रितेश देशमुखांचा एक गुण आवडतो इंडस्ट्री मध्ये सगळे एकमेकांना आरेतुरे बोलतात पण रितेश सर्व लहान मोठ्यांना आवजाव बोलुन सन्मान देतात झिरो ॲटिट्युड आहे ह्या माणसात... ❤
रितेश देशमुख हे अवघ्या महाराष्ट्रातल्या तरुणांचे भाऊ आहेत... त्यामुळे प्रत्येकजण त्यांना आदराने ‘दादा’ म्हणू शकतात आणि म्हणतातच्.... शिवाय, आपला भाऊ आहे. या नात्याने त्यांना ‘आरे-तुरे’ करतात, करु नये पण केलं तरी त्यात वाईट नाही..... शेवटी आपल्या महाराष्ट्राचाच आहे म्हणजे आपल्या घरचाच् आहे
तसं नाही, रितेश देशमुख हे अवघ्या महाराष्ट्रातल्या तरुणांचे भाऊ आहेत... त्यामुळे प्रत्येकजण त्यांना आदराने ‘दादा’ म्हणू शकतात आणि म्हणतातच्.... शिवाय, आपला भाऊ आहे. या नात्याने त्यांना ‘आरे-तुरे’ करतात, करु नये पण केलं तरी त्यात वाईट नाही..... शेवटी आपल्या महाराष्ट्राचाच आहे म्हणजे आपल्या घरचाच् आहे .
@@sarthak2202 mg hyana original bnva mhnav .. remake kshala bnvta...😅😆🤣 apla support original content la asto mg to konihi bnvu de... youtube var free mdhe original hindi dubbed movie astana 200 rs kharch kshala karu tich story bghayla
एक नंबर भावा खूप छान गप्पा रंगल्या. नवीन वर्षाच्या शेखर बुचडे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. हे नवं वर्ष सुखाचे आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Ritesh and genelia doghe hi jabardast promotion chalu he ..sagle marathi you tube var promotions chaluye..ek number ashech pratek marathi pictures release karaycha aadhi ani release nantar promotion karayla hav..tarach films chalte..nahi tar aale kadhi ani gele kadhi te kalat nahi.
समोरचा व्यक्ती जर तुमाला आदराने बोलत असेल तर त्याना पण आदराने बोललं पाहिजे. उगाच अरे तुरे करू नये. एवढा मोठा अभिनेता तुमाला आदराने बोलतात आणि मूर्ख माणसासारखं त्याना अरे तुरे कसाला करायचे. बाकी मुलाखत मस्त 👌
रितेश देशमुखांचा एक गुण आवडतो इंडस्ट्री मध्ये सगळे एकमेकांना आरेतुरे बोलतात पण रितेश सर्व लहान मोठ्यांना आवजाव बोलुन सन्मान देतात
झिरो ॲटिट्युड आहे ह्या माणसात... ❤
नोयडा फिल्म सिटी की हसीन औरते रेरे उध्दव रेरे संजय 🤔🤣🤣🤣🤣
रितेश देशमुख हे अवघ्या महाराष्ट्रातल्या तरुणांचे भाऊ आहेत...
त्यामुळे प्रत्येकजण त्यांना आदराने ‘दादा’ म्हणू शकतात आणि म्हणतातच्....
शिवाय, आपला भाऊ आहे. या नात्याने त्यांना ‘आरे-तुरे’ करतात, करु नये पण केलं तरी त्यात वाईट नाही..... शेवटी आपल्या महाराष्ट्राचाच आहे म्हणजे आपल्या घरचाच् आहे
जो रितेश दादा चा बोलण्यात आदर आहे तसा आदर मराठी किडा च्या पोरात नाही.....#MH24_लातूर
तसं नाही,
रितेश देशमुख हे अवघ्या महाराष्ट्रातल्या तरुणांचे भाऊ आहेत...
त्यामुळे प्रत्येकजण त्यांना आदराने ‘दादा’ म्हणू शकतात आणि म्हणतातच्....
शिवाय, आपला भाऊ आहे. या नात्याने त्यांना ‘आरे-तुरे’ करतात, करु नये पण केलं तरी त्यात वाईट नाही..... शेवटी आपल्या महाराष्ट्राचाच आहे म्हणजे आपल्या घरचाच् आहे .
@@krushnasalunke8 😍😍
👍
सर्वाणी आपल्या या मराठमोळ्या रितेश दादा आणि वहिनीचा सिनेमा पहावा … अंगावर शहारे येतात पाहून … सूरज दादा तु नेहमीच लाजवाब आहेस ❤️🌟💐👌👌
❤️👌👌✨
Anchoring सुधारा... इतर ठिकाणी पहा.. फार उत्तम झाले interviews रितेश आणि जेनेलियाचे..
शेवटची प्रतिक्रिया कडक - सुरज खटावकर 😊😊, मराठी किडा - 👍💐💐
एकदम badiya movie aahe full Paisa वसूल.....रितेश भाऊ च movie.............
Original pn bgh bhau majili nav ahe
Ok nakkich
@@_PKMKB_PKMKC_FOREVER adhi aapla marathi ch bagha south var kharch nahi karaycha😂😁
@@sarthak2202 mg hyana original bnva mhnav .. remake kshala bnvta...😅😆🤣 apla support original content la asto mg to konihi bnvu de... youtube var free mdhe original hindi dubbed movie astana 200 rs kharch kshala karu tich story bghayla
Majili peksha mala ved jast avdla
वेड मराठी सिनेमा सुपरहिट झाला.... खूप आनंद आहे... यात मराठी कीड़ा चा ही वाटा आहेच.
अशोक मामाचं नाव घेतलं तिथेच तुम्ही तिथेच माझं मन जिंकलं. खुप छान चित्रपट आहे. ती छोटी मुलगी सुद्धा छान आहे.
Best couple in the film industry...
Blockbuster movie aahe 💖 ..... First day first show (PVR latur) with Ritesh Dada 💖 & Jeneliya vaini ❤️ I'm so lucky
Ritesh dada and Genelia vahini looks great couple. God bless both of you.
एक आदर्श पती रितेश देशमुख..
All time favorite couple 😍😍😘😘
एक नंबर भावा खूप छान गप्पा रंगल्या. नवीन वर्षाच्या शेखर बुचडे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. हे नवं वर्ष सुखाचे आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Suraj khatavkar tuza pahila video jevha tu start kelya aani aata tuza confidence eka mothya star samor bolnyacha , salute bhai tuzya , consistency la ❤️
रितेश दादा है खरच खूप सुंदर सर्वांना मोठा असो छोटा सव्रानाच आदराने बोलतात
Jenelly laughing ;- हे हे हे.आ हे हे 😂
You deserve 1M.....
Maza ved Riteshach ahhe👌 best one🥺🥰
शेवटचा भाग खुप आवडला💖😍❤️❤️
Ved lay Bhari ritesh Deshmukh ❤️❤️
जय महाराष्ट्र ,, सुपर्ब...मराठी किडा ,,,
Full paisa vasul hai boss..blockbuster movie 💯👌👍
Ek no movie ❤👌
Chan zala vdo.. Khup hasle🤣🤣
Ending khup chan hoti vdo chi... Doghe hi kiti mature ahet
favourite channel, favourite couple❣️❤️
#Ved❤️💗
Ritesh and genelia doghe hi jabardast promotion chalu he ..sagle marathi you tube var promotions chaluye..ek number ashech pratek marathi pictures release karaycha aadhi ani release nantar promotion karayla hav..tarach films chalte..nahi tar aale kadhi ani gele kadhi te kalat nahi.
Ved ❤ kharach khup chan aahe. Jeneliya mam chi marathi khup bhari ahe
जोडीदार विश्वासू असला की, पडण्याचं भीती नसते...💖💖
A dull interview of such wonderful celebrities...
कडक किडा 🔥❤️
❣️Best couple ❣️
एका चांगल्या वक्त्याचा मुलगा एक चांगला नट
My all time favourite 💕 couple ,,,Rritesh Dada 💖 Jeneliya vaini ❤️
Best interview bro !! One of the finest 👌👌
हमरेको - तुमरेको नंतर लगेच समीर चौगुले चा फोटो दाखवला 😝😝 #mhj
साऊथचा डूब केलेला मुवि आहे पण मराठीत असा मुवि बगायला मजा येते 👍🏻
समोरचा व्यक्ती जर तुमाला आदराने बोलत असेल तर त्याना पण आदराने बोललं पाहिजे. उगाच अरे तुरे करू नये. एवढा मोठा अभिनेता तुमाला आदराने बोलतात आणि मूर्ख माणसासारखं त्याना अरे तुरे कसाला करायचे. बाकी मुलाखत मस्त 👌
Pahila view maza ch ahe watt❤😅
Always favourite couple ❤❤❤❤❤❤❤❤❤
You try very hard to be like Samdish but fail everytime.....
Jst be you....!!!❤
पिक्चर मधल्या त्या लहान मुलीचा रोल नो वर्ड्स💕
Majili वैगरे बघाच काही काम नाही वेड चं बघा मस्त आहे movies मराठी माणसाला पुढे नेत चला रे 😍😍
Only one man with zero haters 😍😘😘😘
Lovely couple ❤️
Ritesh & genalia tumhala pn avdhtat ka
Hi
Aamhi bgitla family sobt Ved movie tumhi pn bga🙏🙏
Ashok ji na parat movie mdhe pahatna khup chan vatl❤️❤️
पिवळा शर्ट मि काय नारमल माणुस वाटतो का 😂✌🏻👌🏻
Mast vatala 😁😁
Yed movie ne he dhakhun dile ki marathi movie sudha boliwood chya movie peksha darjedar, best ahet.
अरे भावा....
Shreeman Legend सोबत घेना interview एकदा......
Plz....... ♥️❣️
Ritesh sir tumhi mst majja ghetliy tyanchi
Couple Goal 💝
आज बघला वेड हां पीच्यंर राज्यातल्या ED सरकारची मंस्त वाजवले रीतेस सर👌😂😂😂
Ek number Interview ❤️❤️❤️
आपके चानेल को हार्दिक बधाई.
Mala ritesh ch ved aahe wow genelia vahini❤🥺🥳
Hii
Khup ch sunder movie ... 👌👌👌👌
Dada Vahini kamal ved lavlay ☘️🍃⚡🍀🪴🌳🌲🌱🌿
भारी जोडी💘
Riteish bhau yevde serious ka hote pn videot 😂😂 But movie is awesome especially songs AA Magic ✨✨🥰👍
I started watching you from. This video
रितेश देशमुख 1 नंबर
pratyek video maddhe swata vr jokes karto, salute to you bro!!
Khup Chan ❤️👌
Ved Superhit! ❤
🥀
ज्याच आपल्यावर प्रेम च नाही त्याच्यावर प्रेम करायचं दुःखन तुला नाही कळणार रे मित्रा
#वेड #ved #masterpiece
Movie la sarwani support kara. Tyanchi khup mehnat ahe.
एकच no yarrrrr love u
Khup chhan interview hota aaj cha
Parvati navachi kustipatu had me rolling 😹😹😹😹
लय भारी मुवी भावा
Laturkar😍😍
एकदम मस्त सूरज @
The end part☺️🔥
Thank you bhava 1m zale Aple😄😃
आम्ही मराठी फिल्म च बघतो ,मला bollywood movie अजीबात नहीं आवाडत Ritesh Dada आहेत तर नक्कीच ही फिल्म ही baghu
Ha vichar saglyani kela tar kiti Chan 😥😥😥
1 नंबर विडीयो
एकदम भारी ✌️👍
First comment
Ritesh dada marathi chitrapat nakkich motha honar tumchya sarkhi mansanmule
Movie 👌👌
1 number Suraj bhau...
Jay jay jay Maharashtra.....
Interview bhari ahe..kida me kadhivh avoid kru shkt nahi
Video kharach khup comedy zalay
दादा आणि वहिनी ❤️
Ekach no bhava i like you
1no. Ahe movie ...😇🥳🙏
Ritesh bhau ne full Marli tuzi brooo
Ashok MAMA cha Interview pahije aamhala ya channel var !!!!!
Ek no movie theatre madhe awarjun paha!
06:02 aww genelia 🤩🤩🤩
Khup mst video 😍😂😂😂
Congratulations bhau
आवाज खुपच कमी आहे विडियो ला भावा बाकी मस्त आहे
Film All Time Blockbuster Honar
Plzz ekda nivanta gappa with Om bhutkar ❤
Masta picture आहे फॅमिली सोबत जाऊन पाहिला 7 स्टार movie ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Dada tumcha public review miss kartoy
दाद्या पहिल्यांदा कोणाचीतरी ठासली तु...😅