मोबाईलला बळी जाण्यापासून कसं वाचवावं | मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडीओ | फायनली आज दाजींनी दिले उत्तर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 359

  • @pushpadhongade
    @pushpadhongade Місяць тому +50

    आजच्या युटुयुब चॅनल वर सर्वात नंबर १ चॅनल आसेल तर तो खरच तुमचा आहे . म्हनजे तुमच्या चॅनल वर आल्यानंतर आपल्याच घरातील व्यक्तीन बरोबर आपन बोलता किंवा बघतो असे वाटते तर खरच मराठी माणसाला पुढे आणा . जसे मराठी चित्रपटला किंवा मराठी नाटकाला आपन जो पुढे आणायचा प्रयत्न करतो तसेच मराठी माणसाला सपोट करा . हो मी लिहीते हे प्रामानिक पने माझे चॅनल लैगेरे नाही ये . खरच ह्या दोघीना आजुन भरभरुन प्रेम द्या .

    • @kaverikale1172
      @kaverikale1172 Місяць тому +4

      अगदी बरोबर आहे

  • @TruptiCreation26
    @TruptiCreation26 Місяць тому +11

    इतका समजदार बाबा घरी असेल तर मुलांना चुकीचं वळण लागू शकत नाही
    घरी मोठा माणूस जर समजदार असेल तर बाकी सर्वांना चांगलीच वळण लागते...
    सर्वांना सांभाळून नेणारा एक भक्कम माणूस घरी असलाच पाहिजे
    सोशल मीडियाचा चांगला वापर होतोय तुमच्या चैनल चा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
    खूप चांगले विचार फौजींचे 👌🏼🙏🏼🙏🏼

  • @user-sl6uc8lf8b
    @user-sl6uc8lf8b Місяць тому +28

    खूप छान सांगितले दाजीनी ,खूप संस्कारी आहेत ,दोन्ही फौजी त्यामुळे तुमची मुले ही संस्कारी आहेत

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 Місяць тому +4

    तुम्हा सर्वांचे व्यक्तीमत्व व विचार खूप परिपक्व व आदर्श आहेत. तुमच्या व्हिडिओंमधे वेगवेगळे विषय उत्तम पद्धतीने मांडले जातात, ज्यामधून समाज प्रबोधन होते. व उत्तम माहिती मिळते. आदर्श कुटुंब व आदर्श चॅनल ही आहे. आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओ बद्दल आभार व अभिनंदन!

  • @NamrataVagal
    @NamrataVagal Місяць тому +15

    बरोबर बोलतात फौजी. आताच्या पिढीला खुप चांगली माहिती आहे. फक्त प्रत्येकाने ऐकायला पाहिजे. कष्टाविण फळ नाही.

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 Місяць тому +6

    फौजींना प्रथमतः 🙏 सँल्युट
    आजच्या तरूण पिठीला हे छान मार्गदर्शन ठरू शकते
    धन्यवाद भाऊ
    जो कोणी हे मार्गदर्शन ऐकेल ते नक्की पुढे जाणार ☝👍🌹🙏

  • @yamunawaghmode4517
    @yamunawaghmode4517 Місяць тому +20

    खूप छान माहिती दिली आहे, काळाची गरज आहे मुल खूप भरकटत चालली आहे

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 Місяць тому +3

    खूपच भारी बोललात दाजी. तुम्ही एक्स आर्मी person असूनदेखील तुमचे मन खूप विचारी व कोमल आहे. खूप खोलवर जाऊन विचार करतात तुम्ही. आजच्या व्हिडिओतून बऱ्याच गोष्टीं शिकायला मिळाल्या. खूप खूप धन्यवाद🙏🏼 शब्दच कमी पडत आहेत कौतुकासाठी 🙏🏼

  • @bhartimane7167
    @bhartimane7167 Місяць тому +5

    खूप खूप छान मार्गदर्शन केले एखाद्या संघनेचे अध्यक्ष असावे भाऊनी

  • @user-nb3mb6it2l
    @user-nb3mb6it2l Місяць тому +12

    खुप छान दाजी खर आहे मेहनत करूनच पैसे कमवावेत मेहनतीच फळ कधीच वाया जात नाही

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Місяць тому +2

    दाजींनी खूप आज कालच्या मुलांना उपयुक्त अशी माहिती दिली.सर्वांनी आवर्जून लक्षात ठेवावं अशी ठेव दाजींनी दिली.धन्यवाद दाजी 🙏
    खूप छान सुसंस्कारित कुटुंब ❤❤🙏🙏👍

  • @DrDamale
    @DrDamale Місяць тому +16

    ❤❤भारती व दिदी खूप छान फौजी साहेंबाचा सल्ला मोलाचा आहे. तुम्ही गावाकडे राहाता पण सिटीतले लोकांना चा तोंडात मारली. सगळेच बाबतीत घरी राहणे वागणे बोलणे कपडे घालते खूप छान. फौजी साहेब ला सलाम.

    • @vijaybhalekar6924
      @vijaybhalekar6924 26 днів тому

      नमस्कार सर भारती आणि स्वाती सरांनी खूप छान पद्धतीने माहिती दिली नविन पीढीसाठी लाखमोलाची माहिती सलाम आहे तुम्हांला

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 Місяць тому +3

    आजच्या पिढीतल्या मुलांसाठी उपदेश घेण्यासारखा आहे. प्लॅटफॉर्म तयार करा हे खूप कमी शब्दात पण रोचक पद्धतीने मांडले. कोण म्हणते लक्ष्मी असते तिथे सरस्वती नाही रहात. सरस्वती असेल तर लक्ष्मी आपोआप येते. 1 no. Video 👌🏼👌🏼🙏🏼

  • @dipeshkarale7091
    @dipeshkarale7091 Місяць тому +21

    फौजी नी छान माहिती दिली आधी देशाची सेवा नी आता जनतेची सेवा करतात खूप अभिमान वाटतो दाजींचा सॅल्यूट दाजी ना तुमचे व्हिडिओ पाहिले का एनर्जी येते खूप छान व्हिडिओ

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 Місяць тому +10

    खूप च छान माहिती दिली दाजीनी सर्वांना उपयुक्त अशी मस्तच

  • @KaleDaDa-vb7hr
    @KaleDaDa-vb7hr Місяць тому +3

    खूप खूप सुंदर माहिती दिली दादांनी त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद

  • @deepalipharande1492
    @deepalipharande1492 Місяць тому +58

    शंकर दादा आणि राजु दादा दोघांचा शैक्षणिक प्रवास म्हणजे शालेय शिक्षण ते आर्मी ऑफिसर पर्यंत. त्यावर एक वीडियो बनवा.

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  Місяць тому

      Ho nakki 👍👍👍

    • @Thetwoboysarefunnyvideos
      @Thetwoboysarefunnyvideos Місяць тому +2

      Kharach tai banava ekada video nakki sagale inspire hotil

    • @varshapatwardhan4801
      @varshapatwardhan4801 Місяць тому

      Wah wah wah.eakdm correct.gharche motthe bhau kase asavet he shankar dadan chya kade pahun shikave.

    • @harshalawanjari8037
      @harshalawanjari8037 Місяць тому

      Ho tai doghacha video baghayla khup aavdel
      Jase tumcha lagnacha vlog kase jamle tasa ya dadacha kara

    • @kartikbirajdar9755
      @kartikbirajdar9755 Місяць тому

      हो नक्की आवडेल ताई आम्हाला पण श्री स्वामी समर्थ❤❤

  • @kusumtribhuvan3634
    @kusumtribhuvan3634 Місяць тому +13

    स्वाती खूप छान माहिती दिलीत दाजिनी

  • @hinalad4159
    @hinalad4159 Місяць тому

    आजचा व्हिडीयो 1 नंबर होता. आज मोठ्या फौजी भाऊनी खुपच छान आणि तरूणाना उपयुक्त माहिती दिली. 🙏 खरोखर online game च्या मागे लागुन तरूण झटपट पैसे कमावण्याच्या मागे लागले आहेत. अधुनमधुन अशी उपयुक्त माहिती देत जा बर्याच जणाचे संसार वाचतील.

  • @amarpatil722
    @amarpatil722 Місяць тому +3

    दाजी खूप हुशार समजूतदार

  • @manishagaisamudrevlog8364
    @manishagaisamudrevlog8364 Місяць тому +1

    खरच सावध रहा online game पासुन आजच आमच्या अपार्टमेंट मधला एक फ्लॅट बँक वाल्यांनी सील केला आहे .खुप वाईट वाटल

  • @jyotisirsat3499
    @jyotisirsat3499 Місяць тому +3

    खूप chan mahiti dili 👍

  • @vandanaunkule6890
    @vandanaunkule6890 Місяць тому +2

    फौजींनी खूप छान माहिती दिली आणि आत्ताच्या पिढीला मोलाचे मार्गदर्शन केले

  • @user-oi4ct3kj2c
    @user-oi4ct3kj2c Місяць тому +1

    ताई खुप छान माहिती दिली दाजिंनी बाकिच्या जेंट्स लोकांनी सुद्धा दाजिंन सारखे विचार ठेवले तर कुणाच्याही घरात कधी वाद होणार नाही खुप समंजस आहेत दाजी 👍👌

  • @Navnathpimparkar-tv9vh
    @Navnathpimparkar-tv9vh Місяць тому

    श्री स्वामी समर्थ ताई मी तुमचे व्हिडिओ रोज बघते पण कमेंट नाही केली कधीच. दाजींनी खुप छान माहिती दिली खुप काही शिकायला मिळतं तुमच्या सगळ्यांकडून खुप छान असेच प्रेरणादायी व्हिडिओ बनवत जा

  • @anitagawari9990
    @anitagawari9990 Місяць тому +1

    Khup chan sangitle family tmimng is very important

  • @Manisha_Bambale
    @Manisha_Bambale Місяць тому +4

    ताई मी मनिषा मी नाशिक ची आहे तुमचे vedio khup motivate करतात बाकीचे chanle वाले पैसे मिळवण्यासाठी jungly rummy chi add करतात पण तुम्ही समाजाला vedio च्या माध्यमातून चांगली माहिती दिल्याबद्दल तुमचे कौतुक

    • @user-rp8nq1rs5f
      @user-rp8nq1rs5f Місяць тому

      कुठे राहती ताई तु नाशिक ला मी पण नाशिक ला राहते

  • @harshalitayade2558
    @harshalitayade2558 Місяць тому +3

    खूप छान माहिती दिलीत दादा👍 आताची मुलं खरंच मोबाईल मुळे खूप वेडी झाली आहेत.... त्यांना आउटडोर गेमच माहिती नाहीये....

  • @shobhapawar6804
    @shobhapawar6804 Місяць тому +2

    दाजी ऐक नंबर

  • @mandakinikhamkar5859
    @mandakinikhamkar5859 Місяць тому +1

    अतिशय समजदार आणि संस्कारी फॅमिली . खरच खूपच छान .

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 Місяць тому

    खूपच chhan माहिती fauji ni dili...आज सामाजिक janivetun study karun faujini chhan udaharne devun sangitle aahe. Khup khup chhan mahiti share keli. Sarvana yacha khup fayda hoil..

  • @user-pk2og6df1y
    @user-pk2og6df1y Місяць тому +1

    Khup chhan information ❤❤

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 Місяць тому +1

    Khup mst video zala aaj cha ...khup Chan mahiti dili daji ni ...kharch khup माहिती सांगितली आज ...

  • @user-ed5lr3tt2n
    @user-ed5lr3tt2n Місяць тому +2

    दादा तुम्ही खूप छान माहिती दिली आजकालच्या मुलांना हि माहिती खुप उपयोगी पडेल

  • @user-ym2we6pv1x
    @user-ym2we6pv1x Місяць тому +1

    भारती स्वाती तुम्ही खुप छान माहिती दिली आहे तुम्ही खुप गोड व समजदार खुप गोड❤❤❤

  • @ganeshpanmal6838
    @ganeshpanmal6838 Місяць тому +2

    Love you mejar 💕खूप छान माहिती दिली खूप अभिमान वाटतो तुमचा ty

  • @snehalchavan4876
    @snehalchavan4876 Місяць тому +1

    खुप छान माहिती दिली त्याबदल Thanks दाजी

  • @rohinisarode2764
    @rohinisarode2764 Місяць тому

    व्वा मोठे फौजी साहेब अनमोल मार्गदर्शन व मोलाचा सल्ला दिलाय, किती कौतुक करावे तुम्हा सर्वांचेच ,असे मधून मधून मोलाची माहित तूमच्या नोकरी निमित्त आलेले अनुभव शेअर करत चला,हो आणि लहान फौजींना जरा बोलके करा खुप आनंद वाटेल आम्हास ❤❤❤❤❤

  • @kartikthombare8399
    @kartikthombare8399 Місяць тому

    खूप छान माहिती दिली दाजींनी मी माझ्या दोन्ही मुलांनाही आजचा ब्लॉग दाखवला आजच्या ब्लॉग मधून खूप काही घेण्यासारखं होतो खूप काही शिकण्यासारखं होत खूप खूप खूप खूप खूप खूप छान होता आजचा ब्लॉग

  • @mayur9653
    @mayur9653 Місяць тому +1

    अग्निवीर बद्दल माहिती दिली.तसेच छान स्पष्टीकरण केले.त्या साठी धन्यवाद दादा

  • @shamapathak8071
    @shamapathak8071 Місяць тому +2

    Far chan information tai n dada. Itki khari goshta boltaye. Good 👍👍topics

  • @rekhapatil7892
    @rekhapatil7892 Місяць тому +1

    खूप छान माहिती. ही पण एक लोकसेवाच आहे 👍👍

  • @user-bw5ol9eu6b
    @user-bw5ol9eu6b Місяць тому +1

    खरंच.... माझ्या जावयाचे विचार खूप खूप उच्च आहेत.❤❤❤❤❤

  • @nandawalunj-rv1ty
    @nandawalunj-rv1ty Місяць тому +1

    खरच ताई तुमचे ह्वीडीओ खुप काही शिकवुन जातात आणि खरच सगळ्यांनमध्ये तुमचेच ह्वीडीओ बघण्यासारखे असतात

  • @user-jv3dw6oy2n
    @user-jv3dw6oy2n Місяць тому +1

    धन्यवाद 🙏 फौजी खूप छान माहिती दिली काही मुले अशी आहे वडिलांनी कमवले आपण काय करायचं नाही त्यांनी पण बापासारखे करून दाखवले पाहिजे

  • @user-rp4zc2tn2i
    @user-rp4zc2tn2i Місяць тому +1

    खूप छान माहिती दिली आहे फौजी साहेबाना सलाम

  • @KaveriBhingare
    @KaveriBhingare Місяць тому +1

    Khup chhan information dili dajini . Thanks

  • @manishawalunj7375
    @manishawalunj7375 Місяць тому

    खरंतर चे आत्ताचे नवीन पिढीला खूप अनमोल आजचा संदेश दिला

  • @KomalGawade-sx6rq
    @KomalGawade-sx6rq Місяць тому +6

    Motivational; Inspirational and needful information online payment fraoud sathi kharach kahitari kel pahije khup lok tyala bali padat ahet khup chan mahiti sangitali daji tumi 🙏

  • @sulochanapatil4955
    @sulochanapatil4955 Місяць тому

    Thanks bharti & swati tai & jawae bapu khuch most important mahiti dili

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 Місяць тому +1

    Khupch khupch Chan madt💐💐💐🙏🙏🙏

  • @ashwiniumap2097
    @ashwiniumap2097 Місяць тому

    खरच फौजी ni खूप छान सांगितले आहे. मी हा video माझ्या माहितीतील सर्वानाच share केला. Thank you दादा 😊

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Місяць тому +1

    फारच उपयुक्त माहिती सांगितली दादांनी

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 Місяць тому

    खूप छान माहिती सांगितली दाजींनी आजच्या युट्यूब चॅनलवर सर्वात नंबर 1 चॅनल आसेल तो आपला छोट्या फौजींना व्हिडिओ मध्ये घेत जा ताई

  • @samairanavgire1513
    @samairanavgire1513 Місяць тому +1

    Share market baddal sanga. Tyachya pan add astat. Baki khup chhan माहिती सांगितली.

  • @santoshbachhav7674
    @santoshbachhav7674 Місяць тому +2

    Tai daji ne khup chan information dili
    👌👌

  • @shitalkoinkar8940
    @shitalkoinkar8940 Місяць тому

    Khup chan hoti mahiti ...
    पूर्ण महाराष्ट्राचे फेवरेट झाले आहेत दाजी तुम्ही

  • @amolmogare1901
    @amolmogare1901 Місяць тому +3

    Khup chan ani important mahiti dili

  • @SwatiPanmalkar-ct3sr
    @SwatiPanmalkar-ct3sr Місяць тому

    Khupch Chan mahiti dili aamchya daji ni khup manapasun bolt hote aasch vel milalyavr video madhi at ja v ashich mahtvachi mahiti sangat ja🎉

  • @VikasTarde-qf9lh
    @VikasTarde-qf9lh Місяць тому +1

    सर खुप चांगली माहीती दिली तुमच्या मुले बरयाच लोकांचे सौंसार वाचु शतील

  • @suvarnabalkavde8255
    @suvarnabalkavde8255 Місяць тому +2

    खुप छान बोलतात दादा ❤❤

  • @komalingawale9605
    @komalingawale9605 Місяць тому +3

    Khup chhan topic hota tai mast

  • @rajunakil
    @rajunakil Місяць тому +2

    खूपच छान माहिती दिलीत माझा मुलगा मोबाईल वर असायचा म्हणून आम्ही आर्मी स्कूल घातले खूप छान त्याची प्रगती होत आहे

  • @sarikaukey9627
    @sarikaukey9627 Місяць тому

    Mote fouji khup samjdar aahet chan samjavun sagital hi reality aahe bharti tu khup nasibvan aahe ase husband madale 👍👍👍👍dev tumala khup yash devo nice family sarana salute

  • @VaishaliTidke-zq7jv
    @VaishaliTidke-zq7jv Місяць тому +1

    Khup chan information

  • @namdevgadhave6900
    @namdevgadhave6900 Місяць тому +2

    Aahe babani mulana dakhba aasa chan video 🎉😊 ❤

  • @sangeetabhise2365
    @sangeetabhise2365 Місяць тому +2

    Chan sangilat
    Asach samaj upyogi topics cover karat ja
    All the best

  • @soham915
    @soham915 Місяць тому +1

    ताई दादांना माझ्याकडून आज सॅल्यूट खूप छान माहिती दिली thank you dada

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc Місяць тому

    Mothya Faujini 1no mahatvachi aajachya navin pidhila tasech tyanchya palkana motivet karnari upyukt mahiti dili tumhala lakh lakh dhanyavad asech kadhi kadhi videot yeun aamha saglyana proseha han det ja ❤

  • @VaishaliPatil-t9w
    @VaishaliPatil-t9w Місяць тому +3

    भाऊ ‌खूपच छान माहिती दिली ताई ला खूप चांगला नवरा मिळावा आहे

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation Місяць тому +1

    Khup chan daji😊😊mast माहिती दिली😊

  • @jyotisurvaseफॅशनडिझायनरमराठी

    खूप छान माहिती दिली दाजींनी खरंच तुमची फॅमिली खूप छान आहे तुम्ही खूप ग्रेट आहात तू मला पाहून खूप मोटिवेशन मिळतं❤

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 Місяць тому +1

    Valuable information. God bless you.

  • @sajidamulani4107
    @sajidamulani4107 Місяць тому +1

    Daji namaskar tumhi tumchya kadil mahiti det jaa amhala tyacha khup fayda hoto ani taitumhi pan khup chaan mahiti deta vlog bagushi vatat tumche❤

  • @gayatritodmal7667
    @gayatritodmal7667 Місяць тому

    Khup chan mahiti dili dajini. Khup suppotive aahet mr tumchi. Sgle vedios khup chan astat

  • @SujataSahane-si1cd
    @SujataSahane-si1cd Місяць тому +1

    Khup chan guidance

  • @madhukarumale6824
    @madhukarumale6824 Місяць тому

    खुप छान माहिती दिली फिजिकल व आळसी पना मेहनति शिवाय अशक्य आह आहे

  • @meenadhanawale6670
    @meenadhanawale6670 Місяць тому

    भाऊ एकच नंबर , खुप छान माहिती दिली शतशः प्रणाम

  • @MohiniShirsad
    @MohiniShirsad Місяць тому +2

    खूप छान माहिती दिली दाजीनी

  • @vrushalipawar3241
    @vrushalipawar3241 Місяць тому +2

    ,mind cheng video kup chan daji

  • @VishwasSangle
    @VishwasSangle Місяць тому +1

    खूप छान माहिती दिली ताई दाजींनी आताची नवीन पिढी खरंच गेमच्या खूप स्वाधीन जात आहे आणि खरच खूप छोटे छोटे मुलं सुद्धा खूप वेडे झाले आहेत जे तुमचे व्हिडिओ बघत आहे त्यांच्यासाठी खूप चांगली माहिती आहे आणि प्रत्येकाने बघायलाच पाहिजे तुमच्या व्हिडिओ मधून खूप काही शिकायला सारखा आहे जेवढे बघतात त्यांच्यासाठी खरंच खूप चांगला आहे मला तर तुमचा व्हिडिओ नाही आला तर करमतच नाही रोज बघा वाटते

  • @chhayakulkarni7318
    @chhayakulkarni7318 Місяць тому

    खूप छान दादांनी माहिती दिली आहे खूप छान

  • @yaminithakare2284
    @yaminithakare2284 Місяць тому

    भारती आणि स्वाती आमची स्टोरी तुमच्यासारखीच आहे आम्ही पण सख्ख्या बहिणी जावा आहे तुम्ही टाकलेल्या व्हिडिओ आम्ही रोज बघतो.

  • @kaverimungse7130
    @kaverimungse7130 Місяць тому

    Khup chan sangitl daji ni. Online game ch he star lok advertising krtat.tyana sagal mahit asun pn. Saglyani ya froud pasun savadh rahill pahije

  • @archanakalamkar8900
    @archanakalamkar8900 Місяць тому +1

    Khupach chan information..😊

  • @savitapawar8489
    @savitapawar8489 Місяць тому +1

    Very important information ❤❤

  • @archanatangawade610
    @archanatangawade610 Місяць тому

    Kharach kasthla paryay nahii.....mi hi ya opinion chi ahe pramanik pane milavalelya pratek goshtimadhe khup khushi asate ...
    ❤❤❤❤

  • @savitagarje3786
    @savitagarje3786 Місяць тому

    Khup chan information Thanks

  • @prajwalsawant1594
    @prajwalsawant1594 Місяць тому +1

    Most important video thank you

  • @mayurborhade759
    @mayurborhade759 Місяць тому

    खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏

  • @SeemaP-ks5gs
    @SeemaP-ks5gs Місяць тому +1

    दादा खूपच छान बोलले

  • @pallavithorat5372
    @pallavithorat5372 Місяць тому +1

    Daji kiti hushar ahet,asa jar sarvanni vichar kela tar sarvach kutumb sukhi hotil

  • @PrashantJadhav-oz2ov
    @PrashantJadhav-oz2ov Місяць тому +1

    खूपच छान माहिती दिली दाजी

  • @user-rp8nq1rs5f
    @user-rp8nq1rs5f Місяць тому

    खुप छान माहिती दिली आहे दाजिनी❤❤

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 Місяць тому +1

    अगदी उत्तम माहिती सांगितली❤❤😊😊 दाजींनी

  • @rajeshbaware3773
    @rajeshbaware3773 Місяць тому

    Great thinking Proud of your family 🎉🎉🎉

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 Місяць тому

    खूप छान माहिती दिली नविन पिढी ला उपयोग होईल

  • @SwatiLokhnde-ph5sx
    @SwatiLokhnde-ph5sx Місяць тому

    सर्व माहिती👌👌👌👌👌 दिल्याबद्दल थँक्यू❤

  • @poojabandgar2404
    @poojabandgar2404 Місяць тому

    दाजी खुप समजदार आहेत दाजींकडून खुप काही शिकायला भेटतय 😊तुमची मुल पण खुप समजदार आहेत

  • @pallavinimagre4414
    @pallavinimagre4414 Місяць тому

    खूप छान माहिती दिली छान वाटलं