रानातच बसुन दुपारचं जेवणं आणि शाबुची खिचडी केली , रानातबी घात आल्या भागलायला | Tatyacha Mala

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 38

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 3 місяці тому +3

    Ek 🚜🐄🌾number sabu. Nice video🎥👌. Ram krishna mauli.

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 3 місяці тому +2

    वाह ,काकू आणि तात्या ....काय स्वर्ग सुख अनुभवताय हो.....रानातच चुलीवर साबुदाणा ऊसळ ( आम्ही विदर्भातील लोकं खिचडी नाही म्हणत, ऊसळ म्हणतो.) बनवून, रानातच बसून खाताय......एक नंबर!!!❤❤
    हेवा वाटतो तुमचा....😊

  • @sujatakshirsagar-tn1hy
    @sujatakshirsagar-tn1hy 13 днів тому

    तात्या माझी तब्येत सध्या बरी नाहीये मला जेवणाची चव देखील लागत नाही पण तुमच्या आणि आजींच्या रेसिपी पाहू माझं पोट भरतं

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 3 місяці тому +1

    Waa ! तात्या मस्त बेत आहे भारी रानात बसून खायला आम्ही यायचं का

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 3 місяці тому +1

    Very nice recipe aaji 😋😋❤❤❤

  • @savitribharani5883
    @savitribharani5883 3 місяці тому +1

    Mast mast ahe ajji and ajju 🙏🥰

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 2 місяці тому

    Delicious recipe

  • @minakshigaikwad9694
    @minakshigaikwad9694 3 місяці тому

    Khup chan jivan aahe tatya aani mavshiche

  • @ujwalashinde5228
    @ujwalashinde5228 3 місяці тому +1

    Very nice 🎉🎉🎉🎉🎉❤❤

  • @vaishalisawant1255
    @vaishalisawant1255 3 місяці тому +3

    मस्त रेसिपी 😊😊🎉🎉

  • @oceanloveloveocean2000
    @oceanloveloveocean2000 3 місяці тому

    Love it❤

  • @kalavatijadhav707
    @kalavatijadhav707 2 місяці тому +1

    तात्या तुम्ही शेतात खुप च काम करतात थोडी विश्रांती पण घेत जा

  • @JivanYangad-c9p
    @JivanYangad-c9p 3 місяці тому

    लय भारी माझा तोङाला पानी आल राव

  • @pramodpeshve6068
    @pramodpeshve6068 3 місяці тому

    तात्या तुमचं गाव कोणतं. व्हिडिओ खूप छान असतात आवडता आम्हाला आम्हा ला🙏

  • @nandabhakre6331
    @nandabhakre6331 3 місяці тому

    Nice

  • @altafmolani3223
    @altafmolani3223 3 місяці тому

    Super ❤❤❤❤

  • @JayshreeSarab
    @JayshreeSarab 3 місяці тому +1

    Bhajiche video dakhava

  • @rekhakashid1039
    @rekhakashid1039 3 місяці тому

    👌👌

  • @jyotinitnaware5995
    @jyotinitnaware5995 3 місяці тому +2

    Doghehi khup kasth karta I like this

  • @sugandasuryawanshi927
    @sugandasuryawanshi927 2 місяці тому

    मी मैशाळची आहे

  • @tanajisalunkhe758
    @tanajisalunkhe758 3 місяці тому +1

    नमस्कार तात्या काकू

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 3 місяці тому +1

    तात्या तुमचे गाव सांगा. आम्ही तुम्हाला भेटायला आलो तर चालेल का

  • @nileshkoli3045
    @nileshkoli3045 3 місяці тому +11

    तात्या तुम्ही कायम शेतातच असते घरात कधी नसते

  • @vaishalinagesh7588
    @vaishalinagesh7588 3 місяці тому +1

    लय भारी ताई खिचडी खारे शेंगदाणे आणि ताक

  • @JayshreeSarab
    @JayshreeSarab 3 місяці тому

    Shetatle bhaji todtana

  • @jahanvideshpande9096
    @jahanvideshpande9096 3 місяці тому

    मावशी आणि तात्या मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहते,खूप छान पदार्थ असतात.तुमची जी भाजीत चटणी टाकता त्याचीपण रेसिपी दाखवा ना,चटणी कशी बनवता त्याचे प्रमाण कृती दाखवा

  • @MasiraPatel-ut6kq
    @MasiraPatel-ut6kq 2 місяці тому

    Tatya tumhi kutun aajat

  • @siddheshbhamare4644
    @siddheshbhamare4644 3 місяці тому

    tumch gar dahkhwa

  • @utamchapgavkar1937
    @utamchapgavkar1937 3 місяці тому +1

    Tatya.tumchya.jivar.porg.potbhartay.lah.vateyka.tond.dakayla

  • @sugandasuryawanshi927
    @sugandasuryawanshi927 2 місяці тому

    काकू तुम्ही मला माझ्या आई सारखे दिसतात व तात्या काका सारखे दिसतात

  • @satishhogale9312
    @satishhogale9312 3 місяці тому +1

    जेवताना डोक्याचा टॉवेल कधी तर काढावा

  • @piyushbabar5952
    @piyushbabar5952 3 місяці тому

    Nice