काय दुर्दैवी वेळ आली आहे पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना वेळ नाही तर संतोष देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्र्यांच्या स्वतः भेट घेण्यासाठी जावं लागतंय यावरून लक्षात येते की देशमुख कुटुंबीय अजून किती गुन्हेगारीच्या दबावाखाली आहे 😢😱😥
त्यांचा मुलगा, बाप, नवरा भाऊ त्यांना परत कधीच मिळणार नाहित कमीत कमी त्यांना न्याय तरी द्या. सत्तधारी काय अमर राहणार आहेत काय? सगळे आज ना उद्या मरणारच आहोत ना, मग द्या त्यांना न्याय.
राज्याच्या प्रमुखाला मयत सरपंचाच्या कुटुंबाला भेटायला जायला वेळ नाही परंतु महाराष्ट्र ज्याला आरोपी ची पाठराखण करणारा समजतात त्याला त्वरीत भेटतो किती विटंबना आहे महाराष्ट्राची
Faashichi shiksha dyavi ase ka lihawe laagte. Itkya krurpane naradhamani sarpanchanna 3 taas khun ajoy karat maarley tar ase waianvaar ka sangawe lagate fashi dya? Dya?
एक माणूस खोटा बोलू शकतो, पण 1000 माणूस खोटे नाही बोलू शकत हा विचार करून अजित dada नि विचार करावा. 🙏
म्हणजे शेवटी कुटुंबाला न्यायासाठी मुख्यमंत्र्याकडे जाव लागल पण ह्या कुटुंबाला भेटण्यासाठी फडणवीस ला वेळ नाही भेटला दुर्दैव ह्यांना निवडून दिलं लोकांनी
जो मी विचार केलता अखेर तेचं झालं देशमुखाचे कुटुंब मुख्यमंत्री यानां भेटणार पण फडणवीस साहेबाला वेळचं मिळाला नाही मला हे राजकारण कळेणं
प्राजक्ता माळी ला किती लौकर भेट मीळाली😡😡😡
गोर गरीबांच कोण नसत भैय्या ती पैसे वाली होती भेटले तिला ह्यांच्या कढ कुठं काय आहे 😢 दुःखद
यांना कोण नाही म्हणाले भेटायला??
सर्व जाती धर्म समभाव मसाजोगचे विकासाभिमुख सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे 🇮🇳🙏😢
काय दुर्दैवी वेळ आली आहे पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना वेळ नाही
तर संतोष देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्र्यांच्या स्वतः भेट घेण्यासाठी जावं लागतंय यावरून लक्षात येते की देशमुख कुटुंबीय अजून किती गुन्हेगारीच्या दबावाखाली आहे 😢😱😥
त्यांचा मुलगा, बाप, नवरा भाऊ त्यांना परत कधीच मिळणार नाहित कमीत कमी त्यांना न्याय तरी द्या. सत्तधारी काय अमर राहणार आहेत काय? सगळे आज ना उद्या मरणारच आहोत ना, मग द्या त्यांना न्याय.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर एवढे दिवसात स्वतः भेटून गेले असते 😊
बिग बॉस अजित पवार , मोठा आका डॉन मुंडे , छोटा आका वाल्मिक कराड . बाकीचे सगळे वाल्याचे फनटर . 😅
भेटीला जायचच नव्हत.
प्रकरण दाबण्याचा प्रयत्न
न्याय भेटायला पाहिजे..... मुख्य मंत्री योग्य न्याय देतील.... अशी अपेक्षा
Cm नी जायला हव होते.. शेवटी अन्याय ग्रस्त कुटुंबाला भेटीसाठी जावे लागते दुर्दैवी...
Brobar satvan
आणि हा राज्याचा पालक मुख्यमंत्री आहे स्वतः भेटायला जायचं गेलं त्यांचं कुटुंब भेटायला आलं तरी वेळ नाही
धाराशिवला बीड करू नका
अजित पवारांनी राजीनामा राखुन का???? ठेवत आहे त्यांच्या मनात काय आहे???
70 हजार कोटीचा घोटाळा उघडे पडू नये म्हणून
राज्याच्या प्रमुखाला मयत सरपंचाच्या कुटुंबाला भेटायला जायला वेळ नाही परंतु महाराष्ट्र ज्याला आरोपी ची पाठराखण करणारा समजतात त्याला त्वरीत भेटतो किती विटंबना आहे महाराष्ट्राची
धाराशिव कर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, संतोष ला न्याय मिळवून देण्यासाठी असेच एकजुटीने लढा देऊ,,जय शिवराय जय महाराष्ट्र.
धाराशिव चा बिहार होऊ देऊ नका
त्या साठी धाराशिव मधले मराठा जातीचे लोक बाहेर काढा
मुख्यमंत्रीनी देशमुख कुटुंबाला भेटायला जान महत्त्वाच होत दुसर कोणी आसत गेला असतां भेटायला
Aajibat sodlach nay pahije
आता हे प्रकरण आता दाबण्याचा प्रयत्न होईल
किती वाईट परिस्थिती पिडितेला भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाव उलटपक्षी ह त्याझालेल्या कुटुबाला मंत्र्याला न्यायमागण्यासाठी स्वताहा जा व भागत
ह्यांना केंद्रात असलेली कुठलीच सत्ता आवडत नाही.
मा मुख्य मंत्री साहेब निदान मोदी जी योगी जी यांचे जनतेप्रति कार्य करण्याची तत्परता व प्रशासकीय धाड सी कृती करावे व जनतेच्या रोषाला बळी पडू नका .
Dada tumach credit theyache aasel termundecha rajinama ghaya
🍉🍉🍉💐💐
बडा नेता कोन आहे हे सांगा
मुख्यमंञी देशमख कुटूंबाल भेटले तर OBC नाराज होणार म्हणून भेट नाहीत
नायभंभेटतरजा
आपल्या मागण्या व्यवस्थितपणे समोर माडां सगळ्या आरोपींना अटक होऊन शिक्षा झाली पाहिजे मग तो मुंडे असो वा कराड
Other satate la case chalva manun mangnni kara maharashtra che police kahi karat nahit ase watat ahe
Faashichi shiksha dyavi ase ka lihawe laagte. Itkya krurpane naradhamani sarpanchanna 3 taas khun ajoy karat maarley tar ase waianvaar ka sangawe lagate fashi dya? Dya?
अरे या कुटुंबाला न्याय योग्य द्या पण याच्या सोबत चे ते चमचे पाहिलं बाजूला करा नाहीतर न्याय लांब जाईल
हे कुटुंब BJP चे प्रचारक, सरकार BJP चे आहे, गृहखाते BJP चे, केंद्रातही BJP तरीही यांना न्याय देता येत नाही... अंढ भक्त हो.. !!!😮😮😮
Takhalche uste kanyavar pan aadhi vel yeil nehmi sattyachi baju ghyavi ithe jat dharm aanu naye manuskishillak aahe ka