श्री स्वामी समर्थ ताई माझा मुलगा आठवीला आहे त्याचे नाव निशांत आहे त्याच्या ओठाला एक गाठ झाली होती तर त्याला डॉक्टरांनी सांगितलं की या गाठीचे ऑपरेशन करावे लागेल गोळ्या औषध घेऊन आठ दिवस थांब त्यानंतर आपण बघू ऑपरेशन करायची की नाही मी त्याला सांगितले की बाळा तू पण तारक मंत्र बोलायला सुरुवात कर त्याने एका वहीवर तारक मंत्र लिहून घेतला आणि तो पाहून पाहून तारक मंत्र म्हणायला लागला आठ दिवसात त्याच्या ओठाची गाठ नाहीशी झाली धन्यवाद
श्री स्वामी समर्थ ताई आज मी खूप खुश आहे कारण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने माझे पती त्यांनी दारू सोडली आहे आणि आम्ही खूप खुश आहोत श्री स्वामी समर्थ
नक्की करेन ताई.. मी 11 गुरुवार केले तरी माझी ईच्छा पुर्ण नाही झाली पण स्वामिन वर विश्वास होता तो नाही डगमगला पाहिजे असे तू सांगितले आणि तो विश्वास ठेवून मे फक्त नित्यासेवा केली..खरंच अशक्य ही शक्य केलं स्वामींनी..आमचं घराचं स्वप्न पुर्ण झालं..आणि ते पण जिथे पाहिजे होत आणि जस पाहिजे होत तास सर्व झालं..मला अजूनही विश्वास नाही हे सर्व माझ्या बाबतीत घडलं..Thanks ताई तुझ्या मुळे मे स्वामी सेवेत आले..
ताई माझ्या लग्नाला दहा वर्षे झाली आहे मला बाळ नाहीये मी स्वामी सेवा करते पण उपाय उपाय कोणता करून सांगा मी रोज स्वामी समर्थांचे अकरा माळी व 7 अध्याय जसे जमेल तसे तीन अध्याय मी तुमचे व्हिडिओ रोज बघते मला तुम्ही फार आवडतात श्री स्वामी
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
उशिरा का होईना पण ताई तुमच्या रूपात मला स्वामी समर्थच भेटले तारक मंत्रात खरोखरच खूप मोठी ताकद आहे माझ्या आयुष्यात खूप मोठी संकट दुःख अडचणी आहेत पण मी त्यांना घाबरत नाही कारण स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹
हे खुप छान आहे तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे मी स्वता अनुभव घेतला आहे मला खूप आनंद झाला आहे मी खूप मोठी अडचणी त होते पण मग आता मला सावामीनी वाट दाखवून दिलि👏👏🙏🙏
🌺श्री स्वामी समर्थ 🌺 तारकमंत्र निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. || 1|| जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञेविन काळही ना नेई त्याला, परलोकीही ना भीती त्याला, अशक्य ही शक्य करतील स्वामी. || 2 || उगाची भितोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, अशक्य ही शक्य करतील स्वामी || 3 || खरा होई जागा श्रध्ये सहित, कसा होसी त्याविण तू स्वामीभक्त, आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात, अशक्य ही शक्य करतील स्वामी..... 🙏🙏❤️
ताई तुला माहिती आहे का ताई श्री स्वामीनी काल प्रसाद ग्रहण केलं आणि मला माहिती नाही पण सदगुरू नाता हात जोडितो प्रार्थना मणत होते तेव्हा डोळ्यात पाणी थांबत नव्हते का झाल असेल ताई मला तसं कालचा माझा खुप आनंदाचा दिवस होता आम्ही डेकोरेशन पण सुंदर केली स्वामीची लिला अगाद आहे ताई अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
Hi Pooja, Shree Swami Samarth. 🙏Khup ch sundar explain kartes tu sarv. Far ch chan. Me pn swami bhakt ahe. Ani tu jya energy ne Ani by heart sangtes sarv kahi tyane 1 veglich shakti, urja milte Ani vishwas milto. and I can feel that energy. Mazya hi kahi Shanka hotya tya tuzya video madhun clear zalya. Thank you thank you thank you for all videos. Asech ankhi video banvat raha Swami seve vishyi. Many thanks again.
मी रोज सकाळी मुलांचा टिफीन बनवत असताना तारक मंत्र यु ट्युब वर लावते आणि त्या सोबत मी ही गात असते... आणि स्वामी कृपेत खरच अगदी बुडुन जाते. 22 मि. चा तो व्हिडीओ आहे. अजित कडकडेंचा vdo मला खुप आवडतो .
Shree swami samarth maharaj sry swami Aai Jay gurudev datt 😊😘🤗😘🤩🌠🙏🏼🌍🧡🌍❤🙏💕💕🙏💕🌺😁😊😀😆😍😘😍😘🤗🤩🤗🤩श्री स्वामी समर्थ महाराज क्षमस्व स्वामी आई जय गगुरूदेव दत्त आई 😆🤩🤩😆🤗😆😁🌺😁🧡😊🧡🙏🙏🏼❤🙏🏼🌠🇮🇳😁😃😊😄😘😘😍😍😘🤗🤩🤗🤩🤗🤩
श्री स्वामी समर्थ ताई माझा मुलगा आठवीला आहे त्याचे नाव निशांत आहे त्याच्या ओठाला एक गाठ झाली होती तर त्याला डॉक्टरांनी सांगितलं की या गाठीचे ऑपरेशन करावे लागेल गोळ्या औषध घेऊन आठ दिवस थांब त्यानंतर आपण बघू ऑपरेशन करायची की नाही मी त्याला सांगितले की बाळा तू पण तारक मंत्र बोलायला सुरुवात कर त्याने एका वहीवर तारक मंत्र लिहून घेतला आणि तो पाहून पाहून तारक मंत्र म्हणायला लागला आठ दिवसात त्याच्या ओठाची गाठ नाहीशी झाली धन्यवाद
Shree Swami Samarth
Shree swami samarth
Shree Swami Samarth
Shree sawami samarth
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई आज मी खूप खुश आहे कारण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने माझे पती त्यांनी दारू सोडली आहे आणि आम्ही खूप खुश आहोत श्री स्वामी समर्थ
काय उपाय केला ताई तुम्ही
Kay upay kela pl reply
Tai tumhi konti seva keli
Daru sodnyasatthi
Malapan sanga me pan Karen me tatak mantra karte pan aajun farak padla nahi
ताई खूप छान तारक मंत्र मला बोलायला खूप आवळतो खुप छान वाट खूपच बोरबर ताई खूप छान माहिती दिली ताई तुमच्या मध्ये मला महाराज दिसतात ताई 🌺🌹🙏🙏🙏
Bvbhvvhjbb
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺ताई मी रोज अकरा वेळा तारक मंत्र बोलते आणि हा उपाय करते आणि मला सुद्धा अनुभव आला आहे
नक्की करेन ताई.. मी 11 गुरुवार केले तरी माझी ईच्छा पुर्ण नाही झाली पण स्वामिन वर विश्वास होता तो नाही डगमगला पाहिजे असे तू सांगितले आणि तो विश्वास ठेवून मे फक्त नित्यासेवा केली..खरंच अशक्य ही शक्य केलं स्वामींनी..आमचं घराचं स्वप्न पुर्ण झालं..आणि ते पण जिथे पाहिजे होत आणि जस पाहिजे होत तास सर्व झालं..मला अजूनही विश्वास नाही हे सर्व माझ्या बाबतीत घडलं..Thanks ताई तुझ्या मुळे मे स्वामी सेवेत आले..
🙏🙏🌹
Shreee Swami samarth ❤
Shree Swami Samarth 🙏🏻
ताई तुम्ही सांगितल्यापासून मी पण रोज तारक मंत्र म्हणते स्वामींचे मला चांगलेच अनुभव यायला लागले आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Shreesawami samarth
Tai tarak mantra apan manto tevha apan non veg.. Kevha egg nahi khau shakt ky.....
Bb
@@ankitalanjewar7841 , b
@@ankitalanjewar7841 मला सुद्धा हा प्रश्न आहे
मला चांगला अनुभव आला आहे. खरच आहे हे .श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌼🌼🙏🙏 खरच ताई तुम्ही माहिती सांगताना असं वाटतं की महाराज सांगत आहे आणि आमच्याकडे करून घेतात 🌹🌹🌹
निःशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मरण गा मी अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏☘️
ताई माझ्या लग्नाला दहा वर्षे झाली आहे मला बाळ नाहीये मी स्वामी सेवा करते पण उपाय उपाय कोणता करून सांगा मी रोज स्वामी समर्थांचे अकरा माळी व 7 अध्याय जसे जमेल तसे तीन अध्याय मी तुमचे व्हिडिओ रोज बघते मला तुम्ही फार आवडतात श्री स्वामी
@@laxmigangurde1514 ⁰
Tai tumhi pradeep Dada kdun seva ghya na Dada nakii chhan seva sagta swamichi.aani ashyky hi shakya krta sawmi 🙏🙏
@@laxmigangurde1514 tumhi pradeep dada kadhun seva ghya nakki upayog hoil
@@vedangigaikwada7396 pradip dadana contact ksa kraycha mala hi seva gavi ahe
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 तारक मंत्राचे खूप सारे अनुभव आहेत मला 🙏
Tai tumi sangitale le tarak mantra. Mala mantra. Ekya mantra hi seva karun ghart khup phark padla ahe. Ghart shanti vatat ahe. Thank you tai
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
।।श्री स्वामी समर्थ आई अशक्य शक्य करतील स्वामी कोटी कोटी प्रणाम।।
Tai kiti chan kam karate ashes tu tuzay pasun khup kai shikanay sarkh aah 😘😘😘😘😘
#||श्री|| स्वामी समर्थ ||श्री||स्वामी समर्थ || #🌺भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 🌺 #श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ #🙏स्वामी समर्थ
Tai तुम्ही एकदम छान माहिती देतात 🙏धुमावती मंत्र कसा करावा,, का करावा याबद्दल व्हीडिओ बनवा 🙏प्लीज
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हरी ॐ स्वामी समर्थ ❤🙏
खूप छान माहिती सांगितली ताई , खरंच ताई स्वामींचे तारक मंत्रात खूप शक्ती आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
दीदी मी पण ही सेवा कालपासून चालू, केलेली आहे महाराजांच्या, प्रगट दिन पासून, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा,,
उशिरा का होईना पण ताई तुमच्या रूपात मला स्वामी समर्थच भेटले तारक मंत्रात खरोखरच खूप मोठी ताकद आहे माझ्या आयुष्यात खूप मोठी संकट दुःख अडचणी आहेत पण मी त्यांना घाबरत नाही कारण स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खरंच ताई मला खूप अनुभव आहे तारक मंत्राचा अन्नपूर्णा कांबळे श्री स्वामी समर्थ
🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🙏
🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ🙏🏻🌺🙏🏻 जय जय स्वामी समर्थ
जय जय श्री स्वामी समर्थ🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 😊🙏
श्रीं स्वामी समर्थ
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
🙏🏻 श्री अक्कलकोट निवासी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻
अवधूत चितन गुरूदेव दत
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏
हे खुप छान आहे तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे मी स्वता अनुभव घेतला आहे मला खूप आनंद झाला आहे मी खूप मोठी अडचणी त होते पण मग आता मला सावामीनी वाट दाखवून दिलि👏👏🙏🙏
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
मी रोज करते तारक मंत्र जप 21वेळा सकाळी
🌺श्री स्वामी समर्थ 🌺 तारकमंत्र निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. || 1|| जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञेविन काळही ना नेई त्याला, परलोकीही ना भीती त्याला, अशक्य ही शक्य करतील स्वामी. || 2 || उगाची भितोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, अशक्य ही शक्य करतील स्वामी || 3 || खरा होई जागा श्रध्ये सहित, कसा होसी त्याविण तू स्वामीभक्त, आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात, अशक्य ही शक्य करतील स्वामी..... 🙏🙏❤️
Shreeee Swami samarth ❤❤❤😊
Shree Swami samartha
Sree swami samarth🙏🙏🙏🙏
🙏❤
खूप छान माहिती दिली आहे ताई धन्यवाद 🙏 मला खूप छान अनुभव आला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏
Kharch Tai mi pn tumche vidio pahun 11guruvarche vrat suru kele.Tnank Tai
ताई तुला माहिती आहे का ताई श्री स्वामीनी काल प्रसाद ग्रहण केलं आणि मला माहिती नाही पण सदगुरू नाता हात जोडितो प्रार्थना मणत होते तेव्हा डोळ्यात पाणी थांबत नव्हते का झाल असेल ताई मला तसं कालचा माझा खुप आनंदाचा दिवस होता आम्ही डेकोरेशन पण सुंदर केली स्वामीची लिला अगाद आहे ताई अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
Tai mala add kra plz
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ महाराज कि जय🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ
पूजां किती छान सांगितले मी माझया मूली मुले खूप परेशान आहे जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏
ताई खूपच छान माहिती दिली आहे माझ्या मनातील शंका दूर झाल्या
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज कि जयजय
🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏
माझ्या मुलाची कायम कामाची आर्डर मिळावी यासाठी प्रयत्न केले आहे स्वामी तुम्ही माझी इच्छा पूर्ण करावी अशी अपेक्षा आहे ❤❤
Shree swami samartha...❣️🙏
श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही जे उपाय सांगता ते थुप छान आहेत
Shree Swami Samarth 🙏🌺
Tai tuze vedios mala khup aavadtat.. Kadhi kadhi ase vate ki maharajah tula mazya sathi vedio banvaychi sadbuddhi detat.. Shree swami samarth 😊🙏
ताई धन्यवाद मला हीच माहिती हवी होती श्री स्वामी समर्थ
Avdhut chintan shree Gurudev datt shree swami samarth🥰🥰❤️🌍
ताई खुप छान सांगता खरच सांगु शकत नाही असं येवढं छान वाटत
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज चरणी कोटी कोटी प्रणाम
Mi pan Tarak mantra mante tai,khup shaktishali ahe he mantra.jevha he mantra mante,tevha positivity milte Ani Swami majha sobat ahe asa vadte.shree Swami Samarth 🙏 Avadhut chintan shree Gurudev Datta 🙏🙏
Shri Swami Samarth
🌷🌷🙏🙏🌷🌷महराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌷🌷🙏🙏🌷🌷
🙏🌺श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏
Shree Swami samartha 🙏🙏
Hi Pooja, Shree Swami Samarth. 🙏Khup ch sundar explain kartes tu sarv. Far ch chan. Me pn swami bhakt ahe. Ani tu jya energy ne Ani by heart sangtes sarv kahi tyane 1 veglich shakti, urja milte Ani vishwas milto. and I can feel that energy. Mazya hi kahi Shanka hotya tya tuzya video madhun clear zalya. Thank you thank you thank you for all videos. Asech ankhi video banvat raha Swami seve vishyi. Many thanks again.
Shree swami samrth 🌹 🙏🙏🙏🙏🙏🌹
shree swami samrth 🙏🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth aai khup chhan tai.tumhi khup chhan sangta.
🙏🙏🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth 🙏 you
मी रोज सकाळी मुलांचा टिफीन बनवत असताना तारक मंत्र यु ट्युब वर लावते आणि त्या सोबत मी ही गात असते... आणि स्वामी कृपेत खरच अगदी बुडुन जाते. 22 मि. चा तो व्हिडीओ आहे. अजित कडकडेंचा vdo मला खुप आवडतो .
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
Avadhut chitan shree gurudev datta shree Swami Samarth ❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
shree swami samarth🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर ताई , मी रोज 2 वेळेस तारक मंत्र म्हणतो आणी जी अगरबत्ती लावतो त्याची रक्षा त्या पाण्यात टाकून ते पाणी घरात सगळ्यांना देतो
Khup divsan pasun me job sathi try krte pn khic hot nhiye job lagnya sathi seva sangha Tai
Shri Swami Samarth
Shree Swami Samarth 🌺🌺🙏🙏🌺🌺
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
खुप छान माहिती दीलात ताई श्री स्वामी समर्थ जय सद्गुरु 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई मलाही खूप छान अनुभव आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्यावर खुप समाधान मिळतं . 🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌺🌺हो ताई मला पन असच वाटत तारक मंत्र म्हणतांना अस वाटत कि स्वामी समर्थ माझ्या पाठीशी उभे आहेत🙏🌺🌺
Shree swami samarth maharaj sry swami Aai Jay gurudev datt 😊😘🤗😘🤩🌠🙏🏼🌍🧡🌍❤🙏💕💕🙏💕🌺😁😊😀😆😍😘😍😘🤗🤩🤗🤩श्री स्वामी समर्थ महाराज क्षमस्व स्वामी आई जय गगुरूदेव दत्त आई 😆🤩🤩😆🤗😆😁🌺😁🧡😊🧡🙏🙏🏼❤🙏🏼🌠🇮🇳😁😃😊😄😘😘😍😍😘🤗🤩🤗🤩🤗🤩
Shiri swami samarth
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
।। श्री स्वामी समर्थ।। अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏
❤❤❤❤❤ shree Swami Samarth ❤ shree Swami Samarth ❤ shree ami Samarth ❤ shree Swami Samarth ❤ shree Swami Samarth ❤ shree Swami Samarth ❤ shree Swami Samarth ❤ shree Swami Samarth ❤ shree Swami Samarth ❤ shree Swami Samarth ❤ shree Swami Samarth ❤❤❤❤❤
Sri Swami samartha ❤❤
श्री गुरुदेव दत्त . श्री स्वामी समर्थ
Tumcha pasan khup kahi shikayala milat great woman salute
Shree swami samarth Tai 🏵️ mi nakki Karin ha upay ani tumhala result pan patvin💛
खूप छान उपाय ताई ... मी नक्की करेल... श्री स्वामी समर्थ
Vaishali udewal श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
💐📿श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 📿💐 मी रोज you tube laun ekte... माझ्या मुलीचा पाठ झाला आहे....🙏
ताई खरं आहे मला पण अनुभव आला आहे मी सेवा केली नाही फक्त ऐकती बघती श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹
Tai khupach chan mahiti dili. Pan kadhi kiti vajta karaicha he sanga.
श्री स्वामी समर्थ. मी हा उपाय नक्की करेल धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ
ताई खरंच तुमचे व्हिडिओ ऐकून माझ्या मनाला खूप चांगलं वाटत त्यापासून मी श्री स्वामी समर्थ मंदिरात जाते फोटो आणला मी पण माड नाही भेटत आहे
Shri Swami Samarth dee....tumche video kharch Chan astat.... inspiration milat....Swami ch bolat ahet watat mala tar
मी पण रोज अकरावेळा तारकमंत्र जप करून पाणी करते.. लवकरच स्वामी माझी व्यथा सोडवतील 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
🌺🌺🙏🙏🌺🌺 shree Swami Samarth 🌺🌺