आम्ही केले नवीन घरात गणेश पूजन आणि गृहप्रवेश 😍 | New House Inauguration | S For Satish | Panvel

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • आम्ही केले नवीन घरात गणेश पूजन आणि गृहप्रवेश 😍 | New House Inauguration | S For Satish | Panvel #AamhiKeleNavinGharatGruhpravesh #NewHouseGruhpravesh #GruhpraveshPujaInPanvel #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another UA-cam channel - / @satishratate

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @ganeshmalusare9616
    @ganeshmalusare9616 Рік тому +507

    वा खूप खूप अभिनंदन तुमचे.... दुसऱ्या युट्युब सारखी तुम्ही कुणाकडे भीक मागितली नाही.... तुमच्यातला साधेपणा शेवटपर्यंत टिकवून ठेवला बहुतेक हीच कोकणी माणसाची खरी ओळख...... एवढच कमावलं पण इमानदारीने..

    • @pratikkadam7325
      @pratikkadam7325 Рік тому +26

      कोकणची माणसं साधी भोळी 🙏🏻🥹♥️

    • @exploremanisha_5468
      @exploremanisha_5468 Рік тому +6

      Ho barobar 😅

    • @hemlatayelkar4687
      @hemlatayelkar4687 Рік тому

      Bhik magychi graj nych kokani mansana

    • @sagar8140
      @sagar8140 Рік тому +39

      येथे भिक मागण्याचा काय संबंध आहे.
      त्यांचं स्वप्न होते ते त्यांनी मेहेनत आणि इमानदारीने पूर्ण केलं.
      कोणी youtubers ने आपल्या कडे भीक मागितली का आणि तुम्ही त्यांना काय दिलेत का मग कशाला काहिही कोठेही बोलता राव.

    • @ganeshmalusare9616
      @ganeshmalusare9616 Рік тому

      @@sagar8140 तसं नाही गणेश मोहोळ सारखे you ट्यूबर्स लोकांनी डिलिव्हरी करायची म्हणून सामान्य लोकांकडे खूप मदत मागितली तुम्ही विचार करा मदत किती गेली असेल.... पण त्यानंतर त्यांचा नैसर्गिक स्वभाव बदलला आणि त्यांना गर्व अहंकार झाला..... इतर लोकांनी त्यांना कमेंट्स मध्ये सांगितले भीक मागितली पैसा द्वारे तुम्ही सर्व सर्व काही घेतले आहे... पण वागणुकी मधला भोळसटपणा आणि चांगलेपणा घालवला आहे...

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 Рік тому +121

    अभिनंदन आपले देशातील सर्व तरुणांचे घर व्हावे. आणी सुखात राहावे.

    • @sapanapatil4814
      @sapanapatil4814 Рік тому +4

      होय सर्व जण सुखात राहुदेत

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Рік тому +32

    सतीश दादाचे खुप खुप अभिनंदन अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 Рік тому +2

    आपल्या नवीन घराचं स्वप्न साकार झालं यासाठी तुम्हा दोघा उभयतांची महिनतं, कष्ट, याच हे फळ आहे . त्याच बरोबर थोरामोठयांचे आशीर्वाद, ईश्वरी कृपा आणि तुम्हा दोघांचा प्रेमळ स्वभाव कामी आला. तुमचं घर खूपच सुंदर आहे. घराची मांडणी फार छान रीतीने केली आहे. तुमची भरभराट व्हावी असा आमचा तुम्हा उभयतांना आशीर्वाद आणि हार्दीक शुभेच्छा. (दासगांव, घाटकोपर ).

  • @aforairplane
    @aforairplane Рік тому +71

    महाराष्ट्र मधून कोण कोण प्रेम देत आहे 🚩🚩🚩🚩

    • @dhirajpohankar5738
      @dhirajpohankar5738 Рік тому +3

      Tumala sodun sagle Maharashtra mdhilas aahe

    • @Shevanti23
      @Shevanti23 Рік тому

      वर्षा खुपच सुंदर दिसते.

  • @nalinipatil518
    @nalinipatil518 Рік тому +8

    अभिनंदन सतिश दादा .खुप छान विडिओ अण्णाने खुप चांगली लक्ष्मणासारखी साथ दिली

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Рік тому +1

    सतीश तुम्ही नवीन घरात प्रवेश केलात त्याबद्दल मनापासून अभिनंदन तुमची मेहेनत आणी साधी राहणी उच्च विचारसरणी हीच कोकणी माणसाची खरी ओळख. तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला नवीन घरात सुख समृद्धी लाभो हि सदिच्छा

  • @amolraut1010
    @amolraut1010 Рік тому +21

    बघून बरे वाटले. तुमच्या दोघांच्या मेहनीतीला सलाम. हार्दिक अभिनंदन

  • @jayshriwaradevlogs.
    @jayshriwaradevlogs. Рік тому +12

    Congratulations Dada 💐💐 आपला मराठी माणुस पुढे जाताना छान वाटत👍

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 Рік тому +10

    हार्दिक अभिनंदन सतिश... आयुष्यातील एक महत्त्वाची पायरी फार कमी वयात तुझ्या मेहनतीने चढला आहेस.... माझ्या कुटुंबियांतर्फे आणि सगळ्या एस फॉर सतिश कुटुंबातर्फे तुझे हार्दिक अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Mayurpardhi0535
    @Mayurpardhi0535 25 днів тому

    दादा तुम्हाला तुमच्या नवीन घरासाठी आपल्या भावा कडुन खुप शुभेच्छा अशीच चांगली प्रगती करत पुढे जात राहा

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Рік тому

    खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐💐
    खूप खूप आनंद झाला.
    आम्ही पण 1 वर्ष भरात नवीन घरात जाणार आहोत.
    तुम्ही जसे कष्ट केलेत तसे आम्ही केले, आणि अजून हि करत आहोत.
    जेव्हा कष्टाने एखादी गोष्ट मिळवतो तेव्हा खूप आनंद होत असतो.
    बाकी आम्ही आहोत तुमच्यासोबत.
    💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @rajanighorui527
    @rajanighorui527 Рік тому +12

    वर्षा वहिनी तू एकच नंबर 👌🏻 दिसते आहे ❤ दोघांनची जोडी मस्तच आहे स्वामी समर्थ तुम्हा दोघांना उदंड आयुष्य देवो 🎉🎉🍫🍫

  • @user-fw2sv6ot3l
    @user-fw2sv6ot3l Рік тому +7

    खूप शुभेच्छा तुम्हा सर्व रटाटे परिवाराला. या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो. आपल्या च घराचा गृहप्रवेश झाला आहे असे वाटते. खरच दादा तुमच्या मनाची श्रीमंती मुळे खूप माणसं कमावली . साधासरळ कंटेण्ट तुमचा लोकांना भावतो . एकदा नक्की च तुम्हाला सर्वांना भेटायला आवडेल .🙏👍

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 Рік тому

    तुमचे खूप अभिनंदन. छान झाला गृहप्रवेश. वर्षा खूप छान दिसत होती... असेच खूप मोठे होऊन दे. आशीर्वाद तुम्हाला

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Рік тому +1

    वा सतिश बाळा तुला खुप खुप हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन खुप सुंदर सुरेख अप्रतिम छान मस्त अस घर आहे तुझ खुप आवडल व मुख्य म्हणजे तुझ्या प्रेमळ मेहनती प्रामाणिक व एकमेकांना जोडून समजून राहणारी तुम्ही सर्व जणांनी माणसं कमवली हीच खरी तुझी श्रीमंती व अनमोल ठेवा आहे या सर्वांच्या आशीर्वादाने व तुझ्या कुटुंबाच्या चांगल्या कर्मामुळे हे आज चांगले दिवस आले तुझ्या आईने भावाने बायकोने व मुलांनी खुप कष्ट मेहनत व इमानदाराने जीवन जगले आहेत यामध्ये वर्षाची आई व बहीण व तुझ्या बहीणी सुध्दा आहेत ज्यांनी तुला साथ दिली हे सर्व बघून खुप खुप आनंद झाला आहे मला खुप छान वाटले अशीच प्रगती कर आणि मोठा हो देव बरे करो बाळा सुखी आनंदी मजेत रहा खुप छान प्रकारे भटजींनी पूजा केली मन प्रसन्न झाले खुप आवडला तुझा विडिओ एक नंबर लय भारी

  • @prakash21083
    @prakash21083 Рік тому +13

    हार्दिक अभिनंदन 👌👌 छान वाटलं, नवीन गृहप्रवेश झाला 🎉🎉 अशीच प्रगती करत राहा 👍👍

  • @jyotisankhe9665
    @jyotisankhe9665 Рік тому +6

    तुमचा नवीन घराचा टूर दाखवा आम्हाला अभिनंदन तुम्हाला

  • @prernasawant8104
    @prernasawant8104 Рік тому +1

    खुप अभिनंदन भाऊ अशीच तुमची प्रगती होत राहूदे. चांगल्या माणसांच्या आयुष्यात नेहमीच चांगलेच होते त्या पैकी तुम्ही आहात. वर्षा खूपच सुंदर दिसत होतीस.

  • @ddurga2017
    @ddurga2017 Рік тому +1

    दोघांचे खूप खूप अभिनंदन..... अजून मोठे घर होवो तुमचे.....मावशी आल्या नाहीत....वर्षा वहिनी खूप सुंदर दिसत होती

  • @swapnalichawan1033
    @swapnalichawan1033 Рік тому +4

    सतीश दादा तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला नवीन घरासाठी खूप खूप अभिनंदन आणि अशीच तुमची प्रगती होत राहू दे

  • @siddhigurav3649
    @siddhigurav3649 Рік тому +19

    नवीन घराबद्दल खूप खूप अभिनंदन दादा व तुमच्या परिवाराला 💐💐❤

  • @ashwinishelar-nimbalkar3595

    अभिनंदन खूप खूप अभिनंदन, वर्षा ताई खूप छान दिसत होती 😍😍💐💐💐💐💐💐

  • @kapilbari5708
    @kapilbari5708 Рік тому

    अभिनंदन सतिश भाऊ नविन घराची वास्तुशांती सोहळा संपन्न झाला जय सद्गुरु भाऊ फारच सुंदर विडिओ आहे खरोखरच खूप खूप खूप छान विडिओ बनवता तूम्ही

  • @tararao949
    @tararao949 Рік тому +8

    Varsha was looking very pretty
    Not to forget your sisters too

  • @ruchii8613
    @ruchii8613 Рік тому +4

    नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🌹😍😍प्रत्येकाचे घराचे स्वप्न स्वामींच्या कृपेने पुर्ण होवो 🙏🙏

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 Рік тому

    अभिनंदन 💐... वर्षा खरच खूप सुंदर दिसत आहे.. तुम्ही सगळेच छान आहेत.

  • @girishgavade1585
    @girishgavade1585 Рік тому

    सतिश दादा सर्वप्रथम अभिनंदन, पुढील वाटचालीस शुभेच्छा, तुझ्या गावातील प्रशांत, प्रदीप ratate हे माझे वर्ग मित्र आहेत.

  • @sahilshigavan8380
    @sahilshigavan8380 Рік тому +10

    अभिनंदन नवीन घर घेतल्याबद्दल दादा तुला आणि फॅमिली ला ❤️🙏💐🏠

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 Рік тому +12

    Very good all U both looking so nice God bless both👌👌👌👌👌 👍Once again Congratulations to all 😊💐💐

  • @prabhakarpatil9650
    @prabhakarpatil9650 Рік тому

    खुप छान सतिश दादा आणि वर्षा ताई खुप छान जोडा दिसत होता.वर्षा ताई चा नववारीचा कलर्स मस्त वाटत होता. समरेश दादामुळे एस फोर सतिश ओळख झाली.खुप छान तुमचे विडिओ असतात‌‌‌ 5/6महिने झाले मी तुमचे विडिओ पाहते . तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 Рік тому +1

    आम्ही तुमचे रोज विडिओ वेळात वेळ काढून बघतो आम्हाला बोलावलं असता तर आम्ही नक्की function ला आलो असतो कारण आम्ही पण पनवेल ला राहतो 👍

  • @rajburte9045
    @rajburte9045 Рік тому +6

    अभिनंदन सतिश भाऊ 🎉🎉 जय सदगुरू 🎉

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 Рік тому +9

    Congratulations Satish dada n varsha vahini 🎊 वर्षा वहिनी सुंदर दिसत आहेत. 👌👌👌👌छान दिसते आहे नवारी साडीत👌👌👌खूप खूप कष्ट केले आहेत तुम्ही दोघांनी😊त्याचेच हे फळ आहे.जय सद्गुरु 🙏 खूप सुंदर आहे घर 😊

  • @rakeshkawle4453
    @rakeshkawle4453 Рік тому +2

    मनापासून अभिनंदन दादा तुमची अशीच प्रगती होत रहावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना, जय शिवराय

  • @dattatrayhingade7076
    @dattatrayhingade7076 Рік тому +2

    आम्हीही आलो असतो सतीश साहेब. खूप खूप अभिनंदन

  • @9370vishal
    @9370vishal Рік тому +13

    वाह..मनःपूर्वक अभिनंदन..! 💐💐💐

  • @siddhupatil4786
    @siddhupatil4786 Рік тому +29

    मी व माझ्या परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन दादा 💐💐

  • @prashanttambe3040
    @prashanttambe3040 Рік тому

    खूप खूप अभिनंदन नविन घरात गृह प्रवेश आमच्या परीवार कडुन तुम्हा सर्वांना शुभेच्छा देव घर फार सुंदर केलं आहे बाकी घराचे इंटिरिअर डिझायनर खुपचं छान विडीओ पाहण्याचा अगोदर कमेंट केला आता विडीओ पुर्ण पाहतो

  • @sandhyabhone640
    @sandhyabhone640 Рік тому

    खुप खुप अभिनंदन अशीच पुढे पुढे तुमची प्रगती होत राहो वर्षाताई छान दिसत आहात

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 Рік тому +14

    अभिनंदन 💐💐
    छान दिसताय दोघे, अगदी लक्ष्मी नारायण जोडी 🥰🥰🥰🙏🙏

    • @sheetalghag6689
      @sheetalghag6689 Рік тому

      Khup khup abhinandan v subhechya satish v varsha jodi chan disate🙏🙏

  • @sakshichaudankar7884
    @sakshichaudankar7884 Рік тому +3

    You tub made khup chagle kamai ahe.. Youtub cha milkate madun new flat kya baith hy

  • @urmilarane2770
    @urmilarane2770 Рік тому

    खरंच खुप कौतुक आहे.गृहलक्ष्मी खुप छान दिसते आहे.खुपखुप दोघांना आशिर्वाद.

  • @sss-dz7zx
    @sss-dz7zx Рік тому +1

    Vahini khupch jast chhan diste yar navvari madhe..pure maharashtrian❤😍ani ghar tr mhnaje next level ahe tumcha.khup awdla mla..khup kashtane kelay tumhi he distay..dolyat pani yetay sagla baghun..jay sadguru🙏

  • @yogeshthorat3045
    @yogeshthorat3045 Рік тому +11

    Congratulations 💐💐

  • @kanchanpandire999
    @kanchanpandire999 Рік тому +12

    Congratulations 🎊 Dada both of you gbu shree swami samarth ❤

  • @shrilekhaautishinde4833
    @shrilekhaautishinde4833 Рік тому

    खुप खुप अभिनंदन तुम्हा आणि तुमच्या कुटुंबाला 💐💐💐💐💐 वर्षा ताई खुप सुंदर दिसतात😍

  • @dnyaneshwarsawant4839
    @dnyaneshwarsawant4839 Рік тому

    सतीश, मनापासून तुम्हा उभयतांचे खूप खूप अभिनंदन. वर्ष्यासारखी कोणतेही काम हसतमुखाने करणारी सहधर्मचारींनी तुला लाभली आहे. गावाखेड्यातील मुलीने शहराशीही अत्यंत आत्मविविश्वासाने जमवून घेतले. दोन वर्ष्यापूर्वी नोकरी सोडून पूर्णवेळ युट्युबर झाल्याचे जाहीर केलेस तेव्हा दोन गोंडस मुले, पत्नी आणि आई यांची जबाबदारी असताना असा निर्णय नको घ्यायला हवा होता असे क्षणभर वाटले. परंतु आताची तुझी प्रगती पाहता समाधान वाटले. असेच मोठे व्हा.

  • @a45varadgole64
    @a45varadgole64 Рік тому +3

    Congrats Dada & Vahini 👍🏻💐

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 Рік тому +6

    Many many Congratulations Satish bhau n Varsha wahini….Varsha wahini khup sunder disat hotya….makeover mastch hota…👌👌Ashich tumachi uttarottar pragati hovo hich swamin kade prarthana…🙏🏻💐🙏🏻💐

  • @simplecookingrecipes22
    @simplecookingrecipes22 Рік тому +1

    Congratulations 🎉 माणूस गरीबीतुनच पुढे जातो, खुप छान घर आहे

  • @madhurisingh4272
    @madhurisingh4272 Рік тому

    हार्दिक अभिनंदन खुप छान विडिओ तुम्ही खुप छान दिसतात अण्णाला ठयाकु त्यानी विडिओ काकूला म्हणून आपन सर्व दिसलात खुप छान 👌 विडिओ

  • @rekhabudhavale5323
    @rekhabudhavale5323 Рік тому +3

    Congratulation Dada & Vahini 💐💐

  • @sunandapowar2645
    @sunandapowar2645 Рік тому +4

    Heartiest congratulations Dada and Vahini ❤

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Рік тому

    तुमचे सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले गणेश पूजन खूप छान झाले अभिनंदन.

  • @sanjaykumarsutar5214
    @sanjaykumarsutar5214 Рік тому

    अभिनंदन नविन घरात आल्या बद्दल धन्यवाद तसेच आता तरी चार बरनची गॅस शेगडी आणि चिमणी पण घ्या पटकन उशीर करू नका नवीन घर स्वछ ठेवावे

  • @meenakshidambare7815
    @meenakshidambare7815 Рік тому +13

    Congratulations 🎉🎉🎉

  • @kalpaknayak7070
    @kalpaknayak7070 Рік тому +5

    A Big Congratulations on your New Home,I pray that this new Vastu brings in Lots of Prosperity and Abundance in you and your families Life. Also I sincerely wish that you get calls for interior decoration too. Best of Luck.

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 Рік тому

    तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन.खूप छान वाटले तुमची प्रगती बघून.स्वामी तुमची अजून भरभराट करतील ही खात्रीच आहे.

  • @shobhapednekar3540
    @shobhapednekar3540 Рік тому

    अभिनदंन दादा वर्षा घर खुपंच छान आहे वर्षा खुप सुदंर दीसत होती

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 Рік тому +3

    First of all satish dada n Versha n all d family congratulations for d new hohouse. Versha is looking beautiful to good I'm very happy to u all

  • @kevalkadam001
    @kevalkadam001 Рік тому +5

    🥰🥳खूप खूप अभिनंदन दादा🥰❤️🥳🎉भरपूर प्रेम तुम्हाला 🥰❤️ गेल्या एक महिन्यापासून या व्हिडिओची वाट पाहत आहे😍

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Рік тому

    तुमचा साधेपणातच तुमचे यश आहे खूप अभिनंदन 👏👏👏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 Рік тому

    नवीन घरात तुझ अभीनंदन छान घर इटिरीयर केलस मस्तच

  • @bhalchandragujar7940
    @bhalchandragujar7940 Рік тому +8

    One of the best video in Satish album . Congratulations Satish and his family . really very happy to see this video.

  • @aparnaharidas9295
    @aparnaharidas9295 Рік тому +5

    Congratulations 👏👏🎉🎉

  • @luckystar0137
    @luckystar0137 Рік тому +2

    Congratulations 👏👏
    Pan मेहुल दादाना ignore ka karat hotat ?

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 Рік тому

    खुप छान मस्तच विडियो घर तर खुपच छान केलत वर्षा ताई खुप छान दिसत आहे

  • @soniamalgoankar930
    @soniamalgoankar930 Рік тому +6

    Congratulations both of you & your family 💐 god bless you always👌👍🏡

  • @yadneshkoli7337
    @yadneshkoli7337 Рік тому +3

    Congratulations 🎉 for new home

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 Рік тому

    अभिनंदन, नवीन घरासाठी शुभेच्छा ‌ यश,,आरोग्य,मिळो.

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Рік тому

    Satish bhau khup khup shubhechya navin ghartil gruh pravesha sathi.
    Khup samadhan aani chhan vatale tumche gharche swapn purn zale. Aani chhan vaastushanti paar padli.
    Aani vishesh mhanje varsha tai tar aaj khupach chhan disat hoti.
    Sarwpratham mee tila olakhalech naahi. tuzya bajula ubhi hoti tewa lakshat aale hi varsha taich aahe. chhan varsha tai mast disat hoti. Mee Anita taicya video tun tumcya gharachi vaastushanti pahili.
    Shree swami samarth. 🙏

  • @anitakadam7832
    @anitakadam7832 Рік тому +10

    Congratulations ❤🎉

  • @jadhav153
    @jadhav153 Рік тому +3

    Congratulations Dada 👏👏💐💐💐

  • @kailasjadhav857
    @kailasjadhav857 Рік тому

    भावा तुझा खूप अभिमान आहे,

  • @madhurisawant9624
    @madhurisawant9624 Рік тому +1

    सतिश तुमचे आणि तुमच्या कुटुंबियांचे खूप खूप अभिनंदन...अशीच तुमची प्रगती होवो..ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏👌👌👌👍👍👍

  • @MipunekarJayesh2347
    @MipunekarJayesh2347 Рік тому +3

    Congratulations dada 🎉🎉

  • @swatibhosale2598
    @swatibhosale2598 Рік тому

    अभिनंदन तुम्हा सर्वांचे नवीन घरासाठी, तुमच्या मेहनतीच फळ आहे हे. वर्षा खूप सुंदर दिसत आहे

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Рік тому

    नवीन घर घेतल्या बददल तुम्हालाव तुमच्या परीवाराला खूप खूप सुभेचछा

  • @reannefernandes5711
    @reannefernandes5711 Рік тому +8

    Congratulations to you and your family 🎉🎉🎉

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 Рік тому

    दादा वहिनी खुप खुप अभिनंदन दादा वहिनी असं वाटत कि नवीन लग्न झालेले आहे खुप छान दिसताहोता आणि 🏡 खुप सुंदर आहेदेवारा छान सजवला आहे आजचा विडिओ छान आहे

  • @wakeupsiddhesh...09
    @wakeupsiddhesh...09 Рік тому

    एक गोष्ट खूप छान आवडली ती म्हणजे घरात महाराजांचा फोटो.......🚩🙏

  • @prashantgaurav4297
    @prashantgaurav4297 Рік тому +4

    Congratulations dada and all family ❤🎉🎉🎊🎊🎈

  • @radhikabidiye9216
    @radhikabidiye9216 Рік тому +1

    खूप खूप अभिनंदन दादा वहिनी खूप छान लवकरच होम टूर चा व्हिडिओ टाका पण कॅमेरासमोर बोलताना देवाकडे पाठ नका करू.

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 Рік тому

    खूप खूप अभिनंदन घर खूप छान आहे कार्यक्रम पण छान झाला अशीच प्रगती होत राहो

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 Рік тому

    "अजी सोनियाचा दिनु"!!😊😅😊🎉🎉खूपखूप शुभेच्छा तुम्हाला आणि आशीर्वाद.. नवीन घराची वास्तू शांती .पूजा खूप सुंदर मांडणी केली आहे. प्रसन्न वातावरण तयार झाले आहे..वर्षा छान दिसते आहे..जोडी एकदम मस्त दिसते आहे..आई, माऊली, प्रगती ताई ,पूजा, बच्चे मंडळी..आणि अण्णा लय भारी दिसतायेत...परत एकदा अभिनंदन

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 Рік тому

    असेच तूम्ही प्रगती करत रहा..... तुम्हाला खुप खुप शुभेच्छा..

  • @umasingh2769
    @umasingh2769 Рік тому

    खुप शुभेचछा छान वाटल तुमच नवीन घर बघुन तुमची मेहनत आहे खुप खुप शुभेचछा

  • @rupalijadhav2468
    @rupalijadhav2468 Рік тому

    खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी आनंदमय शुभेच्छा.💐🙏

  • @aaryatanvinilesh8442
    @aaryatanvinilesh8442 Рік тому

    खूप छान वाटलं तुमची प्रगती बघून, गृहलक्ष्मी खूप सुंदर दिसते 👏🏻👌🏻

  • @kalpanapatil3861
    @kalpanapatil3861 Рік тому

    Varsha khoop sunder disat hoti Najar kadhun ghe 1 no jodi tumche khoop abhinandan 🎉🎉

  • @prafulraovlogs
    @prafulraovlogs Рік тому

    दादा, तुमचं आणि तुमच्या परिवाराचे खुप खूप अभिनंदन 💐💐💐 , तुम्ही नवीन घरात पवेश केलात हे पाहून खुप आनंद झाला, अशीच तुमची भरभरून प्रगती होवो हीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना,,.........खरंच अतिशय मेमरेबल व्हिडिओ आहे.....तसेच तुमच्या पुढील प्रवासास खुप साऱ्या शुभेच्छा...💐

  • @jyotikedare9222
    @jyotikedare9222 Рік тому

    खूप खूप शुभेच्छा दादा.... पुजा खूप छान झाली.... वहिनी खूप सुंदर दिसत आहे.. व्हिडीओ एक नंबर

  • @sandippate4193
    @sandippate4193 Рік тому

    अभिनंदन दादा वहिनी कुठे घेतलात रूम ते नाही सांगीतले खूप खूप शुभेच्छा तुमच्या प्रगतीला अशीच भरभराट होत राहो

  • @user-zg1ii4vh6h
    @user-zg1ii4vh6h Рік тому +2

    जय सदगुरू आई वाहिनी सतीश दादा अण्णा प्रांजल प्रदुन अभिनंदन

  • @samidhamore7778
    @samidhamore7778 Рік тому

    दादा तुमचे वहिनींचे खुप खुप अभिनंदन

  • @sagar8140
    @sagar8140 Рік тому

    सतीश दादा तुमची मेहेनत खुप खुप होती congrats 🎉👏

  • @likhitatawade843
    @likhitatawade843 Рік тому

    Mala khup Chan vatal. Shevati swatach Ghar he ek swapn asat. Dada tumhala aani vahini na new gharachya khup khup shubhechha. Tumachi ashich pragati houde hich Swami charani prathana

  • @arundhatiraut4524
    @arundhatiraut4524 Рік тому +1

    Jai sadguru saglyana khup khup abhinandan saglyana ashich pragati karat raha all the best pudhchya prawasasathi bye bye TC 🎉

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 Рік тому

    अभिनंदन तुमचे सर्वांचे. नवीन घरात गृहप्रवेश सोहळा संपन्न झाला.आम्हाला खूप आनंद झाला. खूप मोठा हो.❤❤