Це відео не доступне.
Перепрошуємо.

अनुभव कथन श्री बाळूमामांचे | खवरेमामा भाग 4 | Shri Balumama Original Stories by Khavare Mama PART 4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2020
  • " बाळूमामांच्या नावाने चांगभलं "
    साक्षात शंकराचे अवतार, कलियुगातील दैवी अवतार, गोरगरिबांना, श्रध्दाळूंना सदैव आधार देणारे तारणकर्ता, भक्तवत्सल संत " श्री बाळूमामा " हे अनेक भक्तांचे आराध्य दैवत आहेत.
    श्री क्षेत्र आदमापूर व मेतके मंदिरात आणि बाळूमामांच्या बकऱ्यांमध्ये, बग्यांमध्ये सदैव बाळूमामा यांचा वास व आशिर्वाद जाणवतो. तसेच मामांकडे अनेक भक्तांचा ओढा नेहमी लागलेला आहेच.
    अशाच संत श्री बाळूमामा यांच्या हयातीत त्यांचेसोबत राहीलेले, वावरलेले, साक्षात सेवा केलेले अनेक भक्त आजही हयात आहेत. त्यांचे अनुभव आपणास खरोखरचे मामा कसे होते हे दर्शवते.
    अशा अनेक हयात असलेले व देवाज्ञा झालेल्या सद्भक्तांचे अनुभव, सेवा, भक्तीकार्य, भक्तांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने आम्ही
    " अनुभव कथन श्री बाळूमामांचे " हे सदर सुरू करत आहोत. त्यातुन हे अनुभव, मामांची प्रचीती, माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी ही सदिच्छा.
    या आधी बाळूमामांच्या खऱ्या अनुभवांना व हयात लोकांना घेऊन, त्यांच्याच सहयोगाने सदर निर्मिती संस्थेने मराठी चित्रपट " देव माझा बाळूमामा" बनवून प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाचे प्लेलिस्ट लिंक खाली देत आहे.
    ______________________________
    Playlist Dev Majha Balumama Marathi Movie :
    • Dev Majha Balumama Mov...
    Shri Balumama Original Stories by Experienced People Playlist :
    • श्री बाळूमामांच्या सत्...
    Dev Majha Balumama Film Songs on Many Music Platforms -
    Spotify : open.spotify.c...
    Apple iPhone Music :
    / dev-majha-balumama-mar...
    JiosSaavn Music
    www.saavn.com/...
    UA-cam Music :
    • Dev Majha Balumama Mar...
    Amazon Music :
    music.amazon.i...
    Resso Music :
    m.resso.app/ZS...
    And many More
    #ShriBalumama #Devmajhabalumama
    " अनुभव कथन श्री बाळूमामांचे " -
    खवरे मामा भाग - 4
    भक्त - श्री कृष्णा लक्ष्मण खवरे मामा, कोडणी - निपाणी ( वय - 100 वर्षे)
    मुलाखतकार - रमेश जुगळे
    छायाचित्रण, संकलन, दिग्दर्शन - चंद्रशेखर जनवाडे
    सहाय्यक - आकाश सावंत
    निर्माता - रमेश जुगळे
    संस्था - श्री संत सद्गुरू चित्र, इचलकरंजी
    सहयोग - श्री सद्गुरू संत बाळूमामा भक्त समूह चॅरीटेबल ट्रस्ट, इचलकरंजी,
    स्थळ : श्री बाळूमामा मंदिर, रूई-कबनूर रोड, रूई, (इचलकरंजी) ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, महाराष्ट्र.
    Do Watch Listen Comment Like and Share to All.
    Balumamachya Navaan Changbhalaa.
    संपर्क : श्री बाळूमामा मंदिर,
    रुई कबनूर रोड व जवाहर नगर, इचलकरंजी
    श्री रमेश जुगळे : 09326016551, 7218481095
    .

КОМЕНТАРІ • 34

  • @user-xq8no1ip2h
    @user-xq8no1ip2h 10 місяців тому +1

    जगाचा मालक देव माझा बाळूमामा

  • @vanditasatardekar8047
    @vanditasatardekar8047 3 роки тому +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @vishnudhutre5173
    @vishnudhutre5173 3 роки тому +1

    श्री बाळु मामा च्या नांवन चांगभलं 🙏🙏🙏

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi Рік тому +1

    ऐकतच राहावं असं वाटतं.जय सद्गुरू 🙏🙏👌💐🚩

  • @yogeshkarche310
    @yogeshkarche310 Рік тому +1

    बाळू मामा च्या नावाने चांगबलं

  • @M9423252954
    @M9423252954 3 роки тому +1

    Amchya vatine khavare mama che paya pada. Amcyasati khavare mama sudda balumama ahet

  • @PravinPatil-st1by
    @PravinPatil-st1by 3 роки тому

    Balumamachya navana Chang bhala

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 4 роки тому +2

    श्री बाळू मामाच्या नावानं चांगभलं श्री हालसिध्दनाथाच्या नावानं चांगभलं 🙏🌷🌹💐

  • @vedikakilledar2378
    @vedikakilledar2378 4 роки тому +4

    जय बाळूमामा बाळूमामाच्या नावानं चांगभलं
    मामा तुम्हाला माझा साष्टांग दंडवत मामांच्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी तुमच्या तोंडून ऐकायला मिळाल्या हे आम्ही आमचे भाग्य समजतो
    नाहीतर त्या आम्हालाच काय पुढच्या कित्येक पिढ्यांना माहिती झालं असतं तुम्ही त्या सर्व तारखे निशी साला सहित दाखला देऊन सांगितल्या त्याबद्दल मी केवळ आभारी आहे म्हणून तुमचे उपकार फिटणार नाहीत तरीही तुम्हास माझा साष्टांग दंडवत
    धन्यवाद

  • @poojachormule2834
    @poojachormule2834 4 роки тому +2

    भाग्यवान आहेत हे आजोबा जय सदगुरू बाळू मामा

  • @abhijitpowar6851
    @abhijitpowar6851 4 роки тому +2

    श्री बाळूमामांच्या नावन चांगभलं. खवरे मामांची अनुभव ऐकून फार बरे वाटले. धन्यवाद. अजून जेवढे काही भक्त असतील त्याच्या पर्यत आपण पोहचाव. व असे दुर्मिळ अनुभव ऐकायला मिळावेत.

  • @vasantbhandurge6506
    @vasantbhandurge6506 3 роки тому +1

    Balumamachya navan changbhala
    Khavare mama namaskar
    Mamana shilling baddal mahiti aahe ka

  • @pravinbabar4007
    @pravinbabar4007 4 роки тому +3

    सर खूप छान या मुळे माझा देवा वरचा विश्वास वाडला आहे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद

  • @nitinrajegare242
    @nitinrajegare242 4 роки тому +2

    Maz gav Gadhingalj javl lingnoor ahe...khup nashibvan ahet aple purvaj tyana balumama n che darshan jale🙇🌺🌺

  • @Hii-Helloo09
    @Hii-Helloo09 4 роки тому +3

    एक नंबर सत्य वचन.... खरा बाळूमामा लोकांना कालवा हा तुमचा प्रयत्न खूप उल्लेख निय आहे...

  • @vanditasatardekar8047
    @vanditasatardekar8047 3 роки тому +1

    बाळुमामानी स्वता दीलेला भंडारा कुणाकडे
    असेलतर व्हीडिओ दाखवा सर

  • @user-ip6do2qb2r
    @user-ip6do2qb2r 4 роки тому +1

    बाळू मामाच्या नावानं चांग भलं

  • @prakashkalgonda1361
    @prakashkalgonda1361 4 роки тому +4

    " बाळूमामांच्या नावाने चांगभलं "खूप छान.

    • @jadhavjadhavs7483
      @jadhavjadhavs7483 4 роки тому

      Shree.sadaguru.sant....kirtivant.....dayavant..balu mama..namo..namoha............

  • @raghuvirkoyande3292
    @raghuvirkoyande3292 4 роки тому +1

    Balumamanchya navane changbhala.

  • @dilipdalvi6742
    @dilipdalvi6742 4 роки тому +1

    बाळू मामांच्या नावानं च्यांग भलं.

  • @SanjayKumar-tg3kw
    @SanjayKumar-tg3kw 4 роки тому +2

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 4 роки тому +2

    Balu Mamac.hya Navana Changbhala

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 4 роки тому +1

    Jay Balu mama

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 4 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @raghuvirkoyande3292
    @raghuvirkoyande3292 4 роки тому +1

    Sarva video pahatey chhyan ahet.
    Balumamanche kharya natevaiekanche video milava.

  • @pankajpatil5502
    @pankajpatil5502 4 роки тому +2

    सर खूप छान माहिती आहे. सर,तुमच्य.आवाज जा.vatoaबंना वा

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 4 роки тому +3

    Khavare Mama Pranam , please bless me also now ! Please call me for divine darshan now and bless me .

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 4 роки тому +1

    राजघराण्यातील कोणी भेट घेतल्याचा अनुभव असेल तर ऐकायला आवडेल

  • @jaym8717
    @jaym8717 4 роки тому +2

    दादा तुम्ही जे खर आहे ते सांगत आहे ,,,, नाहीतर खरे बाळूमामा लोकांना कधीच कळले नसते ,,,,पैसा कमवण्या साठी बाळू मामा ची चुकीची कथा दाखवणारी ही लोक ,, काय बोलावं त्यांना 😡😡😡 मूर्ख लोक ,