100 फुल पाते लागणार | कापूस पातेगळ फवारणी | kapus pategal favarni | कापूस फवारणी | kapus favarni

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • 100 फुल पाते लागणार कापूस पातेगळ फवारणी | kapus pategal favarni | कापूस फवारणी | kapus favarni
    कापूस पातेगळ फवारणी,kapus pategal favarni,कापूस फवारणी,kapus favarni,
    कपाशी पिकावरील थ्रिप्स नियंत्रण, kapus khat niyogen, thrip control, cotton insecticide, thrips control insecticide, तुडतुडे मावा थ्रीप्स नियंत्रण, तुडतुडे मावा थ्रीप्स, तुडतुडे मावा थ्रीप्स फवारणी, thrips, थ्रिप्स, jesid, कापूस मावा नियंत्रण, कपासकपाशी फवारणी नियोजन,favarni velapatrak,kapus favarni, कापूस दुसरी फवारणी, kapus favarni niyogen, kapus pachavi favarni, kapus futve niyogen, कापूस तिसरी फवारणी,किड नियंत्रण,कापूस फळफांद्या वाढण्यासाठी,

КОМЕНТАРІ • 110

  • @SharipTadvi-m4c
    @SharipTadvi-m4c Рік тому +1

    Dhanyvad Dada mahiti Dil Badal

  • @vasavekrushisevakendra
    @vasavekrushisevakendra 2 роки тому +18

    साहेब फक्त
    टाटा बहार -50 ml आणि बोरॉन 20% -25 ग्रॅम प्रति पंप 15 लिटर- तरी मोठया प्रमाणात फुलपाती लागगात..... इतक कॉम्बिनेशन घेईची आवश्यकता नाही...... 🙏🙏🙏🙏🙏

    • @KTNM007
      @KTNM007  Рік тому

      हो बरोबर..आहे बाकीचे घटक काही वेगळे काम करतात... धन्यवद

  • @gorkhnathmehare9364
    @gorkhnathmehare9364 Рік тому +1

    भाऊ यांच्या सोबत चमत्कार ऐवजी गायत्री परफेकट जमत नाही का

  • @umeshlahane5494
    @umeshlahane5494 2 роки тому +3

    सर इतके कोबीनेशन चालत नाही ना

  • @maheshhate8277
    @maheshhate8277 Рік тому +1

    Sir pagal zale ka, plenofix, chamatkar donnie sangta

  • @ratankatkar4444
    @ratankatkar4444 3 дні тому

    आता फवारणी केली चालेल का आता खूप गरम होता हवामान आहे

  • @mahadeodutkor8200
    @mahadeodutkor8200 2 роки тому +1

    चमत्कार सोबत planofixकसे काय वाफर करू शकतो.
    हे सविस्तर कळवा.

  • @anilraomagar1669
    @anilraomagar1669 2 роки тому +1

    Dhanyawad Bhai

  • @chetandiware743
    @chetandiware743 2 роки тому +30

    अरे भाऊ काही पण नका सांगू चमत्कार सोबत प्लानोफिक्स नाही चालत

  • @pramodmahalle5451
    @pramodmahalle5451 2 роки тому

    Sir kapashici pane ambadi sarakhe zale krupaya sir konati favarani karavi sanga glysel made kampani walyane tat 2 4 d mix kele ka

  • @mahadeodutkor8200
    @mahadeodutkor8200 2 роки тому +1

    कापुस फवारणी मध्ये planofix सोबत किटक नाशक आणि बुरशीनाशकांची मीळुन फवारणी केली तर चालेल का. कळवा.AM.

  • @sunilgadhari7920
    @sunilgadhari7920 Рік тому

    Karchac praman pan bagh bhau kahipan sangu make.

  • @sachindakhore5290
    @sachindakhore5290 2 роки тому +3

    टाटा बहार 50 ml, एखाद micronutrient,0-52-34, उलाला, आणि प्रोफेक्स सुपर,
    बोरॉन

  • @anilchavan6781
    @anilchavan6781 2 роки тому +1

    Khat niyogen chagl asel and zad nirogi aslyavr ashya fal fadya automatic yetet tonic chi grj nhi

  • @swapnilshelke2557
    @swapnilshelke2557 Рік тому

    सर या सोबत किटकनाश वापरलेत काय होणार

  • @ravindrapatil5794
    @ravindrapatil5794 2 роки тому +3

    तर दादा पातीचं बोंडात रुपांतर होण्यासाठी कोणता स्प्रे करावा...

  • @PoonamWakode-s9u
    @PoonamWakode-s9u 11 місяців тому

    Coromandal ch fantac plus vapara

  • @gulabchavan2110
    @gulabchavan2110 2 роки тому +2

    सर मी planofix ची पहिली फवारणी केली आहे दुसरी पण फवारणी केली तर चालेल का

  • @avinashdhole1459
    @avinashdhole1459 2 роки тому

    सर याच्या मध्य कीटक नाशक maru शक्तो काय

  • @nikhilupare1409
    @nikhilupare1409 2 роки тому

    Kahi sagun Kapur krab krte bhau

  • @janardhankapplawad9403
    @janardhankapplawad9403 2 роки тому

    Bond lagun pati ful stop zal parat pati ful yenya sathi konti fawarni karawi

  • @kiransultane9788
    @kiransultane9788 2 роки тому +3

    भाऊ वाढ कमी असल्यास कोणती फवारणी करावी

    • @vasavekrushisevakendra
      @vasavekrushisevakendra 2 роки тому +1

      Gibbrellic Acid 0.001%L घटक असलेले टॉनिक 50 ml प्रति पंप घ्या...
      होशी

    • @chandrakantbhadre3509
      @chandrakantbhadre3509 2 роки тому

      @@vasavekrushisevakendra barobar ahe bhau 👌👌👌💯

    • @gjananlad785
      @gjananlad785 2 роки тому

      Fantac plus

  • @rohitchaudhari7972
    @rohitchaudhari7972 2 роки тому +2

    सर फुल पाती पीवळी पडुन गळत आहे

  • @गजाननचव्हाण-म7ध
    @गजाननचव्हाण-म7ध 2 місяці тому +1

    फालोफिस जमतेका तुम्ही सांगितलेल्या औषधी सोबत

  • @GajananKhole-e3x
    @GajananKhole-e3x Рік тому

    माहिती देत आहे का? का?

  • @sidhyaaa6858
    @sidhyaaa6858 2 роки тому

    Hukela ahe ka bhauu...avdhe sare avshdh marayla lavto ektr

  • @mangalrathod4095
    @mangalrathod4095 Рік тому

    Sar Tata bahar che ret kay ahe sar

  • @krishnachore3693
    @krishnachore3693 2 роки тому

    Sir chmtkat ani planoflix ya paiki konthi yek chalel ka

    • @KTNM007
      @KTNM007  2 роки тому

      एकाच घ्या 2 पैकी

  • @surajpande5000
    @surajpande5000 2 роки тому

    Planofix Marlyvr navin pati yetil ka?

    • @KTNM007
      @KTNM007  2 роки тому

      नाही.. हे पातेगळ न होण्यासाठी कार्य करते

  • @satishumate6261
    @satishumate6261 2 роки тому

    Experiment kelay ka

  • @vitthalpimpale813
    @vitthalpimpale813 2 роки тому

    या फवारणी सोबत किटकनाशक घ्यावे की नाही घ्यावे तर कोणते घ्यावे

  • @श्रीस्वामीसमर्थ-भ2म

    औषध फुटले माझे चमत्कार आणि प्लँनोफिक्स समजलं का व्हिडीओ डिलीट करा लोक घरी येतील तुझ्या

    • @KTNM007
      @KTNM007  2 роки тому

      व्हिडीओत सबटायतल टाकलं एकदा चेक करा...आम्ही शेतकऱ्यांच नुकसान होऊ देत नाही

    • @श्रीस्वामीसमर्थ-भ2म
      @श्रीस्वामीसमर्थ-भ2म 2 роки тому +1

      काय टाकलं मला नाही दिसलं

    • @श्रीस्वामीसमर्थ-भ2म
      @श्रीस्वामीसमर्थ-भ2म 2 роки тому +1

      लोकं सांगतात प्लँनोफिक्स सोबत ईतर औषधे घेऊ नका आणि तुम्ही बिनधास्त सांगायले

  • @tulshidasdeshmukh4104
    @tulshidasdeshmukh4104 2 роки тому

    Boron + bavastine + chimix combi + tata bahar + 0 52 34 + planofix combination chalel ka

  • @tulshidasdeshmukh4104
    @tulshidasdeshmukh4104 2 роки тому +1

    Planofix vaprave ka nahi

    • @KTNM007
      @KTNM007  2 роки тому

      एका शेतकऱ्यांनी माहिती दिली आहे...planofix मूळे टॉनिक फाटत आहे...त्यामुळे वापरू नका...त्याची स्पेशल फवारणी करा...

  • @ujanipandhare3244
    @ujanipandhare3244 2 роки тому +1

    बोडके सर या सर्व टॉनिक मधले घटक तुम्ही सांगितले नाही कृपया कुठल्या टॉनिक मध्ये कुठला घटक आहे ते माहिती झाले तर खूप चांगलं होईल धन्यवाद आपला शेतकरी मित्र आशावादी.

    • @KTNM007
      @KTNM007  2 роки тому

      नक्कीच...

    • @ujanipandhare3244
      @ujanipandhare3244 2 роки тому +2

      Ok

    • @ujanipandhare3244
      @ujanipandhare3244 2 роки тому +2

      टाॅनिक मधले घटक तुम्ही सांगितले नाही .

    • @ujanipandhare3244
      @ujanipandhare3244 2 роки тому +2

      सर्व टॉनिक मधील घटक सांगा सर

    • @ujanipandhare3244
      @ujanipandhare3244 2 роки тому +2

      बोला सर

  • @mahadeodutkor8200
    @mahadeodutkor8200 2 роки тому

    मला माझ्या प्रश्न।उत्तर हवे.

  • @rushikeshkadam8907
    @rushikeshkadam8907 2 роки тому

    भाऊ regend+polo+tata bahar chalal ka

  • @श्रीस्वामीसमर्थ-भ2म

    याचं आयकू नका नुकसान होईल

  • @Krushisevasamarpan
    @Krushisevasamarpan 2 роки тому

    सोबत कीटक नाशक ,बुरहिनाशक चलेलका

  • @govindpawar2278
    @govindpawar2278 2 роки тому +4

    चमत्कार आणि plynofix काही ही का साहेब नुकसान नका करू शेतकऱ्याच

  • @ajinathgaikwad8231
    @ajinathgaikwad8231 2 роки тому

    2 te 4 tonic ektra chaltat ka. Ekda swatha prayog karun sanga

    • @KTNM007
      @KTNM007  2 роки тому

      हो..आम्ही गेल्या वर्षी स्वतः फवारले...2 दिवसात तो व्हिडीओ येईल बघा...

  • @subhashargade679
    @subhashargade679 2 роки тому

    सोयाबीन फुलात असून पिवळी पडली आहे तरी तात्काळ हिरवीगार होण्यासाठी कोणते कॉम्बिनेशन घेऊन फवारणी करावी.

    • @KTNM007
      @KTNM007  2 роки тому

      सल्फर ची फवारणी घ्या....

  • @nikhilupare1409
    @nikhilupare1409 2 роки тому

    Tus fear bhau

  • @Jayshree.ram.1120
    @Jayshree.ram.1120 23 дні тому

    प्लानोपिकस १०० ग्राम १०० रुपयात आहोत

  • @mahadeodutkor8200
    @mahadeodutkor8200 2 роки тому

    बोडखे सर तुम्ही planofix घालू नका असे सांगितले.
    विडिओ मध्ये तुम्ही घाला म्हणून सांगितले जाते हे कसे काय.

    • @KTNM007
      @KTNM007  Рік тому

      कंपनी किंवा तज्ञ सांगतात वापरू नका पण बरेच शेतकरी वापरतात.आम्ही देखील वापरले आहे

  • @shambhadnge3695
    @shambhadnge3695 Рік тому

    50ते100 बोन्ड लागली तर उत्पन्नात कीति वाढ होईल याचा पहिले अभ्यास करून लोकांना ज्ञान द्यावे

  • @govradhandhere8861
    @govradhandhere8861 26 днів тому

    प्लँनोफिक्स सोबत इतर कोणतही औषध मारु नये.उगीच शेतकऱ्यांना चुकीची माहिती देऊ नका.

  • @pawanlahangale5697
    @pawanlahangale5697 2 роки тому

    बोगस व्हिडीओ बोडखे सर...दिशाभूल करणारा वेळखाऊ करनार....

  • @pavansolunke9734
    @pavansolunke9734 2 роки тому

    सर सरकीला आता 20 कयरी आहे तूमी सांगीतली फवारणी चालेल का

    • @KTNM007
      @KTNM007  2 роки тому

      चालेल...नवीन पाते लागतील...सोबत 0 0 50 घ्या बॉंड टपोरी होतील

  • @akashrakhunde279
    @akashrakhunde279 Рік тому

    over doj zaala na rav

  • @amolsabanepatil9242
    @amolsabanepatil9242 2 роки тому

    भाऊ शेतकऱ्यांचं नुकसान करू नका planofix वापरू नये
    प्लेन मध्ये वापरावे हेच सांगेल आहे

  • @saiphotography35
    @saiphotography35 2 роки тому

    आम्ही police. + boron + tilt वापरल
    त्यात tonic नाही घेतलं तर आता फक्त tonic gheu शकतो का आणि कोणतं बेस्ट राहील
    आम्ही RPS 76 घेणार आहोत तुमचं मत काय

    • @KTNM007
      @KTNM007  2 роки тому

      घेऊ शकता... टाटा बहार + चमत्कार (वरद कंपनी) किंवा फ्लॉवरस्ट्रॉग + चमत्कार (वरद कंपनी)

  • @vishalsonne6696
    @vishalsonne6696 2 роки тому

    Ok

  • @YogeshPatil-rk1hh
    @YogeshPatil-rk1hh 2 роки тому

    Plynofiks boron profex supar marle kahi farak nahi

  • @kantilalkakad5470
    @kantilalkakad5470 2 роки тому

    Bond lagat nahi

  • @pradipwalhekar9257
    @pradipwalhekar9257 Рік тому

    भाऊ सर्व चुकीचा संदेश देत आहे.असे पाप करू नका

  • @djamit4046
    @djamit4046 2 роки тому

    Bhau tumcha nambar milel ka

    • @KTNM007
      @KTNM007  2 роки тому

      तुमचा नंबर कंमेंट करा...आम्ही संपर्क करू....धन्यवाद

  • @samadhanaghao7709
    @samadhanaghao7709 2 роки тому

    Bondari Chaddi kaun si power nahin kar rahi

  • @piyushmahurkar7301
    @piyushmahurkar7301 Рік тому

    काही पण खोटी माहिती...

  • @anilkoychade5781
    @anilkoychade5781 2 роки тому

    काही भी सांगते का बे

  • @ashokdhere1248
    @ashokdhere1248 2 роки тому

    अवडला नाही

  • @nikhilupare1409
    @nikhilupare1409 2 роки тому

    Ala tu paunaa

  • @shankarkuhitepatil6917
    @shankarkuhitepatil6917 2 роки тому

    भाऊ खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आपला आभारी आहे धन्यवाद. आपला मोबाईल नंबर पाठवा कृपया

    • @KTNM007
      @KTNM007  2 роки тому

      धन्यवाद... तुमचा नंबर comment करा...आम्ही तुम्हाला संपर्क करू....

  • @gayatriborse7864
    @gayatriborse7864 11 місяців тому

    Contact number dya sir

  • @vicks3205
    @vicks3205 2 роки тому

    कमवा महिन्याला 5-10% Returns.
    भन्नाट Intraday Strategy.. ua-cam.com/video/DXWpdMEFg_0/v-deo.html

  • @vasavekrushisevakendra
    @vasavekrushisevakendra 2 роки тому +1

    साहेब फक्त
    टाटा बहार -50 ml आणि बोरॉन 20% -25 ग्रॅम प्रति पंप 15 लिटर- तरी मोठया प्रमाणात फुलपाती लागगात..... इतक कॉम्बिनेशन घेईची आवश्यकता नाही...... 🙏🙏🙏🙏🙏

    • @pranavmali9733
      @pranavmali9733 2 роки тому

      पातीच रूपांतर बोंडात होण्याअगोदर पातीगळ होतेय आणि नविन पाती लागते परत गळुन पडते परत नविन लागते असे सुरूच असते यावर उपाय काय सांगा

    • @moreshwarpund4499
      @moreshwarpund4499 2 роки тому +2

      Sir टाटा बहार सोबत कीटक नाशक कोणतं घेऊ ....फक्त टाटा बहार चालेल का

    • @parkashrathod7321
      @parkashrathod7321 2 роки тому

      एक नंबर माहिती सर