मी रेंट वर राहते पण त्या घरामधून पण१/२ वर्षा नंतर घर बदला व लागत माझ्या घरातुन लक्ष्मी ची मुर्ती कीवा सिक्का कधी ही वर्ष दोन वर्षानी घरातुन कुठे जाते ते समजात नाही स्वःताचे घर असुन काही कारणाने भाड्याने रहावे लागते . कृपया काही उपाय सांगावा
Flat system madhe rahoto pan shejari Muslim rahtat ani te mudum chapal mazya dervazat kadhatat ani Rangoli pan paya ne kharab kertat ter ya cha tras mala hoel ka pls reply sir
@@AnandPimpalkarsAnandiVastu घराचा उतार पुर्व/ऊत्तरेला असावा पण पश्चिमेला झालाय, बदलणं म्हणजे संपूर्ण टाईल्स बदलणे शक्य नाही अशावेळी पर्यायी व्यवस्था काय करावी कृपया मार्गदर्शन अपेक्षित.
पिंपळकर सर नुसता कुबेर आणि लक्ष्मी ठेऊन . स्थापन करून लक्ष्मी प्राप्ती होत नाहि तसे आचरण लागते .त्याची सेवाही करावी लागते . लोकांना मूर्ख बनवणे थांबवा आता .
काहीच फरक नाही तुम्ही सांगितलेल्या इतर गोष्टी ही साफ खोट्या ठरलेल्या आहेत. हे सर्व प्रकार पिंपळकरांनी स्वतः मला प्रत्यक्ष भेटी दरम्यान सांगितले होते. त्याचे लिखित स्वरूपात नोट्स ही माझ्या कडे आहेत. क्रुपया गोरगरीब व पीडित लोकांची माझ्यासारखी फसवणूक होऊ नये ही अपेक्षा.
ओम् साई राम सर घराच्या दिशा कोपऱ्यात आहेत. उत्तर ईशान्येत मुख्य दरवाजा आहे.तिजोरिचे कपाट पश्चिम नेऋत्य कोपऱ्यात ठेवले आहे पण ते मुख्य दरवाजा समोर येते आहे. चालते का?
नमस्कार सर 2019 च्या कॅलेंडर मध्ये तुम्ही पंचमहाभूतांचे चित्र दिले होते त्यामध्ये phrem करून लावल्यावर वरच्या साईडला ईशान्य कोपर्यात पृथ्वी अग्नी कोपऱ्यात वायू वायव्य कोपर्यात जल आणि बाजूला अग्नी असे आहे तर त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होणार नाहीत ना प्लीज जरा समजावून सांगा धन्यवाद बाकी माहिती छान दिली
Video banavtana mobile silent karava jene karun video banavtana yenare notification cha aavaj video madhe disturb karnar nahi... Kiwa flight mode madhe thevava... Video madhe dili janari mahiti atishay mahatwachi Ani uttam aste... Thank you....
स्वामी समर्थ महाराज की जय
Aanandi vastu pustak kse milel.
Sir maze kapad dukan chalel k chan sanga .mnj mi prt mal bhru k
Gharat laxmi yenya sathi TIJORI UTTAR dishela thevli tar TIJORI cge tond uttar dishet kase hoil????
Uttar dushet tijori thevlyas
1. Tond AGNEYA dishela la hoil. OR
2. Tond Dakshine la hoil
🙏🙏🙏🙏
Nice
Nirvashit Mansala Kad Ghalvayvh Tacha Video Banva please
👌👌🙏❤💐
लक्ष्मी मातेची उभी मुर्ती असेल तर काय करावे यावर उपाय काय आहे विस वर्ष ही मुर्ती आहे आमच्या कडे
मेरु श्री यंत्राची किंमत काय आहे
या कुबेर मुर्ती आणी मेरू यंत्राला त्या चार दीवसात हात लागला तर चालतो का
Mazi ras vvrushbh ahe
मी रेंट वर राहते पण त्या घरामधून पण१/२ वर्षा नंतर घर बदला व लागत माझ्या घरातुन लक्ष्मी ची मुर्ती कीवा सिक्का कधी ही वर्ष दोन वर्षानी घरातुन कुठे जाते ते समजात नाही स्वःताचे घर असुन काही कारणाने भाड्याने रहावे लागते . कृपया काही उपाय सांगावा
👌👌
माझ्या घराचा जिना ईशान्य दिशेला आहे उपाय सांगा प्लिज
Property lawkar soldout sathi kahi upay aahe ka
Sir maza kade chandi chi ganapatichi murti ahe tar dev ghara made theu ka
Good
Khup chan sir
Guruji dhanyavad upyukta mahiti baddal
Sir Akshay trutiyela mophat patrika shkim ajun ahe ka chalu ka fkt tyach divasat hoti
Maz flat ahe renovation karaych ahe
Vikaych pan ahe tarak kahich hot nahi krupa Karun upay sangav 🙏🙏🙏
Mazya घरचा दरवाजा dakshin dishela ahe paise gharat tikat nahi krupaya upay sanga va
Flat system madhe rahoto pan shejari Muslim rahtat ani te mudum chapal mazya dervazat kadhatat ani Rangoli pan paya ne kharab kertat ter ya cha tras mala hoel ka pls reply sir
खूप उपयुक्त टिप्स आमच्यापर्यंत पोहोचवता सर!खूप खूप धन्यवाद!🙏🙏🙏
Sir mala dakshinavarti shankh hava hoto to kuthe milel
Nice information sir 🙏🙏
घरामधे किचन उत्तर दिशेला आहे बदलता येत नाही त्यावरती काही उपाय असेल तर सांगा
Please replay sair
Thanku sir
Pradosh vrat kase karawe plz sanga
1 varshapasun ghararache rineveshan karayche pn lavkar hotch nahi yash ani pragti mulanchi navryachi kadhi hoil please sanga
आपले आनंदी वास्तू पुस्तक वाचले फार चांगली माहीती मिळाली
nice
Namaskar tijori uttarela theuon uttarelach tond karun kase thrvave
प्रश्नच आहे हा
म्हणजे तिजोरी चे तोंड उत्तरेला व्हावे व तिजोरीची पाठ दक्षिणेला व्हावी
@@AnandPimpalkarsAnandiVastu घराचा उतार पुर्व/ऊत्तरेला असावा पण पश्चिमेला झालाय, बदलणं म्हणजे संपूर्ण टाईल्स बदलणे शक्य नाही अशावेळी पर्यायी व्यवस्था काय करावी कृपया मार्गदर्शन अपेक्षित.
Dakshin dishela mukhy darva ja ha Rashi nusar labh deto ka
Ts nasel tar tya vr upay sanga
!!श्री स्वामी समर्थ!!💐
!!ओम गुरुदेव दत्त!!💐
Om sai ram
ओम साई राम
सर मी माझे पैशाचे कपाट नैऋत्य कोपऱ्यात उत्तरेला तोंड करून ठेवले आहे चालेल का? प्लीज रिप्लाय द्या
9881898510
Mast ahe sir jay sai ram
देवघरात कुबेर मुर्ती ठेवावी का पंच धातुची
तुमचे सगळे vedio खुप उपयुक्त असतात आणि नेहमी सगळी माहिती शास्त्रोक्त असते कुठेही अंधश्रद्धा तुम्ही पसरवत नाही
As
Khupch chhan🙏
विदीशा घर असल्यास काय उपाय?
Door south la asel
Change krun ghenyas option nsel tr ky krave upay sanga
माझे स्वतःचे घर दक्षिण मुखी आहॆ काही उपाय असेल तर सांगा plz
नमस्कार,उद्योगात यश मिळविण्यासाठी काय करावे?
संपूर्ण माहिती चांगली उपयोगी अ सते
Chan mahiti milali aahe 🙏🙏
On said ram sir aamhi sagle tumche fan aahot tumhi sagle upay khup chaan aani vaasatvala dharun shastra shudha sangtaat God bless you
पिंपळकर सर नुसता कुबेर आणि लक्ष्मी ठेऊन . स्थापन करून लक्ष्मी प्राप्ती होत नाहि तसे आचरण लागते .त्याची सेवाही करावी लागते . लोकांना मूर्ख बनवणे थांबवा आता .
आग्रह नाही आपल्याला, आपण unsubscribe करा ....
सततच्या आजरपण व दृष्ट लागली आहे त्या वर काय उपाय
Sir laxmi poojanath laxmila tulas vahatat ka ??
🙏 jay Sairam 🙏
अर्जुनी लक्ष्मीची प्रतिमा विसर्जन करायची असेल आणि नवीन लक्ष्मीची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर काय करायचे
जर जुनी लक्ष्मीची प्रतिमा विसर्जन करायची असेल आणि नवीन लक्ष्मीची प्रतिमा प्राणप्रतिष्ठा करायची असते तर काय करायचे प्लीज सांगा
Thanks sir
लक्ष्मी यंत्र मंत्र सांगा
🙏Guruji sarvey video 1no Jotiyshatarati Pandit no1
रुद्राक्ष तोरण कितीला आहे
Sir 7 lasun 7 lawangacha upay kashasathi karatat
एक नंबर थापाड्या.....👌👌👌👌
उत्तर दिशेला तिजोरी ठेवून त्याचे तोंड उत्तरेला कसे ठेवतात ती तर दक्षिणेला दक्षिण दिशेला उघडणार
Dakshin-paschim koparyat means nairutya dishela uttarekadun tond karun tijori or kapat thewawe....
sir mahalximi pujanachya divshi mahalaximi yantra chi pujaa keli tr chalel ka? aani ti kashi kravi tyache fayde sangu skal ka ? sir ples sagave
Sai ram gurujii
If there is corner in south East direction then what to do
🌷very nice ❣️very very best ❣️very very very great things 🌷👍👌🎈
good information guruji
Sir mi ek sadha shetakari ahe karjamuktisathi upay sanga
Om sai ram👌
Sai ram
Sir, mla nvin vastu gehaychi aahe ter tya sati kay begu
Sarkhe Aajari padat asalyas , Kay upay aahe
Please share all your video in Hindi , English Language
Shivkumar.BOD ahe 30JUN 1995 lagn jamat nahi upay sanga
Khup chaan mahiti nehmich tumchya kadun miltey Sir tya sathi nehmich dhanyawaad om sai ram
Ria Hirlekar
ओम साई राम,🌹 सर रूद्राक्षाचे तोरण किती पर्यंत येईल, माहिती खूप छान सांगितले त्या बद्दल धन्यवाद,सर
रुपये 650/- आणि कुरिअर चार्जेस 100 रुपये
काही घेऊ नका मी फसलोय....
@@mangeshmarne9361 tumhi toran gheun faslay म्हणजे नक्की काय झाले?
काहीच फरक नाही तुम्ही सांगितलेल्या इतर गोष्टी ही साफ खोट्या ठरलेल्या आहेत. हे सर्व प्रकार पिंपळकरांनी स्वतः मला प्रत्यक्ष भेटी दरम्यान सांगितले होते. त्याचे लिखित स्वरूपात नोट्स ही माझ्या कडे आहेत. क्रुपया गोरगरीब व पीडित लोकांची माझ्यासारखी फसवणूक होऊ नये ही अपेक्षा.
Guru charitra,, ladies ni parayn karaych ka nahi bola
Jarur karave mi karte
श्रीयंत्र ची price please sanga.....ani कुबेर ची मूर्ति पण price sanga
ओम् साई राम सर घराच्या दिशा कोपऱ्यात आहेत. उत्तर ईशान्येत मुख्य दरवाजा आहे.तिजोरिचे कपाट पश्चिम नेऋत्य कोपऱ्यात ठेवले आहे पण ते मुख्य दरवाजा समोर येते आहे. चालते का?
Apartments मधे अग्यनेय दिशेला प्रवेश द्वार चालेल का ?
Plz replay sir
.
मेरूश्रीयंत्राची किंमत किती आहे
👍👍
रुद्राक्ष तोरण किती किंमत
Kapat kontya dishela asava
उत्तर किंवा पूर्व
Khup chaan mahiti..om sai ram
खूप छान गूरूजी आेम साई राम
जर जुनी लक्ष्मीची मूर्ती बदलायची असेल देव्हाऱ्यातली आणि तिथे नवीन लक्ष्मीची मूर्ती बसवायची असेल तर काय करायचे प्लीज सांगा
Khup chan mahiti aahe sir aaplyala rstyane chaltana piase sapdle tr tyache kay krave plise mahiti saga
खूपच सुंदर माहिती दिली. सर
Nice comment .
खुपच छान
Tumi khup chan mahiti sangta 👌👌
सर, आमचे कपाट उतरेला असुन पक्षिमेला उघडणारा आहे बरोबर आहे का? रूद्रक्षा चे तोरण कसे मिळणार
Vidiyo Tayaar Karatana BackGroundMusik Bilkul Laawu Naye. Kanaala Khoop Traas Hoto.
Om sai ram🙏🙏 Chan maahiti thanku sir
नमस्कार सर 2019 च्या कॅलेंडर मध्ये तुम्ही पंचमहाभूतांचे चित्र दिले होते त्यामध्ये phrem करून लावल्यावर वरच्या साईडला ईशान्य कोपर्यात पृथ्वी अग्नी कोपऱ्यात वायू वायव्य कोपर्यात जल आणि बाजूला अग्नी असे आहे तर त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होणार नाहीत ना प्लीज जरा समजावून सांगा धन्यवाद
बाकी माहिती छान दिली
अप्रतिम माहिती
Sir adklele paise parat yenyasti upay sanga
Video banavtana mobile silent karava jene karun video banavtana yenare notification cha aavaj video madhe disturb karnar nahi... Kiwa flight mode madhe thevava... Video madhe dili janari mahiti atishay mahatwachi Ani uttam aste... Thank you....
Aap ne Jo bola sab kuch karte hai , phir bhi money tikat nahi
हा; सर आमचा दरवाजा east ला आहे,महणुन कपाट कुठे उघडते हि दीशा कळली