Parbhani Loksabha : Sanjay Jadhav यांच्या टिकेला Mahadev Jankar यांना थेट उत्तर | Politics

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 кві 2024
  • #parbhaniloksabha #sanjayjadhav #mahadevjankar
    परभणी लोकसभेच्या उमेवदारीवरून राजकीय वातावरण चांगलंच पेटलंय. याजागेवर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजय जाधवांना संधी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून महादेव जानकरांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. जानकरांना आयात उमेदवार म्हणत संजय जाधवांनी डिवचंल.
    ---------------------------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe UA-cam Channel : / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
    Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 367

  • @NareshAute
    @NareshAute 2 місяці тому +124

    जाधव तू 10 वर्षात गावात आलाच नाही... विकास शून्य, निष्क्रिय खासदार आहे हा

    • @Time2Changeurself
      @Time2Changeurself 2 місяці тому

      शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी

    • @Time2Changeurself
      @Time2Changeurself 2 місяці тому

      शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी

  • @user-lc6zem5x
    @user-lc6zem5x 2 місяці тому +87

    बहुजन ह्रदयसम्राट महादेव जानकर साहेब सोबत

    • @JBS-77777
      @JBS-77777 2 місяці тому

      Obc प्रवर्गा ek zala tr maratha dalit दोघानाही फटका बसेल

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk 2 місяці тому +59

    बीड मधून ताई आणि परभणीत जानकर साहेब 🎉❤

  • @baliramandhale5588
    @baliramandhale5588 2 місяці тому +75

    ❤❤वन्ली जानकर साहेब फीक्स खाजदार❤❤

  • @sureshpatil9461
    @sureshpatil9461 2 місяці тому +28

    ओन्ली जानकर साहेब 🎉 निवडून येणार.....🎉

  • @NareshAute
    @NareshAute 2 місяці тому +94

    जानकर साहेबच जिंकणार 🎉

  • @rajeshugale1275
    @rajeshugale1275 2 місяці тому +128

    महादेव जानकर साहेब महाराष्ट्र नागरिक आहेत ते बाहेरील कसले जाधव साहेब

    • @sandipdada8782
      @sandipdada8782 2 місяці тому +1

      निष्ठा महत्वाची

    • @user-lr7rq7jj5s
      @user-lr7rq7jj5s 2 місяці тому +1

      ❤​@@Sunny_A_

    • @pravin8845
      @pravin8845 2 місяці тому

      किती ही जाधव ची घृणा समाज साठी लग्न नाही केले त्या माणसाने आश्या त्याग मूर्ती माणस अपमान करतो समस्त ओबीसी समाज या जाधव ला याची लायकी दाखवणार

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 2 місяці тому

      तिकडचं.मरायच.जीथला.असेल.तीथ.विकास.केला.असता.तर.इकडं.बोंबलत.कशाला.आला.कोल्हा

    • @AniketSanap-rb8yo
      @AniketSanap-rb8yo 2 місяці тому

      😮​ a in

  • @rohidashsurnar1879
    @rohidashsurnar1879 2 місяці тому +85

    संजय तू किती वेळेस भेटतोस मतदारसंघांमध्ये ते सांग आधी तू नको दुसरे बोलू

  • @ganpatsanap9426
    @ganpatsanap9426 2 місяці тому +58

    हरहर महादेव 🌺🌺

  • @nandkumarghutukade5066
    @nandkumarghutukade5066 2 місяці тому +20

    होय आता आम्ही परभणी कर बदल घडविणारं आणि परभणीच्या सर्वागीण विकासासाठी यंदा परभणीचे पुढील खासदार महायुती राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री महादेव जानकर यांना विजयी करणार

  • @vinayakghule1886
    @vinayakghule1886 2 місяці тому +74

    विकास हवा चेहरा नवा जानकर साहेब फिक्स खासदार

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 2 місяці тому +80

    बंडू जाधव यांना हेही माहित नाही की,जानकर साहेब यांचे आई वडील जीवित नाही रे,अन् जानकर साहेब यांना प्रतेक गाव माहित आहे.तुम्हाला माहिती असून तर तुम्ही आमच्या गावात नाही आले राव😊😊

  • @NareshAute
    @NareshAute 2 місяці тому +42

    मित्रांनो, शिट्टी दणदणीत चाललीच पाहिजे.... 🚩🚩🚩

  • @NareshAute
    @NareshAute 2 місяці тому +102

    जाधव दुसर्‍याचे आई बाप काढायाची काही गरज नव्हती..

    • @Time2Changeurself
      @Time2Changeurself 2 місяці тому

      शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी शिटी

  • @govindghule194
    @govindghule194 2 місяці тому +9

    जाधव तू कहे तो विदेशात माणूस नाही महादेव जानकर हा महाराष्ट्राचा हिरा आहे ज्या पद्धतीने तू राजकारण करतो त्या पद्धतीचा उलटा आम्हाला राजकारण करायचे आणि परभणी मध्ये महादेव जानकर विजय होणारच

  • @jitendrasuryavanshi5118
    @jitendrasuryavanshi5118 2 місяці тому +61

    ओन्ली जानकर साहेब

  • @JaydeepTalpate-rn7of
    @JaydeepTalpate-rn7of 2 місяці тому +33

    तू लातूर चा आहे ना तू बंडू जाधव तू गरीबाची शेती खाल्ली 10 वर्षे निवडून दिलं वाट लावली परभणीची...😊 आपके बार जानकर साहेब खासदार

  • @user-yg9xo9dh1x
    @user-yg9xo9dh1x 2 місяці тому +41

    फिक्स खासदार जानकर साहेब ❤❤❤

  • @maheshdoifode2581
    @maheshdoifode2581 2 місяці тому +13

    हर हर महादेव घर घर महादेव

  • @Nchinchane
    @Nchinchane 2 місяці тому +57

    उद्धव ठाकरे ना आम्ही मानतो पण या वेळेस माफ करा बॉस एक चांगला माणूस जानकार साहेब भेटले आम्हाला

  • @govindsonwale1022
    @govindsonwale1022 2 місяці тому +10

    फक्त महादेव जानकर च निवडून येतील

  • @prem-9637
    @prem-9637 2 місяці тому +31

    मी मराठा माज मतदान जानकर साहेब ल ❤ बॉस ने आमची जमीन खाल्ली

  • @madhunavghare3293
    @madhunavghare3293 2 місяці тому +36

    तु कुठला रे बाबा
    तू पण लातूर चा आहे रे..
    दहा वर्षं पूर्ण झाली आहेत..
    तू मतदारसंघात किती फिरला आहेस..
    जनतेच्या हितासाठी काय कामे
    केली आहेत ते पहिले सांगितले बरं होईल..
    केली

  • @wavtal
    @wavtal 2 місяці тому +26

    हा जाधव स्वतःच घर, आई, बाप, बायको आणि सामान सोडून कुणालाच भेटत नाही... जनता तर लय लांब 😂😂

  • @santoshgadgile
    @santoshgadgile 2 місяці тому +8

    जाधव साहेब आता तुम्ही परभणी चे माजी खासदार च रहा

  • @bharatwaghmode2567
    @bharatwaghmode2567 2 місяці тому +15

    Only Jankar sahab ❤

  • @user-ll6lv7xo9v
    @user-ll6lv7xo9v 2 місяці тому +32

    बंडु तु कुठ भेटला 10वरशे झाले
    आता नको बोलु

  • @gajanankharabe2099
    @gajanankharabe2099 2 місяці тому +21

    परभणी मधलं एक टोक काम सांगावं, नंतरच मत मागावं,

  • @rushikeshdoltade6526
    @rushikeshdoltade6526 2 місяці тому +27

    जानकर साहेब रासप 🇬🇫 फिक्स खासदार

  • @bhagwanrengade3939
    @bhagwanrengade3939 2 місяці тому +31

    खासदार साहेब तुमचे गाव कोणते आहे ते आम्हाला सांगा उगाच कशाला म्हणतात बाहेचा आहे जानकर साहेब निवडून येणार आहे म्हणून तुम्ही उगाच कशाला चिडचिड करत आहेत दहा वर्षे आमदार होते दहा वर्षे खासदार होते तुम्ही किती मतदारांना भेटायला गेले होते सांगा

  • @sanjaykundkar9815
    @sanjaykundkar9815 2 місяці тому +14

    हार हार महादेव जानकर 🎉🎉🎉

  • @varkhedkarabhay
    @varkhedkarabhay 2 місяці тому +7

    जानकर साहेब विजयी भव होणारच यात काही शंकाच नाही,,,, अहो भारतात सत्ता मोदी जी यांची मग खासदार पण मोदी जी यांच्याच होणार,,,

  • @forevergoal9424
    @forevergoal9424 2 місяці тому +7

    आरे जानकर साहेबाला सर्व जनता माय बाप आहेत

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 2 місяці тому +8

    अब की बार मोदी सरकार त्यात जानकर साहेब खासदार.जय श्रीराम.

  • @venkatsurnar4661
    @venkatsurnar4661 2 місяці тому +16

    आता फक्त जानकर निवडन येत आहे

  • @tulshiramgaikwad223
    @tulshiramgaikwad223 2 місяці тому +22

    जानकर साहेब शभ्भंर टक्के खासदार होणार

  • @ganeshgadade1406
    @ganeshgadade1406 2 місяці тому +8

    10 वर्ष काय केलं ते सांग बाकी गप्पा नको मारू तू पण बाहेरून आलेला

  • @KavitaDigole108
    @KavitaDigole108 2 місяці тому +10

    जिल्ह्यात जिल्हा जिल्हा परभणी❤सगळ्यात भकास जिल्हा परभणी😂बंडू बॉस गेला रे😮 महादेव आला रे महादेव आला रे🎉🎉

  • @kalpanasamale3331
    @kalpanasamale3331 2 місяці тому +2

    परभणीचा हीरा निरमळ मनाचे खाजदार जानकर साहेबच होनार आस 100 /. दिसते🎉

  • @Amol2-gf5ng
    @Amol2-gf5ng 2 місяці тому +18

    विकासावर मत मांगा तुम्ही
    सातारा काय यूपी,बिहार मध्ये हाय का.....

  • @user-ms7ib3hk5b
    @user-ms7ib3hk5b 2 місяці тому +13

    भाऊसाहेब तु विकास सांग १० वर्षं चा परभणी चे काय करुन ठेवले आहे

  • @krushn9658
    @krushn9658 2 місяці тому +2

    हर हर महादेव❤❤❤

  • @cricketupdates7366
    @cricketupdates7366 2 місяці тому +6

    तुला आम्ही मत दिले 2 वेळेस मोदी सहेबांमुळे तू काय विकास केला रे आता दिसला बाबा तू इतक्या वर्षात तू माझ्या गावात सोड आमच्या मंठा तालुक्यात पण कधी दिसला नाही म्हणून आता घरीच बस ओन्ली जानकर साहेब🔥🔥👍

  • @jaymaharashtra1447
    @jaymaharashtra1447 2 місяці тому +16

    जाधव साहेब कुठं परभणी चे आहे ते पण लातूर चेच आहे आता तरी परभणी ला सोडून लातूर ला जा बस झालं जेवढं परभणी ला बरबाद करायचं तेवढं केल आता भजन करत फिरा

  • @babasahebvairal6862
    @babasahebvairal6862 2 місяці тому +6

    जानकर साहेब जिंकणारच

  • @user-vg9lw1gr1h
    @user-vg9lw1gr1h 2 місяці тому +6

    ओन्ली वन महादेव जानकर साहेब

  • @mallikarjunbirajdar1125
    @mallikarjunbirajdar1125 2 місяці тому +10

    काही बोलल तरी साहेबांच धसका घतलेत एवढ खर आहे

  • @prashant_kaygude_5612
    @prashant_kaygude_5612 2 місяці тому +19

    जानकर साहेब ✌️👑

    • @kishandhulgunde4275
      @kishandhulgunde4275 2 місяці тому

      बंडू जाधव डिपाजेत जप्त होणार आहे जनतेचा कौल जानकर साहेब धनगर ओबीसी भक्कम तुमच्या पाठीशी आहे घाबरायची गरज नाही

  • @swatijadhav3829
    @swatijadhav3829 2 місяці тому +7

    सातारा जिल्हा मराठ्यांची राजधानी आहे पाकिस्तानात नाही. हे आधी समजून घ्या.

  • @lokhandebandu5375
    @lokhandebandu5375 2 місяці тому +3

    हर हर महादेव घर घर महादेव जानकर साहेब

  • @pandurangghutukade2566
    @pandurangghutukade2566 2 місяці тому +3

    हर हर महादेव

  • @bhagirathkale9225
    @bhagirathkale9225 2 місяці тому +3

    बंडु जाधव आतापर्यंत किती मतदारांना भेटला
    जानकर साहेब जर बाहेरचे असतील तर खासदार साहेब तुमचं गाव परभणीत कुठे आहे

  • @kishordoiphode3972
    @kishordoiphode3972 2 місяці тому +18

    जानकर साहेब फिक्स खासदार परभणी

  • @rajeshugale1275
    @rajeshugale1275 2 місяці тому +14

    अबकी बार मोदी सरकार👍👍👍👍

  • @Annke-tv6pj
    @Annke-tv6pj 2 місяці тому +8

    Jankar

  • @lokhandebandu5375
    @lokhandebandu5375 2 місяці тому +4

    संजय राव आपल्या ला दुसऱ्या ची आई वडील काढण्याची गरज नाही त्यांचं आई वर भरपूर प्रेम होते ते मंत्री पदांची शपथविधी सोहळा होताना पाहीले नाही काय

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 2 місяці тому +3

    जय शिवराय जय महाराष्ट्र जाधव साहेब 🎉🎉🎉 विजय भव❤❤

  • @sureshvaidya2408
    @sureshvaidya2408 2 місяці тому +6

    राम कृष्ण माऊली आराम करा

  • @user-tg6vb4pb2j
    @user-tg6vb4pb2j 2 місяці тому +1

    बहुजन सेवक महादेव जी जानकर फिक्स खासदार.....परभणी🚩🚩🚩...

  • @cricketlover7392
    @cricketlover7392 2 місяці тому +6

    Saheb tumhi laturchi 😅😅😅

  • @DashrathChande
    @DashrathChande 2 місяці тому

    हर हर महादेव घरघर महादेव 100% खासदार महादेव

  • @emadedatta5051
    @emadedatta5051 2 місяці тому +4

    माहीत असून काय केलं

  • @sundarraogawali8502
    @sundarraogawali8502 2 місяці тому

    जानकर साहेबानी संपूर्ण जीवन समाज कारणासाठी दिले आहे .

  • @umeshsabale4712
    @umeshsabale4712 2 місяці тому +5

    तु काय दिवे लावले परभणी साठी ते सांग पहिले जनतेला

  • @wavtal
    @wavtal 2 місяці тому +9

    जानकर ♥️♥️♥️

  • @user-rb4jg8nh5o
    @user-rb4jg8nh5o 2 місяці тому

    हर घर मे महादेव

  • @user-zf6wg3ve6n
    @user-zf6wg3ve6n 2 місяці тому +2

    Only boss

  • @shankarwaghmode8441
    @shankarwaghmode8441 2 місяці тому +5

    Tula paday sati dili Ani tu pan latur cha ahe

  • @gopalsatpute9134
    @gopalsatpute9134 2 місяці тому +40

    खासदार साहेब तुम्ही फक्त पाच वर्षांनी एकदा तोंड दाखवता

  • @user-yb5wo5pp9k
    @user-yb5wo5pp9k 2 місяці тому +2

    Only Jankar saheb ❤❤❤

  • @jitendrasuryavanshi5118
    @jitendrasuryavanshi5118 2 місяці тому +3

    🎉🎉🎉

  • @babalugadhave2715
    @babalugadhave2715 2 місяці тому +2

    Only jankar saheb ❤

  • @VSS7777
    @VSS7777 2 місяці тому +1

    चिंता न करे जानकर हि आएंगे

  • @user-es5lr6fc1o
    @user-es5lr6fc1o 2 місяці тому

    खोबरं तिकडं चांगभलं

  • @user-cs6kg3lx2k
    @user-cs6kg3lx2k 2 місяці тому

    100% परभणीचे खासदार महादेवजी जानकर साहेब होणार🇬🇫🇬🇫🇬🇫🇬🇫🇬🇫🇬🇫🇬🇫🇬🇫

  • @LataGhule-cc5ru
    @LataGhule-cc5ru Місяць тому

    हार हार महादेव घर घर महादेव जानकर साहेब फिक्स खासदार आहेत

  • @mohitwanare9911
    @mohitwanare9911 2 місяці тому +1

    कोणतेही 3 कामे चंगले केले त परभणी साठी हे यांनी सांगावं.. नांदेड जालना संभजिनगर सारखे शहर यांना का करता आले नाही.. आपल्या जिल्यातील मुले बाहेर शिक्षण साठी नोकरी साठी जात आहेत.. काय केलं परभणी साठी हे यांनी एकदा सांगुणच टाकावे

  • @vikaskhomane3978
    @vikaskhomane3978 2 місяці тому +2

    जानकर राजयोग परभणी येथील विकास होणार

  • @malharishingade1267
    @malharishingade1267 2 місяці тому +5

    Bandu😂

  • @tatyaramdhaitonde892
    @tatyaramdhaitonde892 2 місяці тому

    एकदा खासदार झाल्यानंतर पुन्हा दुस-याला संधी का दिली नाही.मतदार संघात एकही पात्र नेता नव्हता का? मतदार संघात ज्या पक्षाचा एक आमदार आहे.ते नवके बाहेरचे कसे म्हणता देशाच प्रतिनिधीत्व करु पहाणारे महाराष्ट्रामधील नागरिक बाहेरचे कसे होऊ शकतात.मतदार मायबाप मतांच्या रुपाने उत्तर देईल.जानकरसाहेबांचा विजय निश्चित होईल.

  • @user-cz5ny1el1z
    @user-cz5ny1el1z 2 місяці тому +1

    jankar❤

  • @mohankarke189
    @mohankarke189 2 місяці тому

    तुम्ही कधी भेटले जानकर साहेब तर भेटतील🎉🎉

  • @ganeshborade-qk3nn
    @ganeshborade-qk3nn 2 місяці тому

    जानकर साहेब परभणी जिल्हा किंग

  • @saksharsGroup
    @saksharsGroup 2 місяці тому +3

    Jankar saheb

  • @sachinsalgar6750
    @sachinsalgar6750 2 місяці тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤जानकर साहेबच जिंकणार

  • @sugrivphad698
    @sugrivphad698 2 місяці тому

    मि.सुग्रीव फड गंगाखेड तालुक्यातील आहे जानकर साहेब यानाच मतदान करणार आहोत जाहिर सांगत आहेत

  • @SatyapremTidke
    @SatyapremTidke 2 місяці тому +1

    महादेव जानकर साहेब हे गोपीनाथ मुंडे साहेब यांचे मानस पुत्र आहे हे जाधवांनी विसरू नये

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 2 місяці тому

    पण एक संधी जानकर साहेब फक्त

  • @shankarwaghmode8441
    @shankarwaghmode8441 2 місяці тому +3

    Jamini hadap karanara khasdar ata basa sheti karat

  • @sugrivphad698
    @sugrivphad698 2 місяці тому

    होऊनच जाऊद्या जानकर साहेब विजयी होणार

  • @user-de6bx9zc4g
    @user-de6bx9zc4g 2 місяці тому

    आपला परभणी जिल्हा विकासाच्या दृष्टीने इतर जिल्ह्यांच्या १० वर्ष मागे आहे. आता संधी मिळाली आहे तर सोनं करावं योग्य माणूस निवडून द्यावा.

  • @suhassargar5403
    @suhassargar5403 2 місяці тому +1

    शिक्षण झालंय 12 वी नापास
    परभणीत लढतोय लातुर चा बॉस
    #परभणी_लेकसभा

  • @prasadshanbhag4215
    @prasadshanbhag4215 2 місяці тому

    Jankar saheb is grass root worker and honest person.

  • @gajananghuge1024
    @gajananghuge1024 2 місяці тому

    महाविकास आघाडी ज्याला पंतप्रधान करायला निघाली ते कोठुन निवडणूक लढवत आहेत ते आगोदर सांगा नंतर जानकर साहेबांना विरोध करा

  • @nayabraogondge4262
    @nayabraogondge4262 2 місяці тому +1

    आब की बार 400 पार आता शिट्टीच येनार

  • @amolmurkute4373
    @amolmurkute4373 2 місяці тому

    विजयी भव जानकर साहेब 💪

  • @nanasahebrupnawar4288
    @nanasahebrupnawar4288 2 місяці тому +1

    जानकर साहेब ✌️✌️✌️✌️१००%

  • @ankushboke6598
    @ankushboke6598 2 місяці тому +1

    Only jankar saheb 👑 fix khasdar

  • @parajidevkate4284
    @parajidevkate4284 2 місяці тому

    बजाधव साहेब विकासावर बोला
    आपण सुद्धा बाहेरचेच आहात

  • @sandipkhemnar2830
    @sandipkhemnar2830 2 місяці тому

    जाधवांचा आवाज स्पष्ट तर जानकरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या बातमीत केलेला दिसतोय.