Prakash Ambedkar Interview । 'घटना बदलणं शक्यं आहे का ?' । Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2024
  • #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
    Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
    महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
    Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
    ----------
    Follow Us On :
    Instgaram : / jaimaharashtralive
    Twitter : / jaimaharashtran
    Facebook : / jaimaharashtranews
    Website : www.jaimaharashtranews.com/
    What'sapp Channel : www.whatsapp.com/channel/0029...
    Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
    Latest Video :
    JM Vishesh : • JM VISHESH
    Ground Zero : • Ground Zero
    Latest Live Breaking News : • LIVE
    New Digital Live Stream :
    ----------------
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

КОМЕНТАРІ • 452

  • @shaileshkamble8512
    @shaileshkamble8512 16 днів тому +364

    बोलती बंद विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहे

    • @mark_x_official
      @mark_x_official 15 днів тому +22

      अभ्यासु आहेत महनूनच अघाडीत gele , त्याच्या साठी प्रचार केला ajun , त्यानी lath marun बाहेर काढल ....😂😂😂

    • @vinayakkamble828
      @vinayakkamble828 13 днів тому +4

      Yala 1950 la jabardast lat basali aahe.aajun kekatatoy.jay bhim walyanchya navane.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @amolsalve7598
      @amolsalve7598 13 днів тому

      ​@@mark_x_officialkahi bhook to.

    • @user-ft7ns4fl6x
      @user-ft7ns4fl6x 13 днів тому +1

      Tumchi layki aahe ka dada tyanchya bddl bolaychi

    • @mark_x_official
      @mark_x_official 12 днів тому

      @@user-ft7ns4fl6x savidhan manta vatta , tumhala he mahiti nahi ka netya peksha jast laikichi janta aste ..Haan ajun ek praksh ambedkar he neta mahnoon boltoy ,br ambedkar ch natu mahnun nahi ..

  • @Orion_08
    @Orion_08 16 днів тому +192

    प्रश्न विचारायला तुमचं ऐतिहासिक चरित्र साफ असावं लागतं. साहेब अभ्यासू आहेत 🙏🏻.

  • @user-io6vr5cq4g
    @user-io6vr5cq4g 16 днів тому +210

    अभ्यासु आहेत आमचे साहेब जय भीम ❤

    • @indiantraveller6021
      @indiantraveller6021 15 днів тому

      Result ??

    • @mark_x_official
      @mark_x_official 15 днів тому +3

      अभ्यासु आहेत महनूनच अघाडीत gele , त्याच्या साठी प्रचार केला ajun , त्यानी lath marun बाहेर काढल ....😂😂😂

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 16 днів тому +239

    आमच्या बापासमोर हा पत्रकार टिकूच शकत नाही.

    • @kumardavid1619
      @kumardavid1619 16 днів тому

      Meshram tu udu nako...... Open madhun competition kara mag bola 😂😂😂😂😂

    • @abhisheksurve7059
      @abhisheksurve7059 4 години тому

      nakki kiti ani kon baap aahe tumche

  • @sachinchavhan3333
    @sachinchavhan3333 16 днів тому +145

    सध्याच्या काळात देशात सर्वांत हुशार व्यक्ती महत्व म्हणजे बाळासाहेब आंबेडकर हेच आहे हे वारंवार सिध्द झाले आहे. .

    • @amardipraut1041
      @amardipraut1041 15 днів тому +1

      Ho n khupch samaj vikayche kahi rahle watte rpi che 57 tukde

    • @nivruttigavate
      @nivruttigavate 15 днів тому +3

      घंटा

    • @amardipraut1041
      @amardipraut1041 15 днів тому +1

      Vichara jara kiti tukde kele babachya pakshache kadi rpi kadi bharip t kadi vanchit....

    • @sunilsapkal9404
      @sunilsapkal9404 15 днів тому +3

      अडाणचोट प्रतिक्रिया...

    • @mark_x_official
      @mark_x_official 15 днів тому

      Are hya mansache video baga musalmanachya galit jau jau kasa boltoy ,hindu chya virodhat

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 15 днів тому +107

    Adv प्रकाश आंबेडकर साहेब ✌🏻✌🏻

    • @mark_x_official
      @mark_x_official 15 днів тому +1

      अभ्यासु आहेत महनूनच अघाडीत gele , त्याच्या साठी प्रचार केला ajun , त्यानी lath marun बाहेर काढल ....😂😂😂

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 15 днів тому +7

      @@mark_x_official तुमची काही चुकी नाही खर तर शिक्षणाचा अभाव आहे तुमचा बाकी काही नाही !!

    • @mark_x_official
      @mark_x_official 15 днів тому

      @@jaymaharashtrajaymaharasht6110 Abe yat Kay abhyas lagto ,je kahi ahe te dolyan samor ,, pahela tar ek Don mahine kahli modila asa ahe ,tasa ahe ,mahnat galo gali ,first hotte ,atta ka band kela .. Karan ki aplyala baher kadla mahnun ..

    • @mark_x_official
      @mark_x_official 15 днів тому

      @@jaymaharashtrajaymaharasht6110 Ani shikshanach Kay ahe na , tasa me IIT ,IIM ahe general category tun , mag shikshanch tar apan boluch naye ,..

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 15 днів тому +4

      @@mark_x_official बोलण्यातून वाटतं आहे शिक्षणाचा अभाव आणि बाकि आपणं समजदार आहेतच 🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣😂☝️☝️☝️

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 15 днів тому +80

    दूरदृष्टी असणारे,सर्व समाजा साठी नेहमी रस्त्यावर धावणारे,नेहमी रोख ठोक भूमिका मांडणारे एकमेव अभ्यासू स्वाभिमानी नेते म्हणजे ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏💪💥✌️💥✌️💥✌️✌️✌️

    • @mark_x_official
      @mark_x_official 15 днів тому +1

      अभ्यासु आहेत महनूनच अघाडीत gele , त्याच्या साठी प्रचार केला ajun , त्यानी lath marun बाहेर काढल ....😂😂😂 ,या गोष्ठी ची दूरदृष्टि navti का ???😂

  • @user-uu4kv1mn2p
    @user-uu4kv1mn2p 14 днів тому +23

    अरे पत्रकारा
    बाळासाहेब आहेत ते ❤ भिमाच रक्त ❤️
    निष्ठावंत अभ्यासू व्यक्ती 💙

    • @amarpatil1910
      @amarpatil1910 3 дні тому

      औंरगया ची वंशज आहेत का तुम्ही लोक

    • @user-uu4kv1mn2p
      @user-uu4kv1mn2p 3 дні тому

      @@amarpatil1910 आम्ही तर नाही आहोत पण तुम्ही त्या नीच औरंग्याच्या आऊलादी नक्की आहात. इतराबद्दलाचा द्वेष जो आहे ना मनात तो पाहिले काढ आणि शिक्षण घे बाळा. तुझ्या बुध्दीची कीव येतेय मला.

  • @PeanutAfton
    @PeanutAfton 16 днів тому +53

    बाबासाहेबांचे रक्त बहुजनांचे रक्षण करण्यास सक्षम आहेच. मात्र सर्वांनी संघटित राहून त्यांना साथ दिली तर पुढे सत्ता परिवर्तन अटळ आहे.

  • @balasahebmane4931
    @balasahebmane4931 16 днів тому +92

    मेडिया हि मोदी च्या बाजुने आहेत... त्यामुळे...... हि सगळी मंडळी पेड न्यूज वाले आहेत......🚩🚩🚩🚩🚩जय संविधान, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय संभाजी महाराज...... जयभीम

    • @mark_x_official
      @mark_x_official 15 днів тому +1

      अभ्यासु आहेत महनूनच अघाडीत gele , त्याच्या साठी प्रचार केला ajun , त्यानी lath marun बाहेर काढल ....😂😂😂

  • @chhayagadkari2685
    @chhayagadkari2685 15 днів тому +56

    चांगल समज दीली पत्रकारला

  • @prasenjeetkarnik3302
    @prasenjeetkarnik3302 15 днів тому +62

    कल भी आंबेडकर के नाम से डर ते ,,,,आज भी आंबेडकर के नाम से डर ते हे ,,,जय भिम,,, 🙏🙏🙏

  • @digvijaychoudhari5951
    @digvijaychoudhari5951 6 днів тому +5

    बाप माणूस प्रकाश जी आंबेडकर साहेब. ❤❤❤ जीव गेला तरी चालेल पण आंबेडकर घराना सोडणार नाही आम्ही

  • @artistdhiraj1649
    @artistdhiraj1649 15 днів тому +31

    Wa Re पत्रकार 😂
    तुम्ही प्रश्न अश्या व्यक्तीला विचारत आहे , जे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहे !
    त्यां अभ्यासू व्यक्तिमत्वाची बरोबरी सध्या तरी कोणताही नेता करत नाही ,

  • @aratijadhav2902
    @aratijadhav2902 13 днів тому +18

    खूप छान सर अभिमान आहे आम्हाला तुमचा 🙏

  • @user-qt6ql1xs7k
    @user-qt6ql1xs7k 16 днів тому +26

    Great Lidar Only Balasaheb.Ambedkar🌹🙏🏻🌹✌🏻💯👑💐💐💐💪🏻

  • @sweetsweet6880
    @sweetsweet6880 16 днів тому +63

    याला म्हणतात अभ्यासू नेता

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 14 днів тому +1

      काय अभ्यास कळला तुला 😂😂

    • @sweetsweet6880
      @sweetsweet6880 14 днів тому

      ​@@user-qg9tb6rf4m घ्या आता हे पण समजावायचं का तुम्हा अडाण्यांना? जरा वाचत बीचत जावा की राव , कशाला इज्जत घालवता अशा बावळट कमेंट करून... Interview नीट बघ अख्खा मग कळेल, इतर बिनडोक नेत्यापक्षा एक शिक्षित नेता कसा असतो आंबेडकर यांच्यासारखा... तुमची जिंदगी दुसऱ्यांचा द्वेष करण्यात गेली. सुधारणा करा

  • @surendrabhosale7280
    @surendrabhosale7280 15 днів тому +46

    पत्रकाराची बोलती बंद, त्यांना काहीच बोलता येत नाही म्हणून काहीही बोलत आहे.

  • @user-wb8rd9mm9g
    @user-wb8rd9mm9g 11 днів тому +12

    अशक्य ही शक्य करतील स्वामी पुराव्यानिशी एकच साहेब परमपुज्य बाबासाहेब आंबेडकर.नमन जय भीम

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.4461 11 днів тому +13

    पत्रकाराची बोलती बंद झाली शेवटी स्वाभिमानी रक्त आहे कोणापुढेही झुकणार नाही आणि ते म्हणजे "श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर"

  • @user-df7mb5vb8b
    @user-df7mb5vb8b 6 днів тому +2

    घटना बदलने शक्य नाही,पण घटनेत बदल करणे शक्य आहे,ही तरतुद बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः करून ठेवली आहे हे सर्वांनाच माहीत आहे 🙏🙏

  • @user-tc6zs3ex6c
    @user-tc6zs3ex6c 15 днів тому +14

    VBA power ❤❤

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 16 днів тому +25

    पत्रकार बांधवानी बाळासाहेब आंबेडकरांची मुलखात घेण्यापूर्वी अगोदर अभ्यास करावा..

    • @mark_x_official
      @mark_x_official 15 днів тому

      अभ्यासु आहेत महनूनच अघाडीत gele , त्याच्या साठी प्रचार केला ajun , त्यानी lath marun बाहेर काढल ....😂😂😂

  • @rvkumar6703
    @rvkumar6703 14 днів тому +5

    चांगले च माणसाला लोक विरोध च करत असतात इथले लोक इमानदार नाही साहेब खर सांगतात पण त्यांना समजून घेणं महत्त्व अनन्यसाधारण आहे बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार च घेऊन चालतात त्या मुळे ते लोकांना खटकतात

  • @dayaramgawande6659
    @dayaramgawande6659 3 дні тому +3

    खर आहे डाँ.प्रकाश आमबेडकर साहेबांच अशा चोट्या पत्रकाराला मुलाखत देउनका साहेब

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 10 днів тому +3

    ❤❤ Jay bhim ❤ Jay vanchit bahujan Aaghadi ❤❤Ad, prakash Ambedkar powerful leadership of India ❤❤

  • @virendrabirhade356
    @virendrabirhade356 13 днів тому +8

    Intellectual leader balasaheb ambedkar 🚩🚩🚩

  • @sandipsirsat7386
    @sandipsirsat7386 14 днів тому +6

    Saheb right vba

  • @amolkhandare3032
    @amolkhandare3032 17 годин тому +1

    येवढ्या मोठ्या प्रमाणात स्पष्ट बोलनारा राजकिय दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे अँड बाळासाहेब आंबेडकर साहेब

  • @Mahendra-my3us
    @Mahendra-my3us 16 днів тому +29

    हा अंकर BJP चा स्पोक पर्सन आहे हे सिद्ध झाले.

  • @RavindraUmathe
    @RavindraUmathe 16 днів тому +24

    एकाही पत्रकरांना अभ्यास नाही .पोकळ गोष्टी करतात पत्रकार . नुसते पोटभरु पत्रकार यांना अक्कल नाही .
    कम्युनिस्ट सारखे देशभक्त नाही .
    ❤❤❤

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 14 днів тому

      🙏धन्य आहात तुम्ही.. Communist आणि देशभक्त 😂😂.. विरुद्धार्थी शब्द आहेत दोन्ही 😂😂

    • @devil-tb9zw
      @devil-tb9zw 13 днів тому

      ​@@user-qg9tb6rf4m चीन चा विरुध्द करतच वापरायचं सगळे चीन च कालची बातमी बग चीन अमेरिकेला मागे टाकून चीन भारतलचा व्यापारी झाला सगळ्यात मोठा अड भक्त

  • @sudhirmotling1712
    @sudhirmotling1712 16 днів тому +27

    बाळासाहेब आंबेडकरांचा अभ्यास खूप आहे .पत्रकार ला घाम फुटला

  • @BhagwanSalve-gx7wh
    @BhagwanSalve-gx7wh 15 днів тому +18

    जय भीम जय संविधान जय भारत जय हो

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 16 днів тому +37

    पत्रकार चा अभ्यास कमी पडतोय.

  • @realclasses4583
    @realclasses4583 14 днів тому +3

    घटना बदलण्याची गरज आहे. चायना चा कम्यूनिज्म भारतात आणण्याची गरज आहे. आंबेडकरांचा आत्मा जास्त खूष होतील. प्रकाशला महाराष्ट्रात कोणी भाव देत नाही.

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 16 днів тому +20

    अहो आंबेडकर साहेब कुठे या प्रसाद काथे ला मुलाखत देत आपला वेळ वाया घालवता.. हा पूर्णतः एकतर्फी बीजेपी च्या बाजूने बातम्या दाखवत असते.. प्रसाद काथे बीजेपी चे प्रवक्ते आहेत.. त्यांना उद्धव ठाकरे यांची एलर्जी झालेली आहे... परंतु सरकार आल्यावर याचं प्रवक्ते पद जाणार

  • @ajaymane2224
    @ajaymane2224 16 днів тому +13

    JayBhim NamoBudha JaySavidhan JayBharat 💙💙💙

  • @JeBhim
    @JeBhim 15 днів тому +5

    चुनावी जुमला
    १९९० तक - गरीबी हटाव -(गरीब खतरेमें)
    २०१४ तक - इस्लाम खतरेमें
    २०१४ से २०२४ - हिंदु खतरेमें
    २०२४ से - संविधान खतरेमें

  • @pradipvinkare
    @pradipvinkare 3 дні тому

    छान साहेब! विना अभ्यास RSS methodology ने प्रश्न विचारणारे पत्रकार सर्वच चॅनल मध्ये आहेत. छान इज्जत काढली अर्धवट ज्ञानी पत्रकार साहेबाची. बाबासाहेबांचे अभ्यासु नातू बाळासाहेब. 🙏

  • @lakhanshinde8999
    @lakhanshinde8999 3 дні тому

    पत्रका भावा हित हायरा गैरा नाही या
    देशाचे संविधान लिहिणारे आहेत वंचित बहुजन आघाडी विजय आसो 👑❤

  • @MrVikasMobile
    @MrVikasMobile 13 днів тому +2

    भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर और भारत की संविधान सभा ने सम्राट अशोक के शिलालेखों से एक चार सिंहोंवाला शिला स्तंभ का शीर्ष भाग भारत की राजमुद्रा के रूप में और अशोक चक्र को राष्ट्रध्वज पर मुद्रांकीत करने की स्वीकृति देकर, बौद्ध संस्कृति यही आज और कल के भारत की सर्वोत्तम संस्कृति हो सकती है ऐसा स्पष्ट संकेत भारत के जनता को दे दिया है...

  • @babanlondhe3188
    @babanlondhe3188 15 днів тому +19

    कल भी आज भी आंबेडकर ❤❤❤❤❤

  • @suhaspandharpurkar3486
    @suhaspandharpurkar3486 12 днів тому +3

    शेवटपर्यंत प्रकाश आंबेडकरांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिलेच नाही.....
    🤣

  • @devidasdgaikwad1022
    @devidasdgaikwad1022 15 днів тому +9

    Khup abhyasu interview hota 👌👌

  • @sachingajbhiye4750
    @sachingajbhiye4750 15 днів тому +3

    Respected sir Very best statements regarding Savidhan,JaiBhim JaiSavidhan.Vanchit Bahugan aghadi Ad.Baladaheb Ambedkar Vijai Aso Thanks 🎉🎉

  • @Mangalmaitri16
    @Mangalmaitri16 16 днів тому +16

    पत्रकारांनी बाळासाहेबांना प्रश्न विचारण्याआधी त्या प्रश्नाचा अभ्यास आहे का ते आधी पाहिले पाहिजे.

  • @Sukhdev-kn9jg
    @Sukhdev-kn9jg 12 днів тому +2

    ❤❤❤❤❤ Saheb aaggdi barobar aahei

  • @bharatsardar4540
    @bharatsardar4540 6 днів тому

    एकनिष्ठ विचारवंत कायदे पंडित आदरनिय बाळासाहेब आंबेडकर साहेब जय भीम जय शिवराय 🙏

  • @Digital_Arthalaya
    @Digital_Arthalaya 14 днів тому +3

    बदलता येती का नाही ते सांगा फक्त. बाकी आम्हला सगळ माहित आहे

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 10 днів тому +1

      घटना बदलता येते हे सरळ पणे सांगायचे नाहीय.

    • @user-fb2kf4rt9i
      @user-fb2kf4rt9i 9 днів тому +1

      ​@@kavishwarmokal124,,,, भाई कही आए और गए बदलने वाले खुद बदल गए,,,,
      संविधन किसी एक समाज के लोगो के लिए नही हमारे भारत देश के लिए बनाया गया है,,,,,
      लोकतंत्र के लिए सभी भारतीय लोगो ने अपना खून बहाया है
      उसको मिटाना दूर की बात,,,,,,मिटाने वाले को ही मिटा देंगे,,,,,

  • @babannandavadekar5934
    @babannandavadekar5934 16 днів тому +6

    जगात अशक्य काय आहे,

  • @amolpathade03
    @amolpathade03 13 днів тому +2

    प्रश्न काय आणि उत्तर यात कुठेही तारतम्या दिसत नाहीं. 🙏🏻🇮🇳🙏🏻

  • @positivevibes779
    @positivevibes779 14 днів тому +4

    आरे तो पत्रकार विचारतो काय अन् हा बोलतो काय.

  • @mayurkumar6555
    @mayurkumar6555 15 днів тому +4

    काय पत्रकार जी, वाचन नाही केलं वाटत...छान उत्तर दिलं... कड्क....

  • @shreyainterior1417
    @shreyainterior1417 14 днів тому +7

    वंचित बहुजन आघाडी विजय असो VBA जिंदाबाद

  • @RohanKhandagale-qm9oo
    @RohanKhandagale-qm9oo 3 дні тому

    जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान

  • @rahulkashinde3080
    @rahulkashinde3080 12 днів тому +1

    आमचे आजोबा बरोबर बोलत आहे मला अभिमान वाटतो जय भीम 🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @dhanashreeupalekar4519
    @dhanashreeupalekar4519 14 днів тому +3

    आंबेडकर दुसर्‍यांना बोलूच देत नाही

  • @user-ct9lo4cy9u
    @user-ct9lo4cy9u 16 днів тому +10

    जय संविधान

  • @nileshgotpagar6204
    @nileshgotpagar6204 3 дні тому

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय भीम

  • @RahulRoy-rg2nk
    @RahulRoy-rg2nk 9 днів тому +1

    VBA Jay bhim Akola

  • @user-me1xv1fp2w
    @user-me1xv1fp2w 11 днів тому +2

    *मुलाखत घेणाऱ्याने विषय काय त्याची माहिती घेणे, आपण कोणाची मुलाखत घेत आहोत याचे भान ठेवावे उगाच स्वतःचे आणि चॅनल चे हासू नको😂*

  • @kirangaikwad-go5yz
    @kirangaikwad-go5yz 13 днів тому +2

    One on only BALASAHEB AMBEDKAR 🙏💯💪

  • @shailendrabhide7350
    @shailendrabhide7350 2 дні тому

    वंचित बहुजन आघाडी चा ढाण्या वाघ आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर

  • @washimzilhasamachar6366
    @washimzilhasamachar6366 13 днів тому +3

    संविधान बदलणार का? इतका हा सोपा विषय होता.1950 काय झाले हे सगळयाना माहिती आहे.रिलेवंन्ट नाही

  • @shravanlohar2919
    @shravanlohar2919 2 дні тому

    Prakash ambedkar ❤❤❤

  • @vikas1984khandare
    @vikas1984khandare 16 днів тому +19

    न्युज वाल्याची rss मानसिकता दिसून येते...

  • @vishwasshinde961
    @vishwasshinde961 15 днів тому +5

    चॅनेल रिपोर्टर कृपयाभारतीय स्वातंत्र्यचा पूर्ण अभ्यास करुन कोणाचाही मुलाखत घेताना तयार असावे, अन्यथा उगीच जनतेचा व प्रकाशजी वेळ घेऊ नका. तसेच जर्नलिस्ट आहात तसें वागा, उगाच समोरच्याला कोर्टात आरोपी सारखे आहे हे समजू नका.

  • @vinayakkamble8870
    @vinayakkamble8870 7 днів тому

    आंबेडकर 💙🔥

  • @bandurbhise3142
    @bandurbhise3142 7 днів тому

    ग्रेट.. बाळासाहेब

  • @sarojaghadge9058
    @sarojaghadge9058 3 дні тому

    Great prakash ji.

  • @ajaysalvi760
    @ajaysalvi760 13 днів тому +1

    Ek number point

  • @saddammujawar6188
    @saddammujawar6188 12 днів тому +1

    1 नंबर

  • @sureshrokade2285
    @sureshrokade2285 4 дні тому

    खूप छान संवाद आहे बोलती बंद केली.
    जयभीम

  • @anisattar4848
    @anisattar4848 5 днів тому

    एक नबंर साहेब ❤

  • @shamnagtilak584
    @shamnagtilak584 3 дні тому

    जय भीम

  • @AB-1257
    @AB-1257 12 днів тому +9

    आपको मान गये आंबेडकर साहब इंकलाब जिंदाबाद🙏🙏🙏

  • @bhagwantkshirsagar6107
    @bhagwantkshirsagar6107 2 дні тому

    प्रकाश आंबेडकराची बांधिलकी संशयास्पद आहे हे अनेकदा सिध्द झालं आहे.

  • @anandkashide593
    @anandkashide593 13 днів тому +1

    ❤❤❤

  • @RoshanNevharkar
    @RoshanNevharkar 16 днів тому +8

    जय 🙏🙏 भिम

  • @chandrakantwavle3587
    @chandrakantwavle3587 8 днів тому

    पत्रकार साहेब दुसऱ्या वेळी श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत मुलाखत घ्यायची असेल तर अगोदर तुम्ही अभ्यास करावा आणि इतिहासाबद्दल माहिती करून घ्यावी. ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातु आहेत .
    जय भीम 🙏🇪🇺🙏 जय संविधान

  • @yashodipsuryawanshi2861
    @yashodipsuryawanshi2861 15 годин тому

    बरोबर आहे बाळासाहेबाने बोलेल

  • @mangeshgawai4798
    @mangeshgawai4798 16 днів тому +3

    😊😊

  • @sanjivkumarmanohar4854
    @sanjivkumarmanohar4854 16 днів тому +6

    Rights sirji

  • @mahendradhabarde668
    @mahendradhabarde668 2 дні тому

    As balasaheb Ambedkar excellent Answer

  • @user-oz8ku6fu9p
    @user-oz8ku6fu9p 5 днів тому

    Great ambedkar

  • @Rvstechnologys
    @Rvstechnologys 15 днів тому +4

    रोक ठोक आंबेडकर

  • @DattaGaldhar-gl3jy
    @DattaGaldhar-gl3jy 7 днів тому

    एक मराठा लाख मराठा बाळासाहेब गेटृ बरोबर आहेत

  • @user-dx4ld6hj1c
    @user-dx4ld6hj1c 13 днів тому

    हे बिकाऊ मीडिया आहे साहेब,या पत्रकाराला काय बोलाव सुचेना श्रध्देय बालासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद

  • @suhasshevale2862
    @suhasshevale2862 13 днів тому

    Great

  • @RohanWag-vn9tn
    @RohanWag-vn9tn 15 днів тому +2

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @user-qt6ql1xs7k
    @user-qt6ql1xs7k 16 днів тому

    🌹🙏🏻🌹

  • @prabhakaradagale1991
    @prabhakaradagale1991 3 дні тому +1

    अभ्यासू वेक्तिमत्व

  • @shravanlohar2919
    @shravanlohar2919 2 дні тому

    VBA ❤❤❤

  • @user-jm6wc8pw9e
    @user-jm6wc8pw9e 6 днів тому

    पत्रकार बोलण्यात फसतो आहे त्यांना विचार केला पाहिजे एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत

  • @royalchaudhari1991
    @royalchaudhari1991 9 днів тому +1

    कमेंट पाहून थक्क झालो, आरक्षण हे जरी कोणी बोलले तरी बघा कसे एकत्रक येतांत हे lok

  • @pavankhanjode9380
    @pavankhanjode9380 13 днів тому

    Wa kya bat hai

  • @dhammajyotiparkhe1828
    @dhammajyotiparkhe1828 14 днів тому

    कणखर नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद 🎉🎉🎉🎉

  • @suddhodhanlandge8458
    @suddhodhanlandge8458 3 дні тому

    Jay bhim saheb

  • @aakashG555
    @aakashG555 15 днів тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @shrikrushnsingleingle9010
    @shrikrushnsingleingle9010 11 днів тому

    घटना हे अंगण वाडी चे पुस्तक.नाही ,की कोणी ही यावं बदलून टाकावं ,सरकार हे फक्त पाच बर्ष चालते ,घटना ही शेवट पर्यंत आहे,जो पर्यंत भारत देश हा ऐक झुट आहे,आणि भारत देश जर विभागला गेला की मग काही सांगता येत नाही,जय भीम, जय सविधान,