अण्णा तुम्हाला सलाम.......... खरच ही विकृती बाहेर काढून टाका........ बरं जाल........ अण्णा तुमचा अभिमान आहे....... मज मत वायाला नाही गेले........... Vote for real man.........
पोलीसांनी जे तीन ( 3 ) आरोपी पकडलेले आहेत ते मुकबधीर आहेत का . त्यांनी काहीतरी कबुलीजबाब दिला असेल . त्यांनी पोलीसांना काहीनाकाही माहीती दिली असेल . त्या विषयावर कोणीच काही बोलत नाही . पत्रकारांनी हे प्रश्न पोलीसांना व गृहमंत्र्यांना विचारायला पाहिजे .
बरोबर आहे प्राजक्ता माळीचा विषय संपलेला आहे त्यामुळे मुख्य संतोष देशमुख च्या आत्याचा विशेष करून दिशा बदलवू नका पैसे घेऊन आलेले पत्रकार कोणतेही बोगस प्रश्न विचारू नका
अण्णा आजपर्यंत फक्त ऐकलं होतं आत्ता प्रत्यक्षात अनुभवलं, चांगले व्यक्तिमत्व आहात तुम्ही. परमात्मा, परमेश्वर हा लढा लढण्याची तुम्हाला खूप खूप शक्ती देवो अशी आई जगदंबा चरणी प्रार्थना.. 🚩🚩🚩
धस अण्णा आपल्या धैर्याला सलाम 🙏. गुंडगिरी संपली पाहिजे करिता आपली तळमळ आणि खरे पण लोकांना आश्वस्त करते. लोक सरकारकडे शंका नजरेने पहाते, कारण सरकार शोधून काढू म्हणत आहे पण केव्हा?
कृपया पत्रकारांनी संतोष देशमुख हत्ये प्रकरणी बोलावे उगाच नको ते प्रश्न विचारुन दिशाभूल करू नये...! संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय देण्याचे काम करावे हि नम्र विनंती🙏🙏
Anna etake divas zale satta tumachi ...gruh mantri tumache ...shinde sahebani ambenath madhe kay kele sagalyana mahit ahe ti action pahije ....tumhi media var pudhachya election cha prachar karatay kay he samajatay....!!!
तुमच्या एका ही पत्रकाराला असं का विचारावं वाटलं नाही की तुम्ही देवस्थानच्या बळकावलेल्या जमिनी विशयी आपली काय भूमिका आहे.. तुम्ही सगळे संजय राऊत चे पत्रकार दिसतात...
आणा तुम्हाला आई जगदंबा .पांडुरंगाची आशीर्वाद आणि गोरगरीब जनतेची साथ आहे. तुम्ही रहा
एक नंबर सुरेश अण्णा आम्ही OBC आपल्या सोबत आहोत
अण्णा तुम्हाला सलाम..........
खरच ही विकृती बाहेर काढून टाका........
बरं जाल........
अण्णा तुमचा अभिमान आहे.......
मज मत वायाला नाही गेले...........
Vote for real man.........
अगदी मनासारखं बोललात, खरंच अण्णांचा आदर वाटतो.
एक मराठा लाख मराठा जय शिवराय
सुरेश अन्ना आपण सारे बीड मधील सारे अवैध धंदे बाहेर काढा सारा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे अन्ना जिंदाबाद
मिडीयाने कोणत्याही बातम्या विचारू नये फक्त ओन्ली संतोष देशमुख
मत वाया नाही गेल आपलं आमदार आण्णा & खासदार बप्पा ♥️
आंण्णा सुरेश आंणा जिदंबाद
तुमच्या सारखा आमदार सर्वांना मिळावा,जय शिवराय
सुरेश अण्णा ❤
सुरेश धस साहेब झुकेगा नही💪🏻💪🏻💪🏻
फक्त सुरेश अण्णा नाही तर सगळ्यांनी प्रकरण धसास लावावे
धस साहेबांचा सगळ्याला धसका लागलंय घाबरले सगळेत मस्त काम साहेब❤
दमदार आमदार 💯
पोलीसांनी जे तीन ( 3 ) आरोपी पकडलेले आहेत ते मुकबधीर आहेत का .
त्यांनी काहीतरी कबुलीजबाब दिला असेल .
त्यांनी पोलीसांना काहीनाकाही माहीती दिली असेल .
त्या विषयावर कोणीच काही बोलत नाही .
पत्रकारांनी हे प्रश्न पोलीसांना व गृहमंत्र्यांना विचारायला पाहिजे .
Tyani kel. Dile policanna
भयानक घटना ऐकल्या पाहिल्या की पहिल काळजात धस्स व्हायचं..... आता सुरेश धस अस होतय
सुरेश अण्णा धस❤❤
बरोबर आहे प्राजक्ता माळीचा विषय संपलेला आहे त्यामुळे मुख्य संतोष देशमुख च्या आत्याचा विशेष करून दिशा बदलवू नका पैसे घेऊन आलेले पत्रकार कोणतेही बोगस प्रश्न विचारू नका
संतोष देशमुख ला न्याय कधी मिळेल हे पण बघा ही चॅनल ला विनंती आहे
केंद्रीय गुप्तचर खात्याने या सर्व प्रकरणाकडे अती गांभीर्याने दखल घ्यावी
अण्णा आजपर्यंत फक्त ऐकलं होतं आत्ता प्रत्यक्षात अनुभवलं, चांगले व्यक्तिमत्व आहात तुम्ही.
परमात्मा, परमेश्वर हा लढा लढण्याची तुम्हाला खूप खूप शक्ती देवो अशी आई जगदंबा चरणी प्रार्थना.. 🚩🚩🚩
धस अण्णा आपल्या धैर्याला सलाम 🙏. गुंडगिरी संपली पाहिजे करिता आपली तळमळ आणि खरे पण लोकांना आश्वस्त करते. लोक सरकारकडे शंका नजरेने पहाते, कारण सरकार शोधून काढू म्हणत आहे पण केव्हा?
In last 20 years, he is the first to be Rockstar MLA ❤ lovely
धस साहेब मी तुमचा फॅन झालो
टेक्निकल भाषा आहे
अगदी बरोबर आहे साहेब. विषय वेगळा करून. मेन मुद्दा. वेगळा करु नये!!!
Great anna
दमदार आमदार
बीड चा आमदार कसा काय मतदान करतात लोकं
लोकांनी राज्याला बिहार म्हणणं बंद करावं - राजकारण्यांच्या आशीर्वादाने राज्य बिहारच्याही पलीकडे गेलेलं आहे ..... 🌎♥️
बरोबर आहे.हे जे धंदे आहेत रातोरात सुरु झाले काय.
धस साहेब मी तुमच्या सोबत आहे
Khup shahana amdar ahe.
, सुरेश अण्णा ज्या राख संदर्भात संदर्भात जे बोलले त्या रागाचे अर्थकारण काय आणि ती राख म्हणजे काय त्याचा आपण व्हिडिओ बनवून महाराष्ट्राला दाखवावा
तुमचे किती टिपर आहेतः त्या मधे देवस्थान जमिनी ताब्यात घेता लाज वाटली नाही का आपणास 😢
आण्णा खरचं द ग्रेट माणुस आहे🙏
माणुसकी जपणारे विचार.
अण्णा परळी पोलीस कर्मचार् यांची पण चौकशी करायला लावा पगार किती आणि प्रॉपर्टी किती कमावली आहे ह्याची
अजीत पवार नी फडणवीस ची बोलतीच बंद केलीय,,,,,,याने
आण्णा ना पालक मंत्री करा.cm
नी आण्णा शांत...
Jay shivray jay Bhim ❤
एक मराठा लाख मराठा सुरेश अण्णा ओन्ली❤
He reality ahe..Anna...😢😢 Amchai gavanchi...😢😢
Only anna dhas
Boss
तपास योग्य दिशेने चालू आहे आणि मनोज दादा व अण्णा यांचे संपूर्ण लक्ष आहे
धस यांना पालक मंत्री करा ग्रेट माणूस आहे
Hoil hoil... Tyasatich ha drama suru ahe
अण्णा सगळं चांगलं बोलताय पण पालकमंत्री यांना द्या यांना ध्या म्हणजे काय
सुरेश आना धस तुम्ही खूप मोठ काम करत आहेत
बरोबर आहे, आपण जो विषय आहे तोच विषय धरून पत्रकारांनी पत्रकारिता करावी
विषय दुसरीकडे नेऊ नका
शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करतेवेळी कोण आडवं पडले होते?
Only one king of beed district
Mr.SURESH ANNA DHAS ❤
आण्णा तुम्हाला मानलं राव 😅
कृपया पत्रकारांनी संतोष देशमुख हत्ये प्रकरणी बोलावे उगाच नको ते प्रश्न विचारुन दिशाभूल करू नये...!
संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय देण्याचे काम करावे हि नम्र विनंती🙏🙏
dasana🎉🎉🎉🎉🎉🎉 jindabad jaysivray
Dhas sir great 👍
ज्ञानराधा मल्टिस्टेट बीड गोर गरीबांचे पैसे मिळालेच पाहिजे
आणा एक नंबर
महाराष्ट्राचा वाघ
राजकीय धोरण स्लिव्हर ओख ..भाषा, आडनाव...इतर मागास समाज ..सावधान
अण्णा पाटील साहेब
Suresh saheb is great
ANNA 👍✌️👍✌️✌️✌️🚩🚩🚩🚩🏹
एकता सुरेश अन्ना नडला राव आख्या मुंडे ना दमदार आमदार नाद केला पन वाया नाही गेला
पयाॅवरण चा समोरी कडक जावा , बूरखा फाडा आता . ही वेळ आपली . ## दादर वेस्ट .
Mast Annaaa
RSS mission" Prajakta" 😅failed @ 0:45
10:25
Askedd Mr Dhas MORITI KAMBALE CH KAI ZALE
एव्हड सगळं माहीत आहे तर आनं धरून त्याला उगाच विडिओ, लोकेशन दाखवत फिरतोय...😂😂😂😂
समाधान भेट्ल .
Nice
अण्णा आम्ही सोबत आहोत
Online boos anna
सुरेश अण्णा ची किती कारणाने असतील ती काही दिवसात संबंधित
Anna 100% khar Boolle tumi 🎉🎉🎉🎉
Only Anna.
याच पन लोकेशन तपासा हा कसा त्या नितीन आगेच्या मारेकऱ्यांच्या घरी जातो
सुरेश आण्णा यांना बीडचे पालक मंत्री करा
Tya राखेपासून विटा आणि इतर वस्तू तयार होतात
❤
Ashi hushar manas ka mage thevtat
अजितदादा यांची 1000 कोटी freeezzzzz आणि 72 हजार कोटी मधून clean cheat मिळाली na साहेब?
Das saheb bid madhail police
Sagale. Saspennd kara te tevadech jababdar ahet
तडिपार भारतीय जनता पार्टी सरकार
Aaka dose aahe
Anna
दूध भेसळ सुरू केलं
Khare gost sures anna
Anna zhale survat tumchee shubhecha tumhala
Anna tume yakdam brobr bolta yat kai sanka nahi
RSS mission" Prajakta" 😅failed 0:25
शेमण्या प्राजक्ता ही ST आहे. 😂😂😂 आरएसएस चा काही संबंध नाही SC,ST नी प्लॅन केला असेल किंवा जरांग्या 😂😂
@Paresh-dr5cd ❤ ड्या माहीत नाही तर नको तिथे gu खायला येऊ नये,जाऊन माहिती घेऊन ये
@@Paresh-dr5cd ❤dya mahit nahi tar goo khayla yeu naye ,ja beta next mahiti gheun ye
@Paresh-dr5cd ❤dya mahit nahi tar goo khayla yeu naye ,ja beta neet mahiti gheun ye
@@Paresh-dr5cd @Paresh-dr5cd ❤dya mahit nahi tar goo khayla yeu naye ,ja beta next mahiti gheun ye
Anna etake divas zale satta tumachi ...gruh mantri tumache ...shinde sahebani ambenath madhe kay kele sagalyana mahit ahe ti action pahije ....tumhi media var pudhachya election cha prachar karatay kay he samajatay....!!!
Aka- dm
Aka cha aka - pankaja munde
😂
Anna ki aka
Santos deuk .cha khun walmeka ne kela
मीडिया वाले इतके दिवस गप्प का होते
Full support ahe BJP cha
Beed la aasa neta pahije
288 amdarpaiki ekhi amdar yanchya sarkha dhdpkara manus nhi
Ha aati .shahana aahe..
😂😂
Karadchya right hand distat
तुमच्या एका ही पत्रकाराला असं का विचारावं वाटलं नाही की तुम्ही देवस्थानच्या बळकावलेल्या जमिनी विशयी आपली काय भूमिका आहे..
तुम्ही सगळे संजय राऊत चे पत्रकार दिसतात...
Khar bolta
Only Anna