आंबा पिकविण्याची सर्वात सोपी पद्धत || simple method of mango ripening

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • आंबा या फळ झाडाविषयी माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा

КОМЕНТАРІ • 28

  • @jaikishorkalantri8224
    @jaikishorkalantri8224 4 місяці тому +6

    पूर्वी गवताच्या आढीतआंबे पिकवले जायचे.....गल्लीत गोड वास पसरायचा..

  • @aditya_speaks_01
    @aditya_speaks_01 2 роки тому +4

    Mast dada 👍

  • @sanjyotparkale7908
    @sanjyotparkale7908 Рік тому +1

    छान पद्धत आहे आमच्या पण झाडाचे आजच आंबे काढलेले आहेत आशिष ठेवते पिकवायला

  • @SantoshNahake11
    @SantoshNahake11 3 роки тому +2

    Lucky person.

  • @Yogeshjangam.
    @Yogeshjangam. 4 місяці тому

    आज आमचा केसर उतरवला,एका झाडाला 30 डजन आंबा लागला.... उद्या तुम्ही सांगितलेल्या पध्दतीने आंबा पिकायला ठेवतो... धन्यवाद मनापासून आभार 🙏🙏🙏

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  4 місяці тому

      धन्यवाद भाऊ, खूप लवकर पाडी लागला तुमच्याकडील केशर. उत्तम आहे. आंबे उतरवण्या आधी आंबा परिपक्व आहे किंवा नाही याची खात्री करूनच उतरवत जावे. म्हणजे या पद्धतीने आंबे उत्तमरीत्या आणि एकसारखे पिकतील.

    • @jayantgogate8101
      @jayantgogate8101 3 місяці тому

      आंबा परिपक्व झाला हे कसे ओळखावे. प्रत्येक फळ तपासता येत नाही. आम्ही काढलेला आंबा ८/१० दिवसानंतर सुरूकुतायला लागला, आक्रसायला लागला केशर आंबा आहे. फळ आकारमानाने खूप मोठे झाल्यामुळे काढले.​@@maajhashetisaatbaara

  • @QuickTips.YouTube
    @QuickTips.YouTube 2 роки тому +2

    Cardboard box madhe pan pikavu shakto ka aapan ambe.

  • @ganeshvetal39
    @ganeshvetal39 Рік тому

    Mi vashi market la sale karto pan amchya kadhun ghenare lok sprey kartat
    Kami divsat amba pikvnya sathi kay karave

  • @makarandghorpade6364
    @makarandghorpade6364 4 місяці тому

    कॅरेट च्या ऐवजी त्या साईज चा बाॅक्स वापरला तर चालतो का...

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  4 місяці тому

      चालेल, बॉक्सला ३ ते ४ लिंबाच्या आकरेवढे होल पाडून घ्या.

  • @-Prashant-
    @-Prashant- Рік тому

    Piklela amba tar dakhwa bhau.

  • @ravindrakadam8155
    @ravindrakadam8155 3 місяці тому

    amba kontya jaticha ahe te sanga na

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  3 місяці тому

      हा केशर जातीचा आंबा आहे, कोणत्याही जातीचा आंबा याप्रकारे पिकतो.

  • @ranjanashete5288
    @ranjanashete5288 2 роки тому +2

    किती दिवसात पिकतो

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому

      बारा-तेरा दिवसांच्या नंतर पिकण्यास सुरवात होते

    • @prachihole6249
      @prachihole6249 5 місяців тому

      मी विकत आणलेत आंबे थोडे कच्चे आहेत काय करू केरेट वैगरे नाही आहे कापडी पिशवीत ठेऊ कां

  • @rutujabhabal5915
    @rutujabhabal5915 2 роки тому +1

    तुम्ही पेपरमध्ये गुंडाळून ठेवता.अहो पेपरची शाई केमिकल च झाली

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому +2

      केमिकल म्हणजे व्यापारी लोक कॅल्शियम कार्बाईड द्वारे आंबे पिकवितात आणि अशा प्रकारचे केमिकल शरीरास हानिकारक असते. तुम्ही कोरा पेपर वापरू शकता आणि आंबा हा कोरडा असतो त्यामुळे पेपरची शाई आंब्याला लागण्याची फार कमी शक्यता आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक पाहून आपले मत मांडल्याबद्दल धन्यवाद.🙏

    • @lalitasrecipe3257
      @lalitasrecipe3257 3 місяці тому

      ओ​@@maajhashetisaatbaara

  • @mayajamadade9468
    @mayajamadade9468 3 місяці тому

    फक्त पेपर दाखवले

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  3 місяці тому

      पेपरमध्येच पिकवला आहे.....