Namaska guruji khup chan mahiti sangitli tumhi pan mala he nahi samajla ki ganesh poojan ,kalash poojan karun mag punha te uchalun dokavar gheun ghara bhovti pradakshna karaychi ka
गुरूजी खूप छान माहिती दिली ,तुम्ही हे सांगता असे सर्व पुरोहित अशी पूजा करुंन घेतात का ?कारण प्रत्येक व्यक्तीला पुरोहित जे मन्त्र म्हणतात ते पाठ नसतात ना ,यदा कदाचित काही चुकले तर दोष परिहार्थ काही उपासना असेल तर सांगा .
गुरुजी नमस्कार. खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. गृहप्रवेशानंतर 2 वर्षांनी वास्तुशांती करायची आहे त्यावेळी काही वेगळी पूजा करावी लागेल का? वास्तुशांती पूजेनंतर सत्यनारायण पूजा करणे आवश्यक आहे.
आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद असतील आणि कर्म चांगले असेल तर घर आणि पत्नी या दोन्हीपासून सुख प्राप्त होते मजा घरावरती आपण अंतर्गत सजावटीसाठी विचार न करता खर्च करतो त्या घराला जर योग्य पद्धतीने प्रवेश केला वास्तुशांती केली तर सकारात्मक ऊर्जा निश्चितपणे जास्त प्राप्त होईल.. काय करावे हे सांगितले आहे परंतु करायचे की नाही हे प्रत्येकाच्या मर्जीप्रमाणे आहे हेच आपल्या धर्माचे महान वैशिष्ट्य आहे की आपल्याकडे फतवे निघत नाहीत...
गुरूजी आमचे नवीन घर तयार झाले येत्या मंगळवारी म्हणजे 21 तारखेला ग्रह प्रवेश केला तर चालेल का आणि त्या दिवशी 7 सुवासिनी जेवू घालायच्या आहे मग नवीन घरी किचन वटयाची आणि शेगडी ची पुजा करून स्वयंपाक तिथे केला तर चालेल का गुरूजी प्लीज लवकर सांगा
नमस्कार गुरुजी आम्ही आम्ही कारखाना वसाहती मध्ये राहतोय तिथे नवीन फ्लॅट मिळतोय तर गृहप्रवेश कसा करावा आणि आणि सत्यनारायण पूजा स्वतः करता येईल का आणि कुठलं ग्रँथ वाचवा
हरे कृष्ण दंडवत प्रणाम गुरुजी. राशीला शुभ तारीख शुभ वार बघून गृह प्रवेश करावा का शुभ दिवशी नवीन घरात गृह प्रवेश केला तर चालेल. आपले मत सांगा कृपया. धन्यवाद गुरुजी. 🙏🙏
घराचे बाहेरील पायरी ओट्यावरील फरशी व कलरींग काम बाकी आहे तर आतील कलरींग वगळता बाकीचे कामे पूर्ण झाली आहेत दसराच्या दिवशी गृहप्रवेश करता येईल का मी कर्णबधीर आहे कृपया मेसेज द्वारे उत्तर द्यावे हि विनंती
सोप्या शब्दात व सुटसुटीत पद्धतीने माहिती मिळाली.श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺
धन्यवाद महाराज.सोपी आणि छान माहिती मिळाली 🙏🙏
हरी ॐ| धन्यवाद गुरूजी. आपण मोजक्या शब्दात उत्तम माहिती दिलीत 🙏
Ķkp
*गुरुजी, तुम्ही छानच माहिती सांगितली आहे.आभारी आहे.हरी ॐ *😊 👌🙏💐
*छानच माहिती सांगितली आहे गुरूजी तुम्ही.*धन्यवाद!!
😊👌🙏💐
गुरुजी खूप छान माहिती संगीतली धन्यवाद
हरि ॐ
खूप छान व उपयुक्त माहिती दिली.
अंबज्ञ नाथसंविध्
Shri swami samarth Shri swami dhanyvad Guruji khoob Chand mahiti dile
खरोखरच आपण सुंदर माहिती आमच्यापर्यंत पोहचवली.धन्यवाद गुरूजी.
7i6i8
खूप छान मार्गदर्शन आहे गुरुजी आपलं 🙏🏻
धन्यवाद गुरुजी..सुंदर vdo
धन्यवाद सर आपने खुप छान सांगीतल🎉🎉
khup chan mahiti dilit khup dhanyawad👌
खूपच छान, आभारी आहोत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Guruji chan mahity sangitelit thanks very much
धन्यवाद गुरुजी खुप खुप धन्यवाद. मी याच गोष्टी ची वाट पहात होते. 👏👏
खुप खुप छान माहिती देता गुरुजी 🙏धन्यवाद
खूप छान माहिती.🙏🙏
Khupach chan mahiti sangitali , tumche khup aabhar. Shree Swami samarth.🙏
धन्यवाद आचार्य आपली विधीपूर्वक माहिती आम्हालाही फारच उपयोगी.
धन्यवाद आचार्य आपली विधीपूर्वक माहिती आम्हाला ही फारच उपयोगी आहे 🙏🙏🌹🌹🙏🙏
छान माहिती दिली आहे
गुरुजी खूप छान माहिती मिळाली
खूप छान माहिती सांगितलं 🙏🙏
Kupacha sundar mahiti saangitali guruji, chaanncha,,,om Hari Om namah
हरे कृष्ण दंडवत प्रणाम गुरुजी. आपले मत सांगितले. खुप खुप धन्यवाद. 🙏🙏
Khup sundar mahiti dili.
खूपच सुंदर मार्गदर्शन केले आहे!🙏🙏🙏
गुरूजी जु न्या मालकाने वास्तुपुजा केलेली आहे ते घर खरेदी केले आहे पुन्हा वास्तुपुजा करावी का? माहिती मिळावे
खुप सुंदर सांगितली धन्यवाद सर
Shri swami samarth Shri swami
Khup chhan mahiti thanks sir
Gurujii aaple mat kup chan sangitle namaste🙏🙏
khup chan guruji sangitala
Hari om guruji
खूप छान माहिती दिली गुरूजी 🙏
Khupach chan mahiti ahe 🙏
हरि ओम 🙏🙏🙏🌹
Thank you guruji🙏🏻
धन्यवाद गुरूजी खूप खूप धन्यवाद
Khup chan mahiti dilit sir dhanyavad
Khup chan mahiti dilit sir dhanyavad 👍
जय सदगुरू
Shree swami Samarth
Hari Om Guruji
Thanku so much to. give us a imp information.
Il HARI OM II SRIRAM II AMBADNYA II NATHSAMVIDH II 🙏🙏🙏🌼🌼🌼
खूप छान माहिती दिली महाराज
Vastu shantila kharch kiti yeto Sir tumhi karta ka Mala karaychi Aahe
Guruji amhi raviwari gruha pravesh karnar ahot. Chalel na. Karan tyach diwashi sutti ahe
नमस्कार सर विधीपूर्वक खूप छान माहिती दिली सर
Thanks❤🌹🙏 rajgopal Iyengar, Mumbai, Thane
धन्यवाद गुरुजी खूपच छान माहिती सांगितली गृहप्रवेश च्या वेळी अष्टविनायकाची मूर्ती नेली तर चालेल का
गणपतीची मूर्ती कुलदेवी चा फोटो आणि कलश गृहप्रवेशाच्या वेळी जरूर घरामध्ये न्यावा
@@Mahajan.guruji dhanywad guruji
नमस्कार खूपच सुटसुटीत माहिती दिली आहे आभारी आहे. मला नवरात्री मध्ये गृह प्रवेश करायचे आहे. चालेल का.
योग्य मुहूर्त पाहून करावे
छान माहीती दिलीत गुरुजी धन्यवाद
छान खूपच छान
Sr 8 may 2022 la gruhpravesh krava ka
Ho
Namaska guruji khup chan mahiti sangitli tumhi pan mala he nahi samajla ki ganesh poojan ,kalash poojan karun mag punha te uchalun dokavar gheun ghara bhovti pradakshna karaychi ka
हो... आपले संपूर्ण घर देवाला दाखवायचे.. हा भाव त्यामागे आहे
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद गुरुजी 🙏🙏
हरि ओम गूरूजि 🙏🏻💐
Dhanyawad Guruji🙏🙏
उत्तम माहिती 👍🙏
गुरूजी खूप छान माहिती दिली ,तुम्ही हे सांगता असे सर्व पुरोहित अशी पूजा करुंन घेतात का ?कारण प्रत्येक व्यक्तीला पुरोहित जे मन्त्र म्हणतात ते पाठ नसतात ना ,यदा कदाचित काही चुकले तर दोष परिहार्थ काही उपासना असेल तर सांगा .
काही चुकले तर देवाची मनोभावे क्षमा प्रार्थना करावी.
Jr saubhagyawati stri nsel tr kunachya hatun krawa
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐
धन्यवाद गुरुजी
नमस्कार गुरुजी, आपला विडिओ पहिला फार आवडला, गुरुजी माझा एक प्रश्न आहे, मला माझ्या घरातील गणेश चथुर्थी चा गणपती बंद करावयाचे आहे बंद करू शकतो का?
हो मात्र त्या पूर्वी आपण घरी सत्य विनायक पूजन करून घ्यावे
मी 14 डिसेंबर ला गृहप्रवेश करूषक्ते का
🙏guruji..April madhe vaastupooja muhurata aahe ka..
हो आहेत
❤
Guruji
ekach varshi, vastu shanti poojan aani Lagn kele chalte ka plz sangave🙏
हो चालते.. पहिली वास्तुशांती करून घ्यावी त्यानंतर विवाह करावा.. घरात विवाह झाल्यानंतर वर्षभर वास्तुशांती करता येत नाही
Thank you guruji 🙏😊
हरी ओम गुरुजी खूप छान माहिती दिली
या महिन्यामध्ये गृहप्रवेश कोणत्या तारखेला आहे तसेच गुडीपाडवाला ग्रुहप्रवेश करू शकतो का कृपया माहिती दयावी धन्यवाद🙏🙏
गुढीपाडव्याला गृहप्रवेश करण्यास हरकत नाही जरूर करावा
गुरुजी,खूप छान sangitalat. ह्या वर्षी Nov.Madhe konte konte muhurth aahet वास्तुशांती साठी
Ambadnya Guruji
Namskar guruji mi Navin Ghar ghetal aahe tya gharache ajun Kam baki aahe pan udya mi Gruh praveshb 23/06/2022 kela tar chalel ka
Namaskar Guruji please sanga udya cha Gruh pravesh muhurt aahe ka
धन्यवाद
आम्हाला गुरूजी,
२७ नोव्हेंबरला गृहप्रवेश करायचा आहे तर १-३०नंतर केलात तर चालेल काय?
कधी करावा ते जरा प्लीज सांगाल तर बरे होइल.😊🙏
1:33
जरूर करू शकता उत्तम मुहूर्त आहे काही हरकत नाही
नवीन फ्लॅट मधे रहायला n जाता गृहप्रवेश केला तर चालेल का plss सांगा गुरुजी...preganany आहे त्यामुळे 9th महिन्यात जायचे आहे...
गुरुजी नमस्कार. खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. गृहप्रवेशानंतर 2 वर्षांनी वास्तुशांती करायची आहे त्यावेळी काही वेगळी पूजा करावी लागेल का? वास्तुशांती पूजेनंतर सत्यनारायण पूजा करणे आवश्यक आहे.
वास्तुशांती जरूर करावी. त्या सोबत सत्य नारायण करण्या ऐवजी वेगळा श्रावणात वगेरे करावा.
Mala krupaya karun sanga Gruh pravesh muhurt June ani July mahinyat aahet ka krupa karun sangave ani tyachi dakshina Kay aahe
जून आणि जुलै मध्ये आहेत मुहूर्त. आपण व्हिडिओ मधील व्हॉट्स ॲप नंबर वर संपर्क साधावा.
@@Mahajan.guruji dhanyawaad Guruji mi tumhala call karto
Guruji 1 May 2022 ( Sunday) ya divshi grahpravesh karnes yogya aahe ka ?
तीन मे अक्षय तृतीया सर्वोत्तम आहे
Hya mahinyat muhurt aahe ka Guruji please saga🙏🏻
गृहप्रवेश मुहूर्त उपलब्ध आहेत
Guruji sadhya padhatine manta Ani he kiting sangtay rav
आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद असतील आणि कर्म चांगले असेल तर घर आणि पत्नी या दोन्हीपासून सुख प्राप्त होते मजा घरावरती आपण अंतर्गत सजावटीसाठी विचार न करता खर्च करतो त्या घराला जर योग्य पद्धतीने प्रवेश केला वास्तुशांती केली तर सकारात्मक ऊर्जा निश्चितपणे जास्त प्राप्त होईल.. काय करावे हे सांगितले आहे परंतु करायचे की नाही हे प्रत्येकाच्या मर्जीप्रमाणे आहे हेच आपल्या धर्माचे महान वैशिष्ट्य आहे की आपल्याकडे फतवे निघत नाहीत...
नमस्कार गुरुजी 🙏 flat मधे कलश डोक्यावर घेऊन प्रवेश करताना व घरात फिरवताना कोणता मंत्र उच्चार करावा? कृपया सांगावे 🙏
वैदिक मंत्र अनेक आहेत परंतु जे आपल्याला येतात ते मंत्र उच्चारण करावेत. सर्व मंगल मांगल्ये...... चालेल... तदेव लग्न ... चालेल
@@Mahajan.guruji धन्यवाद गुरुजी 🙏 त्वरीत उत्तर
दिल्याबद्दल 🙏
Gruhpravesh Puja fakt purushyane Keli chalte kay please reply
हो
Utu gelelya dudhache kay karave?
घरात सर्वांना प्रसाद म्हणून ते दूध वापरू शकता
नमस्कार गुरुजी, गुढी पाडव्याला गृहप्रवेश करता येईल का?
हो
Sir . maze navin ghar tayar zal ahe.pn vastu shanti sathi brahman bhetat nahi.kay karave . arjent navin ghari shift vhayche ahe.. thod margdarshan kara.
कुठे करायचे आहे आपणाला पूजन
Hari Om Guruji 🙏 guruji aamhi bhadyacya gharat rahto tar udya aamhi dusarya gharat shipt hot aahe tar kutli Puja karavi .Kashi karavi pls sanga
उद्याचा दिवस उत्तम आहे या व्हिडिओमध्ये सांगितल्या प्रमाणे पूजा जरूर करावी गुरुजी प्राप्त होत नसतील तर घरच्या घरी करावी
Guruji Angarki divshi gharguti ganesh pujan kel tr chalat ka?
हो, करावे
गुरुजी वास्तुपुरुष घरामध्ये कोणत्या खोली मध्ये कुठल्या दिशेला लावावे का नाही लावले तर चालेल का
घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये वास्तुपुरुषाची स्थापना करावी.
गुरूजी आमचे नवीन घर तयार झाले येत्या मंगळवारी म्हणजे 21 तारखेला ग्रह प्रवेश केला तर चालेल का आणि त्या दिवशी 7 सुवासिनी जेवू घालायच्या आहे मग नवीन घरी किचन वटयाची आणि शेगडी ची पुजा करून स्वयंपाक तिथे केला तर चालेल का गुरूजी प्लीज लवकर सांगा
मंगळवारच्या दिवशी गृहप्रवेश पूजा करत नाहीत गुरुवार दिवस उत्तम आहे एकादशी आहे चातुर्मासाची समाप्ती पण या दिवशी होते
नमस्कार गुरुजी आम्ही
आम्ही कारखाना वसाहती मध्ये राहतोय तिथे नवीन फ्लॅट मिळतोय तर गृहप्रवेश कसा करावा आणि आणि सत्यनारायण पूजा स्वतः करता येईल का आणि कुठलं ग्रँथ वाचवा
योग्य गुरुजी द्वारे पूजन करावे.
Video starts from 1:38
गृहप्रवेश केल्यानंतर घरात दूध ऊतू घालवल्यानंतर ते कोणत्या दिशेला ऊतू जातं हे महत्वाचं आहे का ?
असे काहीही नाही.. केवळ दूध उतु जाणे महत्त्वाचे.. कारण ते अग्नी करिता अर्पण करायचे असते.. पूर्वी चूल असे.. अग्नी चे खरे रूप
@@Mahajan.guruji धन्यवाद 🙏
नमस्कार गुरुजी, आम्हाला वास्तुशांति पूजा आणी होम करायचा आहे. घरात गणेश उत्सवात गणपती बसलेला असताना होम करु शकतो का?
यावर्षी भाद्रपद महिन्यामध्ये मुहूर्त नाहीत त्यामुळे गणपती मध्ये वास्तुशांती करता येणार नाही त्यापूर्वी आपण श्रावण महिन्यामध्ये वास्तुशांती करू शकता
🙏Ambadnya Nathasanvidh
हरे कृष्ण दंडवत प्रणाम गुरुजी. राशीला शुभ तारीख शुभ वार बघून गृह प्रवेश करावा का शुभ दिवशी नवीन घरात गृह प्रवेश केला तर चालेल. आपले मत सांगा कृपया. धन्यवाद गुरुजी. 🙏🙏
शुभ दिवस सर्वांना च शुभ असतात.
हरी ओम गुरुजी🙏 आम्ही 2hand घर विकत घेतलं आहे तर त्या घरात कोणती पुजा घालावी वास्तू शांती , गृह प्रवेश प्लीज सांगा
स्वतः च्या मालकी चे असेल तर जरूर वास्तुशांती पूजन करून च घ्यावे
@@Mahajan.guruji thanks guruji 🙏
गरोदर असल्यास वास्तुशांती पूजेस बसले तर चालेल का गुरुजी
सातव्या महिन्यापर्यंत बसू शकता त्यानंतर बसू नये
Ya mahinyatil grahpravesh muhart tarikh sanga
घराचे बाहेरील पायरी
ओट्यावरील फरशी
व कलरींग काम बाकी आहे तर आतील कलरींग वगळता बाकीचे कामे पूर्ण झाली आहेत दसराच्या दिवशी गृहप्रवेश करता येईल का
मी कर्णबधीर आहे कृपया मेसेज द्वारे उत्तर द्यावे हि विनंती
घरातील काम पूर्ण झाले असल्यास आपण गृहप्रवेश करू शकता
हरे कृष्ण दंडवत 🙏🙏 गुरुजी माझा एक प्रश्न आहे . जर किचन ओटा पश्चिम दिशेला असेल तर काय करावे. धन्यवाद. 🙏🙏
या बद्दल संपूर्ण व्हिडिओ वेगळा बनवला आहे. वास्तुशास्त्र या प्ले लिस्ट मध्ये पहा.
5 November la gruh pravesh karava ka
जरूर