Це відео не доступне.
Перепрошуємо.
चुलीतल्या आराच्या उबीत तात्यांचा रात्रीच्या जेवणाचा काय झकास बेत हाय बघूया | Village Lunch
- Додати в
- Мій плейлист
- Переглянути пізніше
- Поділитися
Поділитися
Вставка
Розмір відео:
- Опубліковано 14 січ 2022
КОМЕНТАРІ • 319
Наступне
Автоматичне відтворення
तात्याच्या मावशी लय दिवसांनी भेटायला आल्या मग जेवणाचा झकास बेत झालाच पाहिजे | रात्रीचं जेवणंTatyacha Mala तात्याचा मळा
Переглядів 344 тис.
झटपट घरच्या मोजक्या साहित्यांत बनवा गरमा गरम धपाटी | Dhapati Recipe | Tatyacha MalaTatyacha Mala तात्याचा मळा
Переглядів 1,2 млн
पोर पहायला आले पाहुणे 😅#कॉमेडीशरद कुटे कॉमेडी
Переглядів 1,8 млн
Стрибки у висоту: ФІНАЛ, ПРЯМА ТРАНСЛЯЦІЯ / Олімпіада-2024, дві українки: Магучіх, ГеращенкоСуспільне Спорт
Переглядів 617 тис.
ТРОЙНОЕ ПУТЕШЕСТВИЕ В КИТАЙ, ГОНКОНГ и КОРЕЮTheBrianMaps
Переглядів 5 млн
ДИНАМО - РЕЙНДЖЕРС | Ліга Чемпіонів. Кваліфікація Q3 | 06.08.2024ФК «Динамо» Київ
Переглядів 336 тис.
🔥Огненный фокус с зажигалкой Zippo! #обучениефокусам #александрнапорко #напоркоАлександр Напорко
Переглядів 7 млн
पूनम ताईची हळद लागवड जोमात बाबलो बघून कोमात | पुनग्याची बाग #कोंकणीजीवन #कोकण #मालवणी #शेतकरी #kokanColours of Konkan
Переглядів 11 тис.
गावरान मटण पार्टी / चुलीवरचे झणझणीत मटण रस्सा /झणझणीत मटण रस्सा / gavran matton /matton rassa Ashwini Argade Vlogs
Переглядів 14 тис.
आजीच्या गावाकडील पद्धतीने करा हिरव्या मिरचीच्या वाटणातील खार वांग आणि ताकातली मिरची |Vangyachi bhajiगावरान- एक खरी चव ! - Gavran
Переглядів 157 тис.
आईनी दुपारच्या जेवणात काय काय बनवलंय |Village Lunch | Tatyacha MalaTatyacha Mala तात्याचा मळा
Переглядів 1,3 млн
तात्यांची मुलगी लय दिवसांनी माहेरी आल्या , मग जेवणाचा बेत तरी काय हाय आज | Village LunchTatyacha Mala तात्याचा मळा
Переглядів 1,1 млн
पावसात चुलीच्या उबीत रात्रीच्या जेवणाचा बेत लय झकास हाय | Tatyacha MalaTatyacha Mala तात्याचा मळा
Переглядів 381 тис.
अस्सल महाराष्ट्रीयन पुरण पोळी , आमरस ताट । पाट्यावर वाटून केलेलं पुरण ,मसाले भात ,कटाची आमटीTatyacha Mala तात्याचा मळा
Переглядів 527 тис.
🙈आली का गांव कोळपुन-सासरा आणि सुन यांचे तुफान मजेदार भांडण ||भांडण|| Marathi Bhandan💕Madhukar Kute Comedy
Переглядів 14 млн
तात्याचं मुंबईचं मित्र भेटायला आल्यात , मग जेवणाचा काय बेत हाय आज बघूया | Tatyacha MalaTatyacha Mala तात्याचा मळा
Переглядів 4,9 млн
Танки ВСУ в Курской области. Что происходит? Руслан Левиев о прорыве границыТелеканал Дождь
Переглядів 2,5 млн
Слепой наказал на дороге 🚘 @tv3_international #второезрение #детектив #расследованиеТВ3 - сериалы и шоу
Переглядів 2,4 млн
ВАНЯ КУХАРЧУК В КЛУБІ ДИЛЕТАНТІВ #39ЛЕВИ НА ДЖИПІ
Переглядів 869 тис.
Стрибки у висоту: ПРЯМА ТРАНСЛЯЦІЯ / Олімпіада-2024, кваліфікація: Магучіх, Геращенко, ЛевченкоСуспільне Спорт
Переглядів 591 тис.
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000MrBeast
Переглядів 122 млн
Блокпост россиян в Курской области больше никому не мешает #shorts #курск #блокпостАпостроф TV
Переглядів 418 тис.
ШОК! 😱 Кадиров пішов ПРОТИ ПУТІНА | ШотамрашаOBOZ UA
Переглядів 221 тис.
бедный дед на ламборгини- меняет вейп на секретные шкатулки - выиграл айфон, но отказался от призаABRACADABRA TV
Переглядів 7 млн
Plz एकदा vidio cliper ला बघायचे आहे आणि कोण हा vidio बनवतो त्याला सुद्धा 👍👍 good job
Tumhala Aamche Video Aavdtat na ... Aamchich Mehnat aahe hi 😊
@@ramshinde9838 kont gavche ahet he aajoba aji
Rahoti
Ho Brobar
0ौछ
आई बाबा खूप छान स्वयंपाक बनवता तुम्ही तुमचं बघून असंच जीवन आम्हाला पण असंच जीवन जगावं वाटायला लागलं आहे बाबा खूप सुंदर
तोँडाला पाणी सुटेल असा बेत , पदार्थांची स्तुती करीत तूही जेऊन असा प्रेमळ आग्रह पाहून खरोखर मन भरून येते ,तुम्हा दोघांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना,,,,
आज्जी आजोबांची एकमेकांवरील विश्वास आणि प्रेम, आणि मिळून केलेला पदार्थ नक्कीच जेवण खुप छानच झाले असणार
खुपच छान👌😋 आहे. हया वयातही मावशी सुगरण आहेत. काकांची मदतही छान आहे. दोघेही जण कष्टाळू आहेत. माझ्या आई आणि वडिलांसारखेच. 🙏🙏
नमस्कार तात्या तुम्ही नशीबवान आहात अशी जोडीदार लाभली आहे तुम्हाला तुमची जोडी अशीच खूप छान राहू दे तुमचे सगळे व्हिडिओ मी बघते खूप छान स्वयंपाक शेतात
मावशी तुम्ही खुप छान सैपाक करता मला माझ्या आईची आठवण झाली तुम्हाला पाहिल्यानंतर तुम्ही कुठे रहाता गाव कोणत आहे आम्ही येऊ जमल तर 👌👌🙏
तात्या व मावशी आपण शेती पण खूप भारी करतात भाजीपाल्याची चांगली माहिती आहे वाटत सौपंक तर मांसाहारी व शाकाहारी एक नंबर रेसिपी मावशी व तात्या आपण ढाबा टाकायला पाहिजे खूप चालेल
वा! अगदी हेवा वाटतोय यांचा. इतकी ताजी भाजी आणि चुलीवरचा स्वैपाक अफलातून. तोंडालापाणी सुटले.
ua-cam.com/users/shortslWQltIt76sM?feature=share
Ho na
काकी अन्नपूर्णा आहेत
किती मन लावून जेवण बनवतात
हे जेवण जगात कुठेच भेटणार नाही माझा महाराष्ट्र सोडला तर
स्वर्गसुख म्हणतात ते हेच!!! चुलीवरचे जेवण!!! अप्रतिम!!!
काकूंचा स्वयंपाक करण्याचा हातखंडा खूपच छान. अगदी सहजासहजी.
दादा तुम्ही नशीबवान आहात अशी सुगरण बायको मिळाली आहे.जेवण बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे.तुम्ही तर जेवता आहात. खूप छान .असेच आनंदी राहा.
Khupach bhari....kiti samadhani aahata doghe pan...asech Khush raha....tabbetichi kalji ghya...God bless you both tatya aai
तात्या एकदम बेस बेत...
खरंच घरच चुलीवरच जेवन म्हणजे एकदम खास बेत..
तात्या हरभरा छान आलाय. नशिबवान आहात घरच्या ताज्या भाज्या मिळतात
Nashibvan tr ahech pn kasht pn tevdech ghetat tatya and ajji
एकच नंबर भाकरी आणि भाजी 👌👌 हरबरा पिक खूप सुंदर आले आणि वांगे पिक पण भारी आई बाबा पण खूप प्रेमळ आहेत
काकू खूपच सुगरण आहेत 👌👌👌
आपल्या बरोबर सर्वांची काळजी घेणारे शेतात काबाडकष्ट करून शेती उत्तम करुन भरपूर प्रकारची भरघोस पिक उत्पादन करून जनतेला पाठवून स्वतः त्याचा उपयोग करून घेऊन आपले आरोग्यासाठी काळ्जी घेत आहेत ् जयहिंद ् जय महाराष्ट्र ् ् जय जवान जय किसान जयहिंद जय महाराष्ट्र जय शिवराय ् वंदेमातरम् ् ् ््््
तुमचे गांव कोणते शेती बघायला येऊ शकतो का
माऊली तुमच्या संसाराला चुलीची ऊब
डोईवर पदर संगतीला भाकर जेवण गजब
ua-cam.com/users/shortslWQltIt76sM?feature=share
हरभ-याची भाजी न धुता करून बघा. मस्त लागते. आणि मटकीची डाळ
ua-cam.com/users/shortslWQltIt76sM?feature=share
हरभरा भाजी धुतच नाही..तिचा आंबुसपणा गेल्यावर मज्जा नाही खाण्यात.
आमच्यात हरभऱ्याची भाजी पाण्याने धूत नाही
मला पण ह्या घेवड्याची भाजी खुप आवडते
खूप मस्त बनवले आहे सगळे
खूप सुंदर व्हिडिओ आहे
मस्त आहे तुमचं शेतीतलं जीवन 👌एक चं नंबर 👍👍👍👍🥰
मस्तच वाटते चुलीवर स्वयंपाक करता ते
तात्या..गिफ्ट .दिले💞🙏 जय महाराष्ट्र
Khup chan bhaji. Waiting for next vlog.
Lai bhari ahe tuncha shet, tumcha chuliwar jevan jhakas kuthla gav tumcha
Tumch ranatle swaypak ghar ata khupch chan zale 😍🥰😘😇😇😇
Kasla Bhaari vatate tumche Vedios baghayla aaji n Ajoba... Kharach mast
नमस्कार तात्या काकू खूप छान रेसिपी पावट्याची हरभरा भाजी सुंदर नशीबवान दोघं मळा तर एकदम सुंदर स्वच्छ टापटीप ओके बाय बाय एक आजी सोलापूर.,,👌👌
Tatya nehmi kakina sobat thevayla sangtat kiti cute
Ahhhaa.... ky menu aahe....khup mastt
जीवनाचा खरा अर्थ तुमच्या कडे पाहून कळतो
Khoopach chaan ahe sagla Jevan mazya tondala tar Pani sutla
Ti chatni powder kay aste Ani Kashi banavtat te sangal ka
Khup chan tatya aani kaku....aamhala यायचे तुमच्या गावी ...येऊ का
Like1 my friend Nice sharing
जेवणाचा बेत बघून तोंडाला पाणी सुटलं खूप छान तात्या मस्त
Tatya and taie tumhe first class jevan banvaly wow ! 👍🙏
तात्या तुमचा व्हिडीओ मी रोज बघते मला तुमचा व्हिडीओ खूप आवडते.तुमच्या गावला एकदा तरी बोलाव..आजी ला भेटायचे.आहे...❤️
गावाकडची चव च लई भारी तात्या
Khup ch chhan 👌👌👌
Tatyani kasthi khup kelet sukhi havech Na.khup sunder j1
Kaku garmgarm khayla maja v culivatcha jevan mast 👌👌👌
Khupch Chan shet ahe
Wa kaku kiti pata pat bhaji kudta
Khupach mast wow
Great village food imoprt love
Tya masalyachi kruti ekda share kara na
Khup khup chan.
! अभिनंदन खूपच छान!खुपच झक्कास!🌹!
!🕺🌹🙆♀️❤😂👍👌🕺🌹🙆♀️❤😂👍!
Bett sunder ahe 😊amchya gavi suddha asa pavtaa banavtat
सै माऊशी काका जोडी छान आहे असेच छान👏✊👍 आहे गवरानभाजी भाकरी तभेत खुभच छान👏✊👍 राते असे सगळाला भेटत नाही तुम्ही का काका हुशार असल्याने सगळे छान आहे थोडे नजर काढून टाका
तात्या आणि काकी खुप खुप आपल कौतुक आणि हेवा वाटतो आपणांस प्रत्यक्ष च पहात आहोत तुमचं गरम गरम जेवण पाहूनच आम्हाला भूक कडकडून लागते ् ्््् प्रत्येक घासाला तात्या काकी तुम्ही आम्हाला डोळ्यासमोर दिसता साक्षात कष्टाळू लक्ष्मी नारायण च आपण आहात खुप नशिबवान आहात ् ्््् आपणास खुप खुप शुभेच्छा अनेक गोड आशिर्वाद ् ् ्््् नमस्कार ् अनेक आशिर्वाद ् लहान थोरांचे खुप खुप शुभेच्छा धन्यवाद ् नमस्कार ं जय महाराष्ट्र ् ् ््््
काका मावशी तुमच्याकडून खूपखूप छान पदार्थ शिकायला मीळतात तुमचे खरच खूप कौतुक आहे
Mavshi khup chhan vatl. Yeu ka tumchyakde rahayla shetat ky Kam ASL tr sanga
खूप छान
Mla as shetatl khup. Aavt te pm mazya aavdichi harbaryachi bhaji ghevda wa mstch bet nashinvan ahat tumhi
Tumchya video la awaj kmi asto ha jval Mike thevat java mhnje sgl thik zakaas 👌👌👌
खूप छान तात्या 👌
Maushi kiti anandane banvta kiti Chan banvta tumhi mast
Luky aahat fresha bhaji milate
Wah tatya khup chhan bet aahe jevnacha 😋
Wah khupch mast
Tirtharoop Tatya ani Taisaheb....tumhaala baghoon khoop anand hotoy and prerna pan milte....dhanyawaad....
Kaku mala tumche videos Khoop Khoop avadtat. Pun tumhi he lakud vaparle aahe na te please waprunaka chulisathi Karan ki te lakud tikave mhanun tyavar Khoop chemicals marlele astat Ani te apan jar open fire madhe vaparle tar swasacha aajar hoto. Mi New Zealand madhe rahte. Shete kartana he shikle. Baaki videos number one 👍🏼👍🏼
Khup chaan 👌👌👌
Tatya chatnichi resipi saga
Mast video tumch gav kont tatya
खुप छान 👌👌
Khup mst mavashi 👌👌👌
khup Chan jevan
Wow khupc Chan
Tikhat chatni chi recipe pathwa
खूप छान आहे शेत... कृपया पत्ता पाठवा... आम्हाला भेट द्यायला आवडेल...
Khupach mast
Tyahun healthy kahi nahi kiti cute ahet dogha
Ekdum mast 👌👌
🙏👌👍 खरंच खूप खूप छान
छान
Maushi, chutney kashi karaichi dakhva na please!
एकच नंबर भाजी एकच नंबर
Kaki kitti expert aahe ho BHAJI todnyat
Very nice recipe
Tatya chan tumhi kuthe rahata ?👌👌👌👍👍
आई बाबा तुमचे गावातील घर दाखवा.
Mast ....kolhapur
Chan aahe vaver
तात्या नशीबवान आहात गरमागरम रानातलं जेवण बघूनच पोट भरलं बघा. काकू चांगलीच काळजी घेता.
तात्या गावाचे नाव का सांगत mala मस्त आहेत
Khup mast
मला फार आवड आहै हरभर भाजी मैं सांगली ची आहै
Khup chan tatya
Tatya tumchi Jamin laych no.1 ahe bagha ... aajichya jevna sarkhich ...
Tatya Jamin kiti ahe apli
Very very nice 👆🏻👌🏻👌🏻👍🏻
har bhartachi bhaji khuda yala yeu ka?
Khoop chan mastch sarva mast javan ahey baba thanku so much 🙏