"अनारसे"जाळीदार होण्यासाठी आजवर कोणीही न सांगितलेल्या खास टिप्स|anarse recipe|1की प्रमाणातअनारसे पीठ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @Pym1s2z
    @Pym1s2z 2 місяці тому +24

    तुमच्या सगळ्या रेसिपी मी पाहत असते ❤सगळे पदार्थ अप्रतिम असतात👍💯 तुमच्या टीप सुद्धा भन्नाट असतात. मी दरवर्षी तुमच्या रेसिपी प्रमाणे फराळ करते. अचूक होतो, आणि घरात सगळ्यांना खूप आवडतो❤

  • @sunitasudrik5122
    @sunitasudrik5122 2 місяці тому +5

    प्रिया ताई खूप छान, अप्रतिम कुठल्याही प्रकारची रेसिपी , अगदी सोप्या सहज पद्धतीने सांगणे ही तुमची खासियत , सर्व रेसिपी नेहमी च सुंदर , प्रत्येक वेळी ‌काहीतरी नविन पद्धत !!!🎉🎉

  • @amrutabhawalkar5656
    @amrutabhawalkar5656 2 місяці тому +2

    खूपच देखणे दिसताहेत अनारसे😍😍चवही भन्नाट असणार. प्रिया ताई, तुम्ही पदार्थ बनवताना घ्यायची काळजी अत्यंत नेमकेपणाने सांगता. त्यामुळे पदार्थ अजिबात चुकत नाही. म्हणून पदार्थ करायला खूप उत्साह येतो. मी ही नक्की या पद्धतीने अनारसे करेन या दिवाळीत. खूप धन्यवाद.🙏🙏💐🎊

  • @madhuriparte
    @madhuriparte Місяць тому

    Mi tumchya tips pramane anarse banavle. Khoop masta zhale aahet. Thank you so much. Keep up the good work!

  • @sheelalopes1275
    @sheelalopes1275 Місяць тому

    Khup khup chan anarese me karun bagitle me vasai mubai vargte khup khup chan

  • @saeegore8297
    @saeegore8297 2 місяці тому +2

    खूप छान ताई सगळ्या रेसिपी तुम्ही खूप छान सांगता नक्की करुन पाहणार या दिवाळीत धन्यवाद🙏 Nashik city

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 2 місяці тому +1

    खूप छान आणि सविस्तर माहिती दिली आहे नक्की करून बघेन

  • @Adg5iq
    @Adg5iq 2 місяці тому +3

    काय सुंदर जाळी आली आहे!!! अनारसा ला पाहूनच खावेसे वाटत आहे

  • @SarojWalke-b5d
    @SarojWalke-b5d 2 місяці тому +2

    प्रिया मॅडम 🙏 अनारसे पाहून तोंडाला 🤤 पाणी सुटले. हया दिवाळीत निश्चित 💯
    तुमची रेसिपी व टीप सांगण्याची पद्धत अप्रतिम 👌
    मी तुमच्या सर्व रेसिपी बघते आणि बनवते, घरातील मंडळींना खूप आवडते ❤

  • @vrshalidixit7179
    @vrshalidixit7179 2 місяці тому

    फारच सुंदर झालेत अनारसे.टिप्स खूपच उपयुक्त

  • @swatipadhye2255
    @swatipadhye2255 2 місяці тому

    अतिशय अचूक आणि योग्य प्रमाण. फारच सुंदर.

  • @priyankaambiye3867
    @priyankaambiye3867 2 місяці тому +1

    Tumchya saglya receipes mast astat

  • @smitajadhav7872
    @smitajadhav7872 Місяць тому

    Padhat khup chan. Must idea dilya badhal Dhanywad.

  • @sushmashukla8004
    @sushmashukla8004 Місяць тому

    मस्त रेसिपी नागपुर से देखा रखने का तरीका बढ़िया

  • @sheetalgovekar6721
    @sheetalgovekar6721 2 місяці тому

    खूपच रेसिपी छान वाटली करून बघायची इच्छा खूप आहे आणि बिघडले तरीही भीती वाटते रेसिपी सोप्या भाषेत खूप सुंदर सांगितली धन्यवाद

  • @sulochanachinchkar1315
    @sulochanachinchkar1315 2 місяці тому +1

    Shevtchi tip khupch chhan aahe .very nice .tumcha aavaj khuch god aahe thanks .😊😊👍👌💐

  • @Adg5iq
    @Adg5iq 2 місяці тому +1

    तुम्ही सांगितलेल्या सगळ्या टीप खूप आवडल्या सगळ्यात महत्त्वाची वाटली ती म्हणजे अनारसे ठेवताना डब्यामध्ये जी पद्धत दाखवली ती खरंच खूप उपयुक्त आहे कारण जास्तीचं तूप अनारसे मधून जे बाहेर निघेल ते तळाशी जमा न होता पोह्यांना किंवा गव्हाच्या पिठाला लागेल💯👌👌👌

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 2 місяці тому

    तुमची रेसिपी समजून सांगण्याची पद्धत टिप्स त्यानंतर प्रमाण एकंदर सगळीच रेसिपी अप्रतिम आहे अनारसे सुद्धा खूप मस्त जाळीदार झाले आहेत❤

  • @shreyavedak8829
    @shreyavedak8829 Місяць тому

    Tai mi aaj anarse banvale. Kup chan zale. Agdi mastach... tyana kup avdale.... thank you....

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 2 місяці тому

    खूप छान सगळ्या टिप्स दिल्या आहेत.👌👍🙏

  • @Adg5iq
    @Adg5iq 2 місяці тому +3

    तुम्ही सांगितलेल्या टिप्स वापरून जर पदार्थ केला तर अजिबात चुकत नाही❤

  • @swatishahapurkar6491
    @swatishahapurkar6491 2 місяці тому

    खुप छान रेसिपी
    मी करुन पाहीन

  • @ashabijur4520
    @ashabijur4520 2 місяці тому

    Excellent. I love yr recipes.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 місяці тому

      Thank you so much for your appreciation! 😊🙏

  • @SangitaDhakwal-b6o
    @SangitaDhakwal-b6o 2 місяці тому

    Apratim tips 💯👌👌👌🤤

  • @swatighadge4554
    @swatighadge4554 2 місяці тому

    खूप छान मार्गदर्शक केले

  • @smitakarde3290
    @smitakarde3290 2 місяці тому

    खुप सुंदर झाले आहेत❤🎉

  • @sonalsawkar403
    @sonalsawkar403 2 місяці тому

    खूप सुंदर anarse दाखवले थँक्स यू

  • @meeraskitchen685
    @meeraskitchen685 2 місяці тому +5

    प्रिया तुझ्या सगळ्या रेसिपी अगदी अचूक प्रमाणात 🎉 असतात, मी तुझ्या प्रमाण घेऊन रेसिपी बनवते एकदम परफेक्ट होतात रेसिपी ❤

  • @aaratikanyalkar
    @aaratikanyalkar 2 місяці тому

    ताई. तुमच्या रेसिपीज बघून गेल्या वर्षी फराळ बनवला होता.छान झालेला. मी पुणे येथून तुमचे video बघते.

  • @SonaliBapardekar
    @SonaliBapardekar 2 місяці тому

    Tai khup chan prakare tumhi sangata mi nakki karun pahin
    👌👌

  • @pratibhagunjal2487
    @pratibhagunjal2487 2 місяці тому

    Mast recipe yummy ....

  • @pikacool1232
    @pikacool1232 2 місяці тому

    You are my favourite youtuber❤

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 2 місяці тому

    खूपच सुंदर झाले आहेत अनारसे,कलरही छान आहे.
    मला स्वतःला या पध्दतीने बनवायला नक्की आवडेल.दिवाळीत बनवून बघेल...
    मी नासिक येथून हा विडीओ बघितला.

  • @TonyStark-wt2nv
    @TonyStark-wt2nv 2 місяці тому

    Apratim,mastt.….ch🙏

  • @saipatil6622
    @saipatil6622 2 місяці тому

    धन्यवाद मॅडम फारच छान

  • @kunalpawar1904
    @kunalpawar1904 2 місяці тому

    Khupach Chan❤

  • @rashmic2962
    @rashmic2962 2 місяці тому

    Can I use ghansali uncooked rice. Please let me know. Your receipe is very nice & easy to understand. Thank you so much.

  • @SangitaDhakwal-b6o
    @SangitaDhakwal-b6o 2 місяці тому

    Khup Sundar ❤

  • @anilsawant9541
    @anilsawant9541 Місяць тому

    खूप च छान मी नाशिक मधून पहाते आहे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Місяць тому

      ua-cam.com/video/mHCjDlppwsA/v-deo.htmlsi=kuy2Fjg1f6-5nFjj
      *गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत खारे शंकरपाळे*
      हे प्रमाण👆 शंकरपाळे💯% खुसखुशीत बनवते👍

  • @swadishthapaakakruti
    @swadishthapaakakruti 2 місяці тому

    छान टिप्स 👍🙏

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 2 місяці тому

    किती छान❤❤❤❤

  • @jyotsnasonar9315
    @jyotsnasonar9315 2 місяці тому

    अनारसे खूप सुंदर

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 2 місяці тому

    प्रियाताई खूप छान झाले अनारसे 🎉🎉

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 2 місяці тому

    माझे सुरवातीला कुरकुरीत होतात पण नंतर मऊ पडतात.आता या पध्दतीने करून पाहीन.

  • @ushakadam4090
    @ushakadam4090 2 місяці тому +1

    अप्रतिम

  • @swatitavate8115
    @swatitavate8115 2 місяці тому

    Mast no. 1 anarse

  • @manisharajukapse
    @manisharajukapse 2 місяці тому

    Khup chaan ❤ mala sakharache anarase recipe pan dakhava

  • @suchitapatil4884
    @suchitapatil4884 2 місяці тому

    Khup sundar

  • @shubhavaidya6590
    @shubhavaidya6590 2 місяці тому

    खूपच छान रेसिपी असतात मस्त मी मुंबईतून मालाड विभागातून पाहते

  • @Jayeshri-nk9vc
    @Jayeshri-nk9vc Місяць тому

    छान सोपी पद्दत वाटली आणि आनरसे पण ' फारदेखणे वाटले रत्नागिरी दापोलीतून मी पहात होते

  • @nirmalavibhute7987
    @nirmalavibhute7987 2 місяці тому

    Superb🎉🎉

  • @manjirivaidya4542
    @manjirivaidya4542 2 місяці тому

    छानच झाले आहेत

  • @Janhavi-s6f
    @Janhavi-s6f 2 місяці тому

    खूप सुंदर

  • @shobhakoshti1800
    @shobhakoshti1800 2 місяці тому

    Ekdam mast

  • @shitalkanitkar5995
    @shitalkanitkar5995 Місяць тому

    Excellent 👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Місяць тому

      ua-cam.com/video/vp-i71S6T7M/v-deo.htmlsi=dAu0JOZtxMu6q8v1
      साखर, गूळ ,मैदा काहीही न वापरता संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी *शुगर फ्री करंजी*

  • @SHALAKA65
    @SHALAKA65 2 місяці тому

    खूपच छान

  • @MadhuriShirke-p5h
    @MadhuriShirke-p5h 2 місяці тому

    Hi khup chan aahet anarse mast me virar la rahate

  • @sandhyaauti242
    @sandhyaauti242 2 місяці тому

    मी नेहमी अशाच पद्धतीने करते छान होतात

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 2 місяці тому

    Khup chan

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 16 днів тому

    Tai ya gulala ky mantat market mulel ka

  • @vineetadeshpande8801
    @vineetadeshpande8801 2 місяці тому +2

    वाटीच्या प्रमाणात किती गूळ?

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 2 місяці тому

    Mast recipe

  • @nandinipatil7452
    @nandinipatil7452 2 місяці тому

    Mastch mumbie

  • @mangaladevare5856
    @mangaladevare5856 2 місяці тому

    मी अंबरनाथ येथे आहे अनारशे अप्रतिम

  • @mandakhare2457
    @mandakhare2457 2 місяці тому

    very nice💐💐💐💐💐💐

  • @Mamtakhandre
    @Mamtakhandre 2 місяці тому

    Tai 2 glash tandudala tiki sakhar kiva gud gheu❤

  • @aartijagdhane8535
    @aartijagdhane8535 Місяць тому

    250 gm. Tandul Aahe tr गूळ किती घ्याचा

  • @rutujarane8974
    @rutujarane8974 Місяць тому

    Gul kuth ley type cha ghayach pl saga

  • @prachidharap4888
    @prachidharap4888 2 місяці тому

    खुप सुंदर अनारसे झाले आहेत
    तुम्ही अंगूर रबडी ची रेसपी दाखवाल का
    म्हणजे दिवाळी ला करता येईल

  • @Geeteditz-s9p
    @Geeteditz-s9p 2 місяці тому

    Anarase farach sundar zalet Priya, pan pith freeze madhe thevayche ka?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 місяці тому

      महिनाभर तरी फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नाही त्यानंतर पीठ शिल्लक राहिलं तर मात्र फ्रीजमध्ये ठेवा

    • @Geeteditz-s9p
      @Geeteditz-s9p 2 місяці тому

      @@PriyasKitchen_ ok thanks Priya

  • @gajananmahajan9660
    @gajananmahajan9660 Місяць тому

    प्रिया ताई मला वाटीने साखरेचे प्रमाण सांगना plz

  • @ramlalsoni558
    @ramlalsoni558 Місяць тому

    Jali padat nahi Karan sang upay batai

  • @pallavinalawade6276
    @pallavinalawade6276 Місяць тому

    ताई मी आज पहिल्यांदा अनारसे बनवले तुझामुळे, आणि ते अप्रतिम, आणि परफेक्ट झाले. खुप खुप धन्यवाद dear🙏🙏😊
    पण, नंतर एक प्रोब्लेम झाला तो म्हणजे, अनारसे त५,६ तासांनी मऊ पडले अस का झालं असेल तेच नाही कळलं
    माझी एक मात्र चूक झाली की अनारसे बराच वेळ तसेच परदिमधे होते डब्यात भरून ठेवले नाहोते म्हणून झालं असेल का अस की अजुन काही वेगळं कारण😢

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Місяць тому

      रूम टेंपरेचरला आले की लगेच एखाद्या डब्यामध्ये तळाशी पोहे घालायचे आणि मग मी जसं दाखवलं तसं भरून ठेवायचे जर तू बाहेर ठेवले असतील तर ते नरम पडतात

  • @sangeetapajankar3670
    @sangeetapajankar3670 Місяць тому

    Gua jar nahi use karache asel tar sakhar kiti ghayche

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Місяць тому

      एक किलो तांदळासाठी 750 ते 80 ग्रॅम साखर लागेल

    • @sangeetapajankar3670
      @sangeetapajankar3670 Місяць тому

      Thank U 😊😊

  • @sujatashinde5785
    @sujatashinde5785 2 місяці тому +1

    अर्धा किलो तांदूळ असेल तर गुळ किती घेयायचे

  • @savitadubal3096
    @savitadubal3096 Місяць тому

    Maje tandul jast korde jali tya mule jast barik hot nahi kay karave

  • @deepalijoshi7826
    @deepalijoshi7826 Місяць тому

    उरलेले अनारशाचे पीठ बाहेर ठेवायचे की आत फ्रीजमध्ये ठेवायचे?

  • @meghnabhambare8975
    @meghnabhambare8975 Місяць тому

    ताई वाटीने पिठाचे व गुळाचे प्रमाण सांगा ना प्लीज

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Місяць тому +1

      जेवढ्या वाटी तयार पीठ असेल त्याच्या निम्मे बारीक चिरलेला गूळ घ्या

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre4641 2 місяці тому

    प्रियाताई तुमच्या सर्वच रेसिपी खूपच अप्रतिम असतात आणि अनारसे टिप्स खरच भन्नाट आहेत आवाज खुपच छान आला खूप खूप धन्यवाद प्रियाताई मी बोर्डी वरून बोलते ❤

  • @smitadesai803
    @smitadesai803 2 місяці тому

    Chan.chan.chan

  • @hemantbakulbhai6085
    @hemantbakulbhai6085 2 місяці тому

    BASMATI TANDUL VAPRU SHAKTO KA?

    • @shitalkanitkar5995
      @shitalkanitkar5995 Місяць тому

      Tyanni sangitla indrayani sodun kuthlahi tandul chalel

  • @hemalatahankare7895
    @hemalatahankare7895 Місяць тому

    अनुसार दोन्ही बाजूने तहत का नाही?

  • @manishabhosale3363
    @manishabhosale3363 Місяць тому

    गुळ कडक असल्या स काय करावे

  • @vrushaliisokar6840
    @vrushaliisokar6840 13 днів тому

    साखरेचे करायचे असल्यास प्रमाण किती घ्याचे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  13 днів тому

      सगळी प्रक्रिया अशीच करावी फक्त गुळ जिथे वापरला त्याऐवजी पिठीसाखर त्याच प्रमाणात वापरावी

  • @nidhikadam9114
    @nidhikadam9114 2 місяці тому

    Tai anarsyach pitacha gola kiti divas theu sakto

  • @sunitaharishchandrakar6475
    @sunitaharishchandrakar6475 2 місяці тому

    Tai anarsa don tin divsani vatad chivat hotata kay karyaache

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 місяці тому +1

      व्यवस्थित हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे एखादा जरी अनारसा आतून व्यवस्थित तळला गेला नसेल आणि मऊ राहिला असेल व आपण सगळे अनारसे एकत्रित ठेवले तर बाकीचे सुद्धा एका अनारस्यामुळे मऊ होतात

  • @sonak6561
    @sonak6561 Місяць тому +1

    मि चुकून जुना बासमती भिजवला आहि आणारश्यासाठी pls सांगा नीट होतात का आज 3 दिवसा झाले आहात तांदूळ भिजून pls हेल्प

  • @vidyanaik6003
    @vidyanaik6003 2 місяці тому

    Anarse telkat hou naye mhanun Kay upay karava

  • @NehaSawant-t7c
    @NehaSawant-t7c 2 місяці тому

    Sadha gul ki chikki gul?

  • @Anikabhatkar24
    @Anikabhatkar24 2 місяці тому

    माझ्या कडे तांदूळ जुना आहे.. पण कोलम पॉलिश वाला आहे.. तर चालेल का

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 місяці тому +1

      Ho chalel पण चार ते पाच दिवस भिजवा

    • @Anikabhatkar24
      @Anikabhatkar24 2 місяці тому

      @@PriyasKitchen_ ok.. thank you 🙏

  • @nidhikadam9114
    @nidhikadam9114 Місяць тому

    गुळाची ढेप येते तो गुळ चालेल का

    • @anujaalshi7844
      @anujaalshi7844 Місяць тому

      ढेप नका घेवू . ड्राय असते खूप.

    • @nidhikadam9114
      @nidhikadam9114 Місяць тому

      @@anujaalshi7844 चिक्की चार गुळ चालेल का मग

  • @seemsjosh-zq6qq
    @seemsjosh-zq6qq 2 місяці тому

    मी गेल्या वर्षी तुमचं प्रमाण आणि पद्धत वापरून अनारसे केले होते. तेही प्रथमच. अप्रतिम झाले होते.
    या वेळेच्या प्रमाण आणि पद्धतीत काही फरक आहे का प्रिया ताई?
    अजून एक प्रश्न...किती दिवस आधी आपण हे पीठ करून ठेवू शकतो आणि फ्रिज मध्ये ठेवायचे का? कारण हवाबंद डब्यात ठेवून डबा बाहेरच ठेवला तर बुरशी येते

  • @sonalsawkar403
    @sonalsawkar403 Місяць тому

    तुमच्या सगळे रेसीपी छान असतात पण माझ्या या दिवाळीत anarse बिघडले पीठ पातळ झाले तर आपण काय करू शकतो का प्लीज मला सांगा

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Місяць тому

      तीन दिवस भिजवलेले तांदळाचे पीठ त्यामध्ये पुन्हा मिसळायचे

    • @sonalsawkar403
      @sonalsawkar403 Місяць тому

      Thank you priya

  • @avaneeshgaonkar597
    @avaneeshgaonkar597 Місяць тому

    मीठ घालावे लागत नाही का?

  • @sunitishilankar5760
    @sunitishilankar5760 2 місяці тому

    गुळाऐवजी साखर टाकायची असेल तर कीती घ्यावी वजनाने.

  • @neelimasagare9977
    @neelimasagare9977 Місяць тому

    मी इंदौर म प्र हुन

  • @deepakali6667
    @deepakali6667 2 місяці тому

    गूळ कोणता घ्यायचा, कोल्हापुरी का

  • @manishakulkarni686
    @manishakulkarni686 2 місяці тому

    २ वाट्या तांदूळ घेतले तर गुळ किती घ्यावा

  • @manishakulkarni686
    @manishakulkarni686 2 місяці тому

    गुळ मऊ नसल्यास काय करावे.

  • @MrunalPatil-b3l
    @MrunalPatil-b3l 2 місяці тому

    तांदूळ 500 ग्राम घेतले तर गूळ किती घ्यायचा ते प्लीज सांगाल का repley द्या