पालकाचे पापड / चौपट फुलणारे पालक पापड / Palak papad recipe / Palak ke papad / Rice papad recipe
Вставка
- Опубліковано 22 бер 2022
- पालकाचे पापड / चौपट फुलणारे पालक पापड / Palak papad recipe / Palak ke papad / Rice papad recipe
पालक व तांदळाचे पापड / Spinach papad recpe
Ingredients : -
Rice flour 2 cup(250 gm)
Spinach 2 cup
Water 3 cup
Papadkhar 1 tsp (8 gm)
Sesame 1 tbsp
Salt as per taste
#पालकपापड
#पालकाचेपापड
#पालकपापडरेसिपी
#तांदळाचेपापड
#तांदुळाचेपापड
#पालककेपापड
#Palakpapadrecipe
#Palakpapad
#Palakachepapad
#Palakkepapad
#Spinachpapadrecipe
#Ricepapadrecipe
#Ricepapad
#Chawalkepapad
#tandlachepapad
#Tandalachepapad
#valvanrecipe
#summerspecial
Khupch Chan zalet papad👌👌👌
Dhanyawad 😊
16 recipe. ani papad khup chan👍
👍👍 dhanyavad 😊
Mast
15 recipe
👌👌👌👌अगदीं सोप्या पद्धतीने रेसिपी
धन्यवाद😊
खूपच सुरेख झाले आहेत पालक पापड..
छान सोप्या पद्धतीने सांगितली रेसिपी
😋😋👌👍👍👍
खूप खूप धन्यवाद ताई😊
16 recipe
👍👍
Khup sunder disat ahet papad 👌
Dhanyawad tai😊
छान झालेत पापड👌
Thank you so much😊
Chan zalet papad nice recipe👌
Thank you soo much😊
खूप छान बनवले आहे पापड 👌👌👍👍
धन्यवाद😊
Khupch Chan.
धन्यवाद
16 recipes
👍👍
खुपच छान👌 रेसिपी ताई धन्यवाद🙏
Thank you😊
Khup sundar 16 Receipe
👍👍
Khupch Chan disat aahet papad...
Thanks Mam
Khup khup dhanyawad tai😊
Khup Chan zale ahet papad 😋
धन्यवाद😊
खूप छान 👍👍
धन्यवाद😊
Khupch chhan 👌🤤
धन्यवाद😊
Khup must
धन्यवाद😊
अतिशय सुंदर झाले आहेत पापड.. 👌
धन्यवाद😊
😊😊😊😊😊😊😊😊,@@sapanaskitchenmarathi
एक्दम भारी
धन्यवाद😊
खुपच छान मस्तच
धन्यवाद😊
👌👍
Yaaadhi 16 khuskhushit valvan recipes pahilya aahet aani he 17 vi recipe aahe..
Thanks for sharing
Most welcome 👍👍
17रेसे पी
Must ahet tumchya recipi
धन्यवाद ताई😊
Mast khupch chaan
धन्यवाद😊
अतिशय सुंदर
खूप खूप धन्यवाद😊
छान papad👌🙂
धन्यवाद😊
याआधी आपण१६ वाळवणाच्या रेसिपी बघितल्या आणि आजची१७ वी रेसिपी आजचे पालकपापड👌आणि रंग किती सुंदर पौष्टिक😋😋😋
धन्यवाद👍👍
आजची वाळवण रेसिपि धरून 16 वी रेसिपि आहे. पापड एक नंबर झाले आहेत.
👍👍
Chan astat Recipe
धन्यवाद😊
खूप छान
धन्यवाद😊
Namaste mam will try this receipe tku 👌
Most welcome dear😊
16 receipy ahe walwanachya.....ani saglya easy ani unique way ni kelya ahe.....ani explain pn khup chaan kel ahe
Thank you soo much😊
तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप छान आहेत.😋😋😋👌👍 आजची पण वाळवण रेसिपी मला खूप आवडली
खूप खूप धन्यवाद ताई😊
👍🏻👍🏻
16 वाळवण रेसिपी
👍👍stay connected 😊
तुमच्या रेसिपी खूप छान असतात
खूप खूप धन्यवाद😊
16रेसिपी पाहिले
Nice👍👏😊
Thank you😊
Ya aadhi aapan 16 walwan recipes pahilya aahet v aaj chi 17 wi recipe aahe...papad khupach mast jhale aahet
धन्यवाद👍👌
आपन १६रेसिपी पाहिली आणि ही १७वि आहे १नबर आहे आणि मला खरंच आवडते तुमच्या
👍👍धन्यवाद ताई..stay connected 😊
खुप छान ताई 🥰⭐👌🏼
धन्यवाद😊
Sapna Tai,tumcha sagdyach vadvanacha recipes aavdlya,mala tandud aani mug dadi chi recipe sopi vatli,tyach paddhati ne nachni che paped kelet ter jamtil kay?
हो जमतील की👍👍
16रेसिपी बघितली
खूप खूप धन्यवाद😊
ताई मी तुमच्या रेसिपीज पहात असते..कमेंट नाही करत..या वाळवण्याच्या सिरीज आधी बारा आणि आज तीन पाहील्या टोटल पंधरा... 🙏
धन्यवाद😊
Best recipe, are you selling this
Papad?
16
👍👍
Mast 👍
total 16 recipies aani aajachi 17 vi...
👍👍
ताई आपण १६ वाळवण रेसिपी पाहील्या ही १७ वी आहे खूप छान माहिती मिळाली सगळ्या रेसिपी म्हदुन
धन्यवाद ताई👍👍
कृपया चैनल सबस्क्राईब आणि व्हिडिओ पूर्ण व्हिडिओला लाईक करा.
ua-cam.com/channels/bOh_-nRDs8l_oXyT6UgqWw.html
16 रेसिपी पाहिल्या आत्ताची 17 वी आहे..
👍👍
याआधी आपण सोळा वाळवणाच्या रेसिपी बघितल्या आहेत. (१६) व आजची सतरावी आहे. (१७)
👍👍
Kitidivas tiktat .Ani ukadtana kase olkhayche ki te ukhadlet reply fast
Tumhi Saglya bahini sugaran ahat 👌👌
आमच्या आईचा आशिर्वाद😊
Ho 👍
19 valvanach resipi v hi 20 vi resipi pahil .khup chan padhat aahe.tandalach pit tandul bhijun barik keyleyla pit ghycha ki kacchach tandalcha pit ghych tai.
तांदूळ भिजवून वाळवून दळलेले पीठ घ्यायचे👍👍
@@sapanaskitchenmarathi ok tai
याच पिठाचे पळी पापड पण करू शकतो ना
हो करू शकतो..पण त्यामध्ये पिठाच्या 3 पट पाणी घालून शिजवून घ्यावे लागेल👍👍
Vadvan series madhe apan 8 recipe pahile ahet
१६ रेसिपी पाहिल्या
१६ recipes zalya aahet ani aaj १७ vi aahe
👍👍
Aapan ya aadhi 16 recipes pahilya aahet ani hi recipe dharun total 17....
👍👍
@@sapanaskitchenmarathi lovep PP😊
पापड खार ऐवजी बेकिंग सोडा घातला तर चालेल का
हो चालेल..पण जेवढा आपण पापडखार घातला आहे त्याच्या निम्मा बेकिंग सोडा घालू शकता👍👍
Mam Pani Puri series ghya na plz. Ani paneer recipe series pn please
हो नक्कीच ताई..ही वाळवण सिरीज संपल्यावर चालू करेन👍👍
या आधी सोला रेसिपीज झाल्या
Aadhicha 4 v attacha 16
👍👍
16 recipe pahilya ahet
👍👍
या आधी १६ रेसिपी पहिल्या,हि १७ वी आहे
👍👍
Tai he rol wafwatacni dusrya bajuni paltayche nahi ka pz reply
नाही पलटायचे..पण जास्त मोठे रोल बनवू नका..👍👍
Tai me papad banvle parantu te fatle Kay chukle asel?
Pith jr changle shijle nahi tarach papad fatatat👍
Tai apan 16valvan recipe पाहिल्या ahet .
👍👍
Tai mi papad banwet aaj pn khup papad chirlet he ksha mule te sanga
पीठ व्यवस्थित शिजले नाही तर पापड चिरतात..
Banvyla nanter kiti divas papad rahatat
ताई ही वाळवण रेसिपी आहे, त्यामुळे साहजिकच वर्षभर किंवा त्याहून अधिक दिवस पण टिकतात👍👍
ताई ज्वारीचे पापड दाखवा ना
हो नक्की दाखवेन👍👍
दोन वाट्या पिठी ऐवजी तांदूळ धुवून भिजवून वाटून घेतले तर चालेल का
हो चालेल पण पाण्याचे प्रमाण कमी करावे लागेल👍👍
ताई दोन वाटी पीठ आहे ना तुम्ही सांगता एक वाटी पाणी टाकताना
खूप छान पापड अगदी सोप्या पद्धतीने दाखवीलेत धन्यवाद,,👌
धन्यवाद ताई😊
Tai bajricha pn kharodey dakhav resipi
Ok👍👍
@@sapanaskitchenmarathi tq
15 reacipes zalya ahet hi 16 vi ahe
👍👍
मी याच पद्धतीने पीठ शिजवले आणि ते शिजले पण नीट होते तरीही वाळवताना फाटले. काय कारण असेल ?
पापड फाटण्याची दोन कारणे आहेत एक म्हणजे त्यामध्ये गुठळ्या असेल तर आणि दुसरे म्हणजे पीठ व्यवस्थित शिजले नाही तर👍👍
मिरची नाही टाकायची
आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता👍👍
ताई तांदूळ कोणता वापरायचा
साधा जाड तांदूळ वापरायचा..अगदी राशन चे वापरले तरी चालेल👍👍
१६ वाळवण रेसीपी पाहीली ही १७ वी रेसीपी आहे
👍👍
Thank you tai
ᗰᗩST ᑭᗩᑭᗩᗪ ᘔᗩᒪE TᗩI ᗰI ᗷᗩᑎᐯᒪE
अरे वा, मस्तच..तुम्हा सर्वांच्या possitive अशा comments मुळे मला नवनविन रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळते..😊
Thank you so much🙏
वाळवणाच्या १६ रेसिपी बघितल्या आहेत
👍👍
16 recipe
👍👍
16 वाळवण रेसिपी
👍👍
16
👍👍
Nice 👍👍
Thank you😊
16
👍👍