti sunder katha vachayche gathode milale mala, asaych sunder katha daily dya bare
अर्चना ताई...नक्की...
Khoop chhan, tumche vachan apratim
स्मिता ताई....मन:पुर्वक धन्यवाद ...!!
🙏🙏
अगदी खरी कथा आज जगात असेच आहे
🙏🙏🙏🙏
Mit Mit Mipp0000000000000000000000
विनिता ऐनापुरे यांच्या कथा उत्तमच असतात.व रेगे सरांचा आवाज व कथा वाचण्याची पद्धतही खूपच सुंदर आहे.अगदी त्यांनी स्वतः लीहील्यासारख्या वाटतात. खूपच सुंदर
धन्यवाद प्रीती ताई
कंथा वास्तव
🙏🙏🙏
तुमच्या कथावाचनात पात्र अक्षरशः जिवंत करण्याचे सामर्थ्य आहे. आता दुसर्या कुणाच्या कथा ऐकण्याची इच्छाच होत नाही.कथांची निवडही उत्तम आहे.
धन्यवाद मालन ताई
खरच आहे आजची सुन ही आशिच आहे फक्त नवरा आपला आहे बाकी सगळी नाती तिला ओझे वाटतें पण तीला हे सांगायला हवं की आई आणि सासु ही ऐकच आसते आई तिला जन्म देते तर सासु तीला प्रिय असलेल्या नवऱ्याला जन्म देते मग दोन्ही आईच आहे की
अगदी खरंय कल्पना ताई..!!
👍👍
अगदी वास्तव समोर आणलय😊
🙏🙏
जी तुम्ही कथा सांगितली सर खरोखर अगदी हीच परिस्थिती सर्व सासवांची आहे
लेखक... आजूबाजूला घडणाऱ्या घटनांच निरीक्षण करत असतो...त्यातूनच कथा स्फुरते...!!!
Sunder story. Very very nice story.
वाचन खूप छान कथा हल्लीच्या परिस्थितीवर आधारीत
मन:पुर्वक धन्यवाद
कथा फारच सुंदर.
चारुशीला ताई..
धन्यवाद..!!
अतिशय वास्तवाला दर्शवणारी कथा आणि सादरीकरण तर अप्रतिम.
धन्यवाद...प्रतिक्रियेबद्दल आभार भाग्यश्रीताई
दिपकजी तुमचे कथा वाचन अप्रतीम आहे
जस काहीं सर्व तुमच्या समोरच घडत आहे
खुप छान
धन्यवाद योगिता ताई..!!
🙏🙏
Khup sunder aahe katha katha kathan Mr Rege ni chan kele aahe
धन्यवाद हेमा ताई
Apratim vastav 😊
नीलम ताई...धन्यवाद
आवाजावर कमांड आहे तुमची...कथा ऐकताना प्रसंग खरोखर समोर घडतायत असेच वाटते...
धन्यवाद माधुरी ताई....!!
🙏
खरोखर घरोघरी मातीच्या चुली सुर वा बेसूर गाणे तेच तेच. कथानक छान. नेहमीचे च. वाचन छान.
धन्यवाद देवल ताई
Khup chhan vastv आहे
धन्यवाद संगीता ताई
Katha akdam chhan aahe aani kathavachan khupach masta 🎉🎉
धन्यवाद अंजली ताई
खूप सुंदर कथा आहे. आजकाल हे प्रश्न आजूबाजूला दिसतात.
संध्याताई...प्रतिक्रियेबद्दल मन:पुर्वक धन्यवाद ..!!
सर तुम्ही कथा खुप छान वाचत धन्यवाद
धन्यवाद राज भाऊ
Atishay vastav. Gharoghari hech.
नंदिनी ताई..🙏
खरच ही अवघड आहे भुमिका आवडली
गीता ताई...प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद ..!!
Very modern subject, an extremely well-written story and very well presented.
प्रिया ताई..Many thanks!
Jayshree Katha Chan vatli. Tumache vachan phar Chan aahe😮
धन्यवाद जयश्री ताई
खूपच छान कथा व कथा वाचन!
धन्यवाद जया ताई
कथा वाचन खूपच छान
मृणाल ताई...धन्यवाद
खरंच आजच्या परिस्थितीवर आधारित कथा आहे. असेच चाललेले आहे. वाचन मात्र अप्रतिम . आई-वडिलांनी मुलींच्यावर संस्कार करून सासरी आपले असे समजून राहण्यास शिकवायलाच हवे.
👍👍👍
Khup chan katha
Nehamiprmane
Katha. Vachan khup chan
धन्यवाद मीना ताई
खूपच छान 👌
🙏🙏
Very good 👍
धन्यवाद पवार साहेब
कथा अपूर्ण वाटली
🙏
दीपक जी, आपण खूप छान कथावचन करता! मला फक्त तुमच्याच कथा ऐकायला आवडतात!आवाजाचे वेगळे वेगळे टोन वापरून आपण कथेत रंगत आणता!👌👍😊 धन्यवाद!!!
जयश्री ताई...आभार
सद्ध्य स्थितीचा अचूक आढावा.
अनिता ताई...आभार
कथा छान आहे लेखिकेने सद्य परीस्थिती वर्णन केली आहे .एक म्हण आहे आडात नाहीतर पोहर्यात कुठून येणार . आईनेच मुलीला योग्य ते समजून सांगितले तर घरोघरी ही परीस्थिती येणारच नाही .
👍👍👍
Reality
🙏🙏
खुप छान अप्रतिम होतीच कथा पण तुम्ही ती खुप छान सांगितली. आणि तुमचा आवाज ऐकून विनय आपटे यांची आठवण आली .🙏
ज्योती ताई...आभार
Dada hi vastusthiti aahe.
खरय पुष्पा ताई..!!
सद्या अशीच परिस्थिती आहे याचे खूप वाईट वाटते
विभावरी ताई...खरंच खूप वाईट वाटत
कथा खूप छान आहे आणि सध्याच्या चालू स्थितीवर आहे हे आधुनिक युग आहे मॅडम
🙏🙏
Sir khup chan Katha ahe agadi koutumbik Katha ahe vachan khup chan aavaj God ahe🙏🙏
धन्यवाद रोहिणी ताई
काम करावेच लागते मग कोण करणार म्हणूनही डिव्होर्सचे प्रमाण वाढले आहे दोघांनाही घरकाम करण्याची गरज आहे 😊😊
हे अगदी खरंय...!!
👍🙏
मुली बरोबर, मुलाला काम येणे सक्तीचे आहे
Katha khup chan lihily ani vachli ahe
धन्यवाद आरती ताई
प्रश्नांची स्वरूप बदलली,,,,
👍
घरोघरी मातीच्या चुली 😊
लता ताई...आभार..!!
🙏
Khup mast..mulila sasari janata..Yogya shikshan mulila dyave..& marriage nantar mulichya sansarat ludbud karu nahi..tarach ti sasar changle sambhalu shakte
महेंद्र भाऊ....अगदी खरंय
खरचं मुलीचे लग्न झाल्यानंतरतीच्या आईने मुलीच्या संसारातलुडबूडकरू नये असे जरकेले तरच दोन्हीकडच्या घरातील माणसे सुखी राहतील आणि मुलीचा संसारसुखाचा होईल
Khupch chaan
जयश्री ताई...धन्यवाद
कथा व कथावाचन नेहमी प्रमाणे अप्रतिम पण अलिकडे कथावाचना पूर्वी व कथावाचनानंतर आपण जे अमिन सायानी होता ते मला वैयक्तिक तुमचा चाहता म्हणून आवडले नाही. स्पष्ट बोलल्याबद्दल माफी असावी पण दीपक रेगे म्हणून सुरवातीपासून शेवटपर्यंत ऐकायला आवडेल
सुहास भाऊ...ते काही कथा पुरतच आहे....उगाच एक गंमत म्हणून बोललो तसा...थोडी मिमिक्री...!!
👍👍👍
धन्यवाद दिदी
खूप छान कथा.
🙏🙏
Agdi satya katha.asawatli ki aaplya shejari ghadat ahe.
नसीम भाई...धन्यवाद ..!!
🙏
Story madhe vegale rahlya gelya nantarchya goshti pan asayala havya hotya, mhanaje sunela nantar kahitari karav lagat aselach na, ki tithe pan khavun zalyavar tashyach plates thevun det asel
ते कथेच्या पुढच्या भागात...😄
कथा उत्तम आणि कथावाचन ही उत्तम
धन्यवाद..जान्हवी ताई..
कथा छान होती.सत्य परीस्थिती ला धरून होती.
धन्यवाद साधनाताई
Maza mulga lagnala alela aahe sr pn drle tr chavte sodle tr plte ashi gt aahe ssasu Chi Avghad aahe sgle Chan vachn ani ktha👌👌👌🌹🙏
🙏🙏🙏🙏
तुमच्या कथा खूप खूप छान असतात
धन्यवाद हेमा ताई
घरोघरी गॅस सिलेंडर अशी बोलण्याची वेळ आली आहे आता 😇💡💯🙏🏻🙏🏻🙏🏻
व्वा..व्वा...वसंतराव...
कथा सद्यास्थिती मांडणारी होती. काय करावं ह्या मुलींचं समजतं नाही. संस्कार नावाची गोष्टच राहिली नाही. मुलगी म्हणजे शांत, शालिन, समजदार, हळवी हे जे चित्र होत तेच नाहीस झालं. आमच्या ही घरात तेच चाललंय. वागावं तरी कस हेच समजतं नाही. आपण सर्व करून ही आपण नको. का मुली चांगल्या सरच्या लोकांना व घराला आपलस करत नाहीत. यात मुलांचे खूप हाल होतात.
नियती जी...
🙏🙏🙏
@@deepakregeub7🎉gv
🙏
@@deepakrege❤bola tha 2
Q ch km😢@@deepakregect vtt❤😊p0अ❤aa£
Very true
धन्यवाद छाया ताई
Nice
धन्यवाद पुष्पा ताई
Gharoghari matichya chuli...agdi real story❤
मनीषा ताई....प्रतिक्रियेबद्दल आभार..!!
🙏
Satã parisththia sanght#lr 35:36 35:36
धन्यवाद अनघा ताई
Ha normal anubhav aahe purña durlaksha karun nave en vyabastha karane aavshak
👍👍🙏🙏👍👍
Very nice story and happening most homes due to interference of daughter in law s mother But they forget that when their own son gets married they want different treatment from their daughter in law O
Nly Achala should not have waited so far from the very beginning after one week seeing behaviour of Sakshi told her about her contribution towards home jobs equally or they should find out their own accommodation too much nice behaviour is not virtue but it's you are allowing other person to take disadvantage of situation equally their own son is also responsible for his wife s behaviour
मंगला ताई...🙏
सद्य स्थिती हिच आहे आई वडील सुधारणा होईल या भ्रमात राहतात पण होते उलटे.पण ते विसरलेत आपण आई वडील झालो आणि हेच आपल्या बरोबर घडले तर दोष कुणाचा.आई वडीलांचा का वेळेत समज न दिल्याचा.
🙏🙏🙏
आजकाल घरोघरी जे घडते आहे ते लेखिकेने हुबेहूब वर्णन केले जाते लेखनशैली आवडली मुली शिकल्या, परंतु सुसंस्कृत झाल्या नाहीत हे तर खरेच आहे पण आपल् रसाळ व परिणाम कारक वाचनाने कथा श्रवणीय झाली आहे.घरोघरी हे घडत आहे त्याचे यथोचित वर्णन केले आहे
वाळिंबे मॅडम...प्रतिक्रियेबद्दल आभार
Amin sayani
😄😄🙏🙏
😊😊
🙏🙏
सासू प्राध्यापिका असताना हे चित्र आहे तर हाऊसवाईफ सासूची काय अवस्था होत असेल
अगदी खरंय मनीषा ताई
मुलींना त्यांच्या आई कडून जे सारखे शिकविले जाते ना..ते खूप वाईट आहे.मोबाईल मध्ये प्रत्येक गोष्ट लगेच कळवीली जाते आणि पुढे आई म्हणेल तसेच ती येथे वागते...फक्त enjoyment हवी आहे...आमची तर सून मूल नकोच म्हणते..कशाला तो त्रास..आता बोला..काय करावे
🙏🙏🥲🙏🙏
@@deepakrege कथा आणि वाचन सुंदर...🌹🌹
मन:पुर्वक धन्यवाद..!!
🙏
@@deepakrege ua-cam.com/video/4LxKOf3xgXw/v-deo.html
माणसे जास्त शिकली, पैसा आला की,
माणसे दुरावत चालली आहेत.
एका घरात राहून..एकमेकांशी मोबाईल वर बोलतील..
🙆🙆🤷🤷
Sir h m marathe ya n cha aatmya charitra read kara
अमृता ताई...
सूचना उत्तम आहे....प्रयत्न करतो वाचण्याचा
35:11
अंजली ताई🙏🙏🚩🚩🙏🙏
कळलं नाही
Hi Katha Nason vastav ahe mulinchya aayani Nak khusu naye thoda badal hoil
नलिनी ताई...🙏
मुलीकडे गेला आहात तर आजूबाजूचा परिसर पाहिला जात असालच
नक्कीच....रोज नाही जमत...पण शनिवार -, रविवार जातोच....
Aakun. Waeth. Wadhle
🙏
कथा वाचन स्त्रि च्या आवाजात असावं अस वाटतं..
ओके
माहेरच्या अंगवळणी पडलेल्या सवयी...किती काळ ?? ....याचे भान नसल्यास सहजीवन कठीण आहे ...सोप्पे आयुष्यही अवघड होऊन बसते
संगीता ताई...अगदी योग्य मत...
Katha khupc waswwadi !Bass! Ghrò hgari matica culiy hec khara !!!
प्रतिक्रियेबद्दल मन:पुर्वक धन्यवाद ..!!
🙏🙏
सासू हाऊस वाइफ असते नवरा तीला राणी म्हणून वागवतो बापाची लक्ष्मी आणि मुल सुना तीला राणी लक्ष्मीबाई बणवतात 😢😢 अवघड आहे जगणं आज तीस वर्षांनी अस वाटत मला मुलगी बरी कारण मुलगा माया या शब्दाचा अर्थ समजून घेत नाही
🙏🙏👍👍🙏🙏
घरोघरी मातीच्या चुली
👍👍🙏🙏👍👍
कथा छान आहे पण अर्धवट वाटते वेगळे राहिल्यावर तरी करते का ती घरातले काम की शिक्षणाचे कौतुक चालू ठेवते
🙏🙏
35:36
सुन चांगलि भेटलि कि सासु चांगलि भेटत नाही सा सु चांगलि भेटलि कि सुन चागलि भेटत नाही नशिबाचि गोष्ट 🤦♀️
🙏🙏🤦🤦🙏🙏
विसुभाउंची कविता आठवली. ऊन ऊन खिचडी........
घर म्हटलं की कामे आलीच. ती कोण करणार .....अभिमान ? की साक्षी ? की दोघे मिळून ?? की दोघे ही नाही ??
पुढे काय ...... ??
🙏🙏
Again very extreme and exaggerated view of modern women. Why this author can’t right balanced and realistic stories!
😊😊🙏😊😊
घरोघर गोष्ट अपुरी वाटते मुलगा सून वेगळे राहून तरी सुखी होणार आहेत का पैसा देऊन सुध्दा दोघांनाही वेळप्रसंगी काम क
अंजली ताई...
अगदी तंतोतंत परिस्थिती तून आम्ही जात आहोत.सध्या सून ही नसतेच,ती फक्त मुलाची बायको असते. वस्तुस्थिती आहे. मुलगी नसलेल्या सासूची अवस्था कठीण आहे.
सुगंधा ताई...अगदी सगळ्यांच्या मनातलं बोललात तुम्ही..!!
👍👍🙏🙏👍👍
1❤@@deepakrege
🙏
ती पण कोणाची सुन आहेच ना?
Kahi aarth nahi
🙏
आई ची साथ मुलीला वेगळं राहायला घरोघरी त्याच परी सांगायचं कुणाला सासु झाली सुन सुन झाली सासु
🙏🙏
अप्रतिम कथा व वाचनही सुंदर .
जुईली ताई....प्रतिक्रियेबद्दल आभार
Khupch chhan
निर्मलाताई...प्रतिक्रियेबद्दल आभार..!!
खूप छान कथा
🙏🙏
35:36
🙏🙏🙏🙏
कथा छान आहे
🙏🙏🙏
कथा छान आहे 🎉😊
धन्यवाद ताई
कथा खूपच छान आहे
धन्यवाद नितीन भाऊ...!!
🙏
कथा खूप छान आहे
🙏🙏