Chhagan Bhujbal NCP मधून बाहेर पडून वेगळा OBC पक्ष काढणार? मनोज जरांगे यांवर भुजबळ BBC Exlusive

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 чер 2024
  • #bbcmarathi #chhaganbhujbal #ncp #obcreservation
    राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून कमालीचा जोर आलाय. नाशिक लोकसभा निवडणुकीनंतर राज्यसभेसाठीही डावलले गेल्यामुळे ते नाराज असल्याचं बोललं जात होतं. आता तर ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, अशा चर्चा सुरू झाल्यात.
    पण खरंच असं आहे का? छगन भुजबळ नाराज आहेत का आणि ते पक्षांतर करतील का?
    छगन भुजबळ यांनी बीबीसी मराठीच्या दीपाली जगताप यांना एक्स्क्लुझिव्ह मुलाखत देत सर्व प्रश्नांची उत्तरं दिलं.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 922

  • @subhashnavpute-qx8id
    @subhashnavpute-qx8id 8 днів тому +296

    भुजबळ लढतात खासदार की साठी, पंकजाताई लढतात मंत्री पदासाठी आणि जरांगे पाटिल लढतात गरीब समाजासाठी ग्रेट जरांगे पाटील

    • @mr.marathe_official
      @mr.marathe_official 8 днів тому +6

      🎯💯✌️✊🚩

    • @redgamer7896
      @redgamer7896 8 днів тому +11

      कशाचा ग्रेट आहे .

    • @57winner
      @57winner 8 днів тому +45

      जरांगे लढतात तुताची शरद पवार साठी

    • @hihu7489
      @hihu7489 8 днів тому +5

      Mag general category chya garibanche kay??

    • @gauravdevkar6696
      @gauravdevkar6696 8 днів тому +19

      Jarange ladhtat tutarivalyasthi Ani jatiwadasthi

  • @kamalakarpatil5592
    @kamalakarpatil5592 8 днів тому +187

    छगन भुजबळ साहेबानी...
    पक्ष सोडावा, नविन पक्ष काढावा...

    • @jaymaharashtra767
      @jaymaharashtra767 8 днів тому +16

      तो स्वतः निवडून येईल का
      म्हतार झाले आहे ते

    • @kiranita
      @kiranita 7 днів тому +4

      tu retire ho crrupt leader

    • @sagarkhot8726
      @sagarkhot8726 7 днів тому

      Mhatar zala tari tuza baap ahe

    • @user-ed4yr4vq3d
      @user-ed4yr4vq3d 7 днів тому +5

      आणि बेसन खायला जावे

    • @PrakashBarhe
      @PrakashBarhe 7 днів тому +4

      म्हणजे आताच कुठे चोरी करायचा कमी झालाय तर आणखी मोठ्या चोऱ्या करायला का

  • @Changadevugale1022
    @Changadevugale1022 8 днів тому +119

    आमचे दैवत मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद जय शिवराय जय भिम जय मल्हार

    • @Changadevugale1022
      @Changadevugale1022 8 днів тому +1

      एक मराठा लाख मराठा नव्हे एक मराठा कोटी मराठा संभाजीनगर वैजापूर

    • @wrdengineer5406
      @wrdengineer5406 7 днів тому +1

      एकच पर्व ओबीसीत मराठा सर्व❤

  • @appa7235
    @appa7235 8 днів тому +117

    तिथे घुसमट होते पण साहेब सत्ता सोडू शकत नाहीत

  • @eaglehandle
    @eaglehandle 8 днів тому +65

    60 टक्के obc तरीही भटकत राहतात काढा एखादा पक्ष आणि दाखवा ताकद,ED च तेवढं बघा😂😂😂

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r 8 днів тому +9

      तुमचा नेता जिद्दीचा आहे पण इतके रहाडे (भ्रष्टाचार)करून ठेवले आहे की ED चं नाव ऐकताच हातभार फाटते 😂❤

    • @Paisa_pani
      @Paisa_pani 8 днів тому +1

      Tyala tyachi layki changli mahiti aahe to kadhich baher padnar nahi sattechya 😂😂😂

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 6 днів тому

      😅😅😅😅

    • @vikrantdhanavade8005
      @vikrantdhanavade8005 4 дні тому

      60% ?? Kay संडासात बसून आकडेवारी काढली काय? 🤣🤣 38% ओबीसी आहेत. ते ही मुस्लिम धरून . आणि मुस्लिम कधीही bjp किंवा त्यांच्या मित्रपक्षांच्या बाजूने उभा राहत नाही.

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 8 днів тому +137

    ओबीसी चा वेगळा पक्ष काढून स्वतः चे आमदार करा.

    • @sahebraosonawane2229
      @sahebraosonawane2229 8 днів тому +26

      संख्या शून्य असेल 😂

    • @nil93465
      @nil93465 8 днів тому +43

      1 छगन भुजबळ - राज्यसभा मिळून केंद्रात मंत्रिपदाची अपेक्षा.
      2 पंकजाताई मुंडे राज्यसभा मिळून केंदरात मंत्रिपदाची अपेक्षा.
      3 महादेव जानकर विधानपरिषद मिळून मगराष्ट्रात मंत्रिपद मिळावे ही अपेक्षा.
      4 गोपीचंद पडळकर आमदार केलंय मंत्री कधी करताय.
      5 प्रकाश शेंडगे लोकसभेला 500 मते पडली पण विधान परिषद आमदार करा.
      6 लक्ष्मण हाके_लोकसभेला 500 मते पडली विधान परिषदेला आमदार करा.
      मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रात 20 खासदार पाडले मागणी एकच माझ्या मराठ्याला आरक्षण द्या.

    • @jayhind5387
      @jayhind5387 8 днів тому +3

      maratha samajache upkar ahet manun chagan eth ahe fact obc vote ne kay hoty kalal chagan la

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 8 днів тому +2

      To swata nivdun yeto ka te bagh aadhi😂😂

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 8 днів тому +1

      😂😂🎉🎉

  • @prafullkotwal
    @prafullkotwal 8 днів тому +86

    नाराज नाही म्हणतोय पण बैठकीत तर दांडी मारतोय 😂

  • @narsingbiradar1401
    @narsingbiradar1401 8 днів тому +137

    महाराष्ट्र सदन घोटाळ्यात जेल झाली होती त्याच काय?

    • @vaijnathlate5493
      @vaijnathlate5493 8 днів тому +5

      Re open करायला पाहिजे

    • @ashokdevkatte8193
      @ashokdevkatte8193 8 днів тому +9

      गृहमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये गेले नव्हते का

    • @tejas7133
      @tejas7133 8 днів тому +16

      मग मराठा नेते संत 😂😂😂😂 आहे का 😂😢😢😢

    • @rameshlangde7235
      @rameshlangde7235 8 днів тому +4

      अनिल देशमुख , अजित पवार यांनी घोटाळे केले त्याचे काय?

    • @shivnathshinde1395
      @shivnathshinde1395 8 днів тому

      MAHARASTRA SADAN CHA BANDHKAM KHARCH RUPAYE 100 ( SHABHAR ) KOTI JHALA HOTA . TAR. MAG TYAT 800 KOTI RUPAYANCHA GHOTALA KASA HOYIL ? PRATYEK VYAKTI APLYA SAMAJASATHI SANGHARSH KARU SHAKTO . TYAT GAIR KAY AHE . SHRI MANOJ JARANGE YANNI MARATHA SAMAJALA MILAT ASLELE E .W .S . 10 % GHALVILE TASECH T .F .W .S . 5 % SUDDHA. GHALVILE . ATA MAHARASTRA SARKARNE DILELE S.E .B .C . 10 % GHALVINAR AHET. . KONACHYA TARI SANGANYAVARUN SHRI MANOJ JARANGE MARATHA SAMAJACHE NUKSAN KARIT AHET .

  • @jyotibhandwalkar3959
    @jyotibhandwalkar3959 8 днів тому +34

    जातीय जनगणना करा व जा विषय संपवा , हे केलं तरी सर्वांना न्याय मिळेल

  • @ravilande
    @ravilande 8 днів тому +118

    1 छगन भुजबळ -राज्यसभा मिळून केंद्रात मंत्रिपदाची अपेक्षा.
    2 पंकजाताई मुंडे_ राज्यसभा मिळून केंदरात मंत्रिपदाची अपेक्षा.
    3 महादेव जानकर_ विधानपरिषद मिळून मगराष्ट्रात मंत्रिपद मिळावे ही अपेक्षा.
    4 गोपीचंद पडळकर _ आमदार केलंय मंत्री कधी करताय.
    5 प्रकाश शेंडगे_ लोकसभेला 500 मते पडली पण विधान परिषद आमदार करा.
    6 लक्ष्मण हाके _लोकसभेला 500 मते पडली विधान परिषदेला आमदार करा.
    मनोज जरांगे पाटील
    महाराष्ट्रात 20 खासदार पाडले
    मागणी एकच माझ्या मराठ्याला
    आरक्षण द्या.

    • @VikSangle
      @VikSangle 8 днів тому +4

      नावावरून तुमचा इतिहास कळतो काय आहे तो.

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 8 днів тому

      ​@@VikSangle tumchi suddha kuvat kalali😂😂

    • @sunildabhade1138
      @sunildabhade1138 8 днів тому +2

      आणि १६० मराठा आमदार लढतात कुणासाठी?

    • @chetangovekar1625
      @chetangovekar1625 8 днів тому +5

      अजून थोडे दिवस थांबा...जरांगे पण आमदार झालेला दिसेल😂😂😂

    • @prakashombase353
      @prakashombase353 8 днів тому +2

      बारामतीत 2 आमदार 2राज्यसभेत, 1लोकसभेत,1 मंत्री हे बर चालतंय

  • @SandipanPawar-bi2pn
    @SandipanPawar-bi2pn 8 днів тому +59

    भुजबळ साहेब 🙏अभिनंदन 🙏नवीन पक्ष काढा 👌

  • @rajumisal2682
    @rajumisal2682 8 днів тому +76

    भुजबळ साहेब रिकामी वटवट करण्यापेक्षा राजीनामा देऊन बाहेर पडून आंदोलन करा मग बघू किसमे है कितना दम
    आंदोलन फक्त जरांगे पाटीलच यशस्वी करू शकतात हॆ साऱ्या जगाने पाहीले आहे 😀

    • @sunilk9206m
      @sunilk9206m 8 днів тому +11

      हो संडास मध्ये वडापाव खाऊन का 😂

    • @nikeshbhosale2553
      @nikeshbhosale2553 8 днів тому

      He Yachats Anubhavache bol shevati CHAGANACH..😂😂😂

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 8 днів тому

      ​@@sunilk9206mTu gelta ka sandas madhe vadapav dyayla?

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 8 днів тому +3

      ​@@sunilk9206mदम असेल तर ते पण करुन बघ म्हणाव OBC नेत्याना एक सबपे भारी जरागे पाटिल बाळा 😂😂

    • @sunilk9206m
      @sunilk9206m 8 днів тому +5

      @@rahulbhosle4032इतक्या खालच्या थराला जाऊ नाही शकत कारण ते पाचवी पास च्या पुढे पण शिकलेले आहे

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 8 днів тому +82

    भुजबळ साहेब किंग मेकर आहेत बाहेर पडा राष्ट्रवादी मधून सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 8 днів тому +5

      पंकजाताईच पहिली ओबीसीची महिला मुख्यमंत्री झाली पाहिजे
      भुजबळ साहेबांचे वय झालं आहे

    • @RahulSable-re7wg
      @RahulSable-re7wg 8 днів тому

      Tumi ST madhe ahe tya sathi pryatna kara

    • @realindia9718
      @realindia9718 8 днів тому +2

      ते निघणार नाहीत, भ्रष्ट्राचार केला आहे त्यांनी, त्यांना थांबव लागेल

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 8 днів тому

      ​@@VRKHS Tyana Bheto ki Nai bheto Te baghtil😂
      Tumhi adhi Tumhala Kahi tari Miltaye ka te bagha jyasathi jarange patlancha Pat pot ek zali Uposhan karun karun 😂😂

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 8 днів тому

      ​@@VRKHS te kumbi nondi varun ethun mage pan Bhetat hote tyat kay navin nahi ..
      😂😂
      Jyanchya nondi nahi Tyala Dakhava gharpoch gheun Mag sang zattala farak padtoy ka and**ala😂😂😂

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 8 днів тому +17

    पक्ष काढा लवकर किती टक्के ओबीसी आहेत ते तर कळेल लवकर. 1995 च काळ वेगळा होता

  • @somnathjadhav3058
    @somnathjadhav3058 8 днів тому +59

    भुजबळ साहेब आम्ही सर्व ओबीसी समाज आपल्या सोबत आहे, एकच पर्व ओबीसी सर्व

    • @realindia9718
      @realindia9718 8 днів тому +2

      मी पण OBC आहे , पण भुजबळ नको

    • @jaymaharashtra767
      @jaymaharashtra767 8 днів тому

      मी पण ओबीसी आहे पण बुजबळ नको
      ते पदासाठी हापापल आहे
      ते नको
      निस्वार्थी माणूस हवा ओबीसी ला

    • @user-zd5ud9jc9m
      @user-zd5ud9jc9m 7 днів тому +1

      एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 4 дні тому +2

      'Ekach parva 'OBC't 'Maratha' sarwa.

    • @somnathjadhav3058
      @somnathjadhav3058 4 дні тому

      @@swapnilpatil8441 96कुळ कुठे गेली

  • @TopTop.2020
    @TopTop.2020 7 днів тому +7

    छगान किती प्रामाणिक आहे हे माहिती आहे. कोट्यवधी रुपायांचा भ्रष्टाचार करून समजात वाद लावतोय.

  • @user-ew5hy3wj2o
    @user-ew5hy3wj2o 8 днів тому +64

    कुठल्या ब्रह्मात राहतो छगन भुजबळ चार-पाच जागा वाढल्या नाहीत तर चार-पाच जागा आणि पडल्यास तर उभा राहून बघ आम्ही दाखवितो मराठी आमचा नाद करायचा नाय

    • @insidestory-no5vb
      @insidestory-no5vb 7 днів тому +9

      आम्ही ही ओबीसी काही कमी नाहीत

    • @ngMal-zi7ex
      @ngMal-zi7ex 5 днів тому

      फाटक्या तोडाचे मराठा

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 4 дні тому

      ​@@insidestory-no5vb Ghanta!

  • @anilbarkul3329
    @anilbarkul3329 6 днів тому +2

    पक्ष काढायच सोड आता महाराष्ट्रात कोठेही निवडणूक लढ आणि जिंकून दाखव .
    जरांगे पाटील की जय

  • @vikasjagtap7852
    @vikasjagtap7852 8 днів тому +5

    माझी उपमुख्य मंत्री तसच इथून मागे पण सत्तेत होते आत्ता पण मंत्री आहे.
    पुतण्या खासदार होता. मुलगा पण आमदार होता तरी पण अजून ईच्छा संपेना.
    एखादा साधा कार्यकर्ता आमदार खासदार करा की ते नाही करणार सत्ता घरातच पाहिजे

  • @rameshlangde7235
    @rameshlangde7235 8 днів тому +26

    सगळाच OBC मनापासून एकवटला तर पुढचे 75 वर्ष OBC चे राज्य येईल. कारण स्पष्ट आहे . OBC ची मेजॉरिटी आहे. हवेत नाही सत्य आहे. दुर्दैव आहे की OBC अजून एवढा राजकिय साक्षर नाही. ज्यादिवसी होईल तो दिवस OBC चाच.

    • @mahadevkadam328
      @mahadevkadam328 8 днів тому +1

      अबे तुमच्या ओबीसी मध्ये आम्ही 2.5 कोटी मराठा आहोत कुणबी म्हणून😂😂😂😂😂😂

    • @sainath6251
      @sainath6251 7 днів тому +1

      त्यासाठी 5 ते 7 ओबीसी नेत्यांना घरी बसवून प्रत्येक समाजातील नवीन नेतृत्व उभ करण्याची गरज आहे, बदलाशिवाय क्रांती घडत नसते

    • @ramshindeshinde6388
      @ramshindeshinde6388 7 днів тому +3

      ओबीसी त जानकरांना पक्ष बंद करा म्हणून सांगा तुझ्या तर हिंमत असेल तर तुम्ही पक्ष काढा चाळीस वर्षे राजकारणात आहे ते तरीही दम नाही जरागेना सांगता त्यांना राजकारण महत्वाचे नाही समाज महत्वाचा आहे

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 6 днів тому

      ​@@sainath6251Samir,pankaj Yana chance dyava,Navin party kadhavi

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 6 днів тому

      😂😂😂😂

  • @umeshpatil7726
    @umeshpatil7726 8 днів тому +6

    याला पूढचा पराभव दिसतोय म्हणून हा मागच्या दारातून पळ काढायला लागलाय.

  • @user-ki7kg3ic7w
    @user-ki7kg3ic7w 6 днів тому +3

    लोकसभेवर पंकजाताई यांची हार होणं म्हणजे त्याला कारण छगन भुजबळ तुम्ही स्वतः आहात

  • @sushantdeshmukh205
    @sushantdeshmukh205 7 днів тому +4

    आमच आरक्षण हे OBC तच आहे हे माहीत आहे तुम्हाला उगाच विरोध करायचा तर करा...जरांगे पाटील व मराठयांची मागणी रास्त असेल⚔️🚩🙏

  • @dilipmundhe6499
    @dilipmundhe6499 6 днів тому +3

    भुजबळ साहेब पंकजा ताई व सर्व ओबीसी नेत्यांनी एकच ओबीसीचा पक्ष काढावा व विधानसभा लढवी

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 2 дні тому +2

    होय कुणबी मराठ्याना ओ बी सी मधूनच आरक्षण मीळणार आहे.हे भुजबळ साहेब आपण जाणता ,म्हणूनच आपण आकांडतांडपणा करत आहात. धन्यवाद:

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 8 днів тому +42

    भुजबळ साहेब आधी मंत्रीपदाचा राजीनामा द्या मग तुम्हाला तुमची औकात कळेल...खरं तर तुम्ही नाशिकमधुन लोकसभेला पळ काढला यापुढे तुम्ही कोणत्याही निवडणुकीमध्ये निवडून येणार नाहीत...

    • @user-ql6jl3my1t
      @user-ql6jl3my1t 8 днів тому +4

      Ganja king bhakt 😂😂😂😂

    • @vpb195
      @vpb195 8 днів тому +9

      जरंग्या ल सांग आधी ..चपटी किंग

    • @navnathmandlik7117
      @navnathmandlik7117 8 днів тому

      Obc फक्त न फक्त भुजबळ साहेब. कुणा च काम नाही

    • @Paisa_pani
      @Paisa_pani 8 днів тому +1

      Nahi deu shakat rajinama....layki kalali tyala loksabhela ...ek sabha nahi gheu dili koni ....umedwari tar sodach 😂😂😂

    • @anandpatil1091
      @anandpatil1091 6 днів тому +1

      नाटकातील नकली राजा लोकसभेच्या प्रचार करायला का नव्हता? किमान ओबीसी नेता म्हणून बीडला तरी यायचं होतं.

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 8 днів тому +5

    काढ तू पक्ष छगन तुला महाराष्ट्र बघतो आता.मराठा‌ समाज महाराष्ट्र, राज्यसभेत जाउ नकोस ‌.

  • @laxmanpaithane413
    @laxmanpaithane413 8 днів тому +23

    मा.श्री मनोजदादा जरांगे पाटील.ईज द ग्रेट

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 12 годин тому +1

    इतर पक्षाकडून निवडणूक लढणार्‍या OBC नेत्यांचा जनतेने पराभव करावा.

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 7 днів тому +4

    आपला माधव पॅटर्न करा सगळे ओबीसी एका जागेवर आना दुकान लावून टाकू सगळ्या मराठी समाजाची आपला माधव पॅटर्न पाहिजे माझं भुजबळ साहेब मुख्यमंत्री तुम्हीच आता आपल्याला मराठी संगच टक्कर घ्यायची चला तर मग लागा तयारीला🎉🎉🎉

    • @vishalsarkate3606
      @vishalsarkate3606 6 днів тому

      😂😂😂 माधव पॅटर्न परभणी आणि बीड येथे झाला होता..होत ते पण गेलं

  • @rajumisal2682
    @rajumisal2682 8 днів тому +17

    अहो साहेब तुम्ही कोण आहात आरक्षण देणारे बस करा स्वतःची टीर स्वतःच बडवायची

    • @dr.dineshkuldhar9542
      @dr.dineshkuldhar9542 8 днів тому

      Bhujbal arakshan denara nahi tyamul patlani tyach nav gheu naye.......

  • @amoldeshmukh3329
    @amoldeshmukh3329 7 днів тому +2

    भुजबळ सोहब स्वतःची संपत्ती दान करणार OBC समाजाला❤

  • @milindmirashi6955
    @milindmirashi6955 8 днів тому +18

    एकदम बरोबर OBC पकश काढलाच पाहिजे

    • @ravindrashinde9737
      @ravindrashinde9737 5 днів тому

      पक ष काढून भ्रष्टाचार होतोय. एकटं उभं राहिलं पाहिजे.आणि निवडून आले पाहिजे.😂

  • @lachhiramchavan3581
    @lachhiramchavan3581 8 днів тому +34

    भुजबळ साहेब ओबीसी चां पक्ष काढा,आणि ओबीसी च नेतृत्व करा,ही संधी परत येणार नाही.ओबीसी डावला जातोय

    • @vikrantdhanavade8005
      @vikrantdhanavade8005 8 днів тому

      अशाने ओबीसी चे च नुकसान होईल. मुस्लिम समाज देखील ओबीसी मध्ये येतो आणि मुस्लिम समाज कधीही bjp च्या बाजूने जाणार नाही. त्यामुळे obc vote bank तितकी मजबूत होऊ शकत नाही. याउलट जर का मराठा मते polarise झाले तर त्यांना मुस्लिम दलीत यांची साथ मिळेल. 32% मराठा, 20%मुस्लिम ,20% sc st या 72% पैकी मतविभागणी होऊन 40% मते जरी एका बाजूला झाली तर सत्ता मिळवण्यासाठी ती पुरेशी ठरतात. जेव्हा मोदी लाट होती तेव्हाही bjp ची व्होट शेअर 33% च होता. इथे तर 40% मते एका बाजूला जातील. आणि ओबीसी राजकीय प्रवाहातून बाहेर जाईल. त्यामुळे obc व्होट बँक बनवणे हे सामान्य ओबीसी मतदाराच्या फायद्याचं नाही.

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 4 дні тому

      Tumcha 'Chhagan' evdhach kattar asta tar aataparyant 'U B T Shivsenet' asta, tatkalin 'Shivsena' sodli nasti.

  • @yogeshjagtap7090
    @yogeshjagtap7090 7 днів тому +2

    मराठा सोबत दुश्मनी घेऊन काय हालत केली भावा तू एक काळ तुम्ही ओबीसीचे लोकसभा आणि विधानसभा चे स्टार प्रचारक आज तुमची किंमत कवडी मोलाची झाली आहे त्याला फक्त कारण मराठा आरक्षणाला तुम्ही केलेला विरोध

  • @bansilalduraphe871
    @bansilalduraphe871 5 днів тому +1

    भुजबळ साहेबांनी नवीन पक्ष काढला तर तुमचे अभिनंदन

  • @abhikatkhade9998
    @abhikatkhade9998 8 днів тому +8

    Bhujbal saheb 💛👑

  • @sbadalkote9405
    @sbadalkote9405 8 днів тому +6

    ओ बी सी हृदय सम्राट ❤

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 4 дні тому

      'Bhrashtachari'.

    • @sbadalkote9405
      @sbadalkote9405 4 дні тому

      बिगर भ्रष्टाचारी कोण आहे का ?

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 4 дні тому

      @@sbadalkote9405 Aamhi 'Kunbi - Kulwadi Marathe' aamchyatlya 'Bhrashtachari' aani 'Vishwasghatki' 'Netyanna' 'Aadhunik Suryaji Pisal' ase mhanto. Tumhi tumchya 'Aswal - Chhagyala' kay mhanal, are tumcha 'Neta' tari ekhadya 'Garib OBC' gharatla bin Bhrashtachari niwda na! Ka 'Mendharansarkhe' palta 'Chhagyachya' magne.

    • @sbadalkote9405
      @sbadalkote9405 4 дні тому

      भुजबळ साहेब आमचे दैवतच मानतो. यांना पण सूर्याजी पिसाळ म्हणा भ्रष्टाचारी कशाला म्हणायचे

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 4 дні тому

      @@sbadalkote9405 Aapan 'Bhujbalana' 'Aadhunik OBC Suryaji Pisal' mhanu.

  • @balukolate5896
    @balukolate5896 6 днів тому +1

    अमेरिकेचा अध्यक्ष हो बाबा आणि जगात सर्व ठिकाणी महाराष्ट्र सदन बांध म्हणजे कोणी तु काय करतोय ते बघायला येणार नाही

  • @arvinddorage6742
    @arvinddorage6742 7 днів тому +1

    एक नंबर पत्रकार दीपाताई धन्यवाद चांगले घेरून घेरून प्रश्न विचारले मानलं ताई तुला मानलं चांगली झाडाझडती घेतली बौद्धिक त्याचा फुटबॉल करायचा प्लॅन आहे काय

  • @MadhukarWagh-nj8wz
    @MadhukarWagh-nj8wz 8 днів тому +9

    भजबळ ने जर पक्ष काढला तर,,,,,
    उमेदवार कोण असणार
    😂 सदावर्ते😂पडळकर😂हाके😂जानकर😂मुंडे😢शेंडगे😂 सातपुते 😂😂😂😂सगळे च 🎉🎉🎉🎉🎉🎉
    विजयी,भव,,,,
    पण निवडुन कोण‌ येणार😅😅😅😅😅

  • @515rama
    @515rama 8 днів тому +20

    ह्या शेमन्याच्या घरी सर्व पुतले आहेत, शिवाजी महाराजांचा सोडून

  • @sanjaygadhavepatil7270
    @sanjaygadhavepatil7270 8 днів тому +1

    तुमचा फार अभिमान होता आम्हाला.. जेव्हा शिवसेनेत होता.. पण बाहेर पडुन भ्रष्टाचार केला.. खूप वाईट वाटलं.
    जेल झाल्याचं दुःख झालं.

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 8 днів тому +10

    जरागे पाटिल जिंदाबाद एक मराठा लाख मराठा 🚩🚩🎉🎉

  • @dnyaneshwarkharat8865
    @dnyaneshwarkharat8865 8 днів тому +29

    एकटा टायगर फक्त भुजबल साहेब समर्थक 😍

    • @jaymaharashtra767
      @jaymaharashtra767 8 днів тому +5

      निवडून येईल का या वेळेस😅

    • @Rhgggg-dv4jw
      @Rhgggg-dv4jw 8 днів тому

      मराठ्यावर भुन्कनारा कुत्रा म्हणजे भुजबळ 😂😂😂😂

    • @user-zd5ud9jc9m
      @user-zd5ud9jc9m 7 днів тому

      एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ

  • @minalmali1863
    @minalmali1863 6 днів тому +2

    ओबीसी लोकांनी आणि नेते यांनी एकत्र या वेगळा ओबीसी पक्ष काडा

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 8 днів тому +1

    ससाणे, हाके यांना याच महाशयांनी उपोषणाला बसवले आहेत. पंतप्रधान होण्याची पण इच्छा आहे या साहेबांची.

  • @shivanandLakkas
    @shivanandLakkas 8 днів тому +14

    जरांगे पाटील 🔥🔥

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 8 днів тому +3

    तु काढ़ च
    फक्त माळी च येतील
    बाकी कोनन्ही येणार नाही

  • @thegoldencompany2527
    @thegoldencompany2527 7 днів тому +2

    जाती जाती मध्ये भांडण लाऊन सत्यानाश केला, हिंदू Unity संपवली , अभिनंदन मोठे साहेब...

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 7 днів тому +7

    या महाराष्ट्रात लढणारा समाज म्हणजे फक्त आणि फक्त मराठाच लढु शकतो व जिंकुन येऊ शकतो

  • @515rama
    @515rama 8 днів тому +22

    भुजबळ गु खाउंन ग्वा खालची माती खानारा माणूस 😂

    • @vpb195
      @vpb195 8 днів тому +3

      हे जरंग्य च्या थोबडावरून कळतो

    • @navnathmandlik7117
      @navnathmandlik7117 8 днів тому

      कोण कुणाबाबत बोलतोय

    • @tygfsjdhfg
      @tygfsjdhfg 8 днів тому +1

      ​@@vpb195महाठग आदर्श कसा जेलमध्ये २ वर्ष होता

    • @MPSC.Aspirants-2024
      @MPSC.Aspirants-2024 8 днів тому

      😂😂😂

    • @prakashgadekar2564
      @prakashgadekar2564 7 днів тому

      ये काही ही काय बोलतो

  • @avid7414
    @avid7414 8 днів тому +5

    आता हा केलेल्या गुन्ह्यात जेल मध्ये जाणार आन शेवट तिथंच होणार

  • @user-my9de6mn4z
    @user-my9de6mn4z 5 днів тому +1

    आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण सरकारला मागत होतो ओबिशी नेते जाणुनबुजून आम्हाला आडवे आलेत हे कधि विसरणार नाही एक मराठा कोटी मराठा
    जय शिवराय

  • @yashwantshinde5281
    @yashwantshinde5281 5 днів тому +1

    पक्ष काढा मग कळेल कोणा चे किती आमदार निवडून येतील हे पाहू

  • @p......l3857
    @p......l3857 8 днів тому +26

    भुजबळ साहेब...
    ओ बी सी जिंदाबाद ✊🏻✊🏻✊🏻

    • @SJDenver
      @SJDenver 8 днів тому

      Saheb Shivsenet UBT kivhya Sharad pawar NCp yat ja pan Swatarta paksha nakka kadhu kadhi......Sopa kaam nahi te.....Tumhala Dirghayu Aayushya labho

  • @M-pt7kp
    @M-pt7kp 8 днів тому +3

    केळ निवडून येईल कोणी😂😂

  • @Sp71407
    @Sp71407 8 днів тому +19

    ह्याला आता खूप अवघड झाले आहे ह्याला कोणच बोलावत नाही😂
    किंमत संपली 😂😂
    ह्याला घेतले की पणावती लागणार म्हणून 😂😂

  • @dnyanobabhande2444
    @dnyanobabhande2444 8 днів тому +3

    Sadan ghotala bola

  • @rameahpatil2076
    @rameahpatil2076 5 днів тому +2

    नाहीतर जरांगे पाटील त्यांच्याकडे मीटिंग करून काहीतरी बघा आपलं जुगार खासदारकी आमदारकीचा

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 6 днів тому +1

    इडीचं भय आहे भाजपा केंद्रात आहेत तो पर्यंत कुठं नाही पळू शकत

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 6 днів тому +1

    मुंढे ,जानकर,शेंडगे, हाके, यांच लोकसभेत काय झालं ?

  • @ganpatbarde1152
    @ganpatbarde1152 8 днів тому +23

    आम्ही मराठी उमेदवार उभे करणारच आहोत ज्याच्यात दम आहे त्याने फक्त लोक मतातून नीवडून दाखवावे

    • @gaurav-ui8zo
      @gaurav-ui8zo 8 днів тому

      Gp re zattu kapade ghalayche mahit ahet ka te bg agodar niglay umedar ubha karayla

  • @ravilande
    @ravilande 8 днів тому +21

    आता अर्धा पागल झाला आता पूर्ण होणार हे पक्के

  • @Indian....00000
    @Indian....00000 7 днів тому +2

    Bhujbal saheb🎉❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 12 годин тому +1

    इतर पक्षांच्या उबीला चटावलेल्यांना मतदान का करायचे?

  • @sunilk9206m
    @sunilk9206m 8 днів тому +21

    भुजबळ साहेब , ओबीसी किंग 👑

  • @jotibachavan639
    @jotibachavan639 8 днів тому +3

    Nvin pksh kadh

  • @Dj_Sangharsh_Yodha_Beed
    @Dj_Sangharsh_Yodha_Beed 7 днів тому +1

    मला हे कळत नाही हे न्यूस वाले भुजबल का आणि कशा मूळ हेवढं महत्व देत आहेत माहित आरे काही झाल तरी एक कैदी आहे.

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 7 днів тому +1

    ओबीसी बांधवांना कमी लेखण्याचा कोणी गैरसमज ठेवू नये

  • @Vickaspawar
    @Vickaspawar 8 днів тому +8

    सत्तेतून बाहेर पडले की direct जेलात 😂😂😂😂😂

  • @rameahpatil2076
    @rameahpatil2076 5 днів тому +1

    आता हे कुठल्या पक्षाचे आहेत माहीत नाही परंतु भुजबळ साहेबांनी एक पक्ष काढावा आणि आपली ताकद दाखवावी

  • @nvmacademy7197
    @nvmacademy7197 8 днів тому +14

    एकच पर्व OBC सर्व 👍

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 7 днів тому +2

    भाजप तेलगी ला मुख्यमंत्री करा म्हणजे नेरेटीव्ह सेट होईल 288 हद्दपार 🍉 सह

  • @suryakanthaldankar2390
    @suryakanthaldankar2390 7 днів тому +1

    भाजप महाराष्ट्रात असेपर्यंत ओबीसी काय किंवा मराठा समाज काय दोघांनाही आरक्षण मिळणे कठीण आहे.

  • @pravinsalunkhe8195
    @pravinsalunkhe8195 8 днів тому +13

    मनोज जरांगे मुळे फेमस झाला आहे 😂

  • @pbmate1315
    @pbmate1315 8 днів тому +6

    स्वतःची निवडून येण्याची खात्री नाही आणि काय पक्ष काढणार,

  • @user-iz3xi2wk8r
    @user-iz3xi2wk8r 7 днів тому +1

    भुजबळ साहेबा सोबत सर्व ओबीसी समाज सदैव राहील

  • @shreedharkachare9815
    @shreedharkachare9815 7 днів тому +1

    छगन तू एखादा वेगळा पक्ष काढावा अशी आमची खुप इच्छा आहे

  • @ramdasshinde5995
    @ramdasshinde5995 8 днів тому +16

    कुठे कुठे जाता तुम्ही तर सगळे पक्ष फिरले आता पर्यंत

  • @jaymaharashtra767
    @jaymaharashtra767 8 днів тому +30

    तू उभा राहिला असता तर तटकरे पण पडले असते
    उगाच काय काही पण बोलायचे😂😂

  • @mahavirkshirsagar6465
    @mahavirkshirsagar6465 8 днів тому +2

    The great man

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 8 днів тому +1

    पक्ष काढण्यासाठी वेळ नाही पण शेंडगे साहेबाला मुंडे साहेबाला सोबत घेऊन जानकर साहेब रा स प ला बळ द्या

  • @The_king_back
    @The_king_back 8 днів тому +11

    भुजबळ साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है ❤

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 8 днів тому +3

    मुख्य म्हणजे पैसा लागतो

  • @dilippatil1892
    @dilippatil1892 5 днів тому +1

    ओबी सी पात्र ता सांगली मधे obc नेते शेंडगे ना ओ बी सी मत का दिली नाहीत

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar929 5 днів тому +1

    सिट कमी व्हायचे कारण मराठा समाज ला कोयते कुराडीची भाषा वापरली ओबीसी सभा तुन...

  • @Hindusamrat8385
    @Hindusamrat8385 8 днів тому +7

    साहेब तुम्ही नवीन पक्ष कडा ओन्ली ओबीसी

  • @laxmanpaithane413
    @laxmanpaithane413 8 днів тому +8

    ईमानदार व नेक माणुस आहे निवडून आला असता

  • @milindvanjari4403
    @milindvanjari4403 7 днів тому +1

    पवार साहेब बाप माणूस .... ह्या वयातही पक्ष चालवताहेत 😊 तूम्ही घात केलात

  • @rahulmagar8647
    @rahulmagar8647 7 днів тому +1

    सत्ता सोडून पक्ष काढला तर 100% इडी माघे लागणार त्या मुळे हे कुठेही पळणार नाही

  • @user-gy9vh3by8c
    @user-gy9vh3by8c 8 днів тому +8

    प्रवर्गाचा पक्ष काढून फायदा होत नसतो😂

  • @babasahebsarate8905
    @babasahebsarate8905 8 днів тому +10

    वळवळ केली तर पुन्हा हातभर लांब दाढी वाढलेली दिसेल...

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 7 днів тому +1

    साहेब घात होतोय सावधान

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 8 днів тому +1

    भुजबळ साहेब, खरंच पक्ष काढा आणि उपोषणाच्या नावाखाली तुम्हास आणि समस्त ओबीसीना, ब्लॅकमेल करणाऱ्या झुंडशाहीविरुद्ध लढता येईल

  • @electriclearner3093
    @electriclearner3093 8 днів тому +3

    जय भुजबळ जय ओबीसी.
    Paksha काढणे योग्यच. Congress BJP sagle same .
    Obc लोकांचा ani नेत्यांचा नेहमी apman उपहास होतो

  • @guruprasadjagdale8389
    @guruprasadjagdale8389 8 днів тому +5

    राष्ट्रवादी छगन भुजभळ गट

  • @rameahpatil2076
    @rameahpatil2076 5 днів тому +1

    तुम्ही 40 वर्षे सिनियर आहात पण एकच चूक करून फसलात मराठ्यांचा रोशज पदरात पाडून लय मोठी चूक केली आहे

  • @dhanajipol2931
    @dhanajipol2931 8 днів тому +2

    भुजबळ साहेबांनी जर नविन obc चा पक्ष काढला तर पुरोगामी महाराष्ट्र ही ओळख संपुष्टात येईल.

  • @sarthkgurav9666
    @sarthkgurav9666 8 днів тому +1

    भुजबळ साहेब तुम्ही आगे बडो