मनात विचार चांगले आले पाहिजे वाईट विचार आजूबाजूला येऊन देयायचे नाही असे झाले तर आपण आपल्या गुरुचे स्मरण करा मी तर सराना गुरु मानते त्याचे व्हिडीयो बघते मनाला खुप छान वाटते साई राम सर
🙏 आमच्या घरात अचानक ..तुळस सुखली नंतर...गुलाबाचे झाड खूप सुकले..कोहळा गळतो..मी आणि माझे मिस्टर खूप आजारी ...आणि रिपोर्ट normal...येतात बरोबर आम्हाला पण नजरच लागते
Sir mi adhi khup mananey dev pooja karayechi gharat hi samadhaan vatayecha nirmal vatayecha pan aata dev pooja karavishi vatat nahi alass yeto mann lagat nahi om sai ram
हो खरं आहे , नजर लागते . 2 दिवस आधी मी स्कुटी वरून जात असताना एकाएकी पडलेच आणि समजलं सुद्धा नाही कसं झालं ते , आणि तेव्हा पासून माझी तब्येत बरी नाही पहिल्या सारखं फ्रेश वाटत नाही . दृष्ट / नजर लागली असेल का ?
मनात विचार चांगले आले पाहिजे वाईट विचार आजूबाजूला येऊन देयायचे नाही असे झाले तर आपण आपल्या गुरुचे स्मरण करा मी तर सराना गुरु मानते त्याचे व्हिडीयो बघते मनाला खुप छान वाटते साई राम सर
🙏 आमच्या घरात अचानक ..तुळस सुखली नंतर...गुलाबाचे झाड खूप सुकले..कोहळा गळतो..मी आणि माझे मिस्टर खूप आजारी ...आणि रिपोर्ट normal...येतात बरोबर आम्हाला पण नजरच लागते
Satya ahe he tumhi sangale, नमस्ते गुरुजी from parbhani district
Yes sir you are right l was not feeling well from Diwali l was on bed till January आता बरी आहे आणि घरातू पहिली बाहेर पडले तेव्हा आईला जाऊन भेटले 🙏
❤❤ thank you sir ❤️✌️🌹 very nice ❤❤ बरोबर आहे ❤❤
Sir जन्मपत्रिका पाहून किती फीस घेता v kase मार्गदर्शन करता ,ऑनलाईन कि प्रत्यक्ष भेटुन
खूप छान, माहिती दिली आहे धन्यवाद धन्यवाद सर🙏🙏
Sri Swami Samarth
Thanks guruji
🙏🌺 ओम् साई राम 🙏🌺🙏गूरूजी आपणं देशाला लाभलेलं अमूल्य रत्न आहात 🙏🙏
Sir मला माझ्या मुलीची पत्रिका दाखवायची आहे... कसे कॉन्टॅक्ट करायचे
Guruji pitr dosh,kalsurf doss ya vrr vdo bnva plz upai sang plz charran sparch ❤
Khup Chan mahiti sangitli sir 🙏👌
नमस्कार सर गुरुपुष्यामृत दिवश एकाक्षी नारळ सापडला एक डोळा असलेला नारळ सापडलं तर त्याविषयी काही माहिती द्या
Swami galya madhe dharan karnya sathi same ashich vastu pahije
Jene karun safe rahta yeil
Sir maze Mr aarogya khatya madhe nokari kartat aamche sarv kahi chan chalele hote aamhi gharat Pooja karto aani Mr Hanuman chalisa vachatat mi pan Devi Mahatma durga kavach vachte sagle mast aahe pan Mazi mulgi 1 janevary la Kamala lagli aani 26 janewary la Mr chi angioplasty zali sarv kahi distarb zale yala najar laglne ch mhantat na upay Kay karu
माझी तब्येत सतत बरी नसते. औषध घेऊन ही बर वाटत नाही. नजर आहे का ही .pls उपाय सांगा
गुरुजी माझ्या घरातली समोरची भिंत दक्षिण आहे तर तिथे लावल तर चालेल का plz सांगा
Thank u 🙏🙏🙏🧿🧿🧿🧿🧿🧿🧿😌😌😌😌😌😌🙏
Sir mi adhi khup mananey dev pooja karayechi gharat hi samadhaan vatayecha nirmal vatayecha pan aata dev pooja karavishi vatat nahi alass yeto mann lagat nahi om sai ram
Khup chan mahiti sir🙏
Sir, aamchya gharat ekhadi changli ghost ghadli ki lagechah koni tari aajari padte, kahi tari vaiet ghatna ghadte. Ase ka? S
Sir mla pratika dhakhvaychi tr address milele ka
सर माझा मुलगा दोन वर्षाचा आहे तो सारखा आजारी पडतो त्याची पत्रीका कढायची आहे आणि पत्रीका पाहायची आहे
हो खरं आहे , नजर लागते .
2 दिवस आधी मी स्कुटी वरून जात असताना एकाएकी पडलेच आणि समजलं सुद्धा नाही कसं झालं ते , आणि तेव्हा पासून माझी तब्येत बरी नाही पहिल्या सारखं फ्रेश वाटत नाही .
दृष्ट / नजर लागली असेल का ?
असु शकते.
खुप छान सर ओम साई राम
Namskar sir me kundit bela che zad lavle aahe tya zadala 5pani pan aale aahe tar tyachche kay karave please reply
ho sir mala suddha anubhav aala pan aapan namsamran kartoh mahun tras nahi janvat
सर मि ससत आजारी पडतो ,ऑफीस मध्ये जागा चागली नाही, असे सलग सगळी सांगतात ,उपाय सांगा
Guruji💛🙏
Panchmukhi rudraksha kuthe thevayacha darvajyatach shivakshachya shejari ka 🙏pl reply thanks
शिवाक्षामध्येच पंचमुखी रुद्राक्ष आणि लावलेली आहे
@@AnandPimpalkarsAnandiVastu Dhanyavad sir 🙏👏
Agdi barobar
Rathsaptami var ek vdo banva plz
🙏🏻 ओम् साईराम 🙏🏻
Om Sai Ram, 🙏🌹
माझी 1.2 सवातोळा साकळी गोल्ड हरवले आहे . शोधले पन सापडले नाही.
ओम साई बाबा 🌹🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ🌹 🙏🌹🙏
ॐ साई राम
ओम साई राम
सर तुम्ही माझ्या मुलीला विष्सटीकरनाची शांती सांगितली आहे तरी ती माझ्या माहेरी केली तर चालेल का
Ho chalel
नजर लगाते,,,, हे खर आहे सर
Swami
मला नजर दोष आहे
आमच लग्न झालं आणि 1:30 महिन्यात आजारी पडले तेव्हा पासून इथेच आहे कोणाची ननजर लागली आम्हाला
Agdi barobbar aahe sir 🙏🏻
ओम् साई
🙏🙏 ओम साई राम 🙏🙏
आपण 4 तारखेला ठाण्यात येणार त्या ठिकाणी शिवाक्ष मिळेल का
हो मिळेल
Guruji my 16 year old girl committed suicide me and my husband can't understand anything what should I do guide me
तिचे detail dya
@@priyapawar4112 8983003591 वर डिटेल्स द्या म्हणजे आपला नंबर येईल त्यावर मी कॉल करेल...सर्व समस्या लिहा
Ang kale padte
😢 ,
बऱ्याच इलेक्ट्रीकल वस्तू खराब व्हायला लागलेत
Contact no mile ka
उपाय सांगितले नाही😂
Lastla shivaksh baddal Purna mahiti dili ahe😅😅😅Purna pahava lagto vdo😅😅😅