अनुभव कथन श्री बाळूमामांचे | खवरेमामा भाग 1 | Shri Balumama Original Stories by Khavare Mama PART 1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2019
  • " बाळूमामांच्या नावाने चांगभलं "
    साक्षात शंकराचे अवतार, कलियुगातील दैवी अवतार, गोरगरिबांना, श्रध्दाळूंना सदैव आधार देणारे तारणकर्ता, भक्तवत्सल संत " श्री बाळूमामा " हे अनेक भक्तांचे आराध्य दैवत आहेत.
    श्री क्षेत्र आदमापूर व मेतके मंदिरात आणि बाळूमामांच्या बकऱ्यांमध्ये, बग्यांमध्ये सदैव बाळूमामा यांचा वास व आशिर्वाद जाणवतो. तसेच मामांकडे अनेक भक्तांचा ओढा नेहमी लागलेला आहेच.
    अशाच संत श्री बाळूमामा यांच्या हयातीत त्यांचेसोबत राहीलेले, वावरलेले, साक्षात सेवा केलेले अनेक भक्त आजही हयात आहेत. त्यांचे अनुभव आपणास खरोखरचे मामा कसे होते हे दर्शवते.
    अशा अनेक हयात असलेले व देवाज्ञा झालेल्या सद्भक्तांचे अनुभव, सेवा, भक्तीकार्य, भक्तांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने आम्ही
    " अनुभव कथन श्री बाळूमामांचे " हे सदर सुरू करत आहोत. त्यातुन हे अनुभव, मामांची प्रचीती, माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी ही सदिच्छा.
    या आधी बाळूमामांच्या खऱ्या अनुभवांना व हयात लोकांना घेऊन, त्यांच्याच सहयोगाने सदर निर्मिती संस्थेने मराठी चित्रपट " देव माझा बाळूमामा" बनवून प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाचे प्लेलिस्ट लिंक खाली देत आहे.
    ______________________________
    Playlist Dev Majha Balumama Marathi Movie :
    • Dev Majha Balumama Mov...
    Shri Balumama Original Stories by Experienced People Playlist :
    • श्री बाळूमामांच्या सत्...
    Dev Majha Balumama Film Songs on Many Music Platforms -
    Spotify : open.spotify.com/album/6eKVPr...
    Apple iPhone Music :
    / dev-majha-balumama-mar...
    JiosSaavn Music
    www.saavn.com/p/album/english...
    UA-cam Music :
    • Dev Majha Balumama Mar...
    Amazon Music :
    music.amazon.in/albums/B091N6...
    Resso Music :
    m.resso.app/ZSJ69HWYU/
    And many More
    #ShriBalumama #Devmajhabalumama
    "अनुभव कथन श्री बाळूमामांचे "-
    खवरे मामा भाग -1
    भक्त - श्री कृष्णा लक्ष्मण खवरे मामा, कोडणी - निपाणी ( वय - 100 वर्षे)
    मुलाखतकार - रमेश जुगळे
    छायाचित्रण, संकलन, दिग्दर्शन - चंद्रशेखर जनवाडे
    सहाय्यक - आकाश सावंत
    निर्माता - रमेश जुगळे
    संस्था - श्री संत सद्गुरू चित्र, इचलकरंजी
    सहयोग - श्री सद्गुरू संत बाळूमामा भक्त समूह चॅरीटेबल ट्रस्ट, इचलकरंजी,
    स्थळ : श्री बाळूमामा मंदिर, रूई-कबनूर रोड, रूई, (इचलकरंजी) ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, महाराष्ट्र.
    Do Watch Listen Comment Like and Share to All.
    Balumamachya Navaan Changbhalaa.
    संपर्क : श्री बाळूमामा मंदिर,
    रुई कबनूर रोड व जवाहर नगर, इचलकरंजी
    श्री रमेश जुगळे : 09326016551, 7218481095
    .
  • Розваги

КОМЕНТАРІ • 678

  • @vijaypathare785
    @vijaypathare785 Рік тому +6

    बोला बोला बाळुमामांच्या नावानं चांगभलं.खवरे मामांच्या चरनी कोटी कोटी दंडवत.🙏🙏

  • @latajagtap5753
    @latajagtap5753 Рік тому +4

    बाळुमामाचे दर्शन लवकर होवो हीच चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇

  • @bhaktichavan6152
    @bhaktichavan6152 3 роки тому +66

    मामा अनुभव ऐकून मन भरून आले,आम्हीही खूप नशीबवान आहोत आम्हाला तुमच्या तोंडून हे प्रसंग ऐकायला मिळाले..गेल्या वर्षी मी आदमापुरला बालुमामाच्या दर्शनाला गेले होते तेथे मला मंदिराची साफसफाई करण्याची संधी मिळाली म्हणजे एक आजोबा झाडू मारत होते त्यांच्या हातातून मी झाडू घेतला आणि म्हणाले मी मारू का झाडू मग ते काहीच न बोलता त्यांनी मला झाडू दिला....मी मोठ्या आनंदाने ते काम केले...हे येतील एका सेवेकरी ने बागितले आणि मला साक्षात मामांच्या मुर्तिजवलून भंडारा दिला आणि सांगितलं हा तुला त्यांच्या झोलीतला भंडारा मिळाला आहे...कुणाला मिळत नाही असा...सोबत ठेव....हा आनंद काय असेल हा तुम्हाला सांगायला नको.....आणि अशी दर्शनाची संधी मला परत परत मिळू हीच मामांकडे प्रार्थना!!!! बाळूमामाच्या नावानं चांगभलं!!!!!

    • @madhavidhuri2296
      @madhavidhuri2296 3 роки тому

      o o o9oo po o9ooooo9oooooo o 9 po Oo9O op o9oo po oo9o po po oOOoooooOooo op po o9o9oo9 op po o oo po 9oO9 op o o ooo9oo9oooo o o op oo9ooOo9oooo o po O po op op OoOoooo

    • @madhavidhuri2296
      @madhavidhuri2296 3 роки тому

      Op op oo o 9 o op 9 op pool

    • @mayuribhandare4312
      @mayuribhandare4312 Рік тому +1

      खूपच भाग्यवान आहात तुम्ही ताई

    • @baburaomiraje8966
      @baburaomiraje8966 Рік тому

      ẞssssssssssssssssssssssssssßssssssssssssssssss

    • @udaykale2835
      @udaykale2835 Рік тому +1

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rugvedlavate2297
    @rugvedlavate2297 Рік тому +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @ravirajsuryawanshi7094
    @ravirajsuryawanshi7094 Рік тому +4

    बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏❤️

  • @umeshdeshmukh231
    @umeshdeshmukh231 8 місяців тому +2

    चाग भल बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🚩🙏🙏🙏🚩

  • @pramodpatil2657
    @pramodpatil2657 Місяць тому +1

    श्री संत सद्गुरू देवावतारी बाळूमामांच्या नावांन चांगभल 🌺🌺🙏🙏

  • @prashantgawade727
    @prashantgawade727 Рік тому +1

    बाळु मामा च्चा नावाने चांगभलं

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 4 місяці тому +1

    बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🙏

  • @shardapatil246
    @shardapatil246 3 роки тому +2

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी विठ्ठला पांडुरंगा बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @amit1983cool
    @amit1983cool 3 роки тому +14

    तुम्ही हा विडिओ बनवला आणि बाळू मामानंचा शिवअवतारा साक्षातकर रुपीबद्दल आम्हाला अनुभव करून दिल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार बाळू मामाच्या नावाने चांगभलं

  • @vasantbhandurge6506
    @vasantbhandurge6506 Рік тому +1

    सर ही मुलाखत खुप खुप आवडते
    खवरे मामाबददल खुप आपुलकी वाटते

  • @subhashkoli9969
    @subhashkoli9969 3 роки тому +1

    बाळूमामाची माहीती ऐकुन खूपच आनंद झाला त्रिवार धन्यवाद.

    • @shrisantsadguruchitra
      @shrisantsadguruchitra  3 роки тому

      तसेच याच चॅनलवर भरपूर भक्तांच्या मुलाखती उपलब्ध आहेत. पाहून प्रतिक्रिया द्यावी. चांगभलं.

    • @user-zy4eo4gl3x
      @user-zy4eo4gl3x 4 місяці тому

      ​​​@@shrisantsadguruchitraबाळूमामा शंकराचें अवतार होतें ही गोष्ट बरोबर आहें असं आपले बोलणे आहें मला वाटतं नाही असं होऊ शकतं परंतु भगवान् शिवशंकर जे आहेत ते अंशावतार घेतात पूर्णावतार घेत नाही
      हनुमानपण शिवांश आहें अर्थात् शिवाचा अंशावतार श्री हरि विष्णु किंवा ब्रह्मदेव पूर्ण अवतार घेऊ शकतात परंतु ते पण् कधीकधी वेळेला श्रीहरी विष्णु पण अंशावतार घेतात जसं नवनारायण म्हणजे नवनाथ

  • @shwetapawar6366
    @shwetapawar6366 Рік тому +1

    Ajun ahet he baba tya velesche bap re😱😱balumamanchya navane changbhal 🙏🙏🙏🙏☺️

    • @shrisantsadguruchitra
      @shrisantsadguruchitra  Рік тому

      नमस्कार, खवरेमामा कोडणी गावचे... निपाणी जवळ... मात्र काही काळापूर्वी श्री बाळूमामा चरणी लीन झाले आहेत.

  • @vkcreation7689
    @vkcreation7689 3 роки тому +11

    खवरे मामा यांचे 31 ऑग रोजी यांचे निधन झाले भावपूर्ण श्रद्धांजली संत बाळूमामा ईश्वर चरणी प्रार्थना आत्म्यास शांती लाभो...

    • @shrisantsadguruchitra
      @shrisantsadguruchitra  3 роки тому +2

      भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🙏

  • @raguhpandareraguhpandare5843
    @raguhpandareraguhpandare5843 3 роки тому +6

    खवरे मामा तुमचे शब्द आइकुन नतमस्तक झालो .💐💐💐🙏🙏🙏👏👏👏

  • @jayantkarmarkar9129
    @jayantkarmarkar9129 3 роки тому +3

    आजोबांना साष्टांग नमस्कार 🙏🏼बाळू मामांना मनापासून साष्टांग नमस्कार 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
    या आजोबाना भेटून खूप मजा आली 😀😀😀😀
    बाळू मामानाभेटल्यासारखं वाटलं मस्त मस्त। मस्त। 👌👌👌👌👌👌👌

  • @bhartideshmukh5873
    @bhartideshmukh5873 3 роки тому +2

    बाळुमामाच्या नावाने चांगभलं 🌺🌷🌺🙏🙏🙏

  • @vinayakkhade6531
    @vinayakkhade6531 Рік тому +2

    मामा कृपा करा आशीर्वाद द्या
    बाळू मामा की जय हो 🙏🙏🙏🌹🌹💐💐💐💐💐

  • @historyadventurewithrj8140
    @historyadventurewithrj8140 4 роки тому +220

    ती लोक खरोखरच भाग्यवान आहेत जी मामांच्या सहवासात राहीली।।।।

  • @NiteenJoshilkar
    @NiteenJoshilkar 3 роки тому +6

    आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏🙏...

  • @dattatraythorat6069
    @dattatraythorat6069 4 роки тому +6

    बाळु मामा च्या नावानं चांगभलं 🌷🌷🙏🙏

  • @kaminidandekar4478
    @kaminidandekar4478 Рік тому +1

    Balu mama ki jai🚩🚩

  • @smitapatil727
    @smitapatil727 3 роки тому +3

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @M9423252954
    @M9423252954 3 роки тому +1

    Amchya vatine khavare mama che paya pada. Amcyasati khavare mama sudda balumama ahet

  • @makarandkamble6479
    @makarandkamble6479 4 роки тому +1

    खवरे मामा तुम्हाला सासटांग दंडवठ बाळू मामाच्या नावानं चाँगभल

  • @rashmikoyande4798
    @rashmikoyande4798 3 роки тому +2

    Sadguru Shree Balumamanchya navane changbhala.

  • @kiranjadhav8114
    @kiranjadhav8114 2 роки тому +2

    🙏🙏बाळूमामा च्या नावान चागभलं देव माजा बाळूमामा 🙏🙏

  • @Arvindyadav-kt2oi
    @Arvindyadav-kt2oi 4 роки тому +49

    मामा तुम्ही खूप नशिबी आहे मामांची सेवा करण्याची संधी मिळाली
    जय बाळु मामा

  • @vaishalimalushte4210
    @vaishalimalushte4210 2 роки тому +1

    Balu mama chya navan chang bhl, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 3 роки тому +6

    मला आणि माझ्या पतिंना तुमच्या दर्शनाची खुप इच्छा आहे मामा. आमची इच्छा लवकर पूर्ण होऊ दे

  • @jayantkarmarkar9129
    @jayantkarmarkar9129 3 роки тому +4

    आजोबांना माझा साष्टांग नमस्कार. खूप नशीबवान आहेत ते 🙏
    बाळूमामा कृपा करा. खूप आशीर्वाद द्या. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    आणि तुमचेपन खूप आभार🙏

  • @udaygurav4662
    @udaygurav4662 3 роки тому

    श्री सदगुरू बाळुमामा प्रसन्न

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 3 роки тому +3

    Khup chan vatal.
    Jai balumama. 👏👏👏👏👏👏👏

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 4 роки тому +85

    आजोबांच नषिब थोर बाळुमामाचा सहवास लाभला बाळु मामाच्या नावाने चांग भले

  • @rajechhatrapati593
    @rajechhatrapati593 4 роки тому +124

    जय मल्हार
    खवरे मामांना साष्टांग दंडवत
    बाळुमामा च्या नावाने चांगभल
    🌹🌹🙏🙏🙏🌹🌹

  • @govindwaghmode3139
    @govindwaghmode3139 3 роки тому +4

    सदानंदाचा येळकोट हर हर महादेव 🙏
    बाळु मामाच्या नावानं चांगभल 🙏

  • @sudhirsankpal6433
    @sudhirsankpal6433 4 роки тому +29

    श्री संत बाळूमामा यांच्या सत्य कथा ऐकून जीवनाचे सार्थक झाले
    बाळू मामाच्या नावानं चांगभलं

    • @aartidixit6002
      @aartidixit6002 4 роки тому +1

      संत श्री बाळूमामांना साष्टांग नमस्कार

    • @bhaktisawant749
      @bhaktisawant749 2 роки тому

      बाळू मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏

  • @pradippawar7184
    @pradippawar7184 4 роки тому +2

    बाळूमामांच्या नावानं चांगभल

  • @maheshkoke2225
    @maheshkoke2225 4 роки тому +2

    बाळुमामा नाव चांगभलं

  • @Santoshchougule47
    @Santoshchougule47 4 роки тому +153

    मला स्पर्धा परीक्षा मध्ये यश येत नव्हते पण बाळूमामांच्या आशिरवादाने मी 2019 साली केंद्र शासनाच्या नोकरीला लागलो. खरच बाळू मामांनी आपले अस्तित्व जाणवून दिले आम्हाला. आज माझा मोठा भाऊ केंद्रीय पोलीस दलात आणि मी पण केंद्र शासनाच्या विभागात कार्यरत आहे. बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🤗🤗🤗🤗🤗

    • @sharadghutugade7608
      @sharadghutugade7608 4 роки тому +8

      खर आहे मी आज आहे मामा मुळे

    • @gorakhnathbandagar1825
      @gorakhnathbandagar1825 4 роки тому +10

      श्रध्दा अखंडपने ठेवा....मामा सदैव तुमच्या पाठीशी आहे...

    • @sandipvhodgir130
      @sandipvhodgir130 4 роки тому +2

      भाऊ khup chyan मी पन mpsc करतो आनी बाकी पन goverment chya exame deto मला पन मार्ग दर्शन करा बालू मामाच्या नवाने चांगभल

    • @Santoshchougule47
      @Santoshchougule47 4 роки тому

      @@sandipvhodgir130 श्रद्धा ठेवा. आणि आपले प्रयत्न पण ठेवा. नक्की यश येईल. कोणतीच गोष्ट लगेच मिळत नाही. कष्ट आणि श्रद्धा दोन्ही गोष्टीचा जम बसवा

    • @dhondibhaushinde1304
      @dhondibhaushinde1304 3 роки тому

      जय बाळुमामा श्रद्धा आहे तर देव आहे
      नाही तर माळावरचा दगड

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 4 роки тому +2

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं

  • @geetikarane6929
    @geetikarane6929 4 роки тому +2

    Koti koti pranam balu mama

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar 3 роки тому +2

    आज पहिल्यांदाच तुमचा फर्स्ट व्हिडिओ पहिला आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷

  • @davinashk5929
    @davinashk5929 4 місяці тому +1

    जय बाळूमामा ❤

  • @avinashmore2444
    @avinashmore2444 4 роки тому +3

    बाळू मामाच्या नावानं चांग भलं

  • @sunilchavan1504
    @sunilchavan1504 4 роки тому +4

    बाळुमामा च्या नावन चांगभलं

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar 3 роки тому +1

    चांगभलं चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं धन्यवाद सर आपण खूप चांगली सेवा करताय व आम्हाला पण हा व्हिडिओ पाहून धन्य वाटलं आजोबांना साष्टांग दंडवत तुम्हाला नमस्कार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷

  • @upsndrakulkarni6052
    @upsndrakulkarni6052 3 роки тому +2

    Video mast aahe

    • @raghunathumbare9622
      @raghunathumbare9622 4 місяці тому

      बाळू मामाच्या नावानं चांगभळ

  • @santoshpawar8413
    @santoshpawar8413 3 роки тому +1

    Jai bholenath balumamach changbhale

  • @supriyawagh1976
    @supriyawagh1976 3 роки тому

    Jay gajanan.....Balumamanche khup sundar anubhav chamtkat eaikun man shardhene natmasatak mamanpudhe.....

  • @Sidharthpatil202
    @Sidharthpatil202 3 роки тому +1

    देव आमचा बाळूमामा

  • @raghunathumbare9622
    @raghunathumbare9622 4 місяці тому +1

    बाळू मामाच्या नावान चांगभल

  • @pralhadpatil7395
    @pralhadpatil7395 4 роки тому +14

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं हालसिध्दनाथाच्या नावानं चांगभलं
    करवीर बाचणी

  • @deepakshinde3526
    @deepakshinde3526 4 роки тому +3

    बाळू मामाच्या नावांन चांगभलं

  • @vishnudhutre5173
    @vishnudhutre5173 3 роки тому +2

    श्री बाळु मामा च्या नांवन चांगभलं 🙏🙏🙏

  • @rameshpatil5888
    @rameshpatil5888 4 роки тому +69

    खवरे मामा तुमचे अनुभव ऐकून साक्षात बाळूमामांचा साक्षात्कार झाला.धन्य धन्य मामा🙏🙏🙏🙏🙏

  • @Sachin-os8zf
    @Sachin-os8zf Рік тому +2

    Khavare Mamana Namaskar ani Balu Mamachya Navan Chang Bhala

  • @meenabomble3459
    @meenabomble3459 2 роки тому +1

    Jy jy shree baalu mama v नमस्कार. आजोबा

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 3 роки тому +1

    बाळुमामाच्या नावानं चांगभलं.

  • @MaheshPawar-cq4zo
    @MaheshPawar-cq4zo 4 роки тому +4

    बाळु मामाच्या नावान चांगभल जय शिवराय जय शंभुराजे

  • @deepalitathe5416
    @deepalitathe5416 4 роки тому +20

    खवरे मामा ना नमस्कार खरे भाग्यवान आहे आणि तुमच्या तोंडून बाळू मामा च्या गोष्टी ऐकतो म्हणून आम्ही भाग्यवान 💐

  • @umeshbhosale1926
    @umeshbhosale1926 4 роки тому +2

    Jai balu mama

  • @manoharjadhav5226
    @manoharjadhav5226 3 роки тому +1

    सदगुरू परमपूज्य बाळूमामा महाराज यांना साष्टांग दंडवत

  • @amolgore1377
    @amolgore1377 4 роки тому +7

    🚩बाळु मामाच्या नावान चांगभल..🚩बाळु मामा नमःशिवाय...⚘🌹🙏

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 3 роки тому +1

    बाळूमामा

  • @eknathpatil3724
    @eknathpatil3724 4 роки тому +11

    खरोखर भाग्यवान आहात खवरेमामा.बाळुमामाच्या नावान चांगभल🙏🙏🙏

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 4 роки тому +11

    बाळूमामाच्या नावांनं चागंभलं

  • @ramapachore1542
    @ramapachore1542 Рік тому +1

    ❤️❤️🙏🙏संत श्री बाळूमामा च्या नावानं चांगभलं🙏🙏❤️❤️

  • @shrutisupal145
    @shrutisupal145 4 роки тому +3

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙇

  • @smartmotivation4
    @smartmotivation4 4 роки тому +7

    जय बाळु मामा , मला माझ्या सर्व कामात यश मिळु दे देवा!! आता तुझीच आशा आहे देवा , ,,,,,,

  • @chandrakantghuge8251
    @chandrakantghuge8251 4 роки тому +2

    🙏🙏🙏🙏🙏 बाळुमामांच्या नावानं चांगभल 🙏👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @aapasahebbalame7339
    @aapasahebbalame7339 4 роки тому +9

    मामा. न.बरोबरच.शूटीग.करनाराचे.देखील.मनापासून.आभार.हेआनूभव.जगासमोर.दाखवले.

  • @yogitanikam5461
    @yogitanikam5461 4 роки тому +8

    बाळुमामां च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏

  • @sanjaybhalerao775
    @sanjaybhalerao775 3 роки тому +1

    बाळुमामा नमस्कार

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 4 роки тому +5

    खुप छान बाळुमामाच्या बद्दल खुप दुर्मिळ माहीती मिळाली 👌👌👍👍🙏🙏

  • @pradipjadhav4384
    @pradipjadhav4384 4 роки тому +3

    किती नशिबवान आहेत खवरे मामा ज्यांनी बाळुमामांना पाहिलय

  • @dhirajshintre1933
    @dhirajshintre1933 3 роки тому +1

    बाळु मामांच्या नावांन चांगभलं

  • @shubhampasarkar7624
    @shubhampasarkar7624 4 роки тому +4

    Badu mamachya Navana Chang Bhala

  • @sujataamberkar
    @sujataamberkar 4 роки тому +27

    हृदय भरून आले . अंगावर रोमांच उभे राहिले . प्रत्यक्ष बाळुमामांच समोर आहेत अशी अनुभूती आली . खवरे मामा तुमच्या पायावर डोकं ठेवायचे आहे . आम्ही आदमापूरला गेलो होतो . कण्या व आंबिल खाल्ली .

    • @shrisantsadguruchitra
      @shrisantsadguruchitra  4 роки тому +1

      बाळूमामांच्या नावाने चांगभलं...
      या चॅनल वरील इतर व्हिडिओ पण पहा... मामांची खरंच अगाध आहे...

  • @user-ms1vc5bn3x
    @user-ms1vc5bn3x 4 роки тому +7

    बाळूमामाचं नावान चांगभल 🌹🌹🙏🙏

  • @jyotiadhav1126
    @jyotiadhav1126 4 роки тому +5

    🙏 खवरेमामा तुम्ही नशिबवान आहात. तुम्हाला बाळुमामांचा सहवास लाभला
    🙏 बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏

  • @ashagosavi1808
    @ashagosavi1808 4 роки тому +4

    खवरे मामांना साष्टांग दंडवत
    बाळु मामाच्या नावानं चांगभलं

  • @statusbrandy0135
    @statusbrandy0135 4 роки тому +3

    🙏🙏बाळूमामांच्या नावानं चांगभलं🙏🙏

  • @vaishalihatkar1638
    @vaishalihatkar1638 3 роки тому +6

    मामा माझी पण खूप इच्छा आहे आदमापुरला ऐणयाची ती पूर्ण 🌺🌺🙏🙏 होऊ दया

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 4 роки тому +38

    श्री मामासाहेब साष्टांग नमस्कार ....
    🙏 🙏 🙏 🙏 🙏

  • @sulakheadvait7071
    @sulakheadvait7071 4 роки тому +6

    हरीपद प्राप्ती भोळ्या भाविकांसी lअभिमानियांसी गर्भवास.... संत एकनाथ महाराज..... या खवरे मामांचा शुद्ध भाव दिसतोच आहे..

  • @rajurock5907
    @rajurock5907 4 роки тому +2

    Balu mamacha navan Chang bhala 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @sundargavali9756
    @sundargavali9756 Рік тому +1

    बाळु मामा नावानं चांगभलं,🙏

  • @user-ob1iy9ff4l
    @user-ob1iy9ff4l 4 роки тому +2

    बोला बोला बाळु मामाच्या नावानं चांगभलं

  • @sankarg5104
    @sankarg5104 4 роки тому +2

    बाळूमामाचया नावान चांगभल🎉🎉🎉🌹🌹

  • @sanketatkale1023
    @sanketatkale1023 4 роки тому +18

    बाळूमामाच्या नावन चांगभलं

  • @nirmalapatil1543
    @nirmalapatil1543 4 роки тому +2

    बाळूमामा च्या नावानं चांगभलं

  • @rahulwagh3590
    @rahulwagh3590 4 роки тому +2

    बाळू मामाच्या नावानं चांग भले

  • @prakashubale548
    @prakashubale548 6 місяців тому +1

    Jay balumama ❤❤

  • @abhigaikwad6459
    @abhigaikwad6459 4 роки тому +7

    श्री संत सद्गुरू बाळू मामाच्या नावानं चांगभलं श्री संत सद्गुरू मनोहर मामाच्या नावानं चांगभलं

  • @zadiboligondia3520
    @zadiboligondia3520 4 роки тому +2

    Balu Mamachya Navan ChangBhal.. Mama Tumhi Kharch Mahan Jo Tumhala Mamancha Sahvas Labhila..

  • @gaureshredekar8185
    @gaureshredekar8185 4 роки тому +5

    बाळू मामाच्या नावन चांगभलं

  • @himmatrathod988
    @himmatrathod988 3 роки тому +1

    बाळुमामा च्या नावानं चांगभले

  • @yashavantwaghamode2655
    @yashavantwaghamode2655 3 роки тому +1

    Mast aha 🙏🙏