चौपट फुलणारे पालक पापड | खिशी न घेता आजवर कोणी न सांगितलेली पध्दत|Spinach papad recipe
Вставка
- Опубліковано 24 лют 2024
- चौपट फुलणारे पालक पापड | खिशी न घेता आजवर कोणी न सांगितलेली पध्दत|Spinach papad recipe
पालक व तांदळाचे पापड / Spinach papad recipe
Ingredients : -
तांदळाचे पीठ एक वाटी(250 gm)
पालक एक वाटी
पाणी १ वाटी
तीळ २ tsp
जिरे पावडर १ tsp
मीठ १ tsp
पापड खार 1 tsp
#पालकपापड
#पालकाचेपापड#palakpapad #palakkurkure #palakpapad #palakpapadrecipe #papad #palakpapadkurkure #palakpapadathome #palakpapadrecipeinmarathi #unhalivalvan #unhalipadharth #sabudanapapad #ricepapad #riceflourpapad #palakpapad #palakpapadathome #palakrecipe #palakkurkure #maharashtrian #marathipadharth #valvanrecipe #shagunskitchenmarathi #swatishealthykitchen
#पालकपापडरेसिपी
#तांदळाचेपापड
#तांदुळाचेपापड
#पालककेपापड
#Palakpapadrecipe
#Palakpapad
#Palakachepapad
#Palakkepapad
#Spinachpapadrecipe
#Ricepapadrecipe
#Ricepapad
#Chawalkepapad
#tandlachepapad
#Tandalachepapad
#valvanrecipe
#summerspecial - Розваги
Mast
Veri nice papad
Thank you
Papdachi recipe Chan watli tai
Thank you 🙏🏻
पापडासाठी पिठ कुठल घेतल आहे कि तांदुळ भिजवुन दळुन आणले आणि किती दिवस भिजवावे हे समजेल का मी पण घरी पिठ होते त्या पिठाची पापड केले त्यामुळे माझे पापड सगळे मोडले आहेत
पटणी तांदळाचे पीठ दळून घेतले तांदूळ न भिजवता तळून घेतले जर तुमच्याकडे तांदूळ चे पीठ असेल आणि पापड फाटत असतील तर त्याच्यामध्ये थोडेसे साबुदाण्याचे पीठ करून टाका म्हणजे पापड खात नाही
खिशी घेणे म्हणजे
पिठ शिजवणे जेव्हा आपण पापडाचे पीठ शिजवून घेतो त्यालाच म्हणतात खिशी घेणे