मला लागलेली वाचनाची गोडी | वाट्टेल ते | भाग ५१ | Avinash Dharmadhikari (Ex.IAS) | Foundation Course

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 74

  • @sonaleesalunkhe481
    @sonaleesalunkhe481 Рік тому +7

    सर🙏 किती मग्न होवून कविते बद्दल सांगत आहात, वाचन किती मन लावून आणि अनुभवून केलंय.....🙏

  • @ssshinde1000
    @ssshinde1000 2 роки тому +20

    प्रतिभावंत गुरू, 🙏
    तुला माझे अगणित प्रणाम.
    कृतज्ञ आहे मी आणि माझ्या सारखे कैक जण. ज्यांना आपला सहवास नित्यनेमाने लाभतो.

  • @mugdhanbapat
    @mugdhanbapat Рік тому +4

    प्रत्येक मिनिटामिनिटाला मी परत परत चाणक्य मंडलच्या नुकत्याच उभ्या झालेल्या इमारतीत वावरते आहे असा भास होत होता. खूप काही शिकवलं अविदांनी! 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye697 Рік тому +1

    वाह- विशाखा हा माझा आवडता कवितासंग्रह आहे..जो अद्यापही मी वाचते...प्रत्येक कविता ही सुभाषितच आहे.. अजरामर काव्यसंग्रह..!

  • @bhagyashreehajare5167
    @bhagyashreehajare5167 2 роки тому +19

    🙏🙏नमस्कार धर्माधिकारी सर 🙏🙏
    मी सौ.भाग्यश्री हजारे सध्या नवीन मराठी शाळा येथे शिक्षिका म्हणून काम करत आहे. आणि जन्मापासून आतापर्यंत कसबापेठेतच राहते 😀 तुमच्या युट्युब वरील व्याख्यानांचे विविध सदर मी आवर्जून ऐकत असते.
    आपण नवीन मराठी शाळेचे माजी विद्यार्थी आहात हे आम्हाला माहित आहे. येत्या 4 जानेवारी 2023 पासून आपल्या शाळेचा शतकोत्तर रौप्य महोत्सव सुरू होत आहे . त्यानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करण्यात येत आहेत. आपण कोणत्या वर्षी चौथी पास झाला होतात ते समजेल का?

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye697 Рік тому +2

    🙏 सर तुमचे वहीडिओ मी आज प्रथमच पाहिले...खूप interesting आहेत.. उत्कंठावर्धक आहेत.. चुकवावेसे वाटत नांहीत...Great..!

  • @mugdhanbapat
    @mugdhanbapat Рік тому +6

    ज्या दिवशी कुसुमाग्रज गेले त्यादिवशी मी अविदांबरोबर आणि त्यांच्या इतर काही विद्यार्थ्यांबरोबर दौऱ्यावर होते. छोटासा दौरा, पण अजूनही खूप घटना आठवतात.

  • @Shrihal
    @Shrihal 3 місяці тому +2

    आपले कथन हे अनेकाना अतिशय प्रेरणादायी ठरेल याची खात्री आहे. धन्यवाद .

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 Рік тому +5

    रामराम
    ज्ञान वाढले सरांचे अनुभव खूप आवडले छान मस्तच
    अनेक पुस्तके वाचनासाठी सूचविल्याबद्दल
    आभार धन्यवाद

  • @SantoshAuti-Artist
    @SantoshAuti-Artist Місяць тому

    रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर कोसळते, क्या बात है, मी चित्रकार आहे सर महादेवावर बरीचशी चित्रे काढली आहे त्यामुळे तुम्ही गायलेल्या कवितेतील हिमालया विषयी मांडणी फार सुंदर झाली मनाला स्पर्श करून गेली ग्रेट

  • @tukarambilgoji4438
    @tukarambilgoji4438 Рік тому +6

    सर आपले हे व्याख्यान ऐकूण कोणामध्येही वाचनाची आवड निर्माण होईल.

  • @namdevkajave3729
    @namdevkajave3729 Рік тому +2

    तुमच्या या व्हिडिओ तुन नक्की नवीन पिढी ला प्रेरणा मिळेल , आणि त्यांना वाचनाची गोडी निर्माण होईल . तुमचे शतशः आभार 👃

  • @vijayraobondre3202
    @vijayraobondre3202 Рік тому +6

    जबरदस्त अंगावर रोमांच आला सर

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 7 місяців тому +2

    🙏🌹

  • @akashchougale1139
    @akashchougale1139 Рік тому +1

    अप्रतिम sir....really hands of You... बालपण आटवल...

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 Рік тому +2

    👌👍🌹🚩🙏 वाचाल तर वाचाल हे खरे आहे.

  • @skjkjg
    @skjkjg 2 місяці тому

    बनगरवाडी मी 2 वेळा पाहिला; अप्रतिम चित्रपट आहे
    तसेच मी तुम्हांला दोन वेळा ऐकलं आहे ; तुम्ही माझे आदर्श आहात😊

  • @Akshaykargude
    @Akshaykargude 2 роки тому +45

    सर पुढील व्हिडिओ vipasana meditation वर बनवा please

    • @siddharthgawai5386
      @siddharthgawai5386 Рік тому +1

      अभ्यासाची सवय कशी लागेल याची उत्तम भाषण , सरचे अभिनंदन , सराच्या मुलाखती एकूण फार आनंद होतो. जीवनात फार मोठी शिकवणूक मिळते.

    • @siddharthgawai5386
      @siddharthgawai5386 Рік тому +2

      सर तुमचे विजयपथ पुस्तक वाचून
      मी विस्तार अधिकारी पदी निवड झाली होती.
      आता मी सेवा निवृत्त झालो असून तुमचे u tube वरील मार्गदर्शन एकूण रोज मी माझ्यात आणखी काही सुधारणा करतो.

  • @swamipuri3204
    @swamipuri3204 10 місяців тому +3

    मनोसक्त रडलो सर ,खुप दिवसांनी मोकळा झालो.नशिब पिल्ल्यांच तुमच्या सारखे सारस्वत वकृत्व यांना लाभले.

  • @please.chriss
    @please.chriss 3 місяці тому

    तुम्ही बोललात ते हृदयात जाऊन बसलं आहे ❤

  • @Sps1303
    @Sps1303 9 місяців тому +1

    कसबा पेठ जगण्याचा विषय ❤🥰❤️

  • @ravindrakedare1377
    @ravindrakedare1377 2 роки тому +8

    sir u r extraordinary

  • @prashantkore7050
    @prashantkore7050 3 місяці тому

    Yes sir reading is most important habbit in life must acquired

  • @dattaghenand7825
    @dattaghenand7825 23 дні тому

    Very briliant and best sir

  • @nehaljain2515
    @nehaljain2515 Рік тому +4

    Inconclusive at the end. Is there a second part to it? Would love to learn next part on how to develop reading habits @Chanakya

  • @uwuwuwuwuwu3904
    @uwuwuwuwuwu3904 Рік тому +2

    आमच्या खेडे विभागात ५०--६० वर्षांपूर्वी झोंबी हा शब्द कुस्तीसाठी सर्हास वापरत असत. गव्हाची असते ती ओंबी. भाताची _ लोंबी. डॉ.आनंद यादव यांचे पहिले पुस्तक, " झोंबी". या संदर्भात.

  • @vaibhavbhandare9317
    @vaibhavbhandare9317 Рік тому +1

    khup apratim sir.unforgettable

  • @vijayrane2107
    @vijayrane2107 3 місяці тому +1

    Excellant

  • @aayushtelgote
    @aayushtelgote 9 місяців тому +1

    Aikatach rahawa watta siraanna 🙏🏻❤️

  • @balasahebkokil8400
    @balasahebkokil8400 2 роки тому +5

    Sir,
    You are motivation to all youngstars

  • @karansawant5878
    @karansawant5878 Рік тому +2

    खूप छान सर

  • @suvarnapatil7663
    @suvarnapatil7663 Рік тому +4

    बनगरवाडी collage la मराठी special होते तेंव्हा आमच्या अभ्यासात होती

  • @vishnubshinde4583
    @vishnubshinde4583 Рік тому +2

    Superb…!!
    remembered my days in Chanakya Mandal Pariwar …

  • @cscmabharatsir
    @cscmabharatsir Рік тому +1

    सुंदर

  • @048rautshivtej5
    @048rautshivtej5 Рік тому +1

    Sir tumhi kase tyari Karu shikla te Amahala pan shikva.

  • @panditrashtrapal
    @panditrashtrapal Рік тому +2

    Sir....jivanat pudhe janysathi kadhich aarthik, samajk, rajikiya garibi advi yet nahi.. Tar yet te fakt shekshanik garibi... Mhnun bhartatla kunich sheskahnik drushty garib asta kama nahi....!

  • @jayashrisonawane1351
    @jayashrisonawane1351 Рік тому

    गुरुदेव 🙏🙏🙏🙏

  • @sunilborate968
    @sunilborate968 3 місяці тому

    सर,आपला अभ्यास म्हणजे विद्यापीठ आहे

  • @GRashetkariYogana
    @GRashetkariYogana 2 роки тому +2

    Sir me savathala kasa olkhu

  • @suhassane4903
    @suhassane4903 2 роки тому +1

    what is presentstatus usaandia relations?

  • @siddarthmahajan8857
    @siddarthmahajan8857 2 роки тому +7

    कधीतरी महर्षी दयानंद सरस्वती यांवर पण आपले विचार मांडा! आपण अभ्यासक आहात इतरांवर आपण खुप व्याख्याने दिली आहेत तर ही वैचारिक अस्पृश्यता का व कशासाठी?

  • @swamipuri3204
    @swamipuri3204 10 місяців тому +1

    कणा ने तर बांधच फुटला सर शेवटी....

  • @drvarsha100
    @drvarsha100 2 роки тому +1

    🙏🙏🙏

  • @saimangaonkar8981
    @saimangaonkar8981 Рік тому +1

    🙏🙏🙏❤️

  • @rajanphadkale5460
    @rajanphadkale5460 Рік тому +1

    🎉🎉🙏🙏🎉🎉

  • @nileshpowar5210
    @nileshpowar5210 Рік тому

    Do vipassana meditation 🧘‍♂️🧘‍♀️🎋🥀

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Рік тому

    ✌️🌹

  • @jaimangaljamdhade
    @jaimangaljamdhade Рік тому

    सर , कोहरा म्हणजे धुके

  • @Piyu11.
    @Piyu11. Рік тому

    🙏👌

  • @thepragatipatilvlogs
    @thepragatipatilvlogs Рік тому +1

    Mala father che guidance tumcya vyakhanatun diste becoz mala father nahiyet

  • @ghanshyamkulkarni349
    @ghanshyamkulkarni349 Рік тому +1

    जब से होश संभाला था......

  • @amardeshmukh4441
    @amardeshmukh4441 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sudhirjadhav55
    @sudhirjadhav55 Рік тому

    221b Baker street

  • @sunitapatil2985
    @sunitapatil2985 Рік тому

    🙏🙏🙏🚩

  • @pradnyapol8602
    @pradnyapol8602 Рік тому

    आपण आपल्या भावाचा उल्लेख "ते कार्ट"असा केलेला मला अजिबात आवडला नाही. एक माता वय 74....

  • @dattunana
    @dattunana Рік тому

    अति उत्तम,

  • @rohitshedage6215
    @rohitshedage6215 Рік тому

    👌👌👌

  • @shridharkamble4584
    @shridharkamble4584 2 місяці тому

    Sir your speech great.but you are lebling.

  • @gorakhshinde5035
    @gorakhshinde5035 11 місяців тому

    बर्फाचे तट पेटून उठले ३३:००

  • @shridharkamble4584
    @shridharkamble4584 2 місяці тому

    Sir is best but not real life
    Sorry😢

  • @nitinkhule1017
    @nitinkhule1017 2 роки тому

    🙏🙏🙏