३१ डिसेंबर तात्यांनी मटणाचा फारा आणुन मित्राबरोबर हाडीतील सुक्कं ,झणझणीतरस्सा बनवला |Village Cooking
Вставка
- Опубліковано 30 гру 2023
- ३१ डिसेंबर तात्यांनी मित्राच्या बरोबर मटणाचा फरा आणून चुलीवरचे झणझणीत हाडीतील
सुक्का मटण ,झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा बनवला | Tatyacha Mala
Content of this Video -
Introdection
Marinating
Cooking Mutton
preparing Mutton Curry
Lunch
Thank You for watching tatyacha Mala NonVeg Lunch Recipe | Village Cooking
Please like ,Share And Comment on the video and dont; Forget to our channel
to watch more exciting content.
See you soon .........
Mutton curry recipe, How to cook meat , Mutton recipe , Mutton bhakri recipe
Nonveg Lunch recipe , Restourant style recipe , Monsoon special , Malvani traditional recipe , Village Food , Village style cooking , Village cooking channel , Indian traditional cooking , quick recipe , Entertainment , Food hacks , Village farm , Kokan , Village Girl.
राम राम तात्या तुम्हाला सरत्या वर्षाचा अलविदा नूतन वर्ष तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला सुखाचे समृद्धीचे जावो ही प्रार्थना
खुप खुप धन्यवाद !
Ho taty shubhechha ❤
Tatya gav knt
Ek no ❤
राम राम तात्या लय भारी
Beth 1 no.tatya bharpur subhecha❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Navin varshachya
Tatya tumhi Ani tumche friend khup bhari Ani tumhi akatra alat happy new year tumhala pan
तात्या एकच नंबर बेत
Delicious recipe
लय भारी
अप्रतिम
Nice tatyasaheb
Best wishes of all u and family member too
Happy new year 2024. तात्या..
Lay bhari tatya.
Nice Cooking Video 😊😊❤❤❤
तात्या नाद खुळा पार्टी झाली.
नवीन वर्षांच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा 🌹🌹
mast.
राम राम तात्या एक नंबर
Khupach patal ahe rassa
👍
तात्या..... आज धुरळाच 🤣👍
आकाडी स्पेशल दाखवा
👍👍💯
खूप जण तात्याला प्रश्न विचारतात कुठे राहता... तुहाला भेटायचे तुमच्या बरोबर गप्पा मारायच्यात..... पण तुम्ही आमचे ऐकतच नाही..... तुम्ही खूप छान जेवण बनवता ते खायचे एकदाच 🙏🙏
खुप खुप धन्यवाद !
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तात्या
Happy New Year
राम राम तात्यासाहेब एकच नंबर झाली पाटी पुणे
खुप खुप धन्यवाद !
तात्या आणि काकी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद !
🙏👌😋
Happy New Year ❤❤
नवीन वर्षा च्या तुमला आणि तुमच्या संपुर्ण परिवारास अनेक हार्दिक शुभेच्छा तात्या.🙏🙏
राम राम तात्या धाराशिव वरून
खुप खुप धन्यवाद !
मावशी फणसाची भाजी ची reciepe करा
राम राम तात्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्व कुटुंबाला
राम राम तात्या
Happy New Year....
Happy New year Tatya ALL family
Naad baad❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Happy new year 2004🎉🎉🎉
Happy new years 🎉🎉tatya aaji🎉🎉
खुप खुप धन्यवाद !
नविन वर्षाच्या शुभेच्छा तात्यासाहेब
Tumche Gav sangali ahe kay
Tatya tumhi aani tumchya mitranchi tharti fastachi party'mutton curry 🍛 sukhe angacya panyatali mejavani laybhari jhali video khup chhan aahe
खुप खुप धन्यवाद !
Tatya enjoying with his friends👭👬 31 12 2023..Celebrating with mutton sukka ani rassa ani bhakri. God bless you all. Good night.
खुप खुप धन्यवाद !
@@tatyachamala 🙏👌
राम राम तात्या.. धाराशिव वरुन...
R p college
खुप खुप धन्यवाद !
तात्या तुमच्या गावाचे नाव काय व ते कुठे आहे.
At post - Danoli, Taluka - Shirol, Dist - Kolhapur
Shree Swami Samarth ❤️🎉
परंडाजिलाधारशिव
तात्या तुमचा जिल्हा कोणता आहे तात्या
आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ खूप छान आहे तात्या
गाव कोणत तुमचं तात्या..
Tatya lay bhari beth
1no.party😅😅😅
Happy New year 😊😊😊❤❤❤
Tatya माळ्यातले पीक नियोजन पण सांगत जावा
राम राम तात्या / काकू.. नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा...
एक नंबर झकास बेत केलात बघा..बघून च तोंडाला पाणी सुटले.. अंगच्या पाण्यातील मटण आणि रस्सा... भाकरी , कांदा , टोमॅटो.. वाह !! लय भारी कि 🙏
आपल्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤🎉🎉
Happy New Year
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤
Happy New Year
तात्या तुमच्या गावाच नाव काय
Happy new year kaka
Happy New Year
I am from Karnataka Bagalkot district your cooking is fantastic superb..❤❤
Happy New year🎉
Kaka kaku kiti sadj
Sarad Ahe khup sundar
राम राम तात्या शिर्डी वरून 🙏
खुप खुप धन्यवाद !
राम राम तात्या तुळजापूर वरून
खुप खुप धन्यवाद !
Tatya tumch gav konty mla tumhala mai la bhetaychy
Kon ......baghat nahi ... ..hotel kadnar hyo
Namaskar tstya navin varshachya Shubhechya. Tumche video baghun ubhari yete asech 2024 la pan video takun amche manobal vadhava hi vinanti
🎉
खुप खुप धन्यवाद !
Non veg banvtana Sri Ram yanche nav gheu naye
तात्या मी सातारा वरून बरका
खुप खुप धन्यवाद !
खरच झणझणीत रस्सा. बघूनच तोंडाला पाणी सुटलय.१.च नं. अशी पार्टी अनुभवण्याकरिता वाट पाहयला हरकत नाही.
तात्या तुम्हाला पण 2024 च्या हार्दीक 🎉 शुभेच्छा
Happy New year
तात्या मि रिसोड तालुक्यातील चिंचाबा भर गाव
खुप खुप धन्यवाद !
तात्या या नविन वर्षात धाराशिव ला मटनाचा बेत करु❤❤❤
राम राम तातेया ते धरण कोनत आहे
कुठे यायचे सांगा तात्या.... नुसतेच या बोलता..... No द्या
तात्या तुमचे गाव कोणते?
तात्या कांदा चावून खायचं कर कर नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा तात्या दानोळी कर
Bokda Aana la pahije hota kaka 😂😂😂😂
जेवताना चष्मा काढून तरी जेवा
तात्या संपूर्ण नाव काय आणि गाव कुठल
भुरक तात्या भुरक झणझणीत कांदा का कराकरा
kothali dharan
तात्या दारू नाही काय
मागच्या 31 December ला भगवाननं मटण केलेल की तात्या...त्याला डच्चू दिला काय ह्या वर्षी
तात्या रस्सा पातळ झाला
Mutton Howrah
तात्या मुंबईचा मित्र गेला नाही आजुन आहे गावात काय
कोल्हापूर चे तर आहे हे समजते भाषा... पण ठिकाण सांगा किती वेळा विचारायचे
संंभा तात्या,
तू कायम पाप करतंच राहणार..
Mutton mutton khana aur
मटन खावा तात्या पण हाडा टाकू नका नदीत नदी आपली आई आहे
तात्या.कांकू.नूतन.वषच
तात्या हात हालवा
तुमीच खावा
आणि मूळव्याध बाहेर का डा
जेवन करताय व हाडे पाण्यात टाकताय हे शोभते का😢
आणी विसरू नका आपले नवीन वर्ष =गुडी पाठवा आहे..😢
Ok
Brbr.bole.
ज़रातुम्ही मराठी आहेतर तुम्हऐ आरक्षणाचा मागे
तात्या गाव कुठलं आहे
तात्या संपूर्ण नाव काय आणि गाव कुठल