महिलेच्या सीटवर बसला, महिलसोबत मारामारी केली... नंतर काय घडलं? Pune Viral Video | AM3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 11 тис.

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 4 місяці тому +2989

    जवळपास 70% च्या आसपास जागा ह्या स्त्रियांसाठी, वृद्धांसाठी, अपंगांसाठी राखीव असतात मग स्त्रियांपेक्षा जास्त तिकीट देऊन पुरुषांनी काय आता गियरच्या दांड्यावर बसायचं का?

    • @ImranShaik-dr8cy
      @ImranShaik-dr8cy 4 місяці тому +24

      ❤❤❤❤❤❤❤😂

    • @Engineer537
      @Engineer537 4 місяці тому +28

      😂😂😂😂

    • @rupeshwagh8095
      @rupeshwagh8095 4 місяці тому +17

      😂😂😂😂

    • @ganeshpatil2455
      @ganeshpatil2455 4 місяці тому

      O​@@rupeshwagh8095

    • @nileshdeshmukh5095
      @nileshdeshmukh5095 4 місяці тому +80

      हा मुद्दा आहे राव. सगळी जागा ह्यांनाच आपण उभ राहून प्रवास करायचं का ? किती सीट वर पुरुषांसाठी लिहिले आहे कधी मोजले नाही आपण. जिथं बघावं तिथं महिलांसाठी आम्ही बसच्या टपावर बसून प्रवास करू ते पण तिकीट काढून.😂😂

  • @PrakashPatil-lx6qp
    @PrakashPatil-lx6qp 4 місяці тому +4767

    बाईला चोपल्याबद्दल मंडळ आभारी आहे 😅

    • @sachinshinde793
      @sachinshinde793 4 місяці тому +21

      😂

    • @vinodramchandravare1707
      @vinodramchandravare1707 4 місяці тому +147

      बरोबर केले. कंडक्टर ला बोला. ही जास्त हुशार आहे... भाई बरोबर केले... उद्धट बाई

    • @GloriaAbel2412
      @GloriaAbel2412 4 місяці тому +105

      बाई जरा जास्त ओर स्मार्ट आहे.

    • @sunitaukey8094
      @sunitaukey8094 4 місяці тому +72

      Pagal bai Aahe 😂😂😂😂😂

    • @amolpadawale2251
      @amolpadawale2251 4 місяці тому

      ​@@sunitaukey8094 अती शहाणी वाटतेय हरामी बोलायची पण अक्कल नाही हिला

  • @SamirKhandagale-gj4et
    @SamirKhandagale-gj4et 4 місяці тому +2340

    पुरुषांच्या जागेवर लेडीज बसते तेव्हा चालते ...पण लेडीज च्या जागेवर पुरुष बसला हे नाही चालत....बोलत होते तो पर्यंत ठीक आहे ..तिने पहिला हात उचलला

    • @SujitV3838
      @SujitV3838 4 місяці тому +93

      पहिली गोष्ट पुरुषांसाठी बस मध्ये सिटच नाहीये 😂😂😂😂

    • @sandhyashahapurkar5768
      @sandhyashahapurkar5768 4 місяці тому +38

      फक्त स्त्रियांसाठी आरक्षित असणारी रांग आहे.
      डाव्या बाजूकडील आसने ही सर्वांसाठी खुली आहेत. महिला त्या बाजूकडील आसनांवर बसू शकतात याची कृपया नोंद घ्यावी.

    • @sandhyashahapurkar5768
      @sandhyashahapurkar5768 4 місяці тому +24

      ​@@SujitV3838
      पुरूषांसाठी सीट नाही असे नाही पण पुरूषांसाठी आरक्षित आसनव्यवस्था नक्कीच नाही. कृपया नियम समजून घ्यावा.

    • @SujitV3838
      @SujitV3838 4 місяці тому

      @@sandhyashahapurkar5768 यात काय फरक आहे

    • @mrunaliniakhare3038
      @mrunaliniakhare3038 4 місяці тому +12

      Male should also get some reserved seats

  • @Rudra90906
    @Rudra90906 3 місяці тому +238

    बाईला एकदम झकास ठोकुन हानल्यामुळे दादाच हार्दिक हार्दिक अभिनंदन 🌹🌹👌👌💐💐

  • @sandeshtambade2709
    @sandeshtambade2709 4 місяці тому +3390

    बाई जरा जास्तच शहाणी दिसते भाषा बरोबर नाही तिची

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 4 місяці тому

      एकनाथ शिंदे आणि फडणवीस ची लाडकी बहीण आहे ती.सांभाळून बोलायचं

    • @yuktahindalekar6631
      @yuktahindalekar6631 4 місяці тому +37

      Vyavasthit bolali Asti tar kadachit tyane seat dili pan asti out of respect..pan dadagiri chi bhasha vaparne ayogyayach

    • @RoHiT_RoCkErZ__
      @RoHiT_RoCkErZ__ 4 місяці тому +35

      Konacha raag kona var kadte hi 😂😂😂

    • @pravinnarwade7703
      @pravinnarwade7703 4 місяці тому

      बाई स्वतःला शहाणी समजते...
      जर एखाद्या पुरुषावर स्त्री बसली तर ते चालते..
      मग स्त्रीच्या जवळ पुरुष बसला तर का नाही चालत त्यांना?
      त्या अधिकाऱ्यांनी सांगतात थोडस ॲड करा..
      आणि त्यात त्यांच्या सितावर ऍडजेस्ट करत नाही तर नाही आणि विचित्र शिवीगाळ करता.
      ते चालते हे योग्य नाही. प्रवास हा सहमतीने आणि अशी खुशी ने अड्जस्ट करणे योग्य आहे.
      पुरुष महिलांना लगेच ॲडजस्ट करतात पण महिला पुरुषांना कधीच ॲडजस्ट करत नाही.
      हे दुर्दैव आहे.
      त्या महिलेने सुरुवातीला त्यांच्यावर हात उचलणे आणि शिवीगाळ करणे हे अतिशय वाईट आहे.
      ती अशी वागेल तर पुरुषाची अजिबात चूक नाही त्यांनी जे केलं ते बरोबर आहे..
      स्त्री जे करेल ते चालते आणि पुरुष करेल ते वाईट. हे चुकीचे आहे.
      तिजोरी व्हिडिओ बनवते आणि त्याच्यावर अंगावर हात उचलते आहे ही त्याची चूक आहे महिलेची.
      पुरुष आपले रक्षण करण्यासाठी तिच्यावर हात उचलत आहे..
      शिक्षा तर त्या महिलेलाच व्हायला हवी.😊

    • @YogeshTemkar-by8rc
      @YogeshTemkar-by8rc 4 місяці тому +41

      बायकांच्या अती झाला 😂

  • @easyenglish8049
    @easyenglish8049 3 місяці тому +435

    अशाच महिलांमुळे पुरुष गुन्हेगार बनतो

  • @sachinthorat1536
    @sachinthorat1536 4 місяці тому +2187

    सगळ्या कॉमेंट्स त्या बाई च्या विरोधात आहेत. बाकी जनता समजूत आहे. बाईचं आगाऊ आहे.

    • @jkvastav
      @jkvastav 3 місяці тому +37

      आजुन हाणायला पाहिजे होत...ती हात उचलुच कशी शकते

    • @abhishinde613
      @abhishinde613 3 місяці тому

      त्या दादा चां जागेवर मी असतो तार अजून मारला असता तिला 😂😂😂

    • @360earthgamer
      @360earthgamer 3 місяці тому +4

      koni boltay bai ne pahile request keli mg bacha bachi zali barobar aahe mg
      Mazya sarkhyane ladies seat aahe na mg tya baai la sodun dusrya magchya bai la boluvun aapli seat khali keli Asti na rahega baas na bajegi basuri 😅
      Chala aapn doghe ubhe rahun jau 😂
      Doghacha bhandan tisryacha cha labh tr labh pn tya bai la jaga nahi dyachi dusrya bai la dyachi

    • @jobiden2875
      @jobiden2875 3 місяці тому +7

      सुडामे.. He kahi barobar nahi😂😂

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 3 місяці тому

      Rapist spotted 🧐

  • @sidheshwarbaad8705
    @sidheshwarbaad8705 21 день тому +28

    आगाऊपणा करणाऱ्या बायकांचा असाच समाचार घेतला पाहिजे समाचार घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन भावा तुला सलाम😂

  • @rajusutar7751
    @rajusutar7751 3 місяці тому +560

    या भावाने जे केल ते योग्य.या मुळे पुरुष अत्याचार कमी होईल🎉

  • @ParwatiChavan-g5o
    @ParwatiChavan-g5o 4 місяці тому +3640

    मी एक स्त्री आहे पण त्या बाईची चूक आहे

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 4 місяці тому +74

      Bayka Layee mazlyyat Sarkar pan tynache Layee laad kele ahet.

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 4 місяці тому +32

      Bayka Layee mazlyyat Sarkarne laad kele ahet.

    •  4 місяці тому +10

      Agree tai ...tume champ ahot..

    • @HARSHNALAWADE-kg5ou
      @HARSHNALAWADE-kg5ou 4 місяці тому +4

      Brobr tai

    • @sandhyashahapurkar5768
      @sandhyashahapurkar5768 4 місяці тому +52

      मला नाही वाटत तिची चूक आहे. तो माणूस उद्धव आणि अरेरावीची भाषा वापरीत होता. नियम त्याने मोडला होता. चोर तो चोर आणि वर शिरजोर!

  • @hakunamatata1427
    @hakunamatata1427 4 місяці тому +1850

    मी या बाईच्या नवऱ्याचा विचार करतोय 😢 बिचारा दररोज काय काय सहन करत असेल, देवच जाणे 💀

  • @इंदापुरकर
    @इंदापुरकर 3 місяці тому +83

    101℅ बुधवारची बाई आहे.. रोड वर धंदा कराय आली आहे.. चांगल्या घरची असती तर अस बोलली पण नसती अन पुरुषावर हात टाकला नसता. हिला स्वतः हुन पुरुषांना घ्यायची सवय आहे. हे सिद्ध केल हिने.

  • @Nileshpatil-9671
    @Nileshpatil-9671 3 місяці тому +343

    लेडीज ची मस्ती उतरवला बद्दल भावाचे मनापासून अभिनंदन करतो. आणि भावाचा हिंमती ला सलाम ठोकतो.

  • @samadhankharate6371
    @samadhankharate6371 4 місяці тому +1437

    सर्व पुरुष मंडळींना विनंती अशी बाई भेटली की निबर धूउन काढा

    • @ajexpradhan5901
      @ajexpradhan5901 4 місяці тому +15

      Barobar aahe 👍

    • @SagarG-u3g
      @SagarG-u3g 4 місяці тому +42

      आपण पुरुष मंडळी आदर करतो direct ह्यांच्या वे हात उचलता नाही येत आपल्याला पण आपल्या आजूबाजूला कोणी ladies असेल तर त्यांनी पुरुष मंडळींना support करून अशा बाई ना चोप द्यावा ही नम्र विनंती सर्व माझ्या माता आणि बहिणींना 🙏❤😊

    • @shaileshdeshmukh9924
      @shaileshdeshmukh9924 4 місяці тому +5

      Bhai ATI Sania hai

    • @sagarsherkar1288
      @sagarsherkar1288 4 місяці тому +7

      Hila hana bhikar government rule

    • @romanempire7370
      @romanempire7370 4 місяці тому +35

      ​@siddharthakamble-c1dछत्रपती शिवाजी महाराज आता काही राहिले नाहीत आणि त्या युगातल्या महिला आणि आताच्या युगातल्या महिलांमध्ये खूप फरक आहे त्यामुळे असल्या महिलांना जिवंत जाळून टाका

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 3 місяці тому +314

    महिलांकडून होत असलेल्या पुरुष अत्याचारास कांही अंशी आळा बसेल.दादा आपलं मनपूर्वक अभिनंदन.

  • @VedantVaravdekar
    @VedantVaravdekar Місяць тому +15

    दादांनी शहर सोडून जाऊ नये येत्या २६ जानेवारीला दादांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे 😂

  • @VMCreation-ji4jv
    @VMCreation-ji4jv 3 місяці тому +441

    बाईच्या बोलण्यावरून समजते किती आगाऊ बाई आहे ती, घरी पण नवऱ्याबरोबर असेच भांडत असेल, नीट बोलायची पद्धत नाही तिला चोपल्याबद्दल दादाचे आभार🎉

  • @aniketfatale6775
    @aniketfatale6775 4 місяці тому +1896

    सर्वात अगोदर बाई ने माणसांवर हात उचलला आहे.....

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 4 місяці тому +61

      😮 अगदी बरोबर.! बाईने हात उचलला आहे. म्हणून तोही चिडला होता.

    • @Pratikbot
      @Pratikbot 4 місяці тому +1

      ​@@dattatrayshinde4758to ladies seat var baslyla ahe

    • @sunitashinde3948
      @sunitashinde3948 4 місяці тому +23

      Garaj kay ahe pan.... ledies sit asli manun ledies dadagiri karu shakat nahi...bai chi chuki ahe

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 4 місяці тому

      पुरुषांच्या जागेवर पण महीला बसतात व त्यांच्या जागेवर पण फक्त त्याच बसणार म्हणजे आरक्षण आम्हालाच आणी ओपन मध्ये पण आम्हीच

    • @BabanTupsaminder
      @BabanTupsaminder 4 місяці тому +3

      बरोबर आहे तुमचं

  • @prasaddukare9631
    @prasaddukare9631 4 місяці тому +1657

    या ठिकाणी बाईची 100% चूक आहे. इतकं बोलणारी बाई संस्कारी असू शकत नाही

    • @Vilubhau
      @Vilubhau 4 місяці тому +22

      Khalla na maar magh eka gents cha

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 4 місяці тому +16

      यांच्यातली आई हारवली आहे।

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 4 місяці тому

      महिलांना असे वाटते कि आम्ही काही पण केले आणि कसे ही वागलो तरी समाज आपल्या बाजूनं उभा राहतो आणि कायदे पण एकतर्फी निर्णय देणारे बनले आहेत 2005DV तर भयंकर मुलाच्या परिवारा साठी घातक आहे

    • @satishdesai9663
      @satishdesai9663 4 місяці тому +24

      यात संस्काराचा कुठे प्रश्न आला. तीचा हक्क आहे असल्या सीट वर बसण्याचा ज्या स्त्रियांसाठी राखून ठेवल्या आहेत.

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 4 місяці тому

      @@satishdesai9663 मग पुरुषांनी एखाद्या स्त्री ला बसायला जागा नाय दिली तिकडून पण पुर्षाचे संस्कार आठवतात तुमच्या सारख्याना तिला हाथ उचलण्याचा लायसन्स दिलाय का प्रयत्येक वेळी तीच बिचारी कशी इतक्या उद्धट पणे ती बोलत आहे.

  • @sarikajadhav3846
    @sarikajadhav3846 3 місяці тому +8

    महिलांसाठी आरक्षित असलेल्या सीटवर पुरुष बसला असल्याने तो दोषी आहे, महिलेने पुरुषावर हात उचलल्यामुळे ती दोषी आहे, आणि बस मधील वाहक आणि चालक यांनी त्यांच्या कर्तव्यात कसुरी केल्याने ते दोषी आहेत.

  • @sudamkumbhar7088
    @sudamkumbhar7088 3 місяці тому +223

    पोलिसांना माझी विनंती आहे... त्या बाईला पुरुष सोबत कसं बोलायचं आणि कसं वागायचं ते शिकवा

  • @Harshalkvideos
    @Harshalkvideos 3 місяці тому +678

    ह्या बाईला ठोकल्या बदल सलाम दादाला 😂

    • @dr.shashankkathe5019
      @dr.shashankkathe5019 3 місяці тому

      उगाच हट्ट, चित्थवणी देऊन बाईने मारले. बाई भांडखोर आहे. बाईने मारले. बाईवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.

    • @Changeforthebetter_7
      @Changeforthebetter_7 3 місяці тому

      Asa kasa bolta tumhi, udya tumchya aai la kiva bahini la ladies seat havi asel aani tine magitli asel aani tichya samor asa purush, hizada bolna bare, asa asel, tar tumhi ashich pratikriya dyaal ka?

    • @marketikida-h1y
      @marketikida-h1y 3 місяці тому

      ​@@Changeforthebetter_7भाई बोलण्याची पद्धत असते

    • @ChartVishleshak
      @ChartVishleshak 3 місяці тому +1

      ​@@Changeforthebetter_7पुढे कधी समोरील Vyaktichya आई बहिणी वर काढणार नाहीस जर् READ MORE click केले तर
      ।।
      ।।
      ।।
      जर तुमच्या आई बहिणीने सीट नाही देत म्हणून् हात उचलला तर तिला पण असच प्रतिउत्तर भेटेल.

    • @Changeforthebetter_7
      @Changeforthebetter_7 3 місяці тому

      @@ChartVishleshak aai bahini var me konachya gelelo nahi. Toh ek samjavnyacha prayatna hota. Tila haat uchlaychi vel kaa aani kadhi aali. Jo kaaydya ne dilela ticha raakhiv jaagecha hakka aahe, tyachi maagni kelyas tila uddhat aani kaay kaay mhatla zaatay. Stri tevha haat uchalte jevha tichya hakkacha va nyayachi avahelna hot asel. Ti stri saralach bhandayla nahi padli. Tine pahila tya mansala uthayla sangitle. Tyani bahire kaan kele. Mag tine tiche mat thevle. Aai bahini chya baddal bolaychya adhi tumhala tyanchya ijjatichi va tyanchya hakkaanchi jaaneev aahe ka te swatamadhe bagha mag bola.

  • @RamdasShewale-kn9zs
    @RamdasShewale-kn9zs 28 днів тому +6

    सगळ्या ठेकाणी ladies दादागारी करतात पुर्षीने किती सहन करायचे त्या माणसाने केले खूप छान एकच नंबर भावा 👌👌

  • @savitrapatil9163
    @savitrapatil9163 3 місяці тому +386

    मी पण एक स्त्री आहे, सरकारने महिलांना आरक्षण दिल्यामुळे याचा दुरुपयोग होऊ लागला आहे, बायकांना बोलण्याची, वागण्याची मर्यादाच उरली नाही, ट्या म्हीलेचीच चूक आहे

  • @Yjsongcomposer
    @Yjsongcomposer 3 місяці тому +733

    सरकारला विनंती आहे... आम्हा पुरुषांना पण सार्वजनिक ठिकाणी राखीव जागा ठेवत जा... जय महाराष्ट्र 🙏

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 4 місяці тому +1494

    सदर पुरुषाने त्या महिलेला मारल्यामुळे कदाचित त्या महिलेचा नवरा मनामध्ये खूप खुश झाला असेल.

    • @urmellatibey2798
      @urmellatibey2798 4 місяці тому +13

      😂

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 4 місяці тому +9

      😂😅😉😃🤣

    • @gund573
      @gund573 4 місяці тому +9

      😂😂

    • @RajuKumbhare-c8d
      @RajuKumbhare-c8d 4 місяці тому +27

      😂 कोणाचं काय अन कोणाचं काय 😅😅

    • @bebillionaire0111
      @bebillionaire0111 4 місяці тому +17

      😂😂😂😂 I ghalya jevta jevta dhaska lagla tujhi cmnt wachun

  • @Pagarpratik39
    @Pagarpratik39 3 місяці тому +7

    मी एक स्त्री आहे पण स्त्रियांनी स्त्रियांना दिलेला अधिकाराचा गैरफायदा घेऊ नये महाराष्ट्राची संस्कृती बाळगा..... माझे काही चुकले असेल तर क्षमा असावी... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @कृष्णापांगरगांव

    पुरुष जातीचा मान राखल्या बद्दल भाऊचे हार्दिक अभिनंदन 🙏🎉

    • @inkdots5681
      @inkdots5681 2 місяці тому

      Purush jaticha apman kelay tyane.

    • @xcyberscar4992
      @xcyberscar4992 2 місяці тому

      Maan vadhvla aahe tyane​​

  • @nvirghat
    @nvirghat 4 місяці тому +649

    PMPL बसमध्ये घडलेल्या प्रकारामुळे कमेंट करणारे लोकांनी आणि महिलांनी खरचं पुरुषांच्या बाजूने चांगल्या प्रतिक्रिया दिल्याने , बसमध्ये प्रवास करणाऱ्या सगळ्या पुरुष वर्गाकडून खूप खूप धन्यवाद...👌👌👌

    • @criticalkeen8464
      @criticalkeen8464 4 місяці тому +10

      इथे बस मध्ये सार्वजनिक जे नियम आहे तेच लागु होतील
      त्याने तिने म्हटल्यानंतर उठायलाच पाहिजे होतं आता मलाच का म्हणते उठायला असं सर्वच जणं म्हणतिल मग
      हो पण जेव्हा तिने हात उचलला त्या क्षणापासुन तिचं सर्व चुकलं

    • @DattaThorat-rk2jo
      @DattaThorat-rk2jo 4 місяці тому +9

      Bendok bai ahey ????😃😁😀 ?

    • @SagarG-u3g
      @SagarG-u3g 4 місяці тому +11

      बिनडोक नाही महा बिनडोक आहे yz बाई😂😂

    • @RameshRathod-ef6gn
      @RameshRathod-ef6gn 4 місяці тому +5

      Teeche don daat padle pahije hote

    • @106avinashkhamkar8
      @106avinashkhamkar8 4 місяці тому +3

      ​@@RameshRathod-ef6gn2 nahi bhava 4

  • @uttamgosavi6797
    @uttamgosavi6797 3 місяці тому +199

    या भाऊला २१ एक वि स तोफाची सलामी Great dada

  • @nandinighanekar3967
    @nandinighanekar3967 День тому +2

    तो ग्रस्थ व्यवस्थीत दीसतोय ह्या बाईचाच आवाज जास्त आहे

  • @Kailasshelke-l9z
    @Kailasshelke-l9z 4 місяці тому +935

    त्या महिलेला मारल्या मुळे तिचा नवरा भरपूर खुश झाला असेल 😢😢😢😢

    • @rameshwarsalunke
      @rameshwarsalunke 3 місяці тому +19

      तुमचा कमेंट वाचून खूप हसू आले

    • @gamingytspecial5948
      @gamingytspecial5948 3 місяці тому +5

      😂😂

    • @pavanawale3625
      @pavanawale3625 3 місяці тому +3

      😅😅😅😅

    • @vinayakdolas2043
      @vinayakdolas2043 3 місяці тому

      लाज वाटली पाहिजे एका महिलेला मारहाण केली. आणि तू खुश झाला. वा रे.

    • @rajendranarawate278
      @rajendranarawate278 3 місяці тому +3

      भाऊ बरोबर बोलास

  • @Pmr-studios
    @Pmr-studios 3 місяці тому +90

    अरे वा सगळ्या योजना यांना द्या वरून अर्धी तिकीट मग आम्ही फूल पैसे देऊन झक मारायाची का ?
    चूक महीलेची आहे

  • @rameshthorat8390
    @rameshthorat8390 4 місяці тому +406

    शासनाने महिलांसाठी वेगळ्या बस कराव्यात. पुरुषांनी पैसे देऊन देखील गाडीत उभे राहून का जायचे... असल्या काही मूर्ख बायांमुळे पुरुषांना त्रास होत आहे... बाकीचे सीट असताना एका वेक्तीला टार्गेट का... बाकी साहेबांचं अभिनंदन जशाच तसे उत्तर दिल्याबद्दल....

    • @pornimadhanva4888
      @pornimadhanva4888 4 місяці тому +9

      Mahilrchi chuk ahe

    • @electricalmajor5995
      @electricalmajor5995 4 місяці тому +5

      mulat ladies seat reserve ka ahe yacha vichar kara. Tumachi aai, sister asti trr kay kel ast re 😡😡😡😡😡

    • @ajinkyatathe209
      @ajinkyatathe209 4 місяці тому

      तुझ्या घरातील महिला असती तर हेच बोलला अस्ता का भाड्या....

    • @MayuriJawke
      @MayuriJawke 4 місяці тому

      Ho pan te aai kiwa sister nhit na​@@electricalmajor5995

    • @supremeleader6125
      @supremeleader6125 4 місяці тому

      Manjhe mansana tras hot nhi ka, kahi pain wagera raht nhi ka, fakt bsykanach hote? ​@@electricalmajor5995

  • @KishoriSonawane-lo7bb
    @KishoriSonawane-lo7bb 3 місяці тому +5

    काही महिला पुरुषांच्या जागेवरती बसतात ते चालतं का तेव्हा पुरुष त्यांना उठवत नाही ते स्वतः उभे राहतात मग स्त्रीच्या जागेवर बसला तर काय प्रॉब्लेम मी पण एक महिलाच आहे पण हे महिला खूपच आगाऊ दिसते 100 तोफांची सलामी दादा तुम्हाला केला ते तुम्ही चांगलंच केलं

  • @laluwakchaure8712
    @laluwakchaure8712 3 місяці тому +70

    आज चे दादा चुक नसतानाही स्त्री ला घाबरतात. असे दादा (पुरुष ) योग्य वेळी वागलेच पाहिजे. दादा सलाम तुला 👍

    • @MAU9820.
      @MAU9820. 3 місяці тому

      Tuja aaila ghoda lawato 😅

  • @Maddyavchite
    @Maddyavchite 3 місяці тому +112

    बाई ला शिव्या द्यायला आलेले लाईक करा😂😂😂😂😂

    • @amitpatil8309
      @amitpatil8309 3 місяці тому +2

      केलंय बघ भावा

  • @akashg297
    @akashg297 3 місяці тому +457

    पुरुष जातीचा मान राखलास दादा सलाम तुज्या कार्यला 😂😂

  • @rajendrachavan4742
    @rajendrachavan4742 3 місяці тому +2

    योग्य वेळेची वाट पहात होता दादा आगाऊ बाईला ठोकुन काढलं खूप आनंद झाला असेल तिच्या नवऱ्याला 😂

  • @birukale6825
    @birukale6825 3 місяці тому +352

    बाईचं कान फोडल्याबद्दल मंडळ आपलं आभारी आहे भाऊ

    • @gauriparale76
      @gauriparale76 3 місяці тому +4

      Tya Mansache Chuki ahe.. Chor tar chor var sherjor🤨🤨

    • @vish7952
      @vish7952 3 місяці тому +2

      Ek no dada vajavli

    • @vktechnical1476
      @vktechnical1476 3 місяці тому

      Aadi chuki tya baichi aye Tine preMane vsangitale asate ter ti haat kasi uchati tila kONI AADHIKAR dila

    • @rock-lx2dy
      @rock-lx2dy 3 місяці тому

      😂😂😂😂

    • @shivajiyewale-n1m
      @shivajiyewale-n1m 3 місяці тому

      😃😃😄😄

  • @PUNEofficial
    @PUNEofficial 3 місяці тому +169

    सरकारने पण जरा बेस्ट मध्ये लक्ष द्यावे 70% महिला बाकी अपंग आणि वृद्ध मग पुरुषाने काय टपावर बसायचे काय 🤬

    • @rameshjadhav7392
      @rameshjadhav7392 3 місяці тому +1

      Bus chya dandyawar basayache

    • @PUNEofficial
      @PUNEofficial 3 місяці тому

      @@rameshjadhav7392 tu basto ka

    • @sureshvasantjamadade4770
      @sureshvasantjamadade4770 3 місяці тому +2

      सरकारला फुटांनी मारुन सरकारच्या मानेवर बसले पाहीजेत दादा बाग,🎉

    • @jayshankarshahane6093
      @jayshankarshahane6093 3 місяці тому

      उभे रहाणेचे भाडे भरायचे एस टी बस मधे असेच चालू आहे महिलांना हाफ तिकीट 60. वर्षांवरील लोकांना फुकट बाकी 60चे आतील. l माणसंनी Paishe bharu raha उभे😂

    • @shubhamthange641
      @shubhamthange641 3 місяці тому

  • @chandrakantchavan236
    @chandrakantchavan236 4 місяці тому +283

    मी एक मुंबईकर आहे ,मी रोज लोकल ने प्रवास करतो,जर जनरल डब्यात लेडीज आली तर आम्ही तिला बसायला देतो,पण लेडीज लां जरी बस मध्ये आरक्षण दिले असेल तरी त्यांनी प्रेमाने समोरच्याला सांगितले पाहिजे . बाकी भावाने केले ते योग्यच

    • @9224463922
      @9224463922 4 місяці тому

      दादा तुम्ही बायांचा आदर करता पण ते तुमचा करतात का , जरा हे पण कधीतरी चेक करा. नाहीतर भविष्यात बायांना कधीच जागा देऊ नका. ते जर आपला अपमान करतात तर.

    • @sachinthorat1536
      @sachinthorat1536 4 місяці тому +9

      बरोबर भावा . त्यांना लेडीज डबा असून पण जनरल मध्ये येतात मग खूप राग येतो.

    • @poojachavan6944
      @poojachavan6944 4 місяці тому +1

      Mumbai chi baat hi kuch aur hai ❤

    • @balkrushnaamrutkar2439
      @balkrushnaamrutkar2439 4 місяці тому

      बाई नालायक
      अगोदर शिट रिकामी असेल तेव्हा ते बसलेत ना मागून येऊन कशी जागा मिळेल.?असाच त्रास s t येतं आहे.
      लगावली ते बरेच झाले.
      मी पण तेच केले असते.

    • @sagarjagtap7777
      @sagarjagtap7777 4 місяці тому +2

      पुणे मध्ये लेडीज साठी बऱ्याच रूट ला स्पेशल लेडीज बस पण आहेत..

  • @ShitalKhare-l6q
    @ShitalKhare-l6q 3 місяці тому +5

    पुढे काय झालं कळवा यार

  • @SanketP-x4t
    @SanketP-x4t 3 місяці тому +79

    या भावाला सलाम कारण बाई जास्तच शहाणी दिसते.या महिलांना 50 टक्के सवलत दिल्यापासून यांना असे वाटतेय की संपूर्ण बस आपणच बुक केली.

  • @sureshbhosale7013
    @sureshbhosale7013 3 місяці тому +167

    महिला जेव्हा पुरुषांना असलेल्या सीटवर बसल्या असतील तेव्हा काय करावे

    • @KoliRaja1646
      @KoliRaja1646 3 місяці тому

      भाऊ तबस मध्ये पुरुष साठ शीट नसते

    • @manojjadhav129
      @manojjadhav129 3 місяці тому +1

      Gp ubhe rahave😅😂

  • @AmolTayade-ur4wv
    @AmolTayade-ur4wv 3 місяці тому +215

    माणसाचं काहीच चुकल नाही.ती बाई जास्त म्हणजे अती हुशार आहे.अन् म्हणे लेडीज सीट आहे.भोकात गेली ती लेडीस सीट.फुल्ल सपोर्ट त्या माणसाला

  • @rohan_reaction23
    @rohan_reaction23 3 місяці тому +3

    Respect for men😅

  • @DnyaneshwarShinde-m1h
    @DnyaneshwarShinde-m1h 3 місяці тому +124

    हा व्हिडिओ पाहून आज, त्या महिलेचे सासू सासरे, नवरा, आणि शेजारी पाजारी लोक फार आनंदित झाले असतील. त्यांनी या दादाचे मनापासून आभार मानले असतील. मनातल्ल्या मनात.

  • @dhananjaywadekar4502
    @dhananjaywadekar4502 4 місяці тому +275

    100% ladies wrong

  • @rishichikane97
    @rishichikane97 4 місяці тому +669

    ह्या सगळ्या विषयात तो शेजारी बसलेला माणूस पहा
    भाऊ रोबोट सारखा बसला आहे एकदम 😂😂😂😂😂😂
    इकडेतिकडे पण बघत नाहीये आणि हलत पण नाहीये....😂😂😂

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 4 місяці тому +34

      😂 त्याला मराठी समजत नसेल कदाचित.!😅

    • @khalidshaikh2419
      @khalidshaikh2419 4 місяці тому +3

      😂😂😂😂

    • @mandarpatil3318
      @mandarpatil3318 4 місяці тому +25

      एवढ्या हाय वोल्टेज ड्रामामध्ये जर का तो मध्ये पडला असता तर त्याला पण त्या महिलेचा प्रसाद मिळाला असता 😂😂

    • @babajadhav5351
      @babajadhav5351 4 місяці тому +19

      तो बहुतेक परराज्यातील आहे तो बसलेला चालतोय

    • @amolkolsamkar339
      @amolkolsamkar339 4 місяці тому

      😂😂😂​@Adi_patil_074

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 4 місяці тому +438

    पुरुषाच्या हिमतीला सलाम👍👍

    • @electricalmajor5995
      @electricalmajor5995 4 місяці тому

      Tya jagi tuzi aai bahin asti trr bolla asta ka re😡😡😡

  • @sanikahande8538
    @sanikahande8538 2 місяці тому +5

    या सगळ्या कमेंट्स वाचून कळतय की जिजाऊ पुन्हा झाली नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येणार नाही. भविष्यात त्या महिलांच्या जागी कमेंट्स करणा-यांची आई, बहिण, बायको, मुलगी असायला पाहिजे मग त्या पुरुषांना २१ तोफांची नाही तर १००००० तोफांची सलामी देईल आणि कमेंट्स मधील पुरुषांच्या घरातील महिलांना चोपल्या बाबत आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम घेईल.

    • @pranitpawar-di2wd
      @pranitpawar-di2wd 2 місяці тому

      म्हणजे महिलांनी मारला काही केला तरी पुरुषांनी गप बसायचा का, का कुटला न्याय ताई तू video नीट बग.

  • @chhayagaikwad6262
    @chhayagaikwad6262 4 місяці тому +702

    कसली ही विचित्र कुत्री आहे ,,,,, मी पण लेडीज च आहे ,,,,,पण ही महीला खुपच कुत्री बावळट दीसतीय

    • @shripalmehta6605
      @shripalmehta6605 4 місяці тому +26

      अगदी हावरट कुत्रीच वाटते, एका सीटसाठी एव्हढी मरणारी बाई पैशाच्या हावी पायी माणसांसोबत काहीही करू शकते.

    • @rameshwarphad6174
      @rameshwarphad6174 4 місяці тому +19

      Femous hoyala challi hoti br zal hanli ajun hanyala pahije hoti

    • @AAarik415
      @AAarik415 4 місяці тому

      @@rameshwarphad6174 हे खार कारण आहे

    • @DeshKishan-y1q
      @DeshKishan-y1q 4 місяці тому

      @@chhayagaikwad6262 mag conductor ne uthvayacha na tya mansala. To kuthe sheput ghalun basla hota? Ticket che paise gheto tar reserved seats khali karun nahi ka deta yet tyala.

    • @sanchalirane8945
      @sanchalirane8945 4 місяці тому +10

      Ardhavat shikshanache parinam hakk kaltat pan niyam kalat nahi

  • @hanumantwagh761
    @hanumantwagh761 4 місяці тому +205

    या पत्रकारांना माझी विनंती आहे या दादांना न्याय भेटला पाहिजे

    • @nishanpatil7235
      @nishanpatil7235 3 місяці тому +3

      काहीही न्याय भेटत नसतो कायदा संपूर्ण बायकांच्या बाजूने आहे...

  • @vilasbanteekshyambabakenam9675
    @vilasbanteekshyambabakenam9675 4 місяці тому +393

    एवढा आगाऊ पणा एक भारतीय स्त्रीला बरोबर वाटत नाही आणि तेही फक्त 10 मिनिटाच्या प्रवासासाठी एक पुरुषावर हात उचलणे ही स्त्रीची परंपरा होउच शकत नाही

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 4 місяці тому

      मग काय पुरुषांनी तेवढे हुंड्यासाठी बायकांना जाळून मारायचं. बलात्कार करून मारायचे का.

    • @DeshKishan-y1q
      @DeshKishan-y1q 4 місяці тому +3

      @@vilasbanteekshyambabakenam9675 parampara kuthun aanta saheb hyat. Jevha tine bolala ki bangdya bhara mag basa, tithech ekhada lajene uthla asta. Ugach likes milavnyasathi kuthehi kahihi kaay lihita. Bus train chya dagdagichya ravasar kon parampara sambhalto. Conductor la jab vicharla pahije. Seat rikami karun dyaych kaam tyach aahe

    • @thetan_arena_king_harry
      @thetan_arena_king_harry 4 місяці тому +9

      ​@@DeshKishan-y1qएक दिवस नाही बसली तर मेली नसती ती.

    • @shrutigokhale454
      @shrutigokhale454 4 місяці тому +2

      @@DeshKishan-y1q ani gents chya line madhe baika baslya hotya tyach kay tya मनुस kade bag hoti ti bai 10 min ubhi राहिली अस्तित् तर् काय झाला asta

    • @Housevlog200
      @Housevlog200 4 місяці тому

      Tu ky tichi bahin aahe ka pratyakachya comment khali जाऊन tya nich baichi baju ghetey​@@DeshKishan-y1q

  • @OmprakashShahane
    @OmprakashShahane День тому +1

    Nice shot marli dada🎉

  • @punecitylive
    @punecitylive 4 місяці тому +51

    मी बसमध्ये सिंहगड ला जात होतो एक महिला शेजारी होती त्यांना म्हणलं मी बसायचं का मी उठतो तर त्यांनी मला बसून दिलं ते म्हणले मला जवळच उतरायचं आहे खूप चांगले लोक पण आहेत जगात मध्ये प्रेमाने जग जिंकता येतं ❤

  • @raushwadhe2559
    @raushwadhe2559 4 місяці тому +167

    लेडीज आरक्षित सीट वर पण महिलाच बसणार.....
    आणि आरक्षण नसलेल्या सीट वर पण महिलाच बसणार.....
    आणि शिव्यापन देणार.....
    व्वा.....

    • @hrudayinishinde111
      @hrudayinishinde111 4 місяці тому

      आरक्षण नसलेल्या सीट वर कोणीही बसू शकते, तुम्हाला काय म्हणायचेय की, स्त्रियांनी फक्त त्यांच्या आरक्षित सीटवरच बसावे,इतर सीट वर बसू नये.

    • @dilipthorat8026
      @dilipthorat8026 3 місяці тому +1

      ही बाई जास्तीचं शहाणी समजत आहे

    • @kavyasambharam3889
      @kavyasambharam3889 3 місяці тому +2

      🙏 Dada even I'm a mother, daughter n wife
      I agree to what u hv said
      She is wrong in raising hand
      It shouldn't matter who is sitting on reserved seat
      When ladies want equal right as men
      Then why reservation
      Even in local train ladies get in gents coach
      But all my brother's r humble
      They never say get down
      Gv rest tk rest oooh lady

  • @amardeepalgure8096
    @amardeepalgure8096 4 місяці тому +73

    इकड म्हणायचं की आम्हाला स्वतंत्र हवे, आणि तिकडे माझी शीट म्हणायची. जर स्वतंत्र आणि बरोबरी हवी असेल तर पुरुष जे सोसतो ते स्त्री ने पण सोसल पाहिजेच.

  • @hemantpatekar4128
    @hemantpatekar4128 3 місяці тому +9

    बाई ने कायदेशीर कारवाई करायची होती.बाई का हात उचलण्याची काय गरज पुरुषाने self defence मध्ये हात उचलला

  • @sayyedmushtaqueahmedsayyed8725
    @sayyedmushtaqueahmedsayyed8725 3 місяці тому +257

    हात महिलेने अगोदर उचलला, वाद महिलेने चिघळवल.. त्या बाईला चांगलं धुतलं पाहिजे होता.. लोकांनी उगीच वाचवलं... अशा बाईचा आगाऊ पणा भाऊने बरोबर काढल..😂

    • @sujitmathpati2465
      @sujitmathpati2465 3 місяці тому

      Sm

    • @sayyedmushtaqueahmedsayyed8725
      @sayyedmushtaqueahmedsayyed8725 3 місяці тому

      @@sujitmathpati2465 MBCKA

    • @Jitya_.
      @Jitya_. 3 місяці тому +1

      माणसाची चूक आहे

    • @Chetugp
      @Chetugp 3 місяці тому +2

      Hat phile bai ne uchalla karan .. manus adhi ledes sit war bsla

    • @ChartVishleshak
      @ChartVishleshak 3 місяці тому +2

      ​@@Chetugp1. Hee reservation chi garaj asleli kamjor, Purushapeksha kami saksham Stree diste kaay tumhaala??
      2. Jar ghari kivva rastyavar tumachyakadun kaahi chuki (Hyaane chuki keli NAAAHI) ghadli aani koni tumchyaar haat uchalalaa tar Haat uchalalaa tar maarnaaryachi chuki nahi, barobar????
      आता वाजवा दोन्ही बाजूने ढोलकी. मार खायचा, पण बाई असेल तर् परतफ़ेड करायची नाही, तो काळ आपल्या २०शि तच संपला.

  • @कोल्हापूरकर
    @कोल्हापूरकर 4 місяці тому +249

    महीला आरक्षित जागा बंद करा इथेच महीला दुबळी ठरते मग पुरुषांची बरोबरी का करताय

    • @mayurmane9055
      @mayurmane9055 4 місяці тому +1

      @@कोल्हापूरकर हे सगळे ती रांड, निलम गोर्हे तीची क्रियाकर्माची फळे आहेत ही.

    • @switychavan138
      @switychavan138 3 місяці тому

      महिला आरक्षित जागा या करिता आहे की, खूप गर्दी मध्ये उभ्या असलेल्या बायकांना काही वाईट प्रवृत्ती चे पुरुष गर्दी चा गैर फायदा घेतात आणि वाईट स्पर्श करतात, आणि आणि मासिक पाळी स्त्रियांना होते त्यात असहनिय त्रास थकवा होतो त्या करिता ह्या आरक्षित जागा ची सोय केली आहे, यात बरोबरी आणि दुबळे पण कसला?

    • @switychavan138
      @switychavan138 3 місяці тому

      पुरुष आणि स्त्री ची बरोबरी कधीच होऊ शकत नाही कारण बरोबरी 2 पुरुष किंवा 2 स्त्रियां मधे होत असते, बरोबरी करावी लागते ती हक्कांची मानसन्मानाची जे पुरुष स्त्री ल देत नाही किया देण्या योग्य समजत नाही.

    • @nishanpatil7235
      @nishanpatil7235 3 місяці тому

      राजकारण्यांचा मतावर डोळा

  • @shivabhutekar0203
    @shivabhutekar0203 4 місяці тому +411

    बाई बहुतेक बुधवार पेठेतील असावी..
    What a shot ..😅😅
    Salute आहे सर आपल्याला 😅😅
    प्रत्येक वेळी पुरुष चुकीचा नसतो...✅

    • @Artandcreativityinmarathi5750
      @Artandcreativityinmarathi5750 4 місяці тому +5

      बरोबर आहे

    • @rajendrabade8041
      @rajendrabade8041 4 місяці тому

      आता काय करावे?

    • @Maharashtra_man
      @Maharashtra_man 4 місяці тому +5

      Ekdam kadak comment... Hi budhwar pethetali asel...

    • @dinuchandu7081
      @dinuchandu7081 4 місяці тому +4

      सही पकडे है 🤪🤪🤪🤪🤪

    • @mrunalimayur1826
      @mrunalimayur1826 4 місяці тому +3

      Barobr ahe , ti awajavrunch vatte, prpurshavr haat uchlla mnje titlich asel nalayk

  • @santoshwagh-i8z
    @santoshwagh-i8z 3 місяці тому +2

    जर त्या बाईने अरे तुरे केले नसते तर हा वाद पुढे विकोपाला जात नव्हता म्हणून दहा मिनिटाच्या प्रवासासाठी एकमेकांना व्यवस्थित बोलले पाहिजे

  • @swapnilnikam-patil650
    @swapnilnikam-patil650 3 місяці тому +122

    बाईला मजबूत चोप दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे.. 🌹🌹

  • @ashokpetare6412
    @ashokpetare6412 3 місяці тому +140

    त्या बाईला वाजवल्या बद्दल दादाचे हार्दिक अभिनंदन🎉

  • @pankajmore3726
    @pankajmore3726 3 місяці тому +138

    त्या बाईला पुढच्या जन्मी स्त्री आणि पुरुषाची दोन्ही शीट वर बसण्याचा मान मिळो😂

  • @cvi15
    @cvi15 День тому +2

    aarakshan mule ya deshach vatol zal aahe

  • @Bavindraindia1990
    @Bavindraindia1990 4 місяці тому +177

    महिलेला आरक्षण दिलं म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की पुरुषाशी बेअक्कल प्रमाणे वागावे.. प्रेमाने जग जिंकता येतं

  • @dattaz277
    @dattaz277 3 місяці тому +203

    बाईला चोपल्याबद्दल सर्व पुरुष मंडलाकडून हार्दिक अभिनंदन ❤❤

  • @Hanumant-f6i
    @Hanumant-f6i 3 місяці тому +144

    आरक्षीत महिलेला आहे ठीक आहे परंतु यांची भाषा जर ऐकली ना तळ पायाची आग मस्तकात जाते शेवटी षुरूष जरी असला म्हणजे काहीही ऐकुण घेऊच शतल नाही पुरूष त्रास सहन करूण घेऊ शकतो पण अपमान नाही त्या महिलेला आजुन दोन तरी काणशीलात ह्या पट्यान त्या महिलेला दिल्या पाहिजे होत्या जीला आदर नाही तीची कशाला करायची कदर मगरूर पणाला धडा शिकवलास सलाम भावा तुला 👍👍👍👍👍

    • @Chetugp
      @Chetugp 3 місяці тому

      Mg bsaycha kshala ledes sit war....

    • @kanhaiyawadke4724
      @kanhaiyawadke4724 3 місяці тому +5

      कधीही कुठली वृध्द महिला किंवा पुरुष किंवा गरोदर स्त्रीला यांना पुरुषच आपल्या सीट वरून वुठून जागा देतात स्त्रिया किंवा मुली स्वतःचे सीट कधीही देत नाही 😮

    • @ChartVishleshak
      @ChartVishleshak 3 місяці тому

      ​घरी नवरा तुम्ही काही चुकीचे (परत् एकदा चुक मान्य होते आहे असा गैरसमज नको) केले असेल आणि तुम्हाला चुकीचे वाटले नाही आणि navryane दिली kanaakhali तर् नवरा बरोबर् काय? @@Chetugp

    • @ChartVishleshak
      @ChartVishleshak 3 місяці тому

      ​@@kanhaiyawadke4724मी आता ते करणे बंद केले आहे, ह्याना समानता हवी, ती देतो मी.

    • @dineshyesware4067
      @dineshyesware4067 3 місяці тому +1

      ​@@Chetugp striya gadit jaga asun jaun window sathi purushanchya jagewr jaun bastat teva tya purushsne Kay karyche? Aapli theva aaplya javal

  • @spawar1325
    @spawar1325 День тому +1

    ते बाईने एकतर शिवे दिला नंतर हात पन ऊचलला .ते बाईवरच पोलिस कंप्लेंट करायला पाहिजे .

  • @patil0123
    @patil0123 4 місяці тому +263

    दीड शहाणी बाई. तिच्या घरातील पुरुषावर कोणत्या बाईने हात उचलला असता तर चाललं असतं का तिला ?

  • @rajendraugaleofficial
    @rajendraugaleofficial 4 місяці тому +217

    सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की महिला आयोग असल्यामुळे महिला ह्याचा गैरफायदा घेऊ राहिल्या आहेत,तेव्हा सरकारने पुरुष हक्कासाठी पुरुष आयोग स्थापन करावा ,का आम्हा पुरुष लोकांना ह्या महिला जगू देणार नाहीत😢😢😢😢😢

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 4 місяці тому +3

      हे झाले पाहिजेल जर नवरा आवडत नसेल तर लगेच डोमेस्टिक व्हॉइलन्स ची कसे टाकता खूप कुटुंब उद्वस्त झाले आहेत चुकीच्या केसेस मुळे

    • @shamavasthi8947
      @shamavasthi8947 4 місяці тому +1

      Barobar aahey, purushanchya rakshnarthi kayda nighala pahije, mhanje ladies, khote cases taakun , purushana aadkavnaar nahi

    • @lavudevalekar869
      @lavudevalekar869 4 місяці тому

      शाब्बास भावा

    • @DnyanobaGarje-te6to
      @DnyanobaGarje-te6to 4 місяці тому

      बाईंची चूक आहे

  • @mrunalinimagar9972
    @mrunalinimagar9972 4 місяці тому +60

    पण स्त्रीयांनी पण सौम्य पध्दतीने बोलले तर पुरुष ऐकतात आणि जागा देतात पण बायकांनी पण काही बोलू नये त्या बाईने मारायला नको होते

  • @avadhutghatemotivationalsp176
    @avadhutghatemotivationalsp176 2 місяці тому +1

    बाईची हाणल्याबद्दल पुरुषाचे मनःपूर्वक अभिनंदन💐💐

  • @shamraosapkal9380
    @shamraosapkal9380 4 місяці тому +242

    मुळात च ही बाई तिच्या एकंदरीत तिच्या वागण्यावरून ती मेंटल आहे असं दिसतंय, त्या मुळे तिला पोलिसांनी मेंटल हॉस्पिटल मध्ये दाखल करून, त्या पुरुषा ला निर्दोष सोडावे
    नाही तर आम्ही मोर्चा काढू👍🤨
    अखिल भारतीय पुरुष संघटना 🚩

    • @tanajideshmane7846
      @tanajideshmane7846 4 місяці тому

      आपला विचार बदला

    • @sunilnarkhade4253
      @sunilnarkhade4253 4 місяці тому +4

      मेंटल नाही
      असभ्य आहे
      आणि
      चरलेली आहे

    • @Atharv_Redij
      @Atharv_Redij 4 місяці тому

      Tuzha kasla vishay ahe zhattya​@@tanajideshmane7846

    • @bhausahebnawale6480
      @bhausahebnawale6480 4 місяці тому

      बाईचे बोलण्याची भाषा अतिशय चुकीची आहे

    • @SandyYogee-fc5ly
      @SandyYogee-fc5ly 4 місяці тому +1

      sahmat ahe ...

  • @vijayshendge604
    @vijayshendge604 4 місяці тому +118

    आरक्षित सीट बंद करावी कारण तू माणूस सुरुवातीपासून त्या सीटवर बसला आणि त्याचे पैसे दिले त्यामुळे त्याला त्या सीटवर बसण्याचा पूर्ण अधिकार आहे

    • @hrudayinishinde111
      @hrudayinishinde111 4 місяці тому

      तेवढी अक्कल दिली असती तर आरक्षित सीट ठेवायची गरजच लागली नसती.

    • @shivcreative9745
      @shivcreative9745 3 місяці тому

      Yes ; He pmpml cya low nusar ekdam barobar ahe.

  • @sourabhshinde5315
    @sourabhshinde5315 4 місяці тому +152

    हे फक्त एक उदाहरण आहे ९०% बायका अशाच असतात आगाऊ.

  • @narharipalimkar0272
    @narharipalimkar0272 23 години тому

    पुरुषाच्या हिमतीला सलाम त्या बाईने खूप आगव बोलली

  • @YogeshYadav-u8f
    @YogeshYadav-u8f 3 місяці тому +159

    हे महिलांना आरक्षण दिले ना तेच चुकलं या

    • @dinarthavi3681
      @dinarthavi3681 3 місяці тому

      कंडक्टर ने सांगितल्यानंतर पण तो उटीला नाही । हा लवड्या चा बुल्ला कपल पाहिजे । नंतर बस लेडीज च्या सीट वर।

  • @krushnabagal4571
    @krushnabagal4571 3 місяці тому +269

    असल्या मुजोर बायांना निब्बर धुतले पाहिजे 😅

    • @vijaybodade5437
      @vijaybodade5437 3 місяці тому

      @@krushnabagal4571 जंगलात नेऊन झोडपले पाहिजे. बांबू ने

    • @kruteshkalal
      @kruteshkalal 3 місяці тому

      😂😂😂

    • @krishnakamble9698
      @krishnakamble9698 3 місяці тому

      Khare? Saang ki chook pahile koni keli? Tya purshanech keli.

  • @amolwalhekar6089
    @amolwalhekar6089 4 місяці тому +260

    हा पूर्ण प्रसंग त्या महिलेने ठरवून केलेला दिसतोय महिलेला शिक्षा झालीच पाहिजे

    • @Befikar-h9u
      @Befikar-h9u 4 місяці тому +6

      मलाही तसेच वाटते फक्त आपली हवा व्हावी यासाठी केलं असेल तिने.

    • @SHAIKHSIR5555
      @SHAIKHSIR5555 4 місяці тому +3

      Intensanaly janun bujun

    • @santoshmali5342
      @santoshmali5342 4 місяці тому +3

      गाडी बसस्थानकात असेपर्यंतच संबंधित आसनांवर अपंग, महिला व इतर आपला हक्क सांगू शकतात. बस सुटण्याच्या ठिकाणी संबंधित आसनांवर इतर प्रवासी बसलेले असल्यास पुढे मार्गात कुठेही त्यांना उठविता येणार नाही,

    • @rushabhnikalje6639
      @rushabhnikalje6639 4 місяці тому +2

      बरोबर आहे

    • @riteshtikhe6450
      @riteshtikhe6450 4 місяці тому

      फेमस होण्यासाठी आधी पासूनच विडियो चालू केला होता. आणि तोच अंगलट आला

  • @जयकांतभाऊंचेमत

    सरकार काय निर्णय देतय 😢😅
    पुरुष का मिहिला मंडळ
    Lov you sarkar
    पुरुष जातीनां कधीतरी मदत करावी ही सर्वांची हाक आहे
    ❤❤❤❤❤❤

  • @Jay.Hind.Jay.Maharashtra
    @Jay.Hind.Jay.Maharashtra 4 місяці тому +428

    बरं झालं हानली.. असे म्हनून या बाईचा नवरा खुश झाला असेल 😂😂

  • @RahulPawar-ie9gz
    @RahulPawar-ie9gz 4 місяці тому +275

    सरकारने स्त्रियांसाठी राखीव केलीत सीट्स छान पण मग पुरुषांसाठी ही कराव्यात सरळ आहे...
    त्या स्त्रीची दादागिरी किती आहे. तीला बाप भाऊ नाही वाटतं 😡

    • @Bajiraopeshve
      @Bajiraopeshve 4 місяці тому +1

      Thokya nasel tila 😂

    • @electricalmajor5995
      @electricalmajor5995 4 місяці тому

      @@Bajiraopeshve tula aai, bhain nahi vatat 😡😡😡

    • @Bajiraopeshve
      @Bajiraopeshve 4 місяці тому

      @@electricalmajor5995 he aslya sanskar wali aai bahin tuzich asnar ahe nakkich. Tula shubheccha tila sambhal

  • @randhirkhalate7337
    @randhirkhalate7337 4 місяці тому +322

    असल्या उद्दट बाईला चोपल्या बद्दल हार्दिक अभिनंदन 🎉🔥

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 День тому

    अशा बाई सोबत बरोबर केलंय...माणसांनी फुल तिकीट घ्यायचं अन् स्त्रीयांनी हाफ तिकीट घेऊन दादागिरी करायची..ह्या भावांनी योग्य केलंय.... अभिवादन भावा

  • @ajaykhandale9161
    @ajaykhandale9161 4 місяці тому +166

    त्या पुरूषाला 101 तोफांची सलामी, 1नं भावा,इ
    अशा प्रकारच्या बायांचा असाच सत्कार केला पाहिजे, अशीच जागा दाखवूण द्या, पुरूष मंडळाने, 👌👌👌

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 4 місяці тому +55

    घरी नवरा भीत असेल ह्या बाईला.. म्हणून तिला असें वाटते की सर्वच पुरुष मला घाबरतील.. आणि शांत बसलेल्या पुरुषांवर हात उचला.. आणि फसली

  • @suhaspokharkar-vx8tv
    @suhaspokharkar-vx8tv 4 місяці тому +167

    भाऊ नी बरोबर केल, नम्रता कुठ नवतीच हया बाई चा बोलन्यात, जास्थ च झाल तीच, अगोदर तीला धड़ा शिकवाय ला पाहिजे होता

  • @nema....k2026
    @nema....k2026 3 місяці тому

    सरांची काही चूक नाही अगदी बरोबर❤

  • @AVTARSINGRAJPUT
    @AVTARSINGRAJPUT 4 місяці тому +598

    50% भाडे फ्री झालं म्हणजे का महिलेच राज आहे का

    • @ganeshbajiraogitte7321
      @ganeshbajiraogitte7321 4 місяці тому +1

      PMT ahe bahutek ethe alredy 50% seat ledies la asatat

    • @sahilarerao8062
      @sahilarerao8062 4 місяці тому

      Pan tikit kimmat same ahe ladies ani gents chi

    • @poojawaghmare8592
      @poojawaghmare8592 4 місяці тому +2

      मी स्वत ही बसप्रवास करते जेव्हा ज्येष्ठ नागरीक,अपंग व्यक्ति पुरुष असते तेव्हा मी अनेकदा माझी महीला सीट असून पुरुषांना दिली आहे हे काम सर्वानी केले पाहीजे परंतु आपण सक्षम पुरुष असून आरक्षित महीला सीटवर बसतो त्याची जाणीव करुन दिली असता तिच्या सिटसाठी हक्क मागूनही हा पुरुष महीलाच्या सिटवर बसून उलट उत्तर देत असून साडी बांगडी आणून दे ते घालतो असे म्हणतोय?!!!!😮

    • @vikasgaikwad9933
      @vikasgaikwad9933 4 місяці тому +6

      एसटी बस मध्ये पण खूप दादागिरी करतात महिला

    • @DeshKishan-y1q
      @DeshKishan-y1q 4 місяці тому +1

      @@poojawaghmare8592 madam tumcha changulpana ek vayit anubhav ala ki badlu shakto. Jya non reserve seats aahet tithla konihi jaga devu shakto. Hya matlabi dunyet dusra changla vagel ashi apeksha naste mhanunach reserved seats thevlyat. Itke jar saglech changle vagnare asate tar tya mansala uthayla sangaychi garaj navhi. Ani conductor kuthe aahe bus madhla? Ticket che paise ghetlet tar pravasi tyanchya tharlelya seat var basat aahet ki nahi te tari bagha

  • @samadhankapse3421
    @samadhankapse3421 4 місяці тому +279

    हात तू टाकला पहिला माणसावर

  • @mayurlawande6135
    @mayurlawande6135 3 місяці тому +108

    बाईच्या कान फडत टाकल्याबद्दल अभिनंदन 😂 गरज आहे त्यांना

  • @bk-f5y
    @bk-f5y 17 днів тому +1

    Supla shot 😂😂

  • @sunilpatil6372
    @sunilpatil6372 4 місяці тому +133

    या बाईला आणखी चोपायला हवी होती.
    पुरुषांचा अवमान करणारी ही बाई आहे.
    हिला भारतीय संस्कृतीची जाण नाही.
    दादाने थोडा मार कमीच दिला.
    दादा तुझं अभिनंदन

    • @Pramani-y7k
      @Pramani-y7k 3 місяці тому +1

      Hi ek bai nahi ashya khup bayka ahet samaja madhe

    • @SmitaGaikwad-x6c
      @SmitaGaikwad-x6c 3 місяці тому +1

      Bai khup Agaw aahe .Mar khayachya laykuchi aahe

    • @vaibhavp8888
      @vaibhavp8888 3 місяці тому

      Agaauu asanarach. Ti bhosrichiiii ahe😂

  • @maheshpatil-eg4qx
    @maheshpatil-eg4qx 4 місяці тому +193

    लेडीज शीटवर पुरुष बसला असेल आणि एखादी बाई शीटसाठी भांडत असेल तर अशावेळी आपण उठून उभी असलेल्या दुसऱ्या एखाद्या बाईला तिथे बसायला सांगायचे ..😂😂

    • @sujatapatil5447
      @sujatapatil5447 4 місяці тому +2

      😀😀

    • @RobertDmell0
      @RobertDmell0 4 місяці тому +9

      म्हणजे दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ नाही का

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 4 місяці тому +4

      यांचे लाड जास्तच होत आहे,

    • @sangramghorpade2275
      @sangramghorpade2275 4 місяці тому

      पुरुष चुकीचा आहे

    • @subhashbharne
      @subhashbharne 4 місяці тому +1

      🤣🤣🙏🙏👍👍👌👌👌

  • @vijaysaindane3098
    @vijaysaindane3098 4 місяці тому +123

    पहिली गोष्ट मंजे बाईने माणसावर हात उचलू नये. बईची १००%चूकी आहे.

    • @jayhind9516
      @jayhind9516 4 місяці тому +1

      गप रे

    • @vijaysaindane3098
      @vijaysaindane3098 4 місяці тому

      @@jayhind9516 तुला काय वाटते,
      बाईने माणसावर हात उचलणे योग्य आहे का?

  • @bhaskarchavan9811
    @bhaskarchavan9811 7 днів тому +1

    बाईंची चूक आहे, दुसऱ्या शिटवर बसू शकत होती.