स्वामी चरीत्र सारामृताचे २१ ५१ १०८ पारायण कशे करावे?स्वामींची ही सेवा करुन तर बघा, आयुष्य सुखकर होईल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @kishorititkare2849
    @kishorititkare2849 2 роки тому +301

    श्री स्वामी समर्थ....ताई माझे 11 गुरुवार पूर्ण झाले आणि 11व्या गुरुवारी आमच्या घराच डील झालं...इतक्या वर्षांची इच्छा फक्त श्रीस्वामी समर्थ मुळे पूर्ण झाली. Thnax tai तुम्ही ही सेवा सांगितली .खूप खूप धन्यवाद ताई.

    • @kanchansatpute9528
      @kanchansatpute9528 2 роки тому +8

      Kashi keli seva plz sangal..mala karayche aahet 11 guruvar pan kamachya vela khup difficult aslyamule samjat nahi kas karu..

    • @sarikahuljute8837
      @sarikahuljute8837 2 роки тому +2

      Mala 11 guruvarchi Tahiti pahije

    • @pujaputale3327
      @pujaputale3327 2 роки тому +1

      Tai malahi maze swatache ghar honyasathi seva ghyaychi aahe tumhi keli aahe na he seva kay seva aahe yasathi te sanga na

    • @amoldeshmhukh9526
      @amoldeshmhukh9526 2 роки тому +1

      Shree Sawmi samarth

    • @priyankapatil9598
      @priyankapatil9598 2 роки тому +1

      Dhruva star itna santre ka samman nahin chahti

  • @rohinitalewar2928
    @rohinitalewar2928 2 роки тому +11

    तुमच चॅनल खरचं एक जागृत देवस्थान सरख आहे.
    बाबा मला तुमच्या सर्व समस्याच उत्तर देतात

  • @sangitakothavale8939
    @sangitakothavale8939 2 роки тому +93

    श्रावण महिन्यात सलग तीन स्वामिनी गुरुवारी सकाळी चार वाजता येऊन मला भिऊ नकोस पाटील मी तुझ्या पाठीशी आहे असा आशीर्वाद दिला श्री स्वामी समर्थ

    • @sunandabahiram6187
      @sunandabahiram6187 2 роки тому +3

      21 पारायण किती दिवसात पूर्ण होत

    • @snehalthakre8276
      @snehalthakre8276 2 роки тому

      श्री स्वामी समर्थ

    • @poojaparab7901
      @poojaparab7901 Рік тому

      Shree Swami Samarth 🙏

    • @drshilppadev
      @drshilppadev Рік тому

      ​@@sunandabahiram6187 3 diwsat

  • @priyankadhumal3047
    @priyankadhumal3047 Рік тому +4

    Tai tumhi खूप छान माहिती देता. मी तुमच्यामुळे स्वामी सेवेला लागले. खूप खूप धन्यवाद. आणि आरोही खूप छान आहे.

  • @vishakhapatil4587
    @vishakhapatil4587 2 роки тому +19

    Tai aje 4 month me vedio aikte tuja mule me swami margala lagle ani swami mauli tuji sath kadhich nahi sodnar .tu kup Chan boltes ani patavun detes ...thank you 💐🙏🙏tuja advice mule ani maja swami mule maja ayushya change jala. Love you ❤️🙏

  • @राजेंद्रऔटेपाटील

    ताई मी स्वामी समर्थ महाराज यांच्या आशीर्वादाने व महाराज यांच्या ताकतीने मी 19 फेब्रुवारी 2022 या दिवसा पासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती पासून .....नित्यनियमाने आणि सातत्याने रोज सकाळी स्नान केल्यानंतर प्रथम श्री गणपती स्तोत्र, श्री गणेशाय नमःहा 1 माळ जप, श्री.स्वामी समर्थ 11 माळ जप, श्री.स्वामी चरित्र सारामृत 3 अध्याय, गणपती आरती, पांडुरंगाची आरती, महादेवाची आरती, श्री दत्त महाराज आरती, आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांची आरती करून अशा प्रकारे मी सकाळच्या नित्य सेवेचा मी समारोप करतो...........परत संध्याकाळी नित्य नियमाने रामरक्षा स्तोत्र, गणपती आरती घेतो..अशीच मला गणपती महाराज, श्री शंकर महादेव, दत्त महाराज, आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांचा मला आशीर्वाद मिळो या देवांची ताकत माज्या पाठीशी राहो अशी ह्या देवांची चरणी मी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो....व अशीच मी आयुष्यभर सतत, नियमितपणे, अखंडपने स्वामींची नित्यसेवा करील ... स्वामी महाराज यांचा आशीर्वाद माज्या पाठीशी राही हि स्वामी महाराज यांना विनंती करतो. 🙏🙏 मला हि सेवा सांगण्याचा व मोठेपणा सांगण्याचा किंवा दिखाऊ पणा करण्याचा अजिबात कोणताही हेतू नाही 🙏🙏🙏🙏🙏.. ताई मी स्वामी महाराज यांची नित्यसेवा चालू केल्यापासून मला खूप फ्रेश वाटत आहे...आणि माझा आत्मविश्वास पण खूप वाढला आहे....आणि माज्याकडील नकरत्मत्का पूर्णपणे निघून गेलेली आहे.....श्री स्वामी समर्थ 🙏 श्री० स्वामी समर्थ 🙏 श्री० स्वामी समर्थ 🙏 श्री० स्वामी समर्थ 🙏 श्री०स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री० स्वामी समर्थ 🙏 श्री० स्वामी समर्थ 🙏 श्री० स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vijayakoli9501
    @vijayakoli9501 2 роки тому +123

    ताई गलातो गुरूवारी माझा शेवट गुरूवार होता मला दुसऱ्या गुरुवारी घर बघायला गेलो चवथा गुरूवारी घराच डिल झाल आणि मला ऐवढी आनंद झाला कि तुम्हांस काय काय सागु shree swami smarth महाराज ेचची लिला आहे त्याच आशीर्वाद आहे आणि ताई तुमचा आसाच आशीर्वाद राहुदया shree swami smarth 🙏🙏🙏

    • @gamerboyyy6996
      @gamerboyyy6996 7 місяців тому

      ताई मी 108 पारायण करत आहे माझे 70 पारायण झाले आहेत me roj 2 पाठ वाचते म्हणजे मे सकाळी 21 अध्याय आणि संध्याकाळी 21 अध्याय वाचते .मला अस विचारायचं होत की मी उद्यापासून 4 वेळा वाचलं तर चालेल का

  • @sunitamude4547
    @sunitamude4547 Рік тому +7

    Khup चांगली माहिती सांगीतली आभारी आहे श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏🙏🙏

  • @AamhiDoghiSasuSuna____
    @AamhiDoghiSasuSuna____ 2 роки тому +56

    ताई मी स्वामींचे आकरा गुरवारचे व्रत पूर्ण केले माझा मुलगा पायलटची पेपरची परीक्षा पास झाला खुप आनंदाची बातमी होती माझ्यासाठी आता त्याचे पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण स्वामींनी करावे आणि त्याला जाॅब लागावा स्वामी चरणी प्रार्थना

    • @vaibhavshelake8142
      @vaibhavshelake8142 2 роки тому +1

      ताई हे खरे आहे का

    • @snehakhunte2239
      @snehakhunte2239 2 роки тому

      Mala pan gurvarche vrat karayche ahe tar please mala sanga please

    • @shitapmayur
      @shitapmayur 2 роки тому

      Mala pan margdarshan kara

  • @dipalikolhe9089
    @dipalikolhe9089 Рік тому +4

    🙏 मी करतेय ताई २१ पारायण आज १० दिवस होतील 🙏खुप च मस्त आहे मला पण खूप अनुभव मिळाले आहे २ मुलीं नंतर मला महाराजांनी मुलगा पण सेवा करुन फळ मिळाले आहे🙏 🥰

    • @nikamsagar4352
      @nikamsagar4352 14 днів тому

      ताई यासाठी कोणती सेवा केली

  • @chandrakantlohana1388
    @chandrakantlohana1388 2 роки тому +27

    स्वामी चरित्र सारामृत हे गुरुवारी वाचायला सुरु करावे.व स्वामीं चरित्र सारामृत हे विष्णु बळवंत थोरात यांनी लिहिलेलेच वाचावे.माझे आजपर्यत 85 च्या आसपास पारायण झालेले आहेत. माझा 108/- पारायण करायचा संकल्प आहे.आणि ही सेवा स्वामीं माझ्याकडुन करून घेतील. कारण कर्ता आणि करविता स्वामी आहेत.मी फक्त निमित्य मात्र आहे.
    🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏

    • @shobhasherkar7973
      @shobhasherkar7973 2 роки тому

      श्री स्वामी समर्थ महारा ज

    • @pinkygawli5251
      @pinkygawli5251 2 роки тому

      85 zale aahet tr roj kiti krt aahe tuhmi parayan please saga

    • @ashokshirsat2687
      @ashokshirsat2687 2 роки тому +1

      जास्त,माहीती,साठी नबंर पाठवा

    • @anjalikadam2328
      @anjalikadam2328 Рік тому

      मगं दिवा तुम्ही अखंड चालू ठेवला आहे का...?85 पारायण चालू आहे म्हणून विचार ले..plz सांगा मला पण करायचे आहे

    • @sukhadabendre5926
      @sukhadabendre5926 Рік тому

      @@anjalikadam2328 Mazyakde pn Hech saramrut aahe.

  • @santoshthorat5587
    @santoshthorat5587 Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏 ... मी 11 दिवस 11 पारायण केले असे दोनदा केले आणि माझ्या मुलाचे कॉलेज चे काम झाले . मला आता 108 सारामृत चे पारायण करायचे आहेत त्या संबंधी 2 प्रश्न आहेत 1) आपण एका दिवशी वेळ असेल तर दोनदा पाठ करू शकतो का ? 2) पारायण सुरू असताना अचानक बाहेर गावी जावे लागले तर परत पहिल्या पासून चालू करायचे की तिथून पुढे चालू करायचे . तरी कृपया सांगा .....🙏🙏🙏

  • @krupas3639
    @krupas3639 2 роки тому +43

    हे पूजा 🤗, आज मीहा व्हिडिओ पाहिला आणि काही मिनिटात च ठरवले की आज आपण स्वामीच सारमृत पठण करायचे, योगायोग असाकी, मागच्या महिन्यात ही गुरुपुष्मृत होता दिवाळीमध्ये,त्या दिवशी मी हे पुस्तक आणि स्वामींची मूर्ती आणली होती, तेचं माझं सोनं होत,आज पुन्हा ह्याच मुहूर्तावर पाठणाचा योग आला... जसं तू म्हणाली तस फक्त दीड तास लागतो, आणी खूप खूप प्रसन्न होऊन जातं मन, माझा हा संकल्प व्यवस्थित पार पडावा याकरता तुमच्या सर्वांच्या शुभे्छा असोद्यात 🙏🏻🙏🏻

    • @smitamore8589
      @smitamore8589 2 роки тому

      Tai tumchya bhavachi badli zali ka??

    • @jyotipatil3985
      @jyotipatil3985 2 роки тому

      Pooja madam majhi 11 guravar jhalet. Majhi 3 year chi mulgi ahe & majhe husbund divorce magtat .mi ata majya aai baba kde rahte. Upay sanga. Ani 108 parayne krta veli tarak mantra & mal japavi lagte ka

    • @abhishekedake4282
      @abhishekedake4282 2 роки тому

      ताई मी 21 पाठ करणार आहे

    • @abhishekedake4282
      @abhishekedake4282 2 роки тому

      माझे गुरुवार 11पण सूरू पण सुरु आहेत

    • @siddheshwarsonune3474
      @siddheshwarsonune3474 2 роки тому

      @@jyotipatil3985 shree swami samarth tai . Ghabru nka 11 guruvar kra nahitr swami charitra saramrut tri vacha swami nkkich tumch thik kren maza purn vishwas aahe.

  • @angelishaisha7330
    @angelishaisha7330 2 роки тому +7

    ताई मी स्वामींची मनापासून सेवा केली 11 गुरुवार , 11 माळी जप तारक मंत्र 3 अध्याय सगळं मनापासून केलं तरी स्वामीं नी माझ्या कडे पाठ फिरवली खुप वाईट वेळ आणली...5 व्या गुरुवारी मला good news मिळाली. 5 वर्षा नंतर मला मातॄतवाचे सुख मिळाले आणि काढून पण घेतले...11 व्या गुरुवारी उदयापन झाल्या नंतर 4दिवसाने माझं miss carriage झाल 😭😭😭 मरता मरता वाचले मी ताई... अस काय चुकलं माझं कि स्वामींनी ईतकी मोठी शिक्षा दिली मला....

    • @SB-jf8hz
      @SB-jf8hz Рік тому +6

      Tai mla jast kahi kalat nahi..pn pudhe jaun यापेक्षा काहीतरी वाईट होणार असेल म्हणून कदाचित स्वामी महाराजांनी अस केलं असावं..शिक्षा नसावी ताई...तुम्ही सेवा करत रहा नक्कीच परत योग येईल..श्री स्वामी समर्थ..

  • @mansisonawane9285
    @mansisonawane9285 2 роки тому +54

    Mi pan karte tai 108 parayn mala khup chan anubhav ale ahet kharch ahe tai khup ताकत आहे हया ग्रंथा मध्ये thank you tai shree swami samarth 🙏🙏🙏

  • @gayatrisutar930
    @gayatrisutar930 2 роки тому +2

    Mi yach video chi bat bagat hote ani Swami krupen ha video aala majhyakade tq tai😘😘

  • @shraddhakoli5848
    @shraddhakoli5848 2 роки тому +7

    मी सुद्धा सुरू केले परायाण, mobile वर वाचते मी 1 पारायण झाले माझे कालच ☺️ श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sunitasonawane307
    @sunitasonawane307 2 роки тому +5

    HI पूजा ताई मी खूप मोठ्या संकटात आहे मी एक स्वामी भक्त आहे गुरुचरित्र पारायण मी करते पण मला स्वामीनचे 108पारायण करायचेत मी लवकरच सुरू करते काहीतरी चमत्कार माझे स्वामी करतीन . 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vaishalidumbre9898
    @vaishalidumbre9898 2 роки тому +4

    tai mi majya mulasathi 11guruvar karte pn 8guruvarich maji iccha purn zalli tai khup khup thanku shree swami samaratha

  • @ganeshgadgi7021
    @ganeshgadgi7021 Рік тому +4

    *॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥*
    *🙏🏻🌼 श्री स्वामी समर्थ 🌼🙏🏻*

  • @sangitapatil2246
    @sangitapatil2246 2 роки тому +6

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏खूप छान माहिती सांगितली ताई मला जी माहिती हवी होती ती मिळाली धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @komalpatil2391
    @komalpatil2391 Рік тому

    ताई मी 2 दिवसा पूर्वी अक्कलकोट वरून आणले स्वामी चरित्र सरमृत आणि 9 गुरुवार चे पुस्तक 11 गुरुवार चे नाही भेटले...मला पण पारायण करायची खुप इच्छा होती... 🙏🙏

  • @lakhankawateker2583
    @lakhankawateker2583 2 роки тому +8

    मला हवी होती तीच माहिती तुम्ही दिलीत ताई धन्यवाद. 🙏🙏स्वामी नीच तुमचा vedevo माझ्या समोर आणला.

  • @namratashirsekar3238
    @namratashirsekar3238 Рік тому

    श्री स्वामी समर्थ ताई
    सोमवार पासून मी सुद्धा करायला घेणार खूप छान ताई धन्यवाद 🙏🙏🙏🌹

  • @aartikulkarni507
    @aartikulkarni507 2 роки тому +10

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @prasadborude44
    @prasadborude44 4 місяці тому

    ताई मी 108 पारायण करतो आहे माझे 9 दिवस झालेत. मी 108 दिवस 108 चा संकल्प केला आहे.तर आता मी त्यात बदल करून रोज 2 दोन करू शकतो का जेणे करून माझी ही सेवा कमी दिवसात होईल. कृपया उत्तर द्यावे श्री स्वामी समर्थ 😊🙏🏻

  • @kalindilotliker6405
    @kalindilotliker6405 2 роки тому +6

    Than you so much for the information. Swami bless you more and more. Shree Swami Samarth.

    • @ranikale5335
      @ranikale5335 2 роки тому +1

      ताई मुलीला पगार चालु होतं नाही सेवा तुम्ही सांगा खुप उपकार होतील

    • @MARATHAGAMER15
      @MARATHAGAMER15 Рік тому +1

      @@ranikale5335 shree Swami Samarth mantra mana ani veshwas teva bass shree Swami Samarth 🙏🌺🌹

    • @ayushbahalkar7206
      @ayushbahalkar7206 Рік тому

      ताई जर आपण संकल्प केला आहे पण सेवेत खंड पडला तर काय करावे लागेल कृपया मला मार्गदर्शन करा

  • @dipalikadam4699
    @dipalikadam4699 2 роки тому +1

    ताई नमस्कार..मी संकल्पयुक्त १०८ पारायण करत आहे.मला तीन वेळा सुतक आलं पण सुतक गेल्यानंतर मी पुन्हा चालू केलयं.पण चुकून माझ्याकडून nonveg cup cake खाणं झालं. मग आत्तापर्यंत झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करुन पुन्हा संकल्प करून नव्याने सुरुवात करावी लागेल का?

  • @priyagavate148
    @priyagavate148 2 роки тому +4

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय😌🙏💐

  • @priyankayadao2245
    @priyankayadao2245 2 роки тому

    Tai me pan parayan karny suru kaly aahe maze 12 parayan zale aahe ani kal maza mulicha results lagna 12 vicha t maza muli la 91 % Aali aahe mla khup chan anubhav aala aahe 💯💯👏👏👏

  • @nalinimohol9107
    @nalinimohol9107 2 роки тому +14

    Shree Swami Samarth 🙏🌸

  • @gajananshinde6764
    @gajananshinde6764 Рік тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @ketkidabke4500
    @ketkidabke4500 2 роки тому +5

    Sri swami krupene aani keval aaplyaamule maze 5 guruvar agdi nirvighnapane par padle. Thnx tai sri swami samarth🙏🙏🙏

  • @Raghunathmankuskar
    @Raghunathmankuskar 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
    ताई मला असा एक प्रश्न विचारायचा होता की 108 संकल्पित स्वामी चरित्र सारामृत चे पारायण करत असताना जर पीरियड्स आले तर साधारण किती दिवस पोथी वाचू नये?

  • @prasadgajanannaik7220
    @prasadgajanannaik7220 2 роки тому +11

    🌹 अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी अवधूत चिंतन सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹

  • @Pavan_Jadhav_official
    @Pavan_Jadhav_official Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏 मी स्वामी सेवेत नविन आहे आणि तुमचा हा व्हिडिओ बघून बरच काही माहीत मिळाली पण मला अस विचारायच होत जर आईला मासिक धर्म आला तर मी पारायण केले तर चालेल का आमच्या घरात मीच रोजची देव पूजा करतो .

  • @devotionalart6036
    @devotionalart6036 2 роки тому +4

    Such a great video very very important video and informative video thank you tai
    Tai please 41divsa cha satyanarayan vrat vidhi sanga

  • @shivaninetake4057
    @shivaninetake4057 6 місяців тому

    Hello madam, than you so much khup chan samjavun sangital tumhi parayanachi padhat , and tumchi mulagi faar god ahe so sweet 😊and I always thankful to you shree Swami Samarth😊

  • @shubhangikadam6061
    @shubhangikadam6061 2 роки тому +7

    Shree Swami Samarth maharaj ki jay 🙏🙏🌺🌺

  • @priyanshsaieeshinde4812
    @priyanshsaieeshinde4812 Рік тому +1

    परायनामध्ये स्वामींच्या फोटोची पाण्याने पुसून रोज पुजा करायची का?

  • @sandhyabhoite2224
    @sandhyabhoite2224 2 роки тому +7

    Shree swami samarth 🙏🌺

  • @shwetasaxena426
    @shwetasaxena426 2 роки тому +1

    tai thank you khup chan information he baghum majhaya manat khup hota ki karaycha aahe parayan pan lagech ha vdeo aala ani mi 11 parayan cha snkalp kela...gelya guruvar pasan na mi suruvat keli...shree swami samarth

  • @shraddharanidafale9972
    @shraddharanidafale9972 2 роки тому +4

    Shree Swami Samarth 🙏🙏🌸🌺

  • @poonammulik5966
    @poonammulik5966 Рік тому +1

    खरंच ताई 108 पारायण केले की अशक्य गोष्टी पण शक्य होतात...... श्री स्वामी समर्थ 🙏🌸🙏

  • @sureshkamble5849
    @sureshkamble5849 Рік тому

    Shree Swami Samarth.tai mi tumchi hi sewa ikun mi parayan kele ani mla kharach anubhav ala,tai maze mister janvery madhe expire zale ani mla ek mulgi ani twins boys ahe.mi swami charitrache parayan kele ani roj 3adhay vachte.mla mazya misteranchya jagi job lagla jo ki 7/8years lagnar hote tithe to job mla maze mister gelya nantr 10month madhech order ali.thank you Tai

  • @bhumikabandre9567
    @bhumikabandre9567 Рік тому +1

    Mobile madhun 1 parayan kele hote.aata mla jamat asel tar mi 7,11,21,51,108 ase thode
    Thode kele tar chalel ka.

  • @VibhutiSonawane-k3j
    @VibhutiSonawane-k3j Рік тому

    ताई एक प्रश्न होता? जर 108 पारायण करणायाचा संकल्प केला मी आणि मध्येच काही अडचणी मुळे कुठे गावाला गेलो तर मध्ये गॅप गेला तर चालेल का?.. का मी जिकडे असेल तिकडे पण हे पारायण कंटिन्यू करू शकते

  • @shitalkavale4799
    @shitalkavale4799 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी🙇‍♀️🙏🙏

  • @sangitagarud2258
    @sangitagarud2258 2 роки тому +9

    ताई मला 108पारायन करण्याची इच्छा आहे पण माझा नवरा बरमचारी पाळत नाही तर मग कसं कळणार

    • @sanjanakalantre2518
      @sanjanakalantre2518 2 роки тому

      ताई ब्रह्मचारी पाळत नाही चालेल का

    • @sukhadabendre5926
      @sukhadabendre5926 Рік тому

      @@sanjanakalantre2518 Tai survatila 11 parayan kara.

  • @nitaganeshdhumal8810
    @nitaganeshdhumal8810 2 роки тому +1

    मँडम मी 11 गुरुवार करायचे ठरविले आहेत.प्रत्येक गुरुवारी मी 21 अध्याय वाचते.अशा प्रकारे माझे 11 गुरुवार म्हणजे 11 पारायण होतात का ? आणि ब्रम्हचर्य फक्त गुरुवारी पाळावे की 11 गुरुवार होईपर्यंत पाळावे कृपया मार्गदर्शन करावे .मी नवीन सेवेकरी आहे.

  • @bhavanabiraname3348
    @bhavanabiraname3348 2 роки тому +7

    !! श्री स्वामी समर्थ 🌹🌹 जय जय स्वामी समर्थ!! 🙏🙏

  • @anujapatil5681
    @anujapatil5681 Рік тому

    श्री स्वामी समर्थ,..
    पारायणाची व त्याची प्रचिती... छान सांगितली... पण... जर सुतक आले तर पुढे न जाता रिपीट करावे लागत आहे... पण सुतक दोन प्रकार... १) मृत व्यक्तीचे. 2) जन्मणार्या व्यक्ती चं... मग दोन्ही पैकी..
    कोणते महत्वाचे...

  • @janvilagad7911
    @janvilagad7911 2 роки тому +3

    🙏❤️ Shree Swami Samarth ❤️🙏

  • @shubhangishinde9363
    @shubhangishinde9363 Рік тому

    ताई मी ११ गुरुवार सुरु केले आहे माझे ३ गुरुवार झाले आहेत ...मला १०८ पारायण करायचे आहेत मंग मी करू शकते का ..माझ्या लग्नाला ५वर्ष झाले आहेत आजून काय नाही स्वामींनी माझी ईच्या लवकर पूर्ण करावी त्या साठी मी १०८ पारायण करणार आहे ...मी करू शकते का ताई plz सांग 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @rashminagvekar2629
    @rashminagvekar2629 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @savitagughe8992
      @savitagughe8992 Рік тому

      श्री स्वामी समर्थ 🙏

    • @savitagughe8992
      @savitagughe8992 Рік тому

      ताई मला स्वामी समर्थ महाराज ग्रुप मध्ये add होण्यासाठी काय करावे

  • @madhumatijadhav3600
    @madhumatijadhav3600 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏ताई माझी मुलगी neet ची तयारी करतेय अभ्यासात प्रगती होऊन चांगले गुण मिळविण्यासाठी कोणती सेवा करावी please सांगा🙏🙏

  • @suwarnaingale4138
    @suwarnaingale4138 8 місяців тому

    श्री स्वामी समर्थ......ताई मला स्वामी चरित्र सारामृता चे १०८ पाठ करण्याची इच्छा आहे.मी नोकरी करते तर सकाळी मी एक पाठ करेल व संध्याकाळी एक पण संध्याकाळी किती वाजे पर्यंत पाठ करावा कृपया मार्गदर्शन करावे🙏🙏🙏

    • @Jadhavneha11
      @Jadhavneha11 5 місяців тому

      Dupari 12 te 12:30 seva nahi karaychi...baki tumhi kadhihi kela tari chalel..

  • @rupalisonkar2979
    @rupalisonkar2979 2 роки тому +10

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @archananarkhede3882
    @archananarkhede3882 4 місяці тому

    Shree Swami Samarth ❤

  • @nehapatil5876
    @nehapatil5876 2 роки тому +6

    SHREE SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH 🙏🌹

  • @MadhuraGovekar
    @MadhuraGovekar Рік тому +1

    Tai mi aaj pasun chalu kel पारायण स्वामी समर्थ ताई ❤

  • @radhikabitodkar8706
    @radhikabitodkar8706 5 місяців тому

    ताई माझे स्वामीमीचरीत्र पारायणचा आज एक पारायण झाल आहे मला खुप छान वाटत आहे आणि ताई माझ्या देवघरात स्वामी समर्थ चे फोटो पण आहे आणि मुर्ती आहे हॉल मध्ये फोटो पण आहे चालले णा तसं

  • @sachindeshmukh3875
    @sachindeshmukh3875 Рік тому

    ताई माझी मिसेस 11 गुरुवार करणार आहे.... पण माझ्या मनात एक विषय आहे ती गुरुवार करत असताना मला पारायण करता येईल का... कि मी पारायण करू नये समजत नाही आहे... जरा मला सांगा.... ताई.... 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @harshaliphalsamkar9350
    @harshaliphalsamkar9350 2 роки тому +3

    🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹

  • @chaitanyachavanofficial1529

    ताई मी गुरवारी ३ अध्याय वाचते २०१९ पासुन वाचत आहे मी खुप सुखी आहे पण आई खूप दुखी आहे आई माझी एकटी राहते तीच्या घरी पण माझ्या आईचा भाऊचा मुलगा खुप छळत आहे प्रोपटी साठी प्रोपटी आईचा नांवे आहे तरी तीला बोलत आहे तु निघुनजा आईने कोर्टात केस केली आहे पण मला २१ अध्याय रोज गुरुवारी पासुन वाचनार, आहे ११ दिवस चालेल का २९ तारीख दिली आहे कोर्टात हजर राहण्याचे आहे आईला मी वाचले तर चालेल का आई चे वय झाले आहे तीला वाचायला ऐत नाही म्हणून मी केले तर चालेल का नियम काय आहे वाचताना एक दिवस २१ अध्याय वाचणार, आहे ११ दिवस संकल्प कसा करावा

  • @neelamsautirkar3814
    @neelamsautirkar3814 2 роки тому +4

    Shree swami samarta 🙏

  • @ganeshoptical7445
    @ganeshoptical7445 Рік тому

    ताई गुरुवारी पहाटे ग्रंथ वाचायचा झाल्यास मंदिरात जाऊन नारळ ठेवायच काम हे बुधवारी केले तर चालेल का?

  • @namrataubale9834
    @namrataubale9834 2 роки тому +8

    Shree Swami Samarth jay jay Swami Samarth ❤️🙏🌸💫

  • @ganeshoptical7445
    @ganeshoptical7445 Рік тому

    ताई 11 गुरुवार ची मांडणी करतो न ती दुसऱ्या दिवशी काढून ठेवून दर गुरुवारी मांडली तर चालेल का आम्ही रेंट रूम मध्ये रहातो तर जागा कमी आहे...

  • @poojachougule466
    @poojachougule466 2 роки тому +4

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @KadamPatil-hz9sk
    @KadamPatil-hz9sk Рік тому

    ताई जर 108 स्वामीचरित्रसारमृत झाल्यास तर एका दिवसात 3 पाठ केल्यास चालतील का?
    का एका दिवशी एक च पाठ करावा??

  • @jyotimane6893
    @jyotimane6893 2 роки тому +4

    !! श्री स्वामी समर्थ !!🙏🙏

  • @AnjuKudale
    @AnjuKudale 4 місяці тому +1

    Tai parayan kartana pataver mandleli pooja tashich thevaychi ka ..n halavta..

  • @satyawanthorwat2285
    @satyawanthorwat2285 2 роки тому +5

    श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻

  • @swatibiradar21
    @swatibiradar21 2 роки тому +1

    ।।अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त ॐ श्री स्वामी समर्थ।। 🚩🌼🌸🙏

  • @washingcenters3795
    @washingcenters3795 2 роки тому +16

    ताई सकाळी सात दुपारी सात रात्री सात अध्याय वाचले तर चालेल का🙏🙏

    • @varshasuradkar1193
      @varshasuradkar1193 2 роки тому

      चालेल का ताई अस 7 अध्याय वाचायला

    • @anukalpthorat4284
      @anukalpthorat4284 Рік тому

      नाही चालणार

  • @shraddhashinde4657
    @shraddhashinde4657 2 місяці тому +1

    Mala pan parayan karrayche aahe 21 pan mala mahiti nahvt ki kas karaych thanks tai tumhchay mule mala samjal Shri Swami Samarth 🌼🌺🌹🙏

  • @shubh3997
    @shubh3997 2 роки тому +11

    मनात वाचायचं की मोठ्या आवाजात प्लीज
    मार्गदर्शन करा
    श्री स्वामी समर्थ

  • @vrushalisogale9238
    @vrushalisogale9238 Рік тому

    Thank you so much tai 🙏mala parayanachi mahiti havi hoti.khoop chhan mahiti dilee tai,aabhari 🙏

  • @manishakarpe6791
    @manishakarpe6791 6 місяців тому

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 2 роки тому +5

    shree guru dev datta shree swami samarth Jay Jay swami samarth har har mahadev om namah shivay 🙏😇💕

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 Рік тому

    ताई 108 पारायण सुरु केलं 14 वा दिवस आज पण मी आजारी पडतेय ताप अंगदुखी पोट दुखतय क्लिनिक ला पण जावून आले plz काय करू सांगा🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭😭

  • @sachiborawake4823
    @sachiborawake4823 2 роки тому

    मी एक पारानाला सुरूवात केली आहे म्हणजे सात दिवसांचे करत आहे पण यचे उद्यापन रविवार येते आणि त्या दिवशी अमावस्या आहे ..

  • @aditikadam9583
    @aditikadam9583 3 місяці тому

    धन्यवाद स्वामी तूम्ही असेच सर्वा च्या पाठीशी रहा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @yogeshghule7556
    @yogeshghule7556 2 місяці тому

    Khubchand mahiti sangeetli dhanyawad Tai

  • @rameshpatil9685
    @rameshpatil9685 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ ताई मी 108 पारायण 45 दिवसात पूर्ण करणार आहे तस केलं तर चालेल काय

  • @bknikam4956
    @bknikam4956 9 місяців тому +1

    Shri swami samarth 📿 Tai Swami charitra cheya path karychey aastil tr pooja madvi lagtey ka

  • @jayshreepawar9867
    @jayshreepawar9867 2 роки тому

    ताई दिवसभरात उठता बसता करू शकतो का.. म्हणजे 7,8 अद्याय वाचले नंतर राहिलेले वाचले तर.. प्लीज प्लीज प्लीज रिप्लाय ताई... तुमच्या मुळे मी या स्वामी सेवेत आलेय आणि मला अजून खूप सेवा करायची इच्छा आहे

  • @tejaswinirikame1993
    @tejaswinirikame1993 Рік тому

    ताई मी 21 दिवसाचे पारायण करते पण सोळा सोमवारचे उद्या पणाला बोलावले आहे. तर गेली तर चालेल का.

  • @SeemaThorat-sc2cd
    @SeemaThorat-sc2cd Рік тому

    ताई मला माहित नव्हत बाहेरच खायचं नाही ते, मी 108 परायनाचा संकल्प केला आहे, 4 पूर्ण झालेत, मला काही कारणाने बाहेर गावी जावं लागलं, बाहेरच खाल्ले मी, संकल्प पुन्हा करून सुरू करू का ते सांगा pls

  • @bhartikeng8271
    @bhartikeng8271 Рік тому

    ताई मी हॉस्टेलला राहते तर मी कस करू मला समजत नाहीये १रूम मध्ये ५जनी असतो तर दिवा अगरबत्ती निवद दाखवन गरजेचं आहे का ? Plz मला मार्गदर्शन करा विनंती आहे.

  • @ashwinibanait7514
    @ashwinibanait7514 2 роки тому +1

    11 गुरुवार करायला 3,4 महिने जातात, तर बाहेर गावी जाणे होतेच,, तर काय करायचं?

  • @sandeshandsaavi6162
    @sandeshandsaavi6162 Рік тому

    ताई माझे आता स्वामी चरित्र सारामृतचे 11 गुरुवार 2 फेब्रुअरी 2023 पूर्ण होणार आहेत तर मी उद्यापनला काय सेवा करावी कुपया मला मार्गदर्शन करा. 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @truptinikade6853
    @truptinikade6853 Рік тому +1

    Mam sakali ek path ratri ek path asa kel tr chalel ka?

  • @bhagyashribawankar4192
    @bhagyashribawankar4192 2 роки тому

    Thanks for information... Tai... Shree swami samarth..

  • @vedantbelhekar8606
    @vedantbelhekar8606 Рік тому

    ताई मला पारायण करायचे आहे पण कोणत्या ग्रंथाचे पारायण करू समजतच नाही म्हणजे श्री गुरूचरित्र का स्वामी चरित्र saramru karu sanga na mala please मी श्री शंकर गीता पारायण करते ताई मला खरच मनापासून वाटते आहे की मला स्वामीची सेवा करायची आहे please मला नक्की सांगा

  • @madhurimapari8848
    @madhurimapari8848 Рік тому

    ताई स्वामी चरित्र सारामृत पारायन सकाळी 11व संध्याकाळी 10 असे अध्याय वाचले तर चालेले का?

  • @priyankayadao2245
    @priyankayadao2245 2 роки тому +1

    Tai me ata maza mulichi net chi exam aahe tr mla kahi sava sagana tila chala result sati ...maza mulgi khup abyas karty pan sawami cha pan aashirwad pahij na tila ...plz mla sava saga ...mla khup anubhav aaly aahe tumchy video pahen👍👍👏

  • @shitalmane6914
    @shitalmane6914 6 днів тому

    श्री स्वामी समर्थ

  • @anuvansh7005
    @anuvansh7005 2 роки тому

    ताई मी १०८पारायणाचा संकल्प केला होता सुरू ही होते पण मध्येच मुलांचा शाळेत खेळताना मुलांचा हात फॅक्चर झाला आहे म्हणून मध्ये सेवा थांबली पण आता पुन्हा सुरू केले आहे . आऑपरेशन मुळे त्याला आता नाॅनव्हेज सुप द्यावे लागते . काय करणार मुलाच्या तब्येत पुडे काय करणार प्लिज रिप्लाय द्या. मी पुर्ण व्हेजिटेरीन आहे.