Ratnagiri Love Story: प्रेमासाठी मोहालीहून तरूणीची फसवणूक, रत्नागिरीमध्ये येताच प्रियकर नॉट रिचेबल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025

КОМЕНТАРІ • 592

  • @kalpanasatrange-pk4bo
    @kalpanasatrange-pk4bo 5 місяців тому +381

    थोडक्यात वाचलीस पोरी. एका चांगली व्यक्ती भेटल्यामुळे पूर्ण जीवनदान मिळाले.

    • @जयश्रीकचरे
      @जयश्रीकचरे 5 місяців тому +7

    • @ashratkhot2927
      @ashratkhot2927 5 місяців тому +5

      Aata paryant viklya geli asti

    • @Israel-zz5on
      @Israel-zz5on 5 місяців тому

      नाही मग का सुटकेस फ्रिज आलमारी मैं बंद करायची वाट बघावी का?​@@ashratkhot2927

    • @Narayan_rane
      @Narayan_rane 5 місяців тому

      फ्रीज मध्ये जाता जाता वाचली. आमच्या रत्नागिरीच नाव पण आता खराब करायला लागले मुस्लिम. 😠😠😠

    • @shrishailbarude383
      @shrishailbarude383 5 місяців тому +1

      Mahila Desh ek commety banana chahiye.... kyuki kanoon naam ka bacha bus Desh me kanoon hamesha aropi ki support hota...her Galli me meeting hona chahiye.... mahila apna bachav khud kare agar kanoon Zinda hai faisla Dene wala judge Zinda lash..hai

  • @vishnumaykar1440
    @vishnumaykar1440 5 місяців тому +156

    शिवरायांची जन्मभूमी आहे म्हणून वाचली तुला मदत करणारा एक शिवभक्त होता
    जय जिजाऊ जय शिवराय

    • @Kp-ui8kh
      @Kp-ui8kh 5 місяців тому +2

      😂
      बदलापूर का झाल मग..

  • @MrAkshay9784
    @MrAkshay9784 5 місяців тому +195

    बस झाली फसवणूक.. मुलींनी गु खाणे सोडा.. कळकळीची विनंती आहे 🙏🏻

  • @SanjayMagdum-o9i
    @SanjayMagdum-o9i 5 місяців тому +21

    इंदोरीकर महाराज आताच्या पिढीला जे कीर्तनातून जनजागृती करतात ते लोकांना पटत नाही पण ते जे सांगतात त्या वर विचार करण्याची गरज आहे!

  • @bappaunwane755
    @bappaunwane755 5 місяців тому +214

    प्रेम करायला पंजाब मधे पोर नाहीत का

    • @ajaymane1063
      @ajaymane1063 5 місяців тому

      बरोबर. आज एव्हढ्या घटना घडत असताना सुद्धा या मूर्ख मुली अशा चुका करतात म्हणजे काय.

    • @varshag.8398
      @varshag.8398 5 місяців тому

      पंजाब मे सब नशेडी है

    • @jyotijadhav2546
      @jyotijadhav2546 5 місяців тому

      सगळे मेलेत म्हणून तर शेन खाल्ल

    • @उमेशगायकवाड-ज7च
      @उमेशगायकवाड-ज7च 5 місяців тому +1

      😂😂तीचे आपल्या भारतावर प्रेम आहे 😅

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 5 місяців тому

      ​@@उमेशगायकवाड-ज7चमग तुझ्याशी करते का बघ प्रेम ती.

  • @sambhajiraogaikwad7984
    @sambhajiraogaikwad7984 5 місяців тому +218

    लाज वाटली पाहिजे खरतर या मुलीला. कोणावर किती भरोसा ठेवायचा? थोडक्यात वाचली बघ. तु एवढी सुशिक्षित असुन एवढ्या दुर आली हिला कसं काय वाटलं नसेल.

    • @बिनधास्तबोल-ब5ङ
      @बिनधास्तबोल-ब5ङ 5 місяців тому +2

      बरोबर

    • @charudattachandrasheel3852
      @charudattachandrasheel3852 5 місяців тому +15

      जायच्या वर भरोसा केला त्याला पहिला लाज वाटली पाहिजे

    • @mehuldholu1
      @mehuldholu1 5 місяців тому +2

      Aapki baat sahi hai.
      Lekin
      Ye ummar hi aaishi hai..
      Koi bhi pyar me pad jate hai..
      Us time ghar wale achhe nhi lagte..

    • @sambhajiraogaikwad7984
      @sambhajiraogaikwad7984 5 місяців тому

      @@charudattachandrasheel3852 त्याला कसली लाज तो तर नागडा आहे. तो मादरचोत आहे

    • @sambhajiraogaikwad7984
      @sambhajiraogaikwad7984 5 місяців тому

      @@charudattachandrasheel3852 त्याला कसली लाज तो तर नागडा आहे. तो मादरचोत आहे

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 5 місяців тому +2

    अशा कितीही घटना घडत आहे त तरी मुली अशा जाळ्यात फसतात आई वडलाला सोडल तर असेच होणार बाकी जाऊदय पण तुझे प्राण वाचले जय जिजाऊ

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 5 місяців тому +27

    आई बाबा यांना दुखावलं की, सुख, समाधान कधीच मिळत नसते.

    • @sudhirpanvalkar5334
      @sudhirpanvalkar5334 5 місяців тому +1

      तिला सालीसकट केळं नको आहे, सोललेल जास्त आवडतं म्हणून ती त्याच्यासाठी आली 😂😂 7:10

    • @sudhirpanvalkar5334
      @sudhirpanvalkar5334 5 місяців тому

      आपल्या मुलींना सालीसकट केळं आवडतं नाही, साल काढलेलं आवडत 😂😂

  • @samirgbarbade2785
    @samirgbarbade2785 5 місяців тому

    🚩🚩🚩🚩भगवा रंगच या गोष्टी थांबू शकतो..... इस रंग पे सबका विश्वास हैं.... और ओ हैं... छत्रपती शिवाजी महाराज का साम्राज्य महाराष्ट्र - भारत

  • @rajanigawand2086
    @rajanigawand2086 5 місяців тому +34

    जर समोरून व्हिडीओ कॉल साठी सतत नकार येत असेल तर समजून घ्यायचे की काहीतरी गडबड आहे,कारण कोणीही प्रेमात असेल तर त्या व्यक्तीला आपल्याइतकीच व्हिडीओ कॉल ची ओढ असते,,,,आणि जर असे नसेल तर नक्कीच नक्की काहीतरी गडबड असतेच.कोणीही इतके बिझी नसते की एक व्हिडिओ कॉल करू शकत नाही.

  • @adityam2803
    @adityam2803 5 місяців тому +119

    LLB करणार आणि judge बनणार... अशी अक्कल असेल जज माहीत नाही पण झाडूवाली नक्की बनेल.😂😂

  • @Sajjad-Ali2411
    @Sajjad-Ali2411 5 місяців тому

    Salute 🙏 to those who have humanity and supporting this innocent girl.

  • @369SSVSFNGO
    @369SSVSFNGO 5 місяців тому +45

    ऐसे ही फसाते हैं फिर बेच देते हैं
    सतर्क रहो. सुरक्षित रहो

  • @mohammadkhan212
    @mohammadkhan212 5 місяців тому +67

    या मुलीला आमच्या महाराष्ट्रातील संस्कृतीने वाचवल नाही तर दुसरे राज्यात राहिले असती तर तीची वाट लागली असती, जय महाराष्ट्र.

    • @Gauri774
      @Gauri774 5 місяців тому

      100% khar ahe

    • @trident8872
      @trident8872 5 місяців тому

      Tu suddh jihadi ahes 100%

    • @sharadkhot5545
      @sharadkhot5545 5 місяців тому

      Khar ahe

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 5 місяців тому +1

      100% जय हिंदुराष्ट्र

    • @sudhirpanvalkar5334
      @sudhirpanvalkar5334 5 місяців тому

      बिहार मध्ये असती तर तिची चांगलीच ग्रुप तर्फे ठासली असती 😂😂

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 5 місяців тому +1

    आम्हा शेतकरी पोराला कोणी अंडी खाण्यासाठी कोंबडी सुध्दा देत नाही...पण या घान पोरांना चालुन पोरी येत आहेत... फक्त फक्त ताई तु महाराष्ट्रातील मराठी माणसांमुळे वाचली..या दुनियेत आईवडिलन सारखे कोणी ही नाही...‌😢😢

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 5 місяців тому +1

    Marayla geli Ratnagiri ...

  • @ayyubchaudhary7233
    @ayyubchaudhary7233 5 місяців тому +36

    I'm a muslim and I want this Rozan and Ayan to get hardest possible punishment.

    • @trident8872
      @trident8872 5 місяців тому

      You are converted muslim,come back to your real religion

    • @humblemonster3524
      @humblemonster3524 5 місяців тому +7

      Tum muslim sir dard ban chuke ho pure duniya ki liye😂😂😂

    • @ayyubchaudhary7233
      @ayyubchaudhary7233 5 місяців тому

      @@humblemonster3524 you are either true stupid or liar.

    • @Marathimulga1122
      @Marathimulga1122 5 місяців тому +1

      ​@@humblemonster3524tu zatugiri ka kartos

    • @mujammilkumbharlikar5952
      @mujammilkumbharlikar5952 5 місяців тому

      Hela samjhau bhawa mi pn ek muslman aahe.. tela fashi desa tya mulala.. ​@@Marathimulga1122

  • @surasnakam9048
    @surasnakam9048 5 місяців тому +1

    जय शिवराय जय जिजावू 🙏🙏🙏🙏

  • @_kabirsagar_
    @_kabirsagar_ 5 місяців тому +4

    3:52 😂डीझल फॅक्टरी😂 आग बाई, कोकणात डीझल फॅक्टरी

  • @nileshlondhe6791
    @nileshlondhe6791 5 місяців тому +64

    भूमिपुत्रांनो आणि मराठी माणसांना आणि मराठी मुलींनो तुम्हाला माझे एकच सांगणं आहे की मराठी कुठल्या जातीचा आहे ते बघू नका तुम्ही मराठी आहे का तो तुम्ही विचार करा तुम्ही तुमचा संसार थाटा फालतूक धन्यवाद तुम्ही पडू नका जय शिवराय जय शंभुराजे जय

    • @nikhilnaik9039
      @nikhilnaik9039 5 місяців тому +3

      इथे जात पात पाहतात, हेच भयानक वास्तव आहे , मराठी म्हणून कोणी पाहत नाही

    • @surajsuryawanshi4928
      @surajsuryawanshi4928 5 місяців тому +2

      Uga UA-cam var comment karaila soopa ahe asla sagla...looka caste bagunach lagna kartait... Caste la khup importance ahe Maharashtra / india madhe.. Reservation bagunch kalte kiti caste cha importance ahe Maharashtra ani india madhe

    • @aayeshadawrekitchenandroutine
      @aayeshadawrekitchenandroutine 5 місяців тому

      I agree with you

    • @SURESHAVHAD-y8r
      @SURESHAVHAD-y8r 5 місяців тому

      एकदम बरोबर आहे भाऊ ❤❤❤❤❤

  • @shrikantkharmale6100
    @shrikantkharmale6100 5 місяців тому +27

    खूप खूप वाचलीस yrr तू
    तुझ नशीब चांगलं होत....😊

  • @RAJA00511
    @RAJA00511 5 місяців тому +40

    मुलगी पण बेशरम आहे पण पूर्ण चौकशी झाली पाहिजे कोंकण मधे असे लफडे जास्त होत नाही पानपुडे असे काय होऊ नये महनून कडक कारवाई वहावी

    • @trident8872
      @trident8872 5 місяців тому +4

      Laandya chi sankhya khup vadhali ahe purna konkanat

    • @sandykamez1804
      @sandykamez1804 5 місяців тому

      he brobr bollas bhai ata ​@@trident8872

    • @shivajiphondekar6525
      @shivajiphondekar6525 5 місяців тому

      कोकणात असे होतांना मी प्रथमच ऐकत आहे. पण आत्ता मुसलमान महाराष्र्टाला निशाणा करणार हे निश्चीत.

    • @shivajiphondekar6525
      @shivajiphondekar6525 5 місяців тому +1

      ​@@trident8872रोहिंगीयांना जागा दिली आहे.

    • @EstherMokal-jp2of
      @EstherMokal-jp2of 5 місяців тому

      Ho na.... Pan mala vatt amchya ikde je marathi musalman aahet te khup agodar pasun rahtat.....aani aamchi vadi 1- 1:50 tasachya antarvar aahe aamcha tyanchyashi kahi sambhandhach nahi प्रत्येकाने वेगळे राहावं मराठी लोकांनी एकी करून राहावं आमच्या इकडे जर परप्रांतीयाने(भैया कामगार)काही केलं तर त्याला मी सुनावते

  • @royalbanjararathod3140
    @royalbanjararathod3140 5 місяців тому +11

    डिझेल कि फॅक्टरी कि लालच चंदीगड से महाराष्ट्र 😂 पता नही ये कोणसा प्यार है

    • @gayatri_jadhav
      @gayatri_jadhav 5 місяців тому

      😂😂😂

    • @akashparshive9727
      @akashparshive9727 5 місяців тому

      Paiso se pyar😂😂bhai paiso se pyar. garib hota to khud blocked kr deti pehle

  • @जय-nr6ib
    @जय-nr6ib 5 місяців тому +7

    चांगली हुशार आहेस फोनवर प्रेम करणारी

  • @amoladat
    @amoladat 5 місяців тому +38

    शेण खाता खाता वाचली...

    • @deepikadalvi2917
      @deepikadalvi2917 5 місяців тому

      😂😂😂 पण गु खायला विसरली नाही 😂😂

  • @Hrushikesh_T
    @Hrushikesh_T 5 місяців тому +53

    अजून एक यशश्री शिंदे होण्या पासून वाचलिस पोरी..रत्नागिरी मधे अस फारस पाहायला मिळत नाही..एक शांत शहर आहे..पण हे शांतता प्रिय समुदायाचे सगळ्याच ठिकाणची वाट लावणार एवढं नक्की

    • @ahmedshaikh1924
      @ahmedshaikh1924 5 місяців тому +1

      Mahit aahe kon tedh nirman karat aahe konta pan dharm kharab nasto pan vichar lokanche kharab astat faqt dokyat Nafrat bharleli Aahet manusmruti vichar yanche

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 5 місяців тому +6

      बाहेरील राज्यातील मुस्लिम आपल्या कोकणात यायला लागल्या पासून हि असली प्रकरणे व्हायला लागलीत.

    • @premila1173
      @premila1173 5 місяців тому +7

      ​@@ahmedshaikh1924 जास्त शाहणा झाला का थुकणाऱ्या तोंडातून मनुस्मृति चे नाव नको घेऊ, कांड तुम्ही करायचे नाव मनुस्मृति चे घ्यायचे।

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T 5 місяців тому

      ​@@ahmedshaikh1924 तू ला का मिरची लागली?
      कुराण बद्दल मी बोललो काय? बोलायला लागलो तर तोंड नाही दाखवायला जागा मिळणार तुला..जे घडलं आहे घडतं आहे सर्व ठिकाणी ती वस्तुस्थिती आहे. मान्य कर आणि तुझ्या समाजात बदल घडवून आण.

    • @mandarbilpe481
      @mandarbilpe481 5 місяців тому

      ​@@premila1173 तू लय शहाणी झाली का... मनुस्मृति एवढी गोड वाटतेय का तुला मनुवादी नालायका.. मनुस्मृति वर मुततो मी.. मी दलित नाही मी हिंदू आहे आनी मनुस्मृतिला जाळले तरी तोंडात मूग गिळून बसतात आनी इथे लय तोंड सुटते तुम्हाला 😂😂

  • @sevabhaya.8736
    @sevabhaya.8736 5 місяців тому +4

    Maharashtrachya sanskrutine vachwale.
    धन्य अस्मी महाराष्ट्र्वॆन.. 🚩

  • @Suraj_Babar.
    @Suraj_Babar. 5 місяців тому +1

    Keep it up...proud of you😊😊gold medal 🏅 ke liye....

  • @vamanmotibane457
    @vamanmotibane457 5 місяців тому +1

    या जगामध्ये, या काळाला कोणीच खरं प्रेम करत नाही. फक्त आपल्या वरती आपले आई-वडील भाऊ प्रेम करु शकतात. आई-वडिलांचा भावाचा विश्वासघात केला तुमच्या जीवनामध्ये वाईटच घटना घडतात ताई. म्हणून जपून राहा ताई.

  • @nitinparadkar2281
    @nitinparadkar2281 5 місяців тому +6

    या परप्रांतीयांमुळे रत्नागिरीच नाव खराब करु नका

  • @sanjayunit667
    @sanjayunit667 5 місяців тому

    Love jihaad........ Short

  • @viratjavkar1509
    @viratjavkar1509 5 місяців тому +1

    Kerla Story Nantr Aata Maharashtra Story Chalu Jhaliy.

  • @dj_IMP
    @dj_IMP 5 місяців тому +7

    सच्चे आशिक अक्सर बेवकुफ बनते है ❤

  • @shripalmehta6605
    @shripalmehta6605 5 місяців тому +21

    अशीच कोणीही नेटवरून बोलावलं का जात रहा, आणि मरायला तयार रहा.

  • @nageshnagrale5452
    @nageshnagrale5452 5 місяців тому +35

    पालकांनी सर्वात अगोदर मुलीचे मोबाईल बंद केले पाहिजे गरजे पेक्षा जास्त स्वतंत्र दिल्यामुळे असे प्रकार घडत आहेत त्यामुळे पालकांनी मुलांना संपर्काचे माध्यम बंद केले पाहिजे

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 5 місяців тому +1

      Mobile Ani social media मुळेच अशे प्रकार होत आहेत

  • @MadhukarDBudhe
    @MadhukarDBudhe 5 місяців тому +4

    अशा प्रकारे मुलं,मुलांची गोडी-गुलाबी त्यांनां घरातून पळ काढावयास लावतात नंतर शोषण करून जिवे मारून शरीर अंग विकतात.ही भयावह स्थिती आहे अशा फसव्या गिरी पासून सावध रहा आणि अशा पिडितास योग्य ती मदत करा.जय मल्हार.

  • @ashwinbait1536
    @ashwinbait1536 5 місяців тому

    डोक्यावर पडून पंजाब मधून रत्नागिरीत आल्या आणि आता या LLB करुन जज होणार म्हणे..😂😂हिंदू मुलीनो आता तरी सुधारा, आपला इतिहास वाचा जरा..🙏🏻

  • @Umeshmore-f6m
    @Umeshmore-f6m 5 місяців тому

    पोरी महाराष्ट्र होता म्हणून वाचलीस

  • @shivajiphondekar6525
    @shivajiphondekar6525 5 місяців тому +8

    या मुली जेव्हा लहान असतात , तेव्हा आपल्या पप्पा शिवाय त्यांच पान देखील हलत नसतं. अगदी वीस वर्षां पर्यंत आता तर खुपच लौकर म्हणजे बारा तेरा वर्षातच आपला बाॅयफ्रेंड निवडतात. तेव्हा आपल्या पप्पाला हेतुपरस्पर विसरुन जातात. त्यांना लाजा पण वाटत नाही.

  • @testing12521
    @testing12521 5 місяців тому +3

    डाव्या साईड ची be like - chya मायला मी उगाच अडकले यामध्ये 😂

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 5 місяців тому +4

    मुलींनी अशा लोकांपासून कायमचे लांब राहिले पाहिजे आणि घरच्या लोकांचा विचार केला पाहिजे !!
    जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏

  • @rajendrasonune1988
    @rajendrasonune1988 5 місяців тому +1

    Yes

  • @Toxicknowladge
    @Toxicknowladge 5 місяців тому +5

    😂 प्यार में पागल हो गयी थी पागल्पन में किसी बोरी या फ्रिज में मिल गयी होती😂

  • @sheetalmathpati8876
    @sheetalmathpati8876 5 місяців тому +15

    अब क्या खाक् मा बाप का नाम रोशन करेगी जज बनकर

  • @vasantjadhav7049
    @vasantjadhav7049 5 місяців тому +22

    नशीब चांगलं म्हणून वाचली, मुलींनी अविचाराने वागू नये.

  • @Dk-lb7dl
    @Dk-lb7dl 5 місяців тому +48

    मा बाप का नाम तो अभि भी तुने रोशन ही किया हे और क्या करेगी रोशन.

  • @SANJAYPATIL-lg6xd
    @SANJAYPATIL-lg6xd 5 місяців тому +1

    हिला खुश ठेवणार लग्न करायचं तयार आहे

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 5 місяців тому +21

    या पोरीला लाज वाटली पाहिजे, ज्या आईवडीलानी लहानाची ही मोठी केली त्यांना सोडून आली आणि बेशम्या सारखी बोलते🤣😇😢😤😂

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy523 5 місяців тому +8

    देखने के बाद ही प्रेम करणा .

  • @akshay_todkar_555
    @akshay_todkar_555 5 місяців тому

    मुलींना संस्कार कमी पडतात आई वडील यांचे

  • @MaheshJadhav-kq6ty
    @MaheshJadhav-kq6ty 5 місяців тому +23

    या दोन पोरांना चांगली अद्दल पोलिसांनी घडवली पाहिजे

  • @M.tShivalkar
    @M.tShivalkar 5 місяців тому

    आमच्या पवित्र कोकणामध्ये जेणेकरून रत्नागिरी मध्ये असा नीच माणूस असेल असं वाटत नाही हा महाराष्ट्र शिवरायांचा, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आणि आदरणीय हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आहे

  • @baliramarmure6047
    @baliramarmure6047 5 місяців тому +2

    थोडक्यात वाचली ताई महाराष्ट्रात आली तुला चांगला वेक्ती भेटला तो तुझी मदत केला दुसऱ्या राज्यात गेली अस्ती तर मग अवघड होत अशा मुलामुळे गावाचं शहराच जील्याच येवढच नाही तर अख्या महाराष्ट्र च नाव खराब होते अशा लोकांना कडी से कडी सजा झाली पाहिजे

  • @rameshjagtap5130
    @rameshjagtap5130 5 місяців тому +4

    Your belief saved you.
    No wander.
    Gurer bramha, gurer mata,
    Pita. Thanks.

  • @SociologyMCQSNET
    @SociologyMCQSNET 5 місяців тому +17

    Shen khatat ka hya pori? Shikshan gheun kay upyog

    • @s.m.isbrand1544
      @s.m.isbrand1544 5 місяців тому +2

      Kay Challay aajkal tech samjat Nahiy yaar

  • @jyotishukla6585
    @jyotishukla6585 5 місяців тому +1

    ये मोबाईल के कारण और पता नही क्या क्या अजीबोगरीब किस्से सुनने को मिलेंगे

  • @pravin7376
    @pravin7376 5 місяців тому +8

    शिकून अडाणी राहिलेली,

  • @SANJAYPATIL-lg6xd
    @SANJAYPATIL-lg6xd 5 місяців тому

    मस्त मुले आहेत बेळगांव मध्ये

  • @Akshay.-ce7fv
    @Akshay.-ce7fv 5 місяців тому +28

    इन्ह लाडकियो को घर में बैठ के कुच काम वाम नहीं सब parents' कर लेते हैं यह उसका नातीजा खाली दिमाग ### का घर क्या लडकी हैं उसका फोटो पता नहीं id पता नहीं उसे देखां नहीं ऑर प्यार हो गया...

  • @sachinsonar1240
    @sachinsonar1240 5 місяців тому +10

    तू क्या खाती हे.....बिना देखे प्यार कर बैठी....मा-बाप ने ईसीलिये जनम देकर पाला है क्या....कुछ काम भी नाही करती होगी....

  • @shahidmirza3388
    @shahidmirza3388 5 місяців тому

    ये तो बहुत बड़ा धोखा है

  • @shripalmehta6605
    @shripalmehta6605 5 місяців тому +3

    मुलींच्या तरुणपणातील भयंकर शारीरिक भुख(खाज) संस्कार विहीनता, या मुळे लाज शरम सोडून धावत आली, खर तर तो मुलगा होता ,त्याने जायला पाहीजे होते, तिने त्याला सांगायला पाहिजे होते की खरं प्रेम असेल तर तू मला भेटायला ये. पण हा केवळ निर्लज्ज पणा आणि रिकामटेकडेपणा.

  • @sushilpatil8488
    @sushilpatil8488 5 місяців тому +6

    या प्रकरणातून शिकण्यासारख्या २ गोष्टी:
    १. मागील काळात श्रद्धा वाळकर, यशश्री शिंदे या घटना बघून लक्षात येते की ठराविक समाजाकडून एक षडयंत्र चालू आहे
    २. तरुणींनी सध्या सोशल मीडिया वापरताना थोडी बुद्धी आणि कॉमन सेन्स वापरावा कोणावरही विश्वास ठेवू नये.

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 5 місяців тому

      😢 आशा भरपूर लव्ह जिहाद चा केस आहेत 1000 मुलीवर अत्याचार झाले तर फक्त 5,6 मुलीचं पोलीस कंप्लेंट करतात. त्यामुळे ह्या जिहादी लोकांचा आर्थिक बहिष्कार करा

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 5 місяців тому +1

    दुनिया मे इतना सारा क्या क्या चलता है, फिर भी अकल नही आती, आपने प्यार के लिये, जिस माॅ बापने पाला पोसा बडा किया पढाया लिखाया, उन्ही को छोडकर भागनेवालोंकी यही हालत होती है, आपने आपपर शरम करो..

  • @pravin7376
    @pravin7376 5 місяців тому +8

    मुलांनी हिच्या बिनडोक स्वभावाचा फायदा घेतला

  • @vishupardeshi6382
    @vishupardeshi6382 5 місяців тому

    Jai shreeram

  • @swatikulkarni2106
    @swatikulkarni2106 4 місяці тому

    मुलींनी सावध असायलाच पाहीजे.

  • @rsp151
    @rsp151 5 місяців тому +4

    शेजारच्या चष्मेवाल्या ताई स्वतःला आवरत आहेत कशाबशा स्वतःला हिला धपाटे देण्यापासून😅

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 5 місяців тому +24

    यांना मुस्लिम कसे आवडतात

  • @ip519
    @ip519 5 місяців тому

    Good ajun muli jagya hotil. Bless vachli

  • @gulshanbeetamboli1592
    @gulshanbeetamboli1592 5 місяців тому +1

    ye prem nahi maz masti hai jo adami parayaho isase.itani mohabbat ki khud ki jan ka bhi khayal nahi 🐈‍⬛🐈‍⬛🐈‍⬛🐈‍⬛🐈‍⬛

  • @NareshThakur-e1v
    @NareshThakur-e1v 5 місяців тому +2

    Didi online prem karun. Mma papacha nav moth karnar hoti ka

  • @Harshvardhan-o1e
    @Harshvardhan-o1e 5 місяців тому +8

    Shadi ma bap ki marji se karani chahia ma bap se hoshiar banane ka natija ye hota hai

  • @krishnatdesai6603
    @krishnatdesai6603 5 місяців тому

    मुलगी कुठली, मुलगा कुठला. ठेवला विश्वास पडली बाहेर. जन्म देणारे आई बापाला काही किंमत आहे की नाही. सर्व जवाना ना एकच विनंती, आई बाप हेच आपले सर्व गुरू आहेत. त्यांचं नेहमी सल्ले नुसार जावे.

  • @LegalRights88
    @LegalRights88 5 місяців тому +6

    LL.B भी करनी है और इसे जज बनना हैं.. क्या मजाक हैं...

  • @jaywanttawade4937
    @jaywanttawade4937 5 місяців тому

    घरातील आई वडील व अन्य मंडळी सोडली की हेच तुमचे होणार घरातील वडिलधारी मंडळी असताना त्यांना विश्वास सात का घेत नाही

  • @AKpawar-bn7sq
    @AKpawar-bn7sq 5 місяців тому

    वाचली तुझ तुकडे केलं असते नशीब तुझं,,,,,

  • @ashokwadkar8256
    @ashokwadkar8256 5 місяців тому

    ताई हा आधल्या प्रेमा चा प्रकार खरच असतें तर व्हिडिओ काल का केला नाही ओलखायला पाहिजे होते

  • @vishvajeetpatil3514
    @vishvajeetpatil3514 5 місяців тому +1

    मुलगी काय शेन खाती काय

  • @gorakshanathgawali2134
    @gorakshanathgawali2134 5 місяців тому

    जयमहराष्ट्र

  • @shradhachari319
    @shradhachari319 5 місяців тому +7

    So sad, vait vatla Pan mulini pan ka fasava, aapan strong rahila pahije. Asha lokanshi ka aapan bolava.

  • @AmolPatil-cc6xz
    @AmolPatil-cc6xz 5 місяців тому

    😢he bhagwan

  • @vanitathakur8380
    @vanitathakur8380 5 місяців тому +18

    Mulini nit kalji ghyayla nako ka? Lagna mhanje khel asto ka? Mulichi chuk aahe. Palakavar vishvas nahi

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 5 місяців тому

    खाज काय काय करायला लावते....

  • @GK_PATIL92
    @GK_PATIL92 5 місяців тому +1

    झाकीर नाईक कोकण दाउत

  • @maheshmagar5662
    @maheshmagar5662 5 місяців тому

    जज बनुंगी....मा बाप का नाम रोशन करुंगी...😅😅

  • @mayurjagtap4019
    @mayurjagtap4019 5 місяців тому +1

    मोये मोये 😂😂😂😂😂😂😂😂😂😂.

  • @KetanSalakre
    @KetanSalakre 5 місяців тому +1

    आई वडीलांनी चांगलें शिक्षण दिले ही वकील आहे हिला आपण कीती शेण खाल्ले हे चांगलें कळत आहे ही करीयर पुर्ण करायचे सोडून हे असले उद्योग करायची गरजच नाही

  • @jayant700
    @jayant700 5 місяців тому

    देखो भाई देखो जज बनना इसे 😂😂😂

  • @sunilmane7525
    @sunilmane7525 5 місяців тому +3

    अरे बिना तोंड बघता लग्न करायला आली...हा काय पुर्वी चा जमाना आहे काय

  • @chandrakanttambe5743
    @chandrakanttambe5743 5 місяців тому

    चांगलं झालं यातून मुलीने धडा घ्यावा

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 5 місяців тому +3

    याला प्यार म्हणत नाहीत

  • @sagarnikam6960
    @sagarnikam6960 5 місяців тому +1

    April full

  • @YUVA_POWER_13
    @YUVA_POWER_13 5 місяців тому

    मुलींनी आशा फालतू मीडिया वर विश्वास वर ठेऊ नये

  • @shabnamshaikh7889
    @shabnamshaikh7889 5 місяців тому +1

    Asha milna changla dhda milalach phije jya magcha pudhcha Ani ghrchyancha vichar na karta anolkhi porancha Prem navacha mohat padtat Ani ase kurtya karun bastat

  • @nishikantmendhe5137
    @nishikantmendhe5137 5 місяців тому

    हेच जर कोना मुला बरोबर झाल अस्त तर हे चैनल वर दाखवाल अस्त का?

  • @Jadhav..p
    @Jadhav..p 5 місяців тому +1

    ये लडकिया ना दिखे प्यार कर बैठते है. हसी तो रोकी नहीं जाती.. की इतने बेवखूब लोग भी रहते है भारत मै.

  • @arjunghuge3084
    @arjunghuge3084 5 місяців тому

    Asha priyakar sathi kashala aali

  • @ssnnrr
    @ssnnrr 5 місяців тому +2

    बिना देखे, बिना जाने, उसकी उमर क्या है, वो पढालिखा है या नहीं, पैसे कमाता है या नहीं, शादीशुदा है या नहीं, , कैसे प्रेम करते है ये लडकिया.

  • @NanaMadake
    @NanaMadake 5 місяців тому

    Apaly pori ka fastay