मी शाळेत असताना माझ्या आईने शिकवले होते की दुसर्याचे काही चांगले झाले की लगेच मनात म्हणावे वा किती छान. देवा त्यांचे सगळे चांगले होऊ दे आणि त्यापाठोपाठ माझेही त्यांच्यासारखे चांगले होऊ दे. ह्या गोष्टीचा मला खूप फायदा झाला. नंतर ती गोष्ट मला मिळाली की नाही हे फारसे महत्त्वाचे राहिले नाही पण लहान असताना तो दुसर्याचा तत्क्षणी ईर्षा किंवा असूया वाटण्याचा क्षण मात्र टाळला गेला. ह्यात दोन शब्द जे मला महत्त्वाचे वाटतात ते म्हणजे 'पाठोपाठ' आणी 'माझेही' कारण माझ्याआधी इतरांचे काही चांगले झाले तरी आनंद आहे आणी माझेही तसेच छान होणार हा आशावाद आहे. नंतर अर्थातच कालौघात आधी हव्याशा असलेल्या अनेक गोष्टी महत्त्वाच्या राहिल्या नाहीत पण स्वतःआधी दुसर्याचा आनंद मनापासून स्विकार करण्याची मनाला नकळत सवय लागली आणी त्याचा पुढील आयुष्यात खूप उपयोग झाला. अनेक माणसे निरपेक्ष मैत्रीच्या नात्याने जोडली गेली.
“माणूस” समजलेली माणसं आहेत , त्यात शिरीषा मॅडम टॉप वर वाटतात ☺️. पुन्हा एकदा धन्यवाद अमुक तमुक 🙏🏻 . भरपूर भावनांचा उलगडा होतोय , तेही अगदी सर्वांना समजेल अशा शब्दात ✌️
💯💯💯🙏🙏खूप खूप छान भाग खूप मनापासून धन्यवाद अमुक तमुक🙏🙏💐💐😍 मी जेलसी ही कोणाची फारशी कधी केली नाही पण मला ती इतरांकडून खूप खूप सहन करावी लागली आहे रोज म्हणून मला खूपदा दुःख सहन करावे लागले आहे कामातील संधी नाही मिळाल्या प्रामाणिक पणा असणे हा सुध्दा जेलसी ओढावून घ्यावी लागते त्याचे खूप वाईट वाटते 🙏🙏खूप खूप धन्यवाद शिरीषा मॅडम 🙏🙏🙏खूप आवडते व्यक्तीमत्व 🙏🙏😍
I never miss Shirisha Mam episode. Infact I listen to her again and again. What a clarity of thoughts. She is excellent. I have been through these emotions and had struggled so much to overcome such feelings.
खूप सुंदर बोलल्या शिरिषाताई.....मत्सर ही मनात लपलेली भावना किती उलथापालथ करू शकते ...मस्त समजावले!!खूप धन्यवाद .एका नकारात्मक भावनेचे कंगोरे व्याख्यांसह उलगडल्याबद्दल!!❤
काय सुंदर झालाय हा episode, प्रत्येक व्यक्ती कुठेतरी स्वतःला ह्या एका पॅटर्न मध्ये नक्कीच बघत असेल , कुणालाही न सांगत स्वतःमध्ये बदल घडवून आणता येईल हे बघून. ..really appreciate you Omkar , I am a regular follower of your videos, your generation can do this also ...is what you have proven. Kudos
मैडम ची सांगण्याची पद्धत इतकी सुंदर आहे की नक़ळत easily त्या आपल्या ला स्वताला analys करण्यापर्यंत पोहचवतात.....मुलमुले सर आणि साठे मैडम माझा फेवरेट आहेत.... असेच नेहमी छान छान पॉडकास्ट आणत रहा... All the very best
सत्य मला एखाद्याबाबत ईर्षा वाटु वागली की तो व्यक्ति मीच आहे असे समजतो म्हणजे माझी ईर्षा कमी होते हे मी वाग्भटाचार्यांकडून शिकलो आत्मवत् सततं पश्येत् अपि कीटपिपीलिकाम् । असे वाग्भटाचार्य म्हणतात 🙏
भावनेचा स्वीकार यातच सगळं गुपित आहे 😊 खूप सुंदर नेहीप्रमाणेच 🫶 listening to डॉ. शिरिषा साठे mam is a pure bliss 🤌 manifesting to meet her and visit the new set in person 🤞🙃
तुमचे हे एपिसोड मी नेहमी बघते.शिरीषा मॅडम खूप मुद्देसूद बोलतात,सविस्तर बोलतात.हेवा,मत्सर या भावना माणसाच्या मनातील खूप महत्वाच्या भावना आहेत.त्यांची लाज किंवा अपराधी भावना खरचं वाटून घेऊ नये.मॅडमनी शेवटी जे सांगितले ते खूप खूप महत्त्वाचे आहे की त्यांचा अनुभव घ्या.त्यामुळे मानसिक शांतीचे महत्व पटते..
आजचा भाग खूप जास्त छान झाला शिरिषा मॅडम थँक्यू मस्तच .. छान बोलता तुम्ही अमुक तमुक चे खूप आभार विषय अतिशय निवडता .. crash course superb ऐकत राहावे वाटले
खूप सुंदर असा एपिसोड आहे. प्रत्येक मानवी भावना अशा पद्धतीने समजावून सांगितली आहे की, त्यावर नक्कीच आपण विजय मिळवु शकतो असा आत्मविशवास तयास होतो. धन्यवाद अमुक तमुक टीम यांचे.🙏🙏
नेहमीप्रमाणे मस्त episode... शिरिषा ma'am विषय फारच सोप्या सुंदर पद्धतीने समजावतात. १. भावनेचा स्वीकार २.चांगल्या नात्यांमध्ये care, share, respect आणि responsibility असते.....❤❤
अमूक तमुक टीम- भावनांचा क्रॅश कोर्स या मालिकेचे सर्व एपिसोड परत परत बघावे ईतके छान आहेत. डॉ. शिरीषा तुमचे समजावून सांगणे अतिशय मनाला भिडते. न कळत आयुष्यातील अनुभवांची उजळणी झाली. अनेक गोष्टींचा उलगडा झाला. खूप खूप धन्यवाद टीम व डॉक्टरांचे. 🎉🎉🎉
संपूर्ण एपिसोड 4 भाग करून पाहिला, पण जे विश्लेषण खूप विचार करून भेटत नव्हतं, ते शेवटी मिळालं. मॅडम चे खूप खूप आभार... इतक्या सहज शब्दात समजाऊन दिलं. ते आभार team amuk तमुक....❤❤❤❤
शिरिशा, मॅडम, नेहमीच खुप सोपं करून सांगतात, त्यामुळे ते अधिक भावते. Insecurity and fear of rejection or being rejected यातून येणारी असुरक्षितता यावर साठे मॅडमचे विचार ऐकायला आवडले असते.
माणूस म्हणून राग, लोभ, मद, मत्सर या भावना येणारच पण त्यावर आपण किती अवलंबून राहायचं किंवा नाही... या बद्दल अतिशय सकारात्मक विचारांची भाव मांडणी खूपच छान पद्धतीने सांगितली expert नी. धन्यवाद अमुक तमुक🙏🏻
Evdha sensitive mudaa khup abhayaspurn and neutrally sangitlyabaddal thank you!! Mam na ekne mhanjech therapy aahe❤❤❤ Thanks Amuk Tamuk team. Cameraman khup chan aahe. Jyaveli Mam vicharat aastat tevha Camera Omkar var focus karto... awesome Sunday!!
दुसऱ्याला जे काय मिळालंय जे आपल्याकडे नसेल तरी खरोखर appreciate करता यायला हवं , अर्थातच त्याला मन खूप मोठं असावं लागतं हे तितकच खरं आहे😌 पण ज्यांना असा फील येत नाही मनात खूप कोलाहल माजतो त्यांनी अगदी हा एपिसोड / पॉडकास्ट ऐकावाच 👍🏻 As usual ओंकार न team , शार्दूल .. तुमचा प्रत्येक पॉडकास्ट कधी येतो याची आतुरतेने वाट पहाते 💯☺️अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्व तुम्ही आणता अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो ही मनापासून इच्छा 👍🏻✨🫶🏻 Please everyone share this as much as 💯☺️lot’s of blessings…
Envy म्हणजे हेवा, पण jealous म्हणजे मत्सर, टोकाचा आकस किंवा जळफळाट म्हणता येईल. कां? पण हे भावनांचे विश्लेषण ऐकताना खूप कांहीं शिकता येतेच आहे पण त्याच बरोबर बरेच आत्मपरीक्षण ही होऊ लागते. त्यातून मी मानसिक दृष्ट्या किती सुदृढ आहे तेही लक्षात येतेय. हे विषय चर्चेला घेतल्या बद्दल खूप धन्यवाद!
Khup chan episode. Thank you team for bringing such nice topics for the podcast. "GO THROUGH THAT PROCESS, DO NOT FEEL GUILT" khup chan ... Lets experience it..❤ then experience wisdom...really wow..😊
Amazing episode. Uttam prashna ani atishay detailed uttara pan. There is so much to learn from this one. Thank you for selecting such thoughtful topics.
Introduction मध्ये वापरलेलं bgm खूपच soothing aahe, ते ऐकून एका वेगळ्याच जगाची सफर केल्यासारखं वाटलं !!!!! Thank you and all the very best to the team 😌🙏🏻
खूपच छान podcast आहे...जास्तीत जास्त share करणार आहे...प्रत्येकाने ऐकावे आणि समजून घ्यावे असा विषय आहे आजचा...insecurity, fear, ह्या भावने बद्दल तसेच त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावे ह्यावर जास्तीत जास्त ऐकायला आवडेल🙏🙏
दारू पिणे प्रमाण खूप आहे आपल्या समाजात.यासाठी काय उपाय आणि हॉस्पिटल्स आणि फॅमिली ची भूमिका असा विषय घेऊन पॉडकास्ट करा ओंकार. आणि सायबर क्राईम पण खूप आहे.व्याबद्दला पण महिती होणे गरजेचे आहे.
शिरीषा मॅम नेहमीप्रमाणे भारीच👌🏻👌🏻 छान झालाय एपिसोड… खूप informative आणि वैचारिक…attachment style आणि ways of expressing insecurities हा भाग फारच आवडला… ‘भावनेचा आपल्यावर नव्हे तर आपला भावनेवर ताबा असायला हवा’ आणि ‘you can always deal with the emotions’ हे दोन विचार खरच खूप महत्त्वाचे आहेत.💖✨ Poison bottle तर भन्नाटच😂 Thank you mam & Thank you Amuk Tamuk 🙏🏻
नेहमीप्रमाणे छान शिरीषा मॅडम ओंकार आणि टीम. काही लोकं मुद्दाम लोकांना jealous करण्यासाठी प्रदर्शन, वार्तालाप करतात. हा त्यांचा न्यूनगंड, अहंकार की आणखी कोणत्या भावना असतात, यावर episode उपयुक्त होईल 😊
9:15 khup chan sangitley madam tumhi. Mala Hie series aiktana mazya madhe khup ch negativity janavli. Manje apn jevha mhanto, dont think about pink elephant, pn dole band kelya vr te ch distey ,tase zale.. but ha point manat theun jast help hoel, ase mala vat tey.. 😊😊 Apart from this, Amuk tamuk team ne khup efforts ghetle ahet, u guys are getting better with every video. Keep it up❤
One of the best episodes! Let her be the only guest on specific matters 🎉 same applies to Dr Bhooshan Shukla! They are good enough as speaking guests 😊
A very enlightening episode! Would love to get some guidance over OCD as well. My friend is currently struggling with high level OCD which is impacting his daily life. I have been following Amuk Tamuk and Shirisha Ma’am for a while now and think can help my friend through this.
Dada I requested to you please make 1 video on solitude Power of solitude Either ekte padlywar kas swathala seathani ch savrych ani mood fresh theun kam karych
अतिशय माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक असा हा कार्यक्रम झाला....अत्यंत आभारी... अमुक तमुक च्या मंडळींना एक विनंती आहे की,आपण विविध मानसिक आजारांबाबत देखील,जसे की schizophrenia, bipolar personality वगैरे, अधिक जागरूकता आणि माहिती मिळण्यासाठी podcast करू शकाल का ??
When one comes to a realisation that whatever he/she faces in life is part of fate (what is called as karma), there is no room for envy. Bhagawat Geeta sheds light on it in detail.
ओंकार आणि टीम , खूप छान चालू आहे तुमचे काम . फक्त एक सुचवावेसे वाटत आहे. व्हिडियो च्या मध्ये मध्ये पहिल्या काही मिनिटांत जी visuals दाखविली जातात , ती भारतीय माणसांची असतील तर जास्त चांगले वाटेल का ? कदाचित तुमचा त्याच्या मागचा उद्देश वेगळाही असू शकेल ! Just felt like suggesting ... शिरिषा मॅडमनी नेहमीप्रमाणे खूप स्पष्टपणे समजावून सांगितले. Thanku So Much !
मी शाळेत असताना माझ्या आईने शिकवले होते की दुसर्याचे काही चांगले झाले की लगेच मनात म्हणावे वा किती छान. देवा त्यांचे सगळे चांगले होऊ दे आणि त्यापाठोपाठ माझेही त्यांच्यासारखे चांगले होऊ दे. ह्या गोष्टीचा मला खूप फायदा झाला. नंतर ती गोष्ट मला मिळाली की नाही हे फारसे महत्त्वाचे राहिले नाही पण लहान असताना तो दुसर्याचा तत्क्षणी ईर्षा किंवा असूया वाटण्याचा क्षण मात्र टाळला गेला. ह्यात दोन शब्द जे मला महत्त्वाचे वाटतात ते म्हणजे 'पाठोपाठ' आणी 'माझेही' कारण माझ्याआधी इतरांचे काही चांगले झाले तरी आनंद आहे आणी माझेही तसेच छान होणार हा आशावाद आहे. नंतर अर्थातच कालौघात आधी हव्याशा असलेल्या अनेक गोष्टी महत्त्वाच्या राहिल्या नाहीत पण स्वतःआधी दुसर्याचा आनंद मनापासून स्विकार करण्याची मनाला नकळत सवय लागली आणी त्याचा पुढील आयुष्यात खूप उपयोग झाला. अनेक माणसे निरपेक्ष मैत्रीच्या नात्याने जोडली गेली.
@@shalaka6200 khup Chan
Very good thought
@@mrinalpatil6548 खुपच छान प्रबोधन..
माझी आजी असंच सेम म्हणायची....
माझी आई आजही देवाजवळ असेच कायम म्हणत असते❤
काय अप्रतिम पॉडकास्ट.. पैसै मोजुन मिळवण्याचे ज्ञान अगदी मोफत.. अमुक तमुक चे करावे तितके कौतुक कमी च आहे ❤
“माणूस” समजलेली माणसं आहेत , त्यात शिरीषा मॅडम टॉप वर वाटतात ☺️. पुन्हा एकदा धन्यवाद अमुक तमुक 🙏🏻 . भरपूर भावनांचा उलगडा होतोय , तेही अगदी सर्वांना समजेल अशा शब्दात ✌️
Very true
💯💯💯🙏🙏खूप खूप छान भाग खूप मनापासून धन्यवाद अमुक तमुक🙏🙏💐💐😍 मी जेलसी ही कोणाची फारशी कधी केली नाही पण मला ती इतरांकडून खूप खूप सहन करावी लागली आहे रोज म्हणून मला खूपदा दुःख सहन करावे लागले आहे कामातील संधी नाही मिळाल्या प्रामाणिक पणा असणे हा सुध्दा जेलसी ओढावून घ्यावी लागते त्याचे खूप वाईट वाटते 🙏🙏खूप खूप धन्यवाद शिरीषा मॅडम 🙏🙏🙏खूप आवडते व्यक्तीमत्व 🙏🙏😍
♥️♥️♥️
I never miss Shirisha Mam episode. Infact I listen to her again and again. What a clarity of thoughts. She is excellent. I have been through these emotions and had struggled so much to overcome such feelings.
डॉ साठे मॅडम इतक्या सूंदर प्रकारे समजावून सांगतात की ते ऐकत राहावंसं वाटते. पटतेही. परफेक्ट शब्द असतात. 😊
Kharach...
Absolutely no second thought
खूप सुंदर बोलल्या शिरिषाताई.....मत्सर ही मनात लपलेली भावना किती उलथापालथ करू शकते ...मस्त समजावले!!खूप धन्यवाद .एका नकारात्मक भावनेचे कंगोरे व्याख्यांसह उलगडल्याबद्दल!!❤
काय सुंदर झालाय हा episode, प्रत्येक व्यक्ती कुठेतरी स्वतःला ह्या एका पॅटर्न मध्ये नक्कीच बघत असेल , कुणालाही न सांगत स्वतःमध्ये बदल घडवून आणता येईल हे बघून. ..really appreciate you Omkar , I am a regular follower of your videos, your generation can do this also ...is what you have proven. Kudos
Yes!! You said it ma’am
खूप छान एपिसोड.
Dr Nandu Mulmule,Dr Bhooshan Shukla ani Dr Shirisha Sathe हे अतिशय छान बोलतात.
They are expert in their respective fields.
Yess.. perfectly said
मैडम ची सांगण्याची पद्धत इतकी सुंदर आहे की नक़ळत easily त्या आपल्या ला स्वताला analys करण्यापर्यंत पोहचवतात.....मुलमुले सर आणि साठे मैडम माझा फेवरेट आहेत.... असेच नेहमी छान छान पॉडकास्ट आणत रहा... All the very best
" Don't be scared of what is inside you.". वा! एका वाक्यात मोकळं केलं. 👌👌 दृष्टांत टाईप काहीतरी झालं. 😄
सत्य
मला एखाद्याबाबत ईर्षा वाटु वागली की तो व्यक्ति मीच आहे असे समजतो म्हणजे माझी ईर्षा कमी होते
हे मी वाग्भटाचार्यांकडून शिकलो
आत्मवत् सततं पश्येत् अपि कीटपिपीलिकाम् । असे वाग्भटाचार्य म्हणतात
🙏
छान विचार मांडलाय.
Thank you for sharing this 🙏
भावनेचा स्वीकार यातच सगळं गुपित आहे 😊 खूप सुंदर नेहीप्रमाणेच 🫶 listening to डॉ. शिरिषा साठे mam is a pure bliss 🤌 manifesting to meet her and visit the new set in person 🤞🙃
तुमचे हे एपिसोड मी नेहमी बघते.शिरीषा मॅडम खूप मुद्देसूद बोलतात,सविस्तर बोलतात.हेवा,मत्सर या भावना माणसाच्या मनातील खूप महत्वाच्या भावना आहेत.त्यांची लाज किंवा अपराधी भावना खरचं वाटून घेऊ नये.मॅडमनी शेवटी जे सांगितले ते खूप खूप महत्त्वाचे आहे की त्यांचा अनुभव घ्या.त्यामुळे मानसिक शांतीचे महत्व पटते..
आजचा भाग खूप जास्त छान झाला शिरिषा मॅडम थँक्यू मस्तच .. छान बोलता तुम्ही
अमुक तमुक चे खूप आभार विषय अतिशय निवडता .. crash course superb
ऐकत राहावे वाटले
मनापासून धन्यवाद 🙌🏻
खूप सुंदर असा एपिसोड आहे. प्रत्येक मानवी भावना अशा पद्धतीने समजावून सांगितली आहे की, त्यावर नक्कीच आपण विजय मिळवु शकतो असा आत्मविशवास तयास होतो. धन्यवाद अमुक तमुक टीम यांचे.🙏🙏
Episode on Life after retirement.... Much needed..
Do watch these episodes 🙌🏻ua-cam.com/video/NuwiJREsyWM/v-deo.htmlsi=W7eBi2_lFxD3f4r6
ua-cam.com/video/eQF_H1LNFlE/v-deo.htmlsi=fosJHA879HAh4UXI
नेहमीप्रमाणे मस्त episode... शिरिषा ma'am विषय फारच सोप्या सुंदर पद्धतीने समजावतात. १. भावनेचा स्वीकार २.चांगल्या नात्यांमध्ये care, share, respect आणि responsibility असते.....❤❤
अमूक तमुक टीम- भावनांचा क्रॅश कोर्स या मालिकेचे सर्व एपिसोड परत परत बघावे ईतके छान आहेत. डॉ. शिरीषा तुमचे समजावून सांगणे अतिशय मनाला भिडते. न कळत आयुष्यातील अनुभवांची उजळणी झाली. अनेक गोष्टींचा उलगडा झाला. खूप खूप धन्यवाद टीम व डॉक्टरांचे. 🎉🎉🎉
संपूर्ण एपिसोड 4 भाग करून पाहिला, पण जे विश्लेषण खूप विचार करून भेटत नव्हतं, ते शेवटी मिळालं. मॅडम चे खूप खूप आभार... इतक्या सहज शब्दात समजाऊन दिलं. ते आभार team amuk तमुक....❤❤❤❤
डॉक्टर साठे 🙏खूप सुंदर विषय छान समजावून सांगतात ❤❤
Great episode ❤ मानवी भावनांबद्दल इतक्या खोलवर जाऊन विचार करायला भाग पाडतात असे एपिसोड !!thanks !!
Dr Sathe यांचे बोलणे ऐकत राहावे असे वाटते.
त्या विषय फारच चांगल्या पद्धतीने समजावून सांगतात ❤
ज्या पद्धतीने Omkar यानी कॉटन कोट्ज ची ऍड पटकन बोलून संपवली हे मला खूप आवडलं, हा Dr. साठे मॅडम साठी चा आदर आहे. अमुक तमुक❤बाकी सेशन भारीच❤
खूप छान एपिसोड आहे ऐकायला खूपच छान वाटते असे आपले एपिसोड बघण्याची सवयच होऊन गेली आहे
शिरिशा, मॅडम, नेहमीच खुप सोपं करून सांगतात, त्यामुळे ते अधिक भावते. Insecurity and fear of rejection or being rejected यातून येणारी असुरक्षितता यावर साठे मॅडमचे विचार ऐकायला आवडले असते.
माणूस म्हणून राग, लोभ, मद, मत्सर या भावना येणारच पण त्यावर आपण किती अवलंबून राहायचं किंवा नाही... या बद्दल अतिशय सकारात्मक विचारांची भाव मांडणी खूपच छान पद्धतीने सांगितली expert नी. धन्यवाद अमुक तमुक🙏🏻
Evdha sensitive mudaa khup abhayaspurn and neutrally sangitlyabaddal thank you!! Mam na ekne mhanjech therapy aahe❤❤❤ Thanks Amuk Tamuk team. Cameraman khup chan aahe. Jyaveli Mam vicharat aastat tevha Camera Omkar var focus karto... awesome Sunday!!
खूप छान episod... खूप च फायदा झाला.... स्वतः वरच काम लगेच सुरु झालं..
खूप घटना, आठवणी relate झाल्या..
Thanku अमुक तमुक.. Thanku शिरीषा madam... 🙏🏻👍🏻💐
दुसऱ्याला जे काय मिळालंय जे आपल्याकडे नसेल तरी खरोखर appreciate करता यायला हवं , अर्थातच त्याला मन खूप मोठं असावं लागतं हे तितकच खरं आहे😌 पण ज्यांना असा फील येत नाही मनात खूप कोलाहल माजतो त्यांनी अगदी हा एपिसोड / पॉडकास्ट ऐकावाच 👍🏻
As usual ओंकार न team , शार्दूल .. तुमचा प्रत्येक पॉडकास्ट कधी येतो याची आतुरतेने वाट पहाते 💯☺️अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्व तुम्ही आणता अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो ही मनापासून इच्छा 👍🏻✨🫶🏻
Please everyone share this as much as 💯☺️lot’s of blessings…
Shirisha ma’am is the best. Hats off to her. Also thanks @amukTamkuk for this session.
इतका सुंदर एपिसोड 👍डोक्यात खूप विचारधारा सुरू झाल्या.प्रत्येकाने स्वतः ची
खूप चाचपणी करावी असा हा भाग ! धन्यवाद मॅडम ! हा क्रॅश कोर्स ही चांगली कल्पना
Envy म्हणजे हेवा, पण jealous म्हणजे मत्सर, टोकाचा आकस किंवा जळफळाट म्हणता येईल. कां? पण हे भावनांचे विश्लेषण ऐकताना खूप कांहीं शिकता येतेच आहे पण त्याच बरोबर बरेच आत्मपरीक्षण ही होऊ लागते. त्यातून मी मानसिक दृष्ट्या किती सुदृढ आहे तेही लक्षात येतेय. हे विषय चर्चेला घेतल्या बद्दल खूप धन्यवाद!
Khup chan episode. Thank you team for bringing such nice topics for the podcast.
"GO THROUGH THAT PROCESS, DO NOT FEEL GUILT" khup chan ...
Lets experience it..❤ then experience wisdom...really wow..😊
ज्याला कोणाला भावनेचा क्रॅश कोर्स playlist करायची सुचली त्याला सलाम 🙌🏻🙏🏻
Can never miss Dr Shirisha Mams podcast. Thank you for making this available to us.. so insightful and informative. Just amazing! Thank you again!
हेवा, इर्षा, मत्सर याचे अप्रतिम विश्लेषण केले शिरिषा मॅम....ओमकार, शाद्रुल आणि संपूर्ण टीमचे खुप खुप धन्यवाद..!!🙏🏻 आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐
एक नंबर एपिसोड!
शिरीषा मॅम कमाल सुंदर 👌👌👌
Amazing episode. Uttam prashna ani atishay detailed uttara pan. There is so much to learn from this one. Thank you for selecting such thoughtful topics.
Amuk tamuk mhanje....Knowledge bath....ch...waah...khup chan ani dhanywad
Bhavanana shabda mdhe agadi sundar mandlel aahe...nakalat apn aplya anubhavamdhe pohochato.. thank you so much..much needed podcast ❤
Shirisha mam best...1000 like ❤❤❤envy and jealousy difference mam ni chan explain kel... sampuch nahi episode as vatate...
My most fav guest on Amuk Tamuk, Dr Shirisha Sathe ❤
खूप मस्त !! Thank you so much for the podcast... Stigma, inferiority complex किंवा न्यूनगंड अणि guilt किंवा अपराधी पणा ह्यावर पण प्लीज podcast करा
Point at 13:42 👌🏻👌🏻👌🏻 That said, I really appreciate the channel's initiative to provide helplines in the episode description.
Awesome 🎉 I had been waiting for longtime to see her. At the age of 47 I understood what it means to be wise.
Introduction मध्ये वापरलेलं bgm खूपच soothing aahe, ते ऐकून एका वेगळ्याच जगाची सफर केल्यासारखं वाटलं !!!!! Thank you and all the very best to the team 😌🙏🏻
खूपच छान podcast आहे...जास्तीत जास्त share करणार आहे...प्रत्येकाने ऐकावे आणि समजून घ्यावे असा विषय आहे आजचा...insecurity, fear, ह्या भावने बद्दल तसेच त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावे ह्यावर जास्तीत जास्त ऐकायला आवडेल🙏🙏
वाट पाहत होते या विषयाची खुप छान .
Thank you.
जे पेराल ते उगवेल..... every negative emotion has its own motivating capacity.... उत्तम विश्लेषण ...
अतिशय सुंदर व मूलभूत संकल्पनांचे विवेचन. धन्यवाद.
सुंदर पद्धतीने विश्लेषण केले आहे ❤
खूप छान 😊
Khup Masta podcast ! Shirisha ma’am is the best !
दारू पिणे प्रमाण खूप आहे आपल्या समाजात.यासाठी काय उपाय आणि हॉस्पिटल्स आणि फॅमिली ची भूमिका असा विषय घेऊन पॉडकास्ट करा ओंकार.
आणि सायबर क्राईम पण खूप आहे.व्याबद्दला पण महिती होणे गरजेचे आहे.
व्यसनांवर podcast आहे.
शिरीषा मॅम नेहमीप्रमाणे भारीच👌🏻👌🏻
छान झालाय एपिसोड… खूप informative आणि वैचारिक…attachment style आणि ways of expressing insecurities हा भाग फारच आवडला…
‘भावनेचा आपल्यावर नव्हे तर आपला भावनेवर ताबा असायला हवा’ आणि ‘you can always deal with the emotions’ हे दोन विचार खरच खूप महत्त्वाचे आहेत.💖✨
Poison bottle तर भन्नाटच😂
Thank you mam & Thank you Amuk Tamuk 🙏🏻
नेहमीप्रमाणे छान शिरीषा मॅडम ओंकार आणि टीम. काही लोकं मुद्दाम लोकांना jealous करण्यासाठी प्रदर्शन, वार्तालाप करतात. हा त्यांचा न्यूनगंड, अहंकार की आणखी कोणत्या भावना असतात, यावर episode उपयुक्त होईल 😊
Omkar sir, Really you are doing a great job. Asech ek podcast schizophrenia ya vishyavarti suddda kelat tar faar barr hoil..
Dr sathe The best analysis
Jealousy cha feeling ahe yacha visleshan chan zale.pan samorcha manus jealous asel tar apan kase react vayche he kalale nahi.
Khup khup dhnyawad madam aani amuk tamuk...🙏🙏🙏🙏
खूपच छान होता हा एपिसोड..thank you ❤
Very meaningful and informative session.
Khupch chan.. Thank you team..
Khupach chan episode, khup khup thank you, kadhi vichar suddha Kela nahi ki kiti feelings sobat aapan deal karto
9:15 khup chan sangitley madam tumhi. Mala Hie series aiktana mazya madhe khup ch negativity janavli. Manje apn jevha mhanto, dont think about pink elephant, pn dole band kelya vr te ch distey ,tase zale.. but ha point manat theun jast help hoel, ase mala vat tey.. 😊😊
Apart from this,
Amuk tamuk team ne khup efforts ghetle ahet, u guys are getting better with every video.
Keep it up❤
One of the best episodes! Let her be the only guest on specific matters 🎉 same applies to Dr Bhooshan Shukla! They are good enough as speaking guests 😊
Sathe Ma'am. is just amazing.
Explains very nicely👌
Thanks AmukTamuk
अतिशय उत्कृष्ट, पहिल्या वाक्यातच मन जिंकलं
A very enlightening episode! Would love to get some guidance over OCD as well. My friend is currently struggling with high level OCD which is impacting his daily life. I have been following Amuk Tamuk and Shirisha Ma’am for a while now and think can help my friend through this.
He session khup helpful ahi keep it up ani thanks so much for such good content
Khup ch Chan sangital..plz asach continue rahu dya
Thank you for such a meaningful podcast
Most awaited guest 😍खूप छान 👍
Dada I requested to you please make 1 video on solitude
Power of solitude
Either ekte padlywar kas swathala seathani ch savrych ani mood fresh theun kam karych
It's a very eye opening episode.
Kharach खूप छान आणि सोप्या भाषेत भववणांची उकल आणि निचरा कसा करायचा हे समजावून सांगितलं आहे
Ya veli set khup rich distoy colors sunder ahet❤
अतिशय माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक असा हा कार्यक्रम झाला....अत्यंत आभारी...
अमुक तमुक च्या मंडळींना एक विनंती आहे की,आपण विविध मानसिक आजारांबाबत देखील,जसे की schizophrenia, bipolar personality वगैरे, अधिक जागरूकता आणि माहिती मिळण्यासाठी podcast करू शकाल का ??
Very nice explanation and deep understanding episode..🙏🙏👍👌
नामस्मरण हा पण जेलोसी घालवण्याचा उपाय आहे,अर्थात त्याला थोडा वेळ लागेल
When one comes to a realisation that whatever he/she faces in life is part of fate (what is called as karma), there is no room for envy. Bhagawat Geeta sheds light on it in detail.
मनात असलेला न्यूनगंड या विषयावर ऐकायला आवडेल
Khup chhan ❤❤
Ultimate solution is meditation.
Many thanks maam and amuktamuk team ❤
Kharech tumache Sagle episode mast astat..ekda Meditation aani tychi sopi padhat yavar episode banva pls..Dhanywad
Khup chhan… patla
Superb पोडकास्ट आजचा 👌
Perfect timing for this episode for me....🙏🏻🙏🏻
same here... Divine timing 🎉🎉
Beautifully explained!❤
Amuk tamuk che abhar manave tiake kamich patil karan ya podcast mulech Shirisha mam,Mulmule sir,Bhushan shukla sir,yanna aikanyachi sandhi milali ani dyanat khup bhar padali
Congratulations 🎉 lovely new studio ❤
As usual masta! Mam mentionedNarcissistic personality, tya var ek episode karava 🙏
Kup chan 👏👏👏👏👏
खूप छान content आहे. मी नेहमी बघते तुमचे video. तुम्ही एखादा एपिसोड rejection वर करू शकता का? Feeling of rejected.. Thank you.
Please make an episode on problems of disabled children and their parents
वाग्यज्ञ!
खूप छान episode 👍🙏
ओंकार आणि टीम ,
खूप छान चालू आहे तुमचे काम . फक्त एक सुचवावेसे वाटत आहे. व्हिडियो च्या मध्ये मध्ये पहिल्या काही मिनिटांत जी visuals दाखविली जातात , ती भारतीय माणसांची असतील तर जास्त चांगले वाटेल का ? कदाचित तुमचा त्याच्या मागचा उद्देश वेगळाही असू शकेल !
Just felt like suggesting ...
शिरिषा मॅडमनी नेहमीप्रमाणे खूप स्पष्टपणे समजावून सांगितले. Thanku So Much !
नक्की विचार करतो धन्यवाद 🙌🏻
Cchan samjaun sangtat. Aaikat rahave aase vatte. Aaiktana aapli pan vichranchi process suru hote. Kahi shankanche nirsan hote. Dhanyavaad
Dr Shirisha mhanje ekat rahave best ch epidofe