अविनाश धर्माधिकारी - जिंकणारा समाज घडविण्यासाठी ,ज्ञानसंपदा व्याख्यानमाला
Вставка
- Опубліковано 7 гру 2017
- जिंकणारा समाज घडविण्यासाठी
ज्ञानसंपदा व्याख्यानमाला ,
चित्रीकरण - गजानन उर्फ संतोष उमाकांत कुलकर्णी
व्हिवफाईनडर व्हिडीओज
हे चित्रण 'विचारधारा' चे आहे ..याची कॉपी करणे डाउनलोड करणे याला सक्त मनाई आहे. असे केलेले आढळलयास कॉपी राईट कायद्यानुसार कारवाईस पात्र राहील.याची नोंद घ्यावी.Paytm Support -9422231486
जीवनाचा सकारात्मक आणि समग्र दृष्टिकोन देणारे हे व्याख्यान युवकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे
कमी वेळात जास्त ज्ञान देणार पुस्तक म्हणजे श्री धर्माधिकारी सर .
सर,जीवनाला उत्तम दिशा देणार विचार.धन्य झालो.
हे मी आजच ऐकले.जे ऐकतील असे वाटते त्यांना (तरुणांना) ऐकण्यासाठी पाठवले.मला खूप आवडले.
khup khup khupch chaan bhashan, thank you organizers and thankyou Dharmadhikari sir
मी कर्नाटक राज्यातील तुमकुर जिल्हा मधुन बदली होवुन महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्हात रुज झालो. मा.अविनाश धर्माधिकारी सर डाँ आंबेडकर जिल्हा परिषद रत्नागिरी जिल्हात मध्ये मुख्यकार्यकारी अधिकारी होते त्यांचा प्रशासनिक अनुभव व आपल्या अधिकारी यांचे कडुन कौशल्या ने सरकार ने दिले कार्य करुन लक्ष पुर्णत्वास नेणारा प्रभावी प्रशासनिक अधिकारी व दु:खात आपल्या सहकर्मी ला मदत करणारे मोठया मनाचा माणुस, मला ३महिने रत्नागिरी त्यांचे मार्गदर्शन मिळाले आणि त्यां नतर सर माझ्या विभागाचे महानिदेशक म्हणुन रुजु झाले. माझी त्यावेळी पोस्टींग मुंबई ला होती, तसेच माझ्या कड़े पोटोकाँल आफिसर चे काम होतो. सरांचे तेव्हा ही ५-६ महिने तक सहवास व मार्गदर्शन मिळाले.ते तरुणांचे प्रेरणा देणारे खरे नायक आहे. सरांजे पुस्तकें प्रकाशित आहे जरुर वाचावे व अनुभवावे. विठ्ठल तायडे DYO, NYK🙏🌹
सर धन्यवाद खरोखरच मी आपले व्याख्यान ऐकले मी हे समाजात पेरण्याचे प्रयत्न करेन.
योगा is best..
विचार प्रवृत्त करणारे विचार👌👌🙏
ज्ञानाचे चालते बोलते ज्ञानपीठ म्हणजे धर्माधिकारी सर
Pppppp⁰0p
एवढं मूलभूत व तळमळीनं बोलणारे फार कमी आहेत. सर तुम्हाला प्रणाम.
5 action points
1 योग
2 स्वाध्याय
3 bilingualism ( दि्वीभाषी)
Technology & finance
उद्योजकता
खुप छान व्यख्यान केलं सर तुम्ही 👌👌👍
winning he manshikta tayar karawi lagte good u appriciation yr guidence.
Excellent speech
किमान शब्दात कमाल सांगितलयं.
सत्य,तथ्य,सातत्य.✌🙏🙏
उत्तम विचार व उत्तम संभाषण कौशल्य.छान सरजी.
खूपच छान ......विचारधारा मार्फत आम्हाच्या बुद्धीत चांगल्या अनमोल..... विचारांचा साठा करण्यास मदत केल्याबद्दल धन्यवाद
स्वागत आहे आपले ...विचारधारा मध्ये ..
अतिशय सुंदर सोप्या भाषेत समजवून सांगितले आहे अगदी शेवटच्या माणसाला समजेल . मनःपूर्वक धन्यवाद.
I am proud of you by heartely.
लय भारी सर
वर्तमानकाळातील बाणाभट्ट म्हणजे अविनाश धर्माधिकारी सर I m proud of u
खुपचं छान
Sir khup chhan...sir aaplya bhashanat thathagat bhagwan budh an Dr. Ambedkar yanchi udaharan pan det chala karan bharatane jagala yudha navya tar budhaa mhange shanti dily aani bharatala jatijokhandatun baher kadhit jagat nawajale 8 bhasha aani 32didree abhipret aaselele.he pan aadarsh aahet purna bharatala ek thewale
माझ्या आयुष्यात मी नेहमी चलचित्र बघतोच, विडिओ बघतो पण असं उत्तम ज्ञान, उत्तम संभाषण, उत्तम बोलण्याचं वक्तृत्व व विद्यार्थी घडवण्याची कला ही आपल्याकडे आहेच. आणि नक्कीच उद्याच्या ह्या मातीतला विद्यार्थी कसा घडावा हे ही आपण उत्कृष्ट सांगितलं. नकीच विध्यार्थी आपल्या व्यख्यान मालेतुन आदर्श घेतील.... आपण सांगितलेली उदाहरणे ही स्पर्धा परीक्षा पुरता मर्यादित नसून...ही दुसऱ्या ही क्षेत्रातल्या करियर वर कसं जडणघडण करावं...त्यातही मार्गदर्शन देणारं आहे.... दिपक भाबड.
आयुष्यात काय कमवायचे
प्रेरणास्थान या व्याख्यानातून दाखविले.
अप्रतिम
Great personality.valuable speech.
Nice lecture sir thank you
खूपच सुंदर विचार
ग्रेट... ग्रेट.... ग्रेटच...
Excellent Speech
I proud of sir... excellent, gorgeous
Hn sr u r dlivring spontaneously, outstanding u r next mauli hn dnaneswr regards
So nice of you
Great speech
अनमोल मार्गदर्शन।
Hn sr what a alrounder u r spontaneous guidance creating creativ innovative society,youth aply .gd wi fr u fr future.if god offr u my rest of life t u as bonus I thnks t god regards
So nice of you
Very good information
खुप चांगले मार्गदर्शन.
Outstanding Communication in our beloved Marathi. Great Work!
swarmagna
Sir u r great forever.. ek nmbr.. yatun barch kahi shiknyasarkh ahe
Very informative lecture sir hats off..
मग विषमता कधी आली
Very nice sir
Nice sir...,.
ऐकण्याची सृंखला न तुटता ऐकण्याचे व्याख्यान म्हणजे अ.ध. .
I want meet as guru dandwat to you.
Not even sky is limit.!
Great senetence .
Excellent
अती विचार करण्या सारखं व आचार यासारखे
बरोबर सर
best Video
जीवनाचे सार उत्तम सांगितले आहे. धन्यवाद सर.
Very good and thanks for the day let's hope 2 and New jannery
Nice
Great speech
God bless you
very nice sir
Best explanation!
gret speech
|| जय हिंद जय महाराष्ट्र ||
Sundar vyakhyan
inspiration of youth
superrrrrrrrrr
Aadarsh personality
Motivational speech of
Great personality.
Thank you,sir
Thanks Sir
So nice of you
Good moring
nice
Sir,Very good speech
Nice ser
Sir great speech
Really deeply thoughful
Very nice sirji
Good Video
Thanks for the visit
Thnks 4 uploading
खूपच छान विचार सांगितलं आहे
🙏
👌👌👌👌
💪
nice sir
thank u sir for guiding us.................
Really thinking
Nice sir
Keep watching
Good
Thanks
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ज्ञानाच चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे सर
Very nice
आधुनिक भारताचे चाणक्य 👌👌💐💐💐
Great sir
ऐकण्याची सृंखला तुटता ऐकत राहव असं व्याख्यन .
तुमी मला जीवन जगण्याची नवी द्रुष्टी दिली
सरांसाठी शब्दच नाहीत
Jai Hind
Very nice,sir.
Sir very nice video
Superb sir
Super te super
Nice
chagla ahe
विचर्प्रवत्तक
ua-cam.com/video/mas1ZZHwQeg/v-deo.html
शब्द नाहीत. ..सरांनसाठी..
BBC😮o, aqqw