औरंगजेबचा मृत्यू कसा झाला ? मेल्यावर रडणारं देखील कुणीही शिल्लक नव्हतं Aurangazeb
Вставка
- Опубліковано 20 вер 2024
- औरंगजेबचा मृत्यू कसा आणि कुठे झाला...???
तडफडून मेला पण रडायला देखील जवळचंं कोणीही शिल्लक नव्हतं......
-------------------------------------------------------------------------
#SagarMadaneOfficial
#SambhajiMaharaj
#Aurangazeb
#औरंगजेब_मृत्यू
#संभाजीमहाराज
--------------------------------------------------------------------------
All THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "Fair use" for purposes such as criticism, comment, news Reporting,teaching, Scholarship, and research. Fair use is a permitted by Copyright Statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
मृत्यु ला ही वाटलं असेल, कुठल्या नराधम ला घेऊन चाललोय. 🔥🔥🔥☄️☄️☄️
Saccha shayar sacchai pe aadarit.
Hijd aura ng ya😀😀😁😆
😁
आजच छत्रपती शंभुराजे राज्याभिषेक सोहळा झाला होता ...
जय शिवाजी. जय शंभुराजे...
Jay shivray 🚩🚩🚩
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Jay bhavani jay shivaji jay shambhuraje⛳⛳⛳
T 6
कुञ्याच्या पोटी माझ्या संभा सारखा वाघ 🐯कधीच जन्माला येणार नाही त्या साठी बाप पण वाघच लागतो राजे मानाचा मुजरा
Ho
ek.. No...
salam... 🙏
Khar ashe
छत्रपत शंभूराजे स्वराज्याचे धाकल धनी आज चाच दिवशी छञपती झाले
छत्रपती ना मानाचा मुजरा🚩🚩🚩
⛳सह्याद्रीचा सिंह गर्जतो,शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात🙏 .... पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात ....⛳
थँक्यू सर मी video बाकिचे आहे बघतो अर्धा सांगतात. तुम्ही पूर्ण सविस्तर सांगितलात एका माणसाने video औरंगजेब पुर्ण नाही सांगत हे कसा मेला मी तुमचा खूप मोठा फॅन धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय संभाजी
भारताचे दो न महारथी ज्यानी मुघालाची वाट
लावली हिंदू धर्म ची रक्षा केली
महाराणा प्रताप
छत्रपति शिवाजी महाराज
असे योद्धा एकदाच जन्माला येतात युगात
Bahva chhatrapati sambhaji maharaj pan hote rav
पंजाब मध्ये ,गुरू गोविन्द सिंह पन औरंजेब चा सेना बरोबर लड़त होता।
@@truth-ip1qj yes ☺️☺️
Sambhaji raje na kse visrla tumi
धर्मवीर संभाजीराजे यांनी यांना विसरुनका
शंभूराजेना क्रूर पणे मारणाऱ्या औरंगयाचे नाव आपल्या मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद म्हणून सांगतो, लाज वाटते एक मराठी म्हणून
Right sir
नाव बदललं पाहिजे
सर्वांनी आवाज उठवला पाहिजे
Kon nav badlnar shivsena fakt navapurti ahe hindu.samajala dhoka dila shivsena ne ..kharach nav badalale pahije
छत्रपती संभाजी महाराज नगर (औरंगाबाद)
Naav badala
Hech jar sataryat aasate tar
औरंगाबाद च नाव संभाजीनगर व्ह्यायलाच पाहिजे..........आता काही म्हणतील की नाव बदलून काय होत ते काहीही असो पण या नालायकाच नाव पण नको माझ्या राजाच्या पवित्र भूमीत
Ekdam barobar bhau....
Ekdm barobar
बरोबर आहे असल्या मुघली डुकराची नाव नको आपल्या महाराष्ट्रात...संभाजीनगर एकदम झक्कास
Kadak Pratik....my college mate
Agadi barobar 50 warshapurvich nav badalale pahije hote
औरंगाबाद ऐवजी संभाजी नगर असयला पहिजे होत
Kadhi honar Sambhajinagar
Ho... Barobar Bolty Tumhi....
@@funloversfunlovers3907 bhava aplya pasunacha survat karu😊☺️
@@funloversfunlovers3907 mhantana sambhaji nagar mhanaycha
Te eitihas hota aaj pn Kon hota te aplyala kalayala pahije
मला माझ्या जगत असलेल्या जिवनात कोनावरही येवडा राग नाही, जेवडा या औरग्यांचा नाव ऐकल्यावर येतो.
जगाव कस शिवाजी महाराजांनी शिकवले व मराव कस संभाजी महाराजांनी शिकवले
Same here
मला पण
Me too
Kharach 😡😡😡😡
हंबीरराव अजून जगले असते तर शंभूराजे पकडले गेले नसते
वं
Hambirao soda vo, jar shivaji maharajancha ghat jhala nasta tar, iskut kela asta mughlancha 😡
@@Aj-dk4xs chatrapati sambhaji Maharaj ahe te chatrapati Shivaji Maharajancha Ghat nahi zala 🙏
@@abhishekmane418 chatrapati shivaji maharajancha pn ghat jhala hota nit vacha ईतिहास 🙏
@@Aj-dk4xs Aho itihas tumhi vacha Ghat navata zala te khot ahe chatrapati Shivaji maharajana sarakh ladaila jav lagat aslyamul ghodyavr basun basun ajar zalata ghodyanmul engrajakdun magvaleli aushdacha pn purava upladh ahe 🙏 mi ky baman ny pahili ghost pn chatrapati Shivaji Maharajanbaddal chukich kahihi afawa pasarvu naka 🙏🚩🚩 chatrapati Shivaji Maharaj Ani chatrapati sambhaji maharajan sarkha mahan raja nahi Kon pn khotya itihasavr vishwass tevu naka 🙏🚩🚩 jay shivray Jay shambhuraje 🙏🚩🚩
काश मेरी एक भी औलाद होती उस संभा की तराह आरे छावा फक्त सिंहाच्या पोटी जन्माला येतो लांडग्याच्या पोटी कसा जन्माला येईल
🚩🚩जय जिजाऊ, जय शिवराय🚩🚩
आमच्या व आपल्या दोन्ही छत्रपतीना फक्त आणि फक्त 20 वर्षे आयुष्य मिळायला पाहिजे होते औरंगजेबाचा पुर्ण अंहकार धुळीस मिळाला असता
छत्रपती शिवाजी महाराज ...नाम हि काफी है.....दरारा.....king off wold
या आधी मेला असता तर या महाराष्ट्राने यमाचीदेखील पूजा केली असती... महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल दोन्ही ही बदलून गेले असते.... शंभू महाराज यांनी ते घडवून आणले असते....
सावध रहा एकजुटीने रहा असे अनेक औरंगजेब आताही आपल्या आसपास वावरत आहेत.
Read real story of aurangzeb ...this all is fake and exaggerated
@Power of Maratha bus yevdach shikha ....had Thu and all ....no tolerance to listen any real stories ....
Aani kahi hindu pan
@Power of Maratha who said Dara sikhoi zindabad ..we r not against any maratha dude ..we respect chattrapati Shivaji Maharaj ..but atleast don't make fake videos regarding any other leaders too
@Power of Maratha rsssssss vale
जय जिजाऊ 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 जय शंभुराजे 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
हमने आंख फोड दि उसकी, लेकिन उसने आँखे झुकाइ नाही हमारे सामने ! हमने जबान काट दि उसकी, लेकिन ऊस जबान से मांगे नही उसने रेहेम के दो लब्ज ! हमने हाथ काट दिये उसके, लेकिन नही फैलाए उसने हमारे सामने ! हमने पाव काट दिये उसके, लेकिन नही टेके उसने घुटने हमारे सामने ! हमने गर्दन काट दि उसकी, लेकिन उसकी गर्दन नही झुकी हमारे सामने ! सचमुच छावा था वो शेर का ! जय संभूराजे.....
मराठों के होते हुए केसे हिन्दुस्तान जीतता orngjeb
Hmm
यार स्वराज्य साठी किती मावळे तसेच शिवाजी महाराज शंभू महाराज यांनी किती रक्त सांडल आत्ता लोकांना त्या स्वराज्य च महत्व सुधा नाही राहील रडायला येत महाराजांच्या कहाणी ऐकल्यावर
Brahmnanich sambhaji maharajana aurangjebala pakdun dila (Rangnath swamichya shishykarvi) ani peshwai bhiket magun ghetli Aurangjebakadun asha prakare swaraajyaala daga phatka dila.
Nahitar sangabare tithe Aurangjebache rajya na yeta tithe peshwai kashi aali?
@@dr.ferozkhan6991 agdi barobar bollas bhau mi fakt rangnath swami lach dokhebazz manto
@@dr.ferozkhan6991 abe kon bolal peshawai bhiket magun ghetali 🤔 peshwai sarkh konat samrajya ahech nahi peshwa manje chatrapati shahu maharajanche eiknisht sevak tyanich paishawa la basvlel te sangitl tas paishwalya yudhh karav lagayach to fackt sevak hota peshwa chatrapati shahu maharaj sambhaji maharajanche putr malak hote tech yudhhniti akhayache eikahi ladai paishwani shahu maharajana sangitala shivay lasali nahi jara itihas vacha mag hindu dharamvr bot uchala 🙏
@@dr.ferozkhan6991 lahich manu nako mi barmhan samjala changal sangital manun brahman ahe mane marathya samjat yetat pn amhala hindu dharmat konashi vaier nahi bhraman tech jyani shivaji mahrajana sath dilati swarajya sthapnet kahi kahi brahman changle navte manun sagle veit nahi tu itihas badlu nako hindu dharmala khot tarvun 😡🙏
दुर्दैव त्याचच आहे...
आपण मेल्यावर आपल्याला रडणारे कोणीच नाही म्हंटल्यावर माणुस होउण तुमचा काहिच फायदा नाही...🤗
जगावे परी किर्ती रुपी उरावे 💯
Kutryachta marnavarti Kon radel di.....
@@geetanjalinagarse3704 tehi brobrch
खरे
Avntika Shinde right 🚩🚩🚩jay shivray
Barobar
उठा जागे व्हा ..
आता shambaji नगर झालाच पाहिजे
Tyanchya navane rajya karnarya ss chi laiki aahe?
👍👍👍
Mi Bhi संभाजी नगर मधे रहतो ( औरंगाबाद)
आज आस वाटत कि औरंगाबाद च संभाजीनगर व्हायला हव.
🔥🔥स्वराज्याचे धाकल धनी 🔥🔥
🙏छत्रपती शंभूराजे 🙏
👇
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩
याने जीवंतपणी सर्वांना पिडलं छळलं रडवलं तर याच्या साठी कोण रडणार . तेच आजहि रायगडावर गेल्यावर अखेरच्या क्षणी महाराज कुठे झोपले होते हे बघताना सुद्धा डोळे भरुन येतात . तसेच शंभूराजेंच्या औरंग्याने केलेल्या छळाबद्दल ऐकलं किंवा वाचलं तरीही डोळ्यात पाणी येत. ज्या महाराजांना रयतेच्या डोळ्यात अश्रु बघवत नव्हते ती रयत आजही या दोन्ही राजांसाठी नक्कीच अश्रु ढाळेल . ज्या औरंग्याने आमच्या शंभुराजांचा अतोनात क्रुरपणे छळ केला त्याला सुखासुखी मरण येणारच कसं ?
Jai shivray
Kharch
खर आहे
जय राजमाता जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय स्वराज्य
औरंगजेब मुर्दाबाद
Agdi barobar
पण त्या नालायकाचे नाव आजही एका शहराला आहे👉
सागर दादा तुम्ही शूर मराठ्यांचा खरा इतिहास जगासमोर आणलात.
पापाची सर्व शिक्षा त्याला नियतीने फार उशिरा दिली.चांगल्या माणसाला लवकर आणि आल्पायुषी ठेवून त्यांच्यावर अन्याय करते.
जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान
नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड
बहिर्जी काका असते तर, संभाजीराजे वाचले असते, आणि त्या औरंग्याचा तेव्हाच निकाल लागला असता...
पण काळाने घात केला...
🚩🚩
!! श्री शंभूराजे छत्रपती राज्यभिषेक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा !!
महाप्रतापी रणझुंजार धर्मवीर युवराज शंभूराजे ह्यांना राज्यभिषेक दिनानिमित्त शतवर मानाचा मुजरा .👏🚩🚩
!! स्वाभिमानाने जगणे शिकविले माझ्या शिवरायांनी आणि स्वाभिमानाने मरणे शिकविले माझ्या धर्मवीर शंभूराजानी !!
!! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे !! .🙏
संभाजी महाराजांनी त्यांच्या देह त्यागला पन मागे हटले नाही खरच ते छावा आहेत
Jay Shivray Jay Shambhu Raje 🚩 🚩🚩
Jo jase karm
karto tase tyala fal milt.
Khup chhan video hota.
🙏🚩🚩🚩
मर्द मराठा योद्धा हिंदवी स्वराज्य रक्षक नरवीर छत्रपति शिवाजी महाराज के कारण ही औरंगजेब और मुगल लूटेरे की कब्र सहयाद्रि पर्वत माला में खोदी गई
जिसे असंख्य मर्द मराठाओं योद्धाओं ने अपने प्राणों की आहुति देकर मुगल को गाजर-मूली की तरह काटकर ७२ हुरो के पास भेज देते थे
दखण फतेह करने की औरंगजेब लुटेरे की इच्छा पूरी न हो सकी अपने लाखों सैनिकों के मौत के बाद भी खुद को भारत हुआ देखकर औरंगजेब गम में डूबा हुआ रहता था और कुत्ते की मौत मरा
जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ मां साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय शिवाजी महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
संभाजी महाराजांसारखा पुत्र शिवाजी महाराजांचाच असू शकतो
ज्या औरंगाबाद शहराचे नाव औरंग्याच्या नावावरून पडले आहे त्या शहराचं नाव हे बदललं पाहिजे आणि संभाजीनगर असे ठेवले पाहिजे
आपल्या राजकीय नालायक येवढे जगात कुठेच नाही .
छत्रपती शिवाजी महाराज की जय.. मराठी मध्ये ही माहिती आपण दिली तशीच हिंदी मध्ये पण बनवा ही विनंती.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
Right tai
औरंग्या ५० वर्षे बादशहा होता आणि छत्रपती शिवाजी महाराज फक्त ५ वर्षे छत्रपती, तरी सुद्धा महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य अटकेपार गेले आणि दुसरीकडे मुघलाई कमकुवत झाली, दोन्ही छत्रपतीं पैकी कोण्या एकाला दिर्घयुष्य लाभलं असत तर इंग्रजांनी भारतावर राज्य केलं नसत
Ug mantas
किती शरमेची गोष्ट आहे इतके वर्षे लोटली तरी महाराष्ट्रातील सत्ता कारण्यांना औरंगाबाद शहराचे नाव बदलता आलेले नाही. किंवा शिवप्रेमींनाही हे साधता आले नाही.
जो पाप करतो ते औराग्याने भोगले सडून मेला . जय शिवराय जय जिजाऊ
त्या औरंगजेबल चप्पलने मरल पाहिजे
ना हो सागर दादा
एकचराजा छ शिवाजी माहाराज
संभाजी च नाव घ्या
@@nandinigangurde6491 maharaj mhana edit your post ^^
Bahu tuja avaj ak namdar ahi Jay shivray 👑 🚩🔥 🔥
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे🚩🚩🚩
कोन म्हनते त्याचा बाप शहाजान होता त्याचा बाप छ संभाजी राजे होते.
समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या औरंगजेबावर ओळी फारच समर्पक वाटतात :
बुडाला औरंग्या पापी
म्लेंच्छ सम्हार जाहला
मोडिली मांडिली क्षेत्रे
आनंदवनभुवनी !
Langoti adilshacha her ramdas
@@Mp1994patil tulaa kasaa gawalaa
Tyacha itihas vach nit ramdas cha
जैसी करनी वैसी भरणी. शंभुराजे ची तळतळ भोवली त्याला.
खूप छान😍😍😍
आज १६ जानेवारी म्हणजेच शिवपुत्र शंभूराजे यांचा राज्याभिषेक झाला होता
एकदम बरोबर वेळी हा विडीयो पोस्ट केला
खुप सुंदर माहिती दिलीत याबद्दल धन्यवाद.
खरच खूप छान माहीती हाय
आरे पण आज पण त्याच्या नावाचे एक शहर आज पण महाराष्ट्रात आहे ह्याचे खूप वाईट वाटते आणि त्यांनी कधीच स्वराज्य जिंकले नाही .
नाव बदललं पाहिजे राव
Konte saher bhau
@@gauravdabde8290आऊरांगाबाद
औरंगाबाद च नवीन नाव संभाजी नगर अस आहे ...पण हे सुवर ( हिंदू कनव॔ट मुस्लिम ) औरंगाबाद च बोलतात .
@Power of Maratha
*केवळ जाहीर घोषणा झाली होती,*
*काही राजकारणींमुळे अधिकृतरित्या कागदोपत्री मात्र दुर्लक्ष केले जात आहे.*
युद्ध कौष्यलाने भारत जिंकला पण गर्विष्ट स्वभाव आणि नीचपणामुळे शेवटी अशी अवस्था झाली.
खुप छान माहिती दिली
औरंगाबाद ला छत्रपती संभाजी नगर च म्हणायचे ⛳जय शिवशंभू ⛳🙏
🚩🚩जय जिजाऊ🚩🚩🚩
🚩🚩जय शिवराय🚩🚩🚩
🚩🚩जय शंभूराजे🚩🚩🚩
🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩🚩
भाऊ तुझा अवाज लय कडक 🚩🚩
Very good information sir.
Kdk bhava jay shivaray jay SHMBURAJE jay Hind jay Maharashtra bhava.
!!छत्रपती संभाजी महाराज की जय!!
Chatrapati shivaji maharajana manacha mujara
बरं जाल देव चांगलं करतो अैरंजेब तसच मेला जय शबु राजे
जय राजमाता जिजाबाई
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराणी येसूबाई
जय बाळराजे
जय स्वराज्य
आरे माझ्या राजा सापडलानसता तर संविधान माझा राजे शिवाजी महाराज
संभाजीराजे यांनी स्पष्ट लिहिलेआस्ते
मंदिर मुर्ती
कलाकार पि डि कदम कारतळकर
09420346017
*साहेब, कोणत्या गावचे आपण ?*
🙏🚩🙏
Thanks
Jai Jai Shambhuraje
Chattrapati Sambhaji Maharaj ki JAI
नाव बदलून काही होणार नाही असे म्हणणारे आहेत त्या लोकांनी सरळ स्वतचे नाव औरंगजेब ठेवले तरी चालेल! आणि मते मागताना त्याच नावाने मागा!
jay Shivaji Maharaj ..jay shambhu maharaj
जय भवानी, जय शिवाजी, जय शंभु राजे
Jay Bhavani Jay Shivaji 🚩
मेरे राजा छत्रपति शिवाजी महाराज की जय
Jai shivray jai jijau jai sambhaji
Jai shivaji &Jay sambhaji
अशा निष्ठूर पापी,क्रूर हैवानाचे नाव एका शहराला आहे त्याचे बदलून संभाजीनगर असे नामकरण व्हावयाला पाहिजे.
नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड
Nice
जय शिवराय जय शिवराय.
Swarajyachya Dhaklya dhanyala manacha mujra🙇🙇🙏🙏 Jay jijau Jay shivray jay shambhu raje 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩ये बघतोस काय मुजरा कर🚩🚩
खूपच छान माहिती 👍
औरंगया तर एक वष॔ तडफडुन मेला कुञा पृथ्वी वर औरंगया सारखा निच कधि जन्माला आला नसेल ना जन्माला ऐनार जय शिवराय जय शंभु राजे
।।जय भवानी जय शिवराय हर हर महादेव जय हिंदुहृदयसम्राट छत्रपती शिवाजी महाराज की जय।।
खूप छान माहिती दिली आपण
जय शिवराय
Shree Chhatrapati Shambhu Raje Amar Rahein...Sampurn Bhartiy Samaj Sadaiv Aapka Rini Rahega.
Smbhaji nagar mhanyachi suruvat
Apanc keli pahije naav apoap badlel konhi mhanl ki aurangbad kuthe aahe tar apan mhanle pahije ki amhi Aurangbed nahi mahiti sambhaji nagar mahit aahe जय शंभुराजे🙏
🙏🙏😊💪💪🚩🚩🚩
धाकलं धनी मानाचा मुजरा🙏🙏
झुकला आवरंग्या मने कैसा हा छावा 🦁🦁🦁🗡🚩🚩🗡🙏
Sagar dada khup chaan video astat tumche
धन्यवाद भाऊ 😊🙏🚩
himmat hoti tar swata yayla pahije hot mg shambu rajyani tyala dakhavla aast khar marathayanchi power jay shivaji jay shamburaje jay jijau
तुम्ही खरंच ग्रेट आहात.
जय शिवराय
जय शंभुराजे
जय जिजाऊ
भिकारी औरंगजेब, भीक मागायला आला होता स्वराज्यात,
umesh bhoir barobar to murda
Arongabad kay mullay bharat may v hai
एकदम बरोबर भावा 👌🤭🤭
जय, महाराष्ट्र, जय, शिवाजि
Chatrapati sambhaji maharajana manacha mujara
मला आच्छर्य वाटतो की आता पर्यंत शहराचे संभाजीनगर नाव का बर झाल नाही
दगाफटका कसा झाला यावर एक व्हिडीओ तयार करा..
औरंगाबाद च नाव बदलुन संभाजी नगर व्हायला लाच पाहिजे कोन कुठला तो नालायक मुस्लिम खासदार त्या नालायक औरंगजेबाच्या कबरीजवल जाऊन त्याच्या मुडद्द्यावर कापड टाकतो आणि आपण गप्प बसलो आहोत चला ऊठा औरंगाबाद च नाव बदलुन संभाजी नगर करूया सरकार ला जाग करूया आंदोलन करू पण औरंगाबाद च नाव बदलुन संभाजी नगर व्हायला च पाहिजे आता गप्प बसायचे नाही आख्खा महाराष्ट्र भगवा करूया आणि मी खुप ठीकाणी पाहिले काहि ठिकाणी भगवे झेंडे शिवजयंती साजरी करण्यासाठी भगवे झेंडे लावले होते पण ते जमिनीवर पडले होते तूम्हाला कुठे भगवे झेंडे पडल्याले दिसले तर ते लगेच सन्मानपूर्वक उचला स्वच्छ धुवून पुन्हा फडकवा आणि हे सर्व पुढच्या 4 ते 5 जनांना सांगा आणि त्यांना सांगा की तुम्हि पुढच्या 4 ते 5 जणांना हे सर्व सांगा तुम्हाला कुठे भगवे झेंडे पडलेले दिसले तर लगेच उचला
प्रत्येकानी
आपल्या सर्व मराठी मित्रांना व इतर सर्वांना सांगा
जर तूम्हाला झेंडे लावायचे असतील तर ते दोरीने निट गच्च बांधा
Jay bhavani Jay shivaji Jay sambhaji
Jay shivraya