Thank you so much tai 🙏🙏aap ney Bahut achhi jankari di. Mujhe feb 22 main naye ghar main jana hai aur man main kash makash chal rahi thi ki vastu pooja kare ya bina vastu ke jaye....... thank you once again
Vastu Shanti he swantra jaga gheun Ghar va Bangla bandat asnar terch kerne ati garjeche aahe na, flat madhe Ganesh poojan karun gruh prvesh karun rahate yete na ek Shanti home kela tari chalto na
Mam tumhi basta ttith mage bhinti r J sticker ahe Nature che te khup Chan ahe , tyacha full photo dakhva na Ani tase lavlyane kahi fayde ahet ka tehi sanga plss
Aamchya ghara la 2.5. varsh hot aali ghra pravrsha kartna sarwa puja vidhi vat keli aahe pan vashanti chi puja cha hoina ...🙏 Mam ka atta vasatushantichi puja keli tar chalel kaa plz rpl kra 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माझ्या मुलाने स्वतःचा flat घेतला आहे. तो unmarried आहे, लग्न करायचं आहे. ग्रहप्रवेश कस करणार. तो USA मध्ये आहे. Unmarried असल्यामुळे डोक्यावर कळश कोण घेणार हा प्रश्न आहे. Plz काय उपाय आहे का?
Ma'am, ghat bandhun char varsha zale. शास्त्रोक्त पद्धतीने गृह प्रवेश केला. पण वास्तुशांती काही कारणाने राहिली. आता केली तर चालेल का? Pl मला त्या बद्दल सांगा.
माझ्या घराची वास्तुशांती केली आहे. पण आम्ही तेथे रहात नव्हतो.पण आता आम्हाला राहण्याला जायचे आहे तर आम्हा आता पुजा करून जायचे काय? की असे गेलो तरी चालेल का? मला कळत नाही काय करावे?
आम्हाला सुद्धा अचानक काही कारणामुळे दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हावे लागते आहे. आम्ही उद्या दुसऱ्या ठिकाणी भाड्याचा घरात राहण्यास जाऊ. राहण्यास गेल्यावर २-३ दिवसानंतर गणेश पूजा केली तर चालेल का ?
नमस्कार मॅडम तुमचा व्हिडिओ खूप छान आहे मला आवडला. गृह प्रवेश करण्यासाठी ब्राम्हणाला बोलवावेका,? गृहप्रवेश करण्याअगोदर.सामान शिपटिंग करावका,? Please मला सांगा.
खुप छान माहिती दिली त्याबद्दल मनापासून आभार,
धन्यवाद.
खुपच छान माहिती सांगितली सादरिकन पण खूप छान 👌👌
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली आहे
खूप छान माहिती फ्लॅट वस्तू शांती करणे आवश्यक आहे का ? RBKulkarni Bangalore
खूप सुंदर, सुटसुटीत माहिती दिली. मनापासुन आभार.
खुप च उपयुक्त माहिती दिली धन्यवाद मॅडम
धन्यवाद मॅडम, छान माहिती दिली.🙏
खुप च उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
गणेश पुजन करून गृह प्रवेश करताना जुन्या घरातून देव पुजा करुन न्यावेत कि नविन घरात प्रवेश करून पुजा करायची ,मॅडम जरा लवकर प्रश्न विचारात घ्या वा
खुपच छान माहिती दिली दीदी थँक यु सो मच
Aamache gavi June ghar hote te demolish karun tya thikani navin ghar bandhale aahe tar Ganesh pujan karun rahu shakto ka
Thank you Madam. Khup sundar mahiti.
Nice information ❤
तुम्ही छान माहिती दिली🙏
Respected Tai, eagerly waiting for your valuable reply..🙏
ठीक है अच्छा काम 👍
आपका बहुत बहुत धन्यवाद जी
खुपचं सुंदर व्हिडिओ आहे ताई. कलश पुजन \ ग्रुहप्रवेश करण्यासाठी शुभ वार कोणता असावा?
Khup chan mahiti sangitali tai dhanyavad
Kup sunder mahiti sangitli madam
धन्यवाद खूप छान माहिती दिलीत आभारी आहे
Thank you so much tai 🙏🙏aap ney
Bahut achhi jankari di. Mujhe feb 22 main naye ghar main jana hai aur man main kash makash chal rahi thi ki vastu pooja kare ya bina vastu ke jaye....... thank you once again
Very nice thank you very much
खूप चांगली माहिती आहे.
खूप छान माहिती आहे 🙏
Khup chhan mahiti dili tai🙏
खूपच छान माहिती दिली ताई ..
खूप सुंदर माहिती दिली मॅडम धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Tai aamhi New 2 bhk flat ghytla tr tyacha gruhpravesh karnar tr mala tumchya video cha khupch fayda zala thank you.
छान माहिती दिली आहे
ताई नमस्कार गृह प्रवेश करण्या आधी घरी सामन शिफ्ट करू शकतो का
Ho
Madam🙏pooja jhalya ntr te kalsh kae kerava he mahiti dya please 🙏
Kalash pooje chya divshi je dudh utu ghatlaych te dudh kay karaych
2024 madhe kadhi ahe grahpravesh krupya sanga
Wastu Shanti Puja karanar asu tar kalash Puja karawi lagate ka
खूप सुंदर माहिती
Vastu Shanti he swantra jaga gheun Ghar va Bangla bandat asnar terch kerne ati garjeche aahe na, flat madhe Ganesh poojan karun gruh prvesh karun rahate yete na ek Shanti home kela tari chalto na
गृह प्रवेशाच्या आधी घरात जेवण करू शकतो का.
Mam tumhi basta ttith mage bhinti r J sticker ahe Nature che te khup Chan ahe , tyacha full photo dakhva na Ani tase lavlyane kahi fayde ahet ka tehi sanga plss
Tai, amhi gruh pravesh simple Puja ghari Karu ichhito. 16.8.2024 hya divshi dupari 12.40 nantar Mula nakshatra badloon purvashadha nakshatra ahe.tevha hi varil Puja Keli tar yogya ahe ka. Krupaya namra vinanti jamlyas hyache reply devu shakta ka. Apla abhari ahe. Namaskar Ani reply sathi request Tai.
Navin gharartil pravesh Pooja ahe..
Vastu Shanti he flat madhe karavi ka, vastu dosh ha sampurna building asu shakto mg ekcach flat madhe vastu Shanti kashi karavi na
Thank you madam
Resale ch ghar घेतले असेल तर वस्तूपुजन करण गरजेज आहे का
Aamchya ghara la 2.5. varsh hot aali ghra pravrsha kartna sarwa puja vidhi vat keli aahe pan vashanti chi puja cha hoina ...🙏 Mam ka atta vasatushantichi puja keli tar chalel kaa plz rpl kra 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Chaan🙏
मॅडम खूप छान माहित मिळाली
वास्तू शांती नारळ कोणत्या दिशेला लावावे
Tai, please apan majhya comment cha reply dya hi vinanti.
खुपच महव्वाची माहीती सांगीतली त्या मुळे बरेच लोकाचे प्रन्न सुटले अशिच माहीती सांगत जाने आम्हि वाट पहातो
🙏🙏
Very useful information......
Nice information
Mam, December 2021 madhye konte changle divas aahet te sangal ka
खूप छान मॅडम
Thanks
Gharat lagan jalel koni nasel tar manje fakat aai aani mulga asel tar pooja kashi karavi
Thanks maam
Jun GHA durushat Kel tar vastu Puja karayla pahije ka
गृहप्रवेश आणि वास्तू शांती ची पुजा एकटा व्यक्ती ( मुलगा वय २७ वर्ष ) करु शकतो का ... कारण आई वारली आहे
Navratri मध्ये गृहप्रवेश करू शकतो का?
Mam garodhar mahilene grahpravesh puja kelitarchalte kay
याचं दिवशी उदक शांत केली तर
चालेल का
Tai thank u🙏🙏
🙏🏻
vastu santhi asel teva ghari jevan karu sakato ka
Chan sangitla 🙏🌹
अक्षयत्रतीयाच्या दिवसी ग्रहप्रवेश केला तर चालेल का
आम्ही जुना फ्लॅट खरेदी केला आहे फक्त सत्यनारायण पूजा केली तर चालेल का
तुम्ही video त सांगितले तसी पूजा केली आता कलश चे जे नारळ आहे त्याचे काय करायचे.
vastu santhi vitan var karvi ki churanga var
Chan mahiti dil
Chhan mahiti sagitli
माझ्या मुलाने स्वतःचा flat घेतला आहे. तो unmarried आहे, लग्न करायचं आहे. ग्रहप्रवेश कस करणार. तो USA मध्ये आहे. Unmarried असल्यामुळे डोक्यावर कळश कोण घेणार हा प्रश्न आहे. Plz काय उपाय आहे का?
Ame rent ver rahto ter ganesh pujen kele ter calel ka
मॅडम माहिती खूप छान आहे पण वस्तू देवतेची मूर्ती आणावी का त्या दिवशी धन्यवाद
Ma'am, ghat bandhun char varsha zale. शास्त्रोक्त पद्धतीने गृह प्रवेश केला. पण वास्तुशांती काही कारणाने राहिली. आता केली तर चालेल का? Pl मला त्या बद्दल सांगा.
खूपच छान
Repairing kelele vastu asel tar Puja karavi lagte ka
माझ्या घराची वास्तुशांती केली आहे. पण आम्ही तेथे रहात नव्हतो.पण आता आम्हाला राहण्याला जायचे आहे तर आम्हा आता पुजा करून जायचे काय? की असे गेलो तरी चालेल का? मला कळत नाही काय करावे?
आम्हाला सुद्धा अचानक काही कारणामुळे दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हावे लागते आहे. आम्ही उद्या दुसऱ्या ठिकाणी भाड्याचा घरात राहण्यास जाऊ. राहण्यास गेल्यावर २-३ दिवसानंतर गणेश पूजा केली तर चालेल का ?
नमस्कार मॅडम तुमचा व्हिडिओ खूप छान आहे मला आवडला.
गृह प्रवेश करण्यासाठी ब्राम्हणाला बोलवावेका,?
गृहप्रवेश करण्याअगोदर.सामान शिपटिंग करावका,?
Please मला सांगा.
ताई घरात कलशाचा प्रवेश करताना कोणते मंत्र म्हणायचे ...ते सांगा plzzz
Shantipath mantra mhana
खुपच छान माहिती सांगितली आहे
नवीन घरात गणपती बाप्पा विराजमान झाले तर चालेल का
I repairing Ke Lele Vastu gharcha Ghari Puja ke liye
नमस्कार मॅडम माझ घर उत्तर मुखी आहे तरी मला देवघराची जागा सुचवावी.
खूपच छान।
Chukichya disela vastuchi pratima devli asel tr Kay krave apla number milel ka
फोन नं कृपया द्या
Nice 👌👌
आपण गृहप्रवेश करतो कलश मांडतो तो तशा राहू द्यावा का कधी काढावा नारळाचे काय करावे.
घरजरजूनएआसएलतरकलशपूजनकसएकरआवए
गृहप्रवेशाच्या वेळी सत्यनारायणाची पुजा करू शकतो ना...
खूप छान