Barva Brand उभा करण्याऱ्या Kamakshi Barve यांनी गावात Business थाटलाय | Woman Ki Baat | Aarpaar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 149

  • @jayashahane1064
    @jayashahane1064 Місяць тому +18

    अप्रतिम !
    तुमच्या कष्टाचं ,प्रामाणिकपणा च अजून एक सुंदर फळ म्हणजे अशी छान मुलाखत.

    • @kamakshibarve3860
      @kamakshibarve3860 Місяць тому

      धन्यवाद सरोज ताई ☺️🙏

  • @supriyabhalerao9193
    @supriyabhalerao9193 Місяць тому +33

    मुलाखत घेणारे काका सारखे मधेच interrupt करत आहेत त्यांना... त्यामुळे मॅडम ना नीट explain करता आलं नाही काही ठिकाणी... Please consider this in your next interview. Listen to your guest and don't just rush to ask irrelevant questions. Otherwise,Kudos to madam for her wonderful work.

    • @supriyaghule4219
      @supriyaghule4219 Місяць тому +3

      True that...madam cha pravas ajun mahit karun ghyayla awadla asta

    • @J.I.A.7
      @J.I.A.7 Місяць тому

      Tyancha interruption curiosity mule hota, which shows that the interview was organic ❤ 😅

  • @prishamm_studios
    @prishamm_studios Місяць тому +4

    And कामाक्षी बर्वे is one of the best entreprenur in india who made best makeup brand...keep growing...we will keep using it and we acn use it for our next generation too..Thanks for making these harsh chemical free products

  • @piyushrocks9278
    @piyushrocks9278 Місяць тому +3

    तुम्हाला भेटायला आवडेल मॅडम 😊 खुप सुंदर काम करत आहात..

  • @veenabhatawadekar1186
    @veenabhatawadekar1186 Місяць тому +7

    बाकी products मधील घटक कळले असते तर ते products ही नैसर्गिक घटकांच्या जवळचे आहेत हे ठळकपणे कळलं असतं . मुलाखत छान झाली .

    • @kamakshibarve3860
      @kamakshibarve3860 Місяць тому

      जरूर , तूप,कोकम बटर अवळा,जास्वंद,डाळिंब,कोरफड,केशर,पुदिना,मँगो बटर,ज्येष्ठमध यांचे शुद्ध अर्क. हे इतर नैसर्गिक घटक

  • @ranjanamaske2895
    @ranjanamaske2895 Місяць тому

    विषमुक्त शेती,रसायनमुक्त सौंदर्य प्रसाधने ही संकल्पना खरोखर चांगली आहे... खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद.

  • @ashwini1005
    @ashwini1005 27 днів тому +1

    खूप छान झाली ही मुलाखत. कामाक्षी बर्वे - तुम्हाला खूप शुभेच्छा! बरवा चे काही products मी वापरते आहे. अतिशय उत्तम आहेत

  • @ckadu9562
    @ckadu9562 Місяць тому +2

    रानु आज तुझा कार्यक्रम बघितला तुझी झेप बघून खूप आनंद झाला, आजून खूप प्रगती करत रहा, खूप साऱ्या शुभेच्छा.

    • @kamakshibarve3860
      @kamakshibarve3860 Місяць тому

      रानु म्हणताय म्हणजे मला लहानपणापासून ओळखताय हे नक्की , तुमचा नंबर किंवा नाव कळेल का ? जरूर बोलेन ☺️🙏

  • @ajitbhirangi5391
    @ajitbhirangi5391 Місяць тому +2

    Great...great..great!!!!! खूप खूप शुभेच्छा आणि पुढे अजून खूप खूप प्रगती होऊ दे🎉

  • @urmilabhojane4622
    @urmilabhojane4622 Місяць тому +6

    खूप मेहनत आहे तुमचीं हे सगळे उभे करताना. Always feel proud. All my best wishes with you

  • @vanitagurav9977
    @vanitagurav9977 28 днів тому

    खूप छान वाटले. आमच्या विट्यात बर्वे प्रसिद्धच आहेत. बरवा चं नावही गाजतं आहे.मी सुद्धा वापरते बरवाची उत्पादने . खूप चांगली आहेत.❤ तुम्हाला या कामी खूप खूप शुभेच्छा...🎉

  • @manasisathaye2971
    @manasisathaye2971 Місяць тому +9

    बरवाची काही प्राॅडक्टस् मी गेले वर्षभर वापरतेय , खूप छान आहेत.
    Online मागवते .लिपस्टीक ,फाउंडेशन सर्वच मस्त आहेत.

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b 29 днів тому +1

    मुलाखत घेणाऱ्याने कमीत कमी बोलायचं असतं. आम्ही पाहुण्यांना ऐकायला आलेले असतो याचं भान मुलाखत घेणाऱ्याने ठेवलं पाहिजे

  • @vrundajuvekar2146
    @vrundajuvekar2146 Місяць тому +3

    Awesome.
    Very hardworking n Ambitious

    • @kamakshibarve3860
      @kamakshibarve3860 Місяць тому

      धन्यवाद वृंदा जी ☺️🙏

  • @sangitagawali3878
    @sangitagawali3878 Місяць тому +1

    हाच brand वापरायचा हे नक्की.....thank you ji

    • @kamakshibarve3860
      @kamakshibarve3860 Місяць тому

      धन्यवाद संगीता ताई ☺️ आपलं बरवा परिवारात स्वागत आहे

  • @chandrashekharnaidu9338
    @chandrashekharnaidu9338 17 днів тому

    100 % mam right ✅️ why doctor says wash the vegetables before you eat.

  • @soniyaashtekar6419
    @soniyaashtekar6419 4 дні тому

    Madam me barva che product Ahilyangar ( Ahmednagar) madhe viku shaken ka? Plz mla information havi hoti

  • @drsnehazankar3
    @drsnehazankar3 Місяць тому +1

    Nice products , I use daily no side-effects just amazing natural products ❤ nice interview mam

  • @padminidandekar8271
    @padminidandekar8271 Місяць тому +1

    अभिनंदन कामाक्षी!!proud of you and your family!!❤

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b Місяць тому

    1965 नंतर आपल्या देशात रासायनिक खते, रासायनिक किटकनाशके, जर्सी गाई आणि पोल्ट्री च्या कोंबड्या ह्या गोष्टी आल्या आणि तेव्हापासून माणसाचं आरोग्य बिघडायला सुरुवात झाली आणि त्याचबरोबर व्यायामाचा अभाव.

  • @vaishalimoghe2327
    @vaishalimoghe2327 Місяць тому +1

    Super interview dear Kamakshi, so proud of you ❤👏

    • @kamakshibarve3860
      @kamakshibarve3860 Місяць тому

      धन्यवाद वैशाली 🙏☺️

  • @sb-mp3zl
    @sb-mp3zl Місяць тому +7

    पु.ल.देशपान्डे यान्चा अन्तु बर्वा पण आहे

  • @umasawant3015
    @umasawant3015 Місяць тому +1

    Creative and creditable

  • @suhasinidongare1223
    @suhasinidongare1223 Місяць тому +1

    Very proud of Mam 👏

  • @varshalokhande515
    @varshalokhande515 Місяць тому +2

    खूपच सुंदर 👌👌👌🌹🙏

  • @suchetakhanolkar
    @suchetakhanolkar Місяць тому +3

    मी कित्येक वर्ष तुमचे प्रॉडक्ट वापरते. लिपस्टिक आणि फाउंडेशन. मुंबईच्या ग्राहक पेठेत मला आपली उत्पादने मिळाली होती. पूर्वी आपल्या प्रॉडक्ट च नाव
    वेगळं होतं. धन्यवाद

    • @kamakshibarve3860
      @kamakshibarve3860 Місяць тому

      धन्यवाद सुचेता ताई 🙏☺️

    • @piyushrocks9278
      @piyushrocks9278 Місяць тому

      ​@@kamakshibarve3860प्लिज तुम्हाला कुठ भेटता येईल ते सांगाल तर बर होइल..

  • @harshalichavan4218
    @harshalichavan4218 Місяць тому +1

    Great interview vahini

    • @kamakshibarve3860
      @kamakshibarve3860 Місяць тому

      धन्यवाद हर्षाली 🙏☺️

  • @RohiniGosavi-d8k
    @RohiniGosavi-d8k Місяць тому +1

    खूप छान कामाक्षी तुला हार्दिक शुभेच्छा.

  • @rupalikale5846
    @rupalikale5846 Місяць тому +1

    प्रॉडक्ट्स वापरतेय, खूप छान

    • @kamakshibarve3860
      @kamakshibarve3860 Місяць тому

      धन्यवाद रुपाली ☺️🙏

  • @rekhamaske3883
    @rekhamaske3883 Місяць тому +1

    खूप छान वाटले

  • @richanaik5256
    @richanaik5256 Місяць тому

    Hats off Ma'am

  • @niveditadahake456
    @niveditadahake456 Місяць тому +1

    Barva product kuthe ani ks milel

  • @vibs99
    @vibs99 Місяць тому

    अरे व्वा. कौतुकास्पद 👍👍

  • @anjalikulkarni5776
    @anjalikulkarni5776 Місяць тому +1

    अभिनंदन कामाक्षीproud of you... ❤

  • @komalshinde8271
    @komalshinde8271 Місяць тому +1

    Very nice

  • @kalpanajadhav3783
    @kalpanajadhav3783 6 днів тому

    मला हवी आहेत .कुठे मिळतील ?

  • @aartifashiondesigner9259
    @aartifashiondesigner9259 Місяць тому +1

    Organic aahe chagla aahe pan te bhart madhe khup mahag aahe je ki prate ka la nahi parvadat he tevdha cha khara aahe

  • @rohinijoshi2457
    @rohinijoshi2457 Місяць тому +1

    खूपच छान

  • @ajitshahane3163
    @ajitshahane3163 Місяць тому +2

    Excellent❤

  • @mankuwardeshmukh56
    @mankuwardeshmukh56 Місяць тому +2

    Superb शेतीतून सौदर्य गाईच्या तुपातून छान बरवा..

    • @kamakshibarve3860
      @kamakshibarve3860 Місяць тому

      धन्यवाद मानकुवर ☺️🙏

  • @drmoreshwarsabnis8938
    @drmoreshwarsabnis8938 Місяць тому

    शेती dreesing म्हणजे काय 🎉🎉🎉🎉 youth आळशी आहेत 🌹❤️🙏

  • @nilimanatu4724
    @nilimanatu4724 Місяць тому +10

    बरवा consultancy देते का.. म्हणजे आपल्या skin, hair चे प्रॉब्लेम समजून काय प्रॉडक्ट्स वापरावे हे suggest करते का

    • @vish1509
      @vish1509 Місяць тому +1

      होय. तुम्ही प्रॉडक्ट विकत घेताना तुमच्या त्वचेचा आणि समस्या असल्यास त्याचा विचार करून प्रॉडक्ट दिले जाते.

    • @simg2599
      @simg2599 Місяць тому +2

      Very important question!

  • @varshalokhande515
    @varshalokhande515 Місяць тому +6

    मलाही हवी आहे. मी लिपस्टिक वापरात नाही परंतु तुमची आवडली कशी मागवू शकतो.

  • @namratakhare8798
    @namratakhare8798 Місяць тому +1

    ❤Barva 💐👍🏻😊

  • @supriyarevandkar6010
    @supriyarevandkar6010 Місяць тому +1

    Chupch chan tai 👌

  • @jagrutisawant1395
    @jagrutisawant1395 Місяць тому +1

    👌👌❤️

  • @pallavipatki7840
    @pallavipatki7840 Місяць тому

    Proud of you Kamakshi. All the best.

    • @kamakshibarve3860
      @kamakshibarve3860 Місяць тому

      धन्यवाद पल्लवी ☺️🙏

  • @urmilabhojane4622
    @urmilabhojane4622 Місяць тому +1

    खूप छान 😘

  • @DCD8422
    @DCD8422 Місяць тому

    Tai barva online kase magvache kiva shopchi mahiti day ki amhala pn gayche ahet pn khuthet taychi vevthit mahiti milt nahi

  • @prishamm_studios
    @prishamm_studios Місяць тому

    Love this brand

  • @shubhangikulkarni3187
    @shubhangikulkarni3187 Місяць тому

    Proud of you 💐

    • @kamakshibarve3860
      @kamakshibarve3860 Місяць тому

      धन्यवाद शुभांगी ताई 🙏

  • @ramkrishnateke4258
    @ramkrishnateke4258 Місяць тому

    Very nice information Kamaxi madam wish you in your future career

  • @sangeetaajarekar3865
    @sangeetaajarekar3865 Місяць тому +1

    पण दुर्भाग्य हे कि आता गावाकडील शेतीला हि किड लागली आहे आणि शेती ," वाढत्या कांक्रीट जंगलांना बळी पडत आहे.😢❤😮

  • @prime4456
    @prime4456 Місяць тому

    Proud of you.All the best .

  • @surekhapawar8686
    @surekhapawar8686 Місяць тому +4

    Punyat he product
    Kuthe miltil

  • @umapashilkar4506
    @umapashilkar4506 Місяць тому +1

    ॐ चैतन्य रेवणसिद्ध नाथाय नम: 🙏
    विटा एक वेजीटेरीयन गाव आहे.
    विटा ला येऊन तुमचं प्रोजेक्ट, शेती पाहायला मिळेल का, मॅडम
    मी पण माझ्या मुली साठी आयुर्वेदीक प्रॉडक्ट्स साठी आग्रही असते

  • @shivanidate
    @shivanidate Місяць тому +2

    Khoopch mast 👌🏻👌🏻

  • @pratibhamote8335
    @pratibhamote8335 Місяць тому

    खूप छान कामाक्षी, proud of you❤❤❤👍👍

    • @kamakshibarve3860
      @kamakshibarve3860 Місяць тому

      धन्यवाद प्रतिभा☺️🙏

  • @anjalikelkar5716
    @anjalikelkar5716 Місяць тому +2

    ❤❤

  • @patilmadhuri9094
    @patilmadhuri9094 Місяць тому

    Barava che products kothun milatil

  • @Pooja.g-jo
    @Pooja.g-jo Місяць тому +2

    बरवा चे प्रॉडक्ट्स oiliy skin साठी कसे काय वापरायचे, तेलकट असतात ना, आणि जरा महाग पण आहेत.

    • @sd6795
      @sd6795 Місяць тому +2

      महाग..नको तेवढे महाग आहे.आणि जेवढे advertise करतात तेवढी quality नाही. केमिकल आहेत त्यात

    • @deeptirevdekar734
      @deeptirevdekar734 Місяць тому +1

      barobar

    • @deeptirevdekar734
      @deeptirevdekar734 Місяць тому

      Atishayokti tar avadhi ki 😂😂😂

  • @niveditaoak8538
    @niveditaoak8538 Місяць тому

    बेंगळुरूची हवा थंड आहे. आता थंडी ही सुरू होईल. माझी त्वचा कोरडी आहे. तर मी कुठली प्रॉडक्ट्स वापरू शकते?

  • @smita5340
    @smita5340 Місяць тому +1

    ❤❤😊mala hava aahe

  • @vandanapatil3956
    @vandanapatil3956 Місяць тому +1

    मला पण मागवायचे आहेत products.... please link share करा ताई...

    • @manishabagade9643
      @manishabagade9643 23 дні тому

      Amazon वर पण उपलब्ध आहेत, मी तेथूनच मागवले आहे

    • @manishabagade9643
      @manishabagade9643 23 дні тому

      लिपबाम, लिपस्टिक छान आहे पण फारच कमी लहान आहे

  • @VardhanGaikwad-f4p
    @VardhanGaikwad-f4p Місяць тому

    Organic sheti cha part interesting hota. Pan Purvapar lipstick vaparat kuthe hote?

  • @potzo128
    @potzo128 Місяць тому

    Do you ship to USA?

    • @kamakshibarve3860
      @kamakshibarve3860 Місяць тому

      आता प्रॉडक्ट USA ला 22 स्टेटस मध्ये मिळतात , नेमके कोणत्या शहरात तुम्हाला हवे आहेत हे कळलं तर सांगू शकतो

  • @manishabagade9643
    @manishabagade9643 23 дні тому

    महाराष्ट्रा पेक्षा इतर राज्यांचे लोक जास्त मुंबई पुण्यात आले आहेत त्या मुळे गर्दी फार झाली आहे

  • @Prafullit0
    @Prafullit0 11 днів тому

    काकांच्या जागेवर दुसरं कुणी असायला हवं. फार मध्ये मध्ये बोलतात. वूमन की बात मध्ये मुलाखत घेणारी ही "वूमन" असावी

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 29 днів тому

    अनेक वर्षांपूर्वी एका प्रदर्शनात तुपापासून केलेल्या लिपस्टिक मी घेतल्या आणि गिफ्ट पण दिल्या परंतु नंतर त्या मिळाल्या नाहीत

  • @manishabagade9643
    @manishabagade9643 23 дні тому

    व्हिडिओ पहातांना जी शेअर मार्केट ची जाहिरात आहे, ती फार मोठी आहे कंटाळा येतो,स्कीप पण करता येत नाही 😢

  • @drmoreshwarsabnis8938
    @drmoreshwarsabnis8938 Місяць тому

    FDA approval आहॆ काय?😢😢😢😢

  • @arunajain2821
    @arunajain2821 День тому

    मुझे भी यह लिपस्टिक चाहिए कहा मिलेगा उस का पता बता ओ

  • @simg2599
    @simg2599 Місяць тому

    Vityamadhe kuthe ahe tumche production house?

  • @kunikagawande7244
    @kunikagawande7244 Місяць тому

    Tumche products Kashi magavayche

  • @shubhangideshpande6356
    @shubhangideshpande6356 Місяць тому

    Ghee milte ka

  • @vidyalaxmikothare1233
    @vidyalaxmikothare1233 Місяць тому +4

    Lipstick कशी मागवायची मॅडम

  • @MilesNSmilesAlways
    @MilesNSmilesAlways Місяць тому

    I used lipstick from this brand. Not upto the mark and very expensive.

  • @Rakheegujar
    @Rakheegujar Місяць тому +1

    Congratulations 🥰🙏Me pn Satara Rakhi Gujar Khamkar 😊Aazad colony proud of you 👍pl contact no dya 🙏

  • @sonalipatade1541
    @sonalipatade1541 Місяць тому

    Me vaparleli aahe, mala have aahe he product, before lockdown madhe me exhibition madhe ghe tale hote, mala nantar milale nahi, kuthe milel, me thanyatun aahe

  • @abhijitpapalkar1777
    @abhijitpapalkar1777 Місяць тому

    काकुंचे नाव काय आहे.

    • @kamakshibarve3860
      @kamakshibarve3860 Місяць тому

      कामाक्षी बर्वे

    • @abhijitpapalkar1777
      @abhijitpapalkar1777 Місяць тому

      Of course madam we all know about you even before this video. I mentioned kaku for researcher kaku not for you. I am chemist . So wanted to know. We all are proud of you. Thanks

    • @kamakshibarve3860
      @kamakshibarve3860 Місяць тому

      ​@@abhijitpapalkar1777अनघा दंडवते

  • @Skd4423
    @Skd4423 Місяць тому

    Barva chi amhi Germanyt vaat baghatoy :)

    • @kamakshibarve3860
      @kamakshibarve3860 Місяць тому

      रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू आहे , येणार येणार लवकरच येणार ☺️

  • @smrutinaik3826
    @smrutinaik3826 Місяць тому

    Lipstick Kashi magvachi

  • @dp881
    @dp881 Місяць тому

    Vita city aahe khede gav nahi

  • @potzo128
    @potzo128 Місяць тому

    ⁠​​⁠

  • @santoshpatil7572
    @santoshpatil7572 Місяць тому +1

    Vita mot gav aha

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b 29 днів тому

    तुम्ही देशी गायी वापरता की जर्सी गाई ?

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b 29 днів тому

    मुलाखत घेणारे फालतू बग, बग जाम करताहेत.

  • @soniyaashtekar6419
    @soniyaashtekar6419 4 дні тому

    Me tumhala bhetu shaken ka?

  • @bhavanadeo9943
    @bhavanadeo9943 Місяць тому

    Can I get number of madam … I want to invite her for
    Some function

  • @seemahosurkar2092
    @seemahosurkar2092 Місяць тому

    Kuthe milel

  • @sonalimohite2801
    @sonalimohite2801 Місяць тому

    Sub sodun dusrch jast

  • @jaydesai151
    @jaydesai151 4 дні тому

    मुलाखतकाराचे प्रश्न, कॉमेंट्स आणि रिस्पॉन्सेस विचित्र आहेत...काही कॉमेंट्स निरर्थक आहेत उदा. ’विटांचं बॅकग्राऊंड' कॉमेंट, 'मराठी आणि त्यातून बर्वे' याचा अर्थ काय? मराठी लोक व्यवसाय करू शकत नाहीत का? कुठेही बळेच ’हो का’, 'वा वा वा’, ’हूं हूं’...टोनही जेन्युइन- नॅचरल वाटत नाही. 'अमुक-तमुक' वाल्यांकडून शिका!