पहिल्यांदा चिकन🍗 पोपटी😋 नदीच्या किनाऱ्यावर बाणावली पूर्ण 🥰फॅमिली सोबत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 38

  • @ashokpaikade2814
    @ashokpaikade2814 26 днів тому +1

    हा प्रकार मी पहिल्यांदा पाहिला. विडिओ सुंदर आहे.

  • @praveentendolkar1047
    @praveentendolkar1047 Місяць тому +3

    सहभोजनाचा सुंदर व्हिडिओ, फारच छान.

  • @RohiniKini-ii9fb
    @RohiniKini-ii9fb Місяць тому +2

    टेन्शन घेऊ नका,, पुन्हा एकदा बनवा😊😊,, मी कोकणातिल आहे,,, आमच्या कडे भरपूर प्रमाणात बनवले जाते,,सिजन भाजी आहे 😊😊 मस्त परत एकदा करून बघा,,, एक विडिओ बघुन घ्या,,, पोपटी कशी करावी 🙏🙏 आणि सकाळी लवकर बनवून घ्या,, मुळे खुश होऊन जाईल

  • @Fishing2373
    @Fishing2373 Місяць тому +1

    खुपच छान भाऊ फॅमिली सोबत अप्रतिम क्षन I like this video super duper full enjoy moments 💯👌👌👌

  • @padmakarmittewad9956
    @padmakarmittewad9956 Місяць тому +2

    Ek number chicken potty Vasant set super super super ❤❤❤❤❤❤❤

  • @nileshtamhane3211
    @nileshtamhane3211 Місяць тому +2

    एक नंबर

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 Місяць тому +1

    तुमचे महिला मंडळ फार ऍक्टिव्ह आहे.

  • @sanjayjadhav6527
    @sanjayjadhav6527 Місяць тому +5

    आरे वसंत भावा लहान मुलांना कशाला घेऊन जाता

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 28 днів тому

    खूप छान ❤👌

  • @shamraomukanesm1630
    @shamraomukanesm1630 Місяць тому +1

    एक नंबर व्हिडिओ❤❤❤❤❤

  • @AnkushBhagat-jh8xs
    @AnkushBhagat-jh8xs Місяць тому +1

    जय हरी माऊली❤❤❤

  • @RohiniKini-ii9fb
    @RohiniKini-ii9fb Місяць тому

    लय भारी 😋😋😋🐓🐓👌

  • @SheetalPatil-h5n
    @SheetalPatil-h5n Місяць тому +1

    जबरदस्तभावा

  • @sunilmukane4720
    @sunilmukane4720 Місяць тому

    1 number party

  • @AJ0521konkan
    @AJ0521konkan Місяць тому

    Vasant bhau popti tar bharich jhali pan teycheyt bhambruticha pala takaicha. Ek no video jhala

  • @dilipkamble8488
    @dilipkamble8488 Місяць тому

    Khup chan video aahe tumche

  • @devendramhatre772
    @devendramhatre772 Місяць тому +1

    पावटीच्या शेंगा आणि तिलापी ची पोपटी करून बघा १ नो होते करून बघा

  • @Punerikatta9
    @Punerikatta9 Місяць тому

    😋😋

  • @devendramhatre772
    @devendramhatre772 Місяць тому +1

    Ajwain takyla pahije tyat

  • @dilipkamble8488
    @dilipkamble8488 Місяць тому

    1no Bhau

  • @devendramhatre772
    @devendramhatre772 Місяць тому

    1 no kela

  • @NavnathJadhav-yh9we
    @NavnathJadhav-yh9we 24 дні тому +1

    मित्रा तुझे गाव कोणते आहे

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b Місяць тому

    पोपटीला भांबूरडीचा पाला वापरतात तो तुमच्यकडे मिळत नाही का?

  • @deepalishinde3693
    @deepalishinde3693 Місяць тому

    ❤❤❤

  • @bhanudasdarekar3543
    @bhanudasdarekar3543 Місяць тому

    अरे भावा पोपटी कशी बनावतात याचे खूप VDO यू tub वर आहेत ते एकदा पाहा म्हणजे मडके कसे भरतात व आग कशी व किती वेळ लावतात ते ही कळेल परंतु तुझा प्रयत्न नक्की छान होता.

  • @aba_food_countar_vip_80
    @aba_food_countar_vip_80 Місяць тому +1

    laxman tonpe dehurod

  • @sunilmukane4720
    @sunilmukane4720 Місяць тому

    Are amalapan bolo kadhi Tari

  • @abdulrahimanshaikh1647
    @abdulrahimanshaikh1647 Місяць тому +1

    एक नंबर गावची आठवण झाली भावा ❤😅❤

  • @dilipkamble8488
    @dilipkamble8488 Місяць тому +1

    Khup chan video aahe tumche