तात्या व काकू नमस्कार तुमचा मळा भारी दिसतोय तुमचं गाव कोणतं आहे काकू भाज्या छान छान करून दाखवतात तुम्ही दोघच राहता तुम्ही कोल्हापूर चे असला तर आम्ही येऊ तिकडे आलो तर तुमच्या मळ्यात👍👍🙏
दोघांचा जोडा खूप छान दिसते अशीच तुमची जोडी कायम राहो अशी देवाचरणी प्रार्थना करते ढोबळे मिरचीचा कालवण खूप छान केला आहे तुम्ही मला कधी बोलवता जेवायला मसाला वापरत नाही का आई तुम्ही कोणत्याच भाजी
काकू तुम्ही स्वैपाक भारी मस्त करता .तुमच्या पद्धतीने मी पण आज अशीच भरली मिरची केली एकदम मस्त झाले .तुम्ही ताटात वाढलेले पाहूनच तोंडाला पाणी सुटले .असेच छान छान सोपे पदार्थ करून दाखव जा.रानात बसून जेवणाचा आनंद वेगळाच.
Wow osm
Khup chaan
१ नंबर
Lai bhari
भरपूर शेती आहे
खुपच छान रेसीपी ह मावशी 👌👌👌
खुप छान मिरची ची रेसिपी 👌🏻👌🏻
kup chan bhaji keli mast majehi vdo paha sapot kara
खुप छान आहे रेसिपी
Khup khup mast
Khup chan
Khup chhan recipi
Khup chan sheti aahe kaka tumchi gavachi aatvan yete Baga
Khupach mast
खूप छान बाबा
बाबा चा मोनो झालं का
तात्या व काकू नमस्कार तुमचा मळा भारी दिसतोय तुमचं गाव कोणतं आहे काकू भाज्या छान छान करून दाखवतात तुम्ही दोघच राहता तुम्ही कोल्हापूर चे असला तर आम्ही येऊ तिकडे आलो तर तुमच्या मळ्यात👍👍🙏
माझा चैनल ची भेट घ्या आणि सपोर्ट करा
Mast
Tatya ani kaku layeei bhari.!
Kaku hasa,Ekde bagha !
👌👌👌
Mast kaku
शेती विषय माहीती आस विडिओ टाकत जावा
Ekdum bhari👌👌👌
लय भारी
तात्या काकी नमस्कार तुमचा मळा खूप छान तुमच्या मळ्यात तुम्ही दोघच काम करता दादा वहिनी कुठे आहेत किती काम करता तुम्ही दोघच
तुमचं गाव कुठलं आजोबा
तुम्ही सगळे दाखवले गेलेले पदार्थ खूप छान आहे आम्हाला पण नवीन शिकायला मिळते 🙏thanku
Khupach Chan banvata tumhi ajj
आजोबा शेती बघून बर वाटत . आजीची रेसिपी छान . शेतातील भाजी खायला खूप मजा .
सुंदर दिसत आहे मिर्ची तोंडाला पाणी आले.👌🙏
दोघांचा जोडा खूप छान दिसते अशीच तुमची जोडी कायम राहो अशी देवाचरणी प्रार्थना करते ढोबळे मिरचीचा कालवण खूप छान केला आहे तुम्ही मला कधी बोलवता जेवायला मसाला वापरत नाही का आई तुम्ही कोणत्याच भाजी
खूप खूप छान काका काकू....मस्त रेसिपी
काकू तुम्ही स्वैपाक भारी मस्त करता .तुमच्या पद्धतीने मी पण आज अशीच भरली मिरची केली एकदम मस्त झाले .तुम्ही ताटात वाढलेले पाहूनच तोंडाला पाणी सुटले .असेच छान छान
सोपे पदार्थ करून दाखव जा.रानात बसून जेवणाचा आनंद वेगळाच.
आम्ही नक्की येऊ तुमच्या गावाला फक्त पत्ता सांगा
गाव:दानोळी, तालुका: शिरोळ, जिल्हा: कोल्हापूर
भारी भारी vdo असतात तुमचे
मी फक्त शाकाहारी च पहाते
तुमचे vdo जे कोणी बनवत आहे ते छानच बनवत आहेत त्यांचे आभार
खूप छान शेती तुमची
Tatya gaon kont tumch
आई तात्या आपल्याला बघीतले की लक्ष्मीनारायणाचा जोडा वाटते मनात खूप आदर होतो
खूप छान
Aai khup chhan zali li bhaji..... Thank you 🙏🙏
कमी साहित्यात खूप सुंदर रेसिपी बनवली
आई तात्या मला तुमच्या गावात यांचं आहे
1 no tatya
आई च्या हातच्या जेवणाची आठवण आली काकू receipe खूप छान चवदार आहे मी नक्की करून बघणार
लय भारी. चविष्टच झाली असणार. तुम्हा दोघांना खाताना बघून तोंडाला पाणी सुटले.😋😋
आजोबा
आजोबा तुमचं गाव कुठलं आहे
मी पण येऊ एकदा तुमच्या शेतावर जेवायला
मस्तच 😋😋😋
Jamch sheti ahe mama. Tumch bolne ekdm zyak mama.
काकू खळगुट भाजी बनऊन दाखवा ऐकवेळा
खूप खूप छान रेसिपी
तुमचं शेत आणि रेसिपी दोन्ही मस्तच.व्हिडिओ पाहिल्यानंतर शेतातून फेरफटका मारल्याचा आनंद मिळतो.आज्जी खुप सुगरण आहेत.किती छान बनवत असतात.
Khup khup bhari ahat tumi👏👏👍👍🥰🥰
👌👌👌👌👌
ढोबळी मिरची ची भाजी खूप छान बनवली, भारी एक नंबर 👌👍
Mastt👍
ताजी भाजी तोडून लगेच करून खायची एकदम मस्तच👌👌 रेसिपी पण छान
Nice nature & recipe
मस्त
Mast gavakadchi bhaji climet wow khup chan
Ek nambar aaji
Khoop ch chaan
Kobi flower bhendi dodkya ya sadhya recipe please dakhva
कधी बोलवताय आजोबा जेवायला आम्हाला
ढोबळी मिरचीची रेसिपी फारच छान होती
तात्या मला तुमचा कड यायचय मला तुमचा पत्ता सागाकीराव
Ek no👌👌👌
ढबु मिरची चा पीक एकच नंबर आहे दादा खूप छान वाटलं पाहून
Ajji khup chan 👌👌
Tatya tumcha mala lai bhari aahe chan nita rakhali aahe 👌👌
मस्त.
माय फेवरेट
१ नंबर तात्या 👌👌...
Acidity वाढते वाे😒
Mast aaji
Very. Good 🙏🙏
👌👌😋👍🤗😊🙏🙏
Khupch chan sheti ahe tatya tumchi mala khup avdte man prassana hote pahun tase kasht pan khup astat sheti karyala
Recipe 👌👌👌👌please all simple bhaji recipe dakhva
Video कोण बनवत तुमचे
त्यांना पण एखादेवेळी कॅमेरा समोर या म्हणावं
छान व्हिडिओ बनवतात
👍👌👌
Kakune dobli mirchi lay mastach banavli aahe mala tar bua khup awadli ❤️❤️
तात्या व् आई आपला पत्ता सांगा.mala apalyala भेटाचा आहे
Tatya aai kharach khup mehanti aahat tumi tumala bagun mala majya pappa mammy chi aathavan yete ..tumchi sheti karnyachee paddhat khupch chan aahe.
तात्या आई किती मेहनतीने काम करत आहेत तूमचे वयोवृद्ध मानाने खर्च तुमचं अभिनंदन माझे आईवडील असे वाटते
Wow
Chechun ky prakar ahe.... 🖐
एवढं तेल या वयात मरायची तयारी आम्ही पण तुमच्या वयाचे आहोत पण असं नाही खात
Very nice
Ek number tatya
Chan aahe tumach mala
Nice
किती सुंदर आहे तुमचा मळा तात्या ❤️👌🏻
😋😋😋
👌🏼👌🏼👌🏼
काकू तुम्हाला खळगुट बनवता येत असेल न तुम्ही रिप्लाय पण देत नाही
Nice recipe kaku
खूप छान 👌👌ताजी भाजी तोडून बनवलेली रेसिपी ची चव च वेगळी असते.
Mast 👌👌
खुप मस्त मिरची भाजी 👌👌👍👍😋😋
💯👍👍👍Tatya lai bhari ❤️
मला अजून पर्यंत सिमला मिरची ची भाजी जमतच नाही
तुम्ही लोकांच्या शेतात व्हिडिओ करता काय कारण एवढ कसे शेती करता
काकू तुम्ही कधीच रिप्लाय देत नाही तर व्हिडिओ बघायचा कंटाळा येतो
Baba khupch lucky aahe
Very hard working couple
Still young and energetic 😃😃😃😃😃😃
Old is gold
तात्यांनी khoop ch छान शेती chi काळजी घेतली ahe .काकूंची recipe pn masst 👌