#स्वामीचरित्रसारामृत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024

КОМЕНТАРІ • 575

  • @user-kh2js5yq5t
    @user-kh2js5yq5t 9 днів тому

    Khup Chan mahiti milte Tai shree Swami Samarth

  • @aditiwarghade8742
    @aditiwarghade8742 2 місяці тому

    Shree Swami Samarth

  • @tusharparab5703
    @tusharparab5703 3 місяці тому

    Shri swami samarth. Jai jai swami samarth.

  • @joutijagatkar2962
    @joutijagatkar2962 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @prathameshtawsalkar7040
    @prathameshtawsalkar7040 5 місяців тому

    Shree swami samrtha

  • @RahulSangale-iy5ws
    @RahulSangale-iy5ws 5 місяців тому

    Shree Swami Samarth 😊

  • @mamtaganraj-9999
    @mamtaganraj-9999 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sharvariswar7797
    @sharvariswar7797 6 місяців тому +21

    तुझे विडिओ बघून बघून मी जास्त सेवा करु लागली आहे,तुझ्या बद्दल बोलायच तेवढ कमीच आहे,आता तर माझा नवरा सुद्धा स्वामी सेवा करु लागला आहे,तु खुप chan सांगतेस,मी आता स्वामी चरित्र सारामृत पारायण करत आहे,मि ज्या गोष्टि साठी पारायण करते ती आज ना उद्या नक्की पूर्ण होईल,पण सेवा करताना जो आनंद मिळतो तो सांगू नाही शकत, आज 8 गुरुवार झाले,श्री स्वामी समर्थ ❤

  • @pramilashinde4986
    @pramilashinde4986 6 місяців тому +54

    श्री स्वामी समर्थ ताई मी एक वर्ष झाले स्वामी सेवेत आले आहे खुप छान वाटते अनुभव पण खूप छान आले आहेत खुप आभारी आहे ताई स्वामी चरणी प्रार्थना की तुमच्या सगळ्या ईच्छा पूर्ण होवो

  • @anjanakadam-barad2925
    @anjanakadam-barad2925 6 місяців тому

    Shree Swami Samantha 🙏

  • @punambharambe9681
    @punambharambe9681 6 місяців тому

    Swami samarth jayanti seva sanga tai

  • @pujayewale3579
    @pujayewale3579 6 місяців тому

    Hi tai

  • @shitalshinde5480
    @shitalshinde5480 6 місяців тому

    Shree swami samarth tai ❤.swami charitra saramurth sankalpyukat parayanat
    Roj puja navin mandychu ka? Swamicha murtila roj abhishek ghalyacha ka?.

  • @VaishalihKhonde
    @VaishalihKhonde 6 місяців тому +5

    खुप देतात स्वामी मागायची गरज नाही फक्त मनोभावे सेवा केली पाहिजे 🌺🙏🙏

  • @snehapadwal8093
    @snehapadwal8093 6 місяців тому

    Tai twacha rog varti seva sangna mazhya kapalala tikli lavli ki sujat khup trass hoto yachyawarti sangna kahitri seva

  • @swamisamarthdarshan
    @swamisamarthdarshan 6 місяців тому

    Tai mi 108 swami charite paraynala suruvat keli ahe aj majha 17va divas ahe tujhyamulech mi ya seva karayla suru vat keli. Tai mala tula khup kahi sangaych ahe majhya life baddal pan ks sangu samjat nahi swaminchi icha asel tr kadhi n kadhi apli bhet honar tyach velela mi sangnar tula. Punha 1 bolaych hot tai Tu rudra yantravarchi seva sang n majhe mul khup hatti ahet bilkul yakat nahi tyancha hatti pana kami vaysathi rudra yantravarchi seva sang 🙏plz. 🙏Shree swami samarth🙏

  • @user-tw9kz3mk5t
    @user-tw9kz3mk5t 5 місяців тому +1

    Sri Swami samartha

  • @yogesh5181
    @yogesh5181 6 місяців тому

    S

    • @yogesh5181
      @yogesh5181 6 місяців тому

      Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏🙏💐💐

  • @ganeshlande5587
    @ganeshlande5587 6 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी ताई माझा मुलगा माझा ऐकत नाही तू दारू पितो व्यसन करतो त्याच्यासाठी काय कराव

    • @swamibhakt3254
      @swamibhakt3254 6 місяців тому

      Ramraksha vachat ja tai shree swami smarth

  • @user-qf4ei3ks5p
    @user-qf4ei3ks5p 6 місяців тому

    Tai mzhyasathi pan maga na shwami kade ki mzha sansar adi sarkh suru houdet mzha mulga nd bayko retrun ghri yeudet .......shree shwami samrtha

  • @shubhangichoramale2923
    @shubhangichoramale2923 Місяць тому

    ताई मला स्वामी saramrth वाचतांना मला उचकी जांभई आळस खुपच येतो

  • @user-jx4zn2td2s
    @user-jx4zn2td2s 6 місяців тому +1

    Tai 11guruvar kele tari apli eccha purn nahi zali tari Kay krave pllaz reply dya

  • @user-cd2pw7ot9n
    @user-cd2pw7ot9n 6 місяців тому

    श्री स्वामी समर्थ ❤🙏
    ताई माझा pregnancy चा 8 महिना चालू आहे तर स्वामी सेवा करायला चालत का?
    माझी खूप इच्छा आहे स्वामी सेवा करावी.🙇

  • @kakasopatil5252
    @kakasopatil5252 6 місяців тому

    ताई मी रोज स्वामी चरित्र तीन अध्याय वाचते पण माला खूप झोप येते असे का होते मी आता थोडे दिवस झाले स्वामी सेवा करते आहे माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या प्लीज

  • @user-de9wn1kc5w
    @user-de9wn1kc5w 6 місяців тому

    नितय सेवा करतांना ताई मला खूप उशिर होतो छोट बाळ आहे तर 10 11 वाजता तर काय करू
    Shree Swami Samrth Tai piz RepIy दया

  • @arunabidwe2949
    @arunabidwe2949 6 місяців тому

    स्वामी स्तवन पण रोज वाचायला लागेल कआएवढ सांगितले तर बरे होइल

  • @user-ip6dd2wg8b
    @user-ip6dd2wg8b 5 місяців тому

    Parayan Pooja mandani tashich thevaychi ki roj swaminchi Pooja karaychi please sang na tai

  • @prachiukarde7701
    @prachiukarde7701 6 місяців тому

    पाळी आल्यावर घरातल्यानी आध्या वाचले तर चालेल🙏

  • @palkeskitchenhome6885
    @palkeskitchenhome6885 6 місяців тому

    श्री स्वामी समर्थ ताई
    आजपासून 5 पारायण सुरुवात केली आहे. तर आजच दिव्यात chandra कोर बनली होती तर याचा अर्थ काय आहे होईल

  • @sonakshivirkar2648
    @sonakshivirkar2648 5 місяців тому

    ताई.... मी स्वामी चरित्र सारामृत ९ गुरूवार झालेत,आणि आता गुरुचरित्र पारायण करते... तर गुरूवार च्या वेल्स मांडणी कशी करु ,मांडणी माहित आहे,म्हणजे दोन्ही मांडणी same aahi ,तर गुरूवारी स्वामी चरित्र सारामृतची..... Pzzz tai....help kar mala.shree Swami Samarth 🙏

  • @user-vm5br2sv8w
    @user-vm5br2sv8w 6 місяців тому

    Sri Swami Samarth ❤Parayan chalu astana dahava Ani terava vidhi la jau shakto ka

  • @ShreyashJadhav-zz8rz
    @ShreyashJadhav-zz8rz 6 місяців тому

    श्री स्वामी समर्थ 🌺 ताई मि नविनच स्वमि सेवेत आली आहे मला नित्यपठनाची पोथी कधी वाचायची ते सांगा
    प्लीज

  • @sandhyaavhale5963
    @sandhyaavhale5963 6 місяців тому

    ताई मी तुझे व्हिडिओ पाहुन मी स्वामी सेवेत आली आहे दोन वर्षे होतात आता पण संकट थांबायच नावच घेत नाहीत काय करू ताई प्लीज सांग ना काय करू 🙏🙏😔😔

  • @gaurimote7025
    @gaurimote7025 6 місяців тому

    ताई एक सांगायचं होत येणाऱ्या 7 तारखेला एकादशी आहे मग त्या गुरवारी पारायण करायचं का सांगा ताई

  • @sangitapatil5298
    @sangitapatil5298 6 місяців тому

    ताई अकरा गुरुवार करायचे असेल तर दर गुरुवारी एक पाठ करायचे का रोज करायचे

  • @anuradhashahane9401
    @anuradhashahane9401 6 місяців тому

    ताई
    पारायण शक्य होत नसेल तर कायमचेच रोज 7 अध्याय वाचले तर चालते का ?
    तुमच्या कडे आहे तशी सेम मूर्ती कुठे मिळेल

  • @sandhyayadav6562
    @sandhyayadav6562 6 місяців тому

    108 पारायण complete zali aahet thumhi सांगितल्याप्रमाणे❤

  • @artidagale3340
    @artidagale3340 6 місяців тому

    मठात गेले होते ताई प्रश्न सांगून आले आहे आणि मग पारायण सुरु केले आहे फक्त नारळ खडीसाखर नेली नव्हती तर ती पारायण झालं की घेवून जायचं ठरवल आहे चालेल ना

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 6 місяців тому

    मी खूप vdo बघते आणि तुम्ही दिलेल्या सेवा, टिप्स ऐकते करते, मी खूपदा कमेंट मध्ये प्रश्न विचारते पण एकही उत्तर मिळत नाही जे खरच गरजेचं आहे ते तरी सांगत जा plz 🙏 सॉरी तुमच्या बाळा मुळे बिझी असता खूप पण मी रडकुंडीला येवून प्रश्न विचारते बऱ्याचदा म्हणून🙏😭

  • @user-jl7jk8tj8k
    @user-jl7jk8tj8k 6 місяців тому

    ताई नित्यसेवा मध्ये तारकमंत्र पण बोलायचं का

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 6 місяців тому

    ताई तू सांगितलेली स्वामी चरित्र सारामृत ची सेवा नित्य सेवा मी पठण करते

  • @anupamakulkarni3091
    @anupamakulkarni3091 6 місяців тому

    24 vattinchi सेवा सुरू आहे.. माझी दोन घर आहे. हाऊस no 1 मध्ये मी राहते अणि तिथे सगळ्या सेवा करते. पण एखाद्या दिवशी मी हाऊस No 2 मध्ये गेले तर तिकडे सेवा केली तर चालते का.

  • @dipalicharaskar4899
    @dipalicharaskar4899 6 місяців тому

    Tai aaj guruwar aani mazyasarkhech sarv swami bhaktancha mahtwacha, aanandacha divas, pan aaj chya divasbharatil ghatnanmule , duheri vagnuk milali te pan ekda nahi ter tinda, tyamule khup vait vatle ki aapan sarvanshi change vagave aani aaplyala ashi vagnuk ka

  • @priyabhandwalkar2498
    @priyabhandwalkar2498 6 місяців тому

    Shree Swami Samrth. Tai mi teacher aahe tr school madhun aalyawr saynkali parayn kel tr chalel ka

  • @PriyaGapat
    @PriyaGapat 6 місяців тому

    Tai maza 1 anubhav sangaycha hota Ani tyacha arth janun gheycha hota , mala tumala direct bolaych hot

  • @user-ub5uj6ny5i
    @user-ub5uj6ny5i 6 місяців тому

    Tai aamchya ghrat kdhi tri dev Puja hote pn divabatti roj Keli jate m asha veles paraynala survat Keli tr chalel ka
    Ani brahmcharya compulsory palavi ka

  • @vihaanlovemomdad5801
    @vihaanlovemomdad5801 6 місяців тому +3

    भाड्याच्या घरामध्ये पारायण केले तर चालेल का 🙏

  • @swaraj-prithvibarathe540
    @swaraj-prithvibarathe540 6 місяців тому

    पारायण पूर्ण झाल्यावर काय करायचंय ताई.. नैवेद्य काहि करायचंय का

  • @varshakatkar5139
    @varshakatkar5139 6 місяців тому

    ताई सेवा किंवा पारायण करताना मासांहार ब़ंद करावा पण घरी खाणारे आहेत तर फक्त बनवले तर चालेल का आपला हाताला स्पर्श होते ते चालेल का

  • @anujadeshmukh1375
    @anujadeshmukh1375 5 місяців тому

    Tai tu ekdam best ahes❤shree Swami Samartha

  • @sandipwadhai4708
    @sandipwadhai4708 5 місяців тому

    ताई एका दिवशी दोन पारायण करायचे असल्यास 11माळी व अकरा वेळा तारक मंत्र दोनदा करायचा का 🙏rpl plz

  • @user-pr3gm9qh2e
    @user-pr3gm9qh2e 5 місяців тому

    Tai gotra Mahiti Nahin kya bole

  • @mamatasolanke
    @mamatasolanke 6 місяців тому

    Tai mg Datt Maharaj chya मंदिरात गेलो तर चालणार का आणि ताई ११ पारायण केले तर मग ग्रंथ जागेवरच राहू द्यायचा का उचलला तर चालतो का व टाईम वरच करावा लागतो का आज सकाळी केलं आणि उद्या नाही झालं तर मग संध्याकाळी केलं तर चालते का सांग ना ताई रिप्लाय दे मला करायचे आहे

  • @jyotijaldawar.3166
    @jyotijaldawar.3166 6 місяців тому

    ताई मला गणपतीची सेवा करायची आहे तरी कधी पासून करावे प्लीज सांगा.....

  • @sonalishinde3078
    @sonalishinde3078 5 місяців тому

    क्षी स्वामी समर्थ ताई वाचायला येत नसेल तर पारायण कसे करायचं खूप इच्छा आहे पारायण करायची

  • @pujayewale3579
    @pujayewale3579 6 місяців тому

    आत्ता मि नोकरीसाराठी 11 गुरवार केलेय ते पूर्ण झाले ताच्या नंतरून मि 7 दिवास 1 मिंडी parayne keiley

  • @user-mz1wq8jr2j
    @user-mz1wq8jr2j 6 місяців тому

    Shri Swami samarth tai mi 11guruwarache sankalp yukt parayn chalu kele ahe aj 2 ahe pan mi April madhe gawi jaych ahe sasri tethe karu shakte ka te 11guruwarmadhe ad karayche ka please sanga

  • @ashwinikadam1229
    @ashwinikadam1229 5 місяців тому

    ताई मि स्वामी चरित्र पारायण करते आहे पण वारंवार सुतक येऊन खंड पडत आहे असं ka होतंय सांगाल का प्लिज 🙏🏻

  • @kirtijoshi8858
    @kirtijoshi8858 6 місяців тому

    ताई माझा मुलीचे लग्न झाले आहे तर मी तिच्या ऐवजी केले तर चालते का तयाचात देवाला मानत नाही ताई ती बाळा साठी प्रयत्न करत आहे मग मी केले तर चालेल का ताई काय करावं ते संगा प्लिज ताई 🙏

  • @user-wl3vp5eh1h
    @user-wl3vp5eh1h 5 місяців тому

    ताई मी गुरुचरित्र 14 वा आणि 18 वा अध्याय रोज वाचते तर कांदा-लसूण खायचं नाही आहे का

  • @pallavikarhale1003
    @pallavikarhale1003 5 місяців тому

    श्री स्वामी समर्थ ताई तुझे विडिओ खुप छान असतात आणि स्वामी बदल सांगतात पण खुप आवडते तु खुप समजावून सांगते तुझे विडिओ बघायला आवडतात

  • @vedantgotad8761
    @vedantgotad8761 6 місяців тому

    संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कस करायचं याचा व्हिडिओ देशील का

  • @crazyzyx2466
    @crazyzyx2466 6 місяців тому

    1:46 ताई गूरुचरित्र तीन दिवस पारायण करता येते का

  • @pujayewale3579
    @pujayewale3579 6 місяців тому

    2 3 वर्षा जैलेय काहीच जायला नाही आत्ता गुरुचरित्र parayn केला पण प्रोबलेम वाढतोय तर दुसरे काय सेवा karu

  • @shubhangichoramale2923
    @shubhangichoramale2923 Місяць тому

    पारायण पूर्ण झाल्यानंतर उद्यापन कसे करावेत

  • @rakeshsalvi3354
    @rakeshsalvi3354 6 місяців тому +2

    ताई मी सुद्धा आज एक पारायण केले आणि मला अनुभव आला.तुझे खुप आभारी आहे .
    श्री स्वामी समर्थ .

  • @anjalichorghe3629
    @anjalichorghe3629 6 місяців тому

    स्वामी समर्थ सारामृताचे १०८ पारायण चालू आहेत ,सुयेर म्हणजे चुलत चुलत जावेला बाळ झाले आहे तर काय करायचे

  • @darshanamavale7345
    @darshanamavale7345 6 місяців тому

    Mandirat naral thevla tr chalel ka

  • @jyotikaranjawane8716
    @jyotikaranjawane8716 6 місяців тому

    Tai parayan karatana puja mandani ekadach karavi ka

  • @revascorner3539
    @revascorner3539 6 місяців тому

    Parayan karatana konabarobar tiffin share karave ka...kiwa koni tyancha tiffin j1 share kele तर ghyave ka

  • @roshanimohite7237
    @roshanimohite7237 5 місяців тому

    Mala prash aahe ki parayana 7 divasach 3 divasach asel. Aani aapan te patavar mandato.. Mg dararoj swamincha murty la pata varun kadhun snan ghalu shakato ka? Parayana darmyan murty halavu shakato ka?

  • @sarikakaradage5943
    @sarikakaradage5943 6 місяців тому

    Tai 108 parayana zalyavar uhudyapan kas karaych ..tyach divashi karaych ki dusryadivashi kel tar chalel🙏🙏

  • @Khandu-qt1lz
    @Khandu-qt1lz 6 місяців тому

    ताई मी आजपासून 11गूरुवारला सूरुवित केली मी घरातच नारळ आणि खडीसाखर ठेवली ताई. तर काही अडचण नाही ना प्लिज रिप्लाई द्या

    • @swamibhakt3254
      @swamibhakt3254 6 місяців тому

      Tai kendra mdhe thevaych naral aani khalisakhar.

  • @user-qf4ei3ks5p
    @user-qf4ei3ks5p 6 місяців тому

    roj 2 parayan kele tri chaltil ka sakli ek sandykali ek as

  • @SuvarnaMhetre-fb5fx
    @SuvarnaMhetre-fb5fx 6 місяців тому

    ताई माझा संसार उध्वस्त झालाय आणि माझे पतीने दूसरे बाई आणली मुलं पण दिले नाहीत आई म्हणू देत नहीं भेटू देत नहीं ky seva करू ताई

  • @shrikrishnapatil8148
    @shrikrishnapatil8148 6 місяців тому

    श्री स्वामी समर्थ ताई . मला नऊ गुरूवार करायच आहे तर त्याची पूजा मांडणी कशी करायची please सांगा

    • @swamibhakt3254
      @swamibhakt3254 6 місяців тому

      Mdhat mharajancha photo kivha murti thevaychi smor dudh lhan vatit tya mdhe tulshi patr thevaych aaplya davya bajune khandi aani ujvya bajun sankh thevaycha mharachan smor aani eka bajun don vilyachya panavar ganpti sthapna kraychi

  • @PriynkamandageMandage-qi8be
    @PriynkamandageMandage-qi8be 6 місяців тому +1

    Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Jay Jay Swami Samarth

  • @mansvitejasvi5827
    @mansvitejasvi5827 6 місяців тому

    Tai ghrasathi seva karychi aahe sashipat gurucharitra sar vachal tar chalel ka

  • @priyankagala6460
    @priyankagala6460 5 місяців тому

    Tai roj 7 adhya vachun parayan karto tevha pan 3 adhya vachyla have

  • @kavitafulpagar811
    @kavitafulpagar811 6 місяців тому

    Tai mla tuzhyashi bolaych ahe g

  • @mamtabhoyar5806
    @mamtabhoyar5806 6 місяців тому

    Tai majha kde Maharajach kendr nhi ho tr kse krav aapn ghrich tyanchi seva kru shkto ka

  • @sunitasatpute6498
    @sunitasatpute6498 6 місяців тому +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ताई मी पण आजपासून वाचायला सुरुवात करत आहे

  • @user-pi2bo9ji8q
    @user-pi2bo9ji8q 6 місяців тому

    ताई मलाही करायचं आहे पारायण पण आमच्या हिते केंद्र नाही संकल्प करायला काय करू सांगशिल

  • @RajshrirajendraPatil-zv5he
    @RajshrirajendraPatil-zv5he 6 місяців тому

    Tai parayan kartana sutak ahe tar kay karayche

  • @TSM123
    @TSM123 6 місяців тому

    श्री स्वामी समर्थ ताई आणि 11 पाठ झाल्यानंतर त्याचे उद्यापन कसे करावे

    • @swamibhakt3254
      @swamibhakt3254 6 місяців тому

      Maharajan nevad kraycha khir, poli , bhat, varan, chatni, kanda bhaji, kurli, palad asa nevedh kraycha, mharajan sathi tanbul bnvaych tatachyadavya bajune dakshina thevaychi panyane bharlela galss thevaucha aani 11/7/5 mule jeu ghalaychi

  • @Surekh-e6e
    @Surekh-e6e 6 місяців тому +2

    Shree Swami Samarth🌸🌻🌼🌺🙏🏻

  • @swatisarvade9723
    @swatisarvade9723 5 місяців тому

    ताई मी घरात पारायण करत असताना जर कोणालामासिक प्रॉब्लेम आला तर मी सेवा केली तर चालेल का

  • @kavitagaikwad9822
    @kavitagaikwad9822 6 місяців тому

    Mala parayan karayache aahe pahilyanda karnar aahe tar kase karu mi gurucharitr parayan karnar aahe chalel ka

  • @SonaliThorat-f7p
    @SonaliThorat-f7p 6 місяців тому

    स्वामींचे 11गुरूवार आणि ‌9गुरूवार चे व्रत सारखेच आहेत का मला करायचे आहे तर मग हो किंवा नाही मला सांगा

  • @sheetalpatil3087
    @sheetalpatil3087 6 місяців тому

    श्री स्वामी समर्थ ताई maze swami charitra che 21 path sankalp yukt chalu ahe tr aaplyach paishane hotelch veg jevan kel tr chalte ka plz reply ..

    • @swamibhakt3254
      @swamibhakt3254 6 місяців тому

      Shaktivar khau nka pn khup adchan asel tr khau shakta

  • @AshwiniPandhare-co7ez
    @AshwiniPandhare-co7ez 6 місяців тому

    ताई माझ्या एका परशानाच निवारण करा कि मला सेवा करायची आहे पण आमचया सासु बाई एक्सप्राय झालेलया आहेत तर मि सेवा करावी का नाही सांगा जरा पिलीज

  • @snehalpatil2993
    @snehalpatil2993 6 місяців тому

    ताई माझे मिस्टर ड्रिंक करतात तर मला त्यासाठी गुरुचरित्र पारायण करायच होत तर ते ड्रिंक करून येतात आणि बाहेर नॉनव्हेज पण खातात तर अस असताना पारायण केल तर चालेल का

  • @anitadhumal2974
    @anitadhumal2974 6 місяців тому

    रोज नितायसेवा म्हणून एक अध्याय वाचला तर चालतो ना

  • @user-cg1ue5wl2i
    @user-cg1ue5wl2i 6 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ🙏 खूप छान वाटते श्री स्वामी समर्थ तूला सुख ठेवा

  • @savitadekhane5793
    @savitadekhane5793 6 місяців тому

    Tai seva pratek guruvari ka roj karaychi ahe

  • @Happy.life7372
    @Happy.life7372 6 місяців тому

    Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏

  • @shreyabharsingh8307
    @shreyabharsingh8307 6 місяців тому

    ताई पारायन म्हनजे रोजच 1 ते 21 करायचे कि फक्त गुरुवार पकङायचे ,म्हनजे जस 5 पारायन असतील तर ते पाच दिवसात करायचे,की पाच गुरुवार करायचे ,मला सांगा ना

  • @user-gu1jy5sx7t
    @user-gu1jy5sx7t 6 місяців тому

    Tai mla 11 guruwar karaycheyt pn amhi nonveg mhi sodu shakat tr ky krawe

  • @sapnapanjare2681
    @sapnapanjare2681 6 місяців тому

    Tai aapan Swami Samarth saramurt parayan kart aaho tar mg he nitya sevemadhe only 11 mali Swami cha jap Ani Tarak mantra ch yenar na. Ani jar aapna parayan kart nahi aaho tar matra Swami saramurt ek ek roj Adhaya wachla tar chalel ka

  • @vijaypatil7946
    @vijaypatil7946 6 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺