PM Modi Security breach in Punjab : मोदींच्या सुरक्षेबाबत पंजाबमध्ये त्या 20 मिनिटांत काय घडलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2022
  • #BBCMarathi #PMModi #Punjab #SecurityBreach
    पंजाबमधल्या फिरोजपूरमध्ये एका उड्डाण पुलावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा अचानक थांबतो. 15 - 20 मिनिटं मोदींच्या गाड्या आहे तिथेच उभ्या राहतात. या उड्डाणपुलापासून पाकिस्तानची सीमा अवघ्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असते. पंतप्रधानांना सुरक्षा देणारे एसपीजीचे कमांडो बंदुका सरसावत मोदींच्या गाड्यांभोवती कोंडाळं करतात. पंजाब पोलिसांची धावपळ एक मोर्चा बाजूला करण्याची धावपळ सुरू असते. हे सगळं सिनेमात घडतंय तसं वाटत असलं तरी ते प्रत्यक्षात घडलंय. देशात सर्वोच्च सुरक्षा असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या बाबतीत एक मोठी आगळीक झाली आणि हा प्रसंग ओढावला. या चुकीची चर्चा आता माध्यमांसह सोशल मीडियावर जोरात होतेय.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @shivtupekar5189
    @shivtupekar5189 2 роки тому +33

    असं वाटतय की शेतकरी फक्तं पंजाब मधेच आहेत बाकी राज्यामध्ये शेती हा विषय फक्त पुस्तकांत असतो. हे सर्व खलिस्तानी कट कारस्तान आहे. देशातील कोणाताच शेतकरी तिरंग्याचा अपमान करीत नाहीत.

  • @user-nj2rc2bc4c
    @user-nj2rc2bc4c 2 роки тому +126

    ऊडान पूल नाही गं बाई ,
    " ऊड्डाण पूल " बीबीसी असलं तरी मराठी बातम्या आहेत.

  • @bhalchandra7086
    @bhalchandra7086 2 роки тому +70

    परकीय शक्तींनी या गोष्टीचा फायदा घेऊ नये..म्हणजे झालं!!

    • @npk1968
      @npk1968 2 роки тому +3

      ,BBC marathi gives fake news as being congress supporters

    • @rajeshkalyankar5999
      @rajeshkalyankar5999 2 роки тому +1

      Congress aahech parkiy shakti.
      China, Pakistan agent aahe te.

  • @vishaldevkar9446
    @vishaldevkar9446 2 роки тому +69

    60 वर्षात कांग्रेस नि काय केल..... इंदिराजी आणि राजीव गांधी यांच्यावर हल्ला झाला..... आणि आता 56 इंचाची छाती होती .....पन जाउद्य

    • @asmitapatil7854
      @asmitapatil7854 2 роки тому

      🔥

    • @mdnehalalam591
      @mdnehalalam591 2 роки тому

      Hindi bol Marathi nahi samajh pay love from Nepal

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 2 роки тому +1

      @@mdnehalalam591 ghanta.... mararhi video hai... comments bhi marathi aayenge

  • @sandeepakurlekar7612
    @sandeepakurlekar7612 2 роки тому +41

    पंतप्रधान हे सर्व देशाचे असतात. त्यामुळे प्रतिक्रिया देताना संयम ठेवा.

    • @ajayhirve5201
      @ajayhirve5201 2 роки тому +7

      Are baba kasla sayam thava vat lavli saglya deshichi

    • @agriindia1691
      @agriindia1691 2 роки тому +2

      Vat lavali feku 🤣🍉

    • @FARMER2356
      @FARMER2356 2 роки тому +1

      गोड बोलून लोकांना लुटलं

    • @vinayakbagde3164
      @vinayakbagde3164 2 роки тому

      @@ajayhirve5201 काय वाट लावली तुम्ही सांगा ना

    • @ajayhirve5201
      @ajayhirve5201 2 роки тому

      @@vinayakbagde3164 tumhla mahiti nahi ka

  • @pramoddhangekar7289
    @pramoddhangekar7289 2 роки тому +103

    या पेक्षा सुद्धा आता सामान्य माणसाच्या खूप गंभीर परिस्थिती आहे लॉक डाउन मुळे संपूर्ण आर्थिक अडचणीत लोकं येतायत त्या साठी सरकार काही करताय का त्यावर न्यूज करा ते प्रश्न प्रतिनिधी ना विचार

    • @user-ir6yl7fo5q
      @user-ir6yl7fo5q 2 роки тому +6

      पंतप्रधान आहेत ते,
      वामपंथी नाहीत.

    • @dhananjaymodak4170
      @dhananjaymodak4170 2 роки тому +2

      विषय भरकटवून वस्तुस्थिती बदलत नसते.गेम फेल गेली आता नवीन गेम सुरू होतोय.मजा लुटा
      ईलेक्शन आहेत.प्रत्येक जण फायदा उचलणार आपापल्या हिशोबाने.हे ईथे समजून घेणं म्हणजेच बेसिक जाणणे

    • @param007biker2
      @param007biker2 2 роки тому

      आपल्या देशाची लोकसंख्या आणि संपूर्ण जगाची लोकसंख्या सारखी होत आहे तुमच्या सारख्या ही समस्या दिसत नाही का ???? एवढ्या लोकांना पोसण कठीण आहे स्वतः विचार करा आधी

    • @shivrajbhilare2910
      @shivrajbhilare2910 2 роки тому

      @@user-ir6yl7fo5q मग घे जडवून... Chutiya sale लोकांच job gele taas bhar थांबून traffic मध्ये yala javbdar kon...

  • @myproduct8835
    @myproduct8835 2 роки тому +58

    *सर्वांचे* *"Status"* *बघून सिंधुताई यांचे एक वाक्य आठवलं*
    *"महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी मरावं लागतं" **
    सिंधुताई (माई) सपकाळ या गेल्या अनेक दिवसांपासून अजारी होत्या,त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या होत्या तरी कोणत्याही मराठी माध्यमात बातमी दिसली नव्हती की सिंधुताई अजारी आहेत त्यांना प्रार्थनेची गरज आहे.
    बॉलीवूडच्या नटांना कोरोना होतो तेव्हा आपल्या येथे दिवसभर ब्रेकींग न्यूज म्हणून दाखवतात,
    ड्रग्स केस मध्ये आर्यन खान जेल मध्ये होता तेव्हा त्याला जेलमध्ये कोणतं जेवण भेटतय,तो टॉयलेटला जातोय की नाही याची बातमी सुद्धा मराठी माध्यमे दाखवत होती.
    २०२० मध्ये अनेक बॉलीवूडच्या नटांना कोरोना वगैरा चे आजार झाले होते,तेव्हा ते रूग्णालयात आहेत,त्यांचे कुटूंबिय कुठे आहेत,नश्त्याला काय खातायत,
    अशी रिपोर्टिंग मराठी माध्यमांनी केली होती.
    पण सिंधुताईंचा मृत्यू होई पर्यंत मराठी माध्यमांना लक्ष द्यावसं वाटलं नाही.
    *खूप मोठं दुर्भाग्य आहे हे महाराष्ट्राचं.*
    *निशब्द.*

    • @sanjaymayekar8298
      @sanjaymayekar8298 2 роки тому

      शाहरूख खान आमच्या मुलांवर बायजू द्वारे संस्कार करतोय हे आमचे दुर्दैव.

    • @kamlakarpawar4571
      @kamlakarpawar4571 2 роки тому +2

      Correct. सगळा मूर्खपणा चालू आहे. पूर्ण देश फक्त ह्या नालायक रजकरण्यान मागे लागलेले आहे. बाकी ह्या देशात काहीच होत नाही. ज्यांनी देश्याची पूर्ण वाट लावली त्यांच्या मागे देश धावतोय. का पाहिजे ह्यांना एवढी सेक्युरिटी अस काय केलं ह्यांनी एवढं देशासाठी. देशाचा सगळ्यात जास्त पैसा ह्यांच्या सुरक्षा आणि इतर गोष्टींवर खर्च होतो. ह्यांच्या मुळेच आपला देश भिकेला लागला आहे. ह्यांचे सगळे लाड बंद करा. विनाकारण दिलं जाणार महत्व द्यायचं बंद करा देश नक्कीच प्रगती करेल.

  • @user-ec9ff6no4v
    @user-ec9ff6no4v 2 роки тому +112

    पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असो द्या. पंतप्रधान खुर्ची चा मान, सन्मान राखला पाहिजे.

  • @kirtu001
    @kirtu001 2 роки тому +64

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर(नियती)
    Farmers Payback👍

  • @prakashbedage9018
    @prakashbedage9018 2 роки тому +6

    पंजाबमधील शेतकरी लोकांना सलाम

  • @999mrabhinav
    @999mrabhinav 2 роки тому +131

    इलेक्शन जवळ आले की बरोबर पाकिस्तान हल्ला करतो. काहीतरी नवीन सांगा.

    • @moviemafia9381
      @moviemafia9381 2 роки тому +9

      Tumhi pogo paha mg...tikde roj navin astay

    • @shubhamreddy9999
      @shubhamreddy9999 2 роки тому +5

      इथे कोटून पाकिस्तान आले बे . तिकडे रोज आतंकवादी मरत आहे . सिमे वर सैनिक आहे म्हणून तुम्ही येथे कमेंट करत अहा .

    • @nikhiljadhav4783
      @nikhiljadhav4783 2 роки тому +11

      नेहमीच बी जे पी
      चं हे ठरल्याप्रमाणे नाटक

    • @ramakotkar2048
      @ramakotkar2048 2 роки тому +9

      फेकू साला नौटंकी करता हैं

    • @paithankarkaran3843
      @paithankarkaran3843 2 роки тому

      Jaychand Kadhi sampel dev jano
      Hindu dharmache durdaiva

  • @harshalpanchal4193
    @harshalpanchal4193 2 роки тому +20

    आपल्या देशातील निवडणूका
    जात-पात , धर्म - वंश , मान - अपमान , पंधरा लाख, स्मार्ट सिटी - साडे सहा हजार कोटी , पुतळ्यांची विटंबना इत्यादी थांबवून
    खरं_खुरं रामराज्य , फक्त जनतेचा सर्वांगिण विकास ह्या मुद्यावर कधी लढल्या जातील ?

    • @asmitapatil7854
      @asmitapatil7854 2 роки тому +1

      🔥🔥🔥

    • @kadukarrt4119
      @kadukarrt4119 2 роки тому

      Oo Bhai tu rahu de nahitar punha tuzya Sarkhe yede Sattet utrtil🤣🤣 adhi Sagal samj Ani m bol

    • @vinayakbagde3164
      @vinayakbagde3164 2 роки тому +1

      जेव्हा भारत हिंदुराष्ट्र म्हणून घोषित होईल तेव्हा

  • @rajivdixit-idealtoallindian
    @rajivdixit-idealtoallindian 2 роки тому +18

    एक्टर शूटिंग कर रहे,
    नेता रैलियां कर रहे,
    खिलाडी क्रिकेट खेल रहे
    ओर आम आदमी घर बैठकर कोरोना को हराए।🔥

  • @Aryan63830
    @Aryan63830 2 роки тому +38

    पुलवामा अटॅक च्या आधी 2 वर्षे CRPF जवानांना दहशतवादी धोका आहे असे पत्र केंद्राला दिले होते तरी त्यांना सुरक्षा नाही दिली.
    मग पंतप्रधानना आता कसं वाटतंय जीव जाईल अस वाटल्यावर.

  • @ARYAN-be7mi
    @ARYAN-be7mi 2 роки тому +123

    स्मृति ईरानी ने एखादी पत्रकार परिषद वाढलेल्या गॅस सिलेंडरच्या क़ीमती बाबत सुद्धा घ्यावी ही विनंती.😜

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 2 роки тому +7

      भयानक सहानुभूती

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 2 роки тому +9

      @@milindkulkarni3198 "नौटंकी राजाबाबू"बद्दल?

    • @sushilharale6032
      @sushilharale6032 2 роки тому +1

      Ho bhava barobar ahe tujh pn to pm ahe India cha, pm chya babtit as hou shakat asel tr, aaplya deshachi man khali jate

    • @daulatdeshmukh6493
      @daulatdeshmukh6493 2 роки тому

      Yaa bailaa cylinder dist naahi modi sahen lagech disto

    • @sanjaypatil6296
      @sanjaypatil6296 2 роки тому

      ह्याबाई सिरीयल मधेच बऱ्या वाटतात

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 2 роки тому +127

    आता निवडणूक जवळ आल्या आहेत हे लक्षात आले आहे

    • @SunilRathod-ey2pe
      @SunilRathod-ey2pe 2 роки тому

      🙊🙉🙈

    • @djraj4765
      @djraj4765 2 роки тому +5

      video disat nahi vatat tula

    • @djraj4765
      @djraj4765 2 роки тому +9

      ya agodar indira gandhi rajiv gandhi yanch kay jhal

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 роки тому +2

      बरंच उशिरा लक्षात आलं तुमच्या . आपल्याकडे दर पाच वर्षांनी निवडणूका होतात ते माहित आहे ना?

    • @sandiptate5963
      @sandiptate5963 2 роки тому +3

      Pappu gang aahes pakka

  • @SuhasMali
    @SuhasMali 2 роки тому +16

    काय मज्जा आहे यांची फुकट पेट्रोल डिझेल वापरायचे आणि त्याचा सगळा भार सामान्य मध्यमवर्गीय सोसतो. देशातील अडाणी नेत्यांसाठी किती सोयी सुविधा आहेत

  • @crimeoperationwebnewsporte7100
    @crimeoperationwebnewsporte7100 2 роки тому +14

    BBC सुद्धा सत्य बातमी देवू शकली नाही ही शोकांतिका...क़ाय गोदी मीडियात bbc चा समावेश करु ?

  • @ajaybhagat7432
    @ajaybhagat7432 2 роки тому +17

    जय जवान जय किसान..🌾🌾

  • @sagarw4197
    @sagarw4197 2 роки тому +18

    काही नाही डांग फाटून पिवळी पडली असणार त्या 20 मिनिटात.. असो तरी नेतृत्व आहे त्यासोबत असे करणार्‍या लोकाना कठोर शिक्षा व्हावी

    • @sandiptate5963
      @sandiptate5963 2 роки тому +7

      Tuza bap aahe to bapala as bolato ka be

  • @vijayghumatkar9809
    @vijayghumatkar9809 2 роки тому +17

    ऐनवेळी बदलला कार्यक्रमाची बातमी फक्त काही ठराविक वरिष्ठ वर्तुळातील अधिकाऱ्यांना असताना ती बाहेर कशी गेली. याचा अर्थ याच लोकांनी ती बातमी बाहेर दिली असावी आणि या संधीचा उपयोग करून घ्यायचा मानस असावा अशी शंका घेण्यास वाव आहे.

  • @kasturibarve9909
    @kasturibarve9909 2 роки тому +22

    Modiji u r life is very important for india....God bless you.

  • @sachinpunwatkar6145
    @sachinpunwatkar6145 2 роки тому +33

    20 मिनिट मोदींनी अडकले. बापरे....
    शेतकरी तर वर्षभर दिल्ली सीमेवर अडकून होते...

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 роки тому

      त्या खलिस्तान्यांनी वर्षभर दिल्लीच्या नागरिकांना अडकवले होते देशद्रोही सिएए विरोधी शाहिनबाग्यांप्रमाणे .

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 2 роки тому +45

    करोणा आहे मग सभा भेट कशाला जनतेला करोना आणि मंत्र्यांना करोना नाही का बघा काय चालले आहे देशात

    • @madhavipatankar8947
      @madhavipatankar8947 2 роки тому +4

      हाच प्रश्न संजय राऊत ना विचारा लेकीच्या लग्नात लाखो लोक आणि पुढारी आले आणि त्यामुळेच मुंबईत omicron ala na

    • @ramakotkar2048
      @ramakotkar2048 2 роки тому

      @@madhavipatankar8947 मोती ची भक्त दिसते तू 😂

    • @atejasvikokare1834
      @atejasvikokare1834 2 роки тому

      Be pointed

  • @senavadal.
    @senavadal. 2 роки тому +34

    राष्ट्रपती राजवट लावा.
    इंदिरा गांधी चां पन पंजाबी लोकांनी खात्मा केला.

  • @survepra
    @survepra 2 роки тому +72

    Well planned publicity...... प्रचार करायला गेला होता की स्टंटबाजी

    • @beingatheist6242
      @beingatheist6242 2 роки тому +10

      @@indiancitizen8297 बापरे हा RAW एजेंट युट्युब वर काय करतोय🤣🤣🤣

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 2 роки тому +1

      @@beingatheist6242 Watch yesterday' s DNA on Zee news.

    • @beingatheist6242
      @beingatheist6242 2 роки тому +16

      @@indiancitizen8297 🤣🤣🤣 zee news DNA ...झाल मग कल्याण तुझ ...2000च्या नोटेमध्ये चिप सांगणारे तिहाडी.... आपला वेळ देऊन त्यांच्या बातम्या ऐकतोस का तू🤣🤣🤣

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 2 роки тому +5

      @@beingatheist6242 Better than NDTV...Zee is always better than deshdrohi NDTV

    • @beingatheist6242
      @beingatheist6242 2 роки тому +9

      @@indiancitizen8297 एकतर तुझा पूर्ण ब्रेन वॉश केलाय किंवा तुला हेसगळ करायचे पैसे भेटता,....तिसरी शक्यताही आहे की तुझ्या मेंदूचा पूर्ण विकास झाला नसावा....
      तू ठरव तुझं काय झालय?...

  • @sudarshannaikwade7651
    @sudarshannaikwade7651 2 роки тому +8

    चर्चेत राहायचं असं उत्तम उदाहरण

  • @pappa5417
    @pappa5417 2 роки тому +409

    Hats off punjab ki public 😍♥️✊✊ हीच ताकद election वेळेस लावा...✊

    • @pappa5417
      @pappa5417 2 роки тому +23

      @Tejas ye bin lund kharich id aahe mi..
      Aani mi kay landya nhi.😂🤦 Iam indian 🇮🇳

    • @inspiringmind9430
      @inspiringmind9430 2 роки тому +36

      @@pappa5417 if you not respect modi then its ok but aleast respect that position.

    • @pappa5417
      @pappa5417 2 роки тому +22

      @Tejas ye yz.tula indian cha arth smjto ka? 🤦
      Mendu ka gandit aahe ka tujha

    • @sadanand6684
      @sadanand6684 2 роки тому +17

      Modini hinduna bhikela lavalay te fakt adani ambaniche kase changle hoil hech baghtat

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 2 роки тому +27

      @@sadanand6684 तू भिका मागतोय का मग आता

  • @milindbhosale3007
    @milindbhosale3007 2 роки тому +36

    राजकीय नाटक....निवडक तयारी ....

  • @kundlikkatkar6315
    @kundlikkatkar6315 2 роки тому +32

    व्यापाऱ्यांच्या हिताचा विचार केल्यास होणार आहे सामान्य लोकांच्या हिताचा पण विचार करा. आज पंजाब मध्ये जे घडत आहे उद्या पूर्ण देशात सुद्धा घडू शकते.

  • @aaravvmagre5757
    @aaravvmagre5757 2 роки тому +2

    It's Worth It 🔥

  • @bhooshantondwalkar1408
    @bhooshantondwalkar1408 2 роки тому +13

    सलाम पंजाब जनतेला...💪

    • @sandiptate5963
      @sandiptate5963 2 роки тому +3

      Congress karyakarta na kr salam janatela kashyala karato

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 2 роки тому +3

    Jay jawan jay kisan

  • @ilishamedia
    @ilishamedia 2 роки тому +21

    उडता पंजाब आहे तो बरेचशे yz लोकं राहतात तिकड काहीही घडु शकत

    • @njcreatingawareness
      @njcreatingawareness 2 роки тому +1

      उड़ता पंजाब के कारण FARM BILL मोदी जी ने मांगे घेतले.

  • @sandipnalawade4837
    @sandipnalawade4837 2 роки тому +10

    मुळातच हे पंजाब सारख्या ठिकाणी घडतंय यात नवीन ते काय, त्या त्या राज्याची सुरक्षेची जबाबदारी असते, यास्तव मा पंतप्रधान यांनी काळजी घ्यावी

  • @rohanshilvant
    @rohanshilvant 2 роки тому +1

    OMG 😯😯😯

  • @d.s1665
    @d.s1665 2 роки тому +14

    दम आहे पंजाबी लोकांमध्ये

  • @Satya9090
    @Satya9090 2 роки тому +9

    सभेत लोक आले नव्हते म्हणून, by road jaych ठरवलं असेल

  • @vikaschavan9721
    @vikaschavan9721 2 роки тому

    Superb

  • @ravindrapatil7820
    @ravindrapatil7820 2 роки тому +2

    आता 15 किलोमीटर दूर होता, तर काय हा आला म्हणून पाकिस्तानी सैन्य याच्या करता येणार होता, त्या रस्त्यावरून वाहतूक सुरुच असते, त्यांना भीती नाहीं, आंदोलक म्हणू नका ते भाजप वालेच ठरल्या प्रमाणे झालं सगळं, हा मोटाभाई काय बरळतो जवाबदारी केंद्राची च आहे याला काही करा?

  • @amolyele9618
    @amolyele9618 2 роки тому +12

    Power of panjab 💪💪

  • @rohits7370
    @rohits7370 2 роки тому +8

    कोणी आरोप केलाय याच्या ऐवजी कार्यक्रमाला गर्दी होती की नव्हती हे तुम्ही मीडियावाले दाखवा ना की ते दाखवु नका म्हणून पैकेज पोहोचलेत

    • @swapyworld09
      @swapyworld09 2 роки тому

      Tumchya kade video asel tr pathva na

    • @rohits7370
      @rohits7370 2 роки тому

      @@swapyworld09 भक्तांकडून मागा दादा आमच्या कड़े कस असेल

    • @swapyworld09
      @swapyworld09 2 роки тому

      @@rohits7370 tumhi virodh krtayt na mhnun vicharl. Lok sabhela naste tr nivdun naste ale srv deshat

    • @swapnilalshi9936
      @swapnilalshi9936 2 роки тому

      पण गर्दी नसलेल्या सभेला मोदी जात होते तर बरे होते मस्त फजिती पहायला भेटली असती. तर कांग्रेसने रस्ता अडवला. रस्ता सुसाट मोकळा ठेवायला हवा होता. गेले नाही आणि हात चोळत बसले आहेत, फजिती शिवाय

    • @rohits7370
      @rohits7370 2 роки тому

      @@swapnilalshi9936 दादा रस्ता आडवला हे फक्त कारण आहे

  • @sachinbane8543
    @sachinbane8543 2 роки тому

    Nice work

  • @user-vb7iw4tw1y
    @user-vb7iw4tw1y 2 роки тому +6

    जयहिन्द वंदे मातरम् ।

  • @atulbabar7215
    @atulbabar7215 2 роки тому +10

    मोदी असो किंवा अजून कोणी सामान्य जनतेपुढे कोणीही मोठा नाही,आता समजले का गर्वाचे घर खालीच असते

  • @patriot4413
    @patriot4413 2 роки тому +11

    शेतकरी आंदोलन की खलिस्तान आंदोलन

  • @dancefit4552
    @dancefit4552 2 роки тому

    Nice voice mam

  • @hrutiknagare7776
    @hrutiknagare7776 2 роки тому +13

    बरोबर केलं. महागाई खूप वाढवून ठेवली शेठ नं...

  • @arungarad1218
    @arungarad1218 2 роки тому +26

    पब्लिसिटी साठी सारा खटाटोप
    वारे मो ...भक्त

  • @arunmore4205
    @arunmore4205 2 роки тому +27

    पंजाब राज्य पहिल्यापासूनच थर्ड क्लास आहे. आता पर्यंत या राज्याला सगळ्यात जास्त सवलती मिळाल्या त्याचा हा परिणाम

    • @somnathmandlik3897
      @somnathmandlik3897 2 роки тому +3

      नालायक लोक आहेत,स्वतःचे पायावर मारून घेऊ लागले

  • @kapilranvir6494
    @kapilranvir6494 2 роки тому +1

    Punjab is great

  • @shivteke588
    @shivteke588 2 роки тому +1

    🚩🚩🚩🚩

  • @ms6172
    @ms6172 2 роки тому +29

    You can Heat the person , but respect the constitutional post. So called oldest party dosent know the basic requirement of democratic construction.

  • @annaghogare5974
    @annaghogare5974 2 роки тому +24

    Fakirala kashyachi bhiti

  • @pravinalhat6441
    @pravinalhat6441 2 роки тому +1

    👌👌👌👌

  • @user-oz9sq2hf4r
    @user-oz9sq2hf4r 2 роки тому

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली मध्ये शेतकरी आंदोलन सुरू केले होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बरोबर केले आहे जय महाराष्ट्र जय किसान 🤝

  • @swatiskitchen5969
    @swatiskitchen5969 2 роки тому +4

    राजकारण

  • @ajay9890
    @ajay9890 2 роки тому +10

    आज पंजाब चे पूर्ण देशात आणि जगात नाचक्की झाली आहे

  • @skinssence7028
    @skinssence7028 2 роки тому +3

    ज्या देशाचे पंतप्रधान सुरक्षित नाही, त्या देशाची जनता कशी सुरक्षित राहील!

  • @dattupatarepatare9530
    @dattupatarepatare9530 2 роки тому

    Very good समजले Very good lady

  • @rangari01
    @rangari01 2 роки тому +27

    नेत्यांनी vip गिरी सोडून द्यावी.

    • @pramodchakranarayan3760
      @pramodchakranarayan3760 2 роки тому +1

      🙏🙏🙏वा पंजाब बोलते है सरदार का देश है ..ये...

  • @sushamasawant3784
    @sushamasawant3784 2 роки тому +9

    Very Shameful for panjab police
    Long live modiji
    India need you

  • @manojgajare2020
    @manojgajare2020 2 роки тому +16

    शेवटी शेतकरी राजा आहे हेच समजल😀

  • @adityagamerz3875
    @adityagamerz3875 2 роки тому +2

    Who told PM to go by road..it was publicity stunt

  • @user-lb9dz1lz4o
    @user-lb9dz1lz4o 2 роки тому +13

    ते खुर्च्या खाली होत्या त्याच मॅटर काय आहे...

    • @abhi.....5015
      @abhi.....5015 2 роки тому +1

      खलिस्तानी ने येऊ नाही दिलं खुर्च्या च काय नाय झेंडे जाळले

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 2 роки тому +5

      सभा असताना पैसे वाटून गर्दी जमवणे हे काम काँगेस गेली पन्नास वर्षे देशभर करत आहे....ते बघता बहुमताने निवडून आलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या सभेला तुडुंब गर्दी होणारच...पाऊस होता आणि नक्षलवादी, खलिस्तानी यांच्या धमक्या होत्या...

    • @deepakb.277
      @deepakb.277 2 роки тому +2

      उडता पंजाब आहे ड्रग्स आणि दारु ची सोय केल्या शिवाय येत नाहीत सभेला ते 😂😂😂

  • @k.d.5412
    @k.d.5412 2 роки тому +196

    It is shameful to see, whether it PM of BJP or Congress or any other party, PM deserves the highest security and respect.
    Stopping convoy of PM is shameful.

    • @suhaspatil9175
      @suhaspatil9175 2 роки тому +11

      We have lost two Ex PM Smt. Indira Gandhi n Rajiv Gandhi.

    • @amolkumartoradmal2273
      @amolkumartoradmal2273 2 роки тому +12

      Not shameful
      It's democracy

    • @marathimarg3748
      @marathimarg3748 2 роки тому +5

      It's just stunt says rajesh tiket.

    • @A_for_AML
      @A_for_AML 2 роки тому +9

      Its shameful that such illitrate person is in So honourable chair.

    • @vaibhavkarande2849
      @vaibhavkarande2849 2 роки тому

      @@amolkumartoradmal2273 It's shameful we have lost 2 pm

  • @arunhembade1204
    @arunhembade1204 2 роки тому

    बीबीसी न्यूज मस्त काम करता तुम्ही

  • @muradinamdar6282
    @muradinamdar6282 2 роки тому +13

    पंतप्रधान 20 मिनिटे थांबले यात काय बिघडले?शेतकरी एक वर्ष या महाषयांच्या निर्णयाची वाट पहात पाऊस,पाणी, वारा,थंडी कशाची देखील पर्वा न करता थांबले. आदरणीय पंतप्रधानांनी आणि भक्तांनी याचा विचार करावा.

  • @suhassherki279
    @suhassherki279 2 роки тому +6

    एकदा योगी चा रस्ता अडवून बघा मनाव

    • @rohits7370
      @rohits7370 2 роки тому

      योगी ला पंजाब ला जावून बघा म्हणावं

    • @suhassherki279
      @suhassherki279 2 роки тому

      @@rohits7370 आताच जाऊन आले..

    • @rohits7370
      @rohits7370 2 роки тому

      @@suhassherki279 अस बोलून समाधान करुण घे तू तो काय जातो गेला की परत येतो का बघ😂😂

    • @suhassherki279
      @suhassherki279 2 роки тому

      @@rohits7370 मला वाटत तुम्ही news बघत नाही आताच गेले होते की अमृतसर ला 😅... आलाच की परत ... आणि हो मुख्तार भाऊ ला विचारा जरा हल्ला करण्याचे परिणाम

    • @rohits7370
      @rohits7370 2 роки тому

      @@suhassherki279 काय केले जावून जाती जाती मधे लावून आले असतील आणि आतून आणि काय करुण आलेत ते मीडिया नाही दाखवत

  • @user-nj2rc2bc4c
    @user-nj2rc2bc4c 2 роки тому +20

    हे चॅनल पण " टोला " वगैरे शब्द वापरायला लागलयं , सत्ता पक्षाचे लाळघोटे होणार बहूतेक , लवकरच !

  • @shubhampranjale
    @shubhampranjale 2 роки тому +9

    पंतप्रधान आहे ते🇮🇳🇮🇳⚔️

  • @anitamurke5349
    @anitamurke5349 2 роки тому

    on

  • @mangeshthorat3027
    @mangeshthorat3027 2 роки тому +18

    आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना एवढ्या दिवस थांबवले तेव्हा काय वाटले नाही मोदींना

  • @DEKHLEDILKHOLKE
    @DEKHLEDILKHOLKE 2 роки тому +10

    किती ते वर्णन मस्त पण जेव्हा लाखो शेतकरी सिघू बॉर्डर वर आपले 1.5 वर्ष प्रदर्शन करत होते तेव्हा तुमचे तोंड काय शेण खायला गेले होते शेतकऱ्यांनी आत्मा हत्या केल्या निदान bbc news ने तरी अश्या अफवा पसरवू नये लोकांना तथ्य दाखवावे

  • @mr.sagarkangare1495
    @mr.sagarkangare1495 2 роки тому +2

    👌👌👌 khup Chan kele public ni

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 2 роки тому +2

    राजकारण फक्त जय जवान जय किसान

  • @vishaltarange8370
    @vishaltarange8370 2 роки тому +195

    Don't underestimate the power of common man 💪💪

    • @sanketrautajss123
      @sanketrautajss123 2 роки тому +25

      Ghanta ka power its called childish behavior😂

    • @nomadlife763
      @nomadlife763 2 роки тому +3

      Which common man?

    • @moviemafia9381
      @moviemafia9381 2 роки тому +14

      Don't underestimate Amit shah 😂😂😂Baaap he tera

    • @moviemafia9381
      @moviemafia9381 2 роки тому +1

      The end krke jail chala jayega lekin jyada udne walo ka par jrur karega ...common man ke naam pe apni vichaardhara ka prachar mat kr

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 роки тому +1

      @@nomadlife763 for him KHALISTANI IS KISAN & COMMON MAN .

  • @rajendrachaudhary1872
    @rajendrachaudhary1872 2 роки тому +7

    What about general public if such happened

  • @vishalshinde3523
    @vishalshinde3523 2 роки тому +4

    पंतप्रधान यांनी त्यांच्या समोर जाऊन काय त्यांच्या समस्या आहे हे जाणून घेतलं पाहिजे होत..कोणी ही अस आंदोलन करू शकत नाही.काही तरी समस्या असणार

  • @mangeshjadhav4434
    @mangeshjadhav4434 2 роки тому +2

    खुप छान

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 2 роки тому +5

    Lathi charge Kela Pahejae hota Policeanee ✍️🤧🗣️

  • @tejaspednekar2334
    @tejaspednekar2334 2 роки тому +3

    खरंच पब्लिक नव्हती सभेला

  • @abhikaulavkar
    @abhikaulavkar 2 роки тому +2

    ज्या अर्थी पंजाबचे मुख्यमंत्री त्या ताफ्यासोबत तेथे हजर नव्हते याचा सरळं सरळं अर्थ आहे की काहितरी षड.यत्र आहे.....दया कुछ तो गडबड है🤔 त्यांनी कारण दिलेले की कोरोणा झालाय तर मग दुसऱ्या दिवशी त्यांचा interview कसा प्रसिध्द झाला ???🤔कोरोणा बधित तर १५ दिवस विश्रांती असते

  • @sudesh410
    @sudesh410 2 роки тому

    हे खूप गंभीर असून दोषींवर अतिशय कडक कारवाई ही जालीच पाहिजे.

  • @ajayzode6590
    @ajayzode6590 2 роки тому +9

    म्हणून नको त्या ठिकाणी जाऊ नये.अगोदर बिर्याणी खायला पाकिस्तान आणि आता इथे.

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 2 роки тому +31

    उडता पंजाब, भागता गुजरात

  • @cassdbdsbddb14111234
    @cassdbdsbddb14111234 2 роки тому

    Naughty Navjot

  • @deepakjamadar5756
    @deepakjamadar5756 2 роки тому +4

    हा राहून तरी देशाचं काय चांगले केलंय ☝️

  • @matsukayamamoto
    @matsukayamamoto 2 роки тому +11

    हमने तो शेर पाळ्या पर पंजाब से वो पळ्या - कवी.

  • @nivasiniconsultancy4277
    @nivasiniconsultancy4277 2 роки тому +9

    Shetkaryancha gunyegar nirlajya modi

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 роки тому

      Deshacha gunhegar khalistanyancha ASHRAYDATA DESHDROHI CONGRESS PAKSH.

  • @jayendradalvi3808
    @jayendradalvi3808 2 роки тому +1

    This is serious matter one of our p m is going for. Program and the security guard and Panjab police doesn't know it impossible. Enquiry must. We want. Truth

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 2 роки тому +33

    BBC .... पत्रकार परिषदेत स्मृती इराणी आणि सुधांशू त्रिवेदी हे दोघे ही जण स्टेज वर होते बोलत होते

  • @parshugadge4675
    @parshugadge4675 2 роки тому +7

    Changle kaam kela

  • @prabhakarjagdhane6120
    @prabhakarjagdhane6120 2 роки тому +27

    असं काय झालं की समजून जायचं निवडणुकी आल्या आहे जवळ

  • @basveshwarkanje995
    @basveshwarkanje995 2 роки тому

    निषेधार्ह आहे.

  • @snpatankar
    @snpatankar 2 роки тому

    Five feet Indian cammandos gaurding PM.

  • @Ganeshw0
    @Ganeshw0 2 роки тому +16

    I dont know what is real and what is fake but in both cases dangerous for country if BJP doing drama this is worst level politics and if CM didn't given proper path to PM that is threat to country's security

  • @AS-ir5eq
    @AS-ir5eq 2 роки тому +8

    Distances are measured in “kilometer” not “ Ki-Mi” !!!

  • @vasantjadhav6741
    @vasantjadhav6741 2 роки тому

    Any ...security is must it is pre-planned ateast 24 hrs before .sudden change may cause.....

  • @siddhartharjunwaghmare4900
    @siddhartharjunwaghmare4900 2 роки тому +2

    BJP not 🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫