नाचणी किंवा नागली पापड करताना बऱ्याच स्टेप्स आहेत, जो भाग पाहायचा त्या पुढील टाईम वर क्लिक करा परिचय 00:00 • पापडसाठी लागणारे साहित्य 2:00 • नाचणी सत्व कसे करावे? 02:05 • नाचणी पापडासाठी प्रमाण? 05:00 • इतर साहित्य 05:30 • पापडासाठी पीठ कसे तयार करावे? 06:00 • पापड कसे लाटायचे ? 10:36 • पापड वर्षभर टिकण्यासाठी महत्वाच्या टिप्स? 12:00 • पापड तळणे 14:02
ताई आम्ही नाचणी दळून आणल्यानंतर ती कपड्याने गाळून घेतो कोंडा घेत नाही तो वेगळा दळून आणतो आणि त्याचे वेगळे पापड करतो कोंड्यामुळे तुमचे पापड खूपच काळे आले आहेत
तुझे सर्वच पदार्थ खूपच छान, लज्जतदार आणि प्रमाणबद्ध असतात. तसेच करायला खूप सोपेही असतात. माझी एक विनंती आहे तु नाचणीची बिस्कीटे किंवा मूलांना आवडतील अशा नाचणीच्या रेसिपीपण दाखव.
नाचणीच्या पापडासाठी मोड आल्यानंतर सावलीत सुकवून घरघंटी वर दळून घ्यायचे असते जास्त बारीक दळायचे नसते नंतर वस्त्रगाळ करून जे पीठ खाली राहते त्याचे पापड बनवावे त्यामुळे नाचणीचे जे साल असते त्याचा काळपटपणा पापडांमध्ये जात नाही मी दरवर्षी त्याच पद्धतीने करते परफेक्ट होतात
ua-cam.com/video/W3csGbc5QfE/v-deo.htmlsi=3pOYxrJAq20IjIWt ua-cam.com/video/xfc2INpKrx0/v-deo.htmlsi=v2UX9sJyR_3HqVRC ua-cam.com/video/MvAHQSDlYWY/v-deo.htmlsi=P_5NNlVL7jCF_NUX Adhichya video chi link share karte
आम्ही तीन ते चार तास वाळवतो ते पण सावलीत आणि पीट कपड्याने गाळून घेतो आणि कोंडा वेगळा दळून त्याचे वेगळे पापड करतो ते पापड काळे येत नाही व खूप छान फुगतात
खूप छान, नाचणी पापड रेसिपी दाखवील्याबद्दल खूप खूप धन्यवाद ,ताई हे पापड बनवीताना नाचणी सत्वाएेवजी साधे (सत्व न करता) नाचणी दळून आणालेले पिठ वापरलेतर चालतेका
एवढी अवघड रेसिपी दाखवली हे छान केलं ताई तुम्ही. छान सोपी करून दाखवली त्याबद्द्ल खरंच आभार ताई. ज्यांना खरंच करायचं असेल त्यांना छान मार्गदर्शन मिळेल. मात्र याचा किती कुटाणा आहे. बापरे. नाही खाल्ले तर काही बिघडेल का? अगदीच खाऊ वाटलं तर विकत आणलेलं बरं. कारण किती अट्टाहास च काम आहे. आजकाल सगळे वाळवणीचे पदार्थ विकत मिळतात. आणि अगदी माफक दरात मिळतात. 1 किलो मधे याचे नग खूप येतात. त्यामुळे विकत घेऊन खाल्लेलं बरं असतं. Working वुमनला नाही जमत हे उठाठिवे... उठाठिवा अन गाडगी धुवा. कुणी सांगितलंय.😅 आणि गंमतशीर गोष्ट म्हणजे आज एकाच रेसिपी मध्ये तुम्ही 4 वेळा ड्रेस बदलले. चार वेगळ्या ड्रेस मध्ये पाहिलं आम्ही तुम्हाला. या पापडाची कृपा...😂😂
हे मात्र खरं आहे... जसं आपल्याला जमतं तसं करावं. पण ज्यांना करायची हौस त्यांचं खरंच कौतुक वाटतं. बाजारात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टी पण गरजेपेक्षा जास्त मेहनत घेऊन, करतात. फक्त घरच्यांना आपल्या हातचे मिळावे म्हणून. पण सबस्क्रायबर्स च्या विनंतीसाठी मी पण अगदी आवडीने दाखवते. मुख्य म्हणजे माझं काम आहे हे. मनापासून करायला आवडते. मग किती लोक करतील याचा विचार नाही करत. तुम्ही कदाचित जॉब करता. पण त्यातूनही एवढा वेळ काढून विडिओ पहिला आणि इतका सुंदर अभिप्राय दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद.
नाचणी किंवा नागली पापड करताना बऱ्याच स्टेप्स आहेत, जो भाग पाहायचा त्या पुढील टाईम वर क्लिक करा
परिचय 00:00
• पापडसाठी लागणारे साहित्य 2:00
• नाचणी सत्व कसे करावे? 02:05
• नाचणी पापडासाठी प्रमाण? 05:00
• इतर साहित्य 05:30
• पापडासाठी पीठ कसे तयार करावे? 06:00
• पापड कसे लाटायचे ? 10:36
• पापड वर्षभर टिकण्यासाठी महत्वाच्या टिप्स? 12:00
• पापड तळणे 14:02
Sabudana ani batatyache papad dakhva na plz
ua-cam.com/video/MvAHQSDlYWY/v-deo.htmlsi=IFrQ7SOmeuGGnQHX
Adhi chya video chi link share karte
@@saritaskitchen thanku ❤️
थँक्यू जी ताई
Thank for this vidio it's very felpful for mi ❤
खूप छान
मला ही करायचे आहेत❤
खूप छान 👌👌
Khup chhan
छान समजावून सांगितले
Khupch mast papad recipe ❤
Thanks
नाचणी पापड एकच नंबर ह्या उन्हाळ्यात नक्कीच करणार
Khup Chan
Thanks
Sundar nakki karun baghen , thank you
Yes.. thanks
रेसिपी अतिशय सुंदर आहे
तशीच किती तरी सोप्पी आहे .. 👌👌👌👌👌
धन्यवाद
Sarita you are a good cook and also a good teacher
Thank you so much 😊
चुमचे संगण्यची पद्धत खुपच छान आसते
Khup khup chan zalet papad😊
Thanks
खूप छान सरिता पापड मी पण करते असे पापड
खूप छान
Mast 👌👌👌
खूप छान रेसिपी आहे 👌🏻👌🏻
Thanks a ton 🩵
मस्त रेसिपी 👌😋
Thanks
छानच झालेत पापड नमस्कार ताई खूप धन्यवाद
मनापासून धन्यवाद
Khupch chan
Thanks
ताई आम्ही नाचणी दळून आणल्यानंतर ती कपड्याने गाळून घेतो कोंडा घेत नाही तो वेगळा दळून आणतो आणि त्याचे वेगळे पापड करतो कोंड्यामुळे तुमचे पापड खूपच काळे आले आहेत
Mi pan tumchya sarkhe cha banwte
हो बरोबर बोल्या तुम्ही
Ekdm brobr
Ho khup kale distay, aamche papad lal distat
Mi पण
Mast😋👌👌 healthy recipe👍🙏🏻
Thanks a ton 🩵
Very nice recipe ❤❤
Thanks a lot
Khupch kale aale papad
वस्त्रगाळ करा पीठ मग नाही येणार
Chan recipe
Thank you 😊
मस्तच रेसिपी.खूप छान 👌👌❤️
Nice Recipe 🥰😍
Thanks
Veri.good
Thank you
खूप छान धन्यवाद ताई
Thanks a ton 🩵
Thanks
Nice recipe 👌👌👌
Thank you
छान
Thanks
Khupch must healthy recipe.👍👍
Thank you so much
Khup chan tai😊
Thanks
खूप छान पापड 👌
Thanks
खुप मस्त पापड तयार केले आहेत ताई तू 👌👌👌😋
तुझे सर्वच पदार्थ खूपच छान, लज्जतदार आणि प्रमाणबद्ध असतात. तसेच करायला खूप सोपेही असतात. माझी एक विनंती आहे तु नाचणीची बिस्कीटे किंवा मूलांना आवडतील अशा नाचणीच्या रेसिपीपण दाखव.
मनापासून धन्यवाद. नक्की
हो ताई नक्की दाखव
Mast
Thanks 🤗
खूप छान❤❤❤❤
Thanks
पापड छान च दिसत आहे😊 👌👌
Thank you
छानच रेसिपी ताई
Thanks a ton 🩵
छान रेसिपी सांगितली . व तुम्ही छान सांगता ... काही ची रेसिपी छान आसते पण त्यांची बडबड ऐकवत नाही.. तुम्ही छान सांगता
किती काळा कलर आला ग खण्याबरोबर दिसायला पण छान असला पदार्थ की चव दुप्पट होते
Ho na kharaj😂
नागली कधिच उन्हात वाळवायची नाही...सावलीतच सुकवायची... दळून आणल्यावर पापडाच पिठ वस्त्रगाळ करुन घेतल असत तर रन्ग बरा आला असता...फुलले पण नाहियेत निट कारण कोन्डा काढला नाही..
नाचणीच्या पापडासाठी मोड आल्यानंतर सावलीत सुकवून घरघंटी वर दळून घ्यायचे असते जास्त बारीक दळायचे नसते नंतर वस्त्रगाळ करून जे पीठ खाली राहते त्याचे पापड बनवावे त्यामुळे नाचणीचे जे साल असते त्याचा काळपटपणा पापडांमध्ये जात नाही मी दरवर्षी त्याच पद्धतीने करते परफेक्ट होतात
Mastch. Nakki karun pahanar
Yes. Thanks
खूप छान झालेत ताई पापड नक्की try करणार
Yes. धन्यवाद
❤खूप च काळे झालेत पापड.
Mast रेसिपी 👌👌👍🙏❤️❤️
Thank you
खूप छान सांगितलंय सगळं 🥰
Thank You
Khup chan Tai mastach zalet papad
Thanks a ton
Thanks
❤❤
🤗🙂😊
👍👍👍
🩵🤗😊🙂
👌👌👌👌👌
1st View Like Comment! Nice recipe.
Thanks for liking
नागली चे पापड खुप छान झाले ताई 😍😍👌👌धन्यवाद ताई ❤
👍👌👌👌
😊🤗🙂🙏
खूप छान झाले पापड़ ❤
Thanks a ton
खुपचं छान झालेत पापड सरिता, मेहनत भरपूर आहे आणि आपण स्वतः मेहनत घेवून केलेल्या गोष्टीची माझा काही वेगळीच असते.
मजा
हो.खरंच आहे. मनापासून धन्यवाद आणि आभार 🩵🙏😐😊🙂
❤️😋नाचणीचे पापड खूप छान झाले, मी नक्की करेन....😊 कच्चा केळीचे वेफर्स कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ अपलोड करा प्लीज..🙏🏻
नक्की..thanks a ton 🩵
मस्तच ताई खूप खूप छान ताई मी पण प्रयत्न करेन ताई मस्तच समजाऊन सांगता जी खूप खूप धन्यवाद जी ताई 😊❤👌❤️🥰👋
Manapasun abhar
Nice
Thanks
Thanks
पापड रेसिपी मस्त ताई भांडे खूप छान आहे कोठून घेतले. कि ऑनलाईन plz लिंक द्या.
Hi ..thanks. lavkarch video karein
Tandlache pn papad recipe dakhva asech mast ....
Nakki prayatn karen
@@saritaskitchen ☺️♥️
छान झाले पापड❤❤
Thanks
Waiting for summer recipes
Yes
शुभ दुपार ताई😊
शुभ दुपार ताई
नाचणी पापड तळून छान लागतात. 👌👌
Ho
खूप छान रेसिपी ताई, ज्वारीचे पापड आणि बटाटा पापड दाखवा, आणि वाफेवराचे पापड कसे करायचे ते पण सांगा ❤
ua-cam.com/video/W3csGbc5QfE/v-deo.htmlsi=3pOYxrJAq20IjIWt
ua-cam.com/video/xfc2INpKrx0/v-deo.htmlsi=v2UX9sJyR_3HqVRC
ua-cam.com/video/MvAHQSDlYWY/v-deo.htmlsi=P_5NNlVL7jCF_NUX
Adhichya video chi link share karte
@@saritaskitchen यातील ज्वारीचे पापड चे व्हिडिओ तुमचा वाटत नाही
आम्ही तीन ते चार तास वाळवतो ते पण सावलीत आणि पीट कपड्याने गाळून घेतो आणि कोंडा वेगळा दळून त्याचे वेगळे पापड करतो ते पापड काळे येत नाही व खूप छान फुगतात
Chan
Ready-made pith use kela tr chalel Tai?
फारच छान,👌 रव्याच्या कुरडया पण दाखव ना🙏
ताई मला तुझे सगळे रेसिपीज खुप आवडतात
खूप छान आणि धन्यवाद
Taie,tandlachya khiche papad pan recipe dakhav na
Tai तांदळाचे खिचे पण दाखवा.plzzz...❤❤
Yes
Icecream recipe please 🍦🍧🌞
Yes
पापड छानच झाले आहेत👌👌पीठ उकडून घेण्यासाठी जे भांडे घेतले त्याची लिंक द्या.
खूप छान, नाचणी पापड रेसिपी दाखवील्याबद्दल खूप खूप धन्यवाद ,ताई हे पापड बनवीताना नाचणी सत्वाएेवजी साधे
(सत्व न करता) नाचणी दळून आणालेले पिठ वापरलेतर चालतेका
हो चालेल 😊
@@saritaskitchen धन्यवाद ताई
खूप छान ताई मी अजून बनवलेले नाही कधी पण मी नक्की बनवल ताई डी मार्ट मधून जर नाचणीचे पीठ आणले त्यापासून बनवलं तर चालेल का
चालेल
Tai 1/2; kilo nachniche girnit dalayala neli tr pith khup kami yeil ka mhnje girnilach lagel tr mixer madhe barik keli tr hoil ka pith
ताई तांदूळाचे पळी पापड दाखवाना तुमच्या रेसिपीज खूप छान होतात🙏🏼🙏🏼
Ho nakki
Ma'am Bachelor साठी Instant Poha Recipe गरम पाणी घालून 5 Min मध्ये तयार होते ते आहे का आपल्या Channel वर ❓
tandlache khiche papd pn dakhva pls
Yes
कांदा लसूण मसाला दाखवा..कोरडे मसाले कोणते भाजायचे..तेलाचा वापर करून कोणते मसाले भाजायचे..ह्याची वर्गवारी करून दाखवा plz
नक्की..लवकरच दाखवेन
कांदा लसुण मसाला रेसीपी ua-cam.com/video/Gm9x6fij6LQ/v-deo.htmlsi=gkCTLav0vm0Kdx_I
छान झालेत पापड
तुमचा voice मला खूप आवडतो 😊
Thank you 😊
Aamchya gavakade asech banvatat😊
खूप छान 🤗
Tai, पापड छान आहेत.
Mast vidio nehami shop madhun aanun khato aata banvu
नक्की 😊
Tai udiddal ani mugdal papad pn dakhava na
Yes
नाचणी दळून आल्यानंतर कापडाने गाळून घेतले तर पाणी प्रमाण कमी लागते
First like first comment
Aata recipe baghate
Thanks a lot 🙂😊
Mala ek vichyaraych hot apan oil use karato mg khup diwas tiknar ka oil cha smell yenar nhi ka please sanga
नाही येत. शक्य तेवढे कमी वापरा तेल
,मटण खिमा पॅटिस,पारंपरिक पुरणाचे कडबू,आणि मखमली पुऱ्या, रेशनिंग तांदळाची खारवडे / चकली, साबुदाणा बटाटा कुरडई,तांदळाची कुरडई,बटाटा चिप्स dakhva
Ok
एवढी अवघड रेसिपी दाखवली हे छान केलं ताई तुम्ही. छान सोपी करून दाखवली त्याबद्द्ल खरंच आभार ताई. ज्यांना खरंच करायचं असेल त्यांना छान मार्गदर्शन मिळेल.
मात्र याचा किती कुटाणा आहे. बापरे. नाही खाल्ले तर काही बिघडेल का?
अगदीच खाऊ वाटलं तर विकत आणलेलं बरं. कारण किती अट्टाहास च काम आहे. आजकाल सगळे वाळवणीचे पदार्थ विकत मिळतात. आणि अगदी माफक दरात मिळतात. 1 किलो मधे याचे नग खूप येतात. त्यामुळे विकत घेऊन खाल्लेलं बरं असतं. Working वुमनला नाही जमत हे उठाठिवे... उठाठिवा अन गाडगी धुवा.
कुणी सांगितलंय.😅 आणि गंमतशीर गोष्ट म्हणजे आज एकाच रेसिपी मध्ये तुम्ही 4 वेळा ड्रेस बदलले. चार वेगळ्या ड्रेस मध्ये पाहिलं आम्ही तुम्हाला. या पापडाची कृपा...😂😂
हे मात्र खरं आहे... जसं आपल्याला जमतं तसं करावं. पण ज्यांना करायची हौस त्यांचं खरंच कौतुक वाटतं. बाजारात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टी पण गरजेपेक्षा जास्त मेहनत घेऊन, करतात. फक्त घरच्यांना आपल्या हातचे मिळावे म्हणून.
पण सबस्क्रायबर्स च्या विनंतीसाठी मी पण अगदी आवडीने दाखवते. मुख्य म्हणजे माझं काम आहे हे. मनापासून करायला आवडते. मग किती लोक करतील याचा विचार नाही करत.
तुम्ही कदाचित जॉब करता. पण त्यातूनही एवढा वेळ काढून विडिओ पहिला आणि इतका सुंदर अभिप्राय दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद.
रंग किती काळा आलाय कारण तूम्ही कोंडा काढला नाही
Khup kale disatat
ताई नाचणीला मोड आण्यापूर्वी थोडा वेळ फॅन मध्ये पसरून ठेव नंतर बांधून ठेव खूप छान मोड येतात
हो. मी थंडी असताना केले जनवरी मध्ये म्हणुन मोड़ नीट नाहित आले. महीनाभर आधि शूट होते रेसीपी😅
Kaju kari
सरीता ताई काजुभाजीची रेशीपी दाखवा ना
Hello 1 cup nachnichya pithala kiti paani ghyay h
खुपच काळा रंग आला पापडाचा
Tai plastic la kahi paryay aahe ka?
Tumchi gas shegdich price kiti ahe plz sanga
Tayar pith vaprle tar?
तयार पीठ चालेल , पण चांगल्या quality चे आणा.
Rice papad please
Yes
Nachni ready made flour use karta yeil ka ukad kadhnyasathi?
Ho chalel. Pan changale quality ghya
Tai १ kilo पिठाचे प्रमाण कसे घ्यायचे plzz सांग ना मला बनवायचे आहेत plzzz❤❤❤
नागली, ज्वारी,गहू च्या नूडल्स दाखवा 🙏मुलांना maggi ला पर्याय म्हणून. वाळवून वर्षभर वापरता येतील अश्या plz 🙏