सासूने सुनेला चांगलाच धडा शिकवला.. नक्की बघा.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • सासूने सुनेला चांगलाच धडा शिकवला.. नक्की बघा.#मराठीबोधकथा #story#inspiration #lifestories
    #hearttouching #marathikathakathan
    #मराठी #बोधकथा #भावस्पर्शीकथा
    #मराठीबोधकथा #hearttouching#मराठी
    मराठीबोधकथा #emotional मराठीकथा #बोधकथा #मराठीबोधकथा #Hearttouching story
    #emotional stories #हृदयस्पर्शी कथा #hearttouching #बोधकथा #हृदयस्पर्शीकथा #मराठी
    🙏Marathi Star या Channel वरील व्हिडीओ साठी वापरण्यात आलेले ले ख व कथा सोशल मिडिया वरून घेण्यात आलेल्या आहेत.काही लेखकांची नावे माहीत नसल्याने त्यांचा उल्लेख व्हिडीओ मध्ये करता येत नाही. पण त्या कथेचे श्रेय त्या लेखकाचे आहे त्या लिखानावर Marathi Star कोणताही हक्क सांगत नाही
    हा Channel फक्त मनोरंजन साठी आहे कोणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नाही.
    Copyright Disclaimer under section
    107 of the copyright act 1976 Allounce is made for "fair use" for purpus such as criticism, comments, teaching, news, reporting, educational and research.
    Fair use is use permited by copyright statute that might otherwise be infringing.
    Non profit educational or personal use tips the balance in favour of fair use.

КОМЕНТАРІ • 119

  • @vandanaingale1111
    @vandanaingale1111 3 місяці тому +44

    फारच छान कथा आहे.सर्वांनी असेच करायला पाहिजे.आजची परिस्थिती अशीच आहे.सर्वांनी याचा बोध घ्यावा,अशी कथा फारच आवडली.

    • @dilipkotkar9547
      @dilipkotkar9547 Місяць тому +3

      सद्यची परिस्थिती अशीच आहे धडा शिकवलाच पाहिजे

    • @MadhukarMasal-lb4mk
      @MadhukarMasal-lb4mk Місяць тому

      खूप छान कथा आहे

  • @bhartib.suryawanshi4890
    @bhartib.suryawanshi4890 3 місяці тому +2

    आजी बाबांचा निर्णय अप्रतिम

  • @shashikantpatil1902
    @shashikantpatil1902 2 місяці тому +14

    कथा अत्युत्तम तर आहेच . तसेच वृद्ध माता-पित्यानी खंबीरपणे वागणं गरजेचे आहे. याचा बोध पण मिळत आहे.

  • @mangallakhapati5042
    @mangallakhapati5042 3 місяці тому +4

    खूप छान कथा आहे.अशीच खोड मोडली पाहिजे.

  • @ashokdeshmuk7625
    @ashokdeshmuk7625 2 місяці тому +2

    ज्येष्ठ नागरिकांनी अवश्य ऐकावेच

  • @vijaypandit2758
    @vijaypandit2758 3 місяці тому +2

    फार च छान कथा आहे सर्वानी असेच करायला पाहिजे❤

  • @chanchalafargade6578
    @chanchalafargade6578 3 місяці тому +1

    खुप छान बोध घेण्यासारखी कथा आहे आणि ते आत्ताच्या काळाची फारच गरज आहे ..उत्तम कथा ❤❤

  • @arunachaudhari9948
    @arunachaudhari9948 2 місяці тому

    खूप छान कथा आहे आणि आजचे सत्य आहे

  • @bhagyashreedavande1706
    @bhagyashreedavande1706 3 місяці тому +16

    खुप छान कथा आहे असेच वागले पाहिजे

  • @chandrakantkatariya8058
    @chandrakantkatariya8058 3 місяці тому +1

    खूपच सुंदर व प्रबोधन करणारी कथा.

  • @shubhangibodas402
    @shubhangibodas402 2 місяці тому

    Chan

  • @sayajisawant2141
    @sayajisawant2141 3 місяці тому +1

    छान.

  • @ujwalashukre1089
    @ujwalashukre1089 3 місяці тому +2

    खरंच खूप छान कथा आहे सध्या स्थिती अशीच आहे याच्यातून शिकण्यासारखे आहे

  • @aparnaudhoji3692
    @aparnaudhoji3692 2 місяці тому

    ही जीवनातील खरी शोकांतिका वा कटू सत्य आहे 90 parsent सत्य आहे

  • @daulatraomanalmaharaj4497
    @daulatraomanalmaharaj4497 3 місяці тому

    सर्वांनी बोध घ्यावा अशी कथा आहे.धन्यवाद!

  • @manishabarve6647
    @manishabarve6647 4 місяці тому +5

    छान कथा...

  • @shobhakhalokar2985
    @shobhakhalokar2985 3 місяці тому

    ❤ खुप छान आणि अगदी बरोबर आहे 🎉

  • @haridasmoon4332
    @haridasmoon4332 3 місяці тому

    फारच छान कथा होती.

  • @nalinisave6474
    @nalinisave6474 3 місяці тому

    खूप छान

  • @kavitasurve5665
    @kavitasurve5665 4 місяці тому +24

    Nice. Story

  • @sanjivanigandhi5900
    @sanjivanigandhi5900 3 місяці тому

    अप्रतिम कथा

  • @shobhadiwan
    @shobhadiwan 3 місяці тому

    अशा कथा सर्वांनी वाचावे विनंती

  • @vishnushinde1237
    @vishnushinde1237 Місяць тому

    ज्यांच्याकडे पेन्शन नाही त्यांची मुलेबाळे त्यांची सेवा खूप चांगली करतात ग्रामीण भाग शहरी भागापेक्षा खूप चारित्र्यवान आहे

  • @fulawatikomte3763
    @fulawatikomte3763 3 місяці тому +5

    याचा अर्थ ज्या आई वडील कडे पेन्शन आहे त्यांना पण जगणे कठीण मग ज्यांच्या कडे पैसेच नाहीत आणि ते आपल्या मुलावर अवलंबून आहेत त्याचे काय 2002 पासून सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद आहे तत्कालीन PM Bajapai यांनी पेन्शन बंद केली स्वतः मात्र पेन्शन वर जगले

  • @vijayachandurkar449
    @vijayachandurkar449 3 місяці тому

    कथा फार सुंदर होती

  • @asavaridekhane7845
    @asavaridekhane7845 3 місяці тому

    जगात सगळीकडे असेच चालले आहे. 70nantar आयुष्य नको वाटते. Pan aplya hatat kahich nahi.tyat jodidar nasel tar एकटेपण kathinch ahe.tyat आजारपण नको.

  • @Lata-v1v
    @Lata-v1v 2 місяці тому

    मस्त but आता प्रत्येक सून असले बगुन सावधान होणार मंग किती छळणार सासू सासर्यांना डोळा ठेवीन

  • @ShivajiShivaji-k2m
    @ShivajiShivaji-k2m 3 місяці тому

    Khupcha. Uttam. Senior. Citizen Yana Uttam Jaganayacha. Marga. Dhakhawala

  • @shashikalayenare8311
    @shashikalayenare8311 3 місяці тому +28

    आजच्या काळात सगळीकडे अशी परिस्थीती आहे.ज्या लोकांना पेशंन नाही त्यांचे तर फार हाल आहेत.काही लोकांना श्रावणबाळ योजनेचे पैसे मिळतात तेपण मुल घेतात. आताच्या काळात मुंलावर कितीही प्रेम असले तरी भविष्याचा विचार करने गरजेचे आहे पैसा असेल तर काही करु शकतो.तेव्हा आता पासुन सावध रहा.

    • @RatnaDagale
      @RatnaDagale 3 місяці тому

      ऊ😮😮 एक 😮

    • @neelamchhajed8747
      @neelamchhajed8747 2 місяці тому

      ज्याना फक्त मुलगे चा आहे त्यांनी आपली स्वताच्या
      मिळकत पेन्शन जे असेल ते मुलां व सुनांना देऊ नये करण 80 te90 खरंय आहे

    • @sumanshimpi1862
      @sumanshimpi1862 2 місяці тому

      अगं, ex 12th ¹ Rd,

  • @adinathghule8531
    @adinathghule8531 4 місяці тому +7

    कथा फारच लांबवली,त्यामुळे रटाळ वाटली.short and sweet असावी.

  • @user-sw9hh5uq2b
    @user-sw9hh5uq2b 3 місяці тому

    आईवडिलांनी सुरुवातीपासून प्रॅक्टिकल राहावे. प्रेमाचा मुळे गैरफायदा घेतात.

  • @sumanbhosle2467
    @sumanbhosle2467 4 місяці тому +115

    खूप छान कथा छान आहे

  • @RutaMulekar
    @RutaMulekar 3 місяці тому

    Nice story it is story only reality me such thing does happen because of mehngai they have to be dependent on them it is80 persent reality of middle class

  • @anusayadevnikar6940
    @anusayadevnikar6940 2 місяці тому +1

    खूप खूप छान आती सुंदर 🎉🎉❤❤

  • @vishnushinde1237
    @vishnushinde1237 Місяць тому

    सुनबाई च्या तोंडचे भाषण अतिशयोक्ती आहे😢😢😢😢

  • @ravindrachaudhari9558
    @ravindrachaudhari9558 2 місяці тому

    खुप छान आहे याचातुन शिकण्या सारख आहे 80/.मुल अशिच वागतात

  • @laxmijoshi9451
    @laxmijoshi9451 4 місяці тому +7

    खुप छान बोध घेण्यासारखे आहे

  • @suchetanitwe9317
    @suchetanitwe9317 3 місяці тому +2

    आजच्या पिढीला याची खुपच गरज आहे पण आज कालची मुले याला अमलात आणतील कि नाही शंकाच आहे.
    कारण वेळ आल्यावर पाहू म्हणनारेच खूप आहेत.
    त्यातून कोणी शिकले तर खुुपच छान.

  • @shakuntalatonpe6619
    @shakuntalatonpe6619 3 місяці тому +32

    कथा खूपच छान आहे

    • @mukundgaikaivari619
      @mukundgaikaivari619 3 місяці тому +5

      खरोखर आज बहुतेक घरातून थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे ठेच लागल्या शिवाय शहाणपण येत नाही हेच खर

    • @shardasatav2684
      @shardasatav2684 3 місяці тому +1

      👌

  • @latapatil737
    @latapatil737 Місяць тому

    ज्या आई वडिलांकडे पेन्सिल चे पैसे आहेत तरी त्यांचे हाल करतात मुलं आणि सुना ही बोधकथा ऐकून आई-वडिलांनी सावध व्हावे

  • @sunitabalkwade910
    @sunitabalkwade910 2 місяці тому +1

    खुपच छान आहे कथा

  • @snehajadhav8143
    @snehajadhav8143 Місяць тому

    खूपच छान कथा आताच्या परिस्थिती ला अनुरूप

  • @Lata-v1v
    @Lata-v1v 2 місяці тому

    सुनान साठी रेड अल्टर आता हे बगुन सर्वे बायका आपल्या सासू ला वेगळं सोडणार नाही 😄

  • @babymariyambagwan1098
    @babymariyambagwan1098 3 місяці тому

    Katha khupach. Ashish Ashish Wagle

  • @punamdhake9596
    @punamdhake9596 4 місяці тому +4

    खूप छान कथा आहे.

  • @jagannathmakar9499
    @jagannathmakar9499 3 місяці тому

    तरुणा पेक्षा वयस्कर लोकांनी या या कथेचा बोध घ्यावा

  • @bhanumatisingh6075
    @bhanumatisingh6075 2 місяці тому

    Very nice lesson for both children from parents.

  • @VaishaliKulkarni-bc9zl
    @VaishaliKulkarni-bc9zl 3 місяці тому +1

    👌👌👌

  • @AshaKadam-q3x
    @AshaKadam-q3x 4 місяці тому +2

    छानकथाआहे

  • @kumuddesai8165
    @kumuddesai8165 3 місяці тому +1

    Khup sunder vastav ahe

  • @arunkhanekar9019
    @arunkhanekar9019 2 місяці тому

    Khup chan vichr mandlet

  • @vivekpenshanwar325
    @vivekpenshanwar325 2 місяці тому

    That's the life good living good thinging

  • @bhavanimandale7975
    @bhavanimandale7975 2 місяці тому

    खूप छान कथा आहे

  • @kantadongare8809
    @kantadongare8809 3 місяці тому

    Khupacha chan. Mulamule suna tasya vagatat.Apali soy aapan karavi,aapala Paisa ,Ghar mulana deu naye, kahi mulihi tashyat asatat.Aami dighehi pension gheti tyamule aami konavar avalanbun nahi and mi swatacya manane vrudhashramat jau and sarv sampati dan deu.

  • @suvarnajadhav2272
    @suvarnajadhav2272 2 місяці тому

    Khup chan katha aahe ❤

  • @vasantdhiwar7544
    @vasantdhiwar7544 3 місяці тому

    खूप छान व वास्तव आहे

  • @LilaDhumal
    @LilaDhumal 2 місяці тому

    Respect you mummy and dad 😮

  • @vijayadamale968
    @vijayadamale968 3 місяці тому

    खुप छान आहे

  • @veenatawade815
    @veenatawade815 3 місяці тому

    ही सत्य परिस्थिती कथन केली आहे.

  • @Vimal-we2ex
    @Vimal-we2ex 4 місяці тому +6

    Kitihi.mi mi manle tari utarvyat mansala mansanchya shakryachi garaj padte mnun doni partine nmtech.ghyave tarach urlele char divas sukha he ghalvta yetil kal khup kele mnun.aaj khup pahije aasa vyarth athahas karun swtache va entrance jivan hram Karu nye dhanyawad,

  • @Sindhu-up3nv
    @Sindhu-up3nv Місяць тому

    खूप छान आणी मनाला लावून गले ❤❤

  • @seemakankonkar1112
    @seemakankonkar1112 3 місяці тому

    कथा खूपच छान आहे

  • @ashalatashirsat7858
    @ashalatashirsat7858 4 місяці тому +1

    खूप छान कथा आहे

  • @raghunathraosirdeshpande4646
    @raghunathraosirdeshpande4646 3 місяці тому

    उदबोधक कथा छान❤😊❤

  • @chintamani1100
    @chintamani1100 3 місяці тому

    This is usual story.

  • @snehaljoshi5307
    @snehaljoshi5307 3 місяці тому

    खूप छान कथा आहे

  • @sushilaagale6175
    @sushilaagale6175 2 місяці тому

    खूप छान वाटत आहे धन्यवाद सर्व काही बरोबरच आहे

    • @anilshirke2139
      @anilshirke2139 2 місяці тому

      अगदीयोग्य आहे .

  • @nilimamahadik-p2s
    @nilimamahadik-p2s 3 місяці тому

    👍👍👍👍

  • @shivajidelmade548
    @shivajidelmade548 2 місяці тому

    Very nice and is a fact

  • @shashikantkulkarni6138
    @shashikantkulkarni6138 4 місяці тому +1

    Jay shri ram fa Racha vait

  • @vedikairnak8529
    @vedikairnak8529 3 місяці тому +4

    Khup chan 🙏🙏

  • @chandujain3897
    @chandujain3897 2 місяці тому

    Very nice story

  • @jyotideshmukh-l4p
    @jyotideshmukh-l4p 3 місяці тому

    Khup chan katha kathn

  • @jagannathfasate2228
    @jagannathfasate2228 3 місяці тому

    खुप छान कथा आहे. चालू काळातील घडामोडी वर. 👌👌

  • @bharatibainikhate6232
    @bharatibainikhate6232 3 місяці тому +1

    ओके खूप सुंदर आहे भू👍👍

  • @madhukartibude5969
    @madhukartibude5969 3 місяці тому

    Nice story

  • @LalitaDalvi-q4t
    @LalitaDalvi-q4t 2 місяці тому

    Khup chan ❤🎉❤

  • @तात्याभंडारे
    @तात्याभंडारे 3 місяці тому

    ओके खूप छान कथा सांगितली

  • @sunitachougule3422
    @sunitachougule3422 3 місяці тому

    हो कथेतून खूप शीकता आलं धन्यवाद

  • @vidyavarsale4149
    @vidyavarsale4149 3 місяці тому

    कथा खुपच सुंदर आहे प्रत्येक आई वडील सुन मुलगा असेच वागले तर सुंदर माझे घर होइल

  • @pewdpie8581
    @pewdpie8581 2 місяці тому

    Pandit dasa

  • @HemaSai-qz4qv
    @HemaSai-qz4qv 3 місяці тому

    छान!कथा।😭

  • @meenbanait9280
    @meenbanait9280 3 місяці тому

    कथा खूप छान आहे

  • @SarikaWarbhe
    @SarikaWarbhe 3 місяці тому +1

    Very nice story

  • @murlidharpatil8611
    @murlidharpatil8611 3 місяці тому

    Katha chhan watali dhanyawad

  • @ChhayaKhandate
    @ChhayaKhandate 3 місяці тому

    Katha khhup chhan ahe

  • @gangakakane174
    @gangakakane174 2 місяці тому

    👌👌👌

  • @LataKhavare-ys6gr
    @LataKhavare-ys6gr 4 місяці тому +4

    Khup chan कथा आहे

  • @indutaigaikwad7769
    @indutaigaikwad7769 3 місяці тому

    कथा एकदम छान आहे आई वडिलांनी असेच लागले पाहीजे

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 3 місяці тому

    अती चांगल्या घ्यल्या.❤❤❤❤❤❤

  • @sumanherwade-kf5tz
    @sumanherwade-kf5tz 3 місяці тому

    Chan Sunbae

  • @mandashastri8711
    @mandashastri8711 3 місяці тому

    छानच नमस्कार

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 3 місяці тому

    कथा खूप छान आहे.❤❤❤❤

  • @MangalPatil-zo5dq
    @MangalPatil-zo5dq 3 місяці тому

    Atishy Sundar Katha sangeet

  • @anuradhakulkarni3254
    @anuradhakulkarni3254 3 місяці тому

    छान 👌🏻

  • @nishigandhashinde8657
    @nishigandhashinde8657 3 місяці тому

    खुप छान कथा 👌👌 बोधपर 👍

  • @alkabhatte339
    @alkabhatte339 3 місяці тому

    Khoop chan

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 3 місяці тому

    अतिशय सुरेख कथा

  • @vijaypate2668
    @vijaypate2668 3 місяці тому

    छान

  • @reshmagupte833
    @reshmagupte833 4 місяці тому +1

    अशा मुलांवर व सुनेवर द्या दाखवायची गरज नाही. त्यांना घरातून हाताला धरून बाहेर काढावं. सुनेच्या आजारा विचार करू नये.
    नातवंडांचाही विचार करू नये. मरु द्याव त्यांना.
    आईवडिलांशी इतकं क्रूरपणे वागणार्या मुलासुनेवर द्या दाखवायची गरज नाही.
    आपल्या घरात आनंदात जगावं. आपल्या
    जीवंत आहोत तोपर्यंत मुलासुनेला काहीही
    देऊ नये. त्यांची जागा त्यांना दाखवावी.