RAIGAD FORT .......रायगड किल्ल्याची माहिती मराठीत.....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @sararoy6673
    @sararoy6673 6 років тому +95

    रायगड पुन्हा पहिल्यासारखा झाला पाहिजे.

    • @vivekgurav3583
      @vivekgurav3583 5 років тому +1

      Ho sarvani tachya sathi prayatnh Kala paije

    • @user-fg8vx3gt9i
      @user-fg8vx3gt9i 4 роки тому +1

      @@vivekgurav3583 shdznasmxvc🙏🙏🙏

    • @mayuripardeshi5651
      @mayuripardeshi5651 4 роки тому +1

      रायगडाची संपूर्ण डागडुजी करायला हवी जेणेकरून येणाऱ्या पिढयाना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळेल....

  • @vijaygaikwad200
    @vijaygaikwad200 5 років тому +9

    दिनांक 4/3/2019रोजी आम्हा सगळ्यांना स्वराज्या ची राजधानी.किल्ले रायगडावर जाण्याचे सुवर्ण क्षण.आणि भाग्य लाभले.मुजरा आपल्या पृथ्वीच्या राजाला. आणि आपल्या सगळ्या मर्द मराठ्यानां मना पासून प्रणाम.परंतु महाराज हयात असताना चे रायगड कसे काय सोन्या सारखे चकाकत असेल.हा विचार करून . संपूर्ण चित्र डोळ्यासमोर आल्या शिवाय राहत नाही.परंतु सध्याचि गडाचि अवस्था पाहून मनाला खूप खूप दुःख झाले.माझ्या सारखा सर्व साधारण माणूस जर हा विचार करु पाहतो की आपला राजा शिवछत्रपती महाराज यांच्या गड किल्ले यांना पुन्हा त्याच रुपात जे आज पासून साडे चारशे वर्षांपूर्वी होते.तसे आता का नाही करता येऊ शकेल.पण मी ठरलो साधारण माणूस.पण हा हे जे काही मी विचार केला.तसाच विचार जर आपल्या महाराष्ट्रात विराजमान कोणत्याही सरकार जर केला.तर आपल्याला कोण तो आनंद होईल .? पण हे आपलं दुर्भाग्य आहे की त्यांनां
    आपलीच घरं बांधायला वेळ आणि पैसा मिळत नाही.तर ते गड किल्ले यांची काय अवस्था सुधारणार.पण हे ते करु शकतात.याचा त्यानि विचार करावा.हिच श्रि चरणी प्रार्थना......जय शिवराय......

    • @KayapalatinteriorBlogspot
      @KayapalatinteriorBlogspot  5 років тому

      महाराजांचे नाव घेवून राजकारण करता येते....इच्छाशक्ती असेल तर सगळे शक्य आहे पण सरकारला त्या कडे पाहायला वेळ नाही...
      जय शिवराय......

  • @yogeshhalwe3117
    @yogeshhalwe3117 4 роки тому

    अतिशय त्रोटक माहिती. यु ट्यूब वर महाराजांच्या राजधानी रायगडाबद्दल आणखी खुप छान व्हिडिओ आहेत.
    जय छत्रपती शिवाजी महाराज

    • @renudesai2532
      @renudesai2532 3 роки тому

      ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html
      ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html

  • @भारतीयरेल्वे-य3ड

    सर अप्रतिम माहिती. तुमच्या नजरेतुन रायगड बघायला खुप आवडल.

  • @vikrampimprikar6842
    @vikrampimprikar6842 6 років тому +30

    धन्य झालो ऐकत आहे महाराजांचे चरित्र मानाचा मुजरा

  • @prathamkumar6919
    @prathamkumar6919 4 роки тому +1

    खुप इच्छा आहे प्रत्यक्ष रायगड किल्ला पाहण्याची..आज आपल्या चॅनेल वर पाहुन खुप आनंद होतोय खुप खुप धन्यवाद विडिओ बनवल्याबद्द्ल
    जय शिवराय 🙏
    जय महाराष्ट्र 🙏

    • @renudesai2532
      @renudesai2532 3 роки тому

      ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html
      ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html

  • @nishantbhandarkar17
    @nishantbhandarkar17 4 роки тому +7

    शिवरायांच्या किल्लांची अशी अवस्था पाहून खरं तर लाज वाटत आहे. 73 वर्षे झाली देशाला स्वतंत्र होऊन पण आतापर्यंत राज्य किंवा केंद्र सरकारने याकडे कधीच लक्ष दिले नाही. आता आपणच हा काहीतरी केले पाहिजे.
    जय शिवराय...🙏🙏🙏🙏

  • @varshakamble6455
    @varshakamble6455 4 роки тому

    खुप छान माहिती , अगदी सोप्या पध्दतीने इतिहास सांगितला आणि समजला देखील .बघुन आणि ऐकून किल्ला आवर्जून पहावा वाटतोय...

  • @yashjaju9315
    @yashjaju9315 4 роки тому +14

    Mazya sathi ha killa nahi tirth sthal aahe jay shivray

  • @kundlikjambhale3522
    @kundlikjambhale3522 5 років тому +2

    अतिशय सुंदर माहीती

  • @sakshidudwadkar6745
    @sakshidudwadkar6745 6 років тому +366

    गडाची आवस्था बघवत नाही मोठमोठया देवळात दान करतात त्या पेक्षा गडाची डागडुजी करा ....पुढचा पिढीला खूप आवश्यकता आहे हे सगळं माहिती असण्याची गड असेच राहिले तर ते नामशेष होतील आणि आमचा शिवभक्तीपणा खोटा ठरेल कृपया गड वाचवा😢

  • @chetanpatil1755
    @chetanpatil1755 3 роки тому

    Jeva jeva rIgad baghato tumachach videotun
    1no video

  • @rajeshjadhav6813
    @rajeshjadhav6813 7 років тому +19

    || श्री छञपती शिवाजी महाराज की जय || Shri Chatrapati Shivaji Maharaj Ki Jai || जय हिंद जय महाराष्ट्र Jai Hind Jai Maharashtra || एक मराठा लाख मराठा Ek Maratha Lakh Maratha

    • @renudesai2532
      @renudesai2532 3 роки тому

      ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html
      ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 4 роки тому +1

    खुप छान माहिती, जय जीजाऊ जय शिवराय, जय शुंभुराजे.

    • @renudesai2532
      @renudesai2532 3 роки тому

      ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html
      ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html

  • @jeednyasapatil8778
    @jeednyasapatil8778 5 років тому +31

    आपल्या नेत्यांकडे अरबी समुद्रात शिव स्मारक बांधायला पैसे आहेत परंतु शिवरायांनी बांधलेल्या या ऐतिहासिक गडांची दुरूस्ती करन्यास पैसे नाही आहेत या नेत्यांकडे। जय शिवराय🔥🔥🔥

  • @ajitjadhav-wm5pg
    @ajitjadhav-wm5pg 6 років тому +180

    किल्यांची दुरुस्ती व्हायला हवी. महाराजांची एवढीच आठवण आपल्याकडे आहे.

  • @nikhilkadam365
    @nikhilkadam365 4 роки тому

    खुप सुंदर माहिती मिळाली

  • @sujaypatil7899
    @sujaypatil7899 4 роки тому +1

    🚩🚩🚩🚩जय शिवराय🚩🚩🚩🚩

  • @aniketmahadik6309
    @aniketmahadik6309 4 роки тому +1

    Ye bewaras ajht saheb Tumi changal Kam karty jay shivaji jay bhawani

  • @prashantpadmagirwar6787
    @prashantpadmagirwar6787 2 роки тому +1

    श्रीमंत योगी, क्षत्रियकुलावतंस, महाराजाधिराज, छत्रपती शिवाजी महाराजां त्रिवार मानाचा मुजरा
    जय भवानी
    जय शिवराय
    🙏🚩🚩🚩🔥

  • @ravimatale4557
    @ravimatale4557 7 років тому +24

    अद्भूत चरित्र..महाराजांना मानाचा मुजरा..###

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 3 роки тому

    खुप छान। 🚩महाराष्ट्रातील सर्व किल्यांचे संवर्धन करुन, किल्यांचे जतन केले पाहिजे।जय भवानी ।🚩जय शिवराय।जय जिजामाता।🚩जय शंभुराजे।🚩

  • @pruthvirajdesai3200
    @pruthvirajdesai3200 6 років тому +1

    कदाचित या वर्षातील हा सर्वात अप्रतिम व्हिडीओ आहे.
    कमीत कमी माझ्या जेवढे लोक माझ्या संपर्कात आहेत त्यांच्या पर्यंत हा व्हिडीओ मी नक्कीच पाठवणार आहे . हा व्हिडीओ बनवला त्याna Maza सलाम🙏🙏🙏💐💐

  • @vedikaraut4430
    @vedikaraut4430 6 років тому +1

    रायगडाची संपूर्ण छान माहिती दिले धन्यवाद आमच्या पर्यंत माहिती पोहोचवल्या बद्धल परंतु शिवाजी महाराज यांचा पुतळा म्हणून उल्लेख केला हे शाप चुकीचे आहे ह्या पुढे मूर्ती म्हणून उल्लेख झाला पाहिजे

    • @KayapalatinteriorBlogspot
      @KayapalatinteriorBlogspot  6 років тому

      त्या बद्दल क्षमस्व...काळजी घेईन.......छत्रपती शिवाजी महाराज माझे दैवत आहे ..जय शिवराय जय जिजाऊ

  • @vidyadharapte9218
    @vidyadharapte9218 6 років тому +51

    मी १९६६ मध्ये रायगडावर एका मनोऱ्या मध्ये एक रात्र मुक्काम केला आहे.मागील वर्षी पण या तीर्थ क्षेत्र वर जाऊन आलो.

    • @digambarnagre3385
      @digambarnagre3385 6 років тому

      Kunhikun jayche raygadla

    • @digambarnagre3385
      @digambarnagre3385 6 років тому

      Amhi Aurangabad Che ahot kontya Margi java lagel

    • @digambarnagre3385
      @digambarnagre3385 6 років тому

      Sanga amhala amchi pan lai ichha ahe

    • @digambarnagre3385
      @digambarnagre3385 6 років тому

      Killa pahichi

    • @vidyadharapte9218
      @vidyadharapte9218 6 років тому

      @@digambarnagre3385 दादा.नगर,पुणे सातारा रोड NH ४ वरून भोर ला मोठा वरांदा घाट उतरून महाड व किल्ले रायगड.रोप वें आहे.तेथे छान जेवण मिळते.

  • @neetadhande5695
    @neetadhande5695 3 роки тому

    जय शिवाजी,🙏🙏🙏🙏

    • @renudesai2532
      @renudesai2532 3 роки тому

      ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html
      ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html

  • @kantilalsoni9535
    @kantilalsoni9535 5 років тому +4

    09/07/17.
    VIDEO SEEN :- 03/01/20 MUMBAI.
    NICE VIDEO & INFORMATION. THANKS.

  • @onlystatus..8382
    @onlystatus..8382 4 роки тому +1

    उत्तम प्रकारे माहिती मिळाली 🙏🙏

    • @renudesai2532
      @renudesai2532 3 роки тому

      ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html
      ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html

  • @sanjayghule8011
    @sanjayghule8011 4 роки тому +2

    मानाचा मुजरा

  • @sanjayghule8011
    @sanjayghule8011 4 роки тому +2

    महाराजांना मानाचा मुजरा

  • @umeshghatage6268
    @umeshghatage6268 4 роки тому +1

    Dada tumi video mast kelay
    Hirkakani buruj baghayacha hota to tumi dakhavala asata tar khup mast vatal asat

  • @chandrakantkadam5810
    @chandrakantkadam5810 4 роки тому +1

    Khupch mast....

  • @vikramkerekar6471
    @vikramkerekar6471 6 років тому +4

    गड राकल तर देश राखाल नाही तर देश विकल. ।।जय भावीन जय शिवाजी महाराज।।

  • @chetanpatil1755
    @chetanpatil1755 3 роки тому

    Raga sar apratim
    Kiti Vela video pahili.... Pahvshich vatte

  • @manav_badade_official2540
    @manav_badade_official2540 3 роки тому

    Good Information 💯

  • @anitakadam373
    @anitakadam373 5 років тому +1

    Khup Chan

  • @swati7425
    @swati7425 4 роки тому +7

    Maz gaon Raigad Ahe abhiman ahe amhala Raigad chya bhumit janm zala

  • @kalpanakothawale600
    @kalpanakothawale600 6 років тому

    Avaj exam mastcha bhardar khup chan mahiti dili sir thx

  • @rajeshjadhav6813
    @rajeshjadhav6813 7 років тому +21

    || श्री छञपती शिवाजी महाराज की जय || || जय हिंद जय महाराष्ट्र Jai Hind Jai Maharashtra || एक मराठा लाख मराठा Ek Maratha Lakh Maratha.....

  • @pranavramgude9748
    @pranavramgude9748 4 роки тому +3

    I love Shivaji

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому

    Awesome..

  • @vasantdesai5147
    @vasantdesai5147 5 років тому +6

    jai shivaji raje pranam

  • @श्रीमंतयोगी-छ1च
    @श्रीमंतयोगी-छ1च 7 років тому +322

    व्हिडिओ ज्यांनी डीस लाईक केले आहेत कदाचित त्यांना त्यांचा बाप माहित नसावा जय शिवराय 🙏🙏🙏🙏

  • @sureshgurav4861
    @sureshgurav4861 5 років тому +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    जय भवानी जय शिवाजी
    हर हर महादेव

  • @BabluGimekar
    @BabluGimekar 4 роки тому

    वंदितो तुम्हा शिवराया 🙏🙏

  • @laxmankhoje7149
    @laxmankhoje7149 6 років тому

    सेवेची ठाई तत्पर .. हिरोजी इंदलकर.... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @chetanpatil5899
    @chetanpatil5899 5 років тому +1

    Ani maharajanchi samadhi ....
    Ithe jo pouse ghetla tithe man bharun yete
    Wah jai shivray

  • @shakuntalapujari2971
    @shakuntalapujari2971 6 років тому +6

    Nice and beautiful fort.....👌👌👌👌👌

  • @rasikashinde9031
    @rasikashinde9031 4 роки тому

    🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩

  • @BG-xx5fc
    @BG-xx5fc 6 років тому +3

    Jai Bhavani Jai Shivaji Jai Rudra Samboo Jai Hind.....
    Sath Sath Naman.

  • @sanketpandit2307
    @sanketpandit2307 5 років тому +1

    Khup sundar mahiti dili aahe

    • @rekhab7750
      @rekhab7750 4 роки тому

      जय छञपति शिवाजि महाराज?

  • @aparnaa189
    @aparnaa189 6 років тому +41

    काश अत्ता छत्रपती शिवाजी महाराज असले असते तर. या परत तुम्ही. अवतारी पुरुष परमेश्वर होते महाराज या तुम्ही. घ्या पुन्हा जन्म पुन्हा एक नवीन इतिहास. अपल्या मुलाना अपण मोबाइल वर गेम लाऊन देण्या पेक्षा महाराजांबद्दल किल्ले गड याची माहिती करुन द्यावी. 🚩🚩🚩🙏🙏🙏❤❤❤

    • @virajchakor246
      @virajchakor246 6 років тому +1

      बरोबर आहे

    • @renudesai2532
      @renudesai2532 3 роки тому

      ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html
      ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html

  • @bhaktitechniclepk9673
    @bhaktitechniclepk9673 7 років тому +3

    Khup chhan video banval

  • @prathameshpatil8808
    @prathameshpatil8808 2 роки тому

    जय शिवराय 👑🔥🚩🧡❤️🙏

  • @kakasahebchavan2001
    @kakasahebchavan2001 6 років тому +6

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @ShubhamGangurde1
    @ShubhamGangurde1 6 років тому +6

    🚩🚩जय जिजाऊ🚩🚩
    🚩🚩जय शिवराय🚩🚩
    🚩🚩जय शंभु राजे🚩🚩
    🙏🙏🙏🙏

  • @soanajikothale8871
    @soanajikothale8871 6 років тому

    spl Thanks friend of history

  • @aparnas5823
    @aparnas5823 6 років тому +1

    खूप छान व्हीडिओ ज्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे गडावर जाणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी तर खासच ,,,,पण अगदी पायथ्यापासून दाखवले तर जास्त चांगले वाटेल

  • @uttampansare2098
    @uttampansare2098 7 років тому +6

    वाघ तो वाघच ...
    जय शिवराय

    • @bhaskarkhakal9263
      @bhaskarkhakal9263 6 років тому

      जिजा माता आल्या तर शिवाजी माहराज येतील

  • @chhayaindulkar2949
    @chhayaindulkar2949 5 років тому +9

    विडिओ छान आहे सर्व गडावरील ठिकाणांची नावे घेतलीत पण ज्यानी हा गड बांधलाय स्वताच घरदार विकून 14 वर्ष त्या आमच्या पूर्वजांच्या बद्दल काहीच संगीतल नाहीत महाराजांनी काही हवं ते मागा म्हटल्यावर शिवरायांच्या पायाची धूळ मस्तकी लाभावी म्हणून स्वतःच्या नावाचा दगड पायरीवर असावा ही मागणी करणारे आमचे पूर्वज सुभेदार हिरोजी बाबा इंदुलकर ह्यांचा उल्लेख ही केला नाहीत तुम्ही

    • @KayapalatinteriorBlogspot
      @KayapalatinteriorBlogspot  5 років тому +1

      सर्व प्रथम मी माफी मागतो'....अनावधाने राहिले .श्री..हिरोजी इंदूलकरांनी जगा समोर स्थापत्यकलेच उत्तम नमुना सदर केलाय.आणि तोही सतराव्या शतकात..आणि त्याचे जतन करणे आपले सगळ्यांचे आद्य कर्तव्य आहे. जय शिवराय

  • @janardhanshitole7719
    @janardhanshitole7719 5 років тому +4

    राजे राजे अंगावरती काटा येतो ऐकुन अंग धर धर कापत जय जिजाऊ जय शिवराय आमचे राजे आमचे दैवत

  • @rameshwankhede6536
    @rameshwankhede6536 6 років тому +7

    the great SHAVAJI maharaj

    • @renudesai2532
      @renudesai2532 3 роки тому

      ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html
      ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html

  • @amitkandekar1256
    @amitkandekar1256 4 роки тому +1

    Wow kay samjavly

  • @sanjayupadhyay9561
    @sanjayupadhyay9561 2 роки тому

    जय हो महाराज की 🙏🙏

  • @dhruvnemade2120
    @dhruvnemade2120 3 роки тому

    Very nice

  • @madhavgulgule8763
    @madhavgulgule8763 5 років тому +2

    ⛳#जय_जिजाऊ_जय_शिवराय⛳
    ⛳⛳⛳#जय_शंभूराजे⛳⛳⛳

  • @ashokkamble2521
    @ashokkamble2521 4 роки тому

    बंधूंनो महाराजांचा इतिहास बखरीकरांनी खराच बरोबर लिहला आहे का,यांचे परिक्षण करणे खुप गरजेचे आहे,

  • @gulabchatur7493
    @gulabchatur7493 7 років тому +7

    छान माहीती

  • @avinashthombre2349
    @avinashthombre2349 7 років тому +7

    जय भवानी
    जय शिवाजी

  • @spsp2943
    @spsp2943 6 років тому +2

    मानाचा मुजरा राजं👏🏻

  • @anujakadam6751
    @anujakadam6751 4 роки тому +1

    Chatrapati Shivaji Maharaj ki Jay
    Chatrapati shabhuraje ki jay

    • @renudesai2532
      @renudesai2532 3 роки тому

      ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html
      ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html

  • @rajarampatil39
    @rajarampatil39 4 роки тому

    🚩🚩जय भवानी जय शिवाजी 🚩🚩

  • @mangeshshinde6555
    @mangeshshinde6555 4 роки тому

    जय,शिवराय,

  • @sayalibelekar6840
    @sayalibelekar6840 4 роки тому +2

    Jai shivray 🚩 raigad durust karava ashi ichha karan to maharajanch killa aahe

  • @ga.creation5539
    @ga.creation5539 4 роки тому +1

    To good is video

  • @divyatamasaye2580
    @divyatamasaye2580 4 роки тому

    छान

  • @srushtilingayat3856
    @srushtilingayat3856 5 років тому +1

    आवाज छान आहे तुमचा सर

  • @monubabaofficial5585
    @monubabaofficial5585 4 роки тому +1

    Har har mhadev
    Jai Siva ji

  • @divaduspate6039
    @divaduspate6039 6 років тому +1

    Nice video

  • @chetanpatil1755
    @chetanpatil1755 3 роки тому

    Apratim video
    Video barach veli baghitala Pan pot bhart nahi
    Raja sar tumhala manacha mujra

  • @balasahebbodke5629
    @balasahebbodke5629 5 років тому +1

    जय शिवराय. .

  • @vaibhavpatil1085
    @vaibhavpatil1085 3 роки тому +2

    मला एक कळत नाही तो ताजमहाल कायम maintain ठेवला जातो पण गडाची ही अवस्था कडे का कोण लक्ष देत नाही

  • @rakeshbhusari4292
    @rakeshbhusari4292 7 років тому +22

    जय शिवराय

  • @suyeshsonar9293
    @suyeshsonar9293 6 років тому

    जय छञपती शिवाजी महाराज

  • @kannayyasakhe2491
    @kannayyasakhe2491 6 років тому +2

    👑 nice

  • @madhurighule8127
    @madhurighule8127 4 роки тому +5

    dislike करणारे आजच्या कळातले औरंगजेब तर नाहीत ना ? अस म्हणण्यामागचे कारण
    असे की औरंगजेब हे नाव नसून ती शिवी आहे. जय भवानी जय शिवराय जय शंभू राजे

  • @prashantmadankar96
    @prashantmadankar96 7 років тому +22

    jay shivray

  • @ajaymane9201
    @ajaymane9201 4 роки тому +1

    Jay jijau jay shivrai

  • @akhilbhoir537
    @akhilbhoir537 4 роки тому

    Kharach khup ecchha hotey. Raigadla jayachi.

  • @omkardesai7341
    @omkardesai7341 6 років тому +4

    Heart of Hindu... 💓💓

    • @ausafrazvi8621
      @ausafrazvi8621 4 роки тому

      No man, not only Hindu, he was Raytecha Raja. The great

  • @truptigore6316
    @truptigore6316 4 роки тому +1

    Shivaji maharaj amche maharaj ahe ani java maharaj jitke kille ani gad jikle ani tyne bagva padkavle te swaraj gadvanare fakt maharaj atvle na amcha dolyat pani yate swaraj atvatat shivaji maharaj chi ithas athatvat shivaji maharaj amhi tumchi athvan yate har har mahadev ha ek shabad jari maharaj chi atavan yate amche kalij barun yate swaraj shivaji maharaj tumich hava pije amich raje apun bagve har har mahadev jay shivaji jay bhavani shivneri killa var tumcha bagva jenda ani tumchi ithas charan gadan atavan rahil

  • @sandeepbhadange830
    @sandeepbhadange830 6 років тому +4

    राजे पुन्हा जन्माला या !जर शिवाय

  • @RISINGRUDRA
    @RISINGRUDRA 6 років тому +19

    Very nice . जय शिवराय

    • @KayapalatinteriorBlogspot
      @KayapalatinteriorBlogspot  6 років тому +1

      जय शिवराय

    • @RISINGRUDRA
      @RISINGRUDRA 6 років тому

      KAYAPALAT INTERIOR DESIGNING PUNE
      जय शिवराय

    • @renudesai2532
      @renudesai2532 3 роки тому

      ua-cam.com/video/fe_CD9v5fq4/v-deo.html
      ua-cam.com/video/VTuNYMeM3kk/v-deo.html

  • @shakuntalapujari2971
    @shakuntalapujari2971 6 років тому +1

    Jay bhavani , jay shivaji

  • @omraut7908
    @omraut7908 7 років тому +3

    राजे तुम्हाला मानाचा मुजरा

  • @motothunderboy3167
    @motothunderboy3167 4 роки тому

    Kiti mast kankhar awaz aahe tumcha janu Kahi shiv mavla

  • @kapilthorat295
    @kapilthorat295 2 роки тому

    जय जिजाऊ. . . .

  • @komalsarak62
    @komalsarak62 6 років тому +2

    Jay Bhawani jay Shivaji

  • @tukaramkadaskar9602
    @tukaramkadaskar9602 5 років тому +1

    Jay Shivray , Jay Shivaji , Jay Jijau maharani maa Saheb . Shivaji Maharaj ki Jay.

  • @mayurPatil-zk3kq
    @mayurPatil-zk3kq 7 років тому +1

    Nice jay Shivaji jay Bhavani