Pankaja Munde LIVE: Laxman Hake यांना भेटण्यासाठी पंकजांसोबत Dhanajay Munde वडीगोद्रीत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • #pankajamunde #laxmanhake #obcreservation
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat...
    timesxpmarathi...
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

КОМЕНТАРІ • 267

  • @SSB.84
    @SSB.84 3 місяці тому +63

    धन्यवाद ताईसाहेब सगळा ओबीसी समाज या क्षणाची वाट पहात होता.

    • @nileshpatil3313
      @nileshpatil3313 3 місяці тому

      😅😅 pdleli tai saheb 😅

    • @SSB.84
      @SSB.84 3 місяці тому

      ​@@nileshpatil3313जातीवाद्यांनी लिन्चिंग केली मन

  • @Jivanshinde-g5b
    @Jivanshinde-g5b 3 місяці тому +37

    धन्यवाद ताई साहेब सर्व ओबीसी वाट बघत होता तुमची धन्यवाद ताई

  • @maheshkendre2080
    @maheshkendre2080 3 місяці тому +51

    यांना माहिती आहै ओबीसी ची बाजू घेतली तर मतदारसंघातील मराठा लोक त्यांना पाडतील पण तरीही ते ओबीसी साठी ऐक झालेत आता ओबीसींनी ऐकत्र या

    • @truthseekerma
      @truthseekerma 3 місяці тому

      पाडली रे already भावा 😂

    • @sudhir1873
      @sudhir1873 3 місяці тому +1

      ​@@maheshkendre2080तुम्ही माधवची पण घेतली

    • @truthseekerma
      @truthseekerma 3 місяці тому

      @@maheshkendre2080 मग काय झालं तुम्हाला sc, ST, OBC सगळे मत चालतात का

    • @maheshkendre2080
      @maheshkendre2080 3 місяці тому +1

      @@truthseekerma sc st मत देखील तुम्हालाच पडली कारण संविधान बदलनार म्हणून अफवा पसरवली होती

    • @truthseekerma
      @truthseekerma 3 місяці тому

      @@maheshkendre2080 हे खोटं आहे सगळ बीड, परभणी मधे SC, ST मत सगळी BJP la पडलीत

  • @umakantkesgire7720
    @umakantkesgire7720 3 місяці тому +23

    Thanks a lot Pankaja Tai Saheb and Dhanu Bhau for visiting

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 3 місяці тому +43

    धन्यवाद पंकजाताई व धनु भाऊ .तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.

  • @manojreddy8902
    @manojreddy8902 3 місяці тому +62

    पंकजाताई आप आगे बडो हम आपके साथ है

  • @rakeshjalgaonkar9282
    @rakeshjalgaonkar9282 3 місяці тому +8

    ताई आणि भाऊ तुम्ही सोबत आज आलात समाज तुमचा ऋणी राहीन

  • @MUNDE_MS007
    @MUNDE_MS007 3 місяці тому +55

    धन्यवाद..!ताईसाहेब

  • @Dnyandan06
    @Dnyandan06 3 місяці тому +15

    आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत

  • @Nandujhuge
    @Nandujhuge 3 місяці тому +48

    जय, गोपीणाथ, जय, ओबीसी,

  • @rakeshjalgaonkar9282
    @rakeshjalgaonkar9282 3 місяці тому +9

    सरकार बदलले तरी चालेल..ओबीसी आरक्षण विरोधात कोणी जात असेल तर मुख्यमंत्री पण जाणार ह्या वेळी पाहू काय ते ओबीसी ताकत एकवटुन दिसेल

  • @dwarkaghuge380
    @dwarkaghuge380 3 місяці тому +32

    पंकजा मुंडे ताई धन्यवाद

  • @MaheshPatilShivRai
    @MaheshPatilShivRai 3 місяці тому +1

    Respected Dhananjay Munde Minister of Agriculture Government of Maharashtra.
    Thank You Very Much DM Saheb and PM Tai Saheb. Ek Ch Parva OBC Sarva. OBC Cha Vijay Aso.

  • @DattaRaut-ek5bc
    @DattaRaut-ek5bc 3 місяці тому +20

    Obc zindabad

  • @vishalnagare3081
    @vishalnagare3081 3 місяці тому +3

    जय obc.. जय सेवालाल..

  • @RevanBhagwanSaruk
    @RevanBhagwanSaruk 3 місяці тому +8

    Thanks tai bhau
    For comming

  • @yogeshkale748
    @yogeshkale748 3 місяці тому +27

    जरांगे चा करेक्ट कार्यक्रम करतील हाके साहेब

    • @bhimraowagh7378
      @bhimraowagh7378 3 місяці тому

      तो बेवडा मिथुन ची हके साहेबा सोबत बरोबरी नको

    • @archanashelke4906
      @archanashelke4906 3 місяці тому +4

      Ghari jaun zop ja layki bg hake chi

    • @Paisa_pani
      @Paisa_pani 3 місяці тому +1

      Hake la 2000 vote nahi padlay loksabhela......patlachya kesachi pan sar nahi yala 😂😂

    • @Viraj-b1s
      @Viraj-b1s 3 місяці тому

      ​@@archanashelke4906jaregala ka ubha kela nahis mg Ani adani jaragepeksha hakke saheb khup mothe ahet Jay obc

    • @भगवा
      @भगवा 3 місяці тому

      लायकी बघ त्या हाकेची😂 पडेल लोक येऊन भेटून जातात😂 अरे मराठा नेते सुद्धा पंकजा पालवे च काम करत होते म्हणून नाहीतर ३ लाखांनी पडली असती मराठा नेत्यांनी माती खाल्ली नसती तर😂

  • @yogeshkale748
    @yogeshkale748 3 місяці тому +24

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @annajadhao5873
    @annajadhao5873 3 місяці тому +4

    लक्ष्मण बस १२-१५ दिवस समाज साठी कडक पाणी न पिता काही न खाता .... खानदानी समाज बांधव साठी लढतात..

  • @news9190
    @news9190 3 місяці тому

    धन्यवाद ताई

  • @shridharmudhol6008
    @shridharmudhol6008 3 місяці тому +20

    आम्ही आजुन सावध झालो

    • @Parli-v
      @Parli-v 3 місяці тому

      Savad zalech hote sptta gehun

  • @laxmanpaithane413
    @laxmanpaithane413 3 місяці тому +1

    धन्यवाद ताई साहेब.तुमच्या पुढे आता पाच वर्ष आहे.तुम्हाला सतत आता हेच करावे लागणार आहे.त्या दरम्यान पुलाखालुन ईतके पाणी वाहुन जाणार आहे की त्यात तुम्हाला काय बाकी राहील हे सांगता येत नाही.त्याहुन तुमच्या जवळचे दुश्मन फडणवीस.धनु मुँढे.भुजबळ.हाके.

  • @adinathkute3696
    @adinathkute3696 3 місяці тому +9

    ताई ❤

  • @MaheshPatilShivRai
    @MaheshPatilShivRai 3 місяці тому

    OBC Samajachi Waghin Respected Pankaja Tai Munde.
    Ek Ch Parva OBC Sarva...
    Jay Ahilya Tai...

  • @SatishSolnkar
    @SatishSolnkar 3 місяці тому

    अभिनंदन ताई साहेब

  • @swapnildhandge3862
    @swapnildhandge3862 3 місяці тому

    पंकजा पालवे याना मतदान करणारया मराठा समाजातील लोकांनी आता तरी सावध होऊन मराठा समाजातील गोरगरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र यावे

  • @krishnamagar2641
    @krishnamagar2641 3 місяці тому +8

    जय ओबीसी

  • @fakirasirsath9166
    @fakirasirsath9166 3 місяці тому

    महादेव जानकर साहेबांनी सुद्धा या उपोषणाला भेट द्यायला पाहिजे

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 3 місяці тому +9

    अमच्या मनोज दादाने अंतरवाली सरासरी मधला दुसरा युद्ध मंगेश साबळे यांना विजय करण्या ऐवजी पराभूत केले व माराठा समाजाची मन खली गेली पण आम्ही मंगेश दादा सोबत

    • @SSS-A-A-7777
      @SSS-A-A-7777 3 місяці тому

      तू काय शाहणपणा शिकवला मंगेश साबळे तुझा बा हाय का

  • @SantoshmuniAambekar
    @SantoshmuniAambekar 3 місяці тому +1

    Fresh.obc.want.now.great.taie

  • @vishalshirsath7824
    @vishalshirsath7824 3 місяці тому +4

    Only tai saheb✌

    • @Paisa_pani
      @Paisa_pani 3 місяці тому

      Vote kele hote ka ? Ki nustyach ghoshna 😂😂

  • @truthseekerma
    @truthseekerma 3 місяці тому +1

    मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩

  • @mithupalwe7697
    @mithupalwe7697 3 місяці тому +27

    आता बरामतीला सुध्दा आमदार ओबीसीच झाला पाहीजे

  • @RajeShirke-g6w
    @RajeShirke-g6w 3 місяці тому +4

    यामुळे तुमचे लोक निवडून आले नाहीत,,,,

    • @Rubab214
      @Rubab214 3 місяці тому

      गप रे मिथुन सपोर्टर 1:57

  • @ashasomwanshi3547
    @ashasomwanshi3547 3 місяці тому

    याला जाति वाद मंतत या अगोदर दादा उपोष्ण करताना नाही दिसले का मराठा नो आज दिवस धनात ठेवा जय महाराष्ट्र

  • @SamirUpate
    @SamirUpate 3 місяці тому

    आम्हि फक्त पंकजा ताई सोबत

  • @vaijanathlahane8484
    @vaijanathlahane8484 3 місяці тому +2

    ताई साहेब तुम आगे बढो ❤

  • @dattatrayshinde4652
    @dattatrayshinde4652 3 місяці тому +1

    ताई आप आगे बढ़ो हम आपके साथ हैं

  • @Ad-jaishreeram
    @Ad-jaishreeram 3 місяці тому +1

    बरर झालं ताई उताण्या झाल्या.

  • @rangnathshinde4579
    @rangnathshinde4579 3 місяці тому +4

    राजकीय उपोषण दिसते

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 3 місяці тому +9

    आरक्षण असून सुद्धा एवढा आकस कश्यासाठी जो 🚩मराठो कि बात करेगा वही 🚩सत्ता मे राज्य करेगा 🚩लावा ताकद

    • @pravinmundhe9449
      @pravinmundhe9449 3 місяці тому +2

      तिकडे खपा.. तुम्ही इकडे कशाला आले

  • @pranavjundare7127
    @pranavjundare7127 3 місяці тому

    Ek Maratha lakh maratha

  • @Kendre530
    @Kendre530 3 місяці тому +2

    हिचा समाज सुधारला हिच्या जातीचे सर्वाधिक अधिकारी महाराष्ट्रामध्ये पण कुठेतरी एखादा धनगर अधिकारी असतो धनगर बांधव जागच्या जागी राहिली आणखीन पण 50% समाज मेंढपाळ करत आहे
    लढायला धनगर खायला वंजारी
    म्हणून धनगर बांधवांनी विचार करावा मूळ मागणी तुमची ओबीसी नाही आहे मूळ मागणी एसटी मधून आरक्षण पाहिजे म्हणून
    तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा द्यावा ते तुमची पण मागणी एसटी आरक्षणाची लावून धरतील
    पंकजा छगन धनगर आरक्षणाविषयी एक शब्द काढत नाहीत

    • @Misktw
      @Misktw 3 місяці тому +1

      धनगर समाज मराठा समाजानी मतदान पुरता वापरला दोन पिढ्या..

  • @truthseekerma
    @truthseekerma 3 місяці тому +2

    गेली बया गेली शेवटी😂😅

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 3 місяці тому +5

    ह्यांचे सर्व राजकारण. बीड जिल्ह्यातून संपले आहे. आणि संपवा. हे सर्व जनतेशी विनंती आहे.

    • @manojandhale7283
      @manojandhale7283 3 місяці тому

      तू कोण सांगणार कुत्र्या

    • @Misktw
      @Misktw 3 місяці тому +2

      फडणवीस पवार ला असच बोलत होता जे तू दारू पिऊन बोलतोय.

    • @sayyadibrahim4501
      @sayyadibrahim4501 3 місяці тому

      Badi achi bat kahi aapne

    • @MaheshPatilShivRai
      @MaheshPatilShivRai 3 місяці тому

      Ho Pahu Jarange 1 Bappa Chi Avlad asal tar Tyane 288 Candidates dya ve Vidhansabha la. Maratha Samaj ne vaat lavli Jalnya chi and Beed chi Jaati sathi

    • @MaheshPatilShivRai
      @MaheshPatilShivRai 3 місяці тому

      Supreme Court Murkha nahi Shrimanta Maratha samaj la Arakshan dyala.

  • @pavanpatil5046
    @pavanpatil5046 3 місяці тому

    जय ओबीसी जय पंकजा

  • @sagartagad2244
    @sagartagad2244 3 місяці тому

    Only pankaja tai

  • @santoshrakh7635
    @santoshrakh7635 3 місяці тому +1

    आमचे दैवत ताईसाहेब

  • @ommagar4009
    @ommagar4009 3 місяці тому

    हि बाई आणी बाबा आता लय मतांनी पडणार

  • @पंढरी-र2ण
    @पंढरी-र2ण 3 місяці тому

    धन्यवाद ताईसाहेब जय ओबीसी

  • @kishorsolunke25
    @kishorsolunke25 3 місяці тому

    ताई अगोदरच्या सभेला नव्हत्या, आता कस काय ओबीसी समाज आठवला....

  • @kailasshinde6245
    @kailasshinde6245 3 місяці тому

    Thanks Tai saheb

  • @namdevnagre1190
    @namdevnagre1190 3 місяці тому

    👌👌

  • @SamrthGalss
    @SamrthGalss 3 місяці тому +4

    एकटा पाटील आणि मराठा समाज...,. बाकी हाती चले बाजार...... 🤣

  • @bhagwatwaghmare2043
    @bhagwatwaghmare2043 3 місяці тому +2

    Very nice

  • @dnyaneshwarraundhal5111
    @dnyaneshwarraundhal5111 3 місяці тому +1

    घनू ला घरी बसवायची वेळ आली आहे

  • @NanaDhumal-hi9tj
    @NanaDhumal-hi9tj 3 місяці тому +5

    बघा बहिण भाऊ कसे सरडासारखे रंग बदलत आहेत प्रचारात महणायचे आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही आणि आज हाकेचे पाय दाबत आहेत पंकाबाई तू राजकारणातून निवृत्त झाली म्हणून समजा आता धनबा तुझी बारी आहे विधानसभेला

    • @Real_maval
      @Real_maval 3 місяці тому

      Nigh kel ghya ata reservation che

  • @ashasomwanshi3547
    @ashasomwanshi3547 3 місяці тому

    शिशि टिव्ही समोर लावा म्हणजे समजल की उपोषण कसं करावं ते समजल

  • @pravinmundhe9449
    @pravinmundhe9449 3 місяці тому +1

    अगाेदर गेल्या असता तर ताई निवडुन आल्या असत्या..

  • @truthseekerma
    @truthseekerma 3 місяці тому +1

    ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤❤

  • @swapnildhandge3862
    @swapnildhandge3862 3 місяці тому

    आपला मराठा समाजातील बांधवांना हात जोडून विनंती आहे कि यांना चुकुन देखील मतदान करू नये

  • @KundlikSangle-ti7si
    @KundlikSangle-ti7si 3 місяці тому +7

    पंकजाताई 🔥

  • @UttamChavan-rd1gg
    @UttamChavan-rd1gg 3 місяці тому +8

    Only Tai

  • @SamrthGalss
    @SamrthGalss 3 місяці тому +2

    जारांगे पाटलांनी नुसती गंमत केली...... पडायचं त्याला पाडा तर येवडी माज्या आली....खरच 288च झालं तर मग किमंत काय राहील 😂

  • @narayang6175
    @narayang6175 3 місяці тому +1

    Pankaj tai saheb

  • @प्रकाशगायकर-भ6थ

    ताई कारेक्रम फीक्स

  • @SSS-A-A-7777
    @SSS-A-A-7777 3 місяці тому +1

    हीच तुमची ओळख आहे म्हणूनच प्रत्येक भाषणात जाती जातीच नाव घेऊन पडलात अजून करा जाती जातीत तेढ मग कळेल

  • @madhureshthosar5144
    @madhureshthosar5144 3 місяці тому

    आत्ता तर १०० टक्के पाडणार ही बकुळी विधानसभेला . 😂😂😂😂

  • @कैलासकदम-प1द
    @कैलासकदम-प1द 3 місяці тому +2

    वा वा वा आता कळालं आम्हाला

  • @दिपकढमढेरे
    @दिपकढमढेरे 3 місяці тому +2

    कुठे गोपिनाथ मुंडे विचार आणि कुठे या बयेचे दळभद्री विचार

    • @DiscoveriesofIndia
      @DiscoveriesofIndia 3 місяці тому +1

      मुंडेसाहेबांचे जे विचार होते तेच कायम आहेत.
      मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे पण ते ओबीसी तून नाही.तर शेपरेट दिले जावे.

  • @rakeshjalgaonkar9282
    @rakeshjalgaonkar9282 3 місяці тому

    जय ओबीसी ❤

  • @anirudhpatil9999
    @anirudhpatil9999 3 місяці тому

    ताईसाहेब, अभिनंदन आपण आत्ता तरी,
    आपल्या आजुबाजूला असलेल्या घडामोडींची जाणीव झाली,
    आपण भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मोठ्या पदावर आहात,
    तसेच राज्यात आपलाच पक्ष राज्य कर्ता आहे ,
    आपण व आपला भाऊ,
    दोघांनी उपषोण कर्ता
    हाके साहेबांना, त्यांनी सरकार वर विश्वास ठेवावा, व ऊपोषण सोडण्या साठी प्रयत्न केला पाहिजे होता,
    दुजा भाव पेरण्यासाठी आला होतात का....!
    संविधानिक पदावर असताना आपल्या साठी सर्व समाज समान असायला पाहीजे होता...?
    रहाता राहीला तुमच्या दोघांच्या भविष्याचा प्रश्न,
    दुजा भाव करणारांणा सुजाण लोक
    दुसरा सुद्धा भाव देणार नाहीत.

  • @BalasahebPawar-z4e
    @BalasahebPawar-z4e 3 місяці тому +2

    ही सगळी स्टंटबाजी करत आहात

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 3 місяці тому +2

    तेलगी भुखंड भारतरत्न द्या भाजप डुबणार आहे.❤288 हद्दपार 🍉 सह

  • @parshurampawar5855
    @parshurampawar5855 3 місяці тому +1

    आता खरी मजा येते आमदार निवडनुकिला

  • @MrRohya
    @MrRohya 3 місяці тому +5

    ताई साहेब

  • @SanjaySonawane-o6n
    @SanjaySonawane-o6n 3 місяці тому +3

    ज्या मराठा बादवानि यांना मतदान केले त्याना नक्कीच पचतात झाला आसेल जय शिवराय एक मराठा कोटी मराठा

    • @iambunnydongare023
      @iambunnydongare023 3 місяці тому +1

      Ani obc na nasl ka jhala jeva bajrang bappa gele hote teva

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 3 місяці тому +3

    कशाला समाजामध्ये भांडण लावता येत

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 3 місяці тому +3

    मनोज दादा उपोषणाला बसले होते तेव्हा तुम्हाला दया येत नव्हती का

  • @swapnildeshpande7124
    @swapnildeshpande7124 3 місяці тому

    Great pankaja munde❤❤

  • @rameshnakhate4277
    @rameshnakhate4277 3 місяці тому +10

    शेवटी आले का..... जरांगे यांच्या उपोषण नाही का दिसलें

  • @namdevnagre1190
    @namdevnagre1190 3 місяці тому

    ताई सोबत आहो आम्ही

  • @DiscoveriesofIndia
    @DiscoveriesofIndia 3 місяці тому

    ऐकच पर्व ओ बी सी सर्व.

  • @ManojPagare-d2c
    @ManojPagare-d2c 3 місяці тому +11

    इलेक्शन हरल्यामुळे त्यांना ओबीसी आठवले त्याच्या अगोदर एक प्रश्न स्टेजवर ओबीसीच्या मेळाव्याला उपस्थित होते का हे दोघे भाऊ

    • @1Earth1Family
      @1Earth1Family 3 місяці тому

      Ho

    • @somnathpawar3244
      @somnathpawar3244 3 місяці тому +1

      देर आये दुरुस्त आये

    • @akshayjadhawar346
      @akshayjadhawar346 3 місяці тому

      OBC तुन आरक्षण देता येणार नाही कोन मनाले होते... OBC ek hot ahe

    • @kishorsolunke25
      @kishorsolunke25 3 місяці тому

      अगदी बरोबर....

  • @sanjaydevkar5463
    @sanjaydevkar5463 3 місяці тому

    सगळ्या आरक्षण रद्द करा कोणालाच आरक्षण नको जो जास्त अभ्यास करीन तो नोकरी लागेल

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 3 місяці тому

    आता उपोषणणे न्याय मिळतो का

  • @DiscoveriesofIndia
    @DiscoveriesofIndia 3 місяці тому

    लोकसभा निवडणुकीत एकही ओबीसी खासदार निवडून आलेला नाही.
    मराठा समाजाचा ओबीसी समावेश केला ‌तर येथून पुढे एकही ओबीसी कोणत्याही निवडणुकीत निवडून येणार नाही.

  • @mahadevwankhede437
    @mahadevwankhede437 3 місяці тому

    एक शेतकरी लाख शेतकरी
    जे जातीसाठी लढतात ते ना मर्द
    जे शेतकऱ्यांसाठी लढतात ते मर्द

  • @pravinchaudhari9088
    @pravinchaudhari9088 3 місяці тому

    Obc ❤

  • @shivajipatilmukdam9193
    @shivajipatilmukdam9193 3 місяці тому +11

    विधानसभेला नाव घेऊन पाडण्यात येईल करेक्ट कार्यक्रम केले जाहील राजकीय सन्यास घेणार ही

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 3 місяці тому +4

      Tutaricha Sagle Padnar Vidhansabhela 😂😂
      Khatkyavar bot an Jagyavar Palti Turichi
      Lai Natke kelet Loksabhela ata Baghu Vidhansabhela

    • @mithupalwe7697
      @mithupalwe7697 3 місяці тому +3

      थोडे थांबा हिशोब चुकता होईल

    • @IndianW3V
      @IndianW3V 3 місяці тому +2

      त्याला म्हणाव पाडून दाखवं

    • @bhimraowagh7378
      @bhimraowagh7378 3 місяці тому

      Tatakhalche मांजर तुम्ही bhok म्हणल की bhokta

    • @IndianW3V
      @IndianW3V 3 місяці тому

      तुम्हाला कळाल असतं मुस्लीम यांनी BJP विरोधात गेलं नसत बीडला पंकजा ताई आल्या असत्या

  • @जयशिवराय-ड7ध
    @जयशिवराय-ड7ध 3 місяці тому +10

    OBC बांधवांनो एक जुटीन रहा

    • @patilki2814
      @patilki2814 3 місяці тому

      😂

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 3 місяці тому +1

      372जाती.एकजुट.होत.नसतात

    • @adityapopalwadpoplwad8858
      @adityapopalwadpoplwad8858 3 місяці тому +1

      Obc ऐक जूट होतात

    • @Paisa_pani
      @Paisa_pani 3 місяці тому

      3 jatine sagle obc arakshan khalle....baki kase rahtil sobat 😂😂

  • @रावसाहेबपानसरे

    धनु भाउ विधानसभा आलीय पुढे ही गोष्ट लक्षात ठेवा मराठा समाजाने तुम्हाला सहकार्य केले पण आता बघाचं

    • @Parli-v
      @Parli-v 3 місяці тому

      Khup kela

  • @edutech889
    @edutech889 3 місяці тому

    Jai obc , pankaja tai aamhi tumchya sobat ahot tai tumhi laddha dya

  • @sudhirsurvase4807
    @sudhirsurvase4807 3 місяці тому

    मराठा समाज्याला कधी भेटाय गेलाय का मुंडे साहेब सांगा

  • @ajaykarad2864
    @ajaykarad2864 3 місяці тому

    जय भगवान जय गोपीनात 🚩🚩

  • @aaryan5373
    @aaryan5373 3 місяці тому +1

    200 Amdar OBC ni Maratha samajche niwadun dile. Ata amhalahi amachya sankheitake rajkiy arakshan pahije.

    • @Paisa_pani
      @Paisa_pani 3 місяці тому

      😂😂gap bas....1 khajdar nahi aali nivdun aani gappa Maru raylet 60% mhane😂😂 fukatche aarakshan khalle marathyanche evhade varsh 😂😂

  • @SRM11129
    @SRM11129 3 місяці тому +5

    जय OBC

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 3 місяці тому +4

    राजकारणा साठी हे लोक काहीपण करू शकतात.एकदा सुध्दा ही मॅडम ओबीसी च्या स्टेज वर गेली नाही.आता ओबीसी आठवले या भाऊ बहिणीला.

    • @Parli-v
      @Parli-v 3 місяці тому

      Are dista tasa nasta

    • @Positive_thinkingg
      @Positive_thinkingg 3 місяці тому +1

      उशिरा का होईना लक्षात आलं आहे धन्यवाद jay obc

  • @abhaypatkar3039
    @abhaypatkar3039 3 місяці тому +2

    चिकंकी ताई तु गेली होती का मनोज जरांगे पाटील यांचा अंदोलन त धन्याबा मार डोळा एक हाय ती का नेला करूना न सरडा लगेच रंग बदलतो जय जिजाऊ जय शिवाजी जय महाराष्ट्र एक मराठा कोटी मराठा सोलापूर

  • @shamdevkate3685
    @shamdevkate3685 3 місяці тому

    🎉❤