ज्या घरात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #गुरुचरित्र #गुरुचरीत्राचा१४वाअध्याय#गुरुचरित्रपारायण#swamiseva #swamianubhav #shreeswamisamarth #दत्तसेवा#स्वामीभक्त #स्वामीसेवा #swamiseva #swamianubhav #shreeswamisamarth #

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @kalpanagadakh3938
    @kalpanagadakh3938 Рік тому +336

    Shree Swami Samarth 🙏🌹🙏 ताई मी 4 दिवसांपूर्वीच गुरूचरित्र चा 14 व अध्याय वाचायला सर्वात केली एक अशक्य असं काम होत त्या साठी संकल्प करूनच वाचायला सुरू केलं आणि आज ते 50%काम झाल आणि अजून राहिलेलं पण होईल असा माझा विश्वास आहे आणि आजच तुमचा हा व्हिडिओ आला खूप छान वाटले श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏

    • @yogeshmale1122
      @yogeshmale1122 Рік тому +9

      🌹🙏अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये श्री स्वामी समर्थ🙏🌹

    • @ashudevarkar4879
      @ashudevarkar4879 Рік тому +17

      Tai maz pn kam ek ashakya ashi gosht ji....Gurucharitra paraynachya shevtchya diwashi ch purn zali....mlahai paraynacha khup chan anubhav ala....Mhnunach mhntat "ASHAKYA HI SHAKYA KARTIL SWAMI" 🌹🙏🌹
      ।।SHREE SWAMI SAMATRH।।🌺🙏

    • @yogeshmale1122
      @yogeshmale1122 Рік тому +4

      @@ashudevarkar4879 🌹🙏अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये श्री स्वामी समर्थ🙏🌹

    • @yogeshmale1122
      @yogeshmale1122 Рік тому +4

      @@ashudevarkar4879 tai tumhi sankalp krun adyay vachala ka

    • @punamdate9938
      @punamdate9938 Рік тому +8

      Tai sankalp kelyavrti kiti dewas pathan karaych ahe Tai 14 adhyay plz saga tai

  • @urmilagawand3905
    @urmilagawand3905 Рік тому +37

    माझ्या मिस्टरांना पण खूप अनुभव आला आहे या अध्यायाचा खूप चांगले दिवस आले आहेत आमचे प्रगती होत आहे

    • @rohinighorpade2362
      @rohinighorpade2362 Рік тому +1

      ताई तुम्ही रोज वाचता का हा अध्याय?आणी संकल्प करुन किती दिवस वाचता?प्लीज मला सांगा ना.

  • @saileeaniltikam7120
    @saileeaniltikam7120 Рік тому +16

    Tai mi tumcha channel baghitla ani mi swaminche 11 guruvaar karycha sankalpa kela ani maze 4 guruwar zale ani mala khup chaan prachiti aali...mala Bombay High Court la job milala..aajach result aala...tai tumche khup khup aabhar🙏🙏....Swamini mazi prarthana aikli..Shree Swami Samartha🙏🙏

  • @madurajamdar8951
    @madurajamdar8951 11 місяців тому +18

    मी गुरवारी वाचायला सुरुवात केली . आणि मला खूप च छान अनुभव आला आहे आसईच कृपा करा स्वामी 🙏🙏🌺

  • @truptibawadekar1629
    @truptibawadekar1629 Рік тому +30

    ताई किती गोड दिसत आहेत महाराज आज, धन्य तुझ्या सेवेला, आणि गुरू माउलींच्या लिलेला 🙏

  • @sarasvatisalunke2877
    @sarasvatisalunke2877 Рік тому +31

    हो ताई अगदी बरोबर 🙏🙏
    मला खूप कर्ज होते ते फिटले आणि मी आज एका मोठ्या सकंटातून बाहेर निघाले , 14व18 आध्याय रोज वाचते मी खूप सूखी आहे , मनापासून धन्यवाद ताई ,
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

    • @aartipadwal2675
      @aartipadwal2675 Рік тому

      ताई कोणती सेवा केली तुम्ही

    • @sarasvatisalunke2877
      @sarasvatisalunke2877 Рік тому +3

      @@aartipadwal2675 गूरूचरीत्र, 14 वा 18 आध्याय , खूप सूदंर आनूभव आहे , नक्की वाचा दररोज सकाली , 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @dipaliwaingade4219
      @dipaliwaingade4219 Рік тому +1

      ​@@sarasvatisalunke2877 tai roj vachat astana brahmchry palav lagta ka 14 adhyy vachnysati

    • @ashunjali315
      @ashunjali315 Рік тому

      Same here

    • @jyotisachane1458
      @jyotisachane1458 7 місяців тому

      Roj vachu shakto ka ani problem cha vele aikave ka mobile la te adhyay

  • @user-jy5dz3qk9s
    @user-jy5dz3qk9s Рік тому +27

    ताई आज स्वामिंसाठी नैवेद्य केला. इच्छा होती की स्वामींनी तो ग्रहण करावा. तेवढ्यात अचानक आज माझी मैत्रीण खूप भूक लागली म्हणून जेवायला आली. आणि मी नैवेद्याचे ताट तिला दिले तीने तो नैवेद्य ग्रहण केला. आभार मानले आणि ती गेली. तिच्या रुपात आपले स्वामीच आले असतील का ताई?

  • @mayurikhamkar2715
    @mayurikhamkar2715 28 днів тому +1

    ताई तुम्ही एवढ्या सगळ्यांचा भल्याचा विचार करता त्याबद्दल तुम्हाला खूप खूप आशीर्वाद✋🤚 स्वामी हो🙏 तुम्ही सांगितलेले बहुतेक उपाय करण्याचा मी प्रयत्न करते, अजून मला कुठेही गती मिळाली नाही😞 पण तरीही मी माझे प्रयत्न सोडणार नाही🙏

  • @surekhasomwanshi6063
    @surekhasomwanshi6063 Рік тому +3

    मी 108 गुरुचरीत्र पारायण करत आहे संकल्प केला आहे 41 झाले आहेत श्री स्वामी समर्थ

  • @manglagosavi1306
    @manglagosavi1306 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही इतकं सुंदर समजून सांगता खरच तुमच मनपूर्वक धन्यवाद 🙏

  • @komalmahajan7150
    @komalmahajan7150 Рік тому +19

    Me स्वामींना खूप मानते, गुरुचरित्र ग्रन्थ, केव्हाही आणला तर चालेल का, कारण घरात लोक पाण्यात खूप बगतात मला, me कधी कोणती सेवा केली नाय, पण मनात स्वामी आहेत,3 महिनेच झालेत स्वामींना me खूप मानायला लागली आणि जे श्यक्य नव्हते ते श्यक्य झालं, माज्या मिस्टरांना सरकारी नोकरीं लागली, मला काय कमी पडलं नाही.

    • @kaminikadam9384
      @kaminikadam9384 Рік тому +2

      श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ

  • @ganeshpawar7787
    @ganeshpawar7787 Рік тому +2

    🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 Shree swami samrth 🌹🙏

  • @swapnaliharale5
    @swapnaliharale5 Рік тому +8

    🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ...🌺🙏🙏🌹

  • @DadasoPatil-he4sh
    @DadasoPatil-he4sh Місяць тому

    श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @rajveerlandge2558
    @rajveerlandge2558 Рік тому +7

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @dhanshreesantoshkhamgal4316
    @dhanshreesantoshkhamgal4316 Рік тому +17

    श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🌺🙏🏻

  • @madhavphand7677
    @madhavphand7677 5 місяців тому

    ॐश्री गुरूदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नम:🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ranishitole3658
    @ranishitole3658 Рік тому

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ब्रम्हांडनायक सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेव दत्त दत्त दत्त

  • @punammhase4108
    @punammhase4108 Рік тому +6

    अतर्क्य अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️🙏🌺🌺

  • @jayantmane6218
    @jayantmane6218 6 місяців тому +1

    बै ठ कित आम्हाला उपासनेत रोज 14वा अध्याय व पाठ पोट 2 पाने गुरुचरित्र चे व दासबोध दोन अध्याय असते सकाळी व संध्याकाळी व जप रोज करतो मनाला छान वाटते सद्गुरू रोज करून घेतात वेळ आल्यावर सर्वकाही मिळते जय सद्गुरू💐💐

  • @ovi7135
    @ovi7135 Рік тому +7

    श्री स्वामी समर्थ 🌼🙏 गुरुमाऊली😊

  • @sai4910
    @sai4910 Рік тому +2

    MI navratri pasun roj vachat ahe.ani lifetime vachnar ahe.tq😍

  • @jayashripatil6054
    @jayashripatil6054 Рік тому +7

    🌺🌺🙏🙏अवभुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🌺🙏🙏

  • @jyotidoke4590
    @jyotidoke4590 Рік тому +1

    Me sudha ha14 adhya vachat ahi khupch Chan postive ghosti hot ahi majhe pn Kam Margi lagt ahi 🙏 shree Swami samartha 🌹🙏❤️🤗🙏

  • @rekhadalve8581
    @rekhadalve8581 Рік тому +10

    🙏☘️🌹💐🌺🍀अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏☘️🌹💐🌺🍀

  • @ganeshgawade2921
    @ganeshgawade2921 4 дні тому

    श्री स्वामी समर्थ..

  • @aishwaryakatalkar24
    @aishwaryakatalkar24 Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ आई....अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...👌👌👍👍🙏🙏

  • @somnathkumar183
    @somnathkumar183 Рік тому +2

    अवधूतचितंन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌷

  • @harshalgaikawad5057
    @harshalgaikawad5057 Рік тому +8

    ताई मी चार महिन्यापासून रोज गुरुचरित्राचा 14 वा अध्याय वाचत आहे मुलाच्या नोकरीसाठी

  • @anijasuryavanshi3243
    @anijasuryavanshi3243 2 місяці тому

    ताई तुम्ही सांगितल्या वर मी वाचत आहे तुम्ही खरंच अनुभव नियम सांगितले वाचताना पाळ्याचे खरे आहे 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @tejaasgaonkar8160
    @tejaasgaonkar8160 Рік тому +3

    Avdhoot Chintan Shree Gurudev Datta Swami Samarth 🙏❤️💐

  • @ashwinitayshete5058
    @ashwinitayshete5058 Рік тому +2

    किती सुंदर माहिती दिली ताई
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @shreeswamisamarth3729
    @shreeswamisamarth3729 Рік тому +4

    🙏🌹 shree avadhut chintan shree gurudev datta 🌺🙏 shree Swami Samarth 🌹🙏

  • @mangalpatil4043
    @mangalpatil4043 7 місяців тому +1

    मला याचा खूप छान फायदा झाला आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @aartisalunkhe9815
    @aartisalunkhe9815 Рік тому +4

    🙏🌼🌼श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌼🌼🙏

  • @mahadevtelangi2559
    @mahadevtelangi2559 Рік тому +1

    ताई साहेब माझ्या शंकेचे निरसन झाले
    तुम्ही माहिती सांगितली धन्यवाद 🙏

  • @anuradhapatil750
    @anuradhapatil750 7 місяців тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @jayshreebhujbal2021
    @jayshreebhujbal2021 Рік тому +4

    Shree swami samarth🌸

  • @OmOm99-gj6fk
    @OmOm99-gj6fk 3 місяці тому

    ॐ श्री स्वामी समर्थ 🌹 🙏

  • @ashwinibhasme5536
    @ashwinibhasme5536 Рік тому +3

    Sree Swami Samarth

  • @manishakeskar6945
    @manishakeskar6945 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद 🙏🙏

  • @SwamiSamarth-s6u
    @SwamiSamarth-s6u 29 днів тому

    Om shree Swami Samarth ❤

  • @maheshyadav1950
    @maheshyadav1950 Рік тому +4

    🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏

  • @balashebpawar2944
    @balashebpawar2944 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई खुप छान माहिती दिली.धन्यवाद 🙏Shree swami samarth 🌹

  • @samruddhigurav6473
    @samruddhigurav6473 Рік тому +4

    श्री स्वामी समर्थ ताई 💐💐🙏🙏

  • @pradeepkw9379
    @pradeepkw9379 6 місяців тому

    Good guidance from with yu i am aapeiciate for that good job doing well
    Shree Gurudev datta Digambara Digambara shripadvallbha Digambara
    Shree swami samarth

  • @ajayjadhav769
    @ajayjadhav769 Рік тому +5

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @jayashribawane209
    @jayashribawane209 Рік тому +5

    Shree Swami Samarth 🌼🙏❤️

  • @shakuntalagagare5220
    @shakuntalagagare5220 2 місяці тому

    Shree Swami Samarth

  • @snehagaonkar7275
    @snehagaonkar7275 Рік тому +4

    Shree Swami Samartha
    Jai Jai Swami Samartha 🙏

  • @sunitagalakate5510
    @sunitagalakate5510 Рік тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @swatidandale2670
    @swatidandale2670 Рік тому +3

    मला १४ वा अध्याय चा खूप फायदा झाला

  • @yogeshmale1122
    @yogeshmale1122 Рік тому

    🌹🙏अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये श्री स्वामी समर्थ🙏🌹

  • @ashwinikale76
    @ashwinikale76 Рік тому +2

    मला पण खूप चांगला अनुभव आलाय ताई मी पण दररोज वाचते ....तुमचा च विडिओ बघून चालू केले....

  • @abhishekgondake8932
    @abhishekgondake8932 2 місяці тому

    Shree Swami Samarth 🌺🌺 i

  • @shrigurudevdatt6043
    @shrigurudevdatt6043 Рік тому +5

    ताई प्रॉब्लेम आल्यानंतर मोबाईल वरून हे २ अध्याय वाचले तर चालेल का Shri Swami Samarth please reply taee

  • @pallavipatil8579
    @pallavipatil8579 Рік тому

    Avdhut chintan shree gurudev data samrth...shree Swami samarth maharaj ki Jay

  • @YuvrajVshnupantKale1838
    @YuvrajVshnupantKale1838 7 місяців тому +3

    श्री गुरुचरित्र १४ वा अध्याय हा श्री गुरुकृपा प्राप्तकारिता व १८ वा अध्याय हा आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरिता वाचन केला जातो...
    🙏🏻 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻

  • @santoshshinde7965
    @santoshshinde7965 Рік тому +1

    Shri swami Samarth
    Khup Chan Mahite milale thank you

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 7 місяців тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏

  • @dhanammapatil7594
    @dhanammapatil7594 Рік тому +2

    🙏🙏shree swami samarth 🙏🙏

  • @user-eb4qn8ei6k
    @user-eb4qn8ei6k 7 місяців тому +2

    Shree swami samarth Jay Jay swami samarth 🙏🙏🏻🙏🏻

  • @ratnachavan1941
    @ratnachavan1941 11 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई मी आत्ताच तुमचे व्हिडिओ बघत आहे तुम्ही खूपच छान माहिती

  • @SandipJadhav77
    @SandipJadhav77 Рік тому

    🙏 🌸 अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त 🌸 🙏

  • @arjunjadhav1192
    @arjunjadhav1192 7 місяців тому +1

    Shree Swami Samarth Ji Ji Swami Samarth 🙏🙏🙏🌼🌺🌹

  • @ashwinipadsalgikar3931
    @ashwinipadsalgikar3931 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @anjalidhole7221
    @anjalidhole7221 Рік тому +1

    Shree Swami Samarth 🙏tai tumch video khup helpful ahe tai thank you tai. 🙏

  • @chandukokane-bt1lq
    @chandukokane-bt1lq 2 місяці тому

    श्रीगुरू चरीऋ अवतरणिककसेवाचावेनियमसागाना❤🎉🎉🎉🎉😊😊😊

  • @shantanugundale9092
    @shantanugundale9092 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🌹🌺🌺

  • @maheshbhamre3392
    @maheshbhamre3392 7 місяців тому +1

    "श्री स्वामी समर्थ महाराज की जय" "अशक्य ही शक्य करतील स्वामी" "श्री स्वामी समर्थ ".

  • @prakashkhuperkar6823
    @prakashkhuperkar6823 2 місяці тому

    श्री गुरूदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @chhayashirsat6183
    @chhayashirsat6183 4 місяці тому +1

    श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sangitachavan3010
    @sangitachavan3010 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @sunilkulye2943
    @sunilkulye2943 Рік тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @kunaltekade6378
    @kunaltekade6378 7 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @dhanashreesantoshpanchal2760
    @dhanashreesantoshpanchal2760 7 місяців тому +1

    Khup chan shree swami samarth🙏

  • @swamincaAshirvad
    @swamincaAshirvad Рік тому +1

    Shree swami samarth

  • @SavitaBhosale-lc9qv
    @SavitaBhosale-lc9qv 4 місяці тому +2

    ताई आम्ही केंद्र आत पारायण करत आहे आणि पहिल्या च दिवशी एक चमत्कार झाला तो म्हणजे आमचेज्ञकेद्रं दुसर्या मजल्यावर आहे व सकाळी 6वाएकश्वान आले आम्ही तेथे बाहेर च उभा होतो तो श्वान आला म्हणून सगळ्या घाबरण्याचे व कोणाच ं विचारले पण तो कोणाचं नव्हता आणि म मी नमस्कार करताच तो खाली गेला नंतर माझ्या लक्षात आले बापरे हे स्वामीच आले होते

  • @kanhiyyalalandhale
    @kanhiyyalalandhale 6 місяців тому +2

    मागील दोन वर्षंपासून माझी परिस्थिती खूपच हलाखीची होती काई केले तरी परिस्थितीत फरक पडत नव्हता शेवटी मागील तीन महिन्यात पूर्वी गुरु चरित्राचा चौदावा अध्याय कोणताही संकल्प न करता रेगुलार वाचाने चालू केले आणि त्याचा मला खुप खुप खुप फायदा झालं

  • @nandawarkar7489
    @nandawarkar7489 Рік тому

    🙏🙏🌺🌺अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏

  • @gourikadam6552
    @gourikadam6552 7 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त

  • @anitakanholikar306
    @anitakanholikar306 Рік тому

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय video khup chhan astat tuze Pooja tai khupch manapasun mahiti sangte S

  • @Yashhhhhh462
    @Yashhhhhh462 7 місяців тому +1

    🌸🌺श्री स्वामी समर्थ🌺 🌸

  • @supriya0071
    @supriya0071 3 місяці тому

    ❤shree swami samarth❤❤ shree swami samarth❤❤shree swami samarth❤❤shree swami samarth❤❤ shree swami samarth❤❤

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 Рік тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @shemamore3060
    @shemamore3060 Рік тому +1

    Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth

  • @rohanmithilaeplotpropertym9370
    @rohanmithilaeplotpropertym9370 7 місяців тому

    shri swami samarth khup chan margdarshan milale thank you

  • @anuradhaphand1098
    @anuradhaphand1098 18 днів тому

    Shree swami samarth ❤❤tai me pan 14 ani 18 adhya roj wachate.

  • @archanagawade9551
    @archanagawade9551 7 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @subhashwaskar3092
    @subhashwaskar3092 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज माऊली 🙇🙇🌺🌺🙏🙏

  • @AvinashDeshpande-ow1hp
    @AvinashDeshpande-ow1hp 6 місяців тому +1

    *मी 18 अध्याय आणायला शॉप मध्ये गेलो पुस्तकावर 18 अध्याय लिहिला आहे,परंतु आत मध्ये 14 वा अध्याय आहे-श्री स्वामी समर्थ*

  • @aasthamakeupstudioandacade5326

    Tai kharch khupach kamchi mahiti dili aahe tumhi tnx tai👍👍👍👍😍😍😍😍

  • @saideep7737
    @saideep7737 11 місяців тому +1

    Dhanyavad tai

  • @dipakghare5832
    @dipakghare5832 Рік тому

    श्री अवधूतचिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @Saumitrathefirstgamer1176
    @Saumitrathefirstgamer1176 Рік тому +1

    AVADHUT CHINTAN SHREE GURUDEV DUTT 🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼
    SHREE SWAMI AAI SAMARTH 🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼
    JAY SHANKAR 🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼

  • @SandeepSandeep-lr8ic
    @SandeepSandeep-lr8ic Рік тому

    Avdut chitan shree gurudev datt shree swami samrth Om Namha shivay

  • @ashanardele9874
    @ashanardele9874 Рік тому +1

    हो ताई मी पण रोज 14वा अध्याय वाचते श्री स्वामी समर्थ

  • @Raksharodge009
    @Raksharodge009 Рік тому

    रक्षा रोडगे 🌷🌷🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌷🌷

  • @madhuriahire4577
    @madhuriahire4577 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ ताई आरोही बेटा 🙏🏻🙏🏻🌺🌺

  • @jyotipawar7875
    @jyotipawar7875 8 місяців тому

    Avdhoot chitan shree gurudev datttt🙏🙏🙏