घरात खूप विचित्र गोष्टी घडतात | Interview: Yogita Chavan | Bigg Boss Marathi New Season

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 680

  • @anuradhasontakke9802
    @anuradhasontakke9802 2 місяці тому +714

    सर्वांनी बघावं असा interview आहे हा कारण इतकं शांत पने आणि मोजक्या शब्दात सांगितलं आहे योगिता ने खूप छान आमच्यासाठी तू च विनर आहेस खूप प्रामाणिक आहेस

    • @manjushasalvi7458
      @manjushasalvi7458 2 місяці тому +4

      खुप छान योगिता u r great🎉🎉❤❤

    • @pandurangsolkar9195
      @pandurangsolkar9195 2 місяці тому +5

      योगिता.खुप छान. खेलात

  • @SY-fy8hb
    @SY-fy8hb 2 місяці тому +317

    योगिता तू bogg boss साठी नाही बनलेली आहेस ग....तुझा स्वभाव शांत, समजूतदार, सर्वांना प्रेम करणारा वाटतो आणि तरीही जे प्रेम तू या तीन आठवड्यात कमवलेयस त्या प्रेमाने तुझी खूप प्रगती होईल....मस्त movies, serials कर❤❤❤

    • @mr_adi_-xi8gd
      @mr_adi_-xi8gd 2 місяці тому +1

      दादा खुप गोड कंमेंट....❤❤❤

    • @SY-fy8hb
      @SY-fy8hb Місяць тому

      @@mr_adi_-xi8gd 🥰🥰🥰.....yogita is sweet so comment must be♥️

    • @pramodpawar8633
      @pramodpawar8633 Місяць тому

      1000% Correct, समजूतदार मुलींना ते शक्य नाही , एक अंकिता सुद्धा आहे पण ती fight करतेय

  • @pravinwadke9892
    @pravinwadke9892 2 місяці тому +502

    योगिता ताई तुम्ही खरच ऐक संस्कारी घरातील गुणी अभिनेत्री आहात...
    तुमच्या विरुद्ध निकी आणि जान्हवी खूपच माजुर्ड्या मुली आहेत....

    • @shrutikamble4442
      @shrutikamble4442 2 місяці тому +5

      गेम आहे

    • @jyotimohod33
      @jyotimohod33 2 місяці тому

      Imagesaving ​ game ahe yar,kadhi samjel he @@shrutikamble4442

    • @sapnauphade5809
      @sapnauphade5809 2 місяці тому +4

      गेम असला तरी पण त्या दोघी खूप जास्त आहेत त्यांचे संस्कार दाखवतात त्या.. मेघा धाडे पण जिंकल्या होत्या त्या अश्या हया दोघी सारखी मुळीच नव्हती

    • @shripaddegvekar869
      @shripaddegvekar869 2 місяці тому

      खरंच निकि आणि जान्हवी माजुर्ड्याच आहेत . त्यांना योग्य शब्द वापरला.

  • @Shrutigurav08
    @Shrutigurav08 2 місяці тому +103

    खुप गुणी आणि संस्कारी मुलगी आहे योगिता ती कोणाला वाईट बोलू शकत नाही❤

  • @Happyminakshi
    @Happyminakshi 2 місяці тому +112

    योगिता तुझ्या वागण्यातून बोलण्यातून खरंच तुझ्या आईबाबांनी खूप चांगले संस्कार केले तुझ्यावर.....

  • @vaishalipatil6111
    @vaishalipatil6111 2 місяці тому +119

    योगिता ,खरच अभिजित खूप चांगला आणि खूप संयमी,शांत मुलगा आहे.राग आलाच तर,जिथे बोलायचे तिथेच बोलतो

  • @vijayparihar2264
    @vijayparihar2264 2 місяці тому +796

    निक्की ने घरात 2 बैलं, 1 महिस आणि 1 छोठा पपी पाळून ठेवलेत.

  • @dilipdhas9659
    @dilipdhas9659 2 місяці тому +201

    योगिता खूप छान मुलगी आहे. ती बाहेर आली खूप छान वाटले. कारण ते लीड ऐक्टर चेकाम नाही. ते जान्हवी सारखे विलेन पाहिजेत bigg boss ला. चांगल्या माणसाचे ते काम नाही.

    • @SukhadevPawar-b9q
      @SukhadevPawar-b9q 2 місяці тому

      💯👌

    • @atish_mohite_0506
      @atish_mohite_0506 2 місяці тому

      चांगले लोक आहेत म्हणून बिग बॉस ला TRP आहे सध्या

  • @rohitpatil8494
    @rohitpatil8494 2 місяці тому +27

    खूप सुंदर योगिता शब्द नाहीत माझ्याकडे किती maturity तुझ्यात
    Hatts off you ❤

  • @ajayjadhav8635
    @ajayjadhav8635 2 місяці тому +201

    योगिता बिग बॉस या show ची लायकी नाही तुझ्या सारख्या माणसांना न्याय द्यायची ...
    I love your nature and grace ❤❤

  • @shalakagawade8232
    @shalakagawade8232 2 місяці тому +38

    योगिता तू आहे तशीच रहा
    गोड आहेस,बीग बॉसच्या गेम हा तुझ्या साठी योग्य नव्हे
    त्यासाठी साधी ,बालिश, वृत्ती कामाची नाही.तुला पुढिल प्रगतीमय प्रवासासाठी शुभेच्छा ❤

  • @bhaktibagayatkar2189
    @bhaktibagayatkar2189 2 місяці тому +48

    अगं योगिता,तू खुप गोड आहेस.प्रामाणिक आहेस.आणि तू खुप चांगलं खेळाडू होतीस.आम्हाला तुला बघायला खुप आवडलं असतं.❤❤

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे 2 місяці тому +141

    योगिता मला वाटायचे तुमच्यासारखे सिरीयल मधील लोक काम करणारे असेच आहेत पण तू खूप छान आहेस मला आत्ता कळले

  • @kalyanibhadane6148
    @kalyanibhadane6148 2 місяці тому +616

    याला म्हणतात मराठी माणुस संस्कार 😊😊

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 2 місяці тому +131

    बिगबाॅस मधये गेल्यावर खरे रुप बाहेर येते आनंद आहे तु चांगली इमेज घेऊन बाहेर आलीस.

  • @sankeshshinde7598
    @sankeshshinde7598 2 місяці тому +129

    योगिता गेम मधून जरी बाहेर आली असेल तरी तिने मराठी माणसांची मन जिंकली

  • @jayakandalkar8812
    @jayakandalkar8812 2 місяці тому +24

    एक नंबर मुलाखत मोजक्या शब्दात छान झाली योगिता बोलत होती आणि माझे डोळे भरले होते 😢जनुकाही माझीच मुलगी बहीण मैत्रीण बोलते आहे संस्कृती संस्कार कधीच मुद्दा म दाखवावे लागत नाही ते दिसतात अंकिता नाव घेतलस खुप छान वाटल ती तर आमचीच आहे मालवण ची पण मी तुला बिगबाॅस मध्ये च पाहीले आणि तू मनात भरली जिंकलस यार 🎉🎉🎉

  • @sakshipatilvlog5223
    @sakshipatilvlog5223 2 місяці тому +31

    तूच खरी संस्कारी मुलगी अभिमान वाटतो तुझा योगिता tai❤❤❤❤❤ मराठी मुलगी कशी असावी तर ही अशी 😍😍❤️❤️❤️

  • @virajp2290
    @virajp2290 2 місяці тому +63

    ताई तुम्ही जे फक्त तीन आठवड्यात कमावले आहे ते ट्रॉफी पेक्षा मोठे आहे, भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐🙏

    • @chitravaidya1347
      @chitravaidya1347 2 місяці тому +2

      खरंच आहे ते. Yogita is winner

  • @LM-uh3jr
    @LM-uh3jr 2 місяці тому +6

    ❤❤❤❤❤❤
    योगिता खुप छान... तुझ्या अभिनयातून तू भविष्यात अनेक पुरस्कार मिळवू शकतेस... तू बिग बॉस मधून बाहेर पडलीस...आणि तुला बाहेर बघितल्यावर खूप छान वाटलं,तु आत मधे कोणत्या मानसिकतेत होतीस ते सर्वांनी पाहिले आहे.एक माणूस म्हणून तू चांगली व्यक्ती आहेस आणि म्हणूनच तू पुन्हा बाहेर चांगल्या वातावरणात आलीस...येथून पुढे तुझे चित्रपट पाहायला खूप आवडतील...तुझ्या पुढील वाटचालीसाठी फार फार शुभेच्छा...अनेक आशीर्वाद...

  • @sanskarchavmayechivlog9518
    @sanskarchavmayechivlog9518 2 місяці тому +21

    योगिता बेटा हे वाक्य बोलून मला फार समाधान वाटलं मला तर असं वाटायचं की मला एकटीलाच अभिजीत चांगला मुलगा आहे म्हणून वाटतं परंतु तू आत राहून आलीस तू म्हणालीस अभिजीत खूप चांगला मुलगा आहे खरच चांगला मुलगा आहे तो

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे 2 місяці тому +66

    खूप छान बोलतेस योगिता तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे तुझ्या वयाच्या मुलींना त्यांनी किनी ज्या नवीन थोडे तरी तुझ्यातले गुण घेतले तर आयुष्यात लय पुढे जातील

    • @RajShinde-g4b
      @RajShinde-g4b 2 місяці тому +1

      अंकिता ल बिग बॉस मधे फर्स्ट टाईम बघितलं पण खरच खूप प्रेमळ आहे 😊❤

  • @vaishalipatil6111
    @vaishalipatil6111 2 місяці тому +59

    योगिता किती छान ,शांत पणें बोलतेस ग .तू मला खूप आवडतेस. अजून बिग बॉस मधे तुला बघायला आवडले असते.संयम राखून तू खूप छान खेळलीस. ❤ U ❤❤❤❤❤

  • @SupriiyasFoodLab-iu5xk
    @SupriiyasFoodLab-iu5xk 2 місяці тому +129

    Yogita...tu mla adhi ...jast avdat navti....pan Big boss madhe aalyavr tu kay ahes....kashi ahes...he kalale khup khup chaan ahes tu❤❤❤ mla tu ajun rahavis .. big boss madhe khelaves...tuzi bhiti ahe ....ti face karunach nighun javi kayamchi...ani tuza pravas top5 peryant baghaycha hota😐😔... Mastch khellis tu... Te mhantat na.. na bolata karun dakhavayche....ani bazi maaraychi...ashes ahes tu😊😊😊❤❤❤khup avadlis mala😘😍😘😘😘 hope ha msg. Tuza peryant pohochel All The Best.... future sathi😘

    • @azure52
      @azure52 2 місяці тому +2

      Same here, mala end parynter watat hota secret room kiva ticha husband sobat parat entry hoil. Kadhi waiit nhi boli kona badal Yogita. All the best for future projects and life🎉

    • @pankajpatil012
      @pankajpatil012 2 місяці тому

      Same here

    • @BhagyashriLaghule
      @BhagyashriLaghule 2 місяці тому

      Same here​@@azure52

    • @chitravaidya1347
      @chitravaidya1347 2 місяці тому

      Team A tar agadi faltu team ahe

    • @surajchavan2353
      @surajchavan2353 2 місяці тому

      आपल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद, आपला संदेश तिच्यापर्यंत पोहोचवू.

  • @archanamirgule5361
    @archanamirgule5361 2 місяці тому +9

    तु खुप छान खेळलीस आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन बाहेर गेलीस खरंच तुझं खूप खूप कौतुक ❤❤❤

  • @swapnaphalke4892
    @swapnaphalke4892 2 місяці тому +26

    Kiti bhari nature ahe yar yogita che ... I did not know she was this beautiful by nature

  • @Vaishnavi-fj2mu
    @Vaishnavi-fj2mu 2 місяці тому +21

    Jara suddha skip karava vatla nahi tuzha interview....kharach...game peksha mansa mothi astat he 100 kaltq tuzhya vagnyatun...Love uu... ahes tashich raha❤..

  • @IraGorhe
    @IraGorhe 2 місяці тому +35

    माझ्यासारखी योगिताच विनर आहे.❤ निखिल , योगिता सारख्या शांत लोकांसाठी बिग बाॅस सारखा toxic show नाही.

  • @prajaktaparkar7829
    @prajaktaparkar7829 2 місяці тому +16

    योगिता तू खरी आहे decent आहेस अश्या मुली ज्या घरात असतील ते घर खरच सुखी असेल तुझा navara सुद्धा decent आहे असेच राहा ❤

  • @kadambari0816
    @kadambari0816 2 місяці тому +3

    योगिता किती छान बोलतेस तू यार...तुला आता असा मनमोकळ भरभरून बोलताना पाहताना खूप छान वाटतं आहे...तू खूप पुढे जाशील तुझ्या या स्वभावामुळे आणि विचारांमुळे...
    खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी ❤❤❤

  • @priyakamath886
    @priyakamath886 2 місяці тому +65

    Yogita is soft nature.
    Heroine .

  • @pallavipatil4062
    @pallavipatil4062 2 місяці тому +56

    योगिता pure hearted person 😍😍😍

  • @shivarajlatthe5904
    @shivarajlatthe5904 2 місяці тому +16

    धन्य आहेस तू बाहेर आलीस पण मराठी संस्कृती नाही मोडली नाहीस

  • @PAUNI....10
    @PAUNI....10 2 місяці тому +9

    आता आता तू 4,5 दिवस खूप छान खेळत होतीस अजून हवी होतीस तू😢😢...पण असो जे तुला हवं होत ते झालं बाहेर आलीस तू😊
    आत जे काही काही लोक आहेत ना ते त्यांना फक्त अस वाटत की ट्रॉफी आपली व्हावी त्यासाठी आपली किती का लायकी जाईना जनतेसमोर, त्या ट्रॉफी साठी इतक्या खालच्या लेव्हल ल जात आहेत ना..."ट्रॉफी जिंकण्या पेक्षा ना या जनतेची मन जिंकने महत्त्वाची आहे"😊 ,,,आणि तू ते केलस थोडे दिवसातच🎉🎉❤

  • @anuradhakasare6625
    @anuradhakasare6625 2 місяці тому +239

    आम्हाला तुला आणखी खेळताना बघायचं होतं 😢

    • @ravindragawand6593
      @ravindragawand6593 2 місяці тому

      हो मी योगीताला ओट करत होतो

    • @IraGorhe
      @IraGorhe 2 місяці тому +1

      होय खरचं

  • @kavitaninawe4413
    @kavitaninawe4413 2 місяці тому +22

    Yogita tu real aahet . Lahan pana pasun jasi hoti tasich aahet. So proud of you.

  • @priyajadhav9500
    @priyajadhav9500 2 місяці тому +16

    तुझा interview बघुन खरचं खुप छान वाटलं ...निक्की जान्हवी खूप dirty Game खेळतात... तु रिअल winner ahe आमच्या साठी... तु मराठी मुलगी चे संस्कार दाखवले जे तू रिअल आहेस

  • @Aleeshna0824
    @Aleeshna0824 2 місяці тому +15

    Yogita u have won our heart❤... God bless you dear🎉

  • @laxmansamant4920
    @laxmansamant4920 2 місяці тому +16

    ही संस्कारी मुलगी आहे, फारच छान योगिता.

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे 2 місяці тому +45

    खूप छान विचार आहेत योगिता तुझे तुझ्या आई-वडिलांना तुझ्यावर खूप छान संस्कार केले आहेत

  • @deepaksonawane3787
    @deepaksonawane3787 2 місяці тому +11

    ताई तुम्हाला आणखीन खेळताना बघायचं होत , काल खूप वाईट वाटल तुमच्या साठी. मी फक्त तुमच्या मुळे आणि सूरज दादा साठी बिग बॉस बघतो. A टीम किती चिटिंग करून खेळत आहे तरी तुम्ही त्यांच्या बद्दल एक वाईट शब्द वावरला नाही..

  • @hdf93
    @hdf93 2 місяці тому +65

    योगिता तु संस्कारी आहेस 👌💐बेस्ट विशेष ❤

  • @aaryamankame
    @aaryamankame 2 місяці тому +10

    किती छान सांगितलस योगिता छान आहेस तू

  • @nishachavan7395
    @nishachavan7395 2 місяці тому +6

    योगिता तू खूप छान बोलते कुठेच एका अभिनेत्री ला असणारा अटीट्युड नाही. तुझं बोलणं अगदी ऐकत राहवंस वाटतं. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐

  • @dipikap7552
    @dipikap7552 2 місяці тому +6

    V. Good yogita... योग्य अशी उत्तरे..शाब्बास

  • @anitaborse8249
    @anitaborse8249 2 місяці тому +13

    योगिता तू व्यक्ती म्हणून खूप छान आहेस तुझ्याकडून खूप शिकण्यासारखे आहे.

  • @SwamiSamarth24-d7o
    @SwamiSamarth24-d7o 2 місяці тому +34

    एक नंबर योगिता तु खुप सुंदर खेळत होती आणि खुप सुंदर मानाची आहेस ❤❤❤

  • @shraddhajoil1162
    @shraddhajoil1162 2 місяці тому +4

    योगिता तू खरच गोड आणि संस्कारी मुलगी आहेस.अशीच रहा तुझ्यात कोणताही बदल होऊ देऊ नकोस बाळा माझे तुला खुप खुप आशिर्वाद आहेत

  • @sanjaykhandare9334
    @sanjaykhandare9334 2 місяці тому +16

    Chan खेललीस परंतु टिकून राहायला पाहिजे होत,तुझ्या बद्दल महाराष्ट्रातील लोकांना खूप अभिमान होता.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 місяці тому +21

    वर्षा ताईंचा अवमान आम्ही सहन करणार नाही. बिग बॉस चे बाहेर आलेवर टार्गेट करणारेना टार्गेट करणार

  • @जयशिवरायकरणचिऊपाटील

    आतापर्यंत मि एकही व्हिडिओ बिना स्कीप केलेचा पाहीला नाही पण आज हा व्हिडिओ क्रीप न करता एक एक शब्द आईकावासा वाटत खुप छान तुझे बोलने हे योगिता दीदु वा स्वभाव तर एकच नंबर कारण यवढ सविस्तर आणि शांत कमि शब्दात कोनाच मन न दुखवता आस समजुन सांगितले सर्वांबद्दल 👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌💐🍫🫰❤️लय भारी लय भारी लय भारी वाटत होत व्हीडिओ संपूच नये ❤

  • @surajsawant3147
    @surajsawant3147 2 місяці тому +12

    खरच ताई येवढं छान बोलते यार तुझा पूर्ण व्हिडिओ बगितला खूप छान वाटल लव यू❤ ताई

  • @aditikulkarni9100
    @aditikulkarni9100 2 місяці тому +11

    हा गेम कोणाला ठरवून खेळता येत नाही नेहमी नवीन लोक आणि नविन टास्क असतात विचित्र लोक जास्त असतात योगिता सारख्या स्वोज्वल मूलीचे हे काम नाही च 🎉🎉❤

  • @jimmybttl594
    @jimmybttl594 2 місяці тому +21

    आमच्या घरात आजी आणि आईची तू खूप आवडती आहेस..bb सुरु झाल्यावर तू आहेस म्हणून खूप आनंदात होत्या दोघी.. पण तुला रडताना बघून दोघी नाराज झाल्या😑.. सिरीयल मध्ये गुंडाबरोबर मारामारी करणारी योगिता खऱ्या आयुष्यात एवढी नाजूक मनाची असेल असं वाटलं नव्हतं..हीच चर्चा सध्या घरात सुरु आहे.

  • @fam0876
    @fam0876 2 місяці тому +2

    I am from Chiplun (Kokan Maharashtra) and watching BB Marathi from Saudi Arabia.
    Yogita tu ka baaher aalis, tujha game honest hota, you were the only genuine and innocent person in the BB house. May God bless you. Aani ho bar ka social media var active raah aani update det raah.

  • @RajKarpe-fz4xp
    @RajKarpe-fz4xp 2 місяці тому +8

    योगिता खरंच खुप छान खेळलीस. बाहेर आलीस हे बगुन वाईट वाटलं खरं पण. एक चांगल पण वाटलं. काय माहित आहे एखाद्याला खरंच या गोष्टी सहन नाही होत. ते आपण सहन पण करू शकत नाही.. खुप छान वाटलं

  • @charmchemistrybyadeshkhara481
    @charmchemistrybyadeshkhara481 2 місяці тому +3

    Mazy mate tu winner ahe yogita mam karan kharach ha game manvi bhanacha ahe ani tu bigboss chy gharat ani baher sudha tuza nature same ch ahe tr aamchy mate tuch hi trophy deserve kart kharach proud of you 😊

  • @prachinene1266
    @prachinene1266 2 місяці тому +10

    योगिता तु खुप गोड आहेस तुझा निर्णय योग्यच आहे ❤❤

  • @sunandabarde7668
    @sunandabarde7668 2 місяці тому +10

    खरचं योगिता तू मनाने खूप चांगली आहेस ❤. अभिजित आणि अंकिता पण खुप चांगले आहेत

  • @neetapatil7730
    @neetapatil7730 2 місяці тому +4

    खूप गोड मुलगी आहे all the best Yogita for a amazing future❤❤

  • @VarshaVyavahare-l9f
    @VarshaVyavahare-l9f 2 місяці тому +9

    तू वाटत होती त्यापेक्षा खूपच छान वाटलीस😊

  • @ShwetaYadav-gi9zs
    @ShwetaYadav-gi9zs 2 місяці тому +5

    How soft spoken Yogita you are! Amazing dear❤

  • @sahilbhonde9975
    @sahilbhonde9975 2 місяці тому +42

    Kiti God bolte yar... Yogita tai tu..... From NAGPUR.

  • @rockstarranjeetdeshmukh5405
    @rockstarranjeetdeshmukh5405 2 місяці тому +9

    अंतरा तु big boss मध्ये जायलाच नको होते कारण शांत स्वभाव व समजूतदार पणा आहे तुझा big boss मध्ये कठोर जनावरे असतात

  • @sandhyanaik1102
    @sandhyanaik1102 2 місяці тому +2

    खरच किती गोड अहे योगिता.. खरेच तिने राहिलं पाहिजे होते.. असो शेवटी तिची खुशी... छान interview आहे..

  • @meghanamrane
    @meghanamrane 2 місяці тому +16

    Khup bhari aahes yogita tu...ashich tu tuzya aayushyat mast raha.....❤❤

  • @sandhyadeshpande1832
    @sandhyadeshpande1832 2 місяці тому +2

    योगिता खरच तू खुप छान खेळली. स्वतःची पातळी सोडून कधीच नाही वागली. इतकी शांत balanced योगिता. खुप बरे वाटले. खूपच छान इंटरव्ह्यू दिलास.

  • @SandeepPatil-qc4if
    @SandeepPatil-qc4if 2 місяці тому +5

    योगिता, तू बाहेर येताना हिरोईन मटेरियलच आहेस. हे खुप महत्वाचं आहे... आपणं जसे आहोत तसेच दिसलो .. राहिलो... अजुन सिरियल्स मध्ये as a lead heroin बघायचंच आहे..❤

  • @arpitaphadtare3330
    @arpitaphadtare3330 2 місяці тому +51

    Tu final la geli astis❤❤

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे 2 місяці тому +16

    खूप मोठी हो योगिता तुझ्यात ते टॅलेंट आहे माझी पण मुले तुझ्याच वयाची आहेत तू मला कधी भेटशील का नाही मला माहीत नाही पण मला दोन मुले आहेत आणि तुला मी मुलगी मांडली जयश्री कचरे पुणेकर

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे 2 місяці тому +31

    बाळा शेवटपर्यंत असेच विचार ठेव खूप पुढे जाशील

  • @Shubh_Kaisar
    @Shubh_Kaisar 2 місяці тому +6

    योगिता ताईं बद्दल खूप खूप आदर वाटतो 🙏💯

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 місяці тому +7

    योगिता यांचे बोलणे मनाला भावणारे आहे 💐🙏

  • @samip3124
    @samip3124 2 місяці тому +4

    योगिता तू खूप छान खेळत होतीस गेल्या आठवड्यात आणि तू बाहेर येण्याची आमच्याकडे अपेक्षा नव्हती खरं म्हणजे तुला पुन्हा एकदा संधी मिळायला पाहिजे बिग बॉस मध्ये पण तुझी स्वतःचीच इच्छा दिसत नाही त्यामुळे ठीक आहे

  • @prajaktashelke7127
    @prajaktashelke7127 2 місяці тому +22

    मी योगिता ला वोट केले होते,आणखी बघायला आवडल असते तुला योगिता.

  • @SaiBarge-ce6ju
    @SaiBarge-ce6ju 2 місяці тому +15

    माणुसकी खुप आहे योगिता तुझ्यात ❤

  • @shraddhapenkar3428
    @shraddhapenkar3428 2 місяці тому +8

    Yogita प्रत्यक्षात जशी आहे तशीच बोलते आणि तसच बोलते बोलण्यात आणि वागण्यात एकता आहे खूप छान

  • @sneha_art79
    @sneha_art79 2 місяці тому +11

    योगिता तू खुप छान खेळत होतीस....👍👌

  • @lalitachaudhari2635
    @lalitachaudhari2635 2 місяці тому +1

    ताई तू सर्वांची मन जिंकून खऱ्या अर्थाने आमच्या साठी विनर आहेस❤❤

  • @rameshjadhav247
    @rameshjadhav247 2 місяці тому +15

    योगिता, खेळासाठी आपली मराठी संस्कृती सोडली नाहीस.... सलाम

  • @AnghaGupte
    @AnghaGupte 2 місяці тому +11

    योगिता खरच एक संस्कारी मुलगी आहे ❤

  • @nehachavan4629
    @nehachavan4629 2 місяці тому +5

    Such a wonderful personality 💖💖 saglyat positive vibes in BB5.amchya sathi tuch winner 🏆🏆 ahes.you are so real

  • @rajendrajagtap9325
    @rajendrajagtap9325 2 місяці тому +7

    बिग बॉस मध्ये जाण्याच्या अगोदर बिग बॉस हा शो बघणे अत्यंत गरजेचे आहे तरस त्या ठिकाणी कंटेस्टंट टिकू शकतो कारण बिग बॉस हा खूप शातिर दिमाग वाल्या लोकांचा खेळ आहे तेथे बिचारे साधे भोळे सरळ स्वभावाचे लोक टिकू शकत नाही

  • @SunitaPatil-jc1bk
    @SunitaPatil-jc1bk 2 місяці тому +52

    सगळ्यात स्ट्रॉंग होती बिग बॉस स्वतः unfair आहेत गेल्या रविवारी का नाही नॉमिनीशन ठेवल एकतर निकी आणि जान्हवी ची कॉमेंट्स नाही वाचली बिग बॉस A टीम ला सपोर्ट करते दिसत आहे आजपासून बिग बॉस बघणार नाही

    • @ShreeniwasPatil-t4f
      @ShreeniwasPatil-t4f 2 місяці тому +2

      Ho n khar ahe bagychi pan echa ny rahili

    • @chitravaidya1347
      @chitravaidya1347 2 місяці тому +2

      Khara ch ahe

    • @sahilraut1103
      @sahilraut1103 2 місяці тому +2

      हा बरोबर गेल्यावेळी मुद्दामहून बिगबाॅस नाॅमिनीशन‌ केल नाही

    • @rutupatil3814
      @rutupatil3814 2 місяці тому +2

      Ho Nikki Ani Janhavichi comment Ka Nahi dakhavli. Kaalcha bhaucha dhakka fare watla Nahi. Karan Janhavi Nikki credit gheun geli he je bolali hoti te pn Bigg boss ne Ka Nahi dakhavle.

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 2 місяці тому +8

    Real good character 😅😅 it's rare lady in marathi filim industry 😅

  • @शाश्वतशेती-ढ1झ
    @शाश्वतशेती-ढ1झ 2 місяці тому +2

    चला आपण ए टीम मधल्या लोकांना बाहेर काढायला voting करून मदत करूया.

  • @manishagurunath3216
    @manishagurunath3216 2 місяці тому +15

    माझ्यासाठी तर तुच winner 🏆❤

  • @vandanamhatre6057
    @vandanamhatre6057 2 місяці тому +7

    खरंच याला म्हणतात सुसंस्कार ❤❤❤❤❤

  • @Sameer-Shirsekar
    @Sameer-Shirsekar 2 місяці тому +7

    मला असा वाटत की.खरचं जर बिग बॉस इतका त्रास दायक योगिताला झाला असेल तर आपण प्रेक्षक म्हणून पण बघू शकत नाही कीव्हा बघू नव्हे.

  • @sandipptl1936
    @sandipptl1936 2 місяці тому

    खूप छान अनुभव आहे योगिता तुझा शांत संयमी राहण्यात वेगळाच आनंद असतो

  • @SurajArtist-hs4tg
    @SurajArtist-hs4tg 2 місяці тому +2

    Yogita Tai nako tas mhanu surajla.... tujhya support chi garaj aahe....ani tyala aapan jinkvu❤❤suraj chavan👑

  • @pravinwadke9892
    @pravinwadke9892 2 місяці тому +9

    योगिता ताई तुम्ही खरच खेळायला पाहिजे होते..

  • @santoshthorat1781
    @santoshthorat1781 2 місяці тому +8

    अरे हे घरचे संस्कार सांगतात कीती छान बोलती योगिता निकी जान्हवी पार फेल

  • @priyankag1155
    @priyankag1155 2 місяці тому +2

    Khup sanskari aahe hi.. Khup mothi honar. Hicha nvra jast lucky aahe tyala hi lifepartner mhnun milali. Mla aavdli hi aani ankita...

    • @kcr3377
      @kcr3377 2 місяці тому +1

      अभिजित पण चांगला आहे

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 2 місяці тому

    योगिता तू खूप शांत पणे खेळलीस.❤❤❤❤❤❤❤❤❤
    योगिता खूप छान मुलाखत दिली.
    खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉

  • @ketuue5333
    @ketuue5333 2 місяці тому

    Yogita khup sweet ahes, bigg boss type nahiye mhanun actually baghayla awdat hota. Last captency task far mast khellis tu. Varsha taina hats off, itkya vait prakare Nikki ani Janhavi vattel te boltat tyana pan tya ekdahi react karat nahit. Khupach decency ne vagavtat tya saglyana. I hope winner Nikki group paiki koni honar nahi.. Nikki la weekend cha vaar la Ritest correct bolle ki ticha separate bigg boss chalu ahe. Yogita 100% madhyam vargiya marathi mulgi vatlis, loved your personality!! May you do much more good work!

  • @sandipmahajano390
    @sandipmahajano390 2 місяці тому +1

    योगिता संस्कारी आहेस म्हणुन तुला जमले नाही एवढेच Good Descision respect

  • @amruttakkekar4482
    @amruttakkekar4482 2 місяці тому +1

    योगिता ताई ने महाराष्ट्रीयन संस्कृती जपुन खूप छान खेळ खेळा आहे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे सलाम ताई तुमचा कार्या ला..

  • @deepakkhade6695
    @deepakkhade6695 2 місяці тому +3

    योगिता छान मुलगी आहे बर झालं आपली बाहेर आली 👍

  • @SavitaBankar-lm7fp
    @SavitaBankar-lm7fp 2 місяці тому +4

    Yogita you are great ❤