Ratnagiri : JSW कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप | हलगर्जीपणा केल्याचा ग्रामस्थांचा आरोप

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2025

КОМЕНТАРІ • 14

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार Місяць тому +9

    आता उदय सामंत कुठे गेला ह्यानेच तर कंपनीला सपोर्ट केलंय स्थानिकांचा विरोध असताना.

  • @DipaliBhongale-sc3jf
    @DipaliBhongale-sc3jf Місяць тому +3

    तिथे काम करणारे कामगार तिथे जवळ राहत नाहीत ते स्वतःची काळजी घेतात पण आपण स्थानिक लोक याचे बळी पडतो म्हणून रिफायनरी सारखे प्रकल्प आपल्या कोकणात नकोच सर्वानी मिळून यांना जाब विचारला च पाहिजे

  • @narayankhorate6611
    @narayankhorate6611 Місяць тому +2

    बे जबाबदारीने कंपनीच्या अधिकारी राहत असतील तर त्यांना जबाब विचारलं गरजेचे आहे

  • @Evolution769
    @Evolution769 Місяць тому +1

    आमदार साहेब झोपलेत आता दिसणार नही त्यांना

  • @malhar1622
    @malhar1622 Місяць тому +3

    20मिटर च्या अंतरावर शाळा, कंपानी ला परवानगी तरी कशी मिळाली

  • @yogitajog4451
    @yogitajog4451 Місяць тому +5

    आमदार साहेब कुठे गेले

  • @greenleaf5154
    @greenleaf5154 Місяць тому +1

    Are vaa amdaranchi manse nyay magtayt😂😂

  • @afwaj6387
    @afwaj6387 Місяць тому

    Nice to see that peoples are aware and alert
    Aata prashanachi jababdari aahe yanchya takrarichi dakhal ghenyat yave.

  • @shabanamulla5924
    @shabanamulla5924 Місяць тому

    Koknat kaslech prakalpa nakot please

  • @afwaj6387
    @afwaj6387 Місяць тому

    Prashasanacha halgarji pana
    To Gadre marine vala suddha ghaan vaas sodto aajubajuchya lokana itka traas hoto

  • @abrarmujawar2517
    @abrarmujawar2517 Місяць тому

    Sarpanch saheb 😂

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 Місяць тому

      सोडू नका ग्रामस्थानी फुडे मागे या लहान मुलाना कुठलाही त्रास होवू शकतो मुलीना जास्त त्रास होवू शकतो
      आपल घर आपण संभाळतो तस प्रत्येकाने आपली वाडी गाव जिल्हा चांगला आणि संपन्न होईल हे पाहीले पाहीजे उठ सुठ कुठल्याही राजकारणी लोकांच्या सतऱज्या उचलू नयेत आपल्या आईवडीलानि पण याच गावात वाडीत आपल्याला लहानाचे मोठे केले हे विसरु नये एक कोकणी ग्रामस्थ रीळ