जय हरी.. परम पूजनीय महाराजांनी अतिशय सोप्या पद्धतीत वेळेचे महत्व आणि गेलेला काळ परत येत नाही म्हणून मिळालेल्या वेळेत चांगलं काम करणाऱ्याला चांगलं फळ मिळतं हे अतिशय सोप्या पद्धतीत सांगितलं. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा अतिशय सोप्या पद्धतीत विश्लेषण केलं मला खूप आनंद मिळाला मी हे कीर्तन ग्रहण केलं जीवन जगतांना मिळालेला मोलाचा संदेश आत्मसात करीन. जय हरी जय हरी महाराजांना कोटी कोटी प्रणाम..
नामदेव बाबा शास्त्री, तुमचे वक्तव्य प्रखरपणे आहे. आणि ह्याच कलियुगात अशाच ज्ञानाची गरज आहे. कारण या कलियुगामध्ये माणसाला सांगून कळत नाही. तसेच बाबा चार माणसांमध्ये माणूस आल्यानंतर त्याला आपल्या केलेल्या कर्माची लाज वाटायला हवी तरी जर माणूस पुन्हा पुन्हा तेच कर्म करत असेल तर माणसाला मी माणूस आहे हे कळत नसेल तर आपल्यात आणि दुसऱ्या प्राण्यांमध्ये फरक काय हे भगवंता 🌹🌹🙏🌹🌹
भगवान बाबाच्या सप्ताहांतील शिंगोरी येथील गुरुवर्य न्यायाच्यार्य शास्त्रीजी महाराज यांचे ऊत्कृष्ट असे काल्याचे कीर्तन. अप्रतीम कीर्तन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 राम कृष्णा हरी माऊली.
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏 भगवान बाबाच्या सप्ताहांतील शिंगोरी येथील गुरुवर्य न्यायाच्यार्य शास्त्रीजी महाराज यांचे ऊत्कृष्ट असे काल्याचे कीर्तन. अप्रतीम कीर्तन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 राम कृष्णा हरी माऊली.
प्रामाणिक माणसाला पावलोपावली अशी लोक भेटतात महाराज ,,आपण सांगता ते बरोबरआहे आपला स्वभाव बदलत नाही, तुम्ही सांगत प्रत्येकाने आचरण केले तर कुणालाही दुःख होणार नाही,,♥️🙏🙏
खुपच सुंदर बोधप्रद ज्ञान किर्तन गंगेत नाहुन निघालो महाराज सा दंडवत 58:00
गुरुवर्य शास्त्री बाबा यांचे कीर्तन ऐकले की काळ धन्य होणारच यात शंका नाही शास्त्रीय बाबांना साष्टांग दंडवत🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
Baba koti koti pranam
🌺🍁🌺🍁🙏🙏🙏🙏🙏🌺🍁🌼🌻🌻🌼
धन्य धन्य ज्ञानेश्वरी माऊली
राम कृष्ण हरी बाबा
लहान,तरुण,थोरांनी ऐकावे असे हे कीर्तन. अप्रितम 👌🚩👌🚩👌🙏🙏🙏🙏🙏खूप खूप धन्यवाद महाराज. भगवान बाबाकी जय.
माऊली चा आदर पूर्वक नमन
तृप्ती श्रवणी! कानी, मनी, ध्यानी!!
अग्नीवरी पाणी! चित्ती समाधानी !!
सुंदर या नामी! नामदेवी वाणी !!
जय हरी.. परम पूजनीय महाराजांनी अतिशय सोप्या पद्धतीत वेळेचे महत्व आणि गेलेला काळ परत येत नाही म्हणून मिळालेल्या वेळेत चांगलं काम करणाऱ्याला चांगलं फळ मिळतं हे अतिशय सोप्या पद्धतीत सांगितलं. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा अतिशय सोप्या पद्धतीत विश्लेषण केलं मला खूप आनंद मिळाला मी हे कीर्तन ग्रहण केलं जीवन जगतांना मिळालेला मोलाचा संदेश आत्मसात करीन. जय हरी जय हरी महाराजांना कोटी कोटी प्रणाम..
⁰
A
Qq
प्रणाम
दैवी विचार
जय भगवानबाबा जय धुंम्यगड
माऊली साष्टांग दंडवत. प्रवचन ऐकायला मिळते व आम्हाला जीवनात आनंद निर्माण होतो सारे टेन्शन जाते मन अगदी प्रसन्न होते .
राम कृष्ण हरी माऊली
भगवान बाबा की जय राम कृष्ण हरी माऊली शाश्री जी
धन्य गुरूवर्य नमस्कार आपली प्रवचन प्रणाली. काळाचे महत्व समजावून सांगितले अप्रतिम आहे धन्यवाद 🎉
महाराज धन्य आहात आपण आपणास कोटि कोटि प्रणाम
रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण रार
खरंच खूप छान कीर्तन आहे 🙏💐
Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna hare hare ❤❤❤
लंगोटी
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात
विरोध नाही पण हा भारताच्या संत मंडळाचा होत असे
सद्गुरू श्री भिमसिह महाराजांचा आशिर्वाद भगवान गड
Kiti apratim bol ahet shatsha pranam guru mauli🙏🙏🙏
माय माऊली कोटी कोटी ऊपकार हे महाराष्ट्र तुम्हाला कधी विसरू शकत नाही माऊली
नामदेव बाबा शास्त्री, तुमचे वक्तव्य प्रखरपणे आहे. आणि ह्याच कलियुगात अशाच ज्ञानाची गरज आहे. कारण या कलियुगामध्ये माणसाला सांगून कळत नाही. तसेच बाबा चार माणसांमध्ये माणूस आल्यानंतर त्याला आपल्या केलेल्या कर्माची लाज वाटायला हवी तरी जर माणूस पुन्हा पुन्हा तेच कर्म करत असेल तर माणसाला मी माणूस आहे हे कळत नसेल तर आपल्यात आणि दुसऱ्या प्राण्यांमध्ये फरक काय हे भगवंता 🌹🌹🙏🌹🌹
🌹🙏🙏🙏🌹🙏🙏🌹💐💐
Great language
रामकृष्णहरि ..बाबा अतिशय शुंदर पददतीने अभंग माडणी केली ..आम्हाला सतत असी शेवा श्रवणासाठी मिळाव हिच भगवान बाबा चरणी प्रार्थणा ..
भगवान बाबाच्या सप्ताहांतील शिंगोरी येथील
गुरुवर्य न्यायाच्यार्य शास्त्रीजी महाराज यांचे
ऊत्कृष्ट असे काल्याचे कीर्तन.
अप्रतीम कीर्तन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्णा हरी माऊली.
खूप छान आहे महाराज यांचे कीर्तन मला खूप आवडते 🌹🙏
🕉️❤️ 🕉️❤️🕉️❤️💐💐💐
Om namo Shri Bhagwan Baba Om namo Shri Bhagwan Baba
Mauli great kirtan lesson for every person Ramkrishna hari
Ram krishna hari.....khupach chan
Hari Om anand Ram Krishna Hari
शब्द आणी शब्द चा स्पस्ट सांगणारे एकमेव महाराज नतमस्तक होतो माऊली तुमच्या चरणी
Sakshat Tukaram maharaj hech ahe asa bhas hoto ❤🙏🙏🙏🙏🙏🙏
खरेच आहे. महाराज.🎉🎉
राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
खुप ज्ञान मिळाले धन्यवाद महाराज
Chhan 🎉 किर्तन आहे.🙏🙏
खुप छान मार्गदर्शन केले आहे महाराज.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
Ujale
.Bhagya.Ata
श्रीहरी महाराज🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻राम कृष्ण हरि🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏राम कृष्ण हरी माऊली खूपच छान विश्लेषण🙏🙏
कोटीकोटीनमसकार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai hari, Bhagwan baba ki jai.Namdev shashti na koti koti pranam
अतिशय सुंदर कीर्तन
शुभ संध्या जय जय राम कृष्ण हरी🙏फार सुंदर 🙏
परमेश्वर भेटीचा आनंद
राम कृष्ण हरी माऊली माऊली जगाची
Jay jay Ram Krishn Hari
Dhanya aaji din tumcha prasad milala
गुरुमाऊली
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏
भगवान बाबाच्या सप्ताहांतील शिंगोरी येथील
गुरुवर्य न्यायाच्यार्य शास्त्रीजी महाराज यांचे
ऊत्कृष्ट असे काल्याचे कीर्तन.
अप्रतीम कीर्तन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्णा हरी माऊली.
A33333333w
GEETA Manishi Swami Dnyananand Ji Mahraj Varandawan Yanchya AMRURIT Charani Koti koti Shirsashtang Pranam 🙏🌺
माऊली सदगुरू केरोबा महाराज की जय 🙏🙏
Mauli Ramkrushna Hari
माऊली मन तृप्त झाले आपले कीर्तन ऐकून काळ बदलला कळला धन्य धन्य माऊल 🌹🌹🌷🌷🌷
खरी कीर्तनसेवा याला म्हणतात. कोणताही थिल्लर विनोद नाही,अगदी to the point.👌👌👌
सत्संग आहे
आणि किती सुंदर वाणी
खूप छान कीर्तन 🙏
काळाची ताकत किती आहे व असू शकते हे लक्षात आले माऊली आम्ही आपले आभारी आहोत
राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏🌹
Khoop sunder pravchan!! Dr. Ujjainkar
प्रामाणिक माणसाला पावलोपावली अशी लोक भेटतात महाराज ,,आपण सांगता ते बरोबरआहे आपला स्वभाव बदलत नाही, तुम्ही सांगत प्रत्येकाने आचरण केले तर कुणालाही दुःख होणार नाही,,♥️🙏🙏
B 😮
राम कृष्ण हरी बाब खुप सुंदर
राम कृष्ण हरी
जय भगवान बाबा 🙏
कीर्तन चांग कीर्तन चांग l होय अंग हरीरूप ll
😢 Ram Krishna hari 🙏🙏 sitaram mauli
Khup khup khupch sunder Margadarshan khup khup khol Abbyas Shabdach nahi bolnyasathi Maharaj.👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी👏
Dhanyawad shasriji
आधुनिक माऊली
जय जय राम कृष्ण हरी आदरणीय शाषरी जी यांच्या चरणी साष्टांग प्रणाम धन्यवाद
Jay Jay Ram Krishna Hari!!!!
Hii
O
धन्यावाद शास्त्री महाराज आपले कीर्तन ऐकण्यासाठी भाग्यच लागते राम कृष्ण हरी विठ्ठल पांचाळ परभणी
Jai mauli
जय हरी महाराज
RAM krishna hari Maharaj shri ji charnome koti koti Namskar Jay Hari Vitthal Happy Ekadashi maharaj shri ji ❤🙏🌹
Sakshat aamche guru dev aahet
जय श्री गणेश जी
प्रणाम आदरणीय आचार्य जी
ॐ नमो भगवते वासुदेवाय ❣️🙏
सद्गुरू महाराजांना शिरसाष्टांग नमन महाराजांचे माऊली ज्ञानेश्वरी चे अर्थपूर्ण सविस्तर विवेचन खूप मंञमुग्ध करते
Jai Jai Ram Krishna Hari ❤❤
Very nice pravachan
जय हरी माऊली
🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏
गुरूवर्य नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार
धन्यवाद बाबा तुमची वाणी खुप प्रभावी आहे खुप प्रसन्न होतो... अप्रतिम..
If he had his mom
@@annag688 z as az xzxx
@@annag688 1111 in ¹
@@annag688 aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Kothi kothi 🙏🙏 khup sundar Apratim kiratan jay shambo mhadeva
Pm
..Cup
राम कृष्ण हरी!!!!
माझी श्रीगुरुमाऊली
🌹🙏श्रीरामकृष्णहरी🌹🙏
अतिशोक्ती कीर्तन महाराज खूप आवडते ऐकायला ❤
Dandavat namskar guru kiti sundar
निवांत माथा ठेविजे चरणी हेचि भले
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
गौ माता सेवा उपलब्ध आहे
भगवान बाबा
जय महाराष्ट्र
राम कृष्ण हरी🚩🙏
Jay jay Ram Ram Krishna Hari Maharaj
धन्य झालो महाराज आता मी शब्द न शब्द आज आमचा हृदयात बीज पेरल्या पेरल्या आहे धन्यवाद राम कृष्ण हरी
खूपच सुंदर महाराज जी
खुप सुंदर भाषेत सागतात अतिशय गोड शास्त्री महाराज जय भगवान रामकृष्ण हरी
Om namo narayana 🙏🌹🙏
VERY NICE PRAVACHAN
अम्रुतम व रसाऴ वानी🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
धन्य झाले आमचे जीवन महाराज, तुमच्या सारख्या संताचे कीर्तन, प्रवचन ऐकायला मिळत आहे. 🙏🙏