एक संपली की दुसरी...या '3' चौकशींमुळे फडणवीस अडकले? Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 бер 2022
  • एकटे देवेंद्र फडणवीस अख्ख्या महाविकास आघाडीला पुरुन उरतायत असं वाटत होतं पण अधिवेशन सुरु झालं आणि ठाकरे सरकारनं बाजी पलटवायला सुरुवात केली. अधिवेशनकाळातच फडणवीसांची एक नाही दोन नाही तब्बल तीन तीन प्रकरणात आता चौकशी लागलीय. एकामागोमाग एक चौकशीच्या फेऱ्यात फडणवीस अडकत चाललेत. नवाब मलिकांना जेलमध्ये पाठवून आपण बाजी जिंकली असं फडणवीसांना वाटत होतं पण आता तीच बाजी फडणवीसांवर पलटतेय की काय असं वाटायला लागलंय. गंमत म्हणजे यातली दोन प्रकरण तर खुद्द फडणवीसांनीच बाहेर काढलीयेत. आता फडणवीसांनी काढलेली प्रकरणं त्यांच्यावरच बुमरँग कशी होतायंत, ठाकरेंच्या जाळ्यात फडणवीस कसे फसत चाललेत, फडणवीसांमागे आता राज्य सरकारच्या अधिकाऱ्यात येणाऱ्या यंत्रणा कशा पद्धतीनं लावल्या जातायत, फडणवीसांनाच आरोपी करायचा ठाकरे सरकारचा प्लान आहे या आरोपात किती तथ्य आहे यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात फडणवीसांची कोणकोणत्या प्रकरणात चौकशी होतेय... (Aniket Anchor) #devendrafadnavisdawood #devendrafadnavispravindarekar #devendrafadnavisaudioclip
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat
    #lokmat #maharashtra #political #news #today

КОМЕНТАРІ • 569

  • @ggonsalves1858
    @ggonsalves1858 2 роки тому +45

    दुसऱ्यांवर बोट दाखवता.तीन बोटे आपल्या वर येतात हे फनडविस विसरले आहेत.

  • @vitthalgunjal9897
    @vitthalgunjal9897 2 роки тому +51

    फडणवीस यांची चौकशी झाली पाहिजे

    • @gtfggg9697
      @gtfggg9697 2 роки тому

      फडणवीस गुन्हेगार आहे त्याला सोडु नका स्वार वकिल आहे

    • @narayanp4256
      @narayanp4256 Рік тому

      यांची नाही याची.

  • @chauhanmanishankar7693
    @chauhanmanishankar7693 2 роки тому +68

    अनिल देशमुखांच्या घरी ९० धाडी टाकल्या तेव्हा लाज वाटली नाही, नुसती एक नोटीस बजावली म्हणून रडताहेत फडणवीस. वाह रे पुन्हा येईन वाह

  • @onkargiri9889
    @onkargiri9889 2 роки тому +2

    फारच छान वाक्य चौकशि करुण कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी

  • @namdeonarkhede2109
    @namdeonarkhede2109 2 роки тому +44

    फडणविसांचे भ्रष्टाचाराचे प्रकरणे बाहेर निघलीच पाहीजे

    • @mangeshkangutkar8715
      @mangeshkangutkar8715 2 роки тому +3

      Fadnavis baap aahe saglyancha
      Purun urel to

    • @ambadas2090
      @ambadas2090 2 роки тому +1

      @@mangeshkangutkar8715 tuza bap DF

    • @pradippatil5505
      @pradippatil5505 Рік тому

      @@mangeshkangutkar8715 फडणवीस माकड आहे

  • @ranajitpatil3174
    @ranajitpatil3174 2 роки тому +40

    नुसते अडकून नाही चालणार ,कायमचा अटक झाली पाहिजे, जेल हवा खायला पाठवा आरोपी आहेच सत्य , करोडॉ करोडो केर्द्रत घोटाळा, दिसतं नाही ,

  • @vijaypatil7185
    @vijaypatil7185 2 роки тому +28

    फार योग्य विश्लेषण..

  • @rajabhausaundankar9718
    @rajabhausaundankar9718 2 роки тому +50

    धन्यवाद ठाकरे सरकार

  • @chandrashekharshinde3116
    @chandrashekharshinde3116 2 роки тому +29

    फडणवीस हा महाराष्ट्रासाठी फार धोकादायक आहे.याला लवकर जेल मध्ये पाठवायला पाहिजे.

  • @vishalshind7353
    @vishalshind7353 2 роки тому +65

    जज लोया साहेब यांची केस पुन्हा कोर्टात सुरू करावी मगच हि सारी नौटंकी बंद होईल

  • @kailasvaidyainiuklookokk8404
    @kailasvaidyainiuklookokk8404 2 роки тому +33

    100% right

  • @ganga269
    @ganga269 2 роки тому +56

    हा विरोधी पक्ष छान काम करत आहे .BJp नेहमीच विरोधात राहवे ही अपेक्षा. जय श्रीराम

    • @rameshchavan282
      @rameshchavan282 2 роки тому +8

      आता चौकशी कसून करा. महाराष्ट्र आणि मुंबई CID हे काम चोख बजावतील असा आमचा विश्वास आहे. कोणालाही न घाबरता ही चौकशी झालीच पाहिजे. जर इथं काही त्रास होत असेल तर त्यानी जनतेसमोर जाहीर करा. ही मुंबईची जनता तुमच्या पाठीशी उभी राहील. जय मुंबई मुंबई पोलीस.

    • @sandeepagare5354
      @sandeepagare5354 2 роки тому +2

      भाजपवाल्याना आणी.खासकरून् किरीट आणी फडवणीस यांना आधीच माहित असायचे की ed कोणावर लावायची आणी ती.लिस्ट यांच्याकडे कशी असायची हा ओव्हर स्मार्ट पणा भाजपला.भोवणार हे नक्की.जनता मूर्ख नाही....

    • @mohanbakde6176
      @mohanbakde6176 2 роки тому +1

      जो पर्यंत सर्व भ्रष्ट्राचारी मंत्री जेल मध्ये जात नाही, पारदर्शी फडणवीस जी नंबर एक आहेत मुंबई महाराष्ट्र मध्ये 👍

    • @sandeepagare5354
      @sandeepagare5354 2 роки тому +4

      @@mohanbakde6176 आम्ही सुद्धा या मताचे आहोत पण भाजप आपले झाकून ठेवत आहे. आणी दुसऱयांचे घोटाळे बाहेर काढण्यात मग्न आहे... कित्येक मंत्री कारवाई होऊ नये म्हणून भाजप प्रवेश करून घेत आहेत हे योग्य आहे का? मग गोमूत्र शिंपडून घोटाळे जातात वाटते....चमत्कार.

    • @devendrabhave9295
      @devendrabhave9295 2 роки тому

      म्हणजे तुम्ही पैसे खायला बसा

  • @santoshchavhan1367
    @santoshchavhan1367 2 роки тому +14

    सोमय्या बोंबलायचा बंद झाला

  • @sudhirpatil6159
    @sudhirpatil6159 2 роки тому +59

    खुर्चीच्या मोहा साठी हे घडले आहे आणि कोण खर बोलतोय कोण नाही हे जनतेला कलेल

    • @shankargole2835
      @shankargole2835 2 роки тому

      खुर्चीचा मोह असता तर २०१४ मधे शिवसेनेला काय दिले खाली उपमुख मंत्री देऊ शकत नाहीत शिवसेनेची फरफट चालली होनी म्हणून दोस्त पेक्षा दुश्मन परवडले

  • @rajendramane932
    @rajendramane932 2 роки тому +67

    तुमच्या इतके मूर्ख पत्रकार जगाच्या पाठीवर इतरत्र कुठंही नसतील. हा व्यवसाय करण्याऐवजी तुम्ही जनावरं धुण्याच्या कामाला जावं. तेच तुमच्यासाठीचं योग्य ठिकाण आहे.

  • @shivrajbandal46
    @shivrajbandal46 2 роки тому +24

    फडणवीस यांची चौकशी केली पाहिजे

  • @shobhashinde208
    @shobhashinde208 Рік тому +9

    देवेंद्र ची चौकशी झालीच पाहिजे उध्दव साहेब झीदाबाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 2 роки тому +24

    घमंड लई दिवस चालत नाही दिखाऊपणा कशासाठी फडणवीस साहेब महाराष्ट्र चा बदनाम केले जाते आहे असे वाटते आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदनाम केले जाते आहे लोकांना वाटते आहे असे मला वाटते एकदम कडक जय महाराष्ट्र

    • @rajkumarmohale7684
      @rajkumarmohale7684 2 роки тому

      Maha Vikas aakhadi kahi maharashtra nahi ...100 cr aani Kai Kai ..maharashtra che nav tar he log kharab karat aahet

    • @vivekpatait2551
      @vivekpatait2551 2 роки тому

      छ.आणि महाराष्ट्र पोलीस कुणा मुळे बदनाम झाले. भ्रष्टाचार सत्य असेल तर फडणवीस नाही मंत्री जेल मध्ये जाणार.

    • @ramchandrabaglane5859
      @ramchandrabaglane5859 2 роки тому

      @@vivekpatait2551 काहीही राजकारण पोलीस आहेत बदनामी पण महाराष्ट्र पोलीस एक नंबर आहेत दरेकर फडणवीस यांनी पांचट राजकारण करीत आहेत असे वाटते आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदनाम केले भाजपच्या एकही नेता बोलत नाही महाराष्ट्र चा बदनाम केले जाते आहे असे मला वाटते शेवटी राजकारण आहे माणूस म्हणून माणूसल कळले नाही जय महाराष्ट्र

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 2 роки тому

      @@vivekpatait2551 मैतो kahta hu ki jin logo se vasuli ki hai un logoko fadnvis ne kort me pesh kar dena chahiye,no zanzat vo batayenge kis kam ke liye ,kis ko, kitana,paisa diya,sirf vasuli,vasuli chillane se kort nahi manega,

  • @jagannathsonar9333
    @jagannathsonar9333 2 роки тому +11

    जय महाराष्ट्र

  • @nikhilkale1977
    @nikhilkale1977 2 роки тому +59

    लोकमत चे पत्रकार मूर्ख असतात आणि तीच त्यांची सर्वात मोठी asset असते की काय ?

    • @rajendraraut803
      @rajendraraut803 2 роки тому

      लोकमत ला पडलेले गोड स्वप्न.

    • @ramkulkarni893
      @ramkulkarni893 2 роки тому

      खरच लोकमत चे पत्रकार एवढे मूर्ख असतात हे कळत आहे. आरे काय विश्लेशण देताय

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 роки тому +26

    न्यायालय में आर एस एम वाले बैठे है। वहां आरक्षण नहीें है।

  • @harshalugale1427
    @harshalugale1427 2 роки тому +26

    माझी आदिवासी मंत्री मधुकर पिचड व त्यांचा पुत्र वैभव पिचड यांची Ed चौकशी व्हावीत...
    गोरगरिबांना न्याय द्यावा 🙏🙏

  • @sarjeraosawant2292
    @sarjeraosawant2292 2 роки тому +30

    काम 0 आत्ता फडणवीस म्हणतात वीज माफ करा भाजप चे सरकार 5 वर्ष होते तेव्हा तोंडाला फेश येई पर्येंत बोलायचे मग का माफ नाही केले

  • @nitintheurkar8351
    @nitintheurkar8351 2 роки тому +9

    महाविकास आघाडी चा स्टो्क...
    भाजपला पेलवणार नाही आसच दिसतय. फडणविसाच्या आरोपातच
    त्याचे क्लु देत गेलेत.....थोडक्यात
    महाविकास आघाडीला कोलीतच दिलय..?🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄

  • @gopalphadke633
    @gopalphadke633 2 роки тому +64

    भ्रष्टाचार करणारे नव्हे तर तो उघड करणारे दोषी काय ? वा रे वा !

    • @vijaybhosle3850
      @vijaybhosle3850 2 роки тому +4

      जानवे घालणारे भ्रष्टाचार करत नाही का.

    • @nandakamble6427
      @nandakamble6427 2 роки тому +1

      @@vijaybhosle3850 wah wah, mast

    • @youtubebhosale9244
      @youtubebhosale9244 2 роки тому

      Justice loyancha murder zala tyachi ka chaukashi nahi zali.rss che bhadavyanna thokal pahije ..jay shivray jay maharashtra

    • @dattatrayaishware1815
      @dattatrayaishware1815 2 роки тому

      शाब्बास भ्रष्टाचारी

  • @ajityelkar185
    @ajityelkar185 2 роки тому +13

    योग्य विश्लेशन, टरबूज ची चवकशी होयला पाहीजेत. कायदा सर्वा ना सेम आहे. दुसर्या साठी खड्डा खोदनारा कदिना कधी स्वतः पडणार. आलीरे आली टरबूजा ची बारि आली.

    • @user-fw4wn8jy1f
      @user-fw4wn8jy1f 2 роки тому

      झ्याटाची चौकशी करता घंटा काहीच हाती लागणार नाही हप्ते वसुली ग्यांग च्या हाती

  • @archnaredij1793
    @archnaredij1793 2 роки тому +23

    Excellent news good job Maharashtra govt.

  • @saya2023
    @saya2023 2 роки тому +16

    बरोबर बोलत आहात आपण....🙏...फडणवीस तुमची अति हुशारी अंगलट आली आहे....😥

    • @kantilalbafana4682
      @kantilalbafana4682 2 роки тому

      अज्ञानी महोदय, तो बोलतो ते खर काय ते पडतालुन पहा. संजय राउत नका बंना

  • @rameshsargade9315
    @rameshsargade9315 2 роки тому +10

    विरोधी पक्षनेते जनतेला फसवू नका जनता आता शहाणी झाली आहे

  • @shrikantpallav8216
    @shrikantpallav8216 2 роки тому +8

    फडणवीस सर सर सर
    आताच फाटणार टर टर टर

  • @NikhchansGaming
    @NikhchansGaming 2 роки тому +72

    म्हणजे कोणी रात्री दोन वाजता चोर चोर चोर! ओरडत पोलिसांकडे गेला तर पोलीस त्यालाच धरून विचारतात तू एवढ्या रात्री का जागा?!!

    • @rajankumar1962
      @rajankumar1962 2 роки тому +4

      सध्याची परिस्थिती तशीच आहे.

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 2 роки тому +1

      Vo filmi police karte hai asli pulice nahi karti

  • @robertlopes5781
    @robertlopes5781 2 роки тому +20

    Absolutely right, enquiry should be conducted against Devendra fadnavis

  • @pramodmore2902
    @pramodmore2902 2 роки тому +39

    लोकमत रे.... लोकमत..!
    तुम्ही जे हेडींगज देतात न.... त्यावरूनच तुमची नियत कळते.... तुम्हाला कामगिरी दिली आहे, तुमच्या मालकाने ते लक्षात येते.......
    थोडा तरी आत्मसन्मान ठेवा स्वतःचा..

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 роки тому +28

    जय जवान जय किसान।

    • @sudhakarkaple9453
      @sudhakarkaple9453 2 роки тому +1

      Devendra फडणवीस मुख्य मंत्री असतानाच्या काळातील नागपूर विद्यापीठात झालेल्या सर्व निर्णयांची वं कर्मचाऱ्यांच्या तक्रारींची तशीच कोर्ट निर्णयांची सखोल चौकशी करण्यात यावी.पुष्कळ घोटाळे दिसून येतील.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 роки тому +18

    करोना महामरी में रेमडिसिवर इंजेक्शन Medical Shop में मिलने के बजाय भाजपा कार्यालय और भाजपा सांसद के पास मिल रहे थे।

  • @vijaykumarjadhav8950
    @vijaykumarjadhav8950 2 роки тому +10

    कर नसेल तर डर कशाला

  • @Shivakumar-hl3hr
    @Shivakumar-hl3hr 2 роки тому +17

    Woow we'll done, great this is the best 👍💯example of paid 💰media📺... Do you think we are.....ch.......

  • @shamravbansode3808
    @shamravbansode3808 2 роки тому +5

    Uddhavji Thakre you have really made mad Devendraji Phadanvis...Uddhavji you are great ,great and great ...

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 роки тому +8

    यदि बॅलेट पेपर से चुनाव कराएंगे, तो भाजपा की बत्ती गुल हो जायेगी।

  • @manoharbomble284
    @manoharbomble284 2 роки тому +29

    कर नाही तर डर कशाला

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 2 роки тому

      फडणवीस पुरून उरतील अन नेहमी प्रमाणे ठाकऱ्या तोंडावर पडेल

  • @kashinathpatil5283
    @kashinathpatil5283 2 роки тому +4

    एकमेकांच्या आरोप करण्यासाठी च हेसरकार आहे का?जनतेची काम नाहीत का?प्रत्येकांनी सत्येचा दुरूपयोग टाळावा.

  • @dharmazarkar2620
    @dharmazarkar2620 2 роки тому +4

    ठाकरे सरकारने योग्य निर्णय घेतला

  • @anandchavan7431
    @anandchavan7431 2 роки тому +16

    लोकमत बरेच लोक बघत नाहीत

  • @rajhusenmulla6330
    @rajhusenmulla6330 2 роки тому +7

    साध्या गोष्टी पण बेंबीचया देटापासून ओरडुन सांगायचया ...उगाच कालवा ...टरबूज फुटेल म्हणावं ...🤩🤩🤩🤩

    • @rajendrawadikar8428
      @rajendrawadikar8428 2 роки тому

      सा फाटे पर्यंत बोंबलायच सगळ्याना वाटत कि लई भारी भाषण ठोकतो.पण त्यात काहीबी दम नाय.चोराच्या ऊलट्या बोंबा.

    • @rajendraraut803
      @rajendraraut803 2 роки тому

      आघाडी च तिनपायांच टरबुज फूटायचि वेळ आली आहे.

  • @sujaymulik1642
    @sujaymulik1642 2 роки тому +9

    Fadvanis chi CID enquiry jhalich pahije.mag kay tey satya baher yenar

    • @Kashi-jz4ew
      @Kashi-jz4ew 2 роки тому

      BC,😂😂😂 lok kiti ashikshit astat Aaj kalal😂

  • @upendrashelke1415
    @upendrashelke1415 Рік тому

    Apratim

  • @mukundbagul2703
    @mukundbagul2703 2 роки тому +1

    खर आहे साहेब हे केलेच पाहिजे

  • @satilalpatil3562
    @satilalpatil3562 Рік тому +3

    अनिल गोटे यांच्या हस्ते झाले त्या प्रत्येक प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे चौकशी २० कोटी रुपयांचा बि जे पी फंड देश द्रोही इक्बाल मिर्ची याने का दिला चौकशी इडी का करत नाही

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 роки тому +14

    देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा कसून चौकशी करून त्यांना तुरुंगात टाकल पाहिजे

  • @sujaywaghmare2798
    @sujaywaghmare2798 2 роки тому +1

    विरोधी पक्ष नेते क्लीन बोल्ड होणार!

  • @pratikjathar1818
    @pratikjathar1818 2 роки тому +23

    तुम्ही पैशे घेऊन बातम्या देताय काय बिकाउ मुर्ख मीडिया

    • @saya2023
      @saya2023 2 роки тому

      हेच हिंदी गोदी मीडियाला विचारा.....🤣

    • @pratikjathar1818
      @pratikjathar1818 2 роки тому

      @@saya2023 ते यांचा एवढी चाटूगिरी नाहीत करत 🙏🏻

  • @gorakshdivate3998
    @gorakshdivate3998 9 днів тому

    फडणवीस यांची चौकशी केली पाहिजे जो दुसर्या कडे बोट दाखवत आहे तो स्वतःला सिद्ध करुन दाखवले पाहिजे

  • @anandshinde8347
    @anandshinde8347 2 роки тому +12

    लोकमत म्हणजे न्यायपालिका?

  • @arvindsovani9449
    @arvindsovani9449 2 роки тому +1

    अकलेचे दिवाळे वाजल्यानंतर जे काय केले जाते तशा या घटनांकडे पाहिल्यावर वाटते,

  • @vidyutkumarkulkarni1228
    @vidyutkumarkulkarni1228 2 роки тому +30

    खरच तुमची गाढवी पत्रकारीता बघुन धन्य झालो.

    • @vishaldoiphode2785
      @vishaldoiphode2785 2 роки тому +1

      भाजपच्या विरोधात बोलले की लगेच गाढव पत्रकारिता ??
      वाह कुलकर्णी वाह

  • @sahanuddinshaikh8917
    @sahanuddinshaikh8917 2 роки тому +7

    👌👌⭐⭐⭐⭐⭐💐👍🙏

  • @popatgite7227
    @popatgite7227 Рік тому

    Akdam barobar ahe👍👍

  • @supadumore9385
    @supadumore9385 2 роки тому

    खरे खोटे लवकर बाहेर येईल.

  • @janabaigaikwad1518
    @janabaigaikwad1518 2 роки тому +3

    आहे बरोबरच अगदी खरंच बोलत आहेत खेटे मुळात नाहीत शिवसेनेचे खरंच बोलत आहेत खेटे मुळात भाजपचे ज्येष्ठ नेते आरोप आहेत

  • @kaivalyajadhav5962
    @kaivalyajadhav5962 2 роки тому +2

    योग्य ती कार्यवाही होत आहे

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 2 роки тому +6

    फडणवीस 101 टक्के अडकणार त्यांना अटक होणार

  • @SalimShaikh-oz7tq
    @SalimShaikh-oz7tq 2 роки тому +1

    संपूर्ण माहीती तंतोतंत।

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 Рік тому

    हो बरोबर आहे

  • @deelippatil7657
    @deelippatil7657 2 роки тому +6

    Bol Bachchan Aahi Fadnvees

  • @rahulgujarathi1251
    @rahulgujarathi1251 2 роки тому +7

    अरे tital देताना जरा नीट द्या

  • @rameshmane4768
    @rameshmane4768 Рік тому +2

    वाह उद्धव साहेब.

  • @surendramule9464
    @surendramule9464 2 роки тому +3

    Good lokmut

  • @hemantinamdar8515
    @hemantinamdar8515 2 роки тому +11

    हा पत्रकार मॉन्टेसरीत आहे असे वाटते खरे सांगायचे तर पत्रकारिता ही 'भटगिरी' झालेली असल्याने त्याच द्रुष्टीने नव्याने बघायला शिकले पाहिजे.

  • @shyamkothikar5628
    @shyamkothikar5628 2 роки тому +1

    Inquiry is must against Fadnvis

  • @santoshkakade2334
    @santoshkakade2334 Рік тому

    तो दिवस कधी येईल काय माहित

  • @vijaysawnt6873
    @vijaysawnt6873 Рік тому +1

    🙏 👌👍

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 13 днів тому

    जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊

  • @dattachavan5436
    @dattachavan5436 2 роки тому +1

    मालिकाच राजीनामा आधी देवा मानावे

  • @ddnimbre877
    @ddnimbre877 2 роки тому +4

    पहाटे च म्हतारड काहीपण बरळतांना महाराष्ट्र पहात आहे
    तरीही भयाण शांतता महाराष्ट्रात ..
    पेकाटात नक्की बसेल पुढील निवडणुकीत..वाट बघत आहोत

  • @nitinkulkarni631
    @nitinkulkarni631 2 роки тому +2

    दुबई एक्स्पो नक्की पुढच्या वर्षी

  • @SanjayBandgar-tp8fk
    @SanjayBandgar-tp8fk Рік тому

    ओप्पो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची चौकशी झालीच पाहिजे

  • @ashokgurav1515
    @ashokgurav1515 2 роки тому +1

    काय फरक पडत नाय दहा चवकासी झाली तरी

  • @pramodkadam9213
    @pramodkadam9213 2 роки тому +1

    मागे एक मंत्री होऊन गेले त्यांची पत्नीने म्हणे चक्क संपूर्ण पोलीसदलातील सर्व कर्मचाऱ्यांचे पगार व सरकारि खाती ही सरकारि बँकेतून बंद करून एका खासगी बँकेत ऊघडून दिली. सरकारि बँका डबगयीत आल्या होत्या त्याचा तपास पूर्ण झाला कि बाकि आहे.

  • @kirshnaashinde8611
    @kirshnaashinde8611 Рік тому

    ठाकरे साहेब खरेच आहे ते अनुभवी मित्र म्हणून त्यांनी सगळे आणि उद्धव साहेबांना एकटे पडू दिलं नाही

  • @kirshnaashinde8611
    @kirshnaashinde8611 Рік тому

    पैठण तो तो सगळ्यासाठी कार्य होत आहे त्याच्यावर बाजी पलटली पाहिजे

  • @ravikabir2276
    @ravikabir2276 2 роки тому +8

    अरे पिंट्या, journalist बन, लहान आहेस

  • @niyazbodale8950
    @niyazbodale8950 2 роки тому +5

    फडणविस पुर्ण अडकावेत महाराष्ट्राला त्यांचा शुन्य फायदा,महाराषटरातले ऊदयोग गुजरातला पळवणार

  • @marutibhambure1745
    @marutibhambure1745 2 роки тому +1

    It is a correct karykram from mva

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 2 роки тому +1

    याना संस्कृती माहित नाही भाजपचे नेते खोटं बोला रेटून बोला सावधान वेळ जवळ

  • @maulihake2908
    @maulihake2908 Рік тому +1

    यांची खरी चोकशी करामग कळलं

  • @sandippatil4199
    @sandippatil4199 Рік тому

    चौकशी ही व्हायला पाहिजे

  • @aaradhyakadam1551
    @aaradhyakadam1551 2 роки тому +1

    Khup chan kel thakre sarkarni

  • @ganeshhonrao312
    @ganeshhonrao312 2 роки тому +5

    MVA आघाडी तोंडावर आपटणार आहे
    लिहून घ्या

  • @premchandchavhan3019
    @premchandchavhan3019 2 роки тому +2

    Very nice video

  • @dateradhesham5448
    @dateradhesham5448 2 роки тому +4

    ह्याला कुणी पत्रकार केलंय

  • @sheshraoyerme5473
    @sheshraoyerme5473 Рік тому

    चैकशी व्हायलाच हवी

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 2 роки тому +5

    राज्यातील संपूर्ण सुरक्षा सावधगिरी बाळगणे हे गृहखात्याने कर्तव्य आहे.ते सावधगिरी बाळगणार नसतील सरकारवर बेजबाबदार म्हणून टीका होणारच.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 роки тому +5

    अखिलेश यादव उत्तर प्रदेश विधानमंडल चुनाव 5 लाख वोटो से हारने की वजह BSP, AIAIM, AAP, EC, RO, CORPORATE HOUSE है।

    • @kantilalbafana4682
      @kantilalbafana4682 2 роки тому

      ठाकरे सरकार कडु़न यांच्यवर एफआईआर लावयाला सांगा.

  • @sureshsonawane2501
    @sureshsonawane2501 2 роки тому

    Ekdam hit bol

  • @yogeshkagliwal834
    @yogeshkagliwal834 2 роки тому +5

    Tumhi Bambi pasun jor lava fadnavis che kahihi3hot nahi Tumhi ghabarta mhanun cbi la bandhi ghatali aahe bhyad aahe

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 Рік тому +1

    आणि June 2022 ला मविआ सरकार पडले 😂😂😄😄

  • @surendramaske5421
    @surendramaske5421 2 роки тому +1

    फडणवीस झाली का फड-फड सुरु

  • @dilipsohoni
    @dilipsohoni 2 роки тому +4

    Just because the enquiry is initiated it doesn't mean Fadnavis will be in trouble. Why is the anchor ignoring the apparent merits of the GHOTALA and the culpability of the govt itself. We expect more sensible reprtage and analysis fron you.

  • @babasopatil1129
    @babasopatil1129 2 роки тому

    Chaan.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 роки тому +8

    अनाजीपंताचे दिवस भरत आलेले आहेत.

    • @padminidivekar254
      @padminidivekar254 2 роки тому +1

      गणोजी शिर्के माहीत आहे का?