हॅलो नमस्ते काकू किती कष्ट काकू किती ऐक्य बनवतात कसं येतं तुम्हाला आंबोळी भारीच झाली काय पण भारी अगदी पध्दतशीर हुशार काकू तुम्ही सुखी राहा सगळं छान ओके बाय काकू तात्याला नमस्कार कौतुक करायला. शब्द नाही ओके बाय एक आजी 👌👌😊🙏🙏
खूप छान आहे स्वयंपाक करता तुम्ही तांदुळाची आंबोळी बटाट्याची चटणी आणि खोबऱ्याची चटणी अप्रतिम स्वयंपाक करता आई तुम्ही मला खूप आवडला येऊ का मी जेवायला तुमच्या घरी
कधी तरी तुमच्या परिवार च्या कोण कोण आहे हे पण सांगा एक व्हिडिओ बनवा बाबा स्पेशल आम्हाला आवडेल बघायला 🙏🙏
तुम्ही दोघे किती कष्ट करता या वयात पण चेहऱ्यावर ॴनंदी दि सता आजच्या पिढीला तुम्ही आदर्श दाखवुन देता
बिचारी आजीला कोण आयत बनून खायला देणारं कोण नाही. आजोबांना तर जेवण बनवता येत नाही. बाईच्या जातील आराम नाही या वयात पण. शेती करा नी घरचं पण करा.
They are not poor, this very reach and healthy family, it always good to do some work on your own, keep young and fit.
काळीभोर कसदार जमीन, हिरवंगार शेत, सुगरण पत्नी ,शेतातलाच ताजा ताजा भाजीपाला.तात्या तुम्ही भाग्यवान आहात.रेसिपी तर फारच मस्त! 👌👌😋😋
Tatya Ani kaku shetaci mahiti Chan detay aikun Chan vattai❤❤
तात्या आई तुमची जोडी खूप छान कोणाची नजर न लागो हिच ईश्वर चरनी प्रार्थना
शेतीशी घट्ट नाळ, आणि जमिनीवर बसून घेतलेला जेवणाचा आस्वाद अप्रतिम 👌
खूपच छान मस्त अबोल्या झाल्यात तात्या. मस्त जेवण झालेलेत दिसते आहे.
Jevan kaku mast banvta chan
फारच छान अंबौळ्या खोबरया ची चटणी आणि बटाट्याची भाजी. फारच सुंदर 👌👌👌
Khup mast recipe 👌👌🙏
तुम्हा दोघांचे व्हिडिओ पाहताना माझ्या आई आण्णा ची आठवण येते मला.
देव तुम्हाला नेही खुश ठेवो .
Kiti Kam kartat kaku v Thatya
तात्या छान आयुर्वेदिक गवती चहाची माहिती दिल्याबद्दल
5 star hotel sudha zk marel hy chulivrchy chavi pud
खुप छान स्वयंपाक करतात आजी. आई आजी छानच स्वयंपाक करतात
हॅलो नमस्ते काकू किती कष्ट काकू किती ऐक्य बनवतात कसं येतं तुम्हाला आंबोळी भारीच झाली काय पण भारी अगदी पध्दतशीर हुशार काकू तुम्ही सुखी राहा सगळं छान ओके बाय काकू तात्याला नमस्कार कौतुक करायला. शब्द नाही ओके बाय एक आजी 👌👌😊🙏🙏
Tatya aani aaei khup mast video 🌹 recipe 1 number 👌👌😋😋
खुप छान सुंदर आहे तात्या....खुप छान माहिती सांगतात....गाव कुठले आहे तुमच
एक नंबर तात्या आणि आजी खूप छान बनवता तुम्ही जेवण
Chuli varche jevan baghayala khoop mast vatat🙏🙏🙏🙌🙌
तुमच्या -घरी-आजुन-कोन-आहे
हे-दाखवा-सर्व-कामे-तुम्ही-करता👌👌👌👌
Aaji kharach ek chan sugran ch ahe sagla agdi perfect asat kiti swachhta p thevatat khup sunder☺😊🙏🏻😃👌🏻
Khoop chhan video.
Lai bhari recipe
!■□■●!!अरे व्वा.खुपच खुपच खास ☆■■
!☆●☆!!तांदूळाच्या अंबोळी!☆●☆■□□!!
!☆☆!!खरोखरच खुपच लाजवाब व बटाटा.भाजी.
!व खोबऱ्याची चटणी खुपच छान खूप च खास!☆■!●●●●●●व्हिडिओ ●●●●●●●
!☆■●☆■●☆■●●□□☆■●●●☆!
आम्हाला पण जेवायला येऊ वाटायला लागला तोंडाला पाणी सुटले आमच्या रानात गरमागरम जेवण खूप छान
अगदी बरोबर आणि नकली बियाणे हि असतात म्हणून ही बियाणे सुकवून पावडर ती पद्धत खुप सोयीस्कर विश्वासू आहे
शेतावरच जेवणं खूपच छान, आणि माहिती ही
खुप छान बनवलं तोंडाला पाणी सुटले
Videos shoot kon karta?
काय मस्त जीवन आहे तुमचं
आल ....... घ्या.......
लसुण........... घ्या.
घ्या लिंबू...
Shoot kon करतो ते पण एकदा सांगा
Mast छान.आई
Kaku expert ahet recipe chan banwali
खूप छान आहे स्वयंपाक करता तुम्ही तांदुळाची आंबोळी बटाट्याची चटणी आणि खोबऱ्याची चटणी अप्रतिम स्वयंपाक करता आई तुम्ही मला खूप आवडला येऊ का मी जेवायला तुमच्या घरी
Mast kelit dhrdi ya vayat yevda ucchah navin shiknyacha bhari navin pithi ne shika🙏🙏🙏
Tandul pith kase tayar kele
तांदूळ धुऊन का दळून आणले का
aaji khup chan tumhi khup chan j1 banavata
Konti powder lavta plzz sanga
.. गुळाचा चहा फारच छान होता
Mala gup bhtavasa vatay kaka kaku na tumhi gup nice 👍 aahi
Khup chan
Sarvathikani nusta sweet corn ,shetkari gavathi maka ka perat nahi ? Tumache video khup aavadtat, God Bless You All
Mast Tatya
Mast kaka kaku khup chan recipe
मस्तच 👌👌
एक नंबर सगळेच पदार्थ !!!
Konta powder lavaycha tatya
Roj yet ja ashach chan recipe gheun..
Kaka ky kolhapurcha ky..
तात्या_काकू लईच भारी..
Sugran aahe kaku.. Masstach astat sagle padartha
Tumchya saglya recipe mast astat mi ani mister doghepn baghto tumhla baghitlyver gavakadchi athvn yete .
आजोबा ,आजी तुमची दोघांची जोडी खूप छान वाटते, तुम्ही खूप छान बोलता,तुमची भाषा जरा कळत नाही ,तुम्ही कुठे राहता , गावाच नाव काय आहे तुमच्या ,
तुमचा कॅमेरामन आणि घरातील सदस्यांची माहिती बद्दल एखादा व्हीडीओ बनवा
Nice recipe🙏
Khupc chan mast👌👍👌🍫😄
खुपच छान आबोळी
Tatya tumhala sheti kiti ahe ani janawar kiti ahet
मला ही आसेच चहा खूप आवडतो
Amhi tyala kala didga mhanato
बाबा तुम्हाला मुले सुद्धा आहेत का तुमचं गाव कुठलं तुमचं गाव कुठलं
Khup Chan 🙏
Tatya and aai kup mast 🙏🙏🙏
👌👌 बियांना कुठली पावडर लावता तात्या?
Baba aajila pan ek ghas Chara ki, ekatch Kai chngala lagtaya mhanun hadadtay
Khup chhan aahe 🙏🙏❤️
तुमची जोडी खूप भारी
तात्या मला तुमचाघरी काम ध्याराव
तात्या तुम्ही नशिबाने आहे का की तुम्हाला गरम गरम जेवण तयार करून देते फारच छान
तुमचे गाव कोणत आहे
👌👌1 no.
खूपच छान
Tatya gav kuthla
खूप छान केली आंबोळी
Nice
Khup Chan❤️
Nice 👌👌👌👌👌
मस्त आंबोळी चटणी बटाट्याची भाजी
तात्या ची जमीन किती एकर आहे
तुम्ही सफेद मका चे पीक का नाही घेत
Tatya gav kuthla tumcha
मस्तच.
Apratim 👌👌👌👌👌💖
Kekdaaa kaalvan kartan daakhvaa
लय भारी
Tatya tumi aani Kaku must enjoy kartat aamala pan bolva na tumcha Mala baghai la mala far aavadtaat tumi doghi jan Namaskar tuma doghana
खूप छान
Khup chan chaha
फार छान
Chaan ch
Tatya gav sangi ki tumcha konta aahe
Kya aap hindi mai vlogs bna saktay ho
Mast tatya
Fast comment
, छान
आजी किंवा काकू च्या हाताचं जेवण म्हणजे एकदम भारी 👍👍👍👍👍👍